फडणवीस, सरकार पेक्षा कोटरीतून मोकळे होणं गरजेचं ! ‘पुन्हा येईन’ पेक्षा मोठ्या मानहानीची भिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 452

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 4 місяці тому +47

    आपण जे बोललात ते शत प्रतिशत सत्य आहे .❤❤❤❤❤

  • @dnmagdum4497
    @dnmagdum4497 3 місяці тому +2

    Very nice advice.

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 2 місяці тому +2

    त्यांनी स्वतःच फडणवीसांनी कबूल केले की मी दोन्ही पक्ष फोडले तेव्हा त्यांना सांगताना आनंद झाला होता ते स्वतः जबाबदार आहेत

  • @bhaskarkhodade
    @bhaskarkhodade 3 місяці тому +4

    त्यांनी राजकीय संन्यास घेणे हेच सर्वात उत्तम

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 4 місяці тому +26

    साहेब रावण पण हुशार होता..... पण त्याची पूजा कोण करत नाहीत त्याचं दहनच करतात,

  • @AshokKawle-o4v
    @AshokKawle-o4v 3 місяці тому +2

    फडणवीस कपटी आहे तुमहाला त्याचा खुप अभिमान आहे असे आपल्या सगळ्या व्हिडिओ वरुन दिसते

  • @ShivajiKadam-rf6ux
    @ShivajiKadam-rf6ux 4 місяці тому +2

    सर विश्लेषणाला तोड नाही.खूप छान.

  • @smitaghia443
    @smitaghia443 5 місяців тому +11

    Fadnavis is v. Good politician..cool, calm, friendly
    .

  • @ramhariwagh7301
    @ramhariwagh7301 4 місяці тому +8

    साहेब माननीय फडवाणीस साहेबाना जा नेत्याने मोठा केलं त्याच नेत्याच्या कुटुंबाला संपवीनच प्रयत्न करताकरत ते स्वतःच संपत चालले aahe

  • @kirandalal7699
    @kirandalal7699 3 місяці тому +3

    आपण जे सांगितले ते एकदम बरोबर आहे पण फडणवीस साहेबांना सांगणार कोण

  • @eknathtukaramkarad1351
    @eknathtukaramkarad1351 4 місяці тому +49

    श्रीमती पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष करून मराठवाड्यावर फार मोठी जिम्मेदारी देऊ शकते.
    परंतु देवेंद्र फडणवीस "ड "मध्ये अडकल्यामुळे असं होणार नाही असं लक्षात येतं आणि पक्षाची हानी होणारच आहे असं दिसून येत आहे.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 5 місяців тому +32

    देवेद़ फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर नाहीककेलं तर देवेद़जींचे नुकसान होईल नाही होईल मात्र विधानसभेला भाजपचे मात्र मोठे नुकसान होत यात मला शंका वाटत नाही

    • @anandpurohit4187
      @anandpurohit4187 4 місяці тому +2

      कोचरेकरजी,
      आपण केलेले विश्लेषण खूप छान आहे. मांडलेले विचार पाटण्याजोगे आहेत. देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेतच शिवाय अभ्यासू, संयमी आणि मुत्सद्दी नेता पण आहेत. अशा माणसाच्या हातात जर सत्तेची कमान राहिली तर महाराष्ट्रात पून्हा भाजप सत्तेवर येईल संघटनात्मक काम ते ऊत्तम करू शकतात. त्यांनी मंत्री मंडळात राहून संघटन पण बघावे. पूर्ण जनता अशा गुणी आणि होणाहर नेत्याला साथ देईल.

    • @Misktw
      @Misktw 4 місяці тому +6

      ​​@@anandpurohit4187 फडणवीस मुळे महाराष्ट्र चे राजकारण गलिच्छ झाले. तुम्ही ब्रह्मण सोडले तर. कोणाला हि फडणवीस नको आहे. OBC मराठा SC ST. कोणाला हि नको ?.?

