वानप्रस्थी वृद्धाश्रम | माफक दरात निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था | ठाण्याहून पाऊण तासावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 718

  • @alkasohoni205
    @alkasohoni205 Місяць тому +289

    हेमंत तुमच्या चित्रफितीमध्ये अगदी सर्व माहिती तुम्ही देता, आश्रमाचा पत्ता, फोन नंबर. देणगीदारांसाठी जरुरी माहिती. हे सर्व संपूर्ण व्हिडीओ बघितला की लक्षात येते. तिथले राहण्याचे दर , पाहुणे आले तर त्या ची सोय असे सर्व प्रश्न तुम्ही अंतर्भूत केले आहेत त्याबद्दल तुमचे कौतुक.
    चित्रफीत नीट बघितली आणि आवडली.
    एक चांगला वेगळा पण जरुरी विषय हाताळला म्हणून धन्यवाद.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому +11

      आपली प्रतिक्रिया खूप उत्साहवर्धक आहे.
      आपण नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

    • @rajlingswamy8115
      @rajlingswamy8115 Місяць тому +11

      हेमंत जी अगदी साधी सोपी भाषा वापरून ,माहितीचे बारकावे नमूद करून चां व्हिडियो बनवला.
      भिंतीवर डॉक्टर हेडगेवार,आणि पू.गोळवलकर गुरुजी चे फोटो पाहून
      पवित्र व विश्वसनीय ठिकाण वाटले.
      खुप शुभेच्छा.🎉🎉🎉
      राजीव ,Bengluru

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 Місяць тому +4

      ​@@hemantg3122 train, bus ne kase jayche te pan sanga next vedio madhe

    • @sapanasawe8917
      @sapanasawe8917 Місяць тому +5

      Hemantji tumhi sarv mahiti in detail dili. Dhanyavad.

    • @bhanudaschavan6479
      @bhanudaschavan6479 Місяць тому +2

      हेमंत जी आपला वानप्रस्थ आश्रमाचा व्हिडिओ पाहिला फार आवडला योग्य दरामध्ये वृद्धांची राहण्याची चांगली सोय आहे स्वच्छता ही वाखाणण्या जोगी आजूबाजूला ग्रीनरी ही आहे आश्रमाच्या स्टाफ ला धन्यवाद आश्रमाचा पत्ता व फोन नंबर माझ्या डायरीत लिहून ठेवला आहे परत एकदा धन्यवाद

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 13 годин тому +2

    एक दिवस सगळ्या लोकांनी तयारीत रहा इथे जाण्यासाठी

  • @deepakbondre8822
    @deepakbondre8822 Місяць тому +30

    अतिशय सुंदर आहे. माझी मामी ही एकटी होती, आणि तिची सोय आम्ही इथे केली. इथे कुठलीही कमतरता नाही. अतिशय आपुलकीची माणसं आहेत. आम्ही महिन्यातून एकदा भेटायला जातो तेव्हा तिथे आमची पण break fast chi सोय होते. काळजी घेणारी मॅनेजमेंट आणि तिथे राहणारी सर्व माणसं सुद्धा चागली आहेत. अशा संस्था खरंच जपल्या पाहिजेत.

  • @dhb702
    @dhb702 Місяць тому +50

    माझ age 65 years आहे. असे छान, परवडणारे old age होम सगळीकडे झाले पाहिजेत. Old age मध्ये आम्ही येथे राहणेच योग्य वाटते.

  • @PranalirKulkarni
    @PranalirKulkarni Місяць тому +31

    छान व्ही आहे.बरीच माहिती मिळाली.
    एकंदर आत्ताचे जीवनमान बघता,घरात राहून नाराजी ओढवण्यापेक्षा आपणहून बाजूला होणे केव्हाही चांगलेच.

  • @sanjivaniraykar8638
    @sanjivaniraykar8638 Місяць тому +29

    मी हा आश्रम पाहिला आहे.व्यवस्था एकदम उत्तम.

