दोन दिवसांचा दावोस दौरा पुढे वाढला कसा? कशासाठी? खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी सगळंच काढलं की

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2023
  • #adityathackeray #shrikantshinde

КОМЕНТАРІ • 958

  • @ravikiranujalambe3007
    @ravikiranujalambe3007 8 місяців тому +129

    एकनाथ शिंदे साहेबांपेक्षा त्यांचा मुलगा खतरनाक आहे.बाप माणूस आहे श्रीकांत शिंदे साहेब.🙏🙏

  • @Rahjj123
    @Rahjj123 8 місяців тому +448

    घरात बसुन बायकोची लुगडी‌ धुणारा मुख्यमंत्री आडीच वर्षे जनतेने पाहीला आहे .हे मात्र निश्चित खरेच.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 8 місяців тому +2

      लुगडी नाही ओ साड्या 😅😅😅

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 8 місяців тому +66

      नुसता लुगडे धुणार नाही.कारस्थानी व नोटा मोजणारा

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 8 місяців тому +50

      लुगडीपण धुतली नसतील.कोमट पाणी पीत पडून राहिला असेल.

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому +13

      सुवर्ण को रो ना मध्ये तुझा नवरा शेजारच्या बाई ची लुगडी धुवायला गेला होता का?😂😂😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому

      उध्दव ठाकरे ग्रेट सी एम 🚩🚩🚩🚩🚩
      फडणवीस आणि गद्दार शिंदे घटना बाह्य नपुसंक सरकार.
      शासन आपल्या दारी जनता देवा घरी 😭😭😭😭

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 8 місяців тому +174

    जनते साठी शिंदे साहेब म्हणजे अति प्रामाणिक मानूस

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому

      शासन आपल्या दारी जनता देवा घरी😭😭
      गद्दार शिंदे नपुसंक सरकार कोर्ट ने सणसणीत चपराक दिली 😂😂😂😂

    • @TrekkieVishuVlogs
      @TrekkieVishuVlogs 8 місяців тому +1

      😂😂😂 Comedy chhan karta

    • @hemantdhumal8935
      @hemantdhumal8935 8 місяців тому +1

      40 पैसे कॉमेंट वाला 😂😂😂😂

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 8 днів тому

      म्हणून पळून गेले का गुवाहाटी ला😂

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 8 місяців тому +205

    श्रीकांतजी कृपया आपल्या मुलाचं नाव या हलकट लोकांसमोर घेवू नका. यांची नजर वाईट आहे.

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому

      कुलकर्णी गद्दार शिंदे बद्दल बोलतो का?त्याने जगाला दाखहून दिले हलकट न १ कोण ते😂😂

    • @hinduneeti
      @hinduneeti 8 місяців тому +17

      नीच माणस आहेत ती.

    • @milindpendharkar
      @milindpendharkar 8 місяців тому +4

      घर कोंबडा कुटुंबिय नीच आणि कपटी आहेत. शिंदे साहेब आपण सरळ आणि सुसंस्कृत आहात. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब व धर्मवीर दिघे साहेब यांच्या तालमीत तयार झालेले सैनिक आहात. त्या कपटी लोकांचे नाव पण घेऊ नका.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 8 місяців тому +82

    कुठ अभ्यासपूर्ण बोलण आणि कुठ खोक आणि गद्दार म्हणून रडत बसणं हा फरक आहे. खरा हाडाचा शिवसैनिक आहे श्रीकांत शिंदे.

    • @hemantdhumal8935
      @hemantdhumal8935 8 місяців тому +2

      हाडाचा शिवसैनिक गद्दरी करत नहीं

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 8 місяців тому

      एकेकाळी कॉंग्रेसला हिजडे म्हणत होते आता हे तिकडे जाऊन त्यांची संख्या वाढवत आहेत.

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 8 днів тому

      ​@@hemantdhumal8935बरोबर

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 8 місяців тому +105

    पेंग्विन बाळ रडतोय कारण त्याचे खोक्यांचे लॉलीपॉप संपलेले आहेत.

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 8 місяців тому +204

    शेम्बड्याच्या कानाखाली मस्त मारली.
    'फूल बापाचं अर्धवट कारटं' !