    • @neelarajpathak4326
      @neelarajpathak4326 3 місяці тому

      @@Misktw

  • @DamodharChole
    @DamodharChole 4 місяці тому +16

    नितीन गडकरी साहेब सांगत होते डुबलिकेट माल आहे ओरिजनल माल कुठे दिसत नाही खुप छान विश्लेषण आहे सर

  • @dr.jayashreejoshi184
    @dr.jayashreejoshi184 5 місяців тому +7

    Very good analysis.
    I look upto Devendra Phadnavis, a true Sanghi, a hardworking, sincere and honest politician. I am proud of the fact that this gem of a politician is a Brahmin.
    I wish him well in his future political career.

  • @sahebraopandit126
    @sahebraopandit126 4 місяці тому +4

    हा चमचा आहे भाजप सरकार चांगले आहे देवेंद्र फडणवीस हटाव भाजप बचाव

  • @mamtaindulkar9708
    @mamtaindulkar9708 4 місяці тому +14

    सर, तुम्ही जे सांगताय ते खरं आहे. तुमचा व्हिडिओ देवेंद्र जी पर्यत पोचण खरचं गरजेचे आहे. 🙏🙏

    • @poojadhumal9576
      @poojadhumal9576 3 місяці тому +2

      साहेब तुम्ही जे बोलला ते १०० टक्के खर आहे खऱ्या प्रामाणिक नेत्यांवर घाणेरडे शिंतोडे शिव्या शाप चांगले काम करूनही मिळत असतील तर या राजकारणा पासून वेगळे होऊन स्वतःचा ठसा उमटवावा

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 5 місяців тому +20

    श्री देवेंद्र फडणवीसांनी अतिशय सावधपणे राजकारण करायचे आहे देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय हुशार आहेत यात शंका नाही सावधान रात्रवैराची आहे हर महादेव जय श्रीराम जय महाराष्ट्र👏✊👍 श्री देवेंद्र फडणवीसांनी श्री राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या बरोबर युती करावी

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 4 місяці тому

      Fadan 20 SHILLAK bjp che ati SHILLAK nete.

    • @ravindrakalbhor7959
      @ravindrakalbhor7959 4 місяці тому

      Ha Fadtush Kalanki ya sayadrichya mattmdec Gadhun dakvnar ha shivrayancha mavja

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 4 місяці тому

      Gosawdyachya bank khatyat 15 lakh jama zalele distat.

    • @VasantPawar-eq3ju
      @VasantPawar-eq3ju 2 місяці тому

      अरे रविंद्रा:तू मुर्ख आहेस,

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 5 місяців тому +15

    देवेंद्र फडवणीस चे कसे झाले माहित आहे का एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अजित पवार आणि त्यांचे आमदार व बीजेपीचे आमदार यांना आवरता आवरता महाराष्ट्र वरची पकड कधी सुटली देवेंद्र भाऊ ला कळलच नाही.

  • @nanduborude
    @nanduborude 4 місяці тому +4

    फडणवीस यांच्या फोडाफोडीचे राजकारण मुळे महाराष्ट्र चे नुकसान झाले.

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 3 місяці тому +1

    मोकळीक देऊ नये त्यांचा एकदा जिरूद्या

  • @virendramalche7808
    @virendramalche7808 4 місяці тому +9

    दिल्लीचे ही तक्त राखीतो महाराष्ट्र माझा असं ऐकल्यावर खूप गर्व वाटायचा वेगळाच रुबाब चढायचा , दिल्लीचे तख्त तर राहिले मनात आणि गाण्यात 🙄 उलट गुजराथी लोकं म्हणू लागलेत आता "महाराष्ट्राचे ही तख्त राखीतो गुजराथी माझा" ही वेळ कोणी आणली????????

