‘ठाकरेंना बाजूला करून राऊतांच्या सत्तास्थापनेसाठी बैठका’, वाघमारेंचा गौप्यस्फोट | Raju Waghmare |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • ‘ठाकरेंना बाजूला करून राऊतांच्या सत्तास्थापनेसाठी बैठका’, वाघमारेंचा गौप्यस्फोट | Raju Waghmare |
    #rajuwaghmare #sanjayraut #uddhavthackeray
    उद्धव ठाकरेंना बाजूला करून सत्ता स्थापन करण्यासाठी खासदार संजय राऊतांनी दोन बैठका घेतल्या होत्या, असा गंभीर आरोप राजू वाघमारेंनी केला आहे. काय म्हणाले वाघमारे पाहा...
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
    #sarkarnama​ #marathinews​​ #latestmarathinews​ #pune #maharashtra​​ #politics​
    #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our UA-cam Channel.
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
    OG_NS_0424

КОМЕНТАРІ • 450

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 20 днів тому +120

    संजय राऊत खतरनाक आहे , काहीही करू शकतात सावध राहणे गरजेचे आहे

    • @hemantraut5502
      @hemantraut5502 11 днів тому +9

      पण त्याचा मालकच बिनडोक आहे तर कोण काय करणार 😮

    • @venkateshranvirkar5519
      @venkateshranvirkar5519 5 днів тому

      त्याचा मालक हा पैश्याचा लोभी आहे त्याला सत्ता असली किव्हा नसली त्याला पैसा हवा हे संजय राऊत याला माहीत आहे

  • @dhananjoshi
    @dhananjoshi 22 дні тому +120

    शिंदेसाहेब तळमळीने अथक काम करणारे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राच्या खर्या विकासाकरिता मुख्यमंत्रीपद शिंदेसाहेबांकडेच राहिले पाहिजे... फेकबुकवर राहणारे नाहित

    • @Puranpoli79
      @Puranpoli79 10 днів тому

      Flop Shinde 😂

    • @karan-ng1rc
      @karan-ng1rc 10 днів тому

      गद्दार मिंधे भाजपचा घरगडी आहे

    • @karan-ng1rc
      @karan-ng1rc 10 днів тому

      हा भडवा वाघमारे आतापर्यंत काँग्रेस चा गु खात होता आता हा भडवा मिंधेंची दलाली करायला लागला आहे,हा नक्की एकाच बापाचा आहे का हा प्रश्न पडला आहे

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 9 днів тому +3

      Susanskari CM shinde saheb ❤🚩

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 18 днів тому +48

    ज्या पक्षाचा प्रमुखच बावळत आहे, त्या पक्षात लोकं तरी कशी असणार

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 16 днів тому +54

    संजय जे कृत्य करतोय बोलतोय तेच्या वरून वाटत अस होऊ शकत

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 15 днів тому +52

    सचिन वझे 💯 कोटी रुपयांची वसुली कोणाला देत होते

  • @ankushmohite9124
    @ankushmohite9124 22 дні тому +102

    ऊधव ठाकरे यान कोनी नेता मोठा होऊ नये जो नेता मोठा झाला की ऊधव ठाकरें तयाला जगू देणार नाहीत हे सत्य आहे

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 19 днів тому +2

      असली वारसदार जयदेव ठाकरेच होते....
      तीच भाषणाची लकब तोच, भारदस्त आवाज...
      खरंच "किस्मत" बोलतात ती हीच

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 18 днів тому +7

      राज ठाकरे, नारायण राणे ....या खराब नीती मुळेच उध्दव गती गेली

    • @user-ii2wq5zl5z
      @user-ii2wq5zl5z 13 днів тому +2

      Usman vakare ami salman raus ne dighe sahebanna sampavale. Ani bapala pan sampavale usmsn vakate ni

    • @Puranpoli79
      @Puranpoli79 10 днів тому +1

      Arey pan shinde motha kadi zala 😂

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 2 дні тому

      ​@@Puranpoli79 balasahebaninkela uddhya ne nahi badhvya

  • @mayursankhe4980
    @mayursankhe4980 17 днів тому +74

    जसे आनंद दीघें हयाना हटवले, तसा प्लान नक्कीच

    • @Puranpoli79
      @Puranpoli79 10 днів тому +1

      Mungi la kon kashala marnar?

