रंगपंढरी Face-to-Face: Anand Ingale - Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 63

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 роки тому +2

    आंनद इंगळे यांची मी जबरदस्त चाहती आहे! सडेतोड आणि स्पष्टवक्ती अशी ही मुलाखत झाली, मुलाखत खूप आवडली ! सरळ साधी पारर्दशक मुलाखत! 👏👏👏👌👌👌👌

  • @nandkumarhalbe9192
    @nandkumarhalbe9192 3 роки тому

    अतिशय सुस्पष्ट विचार. उत्कृष्ट मुलाखत.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 8 місяців тому

    I'd seen him in a Marathi movie almost 3 decades away... He was an unknown figure then...
    The movie had Ajinkya Deo and Varsha Usgaonkar in prominent roles.
    This guy was slim then... if not wafer-thin...
    The world has changed tremendously during this period... So has this man's appearance...

  • @omalane3826
    @omalane3826 3 роки тому +1

    मस्त

  • @mahendradoke7242
    @mahendradoke7242 4 роки тому +1

    Yanchi 'Bagwe ' chi bhumika excellent, aajcha diwas majha

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 роки тому

    छान .नवीन पिढीतला चांगला अभिनेता .मुख्य म्हणजे माकड चाळे कधीच करत नाही .विनोदाचे उ तम ज्ञान . आम्हाला आवडते हयाचे काम .

  • @rachanasambhus7610
    @rachanasambhus7610 4 роки тому +2

    Khup khari n pramanik mulakhat vatli ekdam down to earth abhineta ahe ha khup chan khup divsani khari ani sachhi mulakhat anubhawanyas milali

  • @LightersWorld
    @LightersWorld 3 роки тому

    too learning..currently spechless..Thank you

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 роки тому +2

    तेच प्रश्न पण प्रत्येकाची उत्तरं किती वेगळी !! मला आनंद इंगळेंचे विचार एकदम चौकटीबाहेरचे आहेत. अत्यंत आवडता विनोदी भूमिका करणारा नट पण या सगळ्यांकडे बघण्याची नजर काहीतरी वेगळीच !!! वाह !! मजा आ गया !!

  • @vilasjoshi6796
    @vilasjoshi6796 4 роки тому +1

    सुंदर विश्लेषण सुपप जब्राट विचार अफलातून

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 роки тому +2

    My favourite artist 😍

  • @rahulpalaskar8240
    @rahulpalaskar8240 4 роки тому +2

    इंगळे साहेब तुमची ती शेजारी शेजारी पके शेजारी ही मालिका खुप आवडली आहे व ही मालिका चालू करा ही विनती

  • @madhuvantipethe2793
    @madhuvantipethe2793 4 роки тому

    आतापर्यंत ज्येष्ठ कलाकारांच्या मुलाखती ऐकल्या, भावल्या...
    आज आनंद इंगळेंची मुलाखत ऐकतांना, नाटक बसवण्याच्या प्रोसेस मध्ये झालेले बदल जाणवले. तशी कल्पना होती, पण आज जास्त कळले. सद्य परिस्थिती त्यांनी अतिशय प्रांजळपणे मांडलीये..
    कलाकारांपुढील आव्हानं वाढली आहेत, त्यातून मार्ग काढत, ती ते पेलतात, हे कौतुकास्पद आहे..
    ब-याच वेळी त्यांना योग्य शब्दात मांडता जरी आलं नाही, तरी त्यांची तळमळ, भावना पोचतात. दुसरा भाग ऐकायचा आहे... पुढील पिढीचे विचार ऐकायला मिळाले, धन्यवाद आनंदजी....

  • @sangeetdebuchya
    @sangeetdebuchya 3 роки тому +1

    Anand Sir, your mastery of Marathi language, communication style, use of certain words, emphasis on certain words is unlike anyone. Highly impressed. Aikat rahawe ase watate.
    Best of luck!

  • @pankajkotalwar
    @pankajkotalwar 4 роки тому +3

    Thank you for wonderful interaction!..

