ज्योती ताई तू सगळ्यांची आई आहेस,तेव्हा तुझ्या ह्या बाळाची,म्हणजे मंगल मावशीची दृष्ट काढ,खूप छान दिसत होती😊❤ तिला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा🎉 खुश रहा बाळांनो😢😊
गिफ्ट छान आहे ताई तुमचे आश्रम कूठे आहे वाढदिवसाच्या कार्यक्रम आमचे घरच्या आले की तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देण्यासाठी माझ्या मंडळींनी देण्याचे ठरवले आहे दर वर्षी साठी
ज्योती ताई. तुमची गंमत जमतं खरंच आनंद देते. सगळ्यां आजी खुप खुष होत्या. मंगल मावशी छान दिसत होत्या. मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🌹
व्वा, राकेश, लाखात एक बोलला. मंगल मावशी खुप छान दिसताय. वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्व आजींना साड्यांचे गिफ्ट दिल्याबद्दल छायाताईंचे धन्यवाद. पेढे अप्रतिम. God Bless You. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई खूप छान पद्धतीने मंगल मावशी चा वाढदिवस तुम्ही साजरा केलाय ज्या ताईंनी साड्या दिल्या त्या खूप छान आहे असं सगळ्यांना आनंद देत आहे परमेश्वर तुम्हाला सगळ्या बाजूनी मदत करू ताकद देऊ
छकुली बाळ खूपच छान बोलतो हसतं ज्योती ताई च्या सगळ्या मुली लाडके आहेत साडी मध्ये खूप छान दिसत आहेत मंगल मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या ताईने गिफ्ट पाठवलं त्यांना पण खूप खूप धन्यवाद❤❤
छायाताई जोगडेकर यांचे धन्यवाद. खूप छान साडया पाठवल्या कीती खूशी आहे सर्व आजींनाच्या चेसऱ्यावर. असच प्रेम भेटू देत सर्वांना. मंगल मावशींना खूप खूप शुभेच्छा. ताई खरच खूप शेवा करता हया आयांची तुम्ही .खूप छान वाटत बघून. ❤❤🎉🎉
शंकरा शंकरा ll असाच माणसा माणसातला देव जागा होउदे आणि सगळ्यांच्या चांगल्या इच्छा अशाच पूर्ण होउदे सगळे सुखी समाधानी आनंदी होऊदे🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 खूप छान 🌹🙏🏻
ज्योती घरातील ईतके काम करून कसे सर्व करत असते भगरचा केक फळलावून छान सजवला कसे सुचतेग तुला लहान पण म्हातार पण सारखे च असते. आई लेकर कसे खुष रहातील हि काळजी घेत आहे .
छकुली आली तस व्हिडिओ पाहायला मजा येते बर का मंगल मावशीला वाढदिवसाच्या shubecha.आणि ज्या ताई नी साड्या गिफ्ट केल्या त्यांना थँक्यू
ॄ
🎉
साडया पेढे पाठवलेल्या ताईना खुप खुप आशिर्वाद 🙏❤ धन्येवाद ताई त्यांचा आनंद दुगुना केल्या बद्दल 🙏🙏❤️❤️
ताईने पाठवलेले गिफ्ट खूप छान खरंच या जगात अशे मोठ्या मनाची माणसे आहेत खूप आभार अशा प्रकारे मदत करणारांचे❤❤❤❤?
Khari gosht
सर्व आजी खुप हसत रहा. खुश रहा. तुम्ही हसत दिसल्यामुळे खुप आनंद होतो. Happy birthday Mangal मावशी
खूप छान ताई व्हिडिओ बघून खूप आनंद वाटला सगळ्या आजी लोकांच्या चेहऱ्यावर हसू बघून एकदम भारी
ज्योती ताई तू सगळ्यांची आई आहेस,तेव्हा तुझ्या ह्या बाळाची,म्हणजे मंगल मावशीची दृष्ट काढ,खूप छान दिसत होती😊❤
तिला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा🎉
खुश रहा बाळांनो😢😊
गिफ्ट छान आहे ताई तुमचे आश्रम कूठे आहे वाढदिवसाच्या कार्यक्रम आमचे घरच्या आले की तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देण्यासाठी माझ्या मंडळींनी देण्याचे ठरवले आहे दर वर्षी साठी
ज्योती ताई. तुमची गंमत जमतं खरंच आनंद देते. सगळ्यां आजी खुप खुष होत्या. मंगल मावशी छान दिसत होत्या. मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🌹
ज्या. ताई. नी. साड्या. पपाठवल्या. त्यांना. माझा. कडुन. खुप. खुप आशिर्वाद. थॅंकु. ताई.