    • @nirmalashendre3230
      @nirmalashendre3230 4 місяці тому

      Devendrji n sarkha sajjan charitravanh ma chanaks

    • @nirmalashendre3230
      @nirmalashendre3230 4 місяці тому

      Maulya van Hira rajkarnat asane atishay garje he aahe

  • @Finix609
    @Finix609 5 місяців тому +18

    साहेब फडणवीस यांच्या पेक्षा हा व्हिडिओ जास्त गोंधळलेला आहे

    • @satishrekhi
      @satishrekhi 4 місяці тому +1

      एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य 🤣 सांगितले

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 4 місяці тому +8

    आरे.तो.गेलाच.पाहिजे.त्याचा.फायदा.जर.गुरतला.होटोयतो.गुजरात. धार्जिणा आहे.महाराष्ट्राचं.नुकसान.झालाय.

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 3 місяці тому +2

    हे राजकारणात मुळीच सभ्य व्यक्ती नसल्याने हा माणूस(?)खलनायकी सांभाळत आहे !!

  • @subhashbhagat2064
    @subhashbhagat2064 4 місяці тому +3

    याला कायमच मोकळ करा शेतकरयाचा वैरी आहे हा घरी लावा तरच शेतकरयाला चांगले दिवस येतील हया ला मत दिउ नकारे

  • @madhavigore4175
    @madhavigore4175 5 місяців тому +7

    सर तुम्ही खूप छान विश्लेषण केले

    • @smitaghia443
      @smitaghia443 5 місяців тому +1

      SC must remove Jatiwad, reservation..

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 5 місяців тому +18

    अकार्यक्षम, कुचकामी गृहमंत्री म्हणजे फडणवीस

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 4 місяці тому +10

    मतदारांच्या आणाजी डोक्यात बसलाय त्यामुळे विधानसभेला त्याने काही केल तरी प्रभाव पडणार नाही

  • @RameshAhir-xu4mu
    @RameshAhir-xu4mu 5 місяців тому +19

    सगळ्यात थर्ड क्लास माणूस आहे फडणवीस

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 4 місяці тому +2

    चतूर चाणाक्ष म्हणता कसं येईल एक लक्षात ठेवावं जनता बाप आहे नेते नाही . त्या मुळे अहंकारी वृत्ती सोडून निट काशी करा

  • @anilaghor8724
    @anilaghor8724 5 місяців тому +3

    Great devendra fadanvis ji..really talented personality..Maharashtra needs him..he is only hope for bright Maharashtra..

    • @nitindevasthali4020
      @nitindevasthali4020 3 місяці тому

      अहो.... देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलणारे .......... ज्यांनी महाराष्ट्र सडवला कुजवला जातीच्या आधारावर लोकांना सडवतअसत त्यांना का नाही बोलत... देवेंद्र फडणवीस तर आता आलेत....85 वयाच्या मामुला विचारले पाहिजे अगोदर 😢😢😢😢😢😢 तिथे ढुंगणात शेपूट घालतात... सगळे हिजडे युट्यूबवर आणि पत्रकार सकाळी सकाळी भोंगा हगलेले चाटुन झाले की 😂😂😂😂😂

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 5 місяців тому +35

    देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या २/ वर्षात जे पेरल त्यालाच काटे फुटल्यामुळे कमळाच्या चिखलात पूर्णपणे अडकले. जय महाराष्ट्र.

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 5 місяців тому +29

    त्यांचेकडे सर्वात मोठा दुर्गुण आहे तो म्हणजेच लफंगेगीरी

    • @dattatraypadekar872
      @dattatraypadekar872 4 місяці тому +2

      आजच्या निकालाला कारणीभूत म्हणजे शेतकऱ्यांकडे भाजपचा पाहण्याचा चुकीचा दृष्टीकोन,तसेच मराठा समाजातील परिस्थिती

    • @seular-द्वेष्टा
      @seular-द्वेष्टा 4 місяці тому +2

      Ho Ani tu harishchandra cha avtar aahe. Ja tu Delhi la ani bhet high command la. Bagh ghetat ka tula.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 3 місяці тому +1

