Marriage - future and it’s relevance | TANMAY KANITKAR- Interview | Swayam Talks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 січ 2023
  • एका लग्नाची (न ऐकलेली) गोष्ट | तन्मय कानिटकर मुलाखत
    अनुरुप' या विख्यात विवाहसंस्थेचे संचालक असलेले तन्मय कानिटकर हे ‘लग्नकल्लोळ’ या लग्नविषयक पुस्तकाचे लेखक आहेत. मानवाच्या इतिहासात 'लग्न' ही संकल्पना कधी आणि का अस्तित्वात आली? गेल्या लाखो वर्षांमध्ये 'लग्न' या संकल्पनेमध्ये काही बदल घडले आहे ? सध्याच्या काळातील तरुण-तरुणी 'लग्न' या संकल्पनेकडे कसे पाहतात ? यात भविष्यात काय बदल होऊ घातले आहेत ? अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेतलाय तन्मय कानिटकर यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत.
    सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'हिन्दुस्तान फीड्स’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
    Sponsor: ‪@hindustanfeeds‬
    तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
    ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
    swayamtalks.page.link/P22J
    #marraige #tanmaykanitkar

КОМЕНТАРІ • 618

  • @vishalphadnis100
    @vishalphadnis100 8 місяців тому +55

    लग्न करण्याचे एक दोन फायदे सोडले तर नकारात्मक परिणाम लग्नाचे जास्त होतात

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Рік тому +140

    संसार म्हणजे जबाबदारी आणि ती उचलण्याची गरज दोघांनाही आजकाल नकोशी झालेली गोष्ट आहे.

    • @sangitanatekar6020
      @sangitanatekar6020 Рік тому +2

      खरय अगदी

    • @rameshvaze5496
      @rameshvaze5496 Рік тому +4

      आई-वडिलांसाठी काही करण्याची इच्छा नाही

    • @cyclone8456
      @cyclone8456 Рік тому +9

      ​@@rameshvaze5496 sansar na karun pan aii vadilanchi seva Karu shakto ......mi ekulti ek mulgi ahe ani mi mazya aii vadilana baghte je karte te tyanchyasathi karte ani mala khup chan vatat .....khar tar maz lahan pasun swapn hot moth houn aii vadilansathi kahi karav ani he pratyek mulich asat ......je lagnanantar ashakya hot ......

    • @ideasmtg8059
      @ideasmtg8059 11 місяців тому +5

      आत्ताची पिढी जेव्हा कोणतीही जबाबदारी एक टीम म्हणून पार पाडायची असते आणि दीर्घकाळ पार पाडायची असते तेव्हा असा निर्णय घेताना घाबरतात आणि त्यामुळे खालील गोष्टी करतात
      1. लग्नाचा निर्णय करिअर इत्यादि कारणे सांगून शक्य तितका पुढे ढकलणे
      2. लग्न करायचं ठरवलं की , arrange असो की love marriage असो, जोडीदार आपल्या सर्व अटी पूर्ण करेल तरच लग्न करणार असे ठरवतात, हे म्हंजे मार्केट मध्ये जाऊन दोष विरहित वास्तू आणण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रत्येक गोष्टीत काही उणीवा असतातच, सर्व वैशिष्ये चांगली असतील ते अर्थातच वास्तू महाग असते
      3. हे सर्व प्रयत्न थकले की, कारण , परिपूर्ण कोणीच नसतो किंवा पूर्ण अनुरूप असे जगात काहीच नसते, तडजोड आपण आयुष्यात , पैसा, नोकरी , घर, बॉस, बरोबरची काम करणारी माणसं या सर्व बाबतीत करतच असतो.
      तर, सर्व प्रयत्न थकले की मग सुरू होत, live in relationship, कारण commitment आणि तडजोड दोघांनाही नको असते,
      तरीही कळत नकळत नंतर यातही नवरा बायको सारखा possessiveness येतोच, की मग वेगळे होणार, दीर्धकाल सहजीवनात आयुष्यात जे स्थैर्य येते ते या पिढीत दिसत नाही
      आता अजून काही ....
      तडजोड करूनसुद्धा जमत नसेल तर घटस्फोट घ्यावाच, मन मारून जगत रहा असं म्हणणं नाहीये इथे,
      पण काही प्रमाणात तडजोड ही लागतेच, तो काही कुणावर अन्याय नाही,
      मनुष्य स्वतःला श्रेष्ठ प्राणिजात समजतो त्यातील एकमेकाशी जुळवून घेऊन पुढे जाणे हे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होतच असते,
      दुर्दैव की तरुण पिढी कृती विचारपूर्वक करून परिणामाला सामोरं जायला कचरत आहे

    • @ideasmtg8059
      @ideasmtg8059 11 місяців тому +1

      @@cyclone8456 ashkya kahich naste, lagnanatar shikshan purn karun suddha aplya aai wadilanch muli pahtat, ata navre purvi sarkhe nastat , Ani tumhi 100 percent asach hot he kontyach goshtit mhnu nahi shakat, swatahla ek sandhi dya, aai wadilanch pahun suddha tumchya ayushyacha jodidar tumhi milwu shakta, tumhala jodidarachi awashyakata nasel tar wegli goshta, mag ha video tumchya sathi relevant ch nahi

  • @Adity2223
    @Adity2223 11 місяців тому +42

    व्यसन हा खूप मोठा विषय आहे. सध्या आई बाबांचा धाक नाही राहिला. मी गेले 1.5 वर्ष शोधत आहे, मुला मुलींचे पालक प्रोतसाहन करतात व्यसनासाठी किंवा माहिती खोटी दिली असते Drinks मध्ये No लिहिलेल असत पण म्हणतात office मध्ये घेतो पार्टी मध्ये.

