ज्योती ताई तुला व आजी आजोबा व तुझ्या दोन्ही मुलांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे आरोग्य उत्तम राहो तसेच येणारे वर्ष तुम्हा सर्वांना आनंददायी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤
ताई नवीन वर्ष तुम्हाला आजी-आजोबांना रोहत रोहनला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जावो आणि तुमच्या वृद्धाश्रमाची खूप छान प्रगती हो स्वतःच तुमचं वृद्धाश्रम लवकरात लवकर तयार होवो ही परमेश्वराचा प्रार्थना
ज्योतीताई, सर्वप्रथम सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बाळाचे सर्व कपडे छान आहेत. सर्व आजी-आजोबांना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजोबा झोपतात तिथे एक प्लास्टिकचा कागद लावा त्यांना वारा लागत असणार आहे. जाड चादर किंवा बेडशीट लावला तरी चालेल. 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🇮🇳
ताई तुम्हाला नवीन वर्ष आनंदी व सुख समृद्धी चे जावो आणि आजी आजोबा सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सरिता सत्य प्रकाश भागवत वसमत जिल्हा हिंगोली यांच्या कडून
सर्व आश्रमातील भाऊ ,बहिणी ,लेकी ,नातू आनंदी रहा . नवीन वर्षाच्या शुभेच्छा . बाहेर छान मोकळी जागा आहे . भंडारीदादानां पटापट बोलता येत नाही पेपर मोठ्या ने वाचत जा म्हणजे सवय होईल . ज्योती छान काळजी घेतग . छोट्या बाळाला ईतके घ्याय पेक्षा त्या बाईला ४लेकर आहे त्यांना पण द्यायचे होते . दुपटे पण छान आहे .
अहो ताई मी पण पुण्यात राहते मला तुमच्या आश्रमाला भेट द्यायची आहे सतत मेसेज करते आश्रम कुठे आहे म्हणून फुल नाही फुलाची पाकळी देईन मी प्लीज ॲड्रेस सांगा ना
माझे भंडारी आजोबा किती गोड हसले देवा त्यांना असंच आनंदी ठेव 🙏
ताई ऐनार वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाच आणि उत्तम आरोग्याच जावो.श्री स्वामी समर्थ ❤
🙏🙏💐💐
ताई, रोहित, रोहन, वैशाली व सर्व आजी व आजोबा यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🎂💐
ज्योती ताई तुला व आजी आजोबा व तुझ्या दोन्ही मुलांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे आरोग्य उत्तम राहो तसेच येणारे वर्ष तुम्हा सर्वांना आनंददायी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤
Kiti Chan quality che clothes lahan muli sati tumi patvle. Very pure hearts sister nice job!!
ताई नवीन वर्ष तुम्हाला आजी-आजोबांना रोहत रोहनला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जावो आणि तुमच्या वृद्धाश्रमाची खूप छान प्रगती हो स्वतःच तुमचं वृद्धाश्रम लवकरात लवकर तयार होवो ही परमेश्वराचा प्रार्थना
ताई, तुम्हाला आणि तुमच्या मुलांना व vayshali सर्व आजी आजोबाना नवीन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा 🎉🙏
ताई तुम्हा आणि आजी-आजोबांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....सुखा समाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते ताई.
