लोकसभेला शिंदे ठरलेत ठाकरेंपेक्षा सरस, सुधारले नाहीत तर कसे येतील परत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 чер 2024
  • लोकसभा निवडणूकीत उध्दव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा strike Rate सरस ठरलाय. ठाकरेंना मुस्लिमांनी भरभरून मतं दिलीत तर शिवसेनाप्रमुखांना माननाऱ्या मतदारांनी शिंदेंच्या धनुष्यबाणाला पसंती दिलीय. लोकसभेतले यश विधानसभेला टिकवणे मात्र शिंदेंना वाटत तितकं सोपं नाहीय.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #eknathshinde #uddhavthackeray #rajthackeray #mns #ubt #loksabhaelection2024 #vidhansabha #vidhansabhaelection2024 #elections2024 #mahayuti #mahavikasaghadi #narendramodi #aadityathackeray #shrikantshinde #loksabhaelection2024 #thane #balasahebthackeray ‪@mieknathshinde5887‬‪@ShivSenaUBTOfficial‬‪@bjp‬‪@mnsadhikrut‬

КОМЕНТАРІ • 435

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale 10 днів тому +18

    उध्दव व शरद हे चुना लावण्यात पटाईत आहेत. व संजय थापा मारणे हुशार आहे.

  • @shivajipagar3868
    @shivajipagar3868 10 днів тому +6

    खरी शिवसेना bjp बरोबर राहिल हे विधान खुद्द शिवसेना प्रमुखांनी च सांगितलं आहे उद्द्व ठाकरे यांनी काही पक्ष नाही बनवला.... तयांना आयता भेटला होता.... खरं तर बाळासाहेबांचे विचार शिंदे घेऊन चाललेत उद्धव नाही... आगामी काळात पण शिंदे गटाला च जास्त प्राधान्य राहील.... आता उद्दवं ठाकरेन्नी स्वप्न पाहणे तरी सोडुन द्यावा....

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 7 днів тому +5

    कोचरे साहेब विश्लेषण फारच उत्तम केलेल आहे. त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. पण विधानसभेत काय होईल हे सांगण आज तरी शक्य वाटत नाही. पण जनता मायबापने सौज्ञ व देशहिताचा विचार केला तर नक्कीच महयुती विजयी होईल अस वाटत. हे माझ वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 19 днів тому +8

    उद्धव ठाकरें आनखी एक बंगाल (पुर्व बंगाल) तयार करण्यात यशस्वी झाले.
    एकगठ्ठा मुस्लिम मत मीळवण्यात यशस्वी झाले.आता स्वतः ला शिवसैनिक समजणार्या मतदाराने विचार करावा.भगवी सेना हिरवी केली.ही शिवसेना बाळासाहेबांना अभिप्रेत होती का???????????

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 19 днів тому +22

    कमी कालावधीत चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे सोपं नसतं. पण निष्ठावान शिवसैनिकांनी ते चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवले. मला अभिमान आहे.

  • @baputepugade7438
    @baputepugade7438 19 днів тому +7

    निवडून आलेल्या खासदारांमध्ये मनसेचा बराच मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 20 днів тому +30

    मुस्लिम मतदार याना उध्दव ठाकरे यांना जास्त मतदान केले नाहीतर एकनाथ शिंदे यांचे कमीत कमी दहा खासदार निवडून आले असते

    • @Mahendra.8977
      @Mahendra.8977 20 днів тому +5

      एकदम खरं भाऊ 🚩🚩🚩
      जय श्रीराम

    • @swarkanetkar6891
      @swarkanetkar6891 19 днів тому +2

      Adi Muslim vote navte ka deshat

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 19 днів тому

      भाजप व शिंदे मध्ये पण मुस्लिम अंपसंख्यांक विभाग आहे ते तूझ्या डोळ्यांना दिसत नाही का.