  • @bhavnagholap1307
    @bhavnagholap1307 Місяць тому +10

    खुपच अप्रतिम वानप्रस्थाश्रम आणि आपले सादरीकरण विडियो... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मन:पूर्वक आभारी आहोत. 🎉🎉❤

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      HemantG हे channel नक्की subscribe करा

  • @sangeetapatil4226
    @sangeetapatil4226 Місяць тому +36

    खूपच छान व्हिडीओ. ज्यांची मुले परदेशा बाहेर आहेत, जे सिंगल आहेत अशा वयस्कर लोकांसाठी हा चांगला पर्यायं आहे. हेमंत यांनी आश्रमा बद्दल फारच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

    • @KAMALPISAL
      @KAMALPISAL Місяць тому +1

      छान आश्रम आहे आवडला छान स्वच्छता आहे सुविधा आहे जेवणाची सुविधा छान आहे

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 Місяць тому +18

    प्रत्येक वेळी मुले पालक नकोत म्हणून ठेवत नाहीत तर घरात काळजी घेणारे कोणी नसत,एकटेपणाने मानसिक आजार होतात म्हणून ही आश्रमात ठेवणे योग्य वाटते .

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK Місяць тому +71

    संघ परिवार व्यवस्थापन एकदम उत्तमच असणार वानप्रस्थाश्रम ..
    फार छान 👌

    • @VijayaButala-bo6vc
      @VijayaButala-bo6vc Місяць тому +2

      आश्रमाचा पत्ता दिला असता तर आमच्या सारख्या गरजूना भेट देता आली asati

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому +4

      @@VijayaButala-bo6vc फिल्ममध्ये संपूर्ण पत्ता व तेथील फोन नंबर,तिथले दर याची सर्व माहिती दिली आहे.संपूर्ण फिल्म नक्की बघा

    • @anuradharanade5919
      @anuradharanade5919 Місяць тому +1

      छान माहिती दिलीत सध्या पुण्यात येवढी वाहने झाली आहेत शांतता नावाची गोष्ट शिलक राहीलेली नाही जिकडे पहावे तिकडे माणसेच माणसे नुसती पळतात रानडे पुणे

    • @ashachudnaik6039
      @ashachudnaik6039 Місяць тому +2

      डॉ उपलब्ध आहे

    • @ashachudnaik6039
      @ashachudnaik6039 Місяць тому

      Masahari jevan aahe?

  • @anupamauzgare6904
    @anupamauzgare6904 Місяць тому +28

    मी चारपाच वर्षांपूर्वी हा आश्रम पाहिला. अतिशय उत्तम व्यवस्था, स्वच्छता आणि भोजन. निसर्गाच्या सान्निध्यात. व्हिडिओत सर्व नीट टिपलंय. शेअर करतेय.

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Місяць тому +5

    हेमंत सर,आपलं असं संकलन कौतुकास्पद आहे .कारण कधी कधी वृद्धांना अशी माहिती हवीशी वाटते.त्यांचे कष्ट वाचवून ही माहिती त्यांना उपलब्ध करत आहात म्हणून धन्यवाद .
    🙏🏼🙏🏼🙏🏼🚩

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 11 днів тому +1

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आश्रम म्हणजे निश्चतच आरोग्यपूर्ण ,सुखी सर्वांची काळजी घेणारीच हा आश्रम आहे .हे स्पष्ट होते ,कारण रा.स्व.सं हाच निस्वार्थ ,देशसेवेने निष्ठा असणारा संघ आहे .अभिनंदन .

  • @atuldhonde7068
    @atuldhonde7068 Місяць тому +32

    ह्या आश्रमाबद्दल बरेच दिवस ऐकून होतो.
    कालच (02/11/2024) येथे जाण्याचा योग आला. फार समाधान वाटले. काही जणांशी बोलण्याचाही योग आला.

  • @pradnyapednekar4653
    @pradnyapednekar4653 Місяць тому +17

    हेमंत जी तुम्ही खूप छान माहिती दिली आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना या आश्रमा विषयी माहिती होईल.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      ही फिल्म ओळखीच्या सर्वांना नक्की पाठवा आणि आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा

    • @surendraaras4229
      @surendraaras4229 Місяць тому

      आपण माहिती दिली छान वाटली. परंतु ज्या वयात आपल्या माणसांची गरज असतें त्या वयात असे आश्रमात राहावे लागत आहे हे पाहून वाईट वाटते. जेवण व्यवस्था व इतर गोष्टी चांगल्या असल्यातरी आपल्या मुलाबालात खाल्लेली चटणी पोळी कधीही गोडच लागणार असो.

