एकदम बरोबर. सरांसारख्या सिनीयर व्यक्तिसमोर जरा व्यवस्थित बसायला हवे . 65 वर्षाचा व्यक्ती तुमच्यासमोर न हालचाल करता , न पाणी पिता बोलतो आणि तुम्हाला तहान लागतेय. Respect your Guest.
मुलमुले सरांना इतक्या दिवसानंतर ऐकून खूप बर वाटलं, मी शाळेत असताना " पुण्यनगरी" ह्या वर्तमान पत्रात त्यांचे लेख यायचे, ते मी नेहमी वाचायचो, नांदेड मध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम असायचे, त्यांना पण आवर्जून जायचो...मुलमुले म्हणजे एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व, त्यांच बोलण ऐकायला बोर फील होत नाही, त्यामुळे ते ऐकावं वाटतं..thank you अमुक तमुक ❤
शार्दुल आणी ओंकार तुमचे सगळे episodes फारच छान आहेत .विषय छान असतात ..तुम्ही छान मुलाखत घेतात ..आवडतं आम्हाला फक्त एकच गोष्ट खटकते ते म्हणजे तुमचे अती comfortable position मध्ये बसणे .तुमचे सम वयस्क पाहुणे असतील तर ठीक आहे पण वयाने. मानाने .प्रतिष्ठित व्यक्तीं समोर असे बसणे बरं नाही दिसत. अर्थात हे माझे rather माझ्या वयाच्या लोकांचे मत असेल ..पटलं तर विचार करा else leave it 😊
खालील विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे -- सुशिक्षित पण नोकरी किंवा व्यवसाय न करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्याकडून अपेक्षित मुलांचे संगोपन ( विशेषतः मुलांचा आहार, अभ्यास आणि खेळ यांचा समतोल)
डॉ मुलमुले यांचा अनुभव आणि सांगण्याची पद्घत फार छान आहे. अनेक व्हिडिओज त्यांचे बघितले आहेत. ABP माझा साठी चंद्रकांत कुलकर्णी यांनी अप्रतिम मालिका केली होती.ते सर्व लिखाण डॉ मुलमुले यांच्या पुस्तकातील अनुभवांवर आधारित होते. डॉ चे बोलणे संपूच नाही असे वाटते...
May be aaj kal podcast casuals ahet asa dakhvanyachya nadat kadachit aplya vagnyane samorchya anubhavi vyakicha apman tar hot nahi na yakade laksh dyayla hav.
मुलमुले सर आमच्या नांदेडचे आहेत. ते प्रेरणादायी वक्ते आहेत. मानसशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. लोकसत्तामध्ये त्यांचे लेख मी नेहमी वाचतो. एकदा प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याचा योगदेखील आला.❤❤ प्रा.राधेश्याम लक्ष्मीबाई गंगाधर भोकर जि. नांदेड
अतिशय महत्त्वपूर्ण अशा मुद्द्यांवर या channel वर चर्चा केली जाते, जी की सध्याच्या पिढीसाठी एक मोलाचे मार्गदर्शन ठरते, खूप खूप धन्यवाद सर्व टीम चे, असेच मार्गदर्शन पुढे केले जाईल अशी आशा बाळगतो
शार्दूलचे responses खूप जास्त आवडले आज.. ओमकार नेहमीच मुद्द्यावर यायला बघतो ते छान आहेच पण आज response मधून आकलन जास्त effective वाटल्यामुळे शार्दूल.. संतप्रप्र 👌👌
शार्दुल आणि ओंकार आपले हार्दिक अभिनंदन. आपण सुरु केलेले अमुक तमुक चॅनल खुपचं उत्कृष्ठ आहे. इतके सगळे मोठ्या तज्ञ वक्त्याना ऐकण्यास मिळत आहे - धन्यवाद 🎉
डॅा. मुलमुलेंना अनेकानेक हार्दिक धन्यवाद 🙏🏻 साधं, सोपं, सरळ, सामान्याला झेपेल असं बोललेल कारण आपल्या वाईट सवयी सुटून चांगल्या सवयींनी ती जागा भरून काढण्याचा आत्मविश्वास डॅाक्टरांच्या बोलण्यासून मिळाला. अर्थात हेही परत परत ऐकावं लागेल. ॐकार आणि शार्दूल तुमचेही मनापासून खूप खूप आभार. तुम्हीसुद्धा खूप चांगले पॅाडकास्ट सादर करण्याचे *addict* झालेले आहात. 🫢😇😄
तुमचे सगळेच विषय उत्तम असतात. तुम्हा दोघांच anchoring आणि तुमचे प्रश्न एक नंबर असतात. आजचा पाॅडकास्ट, विषय आणि डॉक्टरांच विश्लेषण फारच सुंदर होत.Thanks
उत्तम!मूलमुले सर वारंवार व्यायामा च्या सवयी बद्दल उदाहरण देत होते,तर मला सतत असं वाटत होतकी ते मलाच बोलत आहेत!😅 असो! नेहमी प्रमाणे छान झाली चर्चा! लोभ वाढतोच आहे! 😊
पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद टीम अमुक तमुक🙏 एकदम सहज पद्धतीने मुलमुले सर यांनी ईतकी महत्त्वाची माहिती समजाऊन सांगितली बर्याचश्या कन्सेप्ट सवयी बदल क्लिअर झाल्या.