ताई तुम्ही केवढे आनंदाने आजही आनंदात आहेत देवाला एकच प्राकृतात ताई खुप सुखी ठेव
वा वा खूप छान सेवा करता तुम्ही ताई दुसरी सिंधुताई तुम्हाला देवाने ऊत्तम निरोगी आयुष्य देवो🙏🙏🙏🙏
मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे निरोगी लाभो हीच बुद्ध चरणी
केक खुप छान आहे मंगल मावशींना वाढदिवसाच्या शुभेचच्छा
छकुली आली तेव्हा पासून तुमचे व्हिडीओ बघायला छान वाटत खूप छान❤
ज्योतीताई राकेश किती छान बोलला मंगल मावशी चा वाढदिवस छान झाला मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान बोलला राकेश 👌👌👌👍👍👍👍
खरंच ताई धन्यवाद तुम्हाला किती प्रेम करता या म्हाताऱ्या आजीनं बरोबर किती आनंदी ठेवले आहेत सर्वाना 🎉🎉❤❤❤🙏🙏🙏
Khup chan video.
Sagle Khup khush zalet
Happy birthday Mangal maushi .
मंगल ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
व्वा, राकेश, लाखात एक बोलला. मंगल मावशी खुप छान दिसताय. वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्व आजींना साड्यांचे गिफ्ट दिल्याबद्दल छायाताईंचे धन्यवाद. पेढे अप्रतिम. God Bless You. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई खूप छान पद्धतीने मंगल मावशी चा वाढदिवस तुम्ही साजरा केलाय ज्या ताईंनी साड्या दिल्या त्या खूप छान आहे असं सगळ्यांना आनंद देत आहे परमेश्वर तुम्हाला सगळ्या बाजूनी मदत करू ताकद देऊ
ताई ह्यांना डॉली स्वीटी पायल परी बबली असेच बोलत जा खुप खुप आनंद वाटते बघुन🙏🙏🙏 ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
Happy birthday Mangal maushi.Rakesh khup chan bolla.
श्री स्वामी समर्थ पाठीशी सर्व आजी आजोबाच्या मागे उभे रहातील
छकुली बाळ खूपच छान बोलतो हसतं ज्योती ताई च्या सगळ्या मुली लाडके आहेत साडी मध्ये खूप छान दिसत आहेत मंगल मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या ताईने गिफ्ट पाठवलं त्यांना पण खूप खूप धन्यवाद❤❤
मंगल मावशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छकुली मजा आणते व्हिडीओत
ज्योती ताई तुमच्या कामाला नमस्कार खूप छान काम करता आश्रम कुठे आहे.मला येयला खूप आवडेल.
निरागस आहे बिचारा राकेश
सिंधुताई सपकाळ च्या नंतर ही दुसरी सिंधुताई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... मंगल मावशी 🎂🎂💐💐🍫🥳🍫
मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Managal mavshi khup chhan diste,sarva Jani sadya ghatlyanantar khup chhan distat,jya taini sadya,pedhe pathvile,Tyanna ya aaji,mavshi che khup aashirvad miltil,nice video.❤❤❤❤❤
छान दिसते आहे बेटा मंगल मावशी. तुला काय बोलावे शब्द नाही सल्युट करते बेटा❤❤❤❤❤
खूप छान वाढदिवस साजरा केला सगळे खूप खुश होते ताई खूप जीव लावला सगळ्यांना साड्या पाठवलेबद्ल ताईना धन्यवाद मंगल मावशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान केक केला आणि मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
Sarv aaji lok khup khush ahet tya tain sadya dilyat tyana thankyou
मंगल मावशी खूप छान दिसते असे च आनंदी रहा
छकुली आजी किती खुश आणि ताई तुम्ही बनविलेला केक अप्रतिम परत एकदा मंगल मावशी ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि ताईंनी पाठविलेल्या साड्या तर मस्त च❤❤
केक अप्रतीम खूपच सुंदर ❤❤ happy birthday Mangal mavshi🎉🎉
ताई 😊आजीच नावं छान ठेवलं आहे .
छकुली 😂❤❤👌👌👌👌👍👍
Chakulo khup mast bolatat khup maja yete sweet bolate na kai nako aste sagle
Janni koni hya saglynsathi gifts pathavlet Tyanche kautuk karave tevdh kami aahet god bless you dear 🙏
छायाताई जोगडेकर यांचे धन्यवाद. खूप छान साडया पाठवल्या कीती खूशी आहे सर्व आजींनाच्या चेसऱ्यावर. असच प्रेम भेटू देत सर्वांना. मंगल मावशींना खूप खूप शुभेच्छा. ताई खरच खूप शेवा करता हया आयांची तुम्ही .खूप छान वाटत बघून. ❤❤🎉🎉
मंगल मावशींचा केक खुप सुंदर 👌🏻
Jyoti tuzi chakuli va sarv chan 👌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंगल मावशी
Jyani bhet pathavali khup khup🙌👌
Happy Birthday Mavshi🌹🥳🎂
ताई मला पण आजी साठी पाठवायचे आहे तुम्ही मला adress पाठवाल का.