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 роки тому

    'Rangpandhri' baghaayla suruvaat keli Ani sahaz zune divas aathavle. Maajhya Mama-Azoba 'Shri Anant Canay' jyaanchi 'Abhijaat' hee naatak sansthaa hoti...hya sansthene anek darjedaar naataka nirmit keli...Guntataa Hruday hey, sur rahu de, dhukyat haravli vaat, hasat hasat fasvuni' ....aata mee 55 years chi aahe....jevha talminna zaayche azoban barobar...Dr Kashinath Ghanekar, Asha Kale (jya maajhya lagnaala hee aalelya), Padmatai Chauhan, Ashu ji, Satish randive, Raja Mayekar, Rameshji Deo, Seemaji Deo...the list is endless...tevha itka chhaan vaataaycha....samor taalmi paahilyat....I'm blessed 🙏🙏🙏🙏 haa program baghtaana khup chhaan vaatta....thanks a lot...All the best👍🙏

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 роки тому +1

      वाह सायली ताई, रंगपंढरी पाहिल्याने इतक्या सुंदर आठवणी जाग्या झाल्या तुमच्या मनात हे वाचून छान वाटलं! नाटक चिरायू होवो!
      धन्यवाद!
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @saayleepatankar4969
      @saayleepatankar4969 3 роки тому

      @@RangPandhari absolutely 🙏🙏🙏🙏🙏Ani maajhya donhee atya, maajhee Mom Ani mee ....doghinee hee office chya ekankika competitions madhe part ghetlaa....aamhee doghee tevhaachya bses madhe service karaaycho...aata cha Reliance energy..awesome....thanks🙏🙏🙏🙏🙏

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 4 роки тому +1

    खूप चांगला ऍक्टर.... 👍👍

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 4 роки тому

    Thank you Rang Pandhari team

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 4 роки тому

    छान

  • @amith.6563
    @amith.6563 4 роки тому

    Wow आनंद दादा, मजाच

  • @magiceye7536
    @magiceye7536 4 роки тому +1

    आनंदजी गाडी चालवताना वाहतूक नियम पाळत जा . आपल्याच सुरक्षेसाठी सागतोय .

  • @pramodadke9824
    @pramodadke9824 4 роки тому +6

    स्वतः कौतुक खुपच केलय. पण दुसऱ्याला कमी लेखण हा अहंकार खुप जाणवला.

    • @sagard1089
      @sagard1089 4 роки тому +2

      19:00 मधे त्यांनीच त्याचं उत्तर दिले आहे😅

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 4 роки тому +2

    100% punekar

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 4 роки тому +1

    Finally..

  • @varadavaidya4895
    @varadavaidya4895 4 роки тому +3

    Mangesh Kadam yancha intetview ghyava

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      नमस्कार. Thanks for the suggestion.
      मंगेश सरांचा interview रेकॉर्ड केलेला आहे. Directors च्या season मध्ये प्रकाशित होईल (लवकरच!)
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 роки тому +2

    साहित्य प्रेमी !

  • @NitinTonge
    @NitinTonge 4 роки тому +2

    काय आहे की नाटकाला वाईट दिवस आलेत असे क्षणभर मानले तर इतर अनेक कारणां शिवाय ( ज्यात अतीशय उथळ संहिता अंतर्भूत आहे) नटाच्या नैसर्गिक अभिनयच्या हव्यासा पोटी तो नाटक करतोय हे तो प्रेक्षकांना जाणवू देत नाही व प्रेक्षकांना देखील आपण नाटक पहात आहोत याची अनुभूती येत नाही हे एक कारण आहे, परीणामी आपण नाटक पाहून आलोत याची जाणीवच होत नाही किंबहुना नाटकाचे काही संस्कारच प्रेक्षकांवर होत नाहीत व नाट्यगृहा बाहेर पडता क्षणीच नाटक विस्मृतीत जाते.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      Thanks for your unique hypothesis! ह्यावर इतर रंगपंढरी पाहणारे रसिक, समीक्षक आणि रंगकर्मी ह्यांची मतं जाणून घ्यायला आम्हालाही आवडेल. अशा चर्चा घडल्या पाहिजेत.

    • @sagard1089
      @sagard1089 4 роки тому

      नाटकाची तेव्हडी जाहीरात केली गेली नाही. बजेटचा नेहमी प्राॅब्लेम असल्याने का म्हणा. डीजीटल ला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. दूसरे किती नटांचा असा हव्यास असतो? (यात मी जजमेंटल नाही होते)सध्या येणाऱ्या नवीन लोकांमधे सगळ्यांचा हव्यास हा निदान डेली सोप तरी मिळाली पाहीजे अशापासून सूरू होतो. एक काळ होता की लोकं नाटकाला झूंबड करायचे. हाऊसफूल व्हायचे.पण आता तशी नाटके होतात का?इथ पासून सूरूवात होते. कधी कोणती नाटके येऊन आली गेली ते सूद्धा कळत नाही. त्यात कूठेतरी जाहीरातबाजी कमी पडते अस मला वाटते. ग्लॅमर यायला ग्लॅमर चढवावं लागतं…त्याशिवाय लोकं पण त्या नजरेने बघत नाहीत…

    • @virajgupte3357
      @virajgupte3357 2 роки тому

      I remember there was a channel called 'Prabhat', that ran between 2000-2002, Ajinkya Deo happened to be one of its promoters. That was only channel that showcased old plays shot in a video format. I think TV channels could use the OTT medium to showcase modern renditions of classics from Marathi theatre.