Amuk Tamuk Podcasts like these are Dopamine for me 😇 The four stages of Habits formation which sir explained are there in the book Atomic Habits. Almost all the principles explained in the podcast of Habit formation are in the book.
Wow...khupach Chan vatle baghun...Ekdam can mahiti hoti...swatasathi pratham goal theun mag tase prayatna karne he mahatvache ahe..very agood concept ahe..Keep it up .
एक सवय शतकांचा प्रवास करत प्रत्येकात तशीच आहे. ती म्हणजे पृथ्वी गोल आहे हे माहित असून देव किंवा स्वर्ग दाखवताना बोट वरच जातं. ही सवय कधी बदलणार?😮 कळवा प्लीज.😊
खूप बेसिक विषयावरचा पण तरीही खूप सहजपणे आणी मुद्देसूदपणे केलेला video. काही खूप छोट्या सवयी असतात जसे की आपला रोजचा रुमाल हरवला तरी आपण बैचेन होतो आणी शोधत रहातो. टप्या टप्या ने परत परत ऐकावा असा हा वीडियो आहे. That to Dr. Mulmule.
दोघांनी पण "हंममम" म्हणणं थोडंस कमी करा...अस वाटत की तुम्हाला त्याची "सवय" लागत आहे...ती चांगल्या कडून वाईटकडे जात आहे....सारख सारख ऐकल्यावर डोकं फिरतय...बाकी आजचा विषय एकच नंबर होता...👌🏻
TATS hats off to your maturity in asking questions. These are real problems faced by parents as well as children of marriage age. Present generation is busy with their mobile we as a parent are not sure how will they lead family life.
वाह किती सुंदर झाला परिसंवाद सगळ्यांच्याच सहभाग अभ्यासपूर्ण आणि नवीन गोष्टींचं आकलन आमच्यासाठी खूप सहज झाले अमित गद्रे मॅम ना सोबत alkaline water , A1,A2 milk या बद्दल कळले तर बरे होईल 🙏
काही वृद्ध माणसं above 60 years असं म्हणतात की आता आमचे वय झाले... तर आता आमचा सवयीत बदल करणे कठीण आहे..,.? तर काय करावे ज्या त्यांचा सवयी सर्वसामान्य, सांभावताल चा लोकांना आवडत नसेल आणि त्यात बदल त्यांना अपेक्षित असेल... तर...?
1 तासात atomic habits पुस्तक समजून घेण्यासाठी हा podcast नक्कीच बघावा
एकदम बरोबर. सरांसारख्या सिनीयर व्यक्तिसमोर जरा व्यवस्थित बसायला हवे . 65 वर्षाचा व्यक्ती तुमच्यासमोर न हालचाल करता , न पाणी पिता बोलतो आणि तुम्हाला तहान लागतेय. Respect your Guest.
वाईट सवयींचे गुलाम😢
@@malikasikilkar3049😊👍
काहीच चूक नाही. ती शैली आहे.
ते अति शहाणे आहेत
samaaj k thekedaar... what nonsense....
पाहुण्यांना कडून शिका किती व्यवस्तीत बसलेत ते, manners आहेत त्याना
It's ok, podcast mahatwacha. Te dogha Chan kartat n this looks like they are student of life. Sweet!
Agree . Should have sat properly
आनंद नाडकर्णी, नंदू मुलमुले, राजेंद्र बर्वे, अनिल अवचट, शिवाजीराव भोसले सर, विवेक सावंत, इत्यादी, इत्यादी.