    • @user-kx1uw4yt9k
      @user-kx1uw4yt9k 8 місяців тому +17

      फुल कसला दोघेपण पावली कम म्हणजे दीड शहाणे

    • @user-wc9mm8nm3w
      @user-wc9mm8nm3w 8 місяців тому +13

      इंग्लिश मधलं ' फूल ' आहे 😂😅

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому +1

      ​@@user-kx1uw4yt9k
      गद्दार शिंदे आणि त्यांचा मुलगा😂😂😂😂😂

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 8 місяців тому +9

      अर्धवट बापाच अर्धवट कार्ट

    • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
      @ChandrashekharPrabhumira-wc7ll 4 місяці тому

      Spelling is 'Fool'

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 8 місяців тому +29

    जबरदस्त !एकनाथ शिंदेंचा मूलगा म्हणून शोभून दिसतो.

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 8 місяців тому +243

    मला डॉ श्रीकांत शिंदे यांचे बोलणे खूपच आवडले. खूपच छान पटण्यासारखे आणि मर्यादशील आहे. आदित्य ठाकरे यांचे बोलणे फारच बालीश आणि अप्रबुध्द वाटते. महामूर्खासारखी व्यर्थ बडबड करीत असतात. अशा आत्मकेंद्रित व्यक्तकडून, तेही सर्व सुखासीन सवयी असणाऱ्या, समाजाचे काय भले होऊ शकते? अगदीच उध्दट, असंस्कारी, काहीही कर्तृत्व नसताना सुद्धा फाजील घमेंड बाळगणाऱ्या व्यक्ती कडून काय अपेक्षा करू शकतो?

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 8 місяців тому +33

      सर्व संपत्ती जप्त केली की यांचा माज उतरेल.कोणत्याही ठाकरे लोकांचा पोटापाण्याचा कोणताही उद्योग नव्हता.तरी प्रत्येकाकडे कोट्यावधीची संपत्ती आली कुठून हे सर्व जनतेला माहिती आहे.

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому +11

      @@sudhabhave4630 मग गद्दार शिंदे कडे ७ बंगले आहेत. आदित्य कडे नाही एवढी महागडी गाडी आहे.शेता मध्ये हेलेपड आहे.त्याच काय ओम भट स्वाहा?

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому

      @@sudhabhave4630 जय शाह मुलगा ७०० कोटी संपती चा मालक आहे २०१४ पासून एव्हढी संपती आली कुठून बाप तर तडीपार होता.तुम्हाला फक्त उध्दव ठाकरे दिसतात का?

    • @sbbtr
      @sbbtr 8 місяців тому +11

      Are swami London madhya bunglowcha hishob Kay tu denar ka atta om Bhatt swaha😂😂😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому +8

      @@sbbtr मोदी ८४०० कोटी जहाज मधुन देश भ्रमण करतो. मोदी दिवसाला ६० लाख चा पोशाख घालतो. अदानी ला २० हजार कोटी दिले. १ व्रिलियन डॉलर परदेशी पाठवले . प्रत्येक वर्षी ४०० कोटी जाहिरात वर खर्च करतो.कोणाचा पैसा?

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 8 місяців тому +103

    आता हे ठाकरे पुराण बंद कराव जनतेने आणि यांची चौकशी करून जेल मधेच पाठवल पाहिजे.

    • @mohan1795
      @mohan1795 8 місяців тому +1

      आधी जेलमध्ये पाठवा, मगच पुराण बंद होणार! 🤨👊

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 8 днів тому

      आधी अशोक चव्हाण, अजित पवार, ह्यांना तर पाठवा 😂😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 8 місяців тому +125

    डाॅ . शिंदेनी मनात साठलेल्या खूप गोष्टी बोलून दाखवल्या . आणि बरीच बिंग फोडली . हे अगदीच आवश्‍यक होतं .

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому +2

      सुषमा हा टाकल्या तुला कॉमेंट्स चे पैसे बरोबर देतो का?

    • @sktech888
      @sktech888 8 місяців тому +13

      ​@@swami_smarthatujya gairhajerit penguin tujya Ghari yeto kay 😂😂😂

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 8 місяців тому +14

      ​@@swami_smartha दुसऱ्यांच्या comments वर comment करण्याचा चोंबडेपणा करण्यासाठी तुला कोण आणि किती पगार देतं ? त्यात तुझं भागतं का ?

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 8 місяців тому +3

      जय श्री राम 💐🌹🙏

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 8 місяців тому +159

    हा सूर्य हा जयद्रथ.... महाराष्ट्राचे भले होवो हीच सदिच्छा... बाळासाहेबांचे कष्ट पोराने व नातवाने क्षणीक स्वार्थासाठी मातीत मिसळले...