  • @Bani203
    @Bani203 3 місяці тому +7

    I don't like arrenge marriage आज काल अरेंज लग्न म्हणजे खेळ आहे मोबाईल तरी कोरा करकरीत येतो आज काल मुलगा vargin नसतो आज काल खोटं बोलणारी मुल ह्या जगात भरपूर असतात अरेंज मॅरेज मध्ये म्हणून अरेंज मॅरेज लग्न करणे खूपच risk आहे त्या पेक्षा अरेंज मॅरेज लग्न करुच नका प्रेम झाल तर love marriage करा नाही तर single आयुष्य जगा खूपच सुंदर 😊

  • @jayashreeingale3344
    @jayashreeingale3344 8 місяців тому +78

    सगळे शांत व्हा!....आता नीट शांतपणे वाचा....प्रत्येक लग्न न केलेल्या,प्रत्येक लग्न करून फसलेल्या, प्रत्येक लग्न करू इच्छित असणाऱ्या,प्रत्येक लग्न करू की नको करू असा विचार करणाऱ्या व्यक्तीने खूप शांतपणे स्वताहाला काही प्रश्न विचारावे जसे......मी एक व्यक्ती म्हणून कसा आहे कशी आहे?माझा स्वभाव खरोखर सांसारिक मानसिकतेचा आहे का?माझ्या कुटुंबा बद्दलच्या संकल्पना एकदम स्पष्ट आहेत का?माझ्या सवयी,माझा घरातला स्वभाव,आणि घराबाहेरचा स्वभाव कसा आहे..लग्न केलेच तर ते शेवट पर्यंत जबाबदारीने निभावण्याची आपली ताकद ताकद,ऐपत आहे का?यांची प्रामाणिक उत्तर स्वताहाला दिल्यावरच निर्णय घ्यायचा.....लग्न करणारे पण न करणारे पण मनस्ताप करून घेणार नाहीत....एवढे करूनही जर मनासारखे नाही घडले तर सरळ सन्यास घ्या!.....

    • @2kgamer552
      @2kgamer552 8 місяців тому +8

      Ek no bola bhau mi sanyas gheycha v4 kartoi

    • @rutikeshshirke8515
      @rutikeshshirke8515 7 місяців тому

      खुप छान विचार 🎉🎉❤❤😊

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 7 місяців тому +2

      Sadhya sanyas ha uttam paryay ahe... seriously....

    • @krox477
      @krox477 7 місяців тому

      Correct

    • @prasadkulkarni689
      @prasadkulkarni689 6 місяців тому +2

      नको तितका अहंकार दोघांचा कारणीभूत ठरतो,,,दुसरे म्हणजे वित्त व्यवस्था,,मी तर म्हणेन नवरा बायको हे नातं पवित्र आहे,,,त्याला इतर बाबी बरोबर तोलु नका,,,नवीन समाज घडवा हाच उद्देश असावा दोघांचा🎉🎉🎉🎉

  • @suchitagujarathi
    @suchitagujarathi Рік тому +112

    लग्न समरंभासाठी होणारा अतोनात खर्च एक मोठा च प्रश्न आहे. साधे पणाने लग्न करण्या साठी समुपदेशन करणं आवश्यक आहे.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Рік тому +9

      लग्नात होणारा भरपूर खर्च हा खर्च करणाऱ्याच्या ऐपती प्रमाणे होतो. निदान या खर्चा मुळे असंघटित लोकांसाठी रोजगार मिळतो. नवऱ्या मुलाकडची खर्च करण्याची ऐपत चांगली असेल तर हि मंडळी मुली कडची खर्च करण्याची ऐपत असेल तरच लग्न जुळवितात. असाच प्रकार मुलीवाल्याकडून सुद्धा होतो.

    • @dhb702
      @dhb702 Рік тому

      बरोबर बोललात !

    • @deepamayekar6316
      @deepamayekar6316 11 місяців тому +4

      खर आहे हल्लीच्या लग्नात प्रत्येक विधीचा ईव्हेन्ट साजरा करण्यात भर असतो आईवडील कर्ज काढून तो करतात ही

    • @OK.toptallk
      @OK.toptallk 10 місяців тому +3

      अपेक्षा पण भरमसाठ आहेत मुला कडून हे पण बोला

    • @ashakharade8202
      @ashakharade8202 9 місяців тому

      True, so much money is wasted drown the drain , marriage seems imoractical these days
      Regards
      Mukund

  • @madhavbagfarmnursarynursar4532
    @madhavbagfarmnursarynursar4532 11 місяців тому +14

    लग्न करणे किंवा नाही करणे हा तो आपआपला खाजगी निर्णय आहे.. लग्न ही व्यवस्था मानवांच्या विकासात खूप वेळ घेऊन विकसित होत आली आहे नी होत आहे. फक्त संभोग करणे नी वेगळे होऊन जाणे ही पाशवी वृत्ती आहे.. मानव हा हळू हळू एकमेकांची जबाबदारी , नी एकमेकांना बद्दल संवेदनशील होऊ लागला.. नैतिक मूल्यांना वाव मिळत गेला.. नी या समाजाची रचना होत गेली.. आज आपण ज्या समाज रचने म्हधे राहत आहोत तिला इथपर्यंत प्रवास करायला खूप वेळ नी खूप मानवी जीवन खर्च झाले आहेत.. नी कधीच परिपूर्ण राहणार नाहीत.. कारण ती मानव निर्मित आहे.. त्या म्हधे त्रुटी राहणारच.. लग्न ही मानवाच्या आर्थिक , मानसिक, शारीरिक , सामाजिक, अध्यात्मिक नी सुरक्षा या गरजा पूर्ण करणारी व्यवस्था आहे.. नी जो पर्यंत आपल्याला या पेक्षा उत्तम व्यवस्था मिळत नाही.. तो पर्यंत या व्यवस्ते म्हधे सुधार करीत राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहेत..