  • @shamraochavan2089
    @shamraochavan2089 10 днів тому +12

    ठाकरे हे मा.शिंदेजींच्यापेक्षा विधानसभेला सरस ठरू शकत नाहीत .माझे ठाम मत आहे.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 8 днів тому +3

    भा ज प पेक्षा सरस नाही,कारण, मुस्लीम मतें -एकनाथराव,झेलुं ,शकलें असतें.तें.तत्वात🎉❤ नाही.😅

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 20 днів тому +47

    साहेब मी पुन्हा सांगतो शिंदे व पुत्र यांचे जबरदस्त नेट वर्क आहे. फक्त मराठी हिंदू जनतेने साथ दिली पाहिजे. ठाकरे चुना लावण्यात माहीर आहेत.

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 19 днів тому

      Ani sanju katha lavatho

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 19 днів тому +1

      ठाकरेंना फक्त मुस्लिम लोकांनी निवडून दिले का. तसं असेल तर मुस्लिम ची संख्या फार वाढली आहे. तुमचं हिंदुत्व खत्रे मे है. मी तर मराठा. मला खोटं काही चालत नाही.म्हणून जय महविकसं आघाडी.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 8 днів тому +3

    इम्तियाज यांना,हिंदुंनीं, आवर्जुन मतें दिलेंलीं आहेत.व देत ही❤असतांत.🎉

  • @satishkulkarni6645
    @satishkulkarni6645 20 днів тому +9

    कावीळ झाली त्यामुळे पुर्वि पासूनच - यांना सगळ पिवळे दिसते . यांची परिस्थिति गीरे भी तो टांग ऊपर अशी आहे

  • @shankarraokhelukar9027
    @shankarraokhelukar9027 10 днів тому +6

    👍🚩 शिंदे साहेब जिंदाबाद महाराष्ट्राचे खंबीर लोकप्रिय नेतृत्व ग्राउंड लेव्हल तळागाळातून काम करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. संवेदनशील मुख्यमंत्री 👌🙏👍

  • @rajkumar4203
    @rajkumar4203 20 днів тому +44

    जाऊदे या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला वाटतं

  • @user-zr7no9tr2q
    @user-zr7no9tr2q 9 днів тому +2

    ऊध्दव ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रि
    झाल्यानंतर त्यानीं आपल्या पुत्रप्रेम-परिवार चिरंजीव आदित्य ठाकरेनां Cabinet Minister केले!
    ह्या ऊलट माननिय एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्रि झाले! त्यावेळीं त्यांनी आपले चिरंजीव डाॅक्टर श्रीकांत शिंदे ह्यानां मंत्री केले नाही!

  • @vasantraomohite1113
    @vasantraomohite1113 20 днів тому +19

    विधानसभेला मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री,यांना खरोखरच भरघोस मतदान होऊन मा. ठाकरे पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील हा विस्वास आहे.

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 20 днів тому +59

    उद्धवसाहैबांचे 40 फुटले,
    13 खासदारांनी साथ सोडली,
    चिन्ह गेल, पक्ष गेला,
    एवढ करुन नविन पक्षाचे नांव देऊन 9 जागा मिळवणे हे नसे थोडके
    खरी शिवसेना आमची म्हणनार्या खर्या शिवसेनेला 7 सिट या तुम्हाला जास्त वाटतात का आश्चर्य च आहे

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 20 днів тому +7

      बहुतेक पाकिट मिळालं असेल

    • @priyajadhav2045
      @priyajadhav2045 20 днів тому

      ज्या मुसलमानाच्या विरोधात जावून बाळासाहेब ठाकरे यांनी रान उठवले त्याच मुसलमानांची मत घेवून उबाठा जिंकलेत हे

    • @subhashdange9229
      @subhashdange9229 20 днів тому +5

      आपला अभ्यास हा एकच बाजू धरुन

    • @Balasahebgate4246
      @Balasahebgate4246 19 днів тому +4

      9 नाहीत 30आले उध्दव साहेबांच्या लोकप्रिय तेने

    • @sujatapowniker4395
      @sujatapowniker4395 19 днів тому +2

      9/21 UBT
      7/15 शिवसेना S...

