राज यांनी फडणवीसांची दोस्ती निभावली मनसे, पुन्हा तोंडघशी मनसैनिक आणि पानसे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 чер 2024
  • राज ठाकरे यांनी शुक्रवारी भल्या सकाळी कोकण पदवीधर मतदार संघातून माघार घेतली. सध्या देवेंद्र फडणवीस यांचा Badpatch सुरू असतानाही त्यांना निष्प्रभावी आमदार निरंजन डावखरे यांच्यासाठी धावाधाव करावी लागतेय. राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दोस्तीसाठी माघार घेतल्यामुळे मनसैनिक आणि उमेदवार अभिजीत पानसे दोघेही तोंडघशी पडले आहेत.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #devendrafadnavis #niranjandavkhare #rajthackeray #abhijitpanse #avinashjadhav #mns #bjp #kokan #vidhansabhaelection2024 #shivtirth #vidhansabha #narendramodi #ashishshelar ‪@DevendraFadnavis‬‪@bjp‬‪@mnsadhikrut‬

КОМЕНТАРІ • 81

  • @sudhakarkanade3643
    @sudhakarkanade3643 23 дні тому +14

    राज ठाकरे नेहमी वेळेवर पळ काढतात कधीतरी मतदारांना पण सन्धि दया की तुम्हाला अजमावयला

    • @121vaibhav
      @121vaibhav 22 дні тому +1

      विधानसभा full संधी देतील साहेब.. 👍🏻🔥🚩

  • @niketanhatiskar5218
    @niketanhatiskar5218 22 дні тому +6

    मी महाराष्ट्र सैनिक आहे आता जे चालय ते चुकीचे आहे. हे अस करत राहिले आमच्या सारखाआपलया पक्षाचा काम बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी दुसरया पक्षाचा झेंडा नाचवत बसायचा काय? हे जे चालय आम्हाला पटलेल नाही. आम्ही ग्रामीण भागासाठी जीवाचे रान करून पक्ष वाढयचा दुसऱ्या पक्षाच काम करायच आम्हाला राजसाहेब जे करत ते पटत नाही.

  • @user-gb3dk7fo8m
    @user-gb3dk7fo8m 22 дні тому +15

    चार महिन्यावर आमदारकी ची निवडणुक आहेत.. एका आमदारकी साठी पुढची गणित खराब करणार नाहीत योग्य निर्णय आहे...

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 22 дні тому +4

    आता मनसैनीकांनी विचार करण्याची वेळ आली आहे आणि जर का मनसे असेच करीत राहिले तर भविष्यात लोकांमधे काय समज होईल या कडेही लक्ष देणे गरजेचे आहे आहे

  • @vilasgawas7950
    @vilasgawas7950 22 дні тому +6

    कोचरेकर जीछान आणि खरं विश्लेषण केलं

  • @maheshmandavkar2628
    @maheshmandavkar2628 22 дні тому +3

    100% बरोबर बोललात..... असच चालू राहील तर जो सच्चा सैनिक असेल त्याला तुटायला जराही वेळ लागणार नाही...

  • @baputepugade7438
    @baputepugade7438 22 дні тому +4

    अगोदर निर्णय घ्यायचा व आयत्यावेळी माघार घ्यायची हे काही मला बरे वाटत नाही. त्यामुळे लोक नाराज होऊन त्या ठिकाणी दुसऱ्याची करतात.

  • @pruthvirajsurve7700
    @pruthvirajsurve7700 22 дні тому +5

    मैत्री एकतर्फी नसावी, नाहीतर बहन होणे दूर नाही.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 22 дні тому +1

    आता सर्व मनसे सैनिकांनी भाजपाची घरगडी बनवणार राज ठाकरे किती सोसायच मनसे सैनिकांनी राज ठाकरे कधी विचार करणार

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw 22 дні тому +1

    महाराष्ट्र सैनिकाच्या मनातील खद्खद बोलून दाखवलात ❤ ..