    देवेद़ फडणवीस यांना सरकारमधून मोकळेक केलचं पाहिजे तयांचे जागी गिरीष महाजन यांनाच उपमुख्यमंत्री गृहमंत्री क केलंच पाहिजे तर ते आधीच करायलाच हवं होतं

  • @dattagaikwad6537
    @dattagaikwad6537 3 місяці тому +1

    देवेंद्र फडणवीस साहभ hyana Maharashtra chi janta olkhat नव्हती त्यामुळे hyani je khoke deun lokshahi cha apmaan केला जात धर्म🙏 navakhali त्यला kuthech जगा milnar नाही😢😢😢😮😮😮😢😮

  • @sandeepwagh1294
    @sandeepwagh1294 4 місяці тому +2

    फडणवीस याना राज्य चालवता येत नाही

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 місяці тому +1

    फडणवीस यांनी महाराष्ट्र नासवला.

  • @vilassalunke2115
    @vilassalunke2115 3 місяці тому +1

    फडणीविसाने अजित पवारला उगाच घेतलं.

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 5 місяців тому +3

    अगदी खरं आहे

  • @DamodharChole
    @DamodharChole 4 місяці тому +2

    जुन्या ओबीसी नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाजूला ठेवून केल्या मुळे लोकसभेला ही वेळ आली

  • @hbc11
    @hbc11 5 місяців тому +15

    ब्राह्मणाचा राग त्यांच्यावर नाही..आम्हाला माहिती आहे.. देवेंद्र जी काय आहे?

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 4 місяці тому +5

    टरबूज पुरा फुटंला सिजन संपला

  • @vijayrahane74
    @vijayrahane74 4 місяці тому +14

    देवेंद्र फडणवीस यांनी अहंकारामुळे नीतिमूल्य पायदळी तुडवली .त्याच कर्माची फळे आपल्या पदरात पाडून घेतली .

    • @akshaytanksale5632
      @akshaytanksale5632 4 місяці тому

      नीतीमूल्यांचे राखणदार ठाकरे पवार

  • @chhaganraobargaje269
    @chhaganraobargaje269 4 місяці тому +1

    टरबूज रावांनी आपली सर्व हुशारी आपली सर्व हुशारी पक्ष फोडण्यात

  • @rajashreesawant9793
    @rajashreesawant9793 4 місяці тому +1

    खर आहे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 4 місяці тому +2

    मी पुन्हा येईल3आता
    मला जाऊ ध्या बा घरी वाजले की बारा.

  • @rameshk2908
    @rameshk2908 4 місяці тому +2

    अति महत्वकांक्षा ने ग्रासलेला मनुष्य,
    इतर पक्षातील लोक विरोधकाला संपवतात, हा मनुष्य स्वतःला सुरक्षित करण्यासाठी पक्षातीलच मोठमोठे नेत्यांचे राजकारण संपवण्याचे पाप करत आहे.

  • @satishrekhi
    @satishrekhi 4 місяці тому +2

    कोचरेकर साहेब आपण केंद्रात फडणवीस चे विरोधात कोण आहे
    हे सांगितले च नाही

  • @thefarmer4986
    @thefarmer4986 4 місяці тому +1

    सध्यातरी देवेंद्र फडणवीस सारखा नेता महाराष्ट्रात नाही .
    जरांगे ची मराठा यांना नक्कीच दुःख होईल पण हे वास्तव आहे ...😂

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 4 місяці тому +2

    तुम्ही किती ही सांगा जनता सब कुछ जाणती है

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 5 місяців тому +9

    राजेश कोचरखर साहेब मी देवेद़ फडणीस यांना पत्र लिहून सहा महिने आधीच सांगितले होते तुम्ही उपमुख्यमंत्री पद घेऊ नये तुम्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचे कडील गृहखाते सगळी खाती गिरीष महाजन यांना करावे असे सांगितलेलं होते ते त्यांनी माझे पत्र मिळाले तेव्हा ऐकले असते तर आज देवेद़ आणि भाजपचे नुकसान झाले नसते