किती तरी आदर्श वक्ते देशात....😊
Agdi barobar ❤❤
मुलमुले सरांना इतक्या दिवसानंतर ऐकून खूप बर वाटलं, मी शाळेत असताना " पुण्यनगरी" ह्या वर्तमान पत्रात त्यांचे लेख यायचे, ते मी नेहमी वाचायचो, नांदेड मध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम असायचे, त्यांना पण आवर्जून जायचो...मुलमुले म्हणजे एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व, त्यांच बोलण ऐकायला बोर फील होत नाही, त्यामुळे ते ऐकावं वाटतं..thank you अमुक तमुक ❤
शार्दुल आणी ओंकार तुमचे सगळे episodes फारच छान आहेत .विषय छान असतात ..तुम्ही छान मुलाखत घेतात ..आवडतं आम्हाला फक्त एकच गोष्ट खटकते ते म्हणजे तुमचे अती comfortable position मध्ये बसणे .तुमचे सम वयस्क पाहुणे असतील तर ठीक आहे पण वयाने. मानाने .प्रतिष्ठित व्यक्तीं समोर असे बसणे बरं नाही दिसत. अर्थात हे माझे rather माझ्या वयाच्या लोकांचे मत असेल ..पटलं तर विचार करा else leave it 😊
Mla asa vatat jevha tumhi comfortable asta tevhach tumhi swatach best deu shakta... Mla aavdatch tyach tyana jasa vatel tasa basan... Which make this prodcast unique
Correct.... Comfortable position mahatvachi aahe
तरी म्हटल कस काय पुणेकरांना चुक काढली नाही ... 😂😂
खालील विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे
-- सुशिक्षित पण नोकरी किंवा व्यवसाय न करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्याकडून अपेक्षित मुलांचे संगोपन ( विशेषतः मुलांचा आहार, अभ्यास आणि खेळ यांचा समतोल)
Yes . Good topic
कृपया सुरक्षित राहुन एकटेपणावर कशी मात करायची अथवा एकटेपणात स्वतःची काळजी कशी घ्यायची यावर एक विडिओ बनवा please request
Facing same issue
Yes very important topic..
Same😢
डॉ मुलमुले यांचा अनुभव आणि सांगण्याची पद्घत फार छान आहे. अनेक व्हिडिओज त्यांचे बघितले आहेत. ABP माझा साठी चंद्रकांत कुलकर्णी यांनी अप्रतिम मालिका केली होती.ते सर्व लिखाण डॉ मुलमुले यांच्या पुस्तकातील अनुभवांवर आधारित होते. डॉ चे बोलणे संपूच नाही असे वाटते...
मी YT वर बरेच पॉडकास्ट चैनल फॉलो करते पण हे माझं सर्वात फेव्हरेट चैनेल आहे खूप महत्वाचे आणी इंटरेस्टिंग विषय असतंय😊😊
इतके मोठे व्यक्ती तुमच्या समोर बसलेले असताना, असे पाय वर करून बसणे, मला तरी असभ्य वाटते. कि ही तुमची सवय आहे!
Guru jananancha aadar Kara payment Khali theva
May be aaj kal podcast casuals ahet asa dakhvanyachya nadat kadachit aplya vagnyane samorchya anubhavi vyakicha apman tar hot nahi na yakade laksh dyayla hav.
Yes,we must observe with whom we are interacting or are together.See how gracefully sir is sitting.😊
Barobar aahe pan sir khup open aahet he won't mind it the video quality and subject is important
He doghe nehamich ase aaraamat basle astat aani paahune maatra swatala adjust karat astaat 😂😂😂
समोर डॉक्टर प्रतिष्ठित बसलेत आपण जरा नीट सुरुवात केली तर बरं होईल .