  • @sumanttari1880
    @sumanttari1880 8 днів тому +2

    अगदी सत्य बोललास राजेशजी आपण अनुभवी आहात एकनाथ शिंदे हे जमीनीवर आहेत पण त्यांचे नेते उपनेते हे काहीही न करता हवेत आहेत आणि तेच काहीही करणार नाहीत पण एकनाथ शिंदे ना त्यांच्या समाचार घेयला हवा

  • @RameshwarRajdev
    @RameshwarRajdev 18 днів тому +1

    एकदम बरोबर

  • @navnathparkar2254
    @navnathparkar2254 19 днів тому +1

    चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 8 днів тому +2

    महा विकास आघाडीला,सर्व,मिळालेंलीं,मतें,परत,मिळणें अशक्य आहे.विधान सभा , वेगळाच्ं,प्रकार व राज्य मलई असतें.🎉😂❤

  • @jarvi5019
    @jarvi5019 11 днів тому +1

    Yes

  • @sumanttari1880
    @sumanttari1880 8 днів тому +1

    खूपच सुंदर राजेश बरोबर आहे श्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे नेते खोटं बोलावून फसवत आहेत जर हे शिंदे साहेबाना नाही कळले तर येणारी विधानसभा ही फार कठीण आहे हे नक्की

  • @sureshchandradharankar8933
    @sureshchandradharankar8933 9 днів тому

    योग्य विश्लेषण

  • @shivajipagar3868
    @shivajipagar3868 10 днів тому

    एकदम खरी बात बोलतात राव....👌

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 20 днів тому +22

    लबाडी करून मिळवलेले मत याला जिंकणे म्हणत nahi

  • @sandeepnadkarni6666
    @sandeepnadkarni6666 17 днів тому +1

    भरपूर फायनान्स मिळालेला दिसतोय

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 18 днів тому

    Right 👍

  • @ranjeetallinone4001
    @ranjeetallinone4001 19 днів тому +2

    याला पण हाफ बिर्याणी आणि 90 पोहोचली आहे

  • @user-wf8il1ib6z
    @user-wf8il1ib6z 18 днів тому +2

    कितीही बेंबीच्या देठापासून जे ते तुह्मी सांगत आहे. ते लोकांना पटणार नाही. खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांचीच आहे. आणि खरी राष्ट्रवादी ही शरद पवार साहेबांचीच आहे.

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 19 днів тому +1

    होय बरोबर आहे

  • @sharadbhorunde9635
    @sharadbhorunde9635 6 днів тому

    बाळासाहेबांची भाषण ऐकल्यावर समजेल खरं काय खोटं काय जिवापाड बाळासाहेब लढले!! आणि हे सत्य आहे!

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 3 дні тому

    उबाठा वर विश्वास ठेवणा-यांचा विश्वासघात झालेला आहे हे विधानसभेच्या निवडणूकीत जनताजनार्धन दाखवून देईल

  • @pramodmatal6177
    @pramodmatal6177 20 днів тому +26

    अरे बाबा शिंदे बरोबर 13 खासदार गेले होते त्या मधले 7 जिंकले आणि ती खरी शिवसेना बोलता ना मग अस कस झालं.

    • @RAVIRAJ-hh8sb
      @RAVIRAJ-hh8sb 20 днів тому

      😂😂 नकली उद्ध्वस्त ठाकरे

    • @SunilBurade
      @SunilBurade 19 днів тому +1

      जरंगे नी मराठा मते मविया कडे वळवली नसती तर उबाठाच काय झालं असत ते समजून घ्या.

  • @vijaykumarkadam8630
    @vijaykumarkadam8630 19 днів тому +1

    Good

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 20 днів тому +40

    शिंदे धनुष्यबाणाचे चिन्हावर.निवडुन आला आहे

    • @ajitlotlikar6669
      @ajitlotlikar6669 20 днів тому +5

      changlya. kamavar. novdun. ala.