  • @snepin1
    @snepin1 Місяць тому +69

    खूप छान व्यवस्था आहे . असे जास्तीत जास्त आश्रम झाले पाहिजेत, ही काळाची गरज आहे. आम्ही आता वरिष्ठ नागरिक होणार आहोत आणि घरात एकटे रहण्यापेक्षा असे community living चे पर्याय वृद्धापकाळात शांत आनंदी निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. आजकाल मुलं खूप busy असतात त्यांच्याही अडचणी असतात. त्यावेळी अशा ठिकाणी येऊन रहाणे कधीही चांगलं. आजकाल शहरात वृद्धांसाठी एकटं रहाणं तेवढं safe राहिलं नाही आणि असिस्टंट पण चांगले मिळतील याची खात्री नसते. छान माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद

    • @anjushakulkarni5090
      @anjushakulkarni5090 Місяць тому +2

      अगदी बरोबर आहे, मुलं सूना दिवसभर नोकरी निमित्त बाहेर , नातवंडं मोठी झाली की एकटेपणाचा कंटाळा येतो, कामं होत नाहीशी होतात, एकटे बाहेर जाता येत नाही, रस्ते खराब आणि ट्रॅफिक मुळे.अश्या वेळी हा उत्तम पर्याय आहे

    • @shirleybabru2939
      @shirleybabru2939 Місяць тому

      Asey ashram jastit jast zaley pahejet, as mhanta, ter me mhanen tumhe pan kahe kalaney ethech yenar mhanun book karun theva, tumcha aai bapani pan asch tumha la kuthey tari sodun del ast na ter aaj kuthey asta yacha vichar pan karu shakat nahe, Nonsense, karave tasey bharavey he mhan lakshat theva,

    • @meghnadesai3341
      @meghnadesai3341 Місяць тому

      ​@@shirleybabru2939 तुम्ही एकाच बाजूने विचार करताय.

    • @meghnadesai3341
      @meghnadesai3341 Місяць тому

      ​@@anjushakulkarni5090 अगदी बरोबर आहे. व्हिडिओ पाहून मी आधी प्रतिक्रिया लिहिली आणि नंतर तुमची प्रतिक्रिया वाचली.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 Місяць тому +3

    अशा प्रकारच्या वानप्रस्थ आश्रमाची सोय करून दिल्या बद्दल श्री. क्षीरसागर साहेबांचे विशेष अभिनंदन. त्यांचे कार्य अबाधितरित्या सुरु ठेवणाऱ्या सर्व मंडळी देखील कौतुक पात्र आहेत. अशा संस्थेला मदत करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

  • @niveditasatkar637
    @niveditasatkar637 Місяць тому +28

    मी हा आश्रम बघितला आहे .बाजूला मुलींची आश्रमशाळा आहे .त्यामुळे माणसांची वर्दळ वृध्द लोकांना सुखावून टाकते .एकटेपणाची भावना कमी करते😊

  • @dabholkaramol
    @dabholkaramol Місяць тому +7

    Khup sundar vdo. Sundar Aashram wyawastha 👌🏻🙏 Dhanyawad Sir 💐🙏

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 Місяць тому +7

    छान माहिती मिळाली. धन्य्वाद !घरी देखिल एवढी काळजी घेतली जाईल असे वाटत नाही.किंबहुना म्हणुनच असे आश्रम निर्माण होत आहेत परंतु हा चांगल्या दर्जाचा वाटतो. अतिशय परवडतील असे दर आहे.पेन्शनमधे भागतील असे दर आहेत.मुंबई ठाण्यापासुन जवळ आहे,खर तर हा काही प्नश्नच नाही.
    पण सर्वांच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणारा
    आहे.