  • @anantvaishampayan529
    @anantvaishampayan529 Рік тому +145

    संसार करण्याची ताकद नाही जबाबदारी कुणाला नको आहे स्वच्छंदी राहणे आता फॅशन झाली आहे

    • @anupamaaherrao4307
      @anupamaaherrao4307 Рік тому +1

      Ma

    • @rajkunwarlagad9516
      @rajkunwarlagad9516 Рік тому +7

      🙏वैषम्पायन महाराज आपण ज्याला स्वच्छन्दी (पाश्चिमात्यांची शारीरिक संबंधांची स्वैराचारी पशुतुल्य किळसवाणी जीवनक्रम पद्धती) जीवन म्हणताहात त्याला बदफैली प्रवृत्ती म्हणावे, आणि फॅशनचे फॅड नव्हे तर अपरिहार्यताच म्हणावे लागेल. विवाह बंधणाच्या पती-पत्नी ह्या पवित्र नात्यांमधील परस्पर आत्मसमर्पणाच्या पवित्र नाते संबंधाना आपण असमर्थ आणि अपात्र असून ती जबाबदारी आपण निभावू शकणार नाही याची कबुली आहे अस आपण समजले पाहिजे.

    • @dashratthosar7618
      @dashratthosar7618 Рік тому

      ​@@anupamaaherrao4307 ❤

    • @arunachalprwdesh
      @arunachalprwdesh Рік тому

      ​@@rajkunwarlagad9516 बरोबर,

    • @vishalg5495
      @vishalg5495 Рік тому +1

      Jababdari ne wagne lifestyle mule kathin jhala aahe ani lokana fakt enjoyment ani entertainment hawa aahe 24 tas... Pudhil 10 varshat ajun khup badal yeil ani aaj chya nitnayache parinam distil ch..

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 Рік тому +61

    पालकांनीही सर्वांगीण विचार केला पाहिजे!
    एक जोडपं मी बघितलं आहे; दोघंही अतिशय जबाबदारीनी वागणारे आहेत! घरातली सगळी कामं दोघंही आनंदाने करतात! कारण ती सगळी कामं त्यांच्याच घरांतली आहेत, म्हणजे ती त्यांचीच आहेत, असं ते समजतात!
    तर एकदा,’ती’, च्या सासुबाई भाकरी करत होत्या, तर,’ती’ त्याला मोकळेपणाने म्हणाली, की आपण दोघंही भाकरी शिकून घेऊ!
    तर त्यानेही ते सकारात्मक घेतले!
    सासूलाही काही त्याचं वैषम्य वाटलं नाही!
    अशी घरातली माणसं सकारात्मक झाली सगळी, म्हणजे जुन्या लोकांबरोबर, नवीन पिढीही!
    तरच लग्नाचा आनंद मिळायला लागेल!

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 4 місяці тому +4

    ज्या मुलीशी लग्न ठरले तिचे लग्न झालेल्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे उघड झाल्यामुळे लग्न मोडले. त्याचा मनस्ताप झाला. अशा विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. मी अनुभव घेतला.

  • @aparna-ej8nd
    @aparna-ej8nd 2 місяці тому +5

    लग्न करावं. कुणाचीतरी सोबत आणि आधार मिळतो. पण मूल जन्माला घालणं आवश्यक नाहीये. मूलाशिवाय पण आपण सूखी राहू शकतो. ❤❤❤❤

    • @universalstudios4831
      @universalstudios4831 2 місяці тому

      मग सेक्स साठी लग्न काय फक्त .....??? ते तर बिना लग्नाने सुद्धा होऊ शकतो

  • @maheshdandekar3428
    @maheshdandekar3428 Рік тому +5

    Khup chan interesting Ani informative mulakhat ,every one must see the vdo

  • @konkanmazjeevan
    @konkanmazjeevan 7 місяців тому +6

    मी लग्न केलं तर अश्या मुलीशी करेन जिला खरच आधाराची गरज आहे जिचं कुणी नसेल तिला आपलस करेन आणि आयुष्य भर साथ देईन मग ती मुलगी अनाथ आश्रम मधली असली तरी साथ देईन पण आजकाल लग्न हा व्यवसाय धंदा म्हनून पाहणाऱ्या मुलीशी केव्हाच लग्न करणार नाही कारण त्या मुली फक्त तुमच्या पैशावर प्रॉपर्टी वरच प्रेम करतील तुमच्यावर नाही तुमचा खिसा रिकामा झाला की ते साथ सोडायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत असो पण आयुष्यामध्ये सुख दुःख मध्ये कुणीतरी साथ दयायला जोडीदार असणे आवश्यक आहे❤

  • @toxicbiker__
    @toxicbiker__ 9 місяців тому +10

    लग्न करणारे पण या जगात सुखी नाही आहेत त्यापेक्षा न विश खाऊन तडफड जगण्यापेक्षा काम करून कष्ट करून सुखाने आयुष्य

  • @ghanshyamgaidhane4475
    @ghanshyamgaidhane4475 Рік тому +9

    Thank you sir for this valuable information 🙏

  • @sunilgadhave6268
    @sunilgadhave6268 7 місяців тому +10

    लग्न म्हणजे एक जीवनभरची कट कट

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 11 місяців тому +11

    सगळ्या जगात हा प्रॉब्लेम आहे जिथे शिक्षण जास्त असते तिथे सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे.