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 9 днів тому

      Mungi ,,hattich gandsthal fodu shaktey

  • @sandeepgoregaonkar5076
    @sandeepgoregaonkar5076 12 днів тому +41

    एवढं खुल्लेआम बोलतात म्हणजे, खरोखर काही तरी तथ्य असावं

  • @praveenbankar7931
    @praveenbankar7931 24 дні тому +104

    माहिती दडवून ठेवल्या बद्दल पोलीसांनी कारवाई करावी

    • @URMAN33
      @URMAN33 18 днів тому +5

      MVA sarkar Astana bolu dile nahi mahnun MVA chya CM vr action ka ghet nhi h.....

    • @digambersurya3700
      @digambersurya3700 16 днів тому +6

      Tumi Tashi complaint dya

    • @URMAN33
      @URMAN33 16 днів тому +3

      Konala khot vatat asel tr complaint kara

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 8 днів тому

      He agodarach jantela mahit ahe

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 15 днів тому +23

    राजू वाघमारे साहेब 🙏, बऱ्याच दिवसांनी मीडिया समोर आले, 🙏🚩

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 13 днів тому +26

    राजू वाघमारे हे आगोदर काँग्रेस मध्ये असल्यामुळे त्यांना कदाचित सगळं माहीती असावं .असं झालं असेल तर किती भयंकर आहे

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 19 днів тому +33

    असली वारसदार जयदेव ठाकरेच होते....
    तीच बाळासाहेबांसारखी भाषणाची लकब तोच, भारदस्त आवाज...
    खरंच "किस्मत" बोलतात ती हीच

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 24 дні тому +46

    नाचा विदुषक संजय राऊत भन्नाट डांस करतो

  • @ravibehere1143
    @ravibehere1143 20 днів тому +55

    हि संजय राऊत याचा खरा मुखवटा आहे.

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 15 днів тому +24

    👍👍👍
    वा ! आपल्या स्पष्टवक्त्या बोलण्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! धन्यवाद !💐💐💐💐💐💐

  • @captsgbhalchandra6288
    @captsgbhalchandra6288 20 днів тому +40

    राऊताला मनाचीच नाही तर जनाची लाज कशी वाटेल ?

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 24 дні тому +29

    साहेब तुमच्या जिवाला काही धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घ्या.

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 3 дні тому +1

    खरी वाट संजय राऊतने उध्दव ठाकरेंची लावली.

  • @vijaytambe8154
    @vijaytambe8154 20 днів тому +28

    महाराष्ट्राच्या राजकारणात यांचं स्थान काय आणि योगदान काय.

  • @narayankaple5316
    @narayankaple5316 21 день тому +25

    आधी वडिलांना, मग भावाला, नंतर भाजप ला आणि आता शिंदेंना, नक्किच विचार करायला उद्दुक्त करते, शेवटी राजकारणीच!

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 21 день тому +23

    अरे कुठे पापं फेडाल?

  • @veenarajarshi3505
    @veenarajarshi3505 8 днів тому +4

    नारदमुनी म्हणू नका. नारदमुनींनी कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही इतकंच नव्हे वाईट चिंतिलंही नाही.

  • @satya5197
    @satya5197 24 дні тому +62

    अरेरे उद्धव कुणालाच नको आहे एकही माणूस त्याच्या बाजूला नाही हे सिद्ध झाले याची फॅमिली तरी आहे का यांच्या बरोबर

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 24 дні тому

      तुझ्या आईला पाहिजेत पण ठोकायला 😂

    • @SohailMirji
      @SohailMirji 23 дні тому +3

      Teri family hai na saath me ya tujhe bhi Ghar se bahar nikal Diya hai

    • @satya5197
      @satya5197 23 дні тому +2

      @@SohailMirji tu khud ka dekh

    • @SohailMirji
      @SohailMirji 23 дні тому +1

      @@satya5197 mujhe dusronka dekhne ka koi shok nhi hai lekin tujhe to dusronka dekhne bada maza aata hai wo bhi jhukke dekhne me 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i 19 днів тому +1

      संजयला हवा आहे

  • @raveenk3855
    @raveenk3855 21 день тому +15

    We support eknath shinde ji. Marathi manus jaago.