  • @nitinsalvi9476
    @nitinsalvi9476 21 день тому

    राज साहेब ठाकरे ह्यांना राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव आहे,त्यामुळे त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्यच आहे,थोडा वेळ लागेल पण इंजिन रुळावर येणार.
    जय महाराष्ट्र ..जय श्री राम

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 22 дні тому +2

    Kasli maitri? कसली मैत्री हो? मतदार नसलेला पक्ष असं कोण म्हणाले? हेच ते देवेंद्र ना? मग नक्की मैत्री कशासाठी? काय गौडबंगाल आहे? सतत माघार घेऊन कार्यकर्त्यांना काय msg देताय?

  • @vijaygurav2515
    @vijaygurav2515 22 дні тому

    हेच असेच चालू राहणार कारण पक्ष किंवा कार्यकर्त्यांचे काही पडलेले नाही फक्त सेटिंग

  • @avadhutvadar1090
    @avadhutvadar1090 22 дні тому +2

    आज पर्यंत चा सगळ्यात चुकी चा निर्णय

  • @niteshsagvekar6947
    @niteshsagvekar6947 22 дні тому +1

    जे होईल ते आम्ही मनसैनिक बगून घेऊ.. जय मनसे...

  • @raviindia10
    @raviindia10 22 дні тому +1

    तुमचा मॅसेज पोचला फडणीवीसा पर्यंत जसा आम्हाला पोचला

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 22 дні тому +1

    राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे प्रत्येक वेलीला पाठिंबा द्यायची गरज नाही आशा मुलं पक्ष मनसे पक्ष संपून जाईल

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw 22 дні тому

    मनात या बद्दल बोलून आहेच पण त्याच् बरोबर साहेबांवर प्रेम ही तेव्हडाच आहे ...बगू पुढे काय होताय ....

  • @SatishRaje
    @SatishRaje 22 дні тому

    अहो,पक्ष चालवायला धन लागते. समजून घ्या.

  • @prabhakarwarse7728
    @prabhakarwarse7728 22 дні тому

    एकदम बरोबर

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 14 днів тому

    आता मनसे साठी विधानसभा ही खुप महत्वाची व अस्तित्वाची ठरणार आहे

  • @shreejaynawar1732
    @shreejaynawar1732 22 дні тому

    💯 barobar bolat

  • @subodhpingle597
    @subodhpingle597 17 днів тому

    १३ वरुन जेमतेम १ वर का आले हे
    आता सर्वांना माहीत आहे.

  • @sudhirpalande3500
    @sudhirpalande3500 22 дні тому

    कदाचित पुढचा प्लॅन मोठा असेल

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 21 день тому

    देवेंद्र फडणवीस साहेब हे विश्र्वासू व्यक्ती आहेत

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 22 дні тому

    विधान सभेला असाच टरबुच मुख्यमंत्री साटी बिना शयै पाटीभा

  • @shankarnade891
    @shankarnade891 22 дні тому

    Kochrekar saheb the great
    Vishleshan

  • @csjadhav9969
    @csjadhav9969 22 дні тому

    खरंय...

  • @PrabhakarJoglekar
    @PrabhakarJoglekar 22 дні тому

    Indepth information inside rajeshji

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 22 дні тому +1

    राजेशकोचरेखर साहेब मी संदीप देशपांडे यांना समक्ष बोललो राज ठाकरे मतदार जनतेला तुमची त्याच त्याच उमेदवारांना निवडून कशाला देता बोलता असे बोलता मग राज ठाकरे स्वतःची मनसे निवडणुक का लढवत नाही असे विचारले तेव्हा संदिप देशपांडे बोलले आता आम्ही विधानसभा निवडणुक मनसेने लढवणार आहोत आणि रहाता राहिला विषय देवेद़ फडणवीस यांचा देवेद़ फडणवीस राजकारणी लोकांना दिलेले शरद पाळतात म्हणुनच आता पक्षातले लोक यांचेवर विश्वास ठेऊन भाजपमधून जातात आणि म्हणुनच देवेद़ फडणवीस राजकारण टिकून आहेत जनमानसात देवेद़ फडणवीसांबाबत मत आजिबात चांगले नाही विरोधी पक्षात ज्यांना जनतेने नाकारलेले आहेत तया विरोधी पक्षातील नेत्याशी देवेद़ फडणवीसांचे मधुर संबध आहेत हेच सामान्य जनतेचे दुदैव आहे