  • @ajitpatil6796
    @ajitpatil6796 Рік тому +20

    खूप सुंदर विचार आहेत. पुढील वाटचालीस शुभेच्छा❤

  • @eknathkhandekar925
    @eknathkhandekar925 Рік тому +43

    लग्नाआधी दोघांनाही काय आवडतं यापेक्षा काय आवडतं नाही याची प्रामाणिकपणे चर्चा झाली पाहिजे....

    • @Usert52861
      @Usert52861 8 місяців тому +1

      Jaruri nahi tya awdi nivdi lagna nantar dekhil tashyach rahilya pahijet.... dusri baju kalali ki tya awdi nivvdi badaltat dekhil

    • @madhuripatil5618
      @madhuripatil5618 6 місяців тому

      Khup khare ani mahatwache👌👌🙏

  • @3lokd633
    @3lokd633 8 місяців тому +11

    भारतात जो व्यक्ती खरेच बुध्दीमान आहे तो बिल्कुल लग्न करणार नाही...

  • @EverythingUnboxing3730
    @EverythingUnboxing3730 6 місяців тому +9

    मुलींना फ्लॅट आणि गाडी पाहिजे...... एकाच वेळी.........

  • @madhurisohoni1899
    @madhurisohoni1899 Рік тому +9

    अतिशय छान वस्तुस्थिती आणि सुंदर मार्गदर्शन अलीकडच्या तरुण लग्न इच्छुक मुला मुलींसाठी केले आहे बदलते विचार , आणि बदलती पिढी यासाठी हे अगदी आवश्यक च वाटत ! खरंच लग्न या विषयाचा सर्वांगीण विचार करणारी ही विवाह संस्था आहे ! अशीच बहरू दे फुलू दे याच शुभेच्छा! 🙏🙏

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 Рік тому +208

    पूर्वी जो आनंद लग्नानंतर मिळत असे तोच आताची पिढी लग्ना शिवाय उपभोगते आहे. एकाच व्यक्ती सोबतची बांधीलकी आताच्या पिढीला नको आहे.

    • @panash6
      @panash6 Рік тому +6

      Hi khare aahe

    • @asha.latapatil9313
      @asha.latapatil9313 Рік тому +22

      हे अगदी खरं आहे.
      आपल्या पूर्वजांनी विवाहसंस्था, कुटुंबव्यवस्था, एकपत्नीत्व, पातिव्रत्य..... गोष्टी सांगितल्या आहेत पण आज आपले ऋषी सुटलेत, देवाच्या हातून सुटलोत...... एक दिवस बुडणार निश्चित!

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 Рік тому +10

      Toxic nostalgia. तुम्हाला वाटतेय ते काही नवीन नाही, कित्येक वर्षे जुने आहे.......

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 Рік тому +9

      @@asha.latapatil9313 मग या न्यायाने वानप्रस्थाश्रम पण महत्त्वाचा आहे....त्याचाही विचार करा आणि जा निघून 🙄

    • @chhayasabale3793
      @chhayasabale3793 11 місяців тому +9

      लग्न हेच मुळी विभिन्न जएंडर व विभिन्न संकृती किंवा कुटुंब यांच्या बरोबर तडजोड होय जगात कोणीही परफेक्ट नसतो तेव्हा आरशात स्वतःला पाहून मगच पुढच्या कडून अपेक्षा ठेवली तरच लग्न होतील व टिकतील असे मला एक वकील व पालकाच्या भुमीकेतुन पहावे असे वाटते.

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 11 місяців тому +37

    सध्या मुलींचा सोशिकपणा कमी झालेला आहे. अन् मुलांचा वाढत चालला आहे. हे विदारक सत्य आहे.

    • @tanvisalvi8599
      @tanvisalvi8599 7 місяців тому +2

      Khuptay ka mag

    • @sjb-mx8ly
      @sjb-mx8ly 6 місяців тому

      100 % correct

    • @poonamkharat9530
      @poonamkharat9530 3 місяці тому

      Are dada asa kahi nahiye😅case to case different ahe😅

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 Рік тому +25

    अतिशय श्रवनीय उपयुक्त विश्लेषण व विवेचन !!! धन्यवाद ! 🙏👍

    • @omkarthecuber7638
      @omkarthecuber7638 Рік тому

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅p😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😅

    • @NitinJadhav-cc2xh
      @NitinJadhav-cc2xh 11 місяців тому

      Atishay shravaniya comment 💐💐💐

  • @ushamuley4440
    @ushamuley4440 11 місяців тому +1

    Khup.Sundar &.reayaliti nusar Vichar.🎉💐🙏🙏👍🚩

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 Рік тому +12

    They both have mentioned everything correctly .

  • @Snehal824
    @Snehal824 11 місяців тому +10

    He is so much focusing on counselling.... Great👍👏

  • @matsoman3144
    @matsoman3144 9 місяців тому +2

    चांगली आणि अगदी छान जाहिरात वाटली.

  • @rajeshgujarati6928
    @rajeshgujarati6928 11 місяців тому +15

    नवरा बनायचे व आयुष्यभर नौकर बनून व पैसा कमवायचे मशीन बनायचे व स्वताचे पैसे स्वत खर्चायला पण मिळत नाही जबाबदारी 1000℅ वाढ व नवर्याचे स्वातंत्र्य सपवून गुलामगिरी सुरू व इतर प्राबलेम आहेत

  • @dinanathkarwatkar5975
    @dinanathkarwatkar5975 6 місяців тому +12

    विवाह यशस्वी होण्यासाठी आवश्यकता असते दोघांमध्ये समजुतदारपणा व संयमाची.आपल्या जोडीदारावर विश्वास असणे अतिशय आवश्यक आहे.बरीच लग्ने विश्वासाच्या अभावामुले अयशस्वी होतात. मुलामुलींच्या नातेवाईकांनी अनावश्यक हस्तक्षेप टालावा. आवश्यक असल्यास आपल्या मुला/मुलीला तो/ती चुकत असल्यास चार खडे बोल समजावण्याची हिम्मत ठेवावी. एवढे केल्यास विवाह यशस्वी होतील.