  • @pandurangpapal2833
    @pandurangpapal2833 17 днів тому +18

    Right pan uddhav ani Sanjay Raut dhoghe hi kapti aahet

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 24 дні тому +54

    महाभयंकर कारस्थान म्हणावे लागेल...खुप धोका झाला असता..प्रामाणिक सी.एम.शिंदे साहेब 🚩

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 21 день тому +2

      😂😂😂😂😂😂

  • @SudamBhabad-id4yl
    @SudamBhabad-id4yl 7 днів тому +3

    लगे रहो मुन्ना भई आखिर सच तो सच है मेरे भाई

  • @sahadevparab4024
    @sahadevparab4024 24 дні тому +25

    वडापाव सैनिक आता तरी आपल्याला थोडे तरी मेंदू असेल तर विचार करा जो पक्ष आपल्या देवावर टिका करतो, आपल्या धर्मा वर टिका करतो, आपल्या ला जाती जाती मध्ये विभाग तो, एवढेच कमी म्हणुन आपल्या राजा, महाराजान वर टिका करतो त्या पक्षाला मतदान करायला सांगतो.

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 18 днів тому

      निवडणुका. आल्यावर. अशा. बातम्या. येत. असतात. आता. तर. माहाविका स
      आघाडीला. मिळणारा. जनतेचा. प्रतिसाद. अंध भक्त. गाजराचां. हलवा

  • @PravinShahane-nf6ob
    @PravinShahane-nf6ob 23 дні тому +11

    हे तर पहिलेच लक्षात आले होते कारण त्याला स्वतःला मुख्यमंत्री व्ह्यायच होत यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर ह्या ने दिले पाहिजे

  • @user-bv8zi2kx1t
    @user-bv8zi2kx1t 18 днів тому +8

    राजु भा ई जबरदस्त

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 6 днів тому +1

    हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच आमचे दैवत आहे.
    ऊद्धव ठाकरे आणि त्याच्या पोटचा पेंग्वीन हे निष्क्रीय बिनकामाचे बोलघेवडे यांना जनतेने घरी बसवावे.एकनाथ शिंदे साहेब ग्रेट आहेत .
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय .

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 22 дні тому +25

    उद्भव हे krutya करू shakto.

  • @jayhind195
    @jayhind195 24 дні тому +25

    एव्हढा गंभीर आरोप आहे , तर या उद्धवला आत का टा कत नाही

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 24 дні тому

      आत कुठे तुझ्या आईच्या रूम मध्ये का 😂

    • @SohailMirji
      @SohailMirji 23 дні тому

      Chutiye sabut leke AA tu pahile fir arrest karne ki baat kar ,3 saal se kaha so Raha tha ye ,itni badi baat isne q chupai pahile isko arrest Karo itni badi baat chupane ke liye

    • @vikramkendre2107
      @vikramkendre2107 7 днів тому

      योग्य दिवस.योग्य वेळ.अस सर्व काही आपल्या हातात नसते...फक्त नियतीच्या आणी श्रीशनीदेवाच्या हातात असते.आणी त्यांचे आदेश येताच श्रीयमदेव लगेच अमलबजावनी करतात....
      हेच सत्य आहे....

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 20 днів тому +14

    माणसांची सवयच असते की जो पर्यंत तो ज्या पक्षात असतो तो पर्यंत काही नाही. मात्र पक्ष सोडला की सगळंच बाहेर काढतात ह्यालाच म्हणतात राजकारणी म्हणजेच लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा विचार व्हावा.