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 8 місяців тому

      जरा फालो करा जनते मधे मग कळेल तुमच दुखणं कळत ठाणा सांभाळून दाखवा तुमच काम नाही शिंदे भाजपचा गुलाम कोण

    • @Seema-qu8ir
      @Seema-qu8ir 8 місяців тому +2

      खर आहे

  • @sanjeevaninagarkar2567
    @sanjeevaninagarkar2567 8 місяців тому +57

    अतिशय मेहनती संयमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • @bmadhu5777
    @bmadhu5777 8 місяців тому +31

    महत्त्वाचे म्हणजे कोविड मध्ये हा अदित्य ठाकरे आपल्या बाॅलिवुड मित्र व मैत्रीण च्या आग्रहाखातर मुंबईतील नाईट लाईफ सुरू करण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेत होता. त्याच दरम्यान दिशा सालियन व सुशांत सिंग रजपूत घटना घडली होती

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 8 місяців тому +108

    सुसंस्कृत व्यक्तीमत्व श्रीकांत शिंदे 👍

  • @not0016
    @not0016 8 місяців тому +100

    शिंदे घाबरणारे असते तर 40 आमदारांना घेऊन शिवसेने तून बाहेर पडलेच नसते.

    • @dbsir4339
      @dbsir4339 8 місяців тому

      गद्दार आहे न.

    • @dbsir4339
      @dbsir4339 8 місяців тому

      भारतात पहिल्या नंबर वर उद्धव ठाकरे होता. माहित आहे का भाड्या.

    • @dbsir4339
      @dbsir4339 8 місяців тому +7

      तुम्ही अंधारात शपत घेणारे. रिक्षाचालक.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 8 місяців тому

      ​@@dbsir4339तुमचा फोटोग्राफर साहेब live वर अगदी प्रकाशात म्हणाला होता आमदारकीचा पण राजीनामा देईन म्हणून.
      शपथ पाळली?

    • @mohan1795
      @mohan1795 8 місяців тому

      ✅✅✅👍🚩🇮🇳

  • @murlidhartendulkar1204
    @murlidhartendulkar1204 8 місяців тому +51

    या बाप - लोकांना आपली अजून किती लाज काढून घेण्याची ईच्छा आहे. अजून तरी शहाणे व्हा. आम्हाला आमची आता लाज वाटते, कारण या बलाढ्य संघटनेच्या वाढीसाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली होती. आता ही अवहेलना पहावत नाही. महाराष्ट्रातील जनतेला या दळभर्दी पिता - पत्रामुळे लाजेने मान खाली घालावी लागते आहे. फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आज,हे पुत्र - नातू म्हणून मनमानी करीत आहेत.विधानसभा निवडणुकीत पराभव तुम्हाला आतुरतेने बोलावता आहे.कामधंदा शोधून ठेवा. नाहीतर धावाधव करायला वेळ मिळणार नाही. - - -. - वरिष्ठ नागरिक नोटा गुप सदस्य.

    • @bmadhu5777
      @bmadhu5777 8 місяців тому

      शिवसेना मोठी ही सामान्य गिरणी कामगार व माथाडी, तसेच रोजंदारीवर जीवाची मुंबई करत राहाणाऱ्या मराठी बंधू व आया बहिणी नी आपल्या कुंटुबातील जिव्हाळ्याची माणसे गमावून, उपाशी वनवासी मुंबई बंद, राक्षसी काॅंग्रेंसी सरकार च्या लाठीहल्ले अंगावर झेलत शिवसेना वाढविली आणि या दळभद्री पिता पुत्रा ने मातीत मिळविली. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या अससल शिलेदारांनी ती वाढविली.

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z 8 місяців тому +121

    👍👍👍🚩🚩🚩 रात्र दिवस काम करणारा माणूस फक्त शिंदे साहेब 🙏

    • @prashantmayekar6508
      @prashantmayekar6508 8 місяців тому +3

      रात्री कसली कामे केलीत ते बघितले

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому

      शासन आपल्या दारी जनता देवा घरी😭😭😭
      घटना बाह्य नपुसंक सरकार गद्दार शिंदे 😂😂

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 8 місяців тому +43

    एकनाथ राव ना, पुरेशी विश्रांती पण घेण्यास सांगावे. अथक काम करतात.

  • @milindlele7458
    @milindlele7458 8 місяців тому +146

    चला, एक चुकत होऊ घातलेली पत्रकार परिषद प्रभाकर तुम्ही दाखविली. धन्यवाद. आता मी अंदाज बांधू शकतो की दावोस चे काही फोटोज तुम्ही लवकरात लवकर दाखवाल.

    • @ravikantshinde4887
      @ravikantshinde4887 8 місяців тому +4

      We are very much eager to see those photos. Please fulfill our eager at the earliest.