  • @shraddha_more
    @shraddha_more 4 роки тому

    प्रचंड शब्दबंबाळ मुलाखत आहे. कदाचित आधीच्या मुलाखतींमध्ये अगदी नेमकेपणाने बोलणारे कलाकार पाहिले म्हणून असं वाटत असेल. आनंद इंगळे उत्तम कलाकार आहेत, यात शंका नाही, पण कदाचित या मुलाखतीदरम्यान ते थोडे कमी focused असावेत... होतं कधी कधी...

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      Thanks for your honest feedback! We appreciate it.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

    • @anjalishastri4624
      @anjalishastri4624 3 роки тому

      सुलेखा तळवलकरच्या ' दिल के करीब ' मध्येही यांची मुलाखत झाली.ती पण थोडी 'जड' झाली. पण नट म्हणून इंगळे छानच आहेत.

  • @jayshreeprabhu6828
    @jayshreeprabhu6828 4 роки тому +1

    Ànad.egle..che.mast.mulakh

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 4 роки тому

    Best actor

    • @suvarnamayekar7845
      @suvarnamayekar7845 4 роки тому +1

      स्पष्ट मत सांगणारी खरी मुलाखत.

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 роки тому +3

    कलेकडे गांभिर्याने पहाणारा ,प्रांजळ नट !

  • @arunbarve
    @arunbarve 4 роки тому +1

    लॉक डाऊन मुळे रिक्षा " अंड्या " च्या शर्टावर जाऊन बसल्यात ! बाकी मुलाखत फार प्रांजळ ! मस्त ! हसून काही जागी फुटलो !

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 роки тому

    मला खूप बोअर झाले काय बोलताय तेच कळत नाही .आमहाला समजेल असे बोला की राव.आता दुसरा भाग बघू .स्वाती चिटणीस, संजय मोने .ह्याच्या मुलाखती मस्त. म्हणून बघायला घेतले तर ?

  • @ajinkyagijare
    @ajinkyagijare 4 роки тому +2

    Pu La n cha khara anuyayi ahe Anand Ingale...Chan vatata aaikayla...

  • @nileshdeshpande29
    @nileshdeshpande29 4 роки тому +3

    मुद्दा सोडून अवांतर बडबड खूप केलीये.शब्द,वाक्य आठवून जोडून काहीतरी वेगळीच बडबड झालीये

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 3 роки тому

      Haa naa hya manasalaa fakt swatchi akkal pajalaichi aste

  • @abhishekraut7381
    @abhishekraut7381 4 роки тому

    जळका स्वभाव वाटतो याचा..

  • @aashishbadve343
    @aashishbadve343 4 роки тому

    Anand ingale , from anand nagar Pune.

  • @ganeshsutar3652
    @ganeshsutar3652 2 роки тому

    Boltoi asa jasa kai lai motha celebrity ani actors a sadha junior actor ahe..Akkal pachaltoi asa ashi

  • @sanjeevjape852
    @sanjeevjape852 4 роки тому

    KITI BOLTAY --COME TO THE POINT.

  • @ravindrasaraf5620
    @ravindrasaraf5620 4 роки тому +3

    khup boring.. खळखळाट फार !

  • @imvishwajeet
    @imvishwajeet 4 роки тому +1

    paklo

  • @rohinitabib2924
    @rohinitabib2924 4 роки тому

    Madhurani pan bore zali, tilahi madhe madhe aandya kai bolato te kalal nahi

  • @purushottammisal4853
    @purushottammisal4853 4 роки тому

    Ati bore karato ha

  • @pramodadke9824
    @pramodadke9824 4 роки тому +2

    इंगळे फार पाल्हाळ बोलतात या interview मध्ये . खरे पुणेकर वाटत नाहीत . स्वतः कौतुक वगैरे ठिक.सगळ मिळुन 50 मिनिटांत संपवयाला हव होत. ऐक जेष्ठ खडुस पुणेकर.

  • @ketan.kulkarni
    @ketan.kulkarni 4 роки тому

    He is out of focus. Worst actor.