थोडी बसण्याची पद्धत फारच कॅज्युअल आहे
तुमचे मनाचिये गुंती हे पुस्तक जेंव्हा वाचले ना सर,तेंव्हाच कळाले की आपण किती ग्रेट आहात ते🎉
मी उद्यापासून रोज प्राणायाम करण्याची सवय लावणार 👌🏻
किती सहजरीत्या आणि मुद्देसूद सांगितलं डॉक्टरांनी अप्रतिम ❤
डॉ नंदू मुलमुले हे लोकसत्ता मध्ये लिहतात.त्यांचे सगळे लेख वाचले आहेत. हुशार व्यक्तिमत्व
मुलमुले सर आमच्या नांदेडचे आहेत. ते प्रेरणादायी वक्ते आहेत. मानसशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. लोकसत्तामध्ये त्यांचे लेख मी नेहमी वाचतो. एकदा प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याचा योगदेखील आला.❤❤
प्रा.राधेश्याम लक्ष्मीबाई गंगाधर
भोकर जि. नांदेड
समारंभांच eventi करण याविषयी एक एपिसोड करावा. लोक ऋण काढून सण साजरा करतात. उदा. प्रीवेड्डिंग , लग्न, लहान बाळाचे स्वागत, फोटो साठी ट्रिप वगैरे वगैरे
It's more of social gathering but on loan it's wrong
मला खूप छान वाटतंय की मला अमुक तमुक ऐकायची सवय लागली आहे 😊😊
अतिशय महत्त्वपूर्ण अशा मुद्द्यांवर या channel वर चर्चा केली जाते, जी की सध्याच्या पिढीसाठी एक मोलाचे मार्गदर्शन ठरते, खूप खूप धन्यवाद सर्व टीम चे, असेच मार्गदर्शन पुढे केले जाईल अशी आशा बाळगतो
पॉडकास्ट खुप छान आहे पण नीट बसलात तर बरे होईल..
खूप छान. Atomic Habits पुस्तक तुम्ही वाचलेले नसेल तर हा पॉडकास्ट तुम्हाला तासाभरात बऱ्याच चांगल्या टिप्स देऊन जातो. Very informative! 👌
शार्दूलचे responses खूप जास्त आवडले आज..
ओमकार नेहमीच मुद्द्यावर यायला बघतो ते छान आहेच पण आज response मधून आकलन जास्त effective वाटल्यामुळे शार्दूल..
संतप्रप्र 👌👌
उत्कृष्ठ संवाद!नेहमीप्रमाणेच नंदू सर ग्रेटच!!
मुलमुले सरांची उत्तरे नो डाऊट खूप माहितीपूर्ण पण प्रश्न ही तेवढ्याच तोडीचे ब्रावो 👍खूप मजा आली 😊
e.g ekdum relate hotat n sangtana jeva tumhala hasaila yeta teva ektana pan hasaila yeta n patata n maja yete , liked it
अप्रतिम अप्रतिम माहिती ..खूप खूप धन्यवाद
संकेत तलफ प्रतिक्रिया पर्तिफल खुप छान समजावलं
कुठल्या ही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो प्रमाणात सर्व काही चांगले आहे आहारी जाऊ नये हेच यातुन सर्वांनी शिकावे
शार्दुल आणि ओंकार आपले हार्दिक अभिनंदन. आपण सुरु केलेले अमुक तमुक चॅनल खुपचं उत्कृष्ठ आहे. इतके सगळे मोठ्या तज्ञ वक्त्याना ऐकण्यास मिळत आहे - धन्यवाद 🎉
डॅा. मुलमुलेंना अनेकानेक हार्दिक धन्यवाद 🙏🏻 साधं, सोपं, सरळ, सामान्याला झेपेल असं बोललेल कारण आपल्या वाईट सवयी सुटून चांगल्या सवयींनी ती जागा भरून काढण्याचा आत्मविश्वास डॅाक्टरांच्या बोलण्यासून मिळाला. अर्थात हेही परत परत ऐकावं लागेल.
ॐकार आणि शार्दूल तुमचेही मनापासून खूप खूप आभार.
तुम्हीसुद्धा खूप चांगले पॅाडकास्ट सादर करण्याचे *addict* झालेले आहात. 🫢😇😄
माझी सकाळी फिरायला जाण्याची अनियमित सवय अमुक तमुक चे अतिशय सुंदर subjects वरील podcast ऐकून dopaminable व नियमित झालीय😅 thanks !
सवय लावायचा प्रयत्न करने ही सुद्धा एक चांगली सवय असते .
Best of the best Dr Mulmule sir 😊🙏 Proud to be Nandedin 🎉
तुमचे सगळेच विषय उत्तम असतात.
तुम्हा दोघांच anchoring आणि तुमचे प्रश्न एक नंबर असतात. आजचा पाॅडकास्ट, विषय आणि डॉक्टरांच विश्लेषण फारच सुंदर होत.Thanks
उत्तम!मूलमुले सर वारंवार व्यायामा च्या सवयी बद्दल उदाहरण देत होते,तर मला सतत असं वाटत होतकी ते मलाच बोलत आहेत!😅
असो! नेहमी प्रमाणे छान झाली चर्चा! लोभ वाढतोच आहे! 😊
He Kaka Loksatta madhe Chaturanga madhe khup chan lekh lihitat. Thank you so much tyana parat bolavlya badal.
