मुलाने आणि सुनेने मला आश्रमात सोडले
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- मुलाने आणि सुनेने मला आश्रमात सोडले | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
ज्योतीताई तुमच्या कामाला शब्द नाही माझ्याकडे देव तुम्हाला उत्तम आरोग्य देव आणि भरपूर ताकद देवो हे सगळं करा आणि तुमच्या पाठीशी कायम उभा राहून परमेश्वर❤❤❤
ताई तुमाला धन्यवाद तुमच्याकडून असेच कार्य घडो परमेश्वर तुमचं खुप भलं करणार
मी दररोज आजी आजोबा चे video बघते पण कधी कधी vedio बघून रडू येत.. खूप वाईट वाटत 😢पण ताई तुम्ही खूप great आहात
ज्योती ताई फारच महान कार्य करीत आहात आपण, भगवंत आणि निसर्ग तुम्हास निरोगी, आनंदी, सुखरूप जीवन प्रदान करो हीच भगवंतास प्रार्थना
ताई तुझ्या कामाला सलाम
या आजीच्या सुनेला पण आजी पेक्षा वाईट वेळ येईल...
आई हाच आपला परिवार अस म्हणून राहायचं❤❤❤ खूप खूप प्रेम आई ला
वास्तव आहे. मूल मोठी झाली की त्यांना आईची किंमत नसते. आईचा वापर करून झाला की फेकून द्यायच 😢😢बायकोच्या ताटा खालचे मांजर होतात. भावना शून्य होतात. खूप वाईट वाटले मला. 😢😢
हो, अगदी बरोबर आहे
हो ना.
@@seemasalvi228 एकदा मांजर झाला की मग बायकोचे भाऊ सक्खे नव्हे तर गुरु भाऊ, राखी भाऊ, मैत्रीणचा नवरा तो ही भाऊ, सक्ख्या भावाच्या बायकोचा भाऊ तोही भाऊ, आडनाव बंधू भाऊ, ह्या सर्वांचे येणे जाणे वाढते और बिल्ली हाज चली जाती !
ह्या मुलींना स्वतःचे आई वडील हवेत.. नवऱ्याचे nkoo
Sagle ashe nasta...👍 Khup sarya goshi vr depend asta ...kashi family bonding ahe,kiti Prem ahe pahilya pasun,sanskar kashe kele ..👍 kahi kahinch nashib ast kharab..ashebpor bheta
मोनीका सिस्टर डोन्ट वरी देवबाप तुमच्या बरोबर आहे
ताई खुप प्रेमल आहेत देवाला धन्यवाद द्या ताई सारखी मुलगी तुम्हाला दीली , असो god bless you and Tai 😮😮😮
ऐसी कळवळ्याची जाती| करी लाभावीण प्रिती||
ज्योती ताई तुमच्या कार्याला ह्दयपूर्वक सलाम.
ताई तुमच्या कार्याला सलाम. तुम्ही खरोखर सर्वांची आई आहात. व्हिडिओ बघून खरंच अश्रू आले. त्या मुलांना देव सुबुद्धी देवो .
मुलगा व सुन यांच्या वर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे महणजे दुसरे असे करणार नाही
Kayda bhakkam nahi
@@varshamore5165 कायदा जनतेनं आवाज उठवला कि अधिक भक्कम होतो
असली पोरं जन्म आला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिले ल बर
ज्यांनी पूर्ण जीवन ज्याच्यासाठी खर्च केले, तेच आईवडीलांना विसरतात हीच मोठी खंत आहे😢😂😂😅
ताई मी हा व्हिडिओ बघून खूप रडले ज्योतीताई तुम्ही खूप छान आहात खूप छान आधार देत आहात मी खूप रडले हा व्हिडिओ पाहून ताई
ज्या मुलींचं नाव ज्योती आहे त्या खरच मनाने खूप मोठे असतात
..... राम कृष्ण हरी..जय आई बाबा..
प्रत्येक माणूस हा वयस्कर होणार........
वडीलधाऱ्या सोबत अस वागु नका..
भक्ती प्रेम परीवारची नम्र विनंती...