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j 18 днів тому

      हाच वाघमारे यापूर्वी भाजप व मोदींवर पंजे मारत होता.

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 8 днів тому +2

    राजकारणी कधी पक्ष बदलतील कधी एकत्र येतील, किती खोटं बोलतील काही सांगता येत नाही.

  • @dfmc8064
    @dfmc8064 19 днів тому +4

    जनताच मुरख आहे

  • @ghanitamboli7841
    @ghanitamboli7841 25 днів тому +39

    तुम्ही काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते होतात त्याच वेळी तुम्ही हा गौप्यस्फोट का केला नाही.

    • @somnathkalate4378
      @somnathkalate4378 24 дні тому

      Haramkhor raju

    • @dineshs7953
      @dineshs7953 24 дні тому +1

      Kase karu sharkat tya pakshat Astana shakyach nahi

    • @SohailMirji
      @SohailMirji 23 дні тому

      3 saal se kiska chus raha tha ye Jo Aaj isko jaag aayi hai sala jhut bol rha hai chutiya

    • @SohailMirji
      @SohailMirji 23 дні тому

      Name bhi kiska le raha hai Jo log Aaj bjp ke l,,,d ke upar Jake baithe hai unka Ajit pawar,tatkare sale dono chor 😂😂😂😂

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw 11 днів тому +1

      राजू वाघमारे सध्या कोणत्या पक्षात आहेत?

  • @youtubemumbaiproperties
    @youtubemumbaiproperties 10 днів тому +2

    जेव्हा मीटिंग केल्या तेव्हा नाही बोलले आता साक्षात्कार झाला , उंदीर मारे

  • @pradipkulkarni639
    @pradipkulkarni639 13 днів тому +1

    एव्हढे कुटिल राजकारण असेल तर त्यात सहभागी असलेल्याचा मागे शोध घेऊन निकाल लाऊन तीनतेरा करायलाच पाहिजे

  • @shripadwarudkar6487
    @shripadwarudkar6487 22 дні тому +2

    फक्त एकच हरकत...
    नारद मुनींना बदनाम करू नये... त्यांच्या कुठल्याही कथेत नारद मुनिंनी कुणाचे अहित केले, चिंतले नाही...
    बाकी सर्व विश्वास ठेवता येईल असेच वाटते...
    कुटिल, शकुनीसम...म्हणणे जास्त योग्य ठरेल...

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 6 годин тому

    संजय राऊत कडे उद्धव ठाकरे चे सगळे गुपित आहेत, त्यामुळे उद्धव आणि आदित्य संजय राऊत कसा ही वागला तरी काही करू शकत नाही

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 23 дні тому +2

    ह्यात होटल मधल्या मिटिंग्स हा शिवसेनेचा नव्हे N C P च्या राजकरणाचा भाग असावा इतक्या उघडं मीटिंग्ज घेणे शक्य नाही

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 19 днів тому +3

    Planning..... उध्दव....चे पुरावे...लागतील......
    कमिशनर.....द्या...
    ठार..मारणे......हा ..विषय डेंजर....proof....लागेल.🎉🎉🎉

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 10 днів тому +1

    राजकारणात लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही . हे काल पर्यंत काँग्रेस सोबत होते तेव्हा का बोलले नाही . त्यामुळे लोकांचा नेत्यांवरील भरोसा उडाला आहे .

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 7 днів тому +2

    Ugvla Surya punvecha kiti milale,ushira milale,

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 5 днів тому

    संजय राऊत नारदमुनी पेक्षा पण खतरनाक निघाला मग

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 7 днів тому +2

    Aapan aadrniy aadrniy bolta aata parynt kay khoka chi vat pahat hota ,vakun pahnay chi savy aahe kay?

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 8 днів тому

    स्पष्ट वक्तव्य करीत आहेत सत्य लपु शकत नाहीत जय महाराष्ट्र

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 2 дні тому

    जो कोणी मोठा व्हायला लागतो त्याला संपवायचे हेच काम ऊबाठा करते,नशीब चांगले म्हणून शिंदे साहेब वाचले,

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 25 днів тому +2

    मग बाळासाहेब ठाकरेनी नारायण राणेला नाही कशा वरून?