मंगल मावशीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सगळा कार्यक्रम खूप छान
sagle aaji aajobah aanan phain khubh aanand zhala
सगळेजण आज खूप खूष झाले
खरच आज आनंदाचा क्षण आहे. आशा च आनंदी रहा. ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
Happy birthday Mangal maushi
खुप छान काम करताय तुम्हाला खूप खूप आशिर्वाद 🙏🙏
Happy Birthday Mangal mavshi ❤❤❤🎉 khupch chan
मंगल मावसी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫🍫🌹❤️
छकुडी आज्जी खुप छान आनंदी आहे ❤
Cake 🍰🍰 khupach mast tai.ani chakudi aaji kharach mast . tumala saglyana baghun khup energy yete.
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤ खूप छान असतात ताई तुझे व्हिडिओ मला खूप
मंगल मावशी ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा किती खुश आहेत सगळ्या जनी
Mangal Mavshi khup chan distayet ❤
Mangal mavshi tumhala vaddivsa cha khup subhechha ❤🍰🎂
🎉🎉🎉 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंगल मावशी 🎉🎉🎉🎉🎉🎉
Bhari cake banawlat sadhrud aushya labho patait khup awdtat tumche vedio.
Shree Swami samartha 🙏🌺🙏
शंकरा शंकरा ll असाच माणसा माणसातला देव जागा होउदे आणि सगळ्यांच्या चांगल्या इच्छा अशाच पूर्ण होउदे सगळे सुखी समाधानी आनंदी होऊदे🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
खूप छान 🌹🙏🏻
खूप सुंदर आहे केक
❤❤❤❤❤ खूपच छान हार्दिक शुभेच्छा
केक 1 नंबर
ताई तुम्ही खरचं खूप छान काम करत आहात
मंगल मावशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंगल मावशी🎉🎉❤❤
Happy birthday मंगल mavshi🎉🎉
देव असेच तुम्हा सर्वांना हसत मुख ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
सर्व आजीना खूप धन्यवाद व मंगल ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤🎂🎂🎂🎂🎂🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤❤❤❤❤
छकुडी खुपछान आहे सर्व आज्जीबाई खुष झाल्या ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Mast celebrate kela 🎂🎂 bday .,cake tar ek no
Happy Birthday Mangala Maushi ❤From Goa
साडी गिफ्ट फार छान मंगल मावशी मेकअप फार छान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा औक्षवतॱवहा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मंगल मावशी 🎂🍔🍰🍦🎉💐🍬
खूप खुश आहेत सगळ्या आजी 🎉🎉🎉
Khup god Mangal maushi 👌👌👌👌god bless you 🙏 ❤ 🙌
खूप छान ताई
किती किती छान
mangal mavshila birthdaychya khup khup shubechha.chhakuli mavshi khup khush ahe
मंगलमालशीचे केस वाढवा छान दीसेल
Happy Birthday dear Tai 🎉🎉
Magal maushi Happy birthday 🎂 💐🥳 🎉
खुप खुप आनंदी रहा. 🙏
केक छान केला मंगल मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन ❤❤❤❤🎉
Chakuli khhup chhan disate Sadya pan chhan👌👌👌👍🙏🙏🌹
Khup chan aai,aaji
Vad divsachya sabechhya 🧁🎂🎂🎂🙏🙏❤️😅😅😄😄😄😂😂😂😂😂😂😂😂
राकेश खुप छान मुलगा आहे
❤❤❤❤खूप छान व्हिडिओ. आज्जी पण खूप प्रेमळ आहेत..सगळे..ताई तुम्ही पण खूप जीव लावतात
Happy birthday Mangal Mavshi God bless you 🎂🎂💐💐🙏🙏
Chotishi gosht pn tyachamadhe kiti motha aanand vattoy Tyanna chakuli mavshi kiti khush zaliy asach khush Rahat ja sarvani
Khup chhan tai ❤
छकुली आजी खूपच छान आहे
खूप छान दीसते मंगल मावशी
ज्योती घरातील ईतके काम करून कसे सर्व करत असते भगरचा केक फळलावून छान सजवला कसे सुचतेग तुला लहान पण म्हातार पण सारखे च असते. आई लेकर कसे खुष रहातील हि काळजी घेत आहे .