जोतीबहिनाबाई...श्री स्वामी समर्थ...😘🌸🙏🌸
ताई धन्यवाद
ताई तुम्ही खूप खूप छान आहे 🙏🙏🙏🙏
ताई सलाम तुमच्या कार्याला
या निष्टुर जगात तुमच्या सारखे
आहे म्हणून माणुसकी शिल्लक आहे
या पापी जगात स्री सुरक्षित नाही
जिथे पोटचे नाही होत दुसऱ्या कडून काय अपेक्षा नका सोडू ताई
जगू द्या तुमच्या सहवासात
ज्योती ताई तुम्हाला खूप खूप आशीर्वाद परमेश्वराचे तुम्हाला खूप तुमच्या सेवेला परमेश्वर आशीर्वादित करेल आणि खूप तुम्हाला ताकद दे गॉड ब्लेस यु आमेन आमेन
का अशी वागतात मुले, कळेना झालेय, पण ज्योती ताई तुम्ही अश्या महिलांच्या आयुष्यात आनंदाची, स्नेहाची ज्योत लावीत आहात, तुम्हाला खूप खूप पुण्य लाभणार आहे, खूप आशीर्वाद तुम्हाला ज्योती
ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद खरंच श्री स्वामी समर्थ तुम्हाला काहीही कमी पडू देऊ नये हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
ज्योती तुम्ही खूप छान काम करत नेहमी आनंदी नेहमी नेहमी आनंदी ठेवो आहात.देव तुमचं भलं करो. आरोग्य आयुष्य खूप छान लाभो. देव तुम्हाला
God bless you
ज्योतीताई धन्यवाद
ताई तुम्ही खूप चांगलं काम करता..थोर समाजसेवक आहात तुम्ही... सलामी तुमच्या कार्याला.
Great salute Jyoti Tai. Keeti naalayak mulaga aahe. I'm ur new subscriber.
God Bless You All ताई तुम्ही ग्रेट आहात
नमस्कार ताई पहिला तुमच्या कार्याला सलाम ताई तुमचा व्हिडिओ बघून खूप वाईट वाटलं व्हिडिओ बघावे की रडावं हेच कळत नव्हतं ताई अशी मुलं नसलेली बरी महाराष्ट्रात असं घडतंय शोकांतिका आहे
Khoop dhanyawad Taee.🙏🙏🙏🙏
Tai tumch kam khup great aahe...salam tumchya karyala....
आता, ह्या आश्रमाच्या लोकांनी त्या आजीच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली आहे पण मुलांच्या कडून काही तरी मार्गानं मेडिकल खर्चासाठी पैसे मागितले पाहिजेत. आई च्या घराचं काही तरी उत्पन्न मिळत असणारच.
ज्योतीताई तुमच्या या महान कार्याला खूप खूप सलाभ. परमेश्र्वर तुम्हाला भरपूर यश,व उदंड आयुष्य लाभो हीच माझी देवाकडे प्रार्थना.❤🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻❤
सलाम ताई
ताई तिची इच्छा नाही आहे ना आता पाठवू नका तिला आणि तुम्हीच तिच्या आई आहेत देव त्याला त्या देवाने त्याला पण मुलगा दिला असेल ना त्याचा मुलगा पण त्याच्या असेच हाल करेल आणि त्याचे बायकोचे पण तसेच हाल करेल देव सुद्धा एक दिवस आश्रम मध्ये राहतील हा माझा शब्द आहे कशी रडते ना देव पण तिला तर त्यांना तसं रडवणारच 😢😢
रयत म्हणेल हे हे
ताई, धन्यवाद, तुला पुण्य लागेल
मला पन महातारी मनशांची खूप मया येते😢ताई माझ्या आजीची मि म्हातारपणी सेवा केली तिच्या आशीर्वादाने खूप चांगला आहे
देवाची आज्ञा आहे तु आपल्या आई व बापाचा सन्मान कर देवाला धन्यवाद,
ताई आशीर्वादाच काम आहे तुमच्या कामाला सलाम my god is with you all the time, अनेक आशीर्वाद 😊😊😊
सलाम तुम्हच्या कार्याला ताई ❤❤❤
😢😢 वाईट वाटले खरंच.
Very nice Tai khoop Chan aahe Kam tumch best of luck
खुप छान तुम्हाला खुप आशीर्वाद
आमच्याकडे असे नाहीय सासू सासरे मुलाचा आणि सुनेचा छळ करतात. 😢😢😢😢 खूप वाईट आहेत ही लोक .
Mazya Kade pan same ahe sasu la tichya mulila fakt paise have Bulaga pan nko ani Natu chi pan odh nahi
Aamchyakde pn ulta sasu sasre rubabat rahtat ani amhi bhadekru sarkhe😀
आमचे ही असेच आहे. घरात सासुबाई म्हणतील तस. नाही तर घरादाराला हलवून सोडtat .स्वताच्या मुलांना घाण घाण शिव्या देतात. घरात थांबावेसे वाटत नाही कुठे तरी दूर निघून जावेसे वाटते. रोजच कशा ना कशावरून bhadan उकरून काढायचे. येवढेच काम करतात. घरातील नुसत्या बसुन असतात. कोणाला सुखाने जगू देत नाही.