  • @sunilk4913
    @sunilk4913 8 місяців тому +46

    आदू बाबाची डांग जळाली आहे श्रीकांत शिंदेच्या प्रगतीने..

  • @rekhadeshpande9822
    @rekhadeshpande9822 8 місяців тому +57

    डाॕ साहेबांचा sense of humour त्याला सलाम .. हसहसके मारा लेकिन solid मारा .. डाॕक्टरसाहेब, होऊन जाउ दे debate .. अर्धवट रावाच क्वार्टर ज्ञान expose करुया .. जनतेला कळलाय .. घरी बसून लुगडी धुणारा, टोमणे मारणारा स्वयःघोषित मर्द मुख्यमंत्री (माजी)आणि लोकांच्यामधे जाऊन काम करणारा सच्चा मुख्यमंत्री यांच्यातला जमिनआसमानाचा फरक

  • @ujjwalasardeshpande9004
    @ujjwalasardeshpande9004 8 місяців тому +70

    खासदार शिंदे अत्यंत संयत भाषेत पण तिखट बोलू शकतात.आगे बढो

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому

      तुझ्या घरी घेऊन जा उज्वला ओम भट स्वाहा 😂😂

    • @sktech888
      @sktech888 8 місяців тому +7

      ​@@swami_smarthatula penguin kami padat asla tar hyala bi gheun ja 😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 8 місяців тому +3

      ​@@sktech888त्याच्या घरी आता माणसं नाही, *पेंग्विन* जन्माला येतात. 😂😂

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 8 місяців тому +52

    हे पत्रकार श्रीकांत जी ना प्रश्न vichryatat ते आदित्य ठाकरे ना विचारायची हिंमत करावी.

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 8 місяців тому +10

      Don't expect such thing from chaibiscuits.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 8 місяців тому

      ह्या पत्रकारांची तोंडं चहाबिस्कीटांनी बंद केले आहे त्यामुळे त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न पत्रकार विचारणार नाहीत.

    • @an1tasudhal924
      @an1tasudhal924 8 місяців тому

      Fatke patrakar

    • @pranit241
      @pranit241 8 місяців тому +8

      तसं केलं तर भुकेने मरायची वेळ येईल त्यांच्यावर. मालकाशी पंगा, नको रे बाबा. 🤣🤣🤣

    • @user-rm3xe1ow4t
      @user-rm3xe1ow4t 28 днів тому +1

      हे चाय बिस्कुट पत्रकार यांनीच मुंबईची वाट लावली. 🙏🚩

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 8 місяців тому +36

    दमदार गडी...थेट शिंदे साहेबांची प्रतिकृती, लंबे रेस का घोडा 👍 प्रभाकरजी , धन्यवाद ही मुलाखत दाखवली.20:25

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 8 місяців тому +29

    या निमित्ताने मा.श्रीकांत शिंदे यांना ऐकण्याची संधी मिळाली. अतिशय परखड आणि रोखठोक बोलणे तेही सभ्यता आणि मर्यादा पाळून.👌👌👌👌

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 8 місяців тому +50

    दावोस इंग्लंड ट्रिप चे, रंग उधळले ते सगळे बाहेर काढा. भिडे केस सारखी मांडवली नको. जनतेला कळूदे

  • @heartlymusical6806
    @heartlymusical6806 8 місяців тому +51

    खूप चांगला घेतला पेंग्विन ला 😀😀😀😀😀😀😀

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 8 місяців тому +33

    फुकटचे खावून जनतेला लुबाडणारे अडीच वर्ष हेच करत होते

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 8 місяців тому +28

    बाप तो बाप पोरंग पण लय भारी तेच्या मायला......👌👌👍👍🇮🇳
    शिंदेशही

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 8 місяців тому +27

    श्रीकांत शिंदे दबंग नेते आहेत.आरोग्य क्षेत्रात सुद्धा त्यांचे योगदान चांगले आहे.उबाठा गटाचे सर्व कारनामे जनते समोर आलेच पाहिजे.

  • @sharadhasilkar8192
    @sharadhasilkar8192 8 місяців тому +58

    उत्कृष्ट मुलाखत, हे दाखविले या बद्दल आकार DIGI9 आणि प्रभाकर जी यांचे मनःपूर्वक आभार

  • @not0016
    @not0016 8 місяців тому +34

    शिंदे साहेब त्यांना कांहीं बोंबलू दे, काही फरक पडणार नाही. मुंबईतले लोक अडाणी नाहीत. अडीच वर्ष सारे बघीतले आहे. आता त्यांना घाबरउन टाका बघा सगळ्यांची बोलती बंद होईल. आता लाड पुरे झाले.

