नवीन वर्षाची सुरुवात एका वेगळ्या पद्धतीने
Вставка
- Опубліковано 18 січ 2025
- नवीन वर्षाची सुरुवात एका वेगळ्या पद्धतीने | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
ज्योती ताई तुला व आजी आजोबांना व मुलांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व तुमचे सर्वांचे आरोग्य उत्तम राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤
ज्योती ताई तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना आणि सर्व आजी आजोबांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉🎉
नवीन वर्षाच्या तुमच्या वृद्धाश्रम परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जो करा उपक्रम राबवला ताई तो खूप सुंदर होता
माझ्या लाडक्या भंडारी आजोबांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व आजी आजोबांना पण मावशीला आणि आमचे दोन दादा आहेत त्यांना पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जोतीताई खुपछान उपक्रम राबवला 😊अन्नदान पुण्य महान 👌👌👌👌🙏🙏
ताई तुम्हाला व तुमच्या मुलांना आणि सर्व आजी-आजोबांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
खूप छान सुरुवात झाली नवीन वर्षाची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ईश्वरी आशिर्वादाशिवाय हे घडू शकत नाही.
खूप छान काम करता ताई तुम्ही.तुम्हाला व तुमच्या सर्व परीवारास नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.मी तुमचा विडिओ अंकल होते तेव्हा पासून पाहते.
ज्योतीताई तुम्ही हे काम करतात ते फारच उत्तम आहे ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद
अवधूत चिंतन वीर वीराय हनुमंताय भाग्यश्री नमः बालाजी सरकार की जय ताई तुम्हाला अन्नधान्याची कधीच कमी पडणार आणि एवढा तुम्ही नवीन वर्षाचा पुण्याचा वाटा घेतला तिथे तुम्हाला आणि तुमच्या पोरांना नागेश्वर महाराज बालाजी सरकार दत्तगुरु सदैव तुमच्या पाठीशी राह एवढी लोकांची तुम्ही सेवा करतात तुम्ही लोकांना बँकेत दिलेली तुम्ही लोकांना खाऊ घालतात तुम्ही गरिबांच्या आई आहेत आई एवढेच बोलून मी माझं भाषण गुरुदेव दत्त
ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🙏🙏
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सुखी रहा समाधानी रहा आनंदी आणि आरोग्यदायी राहा 🎉🎉
धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद मला किती आनंद झाला काय सांगू तुम्हाला ❤
खूप छान ताई नवीन उपक्रम राबविला नवीन इंग्रजी वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा
हॅलो ज्योती ताई तुम्हाला व तुमच्या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा .
नवीन ईंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा।
ताई तुमचे रोजच नवीन दिवस उगवतात।
देव बरे करो।
ताई तुम्ही खूप छान काम केल आहे खूप छान वाटलं बघून किती खूष होते सगळे
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ज्योती ताई तुम्हाला
नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ताई🎉🎉❤
Jyoti tai tumhala nvin barshachya khup khup shubhecha
Tai tu chan upkram rabavla tumha servana navin varshachya khup sarrya shubhechya
नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना ताई 💐🙏🏻
ताई तुम्हाला व सर्वाना नविन वर्षाच्या माझ्या कडुन खुप खुप शुभेच्छा ताई
खूपच छान ताई....शब्दच नाही तुमच्या कार्याला...