  • @kiranyogi7266
    @kiranyogi7266 11 днів тому

    वा खरोखरच चांगली माहिती आहे

  • @maheshnabdlik
    @maheshnabdlik 7 днів тому +2

    नारदमुनी नाही हो शकुनी म्हणा

  • @p.k4935
    @p.k4935 11 днів тому +1

    झोपेतून उठून आला आहे का,सुपारी दिली का कोणी,इतके दिवस कुठे गेले होते.
    ठाकरे वर टिका करून फेमस होतात सर्व 😂😂😂

  • @nitinmanglekar
    @nitinmanglekar 8 днів тому +1

    Pn निवडून उध्दव बाळासाहेब ठाकरेंचं येणार इतकं नक्की कितीही वाईट पेरा पण चांगलच उगवत...तुमची हर निश्चित आहे म्हणून पायाखालची जमीन सरकली साहेब....

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 11 годин тому

    आंधळे शिवसैनिक आहेत ना अंधारी वाट दाखवा संजय सूचना द्यायला

  • @bhairavnathautoandtractors
    @bhairavnathautoandtractors 25 днів тому +21

    चुकीचं बोलताय वाघमारे हे तुम्ही सहानुभूती मिळवायचं काम करता

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 7 днів тому +1

    आता का बोलता शिंदे दारूच्या नशेत बोलतात

  • @GokulBinnar
    @GokulBinnar 24 дні тому +26

    निवडणुकीत कुटे तरी पराभव दिसत आहे म्हणून असे वक्तव

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 15 днів тому

      संज्या आणि उध्दव दोघेही धूर्त प्राणी आहे

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 13 днів тому +3

      कोणी सांगितले ? पराभव तर उबाठाचा नक्कीच आहे

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 18 днів тому +6

    ही एव्हडी महत्वाची माहिती आता पर्यंत लपवून ठेवली, यासाठी या साहेबावर खरं तर गुन्हाच दाखल करायला हवा का ------😂😂😂

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 15 днів тому +2

      सत्य जास्तच झोबलेल दिसतय😅😂

    • @ravindrasaraf9613
      @ravindrasaraf9613 15 днів тому

      @@user-wb5tp7pc2lसत्य काय आहे हे फक्त बोलणारे यांनाच माहीत असेल 🤣🤣🤣🤣🤣

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 12 днів тому

      Correct​@@user-wb5tp7pc2l

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv 14 днів тому +2

    UT काही हि करूशकतो

  • @pmg8425
    @pmg8425 25 днів тому +15

    दोघे पण आतल्या गाठीचे आहेत.
    दोघांच्या वर विश्वास ठेवणे योग्य नाही.

  • @abhaygurav5382
    @abhaygurav5382 6 днів тому

    उबाठाच्या दोन्ही नेत्यांनी सांगावे, की वाघमारे यांना कोणत्या इडीची व सीबीआय चौकशीची नोटीस बजावण्यात आली होती त्यामुळे वाघमारे आपला जवळजवळ ३५ ते ४० वर्षांचा प्रवास संपवून आताचे नंबर वन CM Shinde साहेब यांच्यासोबत आले आहेत.

  • @namdevnewal3414
    @namdevnewal3414 8 днів тому +1

    मग उध्दव साहेबांना कोरोना काळात त्यांनी जे काम केले त्या विषयी यांचे जगानी कौतुक केलं आहे खोटं आहे का

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 19 днів тому +7

    जे झालं ते खूप चांगलं झालं .

  • @PUTKEBADEBHAI
    @PUTKEBADEBHAI 11 днів тому +1

    Anand dighe yanchi athavan aale ❤

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 18 днів тому +1

    हे आताच कसे सगळे बाहेर काढत आहेत याला कोण विचारतो कोण

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 15 днів тому +1

      सत्य झोबलेल दिसतय 😅😂

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil1725 17 годин тому

    पिक्चर रिलीज करणार आहात वाटतय.. परफेक्ट ग्राउंड तयार करताय ना वाघमारे...