    • @prashantmayekar6508
      @prashantmayekar6508 8 місяців тому +4

      हो 2024 नंतर मस्त घरी बसणार म्हणून निवडणूक घेत नाहीत

    • @pranit241
      @pranit241 8 місяців тому +5

      निवडणुकीनंतर "वऱ्हाड निघणार लंडनला."😄😄😄

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 8 місяців тому +1

      @@pranit241 लंडन मधले बंगले ओस पडणार
      बिदाई अंदमान निकोबार 😈😆😨😴

  • @bhartiya164
    @bhartiya164 8 місяців тому +21

    किती काळ महाराष्ट्राने या कुटुंबाला फुकट पोसायचे..सगळेच दुसर्‍याचा खिशात हात घालून करणार का.

    • @user-rm3xe1ow4t
      @user-rm3xe1ow4t 28 днів тому

      आता लोकांची सहनशक्ती संपली. आमच्या लालबाग, दादर आणि बी डी डी चाळीतील मराठी बंधू भगिनी माता आणि मुलांची दयनीय अवस्था बघून ही मुंबई आमच्या हुतात्म्यांनी आपल्या देहाचा त्याग नकरता तेव्हाच देऊन टाकली असती तर हे दिवस तरी पाहावे लागले नसते.😢😢😢🙏🚩 😡😡😡😡

  • @shreeram1664
    @shreeram1664 8 місяців тому +186

    I support Respected CM Eknath Shinde ji ❤❤❤❤❤

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @radha-22
      @radha-22 8 місяців тому

      ​@@Janardan647@ prabhakar ji - tumhala 50 Khote milage tar kashala ase video karta? Masta world tour Kara. Life enjoy Kara. 😂😂😂
      Thode loan milel ka? Ghar ghyayche aahe. 😊

    • @rajadon2071
      @rajadon2071 8 місяців тому +1

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 8 місяців тому

      Gaddar aiknath shinde 🤬🤬🤬🤬🤬🤔🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @anupmohale4003
      @anupmohale4003 8 місяців тому

      ​@@swami_smarthaok y6yyu 720p u
      2😊r av 5G❤😊😊😊😊
      😅😊😊😊😊😊😊😊, 😂3👍

  • @rajendrakulkarni7378
    @rajendrakulkarni7378 8 місяців тому +43

    एकनाथ शिंदेची बरोबरी होउच शकत नाही...

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 8 місяців тому +90

    लय भारी दणका दिला .👌👌👍👍

    • @user-kx1uw4yt9k
      @user-kx1uw4yt9k 8 місяців тому

      त्यानी लाज शरम सोडली आहे काय फरक पडत नाही त्याना परत तोंड उचकटून सुरू होतील बाप लेक

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 8 місяців тому +19

    संस्कार, आई,बापाचे,हे,छान, उदाहरण, शिंदे, साहेब,धन्य, तुमचे,माता,पीता,ऐकही,शब्द, चुकीचा,नाही,तुमचा,

  • @sharads.2067
    @sharads.2067 8 місяців тому +47

    या बापलेकांना आम्ही हे काही बोलले तरी गंभीर पणे घेत नाही. यांच्या हातून सत्ता गेली कोणाचा तरी आडोसा घेत फिरावं लागतं आहे. यांना वाटत यांनी केलेले कारणामे जनता पण विसरून गेली असेल. आता अस्तित्व दाखवत मनाला येईल त्या प्रमाणे निरर्थक बडबड करत राहण्या शिवाय यांना येतं काय?

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 8 місяців тому +68

    दाव्होस मधल्या दाही दिशांना किती दिशा आहेत पाहून आले

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 8 місяців тому +4

      Bapus Mratvath Hospitalat Padlela
      32ch Bal Mzamrat Hot Videshat Wahvah 😢😢😢😢

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 8 місяців тому

      🌹🌹

  • @prabhakarrandive9283
    @prabhakarrandive9283 8 місяців тому +24

    मा डॉ शिंदे साहेबांनी शालजोडीतून हाणले शाबास.अभिनंदन
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम.

  • @ashokdesaidesai1628
    @ashokdesaidesai1628 8 місяців тому +22

    प्रत्येक वाक्यातून श्रीकांत जीं वरचे संस्कार स्पष्टपणे दिसतात.. एक ही वाक्य वावगा शब्द उच्चारला नाही. अतिशय संयमाने शब्द वापरलेत ... आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे संस्कार दिसून येतात.