  • @ansarialiaabid5147
    @ansarialiaabid5147 4 місяці тому +7

    *"मी पुन्हा येन" .. "मी पुन्हा येन"*
    पासूनचा यात्रा आज
    *" माला मोचन करा "*
    प्रियन्त पोहचला

  • @udayshigwan8561
    @udayshigwan8561 4 місяці тому +34

    येणाऱ्या विधानसभेत याला पार नेस्तनाबूत करणार

    • @subhashkamat9664
      @subhashkamat9664 4 місяці тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤⁸oiii9kn

  • @gokuldassalaskar5492
    @gokuldassalaskar5492 4 місяці тому

    Good naration dear sir....
    Thanks 🙏

  • @leenashete458
    @leenashete458 5 місяців тому +2

    Yes your corr3

  • @sanjaykotalwar1358
    @sanjaykotalwar1358 4 місяці тому

    Apratim analysis sir

  • @vilasdasnurkar9710
    @vilasdasnurkar9710 4 місяці тому

    I do agree with the views expressed by you ❤

  • @purushottammahale2053
    @purushottammahale2053 4 місяці тому +1

    मी पडणारा नाही तर रडणारा आहे असे म्हंटले असेल. दोष हा त्यांच्या बोलण्यात नसून ऐकणार्‍याच्या कानात आहे.
    देवेंद्र फडणवीस यांचा सारखं सारखं नाव घेत त्यांना खुश करण्याचा म्हणजेच चाटूकरिता करण्याचा लघुउद्योग थांबवा आणि महाराष्ट्रातील जनतेचे मूलभूत प्रश्नावर म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा यावर जास्त बोला.

  • @chayajoshi1158
    @chayajoshi1158 4 місяці тому

    Devendra ji is a very good political personality

  • @nandakumarkuvalekar5280
    @nandakumarkuvalekar5280 4 місяці тому

    बरोबर.

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 5 місяців тому +4

    आपले मित्र महाराष्ट्राचे कलंक आहेत

  • @manudhane15
    @manudhane15 4 місяці тому +1

    ham hoge kamyab jay devenrd.

  • @ajitlotlikar6669
    @ajitlotlikar6669 4 місяці тому

    ur. absolutly. right sir......,

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 5 місяців тому +9

    भाजपच महाराष्ट्रातून हद्दपार झाली पाहिजे

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 4 місяці тому +1

    I.fdnvisne. आता.जाणे.हेच.महत्वाचे.आहे.तोंद्दख्वयला.जागा.राहणार.नाही.त्याने.bjp. तर.संपवला.आता.स्वतःला.संपवत.आहे.

  • @roshankhandekar6209
    @roshankhandekar6209 5 місяців тому +6

    सर तुम्ही छान विश्लेषण केलं आहे..

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 5 місяців тому

      टीम टरबुज्या,कडकनाथ कोंबडीवाला,अवगुणरत्न सदावर्ते,बंटी बबली, तिरीट चोमय्या,मंगळसुत्र चोर,पिस्तुल्या,टिल्ल्या,खरजुला खंबोज,विचीत्रा वाघ.राखीव खेळाडू मामी,चंपा,खिरापत लाड.

  • @deepakkadam8861
    @deepakkadam8861 5 місяців тому +5

    आपले मार्गदर्शन चांगले आहे
    सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आजूबाजूला असलेले बडवे याच्या पासून दूर होणे आवश्यक आहे.