Tai tumala servant Navin varshchya kuhp kuhp shubhechha ❤❤❤
ज्योतीताई, सर्वप्रथम सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बाळाचे सर्व कपडे छान आहेत. सर्व आजी-आजोबांना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजोबा झोपतात तिथे एक प्लास्टिकचा कागद लावा त्यांना वारा लागत असणार आहे. जाड चादर किंवा बेडशीट लावला तरी चालेल. 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🇮🇳
ताई येनार वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी च जावो हिच देवाच्या चरणी प्रार्थना 🎉🎉
ताई तुम्हाला आणि आजी आजोबा ना नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🎉
Tai tumala sarvana navin varshachya khup khup shubhechha❤❤
नवीन वर्षात तुम्हाला खूप बळ देऊ श्री स्वामी समर्थ ताई
तुम्हाला नविन वर्षाच्या खूप खूप सुभेछय ताई
Navin Varshachycha Subhechcha Aajina Namaskar Dev Mahadev Sarvana Sukhi Thyao❤❤Tai God bless you❤❤❤❤❤❤
Happy new year tai
Sarvanna navin varshachya khup khup shubhecha 🎉🎉
Happy New Year all of u💐🌹
सर्व आजी आजोबांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🌹🌹🌹
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
येणारे नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या आजी आजोबांना 🎉🎉
Tai Rakesh kuthe disat nahi. Happy new year to all. ❤❤
Mona ajiche vichar khup chagle ahet❤❤
ताई तुम्हाला नवीन वर्ष आनंदी व सुख समृद्धी चे जावो आणि आजी आजोबा सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सरिता सत्य प्रकाश भागवत वसमत जिल्हा हिंगोली यांच्या कडून
फार सुंदर कपडे पाठवले बाळाला
खुप छान design चे छान कलर असलेले कपडे पाठविले
Happy New year from Madhuri Nimhan 🎉🎉❤❤
Khup chan tai
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
धन्यवाद कुंभार मावशी.
तुम्हाला सर्वांना आजी आजोबांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला शुभेच्छा माई तुम्हाला ला ही
ताई तूमचे आश्रम कूठे आहे
कोलवडी थेऊर जवळच आहे
खूप छान ताई
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤❤Tai❤❤
तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤
येणार साल तुम्हाला सुखी समाधानी जाओ ही देवाकडे मागणे
खूप छान
Tai maza friend aahe Bangal cha tya aaji sati kahi madat havi asel tar sanga tai
❤❤❤❤❤❤❤❤
I love you aai
Khup chan
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
❤❤
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त म्हणजे गुढीपाडवा
❤❤❤❤❤❤🎉🎉
Vtsla ajji ashrmat kasha aalya
Nice❤
❤😅🙏
वैशालीला म्हणा घरातच रहा बाहेर गेल्या वर तौ माणूस त्रास देवू शकतो . सर्व जमेत आनंदी आहेत .
सर्व आश्रमातील भाऊ ,बहिणी ,लेकी ,नातू आनंदी रहा . नवीन वर्षाच्या शुभेच्छा . बाहेर छान मोकळी जागा आहे . भंडारीदादानां पटापट बोलता येत नाही पेपर मोठ्या ने वाचत जा म्हणजे सवय होईल . ज्योती छान काळजी घेतग . छोट्या बाळाला ईतके घ्याय पेक्षा त्या बाईला ४लेकर आहे त्यांना पण द्यायचे होते . दुपटे पण छान आहे .
mala mona ajji khup awdtat. ani mrudula, tas sagledh awdtat ,
मला तुम्ही काही नाही बोला फोनवर बोलणे बोला नाही ठीक आहे सातारा
🎉😂❤
छान
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना
Vaishalila pahiche aahe
अहो ताई मी पण पुण्यात राहते मला तुमच्या आश्रमाला भेट द्यायची आहे सतत मेसेज करते आश्रम कुठे आहे म्हणून फुल नाही फुलाची पाकळी देईन मी प्लीज ॲड्रेस सांगा ना
कोलवडी थेऊर जवळच
नवीन वर्ष ताई गुढी पाडव्याला असतो आपण ईंग्रजी नाही मराठी आहोंत
ताईमलातुम्हालाभेटायचय
येणाऱ्या नविन वषाच्या ताई तुम्हाला व सर्वाना माझ्या कडुन खुप खुप शुभेच्छा ताई नविन वष तुम्हाला सुखाच आनंदाच जाओ व खुप बळ मिळो हिच देवाच्या चरणी प्रार्थना ताई माझ्या कडुन ताई
आम्हाला भंडारी आजोबांकडून पार्टी पाहिजे 😂😂
Bal kuthay?
❤❤❤❤❤