  • @rajeshwarpande7393
    @rajeshwarpande7393 8 місяців тому +23

    खरच खा . श्रीकांत शिदे सुसंस्कृत पणे व मोठ्याचा आदर राखून बोलत आहेत याला च म्हणतात संस्कार❤

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 8 місяців тому +18

    एकदम कडक पत्रकार परिषद डाॅ. श्रीकांत शिंदे साहेबांची.

  • @user-fg9iu9zx1o
    @user-fg9iu9zx1o 8 місяців тому +21

    मेहनतीने, कष्टाने सगळ्या परिस्थिती बघून अनुभवून या उच्च पदावर आलेल्या चायवाले व रिक्षावाल्याचा जे तिरस्कार करणार ते सगळेच पस्तावणार. 100 टक्के.

  • @rachnagraphics
    @rachnagraphics 8 місяців тому +66

    जबरी आव्हान दिलंय डोंबिवलीतून निवडणूक लढवायची... बघू किती हिम्मत आहे ते !

    • @pranit241
      @pranit241 8 місяців тому +4

      आता फक्त थोडी म्यावम्याव वाढेल इतकंच. 😄😄

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 8 місяців тому +5

      पाद्रा पेग्विंन

    • @swami_smartha
      @swami_smartha 8 місяців тому

      @@pranit241 आधी BJP गद्दार शिंदे च्या मुलांला लोकसभा ची जागा देते का बघ .ठाणे तर गेलेत.काय समजले ओम भट स्वाहा 🍉🍉😂😂

  • @shantaramjagdale9042
    @shantaramjagdale9042 8 місяців тому +15

    खासदार साहेब एक नंबर पण ठाकरेचा दिवटा बाँबी खाणारा त्याच कशाला मनावर घेता तो कुठेही उभा राहिला तरी आडवाच होनार आहे हे100/: खर

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 8 місяців тому +227

    Shrikant Shinde is very good politician. His attacks on Aditya Thakre are to the point.

    • @guruprasadkolhatkar6861
      @guruprasadkolhatkar6861 8 місяців тому +14

      Seems to have bright future 👍

    • @arpbasnet5744
      @arpbasnet5744 8 місяців тому +5

      Have a look old videos with Aditya then you will come to know 😂

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 8 місяців тому +5

      आदुबाळाला मस्त धुतलाय

  • @bhushanlaxmansekurtiwar566
    @bhushanlaxmansekurtiwar566 8 місяців тому +65

    शाब्बास श्रीकांत दादा बरोबर बोललात

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 8 місяців тому +19

    अगदी सुशिक्षित .. समजदार .. सुसंस्कृत तरूण राजकारणी .. अभिनंदन

  • @prashantshrouty2411
    @prashantshrouty2411 8 місяців тому +19

    मां.एकनाथ शिंदे तुंम्हांला शचशा प्रणाम.मी भाजपाचा आहे.परंतु तुमच्या सारखें मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले.मां.देवेंद्रजींना शतशः प्रणाम.

  • @SANIkalarang
    @SANIkalarang 8 місяців тому +30

    किती संयमी व्यक्तीमत्व आहे.

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 8 місяців тому +8

    एकच नंबर उत्तर, शिंदे साहेब.बाप से बेटा सवाई.पत्रकारांना हिम्मत आहे का असेच प्रश्न आदित्य ठाकरे ना विचारायची? भांडणं लावायची कामं ही पत्रकार मंडळी करत आहेत.

  • @anirudhahebbar6174
    @anirudhahebbar6174 8 місяців тому +16

    श्रीकांतजी धडशीने सगळ्या गोष्टींचा जाहीर केल्या बद्दल खूप कौतुक।

  • @rameshorbobade6102
    @rameshorbobade6102 8 місяців тому +19

    श्रीकांत साहेब आगदी बरोबर बोलताहेत तुम्ही चांगले धुवून काढा टिव टिवला

  • @rajeshshirke4957
    @rajeshshirke4957 8 місяців тому +18

    एकदम कडक उत्तर साहेब. जय महाराष्ट्र.

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 8 місяців тому +9

    अतिशय परिपक्व वक्तव्य. एकदम झकास

  • @ameyagodbole9511
    @ameyagodbole9511 8 місяців тому +59

    Shinde is firebrand 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @not0016
    @not0016 8 місяців тому +19

    असुंस्कृता बरोबर असंस्कृत. व्हावे लागते शिंदे साहेब. जशाच तसे. त्याच्या भाषेत उत्तर द्या. टाका आत आणि बुड सुजऊन टाका. हीच भाषा कळेल यांना.