Wow saglyancha evdha chan response ahe baghun cbsn vatle
पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद टीम अमुक तमुक🙏 एकदम सहज पद्धतीने मुलमुले सर यांनी ईतकी महत्त्वाची माहिती समजाऊन सांगितली बर्याचश्या कन्सेप्ट सवयी बदल क्लिअर झाल्या.
डॉ. मुलंमुले हे अतिषय हुशार आहेत,त्यांची समजावण्याची पध्दत छान आहे.
डॅा ना ऐकताना खूप छान वाटते;अगदी सोपी भाषा व सोपी उदाहरणे देऊन छान समजवले आहे.
तुमचे सगळेच एपिसोड्स खूप छान असतात....आत्ताच अचानक डॉक्टर मुलमुले ह्यांची एक दोस्ती नावा ची गोष्ट वाचली,खूप सुंदर...
Amuk Tamuk Podcasts like these are Dopamine for me 😇
The four stages of Habits formation which sir explained are there in the book Atomic Habits. Almost all the principles explained in the podcast of Habit formation are in the book.
Thank you Team Amuk Tamuk ✌🏻Great content🙏🏻Life changing podcast series!!
सहज बोलून सवयी या विषयावर मुलाखत घेतली आहे.पण सरांना नंतर अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी नक्की बोलवा ही विनंती.❤❤❤❤
Wow...khupach Chan vatle baghun...Ekdam can mahiti hoti...swatasathi pratham goal theun mag tase prayatna karne he mahatvache ahe..very agood concept ahe..Keep it up .
एक सवय शतकांचा प्रवास करत प्रत्येकात तशीच आहे. ती म्हणजे पृथ्वी गोल आहे हे माहित असून देव किंवा स्वर्ग दाखवताना बोट वरच जातं. ही सवय कधी बदलणार?😮 कळवा प्लीज.😊
फारच महत्वाची व माहितीपुर्ण मुलाखती बद्दल धन्यवाद 🙏
खुप छान.. खुप काही शिकणयासारखं आहे... तुमचे खुप खुप धन्यवाद.. काहीतरी चांगल नविन नेहमी घेऊन येता...
Thanks all of you .. मी खूप भाग्यवान आहे जो आज तुमचा podcast बघितला
खूप बेसिक विषयावरचा पण तरीही खूप सहजपणे आणी मुद्देसूदपणे केलेला video. काही खूप छोट्या सवयी असतात जसे की आपला रोजचा रुमाल हरवला तरी आपण बैचेन होतो आणी शोधत रहातो. टप्या टप्या ने परत परत ऐकावा असा हा वीडियो आहे. That to Dr. Mulmule.
पुन्हा एकदा अप्रतिम भाग मला तुमचे सगळे विषय खूप आवडतात
फारच सुंदर माहितीपूर्ण मार्गदर्शन
दोघांनी पण "हंममम" म्हणणं थोडंस कमी करा...अस वाटत की तुम्हाला त्याची "सवय" लागत आहे...ती चांगल्या कडून वाईटकडे जात आहे....सारख सारख ऐकल्यावर डोकं फिरतय...बाकी आजचा विषय एकच नंबर होता...👌🏻
तंबाखू तोंडात ठेवून ,समोरच्याचे माप काढल्यासारखे वाटते
खूपच छान झाली मुलाखत मूलमुले सरांच्या चांगल्या सवयी ऐकायला आवडतील
भरपूर डोपामिन मिळालं....Thank u Mulmule Sir and TATS team
आम्हालासुद्धा एपिसोड करून खूप dopamine मिळालं! लोभ असावा!
खूप म्हणजे खूपच छान माहिती मिळाली खूपच महत्वाचं नॉलेज मिळालं सर्वांना मनापासून धन्यवाद
मूलमुले सर खूप छान माहिती सांगितली आहे खूप धन्यवाद
Mulmule sir yanche sagle लेख कुठे वाचायला मिळतील..... एकत्रीत
अमुक तमुक टीम खूप खूप धन्यवाद 🙏🏻 तुमच्या वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा मी सकाळी चालायला जाते तेव्हा ऐकते. त्याची मला सवय झाली आहे. ☺️
DNA of Habbit formation...Shardul ...you rightly said it .