  • @smitachitale2222
    @smitachitale2222 Місяць тому +8

    खूप छान व्हिडीओ केलाय आश्रम बघायला यायच नक्कीच जमवू

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ashokshivalkar2370
    @ashokshivalkar2370 3 дні тому +1

    वानप्रस्थाश्रमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 Місяць тому +6

    खूपच मस्त. आणि स्वच्छ्ता. आणि तिथे राहणाऱ्यांना स्वातंत्र्य पण आहे

  • @jyotinene9256
    @jyotinene9256 Місяць тому +15

    माझं माहेरचं अनगाव असल्यामुळे मला व्हिडिओ बघुन खूप आनंद झाला मी माहेरची लेले आहे खूप छान वाटले 🎉

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      🙏

    • @ManiahaMhatre
      @ManiahaMhatre Місяць тому

      मी पण तिकडचीच आहे.परंतु मला नक्की पत्ता सांगा.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому +1

      संपूर्ण पत्ता फिल्ममध्ये दिला आहे.पत्ता शोधण्यात काही अडचण आल्यास दिलेल्या फोन नंबरवर फोन करा

  • @priti6735
    @priti6735 Місяць тому +22

    हे सर्व बघून डोळ्यांतून पाणी आलं आपोआप.
    आपण पण एक दिवस म्हातारे होणार आहे शेवटी. सध्या माझं वय 35 आहे. 😊 पण खरं तर असं राहण्याची वेळ शक्यतो कोणावर येऊ नये 🙏🏻. अपवादत्मक परिस्थितीत अशी वेळ येऊ शकते. पण देव सर्वाना सुखी ठेवो. आणि कुटुंबात म्हताऱ्या लोकांचा आदर केलाच पाहिजे 🙏🏻

  • @BhiwaSasane
    @BhiwaSasane 24 дні тому +8

    इथं फक्त ठराविक समाजातील लोकांना प्रवेश असेल.सर्व धर्मातील लोकांना नसेल असं दिसतय.

    • @akshaypatil-cs9fo
      @akshaypatil-cs9fo 4 дні тому +1

      असच हवय,त्यामुळे आपली संस्कृती,परंपरा अखेरपर्यंत जपता येतात ज्यामुळे घराप्रमाणेच येथेही आत्मीक समाधान लाभत राहते.

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 18 годин тому

      हिंदू धर्मातील इतर जाती, जमातीना प्रवेश दिला जातो काय हे पाहिले पाहिजे.

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 Місяць тому +2

    Video अगदी माहितीपूर्ण आहे.मुलगा ,सून, नातवंडे यांना सगळ्यांना घरातून सकाळी लवकर बाहेर पडावे लागते.वृद्धांना घरात एकटेपणा येतो.ते टाळण्यासाठी समवयस्क लोकांमधे रहाण्याचा हा उत्तम पर्याय आहे.

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Місяць тому +26

    मस्त व्हिडिओ, संघ म्हणाल तर पूर्ण विश्वासू संस्था. एकदा भेटून जाईन. आभारी आहे
    ll जय गुरुदेव ll

  • @snehalmanduskar3604
    @snehalmanduskar3604 Місяць тому +10

    हेमंत सर मी इथला पण अनुभव घेतला आहे.. सर्व प्रथम इथली सुंदर फुललेली बाग.. विविध प्रकारची फुला फळांची झाडे.. त्यांची निगा राखणारा सेवाभावी मुलगा.. आणि परत इथले पण नाश्ता आणि जेवणातले विविध रुचकर पदार्थ.. शिस्त.. स्वच्छ्ता .. ह्याची मुहूर्तमेढ पण श्री जयंत गोगटे तिथे व्यवस्थापक असताना रोवली गेली.. तिथले वास्तुतले निसर्गरम्य वातावरण त्यांच्या मेहनतीची कल्पकतेची साक्षीदार आहे.. असे व्यवस्थापक प्रत्येक संस्थेमध्ये हवेत हिच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.. आणि व्हीडिओ खरच उत्कृष्ट माहितीपूर्ण झाला आहे.. खूप खूप धन्यवाद.. 🙏😊👌👍🌹

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

    • @prakashp1425
      @prakashp1425 Місяць тому

      हेमंत सर आपण दिलेली माहिती गरजवंतांकरिता खूप मोलाची व मार्गदर्शक
      आहे याबद्दल आपल्याला धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      @prakashp1425 🙏

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र Місяць тому +1

    खूप सुंदर माहीती दिलीत धन्यवाद
    सर्व वृद्धाना शुभेच्छा 🙏🌹🌹

  • @zpholewadiushasaraf3592
    @zpholewadiushasaraf3592 Місяць тому +16

    हेमंत जी ह्या वृद्धाश्रमाची खूप सुंदर माहिती मिळाली खूप छान आहे वृद्धाश्रम 🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद

  • @vasantraje2175
    @vasantraje2175 Місяць тому +4

    आयुष्याच्या उरलेल्या काही काळा साठी हा उपक्रम राबविल्या धन्यवाद ❤

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 Місяць тому +64

    आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ कधीही येऊ नये ही प्रत्येक मुलांची जबाबदारी आहे.. पण आयुष्यात काही आशा अवस्था येतात कीं नाईलाजास्तव वृद्धाना इथे यावे लागते मर्जीने किंवा नामर्जीने असो.. पण ही फ्लीम खूप छान वाटली व्यवस्था उत्तम वाटली

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 Місяць тому +4

      @@omkarpandit8711
      काय नाय ओ!
      म्हातार्यांना पण जाम चरबी असते. त्यांना तिथे सहा महिने ठेवले की लायनीवर येतील🤨

    • @bhalchandrapimpalkhare6038
      @bhalchandrapimpalkhare6038 Місяць тому +1

      Faar chhan aawadale

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Місяць тому +8

      स्वतःहुन वानप्रस्थ आश्रम स्वीकारने यात वावगे काहीच नाही

    • @suvarnajathar2901
      @suvarnajathar2901 Місяць тому +1

      छान व सर्वांगीण माहिती मिळाली..
      आश्रम छान आहे व स्वच्छता चांगली दिसते.
      आजकाल अशा संस्थांची गरज आहे
      उपयुक्त विषयावर माहिती दिली आहे
      धन्यवाद

    • @meghnadesai3341
      @meghnadesai3341 Місяць тому +4

      ​@@Sairaat.2906 तुम्ही त्या वयाचे झालात की तुम्हाला पण चरबी येईल, तेव्हा तुम्हाला कळेल, चरबी कशी येते आणि लायनीवर कसं यायचं ते.

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Місяць тому +7

    हेमंत, आपण फार छान व महत्वाचा व्हिडिओ टाकला आहे। ठाणे शहराजवळचा वानप्रस्थाश्रम छान वाटला। सर्वांनाच छान माहिती मिळाली।

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद

  • @shilpagadgil3188
    @shilpagadgil3188 Місяць тому +3

    हरिॐ श्रीराम अंबज्ञ. माहीती छान समजाऊन सांगितली. परमेश्वर कृपेने अशी वेळ कोणावर येऊ नये.

  • @kalpanabagdekar4126
    @kalpanabagdekar4126 Місяць тому +5

    खुपच चांगली माहीती मिळाली. पहायला यायला नक्कीच आवडेल.

  • @sulbhashingewar4066
    @sulbhashingewar4066 Місяць тому +2

    निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा आश्रम खरोखर खूपच छान वाटला! जेवण पण व्यवस्थित आहे! सुरळीच्या वड्या हा किचकट,वेळ खाऊ पदार्थही केला त्याच्यावरूनच समजते जेवण छानच असणार!😊👌

  • @girishapte6227
    @girishapte6227 Місяць тому +6

    खूप छान माहिती आणि उत्तम सादरीकरण!

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @DarshanaBane-ck7bs
    @DarshanaBane-ck7bs Місяць тому +4

    खरंच खुप छान माहिती दिली धन्यवाद आश्रम पाहून खुप छान वाटले

  • @ramkulkarni6176
    @ramkulkarni6176 Місяць тому +22

    स्तुत्य उपक्रम रा स्व संघ प्रणित असले मुले सर्व सेवाभावी सहकारी व सेवकरमी तसेच वातावरण सद्याच दुर्मिळच अभिनंदन

    • @sushmaparab2445
      @sushmaparab2445 3 дні тому +1

      फोन नंबर दिला तर आणखी काही माहिती विचारता येईल क्रुपया मोबाईल नंबर पाठवावा

  • @zafarbalani934
    @zafarbalani934 Місяць тому +7

    Must be maintained well,as it is not only paid facility but it is sense and service of mankind which is a noble cause, must be followed by members and masters .Thanks, all the best.