  • @hinduneeti
    @hinduneeti 8 місяців тому +12

    Wah श्रीकांत सर, Surf Exel ने धुतला . आता एरियल, रिन साबुन बाकी आहे. 🤣🤣🤣

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 8 місяців тому +21

    श्रीकांतजी या अशा बालिश प्रश्नांना उत्तर देत बसू नका आपण आपलं उत्तम जे काम चाललंय तेच करत राहा.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 8 місяців тому +5

    बहोत बढिया श्रीकांत साहेब..आता कदाचित या पुढे आदु बाळ असली हिम्मत करणार नाही..😊

  • @BRPAWAR
    @BRPAWAR 8 місяців тому +2

    Good shrikant.

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 8 місяців тому +11

    Very nice 👍 cool संस्कारी young netruttava personality आज अशे यंग काम करणारे honest नेते ची महाराष्ट्रा ला खूप गरज आहे.

  • @omkarkumbhar8355
    @omkarkumbhar8355 8 місяців тому +26

    I accept shinde sir doing great work ....
    I used yojana of Mahatma phule which scale upto 5 lakhs it's true

  • @shrikarchaudhari3236
    @shrikarchaudhari3236 8 місяців тому +5

    खासदार साहेब सफाईदार पणे अंतर्मनातून बोलले 👍

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 8 місяців тому +7

    एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. सर्व संकट समयी ते प्रत्येक ठिकाणी धाऊन गेले आहेत. त्यांची बरोबरी कुणी करू नये. तेंव्हा एकनाथराव तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. लोकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

  • @mohan1795
    @mohan1795 8 місяців тому +6

    'जशास तसे' वागायलाच हवे आताच्या कलियुगात! 😡👊

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 8 місяців тому +35

    कर नाही त्याला डर कसली

  • @prasadgovekar3524
    @prasadgovekar3524 8 місяців тому +4

    प्रभाकरजी हि मुलाखत मी पाहु शकलो नव्हतो. बर्‍याच नव्या गोष्टी ह्या मुलाखतीमुळे मला समजु शकल्या. हलकट चाय बिस्कुटे ह्या बातम्या चालवत नाहीत. आपले खुप खुप धन्यवाद.

  • @jyotideshpande8668
    @jyotideshpande8668 8 місяців тому +5

    छान उत्तर दिले श्रीकांतजी व्वा.....

  • @vandanamangarule2610
    @vandanamangarule2610 8 місяців тому +17

    एकदम सॉलिड मारले 👍👍👍

  • @kuldeepyadav1526
    @kuldeepyadav1526 8 місяців тому +16

    खुप छान धुलाई केली आदु ठाकरेच ची ...घरातील मुख्यमंत्रीपदी बसलेला माणूस ला एक काम केल नाही सांगाव अस...

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 8 місяців тому +5

    याला म्हणतात संस्कार, आणि भाषलंकार. 🚩🚩

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 8 місяців тому +1

    खासदारांनी चांगलीच चपराक मारली, डिबेट करण्यार्नावर, आणि मार्मिक शब्दांत चोख प्रत्युत्तर, खुप छान।
    सत्याचा नेहमीच विजय होतो।

  • @prakashgore8483
    @prakashgore8483 8 місяців тому +41

    शेर 🦁 का बच्चा शेर 🦁
    खासदार डॉ श्रीकांत शिंदे.....Respect
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे....... Respect
    मेहनत और लगन का दूसरा नाम शिंदे सरकार..... 🥳🥳🥳🥳🥳

    • @Sdjag1517
      @Sdjag1517 8 місяців тому +1

      🚩🚩🚩👍💯

  • @prasadsardeshpande-dw4ne
    @prasadsardeshpande-dw4ne 8 місяців тому +3

    शिंदे साहेब एकदम जबरदस्त आहेत !!, महाराष्ट्राची निश्चितच भरभराट होणार!!!

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 8 місяців тому +6

    मी सुद्धा काल हा व्हिडीओ पहिला सूर्यवंशी साहेब पण त्या व्हिडिओ खालच्या कंमेंट वाचुन खूप वाईट वाटले शिंदे साहेब यांची काम करायची पद्धत जेव्हा पासून राजकारणात आहेत तेव्हापासून तशीच आहे पण comment फक्त गद्दार, खोके सरकार, मिंदे सरकार, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद लोकांचे डोळे खरंच बंद आहेत काय राजकारण करणार्यांना राजकारणी लोकांनी कसे वागावे फक्त सामान्य जनता काय विचार करते हे खूप महत्वाचे आहे

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 8 місяців тому +2

    डॉक्टर खासदार श्रीमान श्रीकांत जी शिंदे साहेब आज आपण जे वक्तव्य केलेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन असंच परखड बाजू मांडत् राहा आम्ही सामान्य जनता आपल्या पाठीशी खंबीर पणे उभी राहील हा विश्वास बाळगा.जय महाराष्ट्र.