  • @sanjaykhairnar7033
    @sanjaykhairnar7033 4 місяці тому +2

    Vishay Sundar mandatat

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 4 місяці тому +1

    फडणवीस मुळे च महाराष्ट्र राज्य त नुकसान झाले आहे राजीनामा दिलाच पाहिजे नाटक करू नये

  • @subhasharote1116
    @subhasharote1116 4 місяці тому

    You are correct

  • @SwapnilNaik-r8z
    @SwapnilNaik-r8z 2 місяці тому

    माननीय फडणवीस साहेबांनी त्यांच्या आजूबाजूच्या कोटरी मधून मुक्त होऊन पक्षनिष्ठा आणि पक्षाच्या ध्येय धोरणाची बांधिलकी असलेल्या व्यक्तिमत्त्वांना पुढाकार देऊन महाराष्ट्राला एक नवीन दिशा आणि आशा द्यावी आपण केलेल्या संपादकीय निवेदन हे अत्यंत प्रामाणिक व दिशादर्शक आहे.

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा 4 місяці тому

    Good analysis.

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 4 місяці тому

    Excellent

  • @vasantkashelkar
    @vasantkashelkar 4 місяці тому +1

    लाळ घोटेपणा करणाऱ्या लोकांना जर लांब ठेवले तरच यापुढे तरी देवेंद्र जी अजून बरेच काही मोठे करून दाखवतील यात अजिबात शंका नाही. 😊

  • @sanjaypawar7219
    @sanjaypawar7219 4 місяці тому

    Perfect analysis.

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 4 місяці тому

    We have full faith and Respect for Devendraji
    . THANKS

  • @prashantmore459
    @prashantmore459 4 місяці тому

    अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केले कोणत्याही पक्षाने जनतेला जास्त गृहीत धरू नये त्या पक्षाच्या चमच्याने पेक्षा जनतेपर्यंत संपर्क साधावा ही जनतेची अपेक्षा आहे

  • @sunilshinde1646
    @sunilshinde1646 5 місяців тому +17

    तुम्ही देवेंद्र फडणवीस सैनिक नाहीच पण शरद पवार, UBT सैनिक जरूर आहात.

    • @satishrekhi
      @satishrekhi 4 місяці тому

      पटलं बुवा 😂

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 4 місяці тому +1

    साहेब इतके चारित्र्यवान आहेत की सरकारी वाडयावर मामीला रेहान खली बरोबर नाचवले

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i 4 місяці тому +3

    Delhi madhe Maharashtra cha Maratha neta jaun baslela ahe, toch Fadnavis la khali khechaila baghto ahe ase vaatate.. Fadnavis ek hushar neta ahe ani tyanni parat aale pahije.

  • @TrimbakGhobale
    @TrimbakGhobale 4 місяці тому

    देवेंद्र फडणीस यांनी कथनी आणि करणी यात फरक करावा
    जसे मी मगर लग्नाचा राहीन पण अजित दादांना माफ करणार नाही मदत करणार नाही
    आहे वाक्य तुमच्या विश्वास तेला दूर घेउन गेले

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 5 місяців тому +3

    हुशार विद्यार्थी मेरिट मध्ये योटोच असे. अही.आपण का घब्रल सुपारी सांगा

  • @manudhane15
    @manudhane15 4 місяці тому +1

    Ham sub sath hey. Maratha loby is not reliable .History is example

  • @urmilajoshi160
    @urmilajoshi160 4 місяці тому

    दिल्ली लाबितील दूसरी पायरी वगळून माणसाची खरी लायकी ओळखणारी पहिल्या पयरीशी थैट संपर्क साधावा. हे कठीण काम बुद्धीचा वापर करून च केले पाहिजे देव त्याना यश देवो हीच मनापासून सदिच्छा.

  • @kishorkshirsagar2597
    @kishorkshirsagar2597 4 місяці тому

    Sahi hay

  • @umakantpuranik5101
    @umakantpuranik5101 4 місяці тому +1

    स्वच्छ 95%पत्रकारीता.