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 25 днів тому +24

    झोप पूर्ण झाली नसेल चालू सभेत ऑन कॅमेरा झोपा काढतो हा जास्त महत्व द्यायची गरज नाही

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 15 днів тому

      कटूसत्य सांगितले म्हणून तुमची झोप उडालि वाटतय😅😂

  • @srb6135
    @srb6135 9 днів тому +1

    शिंदे नी मुख्यमंत्री असताना गप्प का बसले ......का नाही बंदोबस्त केला ???? अरे भले भले गायब होतात तर ही झुरळे काय तुम्हाला जड होते !

  • @rajendradesai6919
    @rajendradesai6919 10 днів тому

    डॉ. राजु वाघमारे साहेब,
    मी डीलाईलरोड बीडीडी चाळीत रहातो तुमचे काँग्रेस मध्ये प्रवक्ता होतात तरी निर्भीडपणे बोलण्याची सवय आहे आत्ता शिवसेनेचे प्रवक्ता आहात तरीही निर्भीडपणे व स्पष्टपणे बोलता त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा!
    बीडीडी चे प्रश्न आत्तापर्यंत जसे सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत ते चालूच ठेवा.
    तुमच्या या पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक अनंत शुभेच्छा!
    ||जय महाराष्ट्र|| ||जय रोहिदास||
    ||जय भीम||
    🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉

  • @Yogi00199
    @Yogi00199 24 дні тому +7

    इतके दिवस गप्प का यावर पोलिस प्रशासने ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे ठाकरे साहेब असो या शिंदे साहेब असो आमचे महाराष्ट्राचे नेते आहे वाघमारे याना तात्काळ पोलिस प्रशासने ताब्यात घ्यावे

  • @kishorvasantpatil421
    @kishorvasantpatil421 16 днів тому +4

    ज्याला वरळीतील जनता देखील ओळखत नाहीत. ह्याला बोलघेवडा बनवला कसा?

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 11 днів тому

      तू माहिती आहे बस झालं

  • @rahulbandal3133
    @rahulbandal3133 13 днів тому

    Barobar ahe

  • @SachinJadhav-ey7dt
    @SachinJadhav-ey7dt 6 днів тому

    Thanks Raju Sir

  • @Gopaladarkar-mj3uo
    @Gopaladarkar-mj3uo 6 днів тому

    अरे सगळं माहित होत तर पोलीस कम्प्लेंट का नाही दिली? म्हणजे त्यात तू पण सामील होतास मग तूला पोळसांनी विचार पूस करण्यासाठी अटक केला पाहिजे.

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 6 днів тому

    एवढे दिवस झोपला होता का झोपला होता तर कुठे झोपला होता
    लोक तूझ्या बोलण्यावर काय विश्वास ठेवणार, वाघमारे तू इथे उद्या तिथे 👊🏻

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 4 дні тому

    हा अतिशय कुटील बुद्धी चा आहे..
    उद्धवं ला संकटात.टाकतोय..😂😂😂😂

  • @vasantalur7444
    @vasantalur7444 3 дні тому

    😢😢😢😢

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 8 днів тому

    सोच अच्छी होनी चाहिए बुराई नही जो बुराई सोच ता है उनका ही बुराई होता है जय महाराष्ट्र

  • @user-bv8zi2kx1t
    @user-bv8zi2kx1t 18 днів тому +2

    फिर एक बार मोदि सरकार

  • @tanajibiradar4938
    @tanajibiradar4938 9 днів тому

    ते खरं असू शकते.

  • @sujatamirashi9917
    @sujatamirashi9917 7 днів тому

    यात फक्त शिंदे हुशार ठरतात. 😅 काम करणारे आणि हुशार दोन्ही गुण असलेले. फडणवीस यांनी बरोबर हेरल.