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 22 дні тому

    अवसानघातकी नेता म्हणजे राज ठाकरे .हे नकी चालले आहे मनसेमध्ये कसे होणारमणसे सैनिकांचे .भाजपाने राज ठाकरे याची नस ओळखले आहे .राज याची बरोबरच नस दाबली घेतली माघार

  • @user-cf7ji3un3m
    @user-cf7ji3un3m 22 дні тому

    सगळी सौदेबाजी, मनसेने भाजप च मांडलीकत्व पत्करलय.हि सगळी ईडीची कमाल आहे.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 22 дні тому

    😢 देशपांडे आनजी आता कस वाटताय पळपुटे मनसे दम नसेल तर कशाला उभे राहाता

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 22 дні тому

    सुपारीसाठी ते सगळे केले होते . खोके मिळाले सीट मागे . ह्याच साठी केला होता हट्टाहास.

  • @sunilchalke162
    @sunilchalke162 20 днів тому

    उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव शाही बनी सोता चा कार्य करता उबर का रास्ता शिवसेना एक मराठा लाखमराठा🎉❤🎉❤

  • @shridhardeshpande1790
    @shridhardeshpande1790 22 дні тому +1

    Settlement King

  • @nandkishorsatam7602
    @nandkishorsatam7602 22 дні тому

    मनसैनिकानी निवडणुक लढू नये का की फक्त दुसऱ्या पक्षाचे म्हणजेच भाजपांच कायमच काम कराव यामुळे पक्ष कधीच वाढणार नाही

  • @yatinbirwadkar2941
    @yatinbirwadkar2941 21 день тому

    Maitri aani rajkarn vegvegla pahila pahije . Pan RAJ saheb yani khup vicharkarun nirynay ghetla asel. jay manse

  • @niteshsagvekar6947
    @niteshsagvekar6947 22 дні тому

    आज साहेबांचे जवळ चे शिलेदार.अभिजित पानसे साहेब,अविनाश जाधव साहेब, नितीन सर देसाई साहेब, संदीप देशपांडे साहेब, गजानन कले साहेब, राजू दादा पाटील साहेब,वैभव खेडेकर साहेब,आजुन आपले काही पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही.पण उद्याची सकाळ ही फक्त केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष्यानीच होईल हे नक्की लक्ष्यात तेव्हा..गेली 30-35 वर्ष साहेबांनी राज करणार गेली.मग विचार करा की त्यांनी तुमच्या साठी काही तरी विचार केला असेल... अपयश ही यशाची पायरी आहे.. जय महाराष्ट्र जय मनसे....

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 14 днів тому

    मा, निरंजन डावखरे भाजपाचा एक आमदार विधान परिषदेत जाऊन काही फरक पडणार पण मा, अभिजीत पानसे साहेब मुळे मनसेला व पदवीधर याना फरक पडणार आहे

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 22 дні тому

    Friend in a need is a friend indeed as per this proverb Raj gyThakare behaved Mr Phadanvis should be helped to Raj Takare in future

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 22 дні тому

    Correct boltay .. yes Raj saheb palturam aahet💯💯💐

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 21 день тому

    स्वतःवर विश्वास नसणारा नेता

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf 21 день тому

    आणि शेवटी राज ठाकरेंना एकटं लढावं लागेल विधानसभेत काही फायदा होणार नाही हे निश्चित

  • @user-ph7jq6ld9b
    @user-ph7jq6ld9b 22 дні тому

    M. N. S. Che. Nave. Pravaktte. Kochrekar. Abhinandan.

  • @shankarnade891
    @shankarnade891 22 дні тому

    Raj saheb ni ata aplay pakshwa var Laksh deyala paijey
    Nai tar mns chey vajut rahnar nai

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 22 дні тому

    मराठी माणूस असाच आहे घरात भांडण करतील बाहेरच्यांना मदत करतील त्यातले राज ठाकरे

    • @cjgamingarena7239
      @cjgamingarena7239 22 дні тому

      मनसेने जेवढी मराठी लोकांसाठी भाशे साठी कामे.केलेली आहेत ना त्या सर्वांचे विरोधी हे इतर चारही पक्ष आहेत आणि ते असताना करून दाखवले आहे
      राजकारणात डावपेच असतात

  • @Maruti-dy8ti
    @Maruti-dy8ti 22 дні тому

    निरंजन डावखरे हे पहिले

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 22 дні тому

    BJP ne MNS la sampvinyache tharvileke aahe asech disun yete.