    • @shashikalamistry9968
      @shashikalamistry9968 19 днів тому +8

      अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @yogeshmasane-5363
      @yogeshmasane-5363 19 днів тому +2

      Uddhav thakren Kade experience kami aahe Shinde Hada masacha shivsainik aahe sahaj uplabdha honara cm Ashi olakh thane sathi Keleli kame tasech 30 Varsha nishtavant rahun mila Lele apman saglya goshti shivsainik jantat kitihi Zale tarihi Thane chi shivsena uddhav thakrenchi nahiye ti Dharmvir anand dighe sahebanchi aahe tithe Shinde ni Dagad Jari thevla tarihi Shinde ch nivdun yetil

    • @yogeshk1950
      @yogeshk1950 19 днів тому

      Shinde jvl Paisa police ED power an Raj thakre sarkhe bhuknare kutre hote.....
      Tri thakre saheb srvana urun purle

    • @indian-gu5gd
      @indian-gu5gd 19 днів тому +5

      शिंदे सरकार ने जनतेसाठी काम केले आहे..... घरात बसून टोमणे नाही मारले 😍😍😍

  • @pundlikraojadhav6257
    @pundlikraojadhav6257 8 днів тому

    आपण योग्य बोलला

  • @pramodmatal6177
    @pramodmatal6177 20 днів тому +31

    ठाणे मद्ये मनसे ची मत मिळाली बाकी ठिकाणी पण तेच झालं नाहीतर 0 सीट आल्या असत्या

  • @seemavichare2964
    @seemavichare2964 10 днів тому

    सत्य आहे शिवाजी नगर येथील अनाधिकृत शाळा व उत्तर विगाग शिक्षण खाते व भ्रष्टाच्यार येथे लक्ष केंद्रीत गेल्यास १००००० व आठहजार ला फसून ज्यांनी वोट केलं त्यांना उघड पाडा

  • @tukarambohr8262
    @tukarambohr8262 19 днів тому +1

    डोक्यावर पडले काय पक्ष गैला चिन्ह गेल लोक सोडून गेले तरि ऊध्दव ठाकरेंनी 9खासदार निवडून आले संपले म्हणायचे बघा

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 9 днів тому

    होय एकनाथ शिंदे साहेब यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला👌 आहे श्री श्रीकांत शिंदे अतिशय लोकप्रिय आहेत यात शंका नाही जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 18 днів тому +1

    शुंन्यातून जग निर्माण केल्या सारखे.. एकनिष्टने सर्व काही केले आहें.... उद्धव साहेबांनी....

  • @thiminfra2950
    @thiminfra2950 18 днів тому

  • @user-uv3yl3zq6r
    @user-uv3yl3zq6r 18 днів тому +1

    साहेब आता तुम्ही एवढा विश्लेषण केलं एक फक्त शिंदे साहेब यांना सांगा की धनुष्यबाण पुन्हा उद्धव साहेबांना द्या आणि तुम्ही दुसऱ्या चिन्हावर विधानसभेच्या निवडणुका लढा मग कळेल ताकद कोणाची जास्त आहे मग कळेल खरे कोण आणि खोटे कोण पैशाची ताकद किती चालते

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 19 днів тому +2

    उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे हेच किंग मेकर आहेत

  • @mohansable4706
    @mohansable4706 20 днів тому

    Your Right

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 20 днів тому

    yes sir u are right Brother...👌👆👆

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 12 днів тому

    Good vishleshan sir I like your opinion and video sar 🎉❤

  • @Pravin33unique95
    @Pravin33unique95 19 днів тому +1

    उध्दव ठाकरे किंग आहेत

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 19 днів тому

    योग्य विश्लेषण केलेत

  • @nitin280319
    @nitin280319 20 днів тому +26

    किती किती हुशार ग बाई हा माणूस

    • @ramjangam9183
      @ramjangam9183 20 днів тому

      तू किती मूर्ख आहेस

    • @devendranathdesai6784
      @devendranathdesai6784 17 днів тому

      Yala agodarpasunach uddhav thackeraynchi elarji ahe

  • @ashokgandhi6467
    @ashokgandhi6467 День тому

    शिंदे खरच हुशार आहेत,पण तळातील क्रार्यक्रते त्यांच्या कडे नाहीत

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 4 дні тому

    २०१९ ला मतदारांची ठासुन महागद्दारी कोणी केली. आम्ही युतीला मतदान केले होते.ऊबाठाची बाजु घेऊन बोलणार्यानी याचे ऊत्तर द्यावे

  • @siddhiwaghmare5956
    @siddhiwaghmare5956 20 днів тому

    खरय

  • @shantaramsalaskar8633
    @shantaramsalaskar8633 19 днів тому +1

    शिंदेच वरचढ होतिल बघत रहा!!!