  • @AJITEM
    @AJITEM Місяць тому +7

    छानच आहे. स्वच्छता, आसपासचं वातावरण, खूप सुंदर आहे. हेमंत यांचे आभार त्यांनी हा वृद्धाश्रम सर्व माहीतीसकट यु ट्यूब वर शेअर केलं ह्याबद्दल.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @prakashchumble5970
    @prakashchumble5970 Місяць тому +2

    आपल्या द्वारा....आपण दिलेल्या माहितीनुसार निश्चित या ठिकाणी आम्हीं सदिच्छा भेट देवू...
    'हे वानप्रस्थ आश्रम नव्हे ही तर ईश्वर सेवाच!'
    शुभेच्छा.... !!!
    -- प्रकाश रुख्मिणी रामदास चुंबळे सर.
    जव्हार जि.पालघर.
    💐🙏

  • @manojmahajan2814
    @manojmahajan2814 Місяць тому +1

    फार छान व्यवस्था वनप्रस्थाश्रमात आहे. प्रत्येकात आपुलकी ची भावना छान जपली आहे. शुभेच्छा 🎉

  • @meenakshiadvirkar
    @meenakshiadvirkar Місяць тому +4

    आश्रमाची खूप सुंदर माहिती दिली आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @GHANSHYAMRSINGH
    @GHANSHYAMRSINGH 8 днів тому

    फारच सुंदर छान प्रकारे सविस्तर माहिती दिलीत, त्या बद्दल धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 днів тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sweetindia7969
    @sweetindia7969 Місяць тому +7

    आमच्या इथे एक कुटुंब आहे ते आई वडील यांना खूप छान सांभाळत असताना त्या आई वडिलांनी स्वतः आश्रम मध्ये राहण्याचे निर्णय घेतले कारण त्यांना त्याच्या वयाची माणसं विचार हवा होता आणि ते खूप खुश आहेत मुलांना वेळी नाही कामामुळे स्पर्धा चालू आहे सगळीकडे

  • @arvindphadke3920
    @arvindphadke3920 Місяць тому +6

    सुरवातीच्या काळात मी नाना क्षीरसागर यांचे बरोबर कामानिमित्त येत असे. आपली क्लिप आवडली

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 13 днів тому +1

    आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत.आम्ही वृद्धाश्रमात रहायचे ठरवले आहे कारण आम्हाला मुले नाहीत. तसा आमचाच निर्णय होता.म्हणून अशा अनेक आश्रमांची माहिती मिळवली आहे. या माहिती करिता धन्यवाद !!

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Місяць тому +3

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ. हेमंतजी गोखले हे माझ्या अंधेरी ,मुंबईच्या माहेरच्या सोसायटीतील आहे. सौ. मेघना लिमये.(आधीची शुभदा परांजपे ).

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद🙏
      आपल्या अनेक जणांपर्यंत ही फिल्म पोहोचली याचा आनंद आणि समाधान आहे

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo Місяць тому +3

    आपण वेगवेगळे वृद्धाश्रमांची पुर्ण माहीती देता याकरीता तुमचे अभिनंदन. बदलापुरमधे "नवदुर्ग वृध्दाश्रम" आहे आपणांस विनंती आहे की या वृध्दाश्रमाचीही आपण अशीच माहीती द्यावी.

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 2 дні тому

    तुमचा असल्याचे अभिनंदन

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 Місяць тому +2

    तुमचा vdo ani माहिती अतिशय उपयुक्त असून तिथे बघायला येण्याची ईच्छा आहे. फोन करून कळवूच. तुमचे खूप खूप धन्यवाद या सुंदर उपक्रमाबद्दल. 🙏🙏

  • @gauriparale76
    @gauriparale76 Місяць тому +4

    Khup chan🎉

  • @malini7639
    @malini7639 Місяць тому +41

    मुलसुना मुली नोकरी वर घरी ऐकटे राहाय पेक्षा व मुल परदेशात . खरचं छान आहे . घरी ऐकटे राहायची वेळ आली तर खरचं ईथे येवून रहावे . पैसे मुलमुली आनंदाने देतीलच . घरी ऐकटे राहीले तर त्यांना चिंता असते .

    • @prajaktajuvekar2862
      @prajaktajuvekar2862 Місяць тому

      खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 4 дні тому

    श्री. हेमंत गोखले यांनी खूपच छान माहिती सांगितली आहे...मन: पूर्वक धन्यवाद...