Thanks Omkar, and Team Khuspus !!❤❤
TATS hats off to your maturity in asking questions. These are real problems faced by parents as well as children of marriage age. Present generation is busy with their mobile we as a parent are not sure how will they lead family life.
Another wonderful podcast. Brilliant, helpful, genuine though entertaining 😍
Thanks to Dr Mulmule. 🙏
Also loved Omkar's word Unसवयी 🤣🤣🤣
खुप छान मार्गदर्शन केले आहे.
This is a very insightful discussion on habits… very good…
खूप छान विषय होता , खूप खूप धन्यवाद .सरांकडून रागावर नियंत्रण कसं ठेवावे याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
खूपच चांगली चर्चा... सवयीमागचे brain and mind mechanism कळले
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर साहेब जे सांगत आहेत ते इतके सहज की ऐकतच राहावे असे वाटते त्यांना नमस्कार
सर, खूप मस्त माहिती दिलीत.. ❤
Improving our comfort zone and getting work done is also part of habits 👍
Khup chan and important topic hota ha. Khup shikyla milale. Thank you.
ऐकठे पणा Loonless पण फारच छान माहिती सादर केले आहे 💐💐👏👏
खूप छान समजले . सोप्या पध्दतीने उलगडले . धन्यवाद असेच विषय ऐकायला आवडतील
खुप खुप धन्यवाद सर आपण सुदंर आणि महत्त्वाची माहिती देतात,सर एक आदर्श व्यक्तिमत्व..🎉🎉
माझा हा पहिला पॉडकास्ट आहे तुमच्या चॅनल चा , एवढा भारी वाटला खूपच .
कित्ती छान बोललेत सर!! RESPECT 🙏
अप्रतिम !! तितकेच सहज पण मार्मिक !! 👍🏽
खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन, धन्यवाद
अतिशय महत्वाची माहिती, सोप्या शब्दात दिली, धन्यवाद 🙏
खूपच छान एपिसोड धन्यवाद
वाह किती सुंदर झाला परिसंवाद सगळ्यांच्याच सहभाग अभ्यासपूर्ण आणि नवीन गोष्टींचं आकलन आमच्यासाठी खूप सहज झाले
अमित गद्रे मॅम ना सोबत alkaline water , A1,A2 milk या बद्दल कळले तर बरे होईल
🙏
Very good podcast, thanks.
kiti sahaj samajuun sangitla❤
Khupach Sundar sir ! 😊😊😊
Clarity of thoughts. Listening to sir creates loads of dopamine. ❤❤
That’s true!
सर खूप छान चर्चा झाली आहे. 4steps चा reverse khup अवघड...pan सारखे manat reverse ठेवला तर कदाचित जमेल...ase वाटलं
Khup chhan episode .Ektana khup sare dopamine release zale .Mulmule sir agadi point to point sangtat .Agadi sopya bhashet .Ya adhichahi saransobat cha bhiti vishyicha episode avdala . Khup Kami psychiatrist evadh chhan ulgadun brain chemistry sangtat . Sarana plz adhun madhun bolvat chala so that Dopamine cha dose consistent rahil 😁Ani Mulmule sarana request aahe ki vegveglya platform Varun asach guide karat Raha
Dr साहेब,खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद🙏🏽
काही वृद्ध माणसं above 60 years असं म्हणतात की आता आमचे वय झाले... तर आता आमचा सवयीत बदल करणे कठीण आहे..,.? तर काय करावे ज्या त्यांचा सवयी सर्वसामान्य, सांभावताल चा लोकांना आवडत नसेल आणि त्यात बदल त्यांना अपेक्षित असेल... तर...?
Khup chhan asatat podcast dada . Marathi asalyamule apalepana ani vishwas vatato pratek vaktyavar ..👍👌
Good afternoon sir, updating knowledge of society in your platform
खूपच छान सांगितले मूलमूले सरांनी 👌🏼👍👍
🌺🌺
नमस्कार,
खुप सहजपणे मुलाखत गप्पा मारत मारत विषय छान पध्दतीने फुलवला,
डॉ. मुलमुले यांना पण धन्यवाद
जय हो
Khup chan mahiti milali aamhala ..thank you so much dada..
What a discussion 👏🏾
This will help to create and teach kids about habits ❤
Khup chhan... mast.. thank you so much!
सर खूप छान संदेश दिला आहे
खूपच छान विश्लेषण
Saved in playlist. Crash course sathi dhanyawad.