  • @pratibhanadkarni4970
    @pratibhanadkarni4970 9 днів тому

    Yes, good decision

  • @amitkumarhaldankar5159
    @amitkumarhaldankar5159 17 днів тому

    भाजपच्या निष्पाप मतदारांनी मोदी चारशे पार व्हावेत म्हणून याच्या उमेदवारांना भरघोस मतदान केलं म्हणून याचे सात निवडून आले!पण मग भाजपचे नऊच कसे निवडून आले? याचा अर्थ ह्याच मतदानच नाहीये महाराष्ट्रात ज्यामुळे भाजपचे उमेदवार निवडून येतील!🤔

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 19 днів тому +1

    आपले शिर्षकाच चुकीचं आहे
    उद्वव सोबत आदित्य ठाकरे यांना ठेवण्या cha उद्देश वेगळा होता

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 19 днів тому +3

    14 खासदार होते त्यातील 7 राहिले. शिवसेनेचे मतदार ठाकरेंमागे होते। कांग्रेस 13 व राष्ट्रवादी 8 या जागा शिवसैनिकांनी मते टाकली। ते ठाकरेंच्या सांगण्यावरुन । दानवे किती मतांनी पडला। त्याला ठाकरेंच्या मतदारांनी पाडले।

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 18 днів тому

      कलाण काले व रावसाहेब दानवे मराठा कोणी ही असो मराठ्याचाच निवडुन आला खरी ताक्त कळाली छत्रपती संभाजीनगर ला मराठा मते मराठा उमेदवार भुमरेंना मिळाली मग उद्भव ची सहानुभूती का मिळाली नाही खैरेंना

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 9 днів тому

    विचारांचा वारसदार घंटा केंद्रिय संस्था हाताशी धरून पक्षांचं वाटोळे करून वारसदार 😂😂😂

  • @bhagyashrimokasdar7843
    @bhagyashrimokasdar7843 4 дні тому

    राज्य चालविण्यासाठी जे प्रशासकीय गूण लागतो ते गुण उद्धव ठाकरे कडे नाही शिंदे सर जमीनीवर चे शिवसैनिक कार्यकर्ते आहे त

  • @nayanmandlik5546
    @nayanmandlik5546 20 днів тому +24

    अहो साहेब ज्याच्या मागे महाशक्ती , अधिकृत पक्ष, चिन्ह आहे त्यांची ही अवस्था आहे. स्वतः चा इगो satisfy करणे असं म्हणतात.. हो नक्कीच ठाकरे आणखी 2 ते 3 जागा जिंकू शकत होते

  • @vidhyadharmathane989
    @vidhyadharmathane989 20 днів тому +16

    गद्दरी केल्यानंतर काय मेहनत घ्या लागते माहीत आहे काय, फालतु बडबढ करत आहे

    • @jagdamb823
      @jagdamb823 20 днів тому

      Akkal aahe na Tula tar shinde chya seats bagh, mag bombal yz

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 5 днів тому

      बेअक्कल माणसा सर्वात मोठा गद्दार तुझा उद्धव ठाकऱ्यांच आहे मूर्ख पणा केला आहे ग्रामीण भागात उद्धव ठाकरे काहीच किंमत राहिली नाही

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 20 днів тому +1

    Aknath shinde real hero,
    reality inform by you. fine video

  • @rameshpatil7974
    @rameshpatil7974 18 днів тому

    कोणती सहानुभूती ठाकरेंना मिळाले नाही तुझा रंग पाटील

  • @manineesawant610
    @manineesawant610 19 днів тому +3

    पैसा, मुख्यमंत्री पद,प्रधानमंत्री पद
    सगळं खिशात आमच्या उद्धव साहेबान कडे काही नसताना इतकं यश महाराष्ट्रात आलं कमी आहे का?

  • @anilmalwankar1230
    @anilmalwankar1230 19 днів тому +1

    उध्दव जी ठाकरे यांचे १० खासदार निवडून आले आहेत तु एवढा अभ्यासू आहे मोदी जी ला सांग तुला बक्षीस मिळतील

  • @csjadhav9969
    @csjadhav9969 20 днів тому

    👌👌👌

  • @PrabhakarJoglekar
    @PrabhakarJoglekar 20 днів тому

    In detail great analysis. Number 1 analyst in Maharashtra.