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 21 день тому +10

    साहेब गेली दोन तीन वर्ष आपण कुठे गायब होतात. आणि आताच आपणास कंठ कसा फुटला आहे. आपण काँग्रेस सोडली आहे हे आजच कळले कारण आज आपण ऐन निवडणुकीच्या तोडावर तोंड ऊघडत आहात.हाही एक मतदान फिरवण्याचा भाजप प्लॅन आहे असे का म्हणु नये. पण आता लोक जागृत झालेत. सत्ता बदल होणारच जय महाराष्ट्र 👍🙏

    • @vijaypatil509
      @vijaypatil509 20 днів тому

      लाचार झाल्यावर काहीतरी खोटंनाट बोलावं लागतं त्यामुळे हा घसा खरडतो आहे.

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 7 днів тому

    हा माणूस भाजप चा आहे त्यामुळेच हा खोटबोलणारच

  • @SantoshPatil-ee7ul
    @SantoshPatil-ee7ul 6 днів тому

    ह्याचवर काय विश्वास ठेवायचं आधी काय झोपला होता काय

  • @smitaghia443
    @smitaghia443 4 дні тому

    In such a short time Shinde saheb ne hamare roads concrete kiye shukriya..

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 7 днів тому

    तुम्ही बोलताय १००% खरे असेल
    संज्या च्या भावाला मंत्रीपद दिले नाही म्हणुन 100% खरे असेल

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 8 днів тому

    मी नेहमी या वाघमारे यांना टिव्ही वर कॉग्रेस कडून बोलताना पाहिले आहे. मला तर ते पटत नसे पण आज जे बोलले ते बरोबर आहे असे वाटते कारण जो कोणी यांच्या पेक्षा मोठा व्हायला लागला की त्याचा गेम झाला समजा, ज्यावेळी शिंदे यांनी बंड केले त्यावेळी ऐन वेळी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून भाजप सोबत बिनशर्त यतो फक्त शिंदे यांना बाजूला करा. असे कोन म्हणाले होते म्हणजे यांना कोणी कार्यकर्ता हा कामगार च राहीला पाहिजे. पण मी शिंदे यांना मानतो कारण त्यांनी कधीही या गोष्टीचा आपन हून वच्छता नाही केली. खरा माणूस शिंदे साहेब. जय हिंद🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 2 дні тому

    वाघमारे अजून कुठे झोपला होता?

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 18 днів тому +1

    सावरकरांच्या बद्दल काय मत आहे ते बोलाना जरा

  • @tejasauti5010
    @tejasauti5010 18 днів тому +5

    संज्याचा अख्या जगाला त्रास आहे

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 12 днів тому +1

    udhav Ani Raut ni adhic varsh hech dhane kelet. kahihi jantech bhal karu shaktat nahi.

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 19 днів тому

    हा हा झकास रे. रॉ चीफ बनवला जाणार आत्ता

  • @GajananSomatkar
    @GajananSomatkar 24 дні тому +8

    नक्किच पराभवाची भितिपोटि आस वक्तव्य

  • @GajananSomatkar
    @GajananSomatkar 24 дні тому +3

    काहिहि बकु नका साहेब गेलि हवा तुमची तुम्ही पंख्याचि हवा खात बसा राम राम

    • @RohitThakur-fh3zx
      @RohitThakur-fh3zx 22 дні тому +1

      शिल्लक सेना टिपू सुलतान ने खरेदी केली.

    • @vishalshejwal4265
      @vishalshejwal4265 21 день тому

      Atta mullasena zali..

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 14 днів тому

    Vaghmare saheb perfect 💯👍👏

  • @sonalinagwekar1071
    @sonalinagwekar1071 6 днів тому

    Timing kote boltat😊

  • @gkale5443
    @gkale5443 7 днів тому +1

    Udhav v Raut la aatak karun najar kaiydh tewa.. Shinde CM..👌👌

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 6 днів тому

    वाघमारे, विनाश काले विपरीत बुद्धी 👊🏻

  • @kulkarnivb2024
    @kulkarnivb2024 20 днів тому +1

    Narad Muni nai wo , toh shakuni aahe ! Samazla .