  • @pushpaprasad1452
    @pushpaprasad1452 Рік тому +2

    Vv nicely n explicitely told to d interviewer interveiw also taken v nicely

  • @VijayaRAMTEKE-ps9pf
    @VijayaRAMTEKE-ps9pf Рік тому +3

    Farach chhan

  • @rupalikamble3349
    @rupalikamble3349 11 місяців тому +22

    आजची पीढ़ी लग्न nko mhante as नाही आजची पीढ़ी चुकीच्य vyktishi लग्न nko mhante

  • @globalfestive67
    @globalfestive67 9 місяців тому +14

    Sorry for late reply... Pan ek sangu ka mulini lagn karnya aadhi swatachya payawar ubhe raha ekhad ghar ghya... Nantar kahi problem jhala tari muli independent hotil... Karan baryach muli parat maherchya sathi parki hote... Bhawacha sansar asto to... Muli na dhad sasr chya na maherchya... Tyapekshs swata independent wha changla nawra milala tar sagla Changlach hoil

  • @Snehal824
    @Snehal824 11 місяців тому +9

    Nice explanation ✨👍👍

  • @smileplease7706
    @smileplease7706 10 місяців тому +1

    khup changala vishay mandla aahe

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 6 місяців тому +1

    Very nice.Thanks

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 11 місяців тому +2

    Very nice information

  • @kalpanatembhurnikar4561
    @kalpanatembhurnikar4561 5 місяців тому +1

    खूप छान माहिती

  • @sudarshanpawar6005
    @sudarshanpawar6005 11 місяців тому +23

    पाश्चात्य देशांचे अनुकरण करण्यात आजची पिढी धन्यता मानत चालली आहे त्यामुळे जगात सर्वश्रेष्ठ असलेली भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे.

    • @Rek3387
      @Rek3387 11 місяців тому

      Oyy jastch nako bolu
      Tuzi sadleli sanskruti tuz sambhal kalal ka
      And jevya tu aai la papancha maar khatana baghato Naa tevha pann tula heych vatat asnar na
      Because Bharat ha desh nahi rastra ahe and rastratil kontyahi stree var kontahi purush haat uchltana tyache haat tharthar kapayache
      Tu kadhi itihas nahi vachala tyamule hey serve tula vatat ahe
      Sod mala kay

    • @Rek3387
      @Rek3387 11 місяців тому

      @@ashwinithite8014 ha sorry tyamule tumcha janm nahi zhala tumhi vishisth vidhitun janmala ahe mala mahiti ahe tumhi agnidevachya aagetun tumcha janm zhala ahe

  • @alokitabhalerao8415
    @alokitabhalerao8415 11 місяців тому +3

    Thank u so much Tanmay Sir

  • @janvibelose
    @janvibelose 11 місяців тому +1

    Kup chan Vishy ghetla ani smjun sangitl ahe ..ata khrvh ya vishyvr charcha hon grjech ahe❤

  • @agam000
    @agam000 10 місяців тому +9

    पुरुष असो वा महिला. एक गोष्ट नाईलाजाने करावी लागते ती म्हणजे लग्न.😐

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 9 місяців тому +2

    Tanmay sir khup chan explain kele

  • @Snehal824
    @Snehal824 11 місяців тому +9

    So wonderful... Tammy Sir seems very knowledgeable and his way of speaking us very genuine, knowledgeable, interesting and upto date... Great Sir.. Hats off

  • @abhimane8919
    @abhimane8919 10 місяців тому +2

    Khup chan agdi manatle vichar mandle tumhii..

  • @yoginichaudhari7992
    @yoginichaudhari7992 9 місяців тому +1

    खूप छान

  • @kiranmogal6664
    @kiranmogal6664 6 місяців тому +12

    तसं पाहिलं तर लग्न झालेल्या मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप जास्त वाढल्यामुळे
    घटस्फोटचे प्रमाण अधिक वाढताना दिसते

  • @user-qc9dz8om4k
    @user-qc9dz8om4k 6 місяців тому +3

    The points were wonderfully discussed Tanmay,,,you have got ability to convince on every points ❤😊

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Рік тому +7

    अनरूप ला शुभेच्छा !

  • @pravintayade2024
    @pravintayade2024 7 місяців тому +1

    Thank you so much

  • @ashakharade8202
    @ashakharade8202 Рік тому +12

    Greetings Mukund here. Interesting talks.
    Things change with time.
    Documents can be verified.
    Not all changes are bad.
    If someone does not want to get married it is his personal right.
    We should respect individual freedom we are living in democratic country.
    Live in relationship seems to be very practical solution for happy and perhaps long lasting relationship.
    Just check number of divorce cases filled every year in family courts.
    It seems live in relationship will replace marriage system.
    Dialogue between two friends (this humerous dialogue I read somewhere cannot recall)
    PLACE PUNE
    " Kay re tya Raghav ne lagna kele ka?"
    " Nahi toh khup adhi pasun samjudar ahe."

  • @pranalipatil8739
    @pranalipatil8739 11 місяців тому +27

    It was amazing, the questions n answers too. The clear sight on each topic. Also cleared some doubts from my mind. Thank you

    • @prathameshadsul8700
      @prathameshadsul8700 10 місяців тому

      Pranali,tumhala vivah chi bhiti vaatte?

    • @hrushi_7877
      @hrushi_7877 9 місяців тому

      Hey pranali, in more questions answer is present in that particular q so if you are have any q so think deeply or search. Coz deeply conversation are more questions answering automatically.