  • @govindraomatere8760
    @govindraomatere8760 5 місяців тому +9

    Fadnvis imandar rastravadi maharastra cha senani ahet fadvinisji maharastra sambala Jay shrim

    • @vijayshinde-f7j
      @vijayshinde-f7j 4 місяці тому

      आता जय जगन्नाथ

  • @Dattaramgawde-rr5bs
    @Dattaramgawde-rr5bs 5 місяців тому +4

    सर तुम्ही विश्लेषण छान केलत

  • @ashokbaiskar710
    @ashokbaiskar710 4 місяці тому

    यान जे दोन पक्ष फोडलेत ना , गुजरातच्या नेत्याच्या सांगण्या वरून ,त्या मुळे यान स्वतःच्या पायावरकुऱ्हाड हाणून घेतली ,नाहीतर हा माणूस खूप मोठा नेता झाला असता महाराष्ट्रात ❤

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 5 місяців тому +7

    सडक राज कारण करणारा माणूस

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 5 місяців тому +3

    .तुम्हाला का काळजी

  • @RameshAhir-xu4mu
    @RameshAhir-xu4mu 5 місяців тому +5

    काहीच उपटू शकत नाही फडणवीस

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 2 місяці тому

    तासनतास बसून समस्या सोडविणारा नेता ? अशा कोणत्या समस्या सोडवल्या ? मग पक्ष फोडून ज्यांना घेणार नव्हते तेच घोटाळ्यांचे आरोप असणारे घ्यावे का लागलेत ? यात अभ्यास घोटाळ्यांचा कि समस्यांचा ?
    जनतेची कोणती समस्यया सूटली ?

  • @sunandapanse9725
    @sunandapanse9725 4 місяці тому

    सांगितल ते पटल आहे. फडणवीसांना चांगले कार्य करण्याची संधी मिळू देत अशीच जनतेची इच्छा आहे..

  • @ganeshpathak9825
    @ganeshpathak9825 4 місяці тому

    उत्तम व्हिडिओ.... देवेंद्र फडणवीस यांनी डोळे उघडून कान बंद न करता कार्य चालू ठेवावे. राजा जागा हो रात्र वैऱ्याची आहे..

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 4 місяці тому +5

    सर महाराष्ट्राला बदनाम करणारा व बॅकफूटवर नेणारा कोण आहे ते सांगा.

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 4 місяці тому

    तुम्ही काय बोलताय 'पुन्हा येऊ शकले नाही'??? आहो ते आले , पण काका व ठाकरेनी कपटी डाव खेळला...
    फडणविसच योग्य आहे...
    तुम्ही लिब्रांड्यांची जास्त बाजू घेताय, गरज नसतांना.,

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 4 місяці тому

    साहेब, पक्षाच्या हितासाठीच फडणवीस काम करतात, वैयक्तिक कामे करीत नाहीत.पण ते वरचढ आहेत हे नक्की

  • @sureshdeodhar6339
    @sureshdeodhar6339 5 місяців тому +11

    देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती असलेल्या लोकांची नावे सांगितली असती तर चांगले झाले असते.
    देवेंद्र फडणवीस हे प्रामाणिक आहेत. न खाऊंगा न खाने दू्ंगा ह्या विचारसरणीतले आहेत.

    • @anu3798
      @anu3798 4 місяці тому

      Ghanta pramanik... Aarop lavlele pratyek chor, bhrastachari yanna khandya la khaanda lavun bastat.. Jya musalmana che he hindu na bheeti dakahvtat te musalman yancha shaskiya bunglyawar reel banvayla jatat...

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 4 місяці тому +1

      Shah, shelar, bavankule, rane, gadkari ye sarv phadanvis cha virodhi aahe pan media madhe jahir sangnar nahi

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 4 місяці тому

      फडणवीस आणी प्रामाणिक काही ही डरपोक आणी गुजरात धार्जीने आहेत त्यामुळेच जनता बिजेपी आणी फडणवीस ला सत्ता देणार नाहीत

    • @sureshayare9566
      @sureshayare9566 4 місяці тому

      समृद्धीतली समृध्दी कोण विसरेल.

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 3 місяці тому

    देवद्र आसल्यामुळे BJP महाराष्ट्रतून हद्दपार होणार तो खुप हुशार आहे तोसंपला जनतेच्या मनतुन गेला एक मराठा कोटी मराठा