  • @ashokbhojane7758
    @ashokbhojane7758 19 днів тому +1

    शिंदे यांना पडलेली मते ही पूर्णता भाजप पक्षाची आहेत हे तुम्ही विसरलात वाटतं ती शिवसेनेची नाहीत हे तुम्हाला समजत नाही वाटतं

  • @surjitkaurangroola3563
    @surjitkaurangroola3563 19 днів тому +1

    Keep it up Eknath shinde ji, ur son is brilliant, he will get success of its own, you had won 7 seat.

  • @akshaypatil-ts9go
    @akshaypatil-ts9go 19 днів тому +1

    मोदींचा चेहरा नसता तर 1 सीट पण आली नसती शिंदेची

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 10 днів тому +1

    मिंदेने मेहनतीने काही कमावले नाही सगळे चोरून पळवले आहे

  • @digambernarvekar9981
    @digambernarvekar9981 20 днів тому +1

    सर्वाची उतरे होय

  • @manoharsawant263
    @manoharsawant263 19 днів тому +1

    तुम्ही आधी स्वतःला सुधारा. भाजपची चाटुगीरी करुन त्यांचा सत्यानाश केलात. चारसो पार ची बेडकी फुगवून दोनशे चाळीस वर आणून ठेवलेत. आता तरी वास्तवाचे भान ठेवा.

  • @user-sx9pu2vw4n
    @user-sx9pu2vw4n 3 дні тому

    हीच खरी चाल खेळली गेली आहे हे खरे आहे

  • @pramodchapalgaonkar5291
    @pramodchapalgaonkar5291 19 днів тому

    हो

  • @SukhdevMandade-xq8iq
    @SukhdevMandade-xq8iq 12 днів тому

    शिंदे सहेबांच्या आजुन् २ जागा वाढल्या आसात्या योग uanedavar दिला नाही यवतमाल वाशिम आणि हिगोली वेलेवर उमेदावर दिला नाही तर दोन्ही जागा aalya असत्या

  • @pravinkadam4646
    @pravinkadam4646 20 днів тому +4

    काहीही विश्लेषण 😂

  • @rahulkharatpatil7859
    @rahulkharatpatil7859 20 днів тому +25

    पत्रकार महाशय उद्धव ठाकरे यांना नवीन चिन्ह आणि संघटनेचे नवीन नाव याचा देखील फटका बसला आहे. एवढ्या मोठ्या बंडखोरी नंतर देखील उद्धव ठाकरे यांनी 9 जागा निवडून आणल्या आहेत हे काही कमी नाही.

    • @mohansawant8779
      @mohansawant8779 19 днів тому +4

      त्यांचे दोघांचे मतदार वेगवेगळे होते, शिंदें कडे त्यांंचे पारंपारिक मतदार होते,

    • @gouravhogade3617
      @gouravhogade3617 19 днів тому

      मग शरद पवारांना का फटका बसला नाही

    • @rahulkharatpatil7859
      @rahulkharatpatil7859 19 днів тому

      @@mohansawant8779 काही मतदार संघात असू शकतो. पण शिंदे कडे खासदार 13 होते आणि आता 7 आहेत. ठाकरेंकडे 4 होते आणि आता 9 आहेत. एका मतदारसंघातील शिंदे गटाचा विजय वादग्रस्त आहे.

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 19 днів тому

      सर, उध्दव जी मुळेच congrs+NCP 21 खासदार निवडून आणू शकली , स्वतः21 जागा लढवून फक्त 9 च खासदार आलेत, याचा त्रास विधानसभा जागा वाटप वेळी होणार, काँग्रेस दादागिरी करून जास्त जागा, मुस्लिम उमेदवार देणार ,द्यायला लावणार ठाकरेंना

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 18 днів тому +1

    राजैश तु शिंदेचा प्रवक्ता दिसतो आहे दर वेलेस बातमे देतो ते शिंदेचीबाजु धरतो आणि ठाकरेचे विरोधात बोलतो

  • @tavanappamasule8184
    @tavanappamasule8184 День тому

    ऊघवठाकरे संजय राऊता मूळे शिंदे सायबाना वरचड होऊ शकनार नाही

  • @SunitaBargale-tq6dh
    @SunitaBargale-tq6dh 17 днів тому

    Ho

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 19 днів тому

    मंत्री पदा पेक्षा, पक्ष संघटना वाढविणे महत्वाचे. शिंदे साहेबांचा निर्णय योग्य.