  • @dhruvakumarvedpathak9418
    @dhruvakumarvedpathak9418 6 місяців тому +1

    खुप खुपच छान

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 7 місяців тому +5

    Affection , appreciate , support , honesty n trust are values in marriage ..☑️☑️👍👍♥️♥️ survival is necessary

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 6 місяців тому +1

    धन्यवाद सर🙏🙏

  • @user-rf5tb3vd3x
    @user-rf5tb3vd3x 7 місяців тому +1

    Nice topic

  • @panash6
    @panash6 Рік тому +17

    Lifestyle जशी बदलली, कोरोना नंतर जसा लोकांच्या हाती पैसा राहिला नाही, तसा मुलांनाही लग्नाल उशिर होऊ लागला

    • @SK12390
      @SK12390 8 місяців тому

      M tuhmla ky prob tuhmi gap pad kra 2 3 lagn so called

  • @amitmaharajofficial283
    @amitmaharajofficial283 7 місяців тому +6

    80% लोक अमेरिकेतील विना लग्नाचे आहेत, एकटा जीव आणि सदा शिव

  • @satishrekhi
    @satishrekhi Рік тому +9

    महत्वाचे मुलींची संख्या घसरणीवर आहे प्रत्येक समाजात हा प्रश्न आहे व मुलींच्या महत्वाकांक्षा अवाजवी आहे त 😮

  • @user-zv3cc2cu9t
    @user-zv3cc2cu9t 11 місяців тому +1

    superb

  • @atulmaratheoo7
    @atulmaratheoo7 Рік тому +80

    To get married is easy, to stay married is difficult.

    • @susmitakarnik3322
      @susmitakarnik3322 Рік тому +2

      Correct 💯

    • @daredevil.813
      @daredevil.813 Рік тому +5

      I have seen my parents staying married is easiest way for them....they love each other so much that sometimes i thought that can will i get a wife like my mother....and i stood speechless....i think this is because our education, education made our thoughts like we should be independent, we should follow our own rule , why we are under somebody....if we talk about family, marriage then we are one...if we think about our family and our better half we should think about unity.... husband and wife none other than two sides of a coin...this two sides makes coin value able

    • @Gauri774
      @Gauri774 9 місяців тому +1

      Right

    • @ushakshirsagar3466
      @ushakshirsagar3466 7 місяців тому

      सुटसुटीत व्याख्या.....

  • @veenamodak3209
    @veenamodak3209 Рік тому +18

    हे जे बदल बोलले जाताहेत ते समाजाच्या कोणत्या स्तरात आणि किती प्रमाणात दिसतात याचाही विचार व्हावा !

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r Рік тому +7

    बरेच तुरूण मुला मुलींच्या मध्ये फक्त मित्र म्हणून राहाण्याचे मोनदय असतो.काही मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना मुली काही वेली होकार देतात.नतंर काही कारणाने त्यांच बिनस्त असे भरपूर मुले आहेत. असे मुल प्रेसेर मध्यें आहेत. त्याचा त्रास आई वडिलांना होत असतो.पण काही भीतीने मन खचलेले असल्याने मुलांना समजवू शकत नाही.गप्प राहाणे हा एक पर्याय आई वडिलांनी पत्करलेला असतो.मला अस वाटत की आजच्या पिढीला कोणी तरी त्यांच्या मनाला बदलण्यासाठी चांगले संस्था पुढे येऊन तुरून पिढीला विवाह बाबत प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे.

  • @rajthorat9646
    @rajthorat9646 8 місяців тому +1

    Wonderful conversation

    • @swayamtalks
      @swayamtalks  8 місяців тому +1

      धन्यवाद, स्वयं टॉक्स असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती तुमच्यापर्यंतर पोहोचवत राहील.

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 Рік тому +45

    संसारातल्या जबाबदाऱ्या, म्हणजे~ घरातल्या कामांसकट, रात्री बाळासाठीची जागरणं, वृद्धांच्या जबाबदाऱ्या मनापासून स्वीकारणे,
    हे दोघांनीही केलं पाहिजे!

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 Рік тому +8

      So basically you want maids and machines to give births for your sense of perpetuation.........this was not and is not meaning marriage. First relearn this toxic concepts. 🙄

    • @krox477
      @krox477 11 місяців тому +4

      Basically you want servants as your kids

  • @alkabhagwat5002
    @alkabhagwat5002 11 місяців тому +9

    जय गजानन. खरे तर जेव्हा विश्वास आणि समजूतदरपणा दाखवायची वेळ येते तेव्हा तो दोन्ही बाजूंनी दाखवला गेला तर बरचसे प्रॉब्लेम्स solve hou शकतात.

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 5 місяців тому +1

    धन्यवाद खुप महत्वाचे माहिती मिळाली

  • @ddnick
    @ddnick 11 місяців тому +47

    लोकांना आजकाल " नात " हे burden वाटतय ... नात्यातल्या respectful healthy boundaries च TOXIC समजून राहिले आहे सगळे. कालच एका मुलीशी debate केली " phone privacy " वरून ... तेव्हा लोकांची मानसिकता किती सडली आहे हे समजल. 🤔 Pleasure आणि happiness या मधला फरक नाही कळत आहे खूप साऱ्या लोकांना !
    Problem पुरुष अथवा स्त्री नाही आहे
    हे सगळ थोटांग आहे men vs women च ... Problem वाईट पुरुष आणि वाईट स्त्रिया आहे ज्यांना आजकाल जास्त स्कोप आहे. Loyal लोकांची वाट लागते आहे त्यांना loyal राहिल्यावर मूर्ख समजल जात आहे

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan 15 днів тому

    धन्यवाद 🙏

  • @careervistar2002
    @careervistar2002 11 місяців тому

    Nice hosting

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 6 місяців тому +3

    आजकाल कुटूंब किंवा परिवार म्हणजे काय हेच नविन पिढीच्या मुला,मुलींना कळत नाही.आपलेपणा राहिलाच नाही.