माजे सासू सासरे तर सारखे निघून जा घरातून म्हणतात तेरा वर्ष झाली लग्नाला दोन मुली आहेत 😢😢😢
ज्योती ताई तुमचे काम अतिशय उल्लेखनीय आहे मी पुण्यात आले की जरुर भेटायला येईल धन्यवाद ताई
आई तुझ्या कामाला सलाम 🙏
ताई खूप छान आहेत तुम्हीच
Good work
काय कलीयेग आलं आहे काय चाललंय जगा हाली आई वडीलाचे लय हाल चालले आहेत बाईणी बाईला जाणल पाहिजे की आईला मुल पोटात राहीले पासून कीती तत्रस आसतो डीलीवारीचे वेदना बाईलाच माहिती आसतात नवा जन्म झालेला आसतो हे बाईला कळालं पाहिजे पूरषेना हेचेतल काय माहीत नाही मग हे सूनला कळ पाहिजे ते बीचेरीणी तो कीती लहान आसताना वाढवला हेची जानीव ठेवायला पाहिजे होती खरच ती शेवटी तुझे मुलाकड बघून रडली खूप वाईट वाटलं मला पण खूप रडू आल हा विडीओ बघून खूप रडायला आल खरंच तु आनधाची माय आहे तुला खूप खूप आशीर्वाद आमचा सगळ्यांचा
ताई तुम्ही खुप छान आहात चांगल्या आहात तुमच्या कामाला माझा मनापासुन प्रमाण ताई ताई तुमचं काम खुप चागल आहे ताई नमस्कार ताई तुम्हाला माझा नमस्कार ताई तुमचे विडीओ खुप छान असतात मला खुप खुप आवडतात ताई रोज विडीओ टाकत जा ताई
Khup himmat deta hai Tum he ❤❤❤❤😊😊😊🙏🙏🙏🙏🙏
ताई तू तिच्या साठी देव आहेस ग तुला बघुन ती समाधान झाली 100%
ताई तुला खूप खूप thanks🙏🙏🙏❤️❤️
Dev kro ani hich vel tyachya mulga ani sunevar yvo🙏🏻
असे मुले नसलेली बरी माझ्या भाऊ पण आईला खूप त्रास देतो मला है पाहवत नाही ग काय करावं ते सुचेना ज्योती ताई तू माझ्या आईची आई होशील का ग 😭😭प्लीज श्री स्वामी समर्थ आज ह्या माऊलीची तु आईं झालीस खूप छान
अग तुच तुझ्या आईचा सांभाळ कर म्हातार पण मुली सुध्दा आता आईवडीलांना सांभाळतात . पण सासरचे लोक जमवून घेत नाही .
जोती ताई आजपर्यंत मि तुझे सर्व विडीओ बघितले पन आज हा विडीओ बघितला डोळे भरून आले ग 😭😭का मूल आपल्या जन्म दिलेल्या आईला येवड दु:ख देतात 😢 त्या आईला कीती दुख दिले असतील ती बेलते मूलाकड जायच नाही 😭😭
ताई तुम्हाला सलामी🙏🏼🙏🏼🙏🏼😍
Great tai
Joti tai tumi kup masata 👌👌
Very good mam
आपल्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा 🌺
App ka bhoot bahot sukriya AAP ayse logo ki madad karte hai
कर्म अत्यंत सूक्ष्म परिणाम करते. ज्याप्रमाणे आपण वागतो तेच आपल्याला वापस मिळते. आईवडिलांचे आशीर्वाद घेतले पाहिजे न की तळतळाट.. ताई तुम्ही खूप चांगले काम करीत आहात नव्हे भगवंत तुमच्याकडून करून घेत आहे. आपणास त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
Nko g tai ajji la sodu. Khup vait vatta ajji radtane
Jyoti mi pan radleg ,jyanna mul,muli asun ase aashramat ja mantat,kiti nalayak mule,tyapekshha naslele bare,bichrini tras bhogun mothe kele,tila ashi vel,devani tuzi nivad ashya aai,aaji,aajobachi seva karnya sathi,sarvancha khup aashirvad milel.