    • @hemantg3122
      @hemantg3122  4 дні тому

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @bandumhatre8529
    @bandumhatre8529 Місяць тому +10

    खूप खूप छान आहे हेमंत जी

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 Місяць тому +1

    खूप चांगली माहिती मिळाली सुंदर विडीओ 👏

  • @sanjeevshetti5801
    @sanjeevshetti5801 22 дні тому +1

    उत्कृष्ठ चित्रीकरण . संपूर्ण माहिती अश्रामाविषयी . हेमंत ह्यांचे कौतुक.

    • @hemantg3122
      @hemantg3122  22 дні тому

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 Місяць тому +17

    हेमंत जी हा video फारच उपयुक्त आहे, त्याबद्दल धन्यवाद, पण अशी वेळ कोणावर येऊ नये, आईवडील आपल्याला लहानपणी सांभाळून मोठे करतात, आणि त्यांना म्हातारपणी असे दिवस दाखवणे बरे नाही असे वाटते, तरी सुद्धा ही सोय उत्तम आहे आणि असे आश्रम काढुन जी मंडळी हे सर्व काम व्यवस्थित सांभाळतात त्यांना खूप धन्यवाद 🙏

    • @alkanavare8265
      @alkanavare8265 Місяць тому

      छान आहे आश्रम❤

  • @vijayrege5217
    @vijayrege5217 10 днів тому

    Chan information deli bhetuya visit soon sir 👍

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Місяць тому +6

    Very nice vedio thanks❤🌹🙏 for sherring.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Місяць тому +2

    खरच आश्रम खुप छान आहे

  • @arvindpatil1792
    @arvindpatil1792 Місяць тому +2

    समाधानी आणि आनंदी जीवन 🎉

  • @meenachaubal1617
    @meenachaubal1617 Місяць тому +9

    खूप छान वृध्दाश्रम आहे. आश्रमाची माहितीही चांगली दिली. एकदा ह्या आश्रमाला भेट द्यावशी वाटते.

  • @shailajadeshpande5593
    @shailajadeshpande5593 Місяць тому +3

    खूप छान आश्रम आहे .

  • @nishadalvi2689
    @nishadalvi2689 Місяць тому +2

    खूप छान वाटले

  • @sapanasawe8917
    @sapanasawe8917 Місяць тому +5

    Kharach chhan vyavastha aahe. Feel like to join this aashram . I m 77yrs old lady.

  • @prajaktamodak4584
    @prajaktamodak4584 Місяць тому +4

    खरच खूप छान आहे

  • @tulshidasdange1775
    @tulshidasdange1775 Місяць тому

    फार सुंदर व चागली माहीती आहे. धन्यवाद.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      धन्यवाद🙏
      HemantG channel नक्की subscribe करा

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Місяць тому +3

    खूप छान माहिती मिळाली 🎉

  • @sanjaypathare9115
    @sanjaypathare9115 Місяць тому +3

    ,, धन्यवाद हेमंत साहेब. खूप छान माहिती दिली

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.

  • @VeenaShirur
    @VeenaShirur Місяць тому +1

    अतिशय छान माहितीपूर्ण व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब केला आहे.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @pushpakekre6811
    @pushpakekre6811 Місяць тому +10

    हेमंतजीं या वानप्रस्थ आश्रमाची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! आमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवून दिलीत त्यामुळे खूप समाधान वाटले.
    पुष्पा केकरे

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 Місяць тому +17

    आहो दादा हे आश्रम मोठ्या लोकांसाठी आहे गरीब लोंकाच काय

    • @samarthsiddhi2550
      @samarthsiddhi2550 Місяць тому +3

      Garib lokana direct upar ka Ashram .sorry to say but truth.

    • @meghnadesai3341
      @meghnadesai3341 Місяць тому +1

      निराधार, गरीब वृद्धांना सांभाळणारे पण काही आश्रम आहेत. शोध घेतला तर माहिती मिळेल.