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 8 місяців тому +3

    श्रीकांतजी मानले तुम्हाला. ग्रेटच. प्रभाकर जी. खूप खूप आभारी तुमचे मुळे ऐकता आले.

  • @ajayv8462
    @ajayv8462 8 місяців тому +24

    राज साहेब बरोबर बोलले होते की अगोदर पत्रकार लपून छपून मंत्र्याचे काम करायचे आता तर मंत्र्यांकडे कामाला लागता काही पत्रकार...

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 8 місяців тому +28

    प्रभाकर जी सुशांत, दिशा प्रकरण आता बाहेर आले नाही तर बीजेपि ची मते जाणार

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 8 місяців тому +1

      नव्याने केस कोर्टात दाखल 😴

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 8 місяців тому +3

      कर्माचा सिध्दांत .भगवंतांचे शब्द कधीच खोटे ठरत नाहीत. सुशांतना मरणोत्तर का होईना, न्याय मिळणार.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 8 місяців тому

      @@user-nx9yl3fw9x सीसीटीव्ही टीव्ही फुटेज हाती लागले 😴

    • @KingSwan-
      @KingSwan- 8 місяців тому +1

      100%

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 8 місяців тому +2

    अप्रतिम व्हिडिओ... श्रीकांत शिदे यांचे future bright आहे

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 8 місяців тому +3

    श्रीकांत शिंदे आपण आमच्या कष्टाळू सभ्य ,संयमी, विनयशील,संस्कारी नम्र मुख्यमंत्र्याची योग्य बाजू मांडण्यास उशीर का केला.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 8 місяців тому +6

    खूप छान माहिती दिली आहे. अभिनंदन व शुभेच्छा

  • @user-pe1io9jb2h
    @user-pe1io9jb2h 8 місяців тому +5

    श्रीकांतजी एकदम भारी 👌👌👍

  • @siddeshbandivadekar-rm1dw
    @siddeshbandivadekar-rm1dw 8 місяців тому +18

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हिंदुत्ववादी विचारानी राज्यकारभार करत आहेत🙏🙏 अभिनंदन 🙏🙏 keep it up 👍👍

  • @Divushah950
    @Divushah950 8 місяців тому +12

    Barobar bolat aahe Shrikant Shinde Saheb 🔥🔥🔥

  • @user-ns2iy2bs7r
    @user-ns2iy2bs7r 8 місяців тому +88

    Excellent press conference of Shrikant ji Shinde. I salute our CM.

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 8 місяців тому +57

    Shrikant Shinde knows full working of Thakre family so he should expose them before public before election.

  • @sunilgujarathi6152
    @sunilgujarathi6152 8 місяців тому +2

    यालाच म्हणतात एक परिपक्व राजकारणी अत्यंत योग्य भाषेत आणि मोजके उत्तर आपण ही मुलाखत दाखवली प्रभाकर जी आपले ही धन्यवाद.

  • @sunitkulkarni9666
    @sunitkulkarni9666 8 місяців тому +3

    अतिशय छान विवेचन,सुंदर.

  • @BRPAWAR
    @BRPAWAR 8 місяців тому +4

    आदु ला सांगा बापाला आव्हान दे ठाण्यात उभा रहा म्हणावे......

  • @madhushri184
    @madhushri184 8 місяців тому +11

    Really great Dr Shikant Shinde 👍

  • @ganeshbamne8752
    @ganeshbamne8752 8 місяців тому +8

    जय महाराष्ट्र श्रीकांत साहेब

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 8 місяців тому +4

    खूप छान वाटले ❤

  • @harshadthakkar1953
    @harshadthakkar1953 8 місяців тому +3

    ❤ real fact.expose by dr.shrikant shinde

  • @indigo9029
    @indigo9029 8 місяців тому +50

    Very Very Very Perfect Pinned by Shrikant Shinde.. Truly he is a leader❤

  • @user-xd5vx3rc8u
    @user-xd5vx3rc8u 8 місяців тому +6

    सर्व पितळ उघडं पडलं पाहिजे.

  • @VijayDhokate
    @VijayDhokate 8 місяців тому +7

    ही मुलाखत चाय बिस्कुट वाल्यानी माध्यमातून का दाखवली नाही..!