  • @sunandamore2359
    @sunandamore2359 Рік тому +5

    खुप छान विचार आहेत . ते प्रत्येकाने अंमलात आणावेत .

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 11 місяців тому +7

    व्यक्ती अहंकार.. मुळे घटस्फोट होतात 😮😮😮😮

  • @anandmukewar3452
    @anandmukewar3452 8 місяців тому +2

    आधी लग्न करून देणे, आईवडीलांचे कर्तव्य होते .
    आता आईवडील हे मुलांची जबाबदारी कच्ची होत चालली आहे.
    व्रुद्धाश्रम व्रुद्धिंगत होण्याचे हे एक कारण आहे .

  • @LifeofSuhas
    @LifeofSuhas 6 місяців тому +3

    "मनाजोगा जोडीदार मिळाला" तर लग्नाच्या बेडीत अडकण्यासारखं दुसरं सुख नाही. आयुष्य कायच्याकाय सुखद आणि प्रगत होऊन जातं हे कळतही नाही.

  • @kuldiipjain7503
    @kuldiipjain7503 11 місяців тому +6

    30 is best age!..uttam samvaad sir

  • @drbhimraochavan7377
    @drbhimraochavan7377 11 місяців тому +9

    जितनी सुविधाएं उतनी दिक्कतें

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 Рік тому +59

    हल्ली अक्षदा पडल्या की लगेच तुझी मानस नकोत फक्त माझ माहेर अन् मी एवढच महत्वाच, आणि ते सक्सेस झाल नाही की सासरच्यांवर आरोप प्रत्यारोप करायचे बदनाम करायच, संविधान गैर उपयोग करायचा माझ्यावर अन्याय झाला आव आणायचा

    • @geetag4051
      @geetag4051 Рік тому +1

      Usha Tambe what u said is right girls don't adjust not parents say.

    • @sanjivaniwaghmare7202
      @sanjivaniwaghmare7202 11 місяців тому +1

      Very true

    • @rjmusical8804
      @rjmusical8804 11 місяців тому +2

      He khar aahe khup muli as waagtaat...sad reality

    • @prabhakarpatil3369
      @prabhakarpatil3369 8 місяців тому

      एका महिलेच हे खरं वास्तव दर्शवणारे
      विचार वाचून बरं वाटलं. मी या अनुभवातून गेलेला एक पिता आहे.
      कायद्याचा दुरूपयोग ही होत आहे.
      त्यामुळे विवाह संस्थेवरचा विश्वास
      ढळत चालला आहे.

    • @anushriimore4214
      @anushriimore4214 7 місяців тому

      Tumi pora Tari muli cha aai vadlanchi kadi kalgi ghetat...fakt Hunda pahije asto tiche aai Vandlana kon sambhalnar

  • @ramkoyande8291
    @ramkoyande8291 5 місяців тому +2

    Build wealth,after that everything is available

  • @ravikumarchavan3283
    @ravikumarchavan3283 11 місяців тому +17

    Everyone want freedom and free style relationship..this is the secret of this generation

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 8 місяців тому

      Effects of WESTERNIZATION

    • @pratibhakale
      @pratibhakale 8 місяців тому +2

      Freedom is natural. People need consciousness to realize it

  • @krox477
    @krox477 11 місяців тому +32

    We have learnt our lessons by observing our previous generation

    • @virolo4211
      @virolo4211 11 місяців тому +1

      Nope you didn't. You just saw one side of coin and that too outdated

    • @maxmax8431
      @maxmax8431 7 місяців тому

      No you just see one side and get the judgement
      I am gen Z but I was like you but everything is not that dark we see

    • @pradipchavan7465
      @pradipchavan7465 2 місяці тому

      पावशेर दुधासाठी मैस विकत घेणे..... मनझे लग्न करणे....

  • @anandraoghule9947
    @anandraoghule9947 4 місяці тому

    Good

  • @suhasbokare2408
    @suhasbokare2408 Рік тому +5

    खरे सांगा! 105% इलेक्ट्रॉनिक्स stream मधे घ्यावे लागतील succesful career करायला हे समजून आल्या नंतर लग्न अगदी शेवटचा पर्याय उरला होता काहींच्या आयुष्यात आणि ह्या वरून नंतर तुमच्या उशिरा झालेल्या लग्नाला हसणारे ही भेटले असतील. कढी भात बोलणे करून हा प्रश्न सुटणार नाहीय

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 10 місяців тому

    नाही शब्द गाळावा

  • @subhashfegade923
    @subhashfegade923 6 місяців тому +2

    Great expectations of marriage able expecially educational girls. No compromise, adjustment, satisfaction are the main reason s for failure in married life.

  • @Nayan133
    @Nayan133 6 місяців тому +1

    लग्न संस्कृती आहे तशीच आहे, फक्त लोकांचे भेजे बदललेत, आणि ते काळाप्रमाणे रास्त आहेत. मुलींना समजूतदार मुलगा पाहिजे, तो खूप देखणा नसला तरी चालेल परंतु तो कर्तुत्ववान असलाच पाहिजे....मुलींच्या सौंदर्याला आज पण खूप महत्त्व आहे, मुलगी थोडीफार नादान असली तरी चालते, पण तिला पूर्णपणे ताब्यात ठेवण्याची ताकद ही नवऱ्यात असलीच पाहिजे तर तो संसार टिकू शकतो...आता नवऱ्याने बायकोला वठणीत ठेवणे म्हणजे तिच्यावर जबरदस्तीने धाक बसवणे कधीच नाही....मुळात नवराच तसा पाहिजे की बायको स्वतःहून त्याच्या ताब्यात आली पाहिजे....तिने स्वतःहून नवऱ्याच्या शब्दापुढ स्वतःला जाऊ नाही दिलं पाहिजे....ह्यात नवऱ्याचा स्वभाव खूप कारणीभूत ठरतो.....