    • @NehaPurao-xt9be
      @NehaPurao-xt9be Місяць тому

      बरोबर आहे, मध्यम वर्गीय(मिडलक्लास), गरीब लोक एवढे पैसे नाही भरू शकत तर काय करणार?🙏🙏

    • @NehaPurao-xt9be
      @NehaPurao-xt9be Місяць тому

      छान उपक्रम आहे, पण श्रीमंत लोक भरायला तयार असतात, गरीब नाही भरू शकणार. 🙏🙏

  • @shailajakarkhanis8309
    @shailajakarkhanis8309 Місяць тому +1

    सुंदर छान माहिती दिलीत थन्यवाद

  • @dnyaneshwarpatil3777
    @dnyaneshwarpatil3777 Місяць тому +7

    अप्रतिम सोय, नक्कीच आवडेल सगळ्याना.फारच वाजवी दरात उत्तम राहाण्याची सोय.

    • @prafulkulkarni5685
      @prafulkulkarni5685 Місяць тому

      दर काय आहेत?

    • @dipamane7125
      @dipamane7125 23 дні тому

      वाजवी दर नाहीत 20 000 हजार डिपॉझिट 8000 हजार महिना भाडे व येडमिशन 1000 हजार आहे भेटयीला ऐनाऱ्या पाहुण्यासाठी 400 रुपये प्रत्येक व्येक्तीला प्रति दिवस आहे

  • @PRJ75
    @PRJ75 Місяць тому

    Amhi jaun alo ithe.Khupach chaan ahe sagli vyavastha.

  • @shamraoshinde2549
    @shamraoshinde2549 18 днів тому

    छान माहिती दिली आहे आपण.धन्यवाद.

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 29 днів тому

    खूप छान नक्की शेअर करणार😊

  • @madhurijoglekar9992
    @madhurijoglekar9992 Місяць тому +2

    👌👌mahiti dilit aabhari aahe

  • @anandv4163
    @anandv4163 Місяць тому +1

    फारच छान विडिओ आणि माहितीपूर्ण.
    धन्यवाद सर !

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद ,🙏

  • @co-operativepanditpatil1899
    @co-operativepanditpatil1899 Місяць тому +2

    हेमतजी खूप छान माहिती दिली, तुमचा बदलापूर येथील सहवास चा ही व्हिडीओ पहिला, खूप छान उपोयोगी आहे भविष्यात, चॅनल सुबसराईब केला व like ही

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @rajalakshmisundaresan9623
    @rajalakshmisundaresan9623 Місяць тому

    Good arrangements, thanks for this activity.

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 Місяць тому +2

    खूप चांगली माहिती दिली तुम्ही.धन्यवाद

  • @BhagwanHume-n5v
    @BhagwanHume-n5v Місяць тому +1

    .अप्रतीम.

  • @dattatraydesai8708
    @dattatraydesai8708 День тому

    Chan aahe

  • @JaganKondetti
    @JaganKondetti День тому

    Jay. Shree. Ram. Jay. Shree. Krishna. Har. Har. Mahadev

  • @brahmeshhardikar797
    @brahmeshhardikar797 Місяць тому +5

    मस्तच आहे हा आश्रम

  • @vrindasarkar4770
    @vrindasarkar4770 Місяць тому +5

    खूप छान आहे. मला आत्ताच जावंसं वाटतंय

  • @shriramphatak5646
    @shriramphatak5646 Місяць тому +3

    खूप छान आहे व्यवस्था. संघ संचालित आहे असे वाटतेय. माझे आजोळ अनगाव आहे. नक्की भेट देण्याची इच्छा आहेच

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 23 дні тому

    ग्रेट 💐🙏💐

  • @hmbhogle
    @hmbhogle Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत.

  • @snehapalnitkar1704
    @snehapalnitkar1704 Місяць тому +2

    उपयुक्त माहिती

  • @ushavaishampayan1140
    @ushavaishampayan1140 Місяць тому +2

    Khup chhan aahe

  • @bhaveramesh2777
    @bhaveramesh2777 Місяць тому

    गोखले साहेब , आपले व्हिडिओ पाहतो. फार चांगले असतात. शुभेच्छा🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद🙏
      आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा

  • @LavooDhuri
    @LavooDhuri Місяць тому

    Khupach chyan video hota

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial Місяць тому +1

    Khup khup sarva aaibabana maza namskar aani mala ek divas bhajan karnyasathi sandhi dyAlka tumchya ashramat 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 Місяць тому

    Chhan video aahe Dada

    • @hemantg3122
      @hemantg3122  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