  • @chandrakantdahane6758
    @chandrakantdahane6758 18 днів тому

    वंचित आणि शिवसेना एकञ असती तर.....

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 20 днів тому +11

    भाजपचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या मुळे पडले कसली चांगली कामगिरी

  • @harishchandradabhade
    @harishchandradabhade 19 днів тому +1

    विधानसभेला सर्व कळेल तेव्हा मोदी नसतील

  • @LIVE-008
    @LIVE-008 19 днів тому +7

    सहानुभूती मुळे निवडून आले विधानसभेला बघा काय होईल उद्धव ठाकरे चे

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 19 днів тому

      DMKM फॅक्टर हा घातक आहे देशासाठी.. जनतेनी विचार करावा देशाचा.. महाराष्ट्राला पुढे जायचं असेल तर भारतीय व्हा..🚩🚩🚩

    • @Tushar-yt9hm
      @Tushar-yt9hm 18 днів тому

      Sahanubhuti mule ale aste tar sarvach nivdun ale aste.... jewha prayntanala kahi sangayche zale tar sahanubhuti che nav detat

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 8 днів тому

    शिंदे साहेब हे पुढेही मुख्यमंत्री राहतील.

  • @sambhajisanap2751
    @sambhajisanap2751 18 днів тому

    only thakre saheb

  • @proboy8824
    @proboy8824 19 днів тому

    ठाकरे शिंदे पेक्षा सरस असा अंदाज आधी पन लावला पन आले शिंदे आनी तुम्ही म्हंता ठाकरे सरस राहतील पन शिंदे साहेब येतिलच

  • @umeshpadilkar2297
    @umeshpadilkar2297 20 днів тому +23

    धनुष्यबाण चिन्ह बाजुला ठेवा म्हणावं.मग समजेल की कोण सरस ठरतंय.

    • @mvn9086
      @mvn9086 10 днів тому

      हे निव्वळ दिवा स्वप्न
      जय मनसे

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 20 днів тому +15

    राजेश साहेब, पक्ष चोराला, निशाणी चोरली, बाप चोराला, देश आणि परदेशात सर्व श्रेष्ठ एक पक्ष आणि दुसऱ्या बाजूला काही नाही, तरीही मिंडे श्रेष्ठ,

  • @bhairavnathautoandtractors
    @bhairavnathautoandtractors 20 днів тому

    ठाकरे घराण्यात याआधी कधीही 30 वर्षे सत्तेत भाग घेतला नाही यावर ती बोला

  • @manoharlakhe4010
    @manoharlakhe4010 19 днів тому +1

    Cm, pm, Ed,cbi,party symbol and name etc was with Shinde.you have not taken this fact and vote percentage.

  • @pravinlad1320
    @pravinlad1320 20 днів тому +2

    Mahashakti asun 40 mla,cm paad asun 13 mp che 7 jaali changli kamgiri aahe.

  • @anilmalondkar7244
    @anilmalondkar7244 19 днів тому

    उद्धव साहेब ना मराठी मतदान कमी झाले आहे त्याहन मुस्लिम वोट जास्त मिळाली आहेत
    विधानसभा जागा वाटप काँग्रेस ती मागून घेईल व विधानसभा त उद्धव साहेब ना फटका बसणार हे निश्चित

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he 20 днів тому +13

    काय खोटं बोलता राव

  • @DipakKhandagale-ow7fs
    @DipakKhandagale-ow7fs 20 днів тому

    खरी ताकद विधानसभेला लावायला लागेल

  • @shankaryeotiwad8854
    @shankaryeotiwad8854 19 днів тому

    CM sab great person,jamini karykarta great, great very great