  • @shankarkadu
    @shankarkadu 22 дні тому

    राज खोके घेऊन मदत करतो

  • @surajkhapare3450
    @surajkhapare3450 22 дні тому

    कोचरेकर साहेब तुम्ही याचे व्हिडिओ बनवता ते एवढ्या पोस्ट सूर्य चांगले पोस्ट कपडे घालून कशाला बनवतात घरात पत्र्याच्या खुर्चीवर बसून काम करता करता बनवा ना व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल मी का असं बोललो ते

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 22 дні тому

    Aami udhav la ch denar

  • @BalasahebGaware-ex8sd
    @BalasahebGaware-ex8sd День тому

    खोटबोलूनका

  • @NaikCinematography29
    @NaikCinematography29 22 дні тому

    Y darja manhje kay

  • @bhushangolatkar6466
    @bhushangolatkar6466 22 дні тому

    MNS var yevde varsh support kart hota Ata MNS varun purn pane man utrun gel are ase kiti nivdnuka sodnar ahet saheb

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 22 дні тому +2

    आता तुम्ही किती हि बोंबला पण विधानसभा निवडणुकीत मनसे ला. याचा फायदा होईल हे लिहूनच ठेवा

  • @user-jo1zc3cz1e
    @user-jo1zc3cz1e 22 дні тому +1

    तुम्ही काही ही बोला आमच्या साठी राज साहेब जे बोलतील ते आमच्या साठी लख लाभ

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 22 дні тому

    सुपारीवाले

  • @Sachin2763
    @Sachin2763 22 дні тому +1

    Jai manase
    Ek katar Raj Sainik

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 22 дні тому +1

    Supari baj Raj Thakare

  • @maheshphadnis2770
    @maheshphadnis2770 22 дні тому

    तुमचे चैनल आता थापे बाद चैनल😂

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 17 днів тому

    All Marathi media supports corrpted Italian mafia Congress & mafia Don sharad . Lavish life in Mumbai connection with underworld mafia's & victim card baramati ( Frustration BJP in Central .Hindu in power)

  • @lalitgujarathi7337
    @lalitgujarathi7337 20 днів тому

    Bogus video 😂😂😂😂

  • @ganpatdalvi4826
    @ganpatdalvi4826 22 дні тому

    विधानसभा मध्ये हि मागे येतील

  • @AnilKhanolkar
    @AnilKhanolkar 23 дні тому +2

    Tumhi faltu badbad Karu naka.

  • @mvn9086
    @mvn9086 18 днів тому

    कोचरेकर तुमच्या ओकारीतून करामती आजोबा पडतात

  • @niketanhatiskar5218
    @niketanhatiskar5218 22 дні тому +3

    मी महाराष्ट्र सैनिक आहे आता जे चालय ते चुकीचे आहे. हे अस करत राहिले आमच्या सारखाआपलया पक्षाचा काम बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी दुसरया पक्षाचा झेंडा नाचवत बसायचा काय? हे जे चालय आम्हाला पटलेल नाही. आम्ही ग्रामीण भागासाठी जीवाचे रान करून पक्ष वाढयचा दुसऱ्या पक्षाच काम करायच आम्हाला राजसाहेब जे करत ते पटत नाही.

    • @milindnandgaokar8657
      @milindnandgaokar8657 22 дні тому

      दादा मला पण नाही पटत आहे सहेबांमुळे आमचा खूप अपमान होतो ह्याच्या मैत्री साठी आमचा अपमान किती करून घेयचा ज्यांची लायकी नाही ते पण बोलून जातात त्या शुषमा अंधारे ची काय लायकी आहे ती पण रोज ह्यांच्यावर टीका करते संपल आहे सर्व मला नाही वाटत की पक्ष पुढे येईल

  • @vilasgawas7950
    @vilasgawas7950 22 дні тому

    कोचरेकर जीछान आणि खरं विश्लेषण केलं