Jyoti tai tumchya karata me
Roj Preyer karate 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khuapch Chan Sundar Aahe Video❤❤❤❤❤
🙏 ताई मला भाऊ नाही पण आम्ही दोघी बहिणी आहे माझी आई 15 दिवस झाले देवाघरी जावून पण माझ्या नवर्याने स्वतःची आई असल्या सारखे संभाळले तिला वारल्यानंतर पाणी पण तिच्या जावायाने पाजले देवाकडे एकच मागणे आशी वेळ कोणावरही न येवो ताई माझ्या बहीणीसारखीच तु ताई आहेस ती लोकांची धुणीभांडी काम करायची आईसाठी तीने चार वर्षे वर्षे काम सोडले व मी माझा नवरा माझा मुलगा यांनी आईला तिच्या शेवटच्या श्वासा पर्यंत संभाळले मूला पेक्षा मुलीच असलेल्या बर्या 🙏🙏
Khup chan
खूप वाईट वाटतं अशा स्टोऱ्या पाहिल्यानंतर असं वाटतं आपण मुलांना जन्म कशाला देतो आजकालची पिढी पूर्ण बिघडलेले आहेत त्यांना घरातल्या माणसांचा आदर करायची अक्कल नाही😢
Tai khup vait vatte as aaikun tumhi khup chan ahat Tai shree swami samarth❤❤
ताई तुला खूप चांगल आयुष्य लाभो निर्विकार हिच देवा कडे प्रार्थना
Tai tumachya karyala salam.
Khup vaeit vatle aajiche shevtche shabda aaykun 😢😢🙏
ज्योती ताई तुम्हाला खूप शुभेच्छा छान काम करताय मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे मी लवकरच येईन
Jyoti mala tumachya kamabaddal abhiman aahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
किती चांगली आजी आहे तरीही सुनेने त्रास दिला
Aaji a jabadasti kaary naka khup ajjari ahey. mulga Nalayak Nigala Mulga kadey nako patva Maruntsaktil
ताई तुम्हाला भगवंत खूप आयुष्य प्रदान करो.🙏🙏
Tai tumhala salam love you tai 💖🤗🙏🏻
Jyoti you are a very very strong lady. God Bless You And give more strength to help the needy.
खूप वाईट वाटतं आजी कडे बघून. मुल असून काही उपयोगाचे नाही. सुनबाईला पण मुलगा असेल तिला पण तेच दिवस येतील एक ना एक दिवस सुई मागे दोरा असतो.
ताईंना लाख लाख शुभेच्छा
🙏👍👌
Good job 👍
Tai खरच खूप सुंदर काम करत आहेस तू...आधार द्यायच हे काम सुरू ठेव श्री स्वामी समर्थ 🙏 I support you ♥️
ज्योती मॅडम, या आज्जींना तुम्ही ठेवून घ्या, पण माझी विनंती आहे कीं, हिच्या मुलावर केस करून उदरनिर्वाहासाठी चा खर्च वसूल करा. सरकारी योजने नुसार गरिबाना मोफत कायदेशीर मदत मिळते म्हणजे अशा बेजबाबदार आणि क्रूर सुनांना आणि मुलांना जरब बसेल.
श्री गुरुदेव ताई😊😊
आज्जी तुझ्या मुलाला सुनेला कधीच सुख नाही लाभणार
अशी मुल नसलेली बरी 😢😢😢 आमच्या आईला पण भाऊ बगत नाही आम्ही बहिणीच सांभाळतो तिला,एकच भाऊ आहे
असे मुलं नसलेले बरे वय झालंय आईला सोडायला लाज वाटली नाही का त्यांनाही तेच दिवस येतील पेरल ते उगवतं ताई तुम्ही खूप महाग आहे
मला खर्ch हा व्हिडिओ पाहून रडायला आली😢😢😢
Hona tyana hya peksha vaet Divas yenar
Thank u so much tai
💯👍👍
कुठे आहे तुमच आश्रम आमच्या कडे पण एकटयाना ठेवायच मी कोल्हापूर मधुन बघते असच चांगली काम करत जा देव तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आशीर्वाद देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🌹
ताई तुम्ही खुप छान काम करतात
ताई तुमच्या कामाला शताब्दी सलाम शब्द सुद्धा अपूरे पडतात कोटी कोटी धन्यवाद
मला असं वाटत की इतके प्रश्न विचारू नये.जखम झालेली असते मनाला परत खपली काढू नये.
So cute mom 😊bewakuf hai inke beta aur bahu
mast khyal rakho inka didi Shree Swami Samarth bless you
Tai khupch chhan kam kele jate 🙏
ताई खूप छान काम करता