  • @kuldeepsinghwani3293
    @kuldeepsinghwani3293 11 місяців тому +63

    Seeing the past generation condition, some harassment, and so many responsibility on one shoulder,,,,, there are many things to seee also n discuss 👍not only negative,, should seee the positive also so we help youth❤️

    • @jayshreejagtap4571
      @jayshreejagtap4571 11 місяців тому

      Correct

    • @ashakharade8202
      @ashakharade8202 9 місяців тому

      True, but in reality and in present situation marriage seems such impractical.
      Mukund

  • @sanjayjoshi3946
    @sanjayjoshi3946 Рік тому +7

    आज च्या तरूणाईच्या,पालकाच्या अपेक्षा खुपच वाढलेल्या आहेत.
    तरूणाई जवल अहर्ता आहे पण जाब
    नाहीत त्यामुले अर्थाजन नाही.
    हे आणि अशी बरीच कारणं आहेत
    की,विवाह बंधनात अडकुन संसारिक
    जबाबदारी नको वाटते.

  • @vitthalbaburaotheurkar3202
    @vitthalbaburaotheurkar3202 Місяць тому +1

    लग्न ही एक अत्यंत महत्त्वाची सभ्य नैसर्गिक घटना आहे ती सर्वांच्या आयुष्यात घडायला च हवी
    लग्न ही एक सुंदर मर्यादित जवाबदारी आहे ती खेळीने पार पाडत जीवन पवार सम्पूर्ण
    People should not disobey natural law which is very much necessary for Humanity going on
    It's God gifted

  • @user-jv5im7kh9f
    @user-jv5im7kh9f 7 місяців тому +3

    मुलांना हीच भीती वाटतेय, की in future आपल्या partner च extra marital affair झाल तर काय आणि कस deal करायचं. पालकांना पण एक दडपण आहे. घटस्फोट च प्रमाण अधिक आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. बाहेरचं सर्रास खाण खूप कमी व्हायला पाहिजे. शोचनीय आहे स्थिती😌😌

  • @ketakijadhav6040
    @ketakijadhav6040 8 місяців тому +14

    काहीही म्हणा एकटा जीव सदाशीव

  • @varshakhairnar9901
    @varshakhairnar9901 Рік тому +4

    अनुरूप विवाह संस्थेचे थेट-भेट कार्यक्रम भारतात होतात का?

  • @tejasrane2908
    @tejasrane2908 11 місяців тому

    Ata khup kathin

  • @anjalidande1519
    @anjalidande1519 10 місяців тому +32

    What an intellectual conversation this had been putting all relevant points and perspective of every individual looking at the concept of Marriage ❤ I liked the way it took path to understand some parts of life when it comes to choosing lifestyle. Amazing one on one discussion 👏🏼

    • @nk99988
      @nk99988 10 місяців тому +4

      येवढे इंग्लिश का आवडते हो😂😂😂चर्चा मराठी तून ऐकली आणि मत इंग्रजी मध्ये व्यक्त केले...

    • @SanketSasane-kb4ns
      @SanketSasane-kb4ns 10 місяців тому +2

      Marathi madhe bola tai

    • @hrushi_7877
      @hrushi_7877 9 місяців тому

      Hey, anjali it's less conv.,in maharashtras more person's are experienced to that type of conv. So set yr mind deeper to any q.😐

    • @omkarmandavkar118
      @omkarmandavkar118 6 місяців тому

      ​@@nk99988😅😂

    • @sumatiaranya9382
      @sumatiaranya9382 6 місяців тому

      त्याच त्याच profiles dakhvlya jatat.

  • @rajuguide5495
    @rajuguide5495 8 місяців тому +9

    Marrying means to halve one's rights and double one's duties
    Arthur Schopenhauer

    • @monoj3299
      @monoj3299 5 місяців тому

      Only for husbands

  • @bhushan9767
    @bhushan9767 Рік тому +8

    28-35 मध्ये लग्न होतात आज कल पण इतक्या उशिरा लग्न होतील तर त्यांचा मुळे कधी शिक्षण पूर्ण करतील तोवर तर आई बाबा म्हांतरा म्हातारी होतील 😂 साधं 30 च वयात लग्न झालं 32मद्ये मुलगा तर तूच शिक्षण होई पर्यन्त हे 62 च पार नक्कीच गेलेले असणार 🤔आणि यादा कदाचित पती कीव पत्नी मरण पावली आणि दुसरे लग्न केलं ते 4-5 वर्ष नंतर केला तर तेच दुसरे लग्न 40पार झाल्यावर होईल म्हणजे आज ज्या पल्यांची 40 आली आहे त्यांचं मुलांची लग्न होताय कीव होणार आहे मग हे वयाचे अंतर आणि आरोग्य हे गोष्टी कशा मार्गी लावू शकता 🤔

  • @republic980
    @republic980 Рік тому +2

    Nirgudakar sir yani ha prashna anna hajare na sodavayala vinanti karavi

  • @meghakalenand
    @meghakalenand 6 місяців тому +3

    लग्न करूच नये... ज्यांनी लग्न केले त्यांची अवसथा बघा 😢😢😮

    • @user-ij5dw3ob5o
      @user-ij5dw3ob5o 6 місяців тому

      Langa mhanje galyabhovati na disrara fas 😂😂😂