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
ॐ,साई,राम,ताई नविन,वर्षाच्या,खुप,खुप,शुभेच्छा
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना❤
ज्योती ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ज्योती
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ज्योती ताई
👌👌👌. मस्त
ताई तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐🥰❤️🥳🤩👌👌👍
Happy New Year Jyoti tai Ani Ajji ajoba saglyan maza Namaskar
Sarv aaji aajibana namskar nvin वर्षासाठी
Khup chan 🎉
ताई,तुला,नविन,वषाचे,खुपखुप,शुभेछा
Khup khup Chan ❤❤
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा 😊
Nvin varshacya shubhechya jyotitai 0:59
Happy New year tai khup chan video
हॅप्पी न्यू इयर ताई तुम्हा सर्वांना
Happy new year sarvana
Tai tumhi khup Kam karta
Happy new year Jyoti tai
खूप छान उपक्रम।
Happy New year Jyoti tai,tumhala n tumchya shodh ashram parivarala.🙏🙏
छान
ज्योती Happy New year
❤❤❤❤❤❤❤ happy new year
Happy hew year ताई
Happy new year aji ajoba
Nice video,happy new year sarva aaji,aajonbanna,va Jyoti tula va Rohan,rohitla,vaishalila🎉❤❤❤
Happy new year tai 🎉🎉
Radhe radhe 🙏 happy new year 🎊
Happy new year 🎉🎉🎉🙏❤️❤️
आजचा रात्रीचा जेवणाचा डाव 👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Chhan 👌👌👌👍❤️❤️❤️😂😂😂😂🌹
ताई खूप छान आहे तुमचा उपक्रम
Happy
New
Year
Tai
Happy New year Sarvanla 🤗🥰
👌👌
Happy, new, yest, joytitai, and, old, grandmother, and, grandfather
English calender navin varshya chya dher sarya shubhkamnaye ❤❤🎉🎉🎉
👍👍👍👍
खूप छान आहे
Happy new year tai sarvana Navin varshacha Hardik Hardik shubhechha❤❤
स्तुत्य उपक्रम ताई. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 🙏
मस्त आहे
👌👍🙏❤
Kup chan 👌🙏
Good video ❤❤❤❤ tai
सर्व आजी आजोबांना सेवा भाव शिकवा!
Happy new year 🎊🎉🥳🎂🌄
खूप छान
Happy new year
Nice❤
Shree Swami Samarth
Happy New year tai❤
👏👏👏👏👏🙌😇👌👌👌👌👌
Happy new year to all family members ❤️❤️
Happy new year tai tumhla ani aji ajobana🎉
ऊसतोड कामगार आहे ना ज्योती छान
हो ऊसतोड कामगार आहेत ते सर्व
Happy new year to all family friends ❤
Aavaj khup Kami hota😘😘😘😘
ताई मला माझ्या मुला साठी काही मदत करायची आजी आजोबा साठी म्हणजे तर मी तुम्हाला कसे पैसे पाठवू?? प्लीज सांगा..
हॅपी न्यू इयर!🌹🌹🌹
ताई तुमचे आश्रम कुटे आहे
ज्योती खरचं छान उपक्रम होता . पण साड्या कपडे ऋतुजा ताईने च दिले का .
हो
❤❤❤❤❤😊😊🎉🎉🎉🎉🎉
🙏😎
वैशाली कुठे गेली
वैशाली कुठे गेली ताई ती दिसतं नाही
😂❤
Pizza Patta banta hai Tai taka Tum Jo kam Karta tha khoob Jaan Karta kaise madad karo sabko
ताई तुमची तबेत जरा बारीक वाटते
शोध आऋम कुठे आहे ताई पुण्यामध्ये
Description mdhe no aahe,call kra
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आणि पत्ता दिलेला आहे, ज्या ठिकाणीMore लिहिलेलं आहे, तिथेच दिसेल तुम्हाला.त्याच्यावर टच करा म्हणजे दिसेल
उदरभरण म्हणायचे. उदरभ्रमण नको. खूप दिवसापासून सांगायचे ठरवत होते. पण नवीन वर्षाच्या सुरवातीला सांगायचे ठरवले. अर्थ वेगळा होतो. भरण
म्हणजे भरणे आणि भ्रमण म्हणजे फिरणे.
आता तरी ताई वैशाली दाखव नवीन वर्षात
वैशाली दिसत नाही आहे ताई
वैशाली ताई व्हिडिओ काडत होत्या
Tum mujhe kam Karta tere ko chhodkar ka
Happy new year🎇
Happy New year