मुलाखत नेहमीप्रमाणे अतिशय छान आणि नेटकी झाली. अर्थहीन, संदर्भहीन आणि मुख्य म्हणजे दर्जाहीन बोलणे याला फाफटपसारा म्हणण्याची पद्धत आहे, विस्तृत बोलण्याला नाही. तीन तासांचा सिनेमा किंवा नाटक जेव्हा बघायला मिळते त्यामागे , तो सिनेमा किंवा नाटक लेखिका किंवा लेखकाच्या मनात जन्माला येण्यापासून ते पडद्यावर / रंगमंचावर अवतरेपर्यंतचा खूप मोठा प्रवास असतो. त्यासाठी विस्तृतपणेच बोलायला हवे.
रंग पंढरी,खूप आभार .नेहमी प्रमाणे मज्जा आली.सर्वांना विचारण्यात येणारे प्रश्न जरी सारखेच असले तरी उत्तरांचे दृष्टिकोन,कित्ती विविधरंगी.....एक सच्या कलाकाराची भेट करून दिलीत.
रंगपंढरीतून आजपर्यंत खूप मिळाले, नाटक पाहण्यातली गंमत अधिक नेटकेपणे कळत गेली आणि आणि बरेच काही नवे मिळाले. आता नाटक अधिक चांगले समजेल असे वाटते. याबद्दल तुमचे मनापासून आभार. आतापर्यंतच्या सगळ्याच मुलाखती खूप आनंददायी आणि समृद्ध करणाऱ्या होत्या. आनंद इंगळे यांची मुलाखतही तशीच. खूप काही देऊन जाणारी. धन्यवाद. विद्या मराठे
अतिशय स्पष्ट , प्रामाणिक, दोन वाक्यामधील अर्थ शोधायला लावणारी , माहितीपूर्ण मुलाखत . मधुराणी सुद्धा सहज -सुंदररितीने,कमी बोलूनही प्रभावी सादरीकरण करते.बौद्धिक -मानसिक आनंदाची गरज भागविणारा कार्यक्रम
पहिल्या भागावर मी कमेंट लिहिलीच आहे.. दुसरा भाग ऐकतांना मला वाटलं, एखादी व्यक्ती जेव्हा खूप अनुभवांतून गेलेली असते, तेव्हा तिला काय बोलू आणि काय नको असं होतं, तेव्हा ती तुटक तुटक किंवा एक वाक्य पुरं न करता, दुसरं सुरू करते. तसंच आनंदजी आपलं मत तर स्पष्टपणे व्यक्त करतात, पण कुठेतरी ते सावधपणे व्यक्त होतात.. प्रत्येक लेखकाच्या शैली प्रमाणे भाषा कशी बदलते, ती कशी आत्मसात करावा लागते, हे त्यांनी फार सुंदर सांगितलं. देहबोली चा वापर याविषयीही उदाहरणं खूप छान सांगितली. प्रत्येक दिग्दर्शकाचं वैशिठ्यं उत्तम रीतीनं सांगितलं... कुठेही फार वैचारिक उत्तर देण्याचा आव न आणता, प्रांजळपणे मतं व्यक्त केल्यामुळे मुलाखत भावली.. फक्त एकच सांगावसं वाटतं, कलाकाराने त्याच्या परीनं विस्तृत उत्तर दिल्यावरही, केवळ पुढचा छापील प्रश्न आहे म्हणून तो विचारून पुनरुक्ती केली जाते ती टाळावी.. काही कमीअधिक लिहिलं असल्यास क्षमस्व..
उपक्रम उत्तम आहे यात दुमत नाहीच... आजपर्यंत एकही मुलाखत चुकवलेली नाही.. पण आज फारच उथळ वाटली सगळीच उत्तरं... मूळ विषय सोडून पसाराच जास्त वाटला... यापेक्षा अरुण नलावडे यांना अधिक विस्तृत (दोन भागात) ऐकायला आवडलं असतं... रंग पंढरीच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा आणि पुढील मुलाखती ऐकण्यास प्रचंड उत्सुक.. :-)
आज नाटक कसे बदलते आहे, आजच्या contemporary काळासोबत कसे जुळवून घेता आले पाहिजे, हा मुद्दा refreshing वाटला. कारण शेवटी वास्तुस्तिथी विसरून चालत नाही.... ४-५ दिग्दर्शकांच्या शैली विषयी विस्तृत सांगितले ते ही आवडले... त्या पलीकडे मुद्देसूद एकाही प्रश्नाचे उत्तर दिल्या गेले नाही, इतर पसाराच जास्त वाटला. मधुराणीजी त्यांना विषयाकडे वळवण्याचा संपूर्ण प्रयत्न करत होत्या, परंतु प्रश्न वेगळाच आणि आनंदजी वेगळेच काहीतरी बोलत आहेत असे सतत वाटत होते... काही ठिकाणी त्यांनी जरा मुद्द्याला धरून सांगितलं, उदा. Challenging role विषयी. परंतु ते challenging role साकारण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया केली, हे सांगितलेच नाही... तरीही मुलाखत छानच झाली, पण not one of the best. Promos मधे प्रशांत दामले, निर्मिती सावंत, कविता लाड, सोनाली कुलकर्णी कधी दिसले नाहीत. Lockdown उठल्यावर त्यांच्या मुलाखती घ्या please. त्यांची process ऐकायला खूपच आवडेल!
Ingale Saheb- mala sagale yeta.. me perfect ahe. Bakiche lok overacting karatat.. me genuine ahe. Best example of,- Ati shahna tyacha bail rikma. Avada sagala yet Saheb tumha tari tumhi junior artist ka ahat ajun
This is the most intense talk in this series so far I suppose. Anad is flawed, wrong, raw, rude at times but he is so damn true. Someone with original attitude that has been developed with experience.
काही वेगळे मुद्दे समजले.. पण खरंच बर्याच जणांनी लिहीलंय तसं मोजके प्रश्न सोडले तर मुद्द्याला सोडूनच बोलणं झालं.. कदाचित मुलाखतीचा जास्त अनुभव नसेल किंवा स्वतः ची काही trade secrets लपवणे असेल.. गोल गोल बोलणं झालं एवढं खरं..
Evdhe specific Prashna asun hi uttara matra gol gol ch! Ugaah apan khup intelligent interview dila asa Anand ne samju naye.. I wish he had watched previous interviews on this channel.. if I understand the intent right, this channel is to celebrate/ understand art than the artist.. first time it was hard to watch it completely.. 👎
आनंद इंगळे यांची मुलाखत खास वाटली नाही.... त्यांच्या बोलण्यात फाफटपसाराच होता. ते स्वत:ला ज्ञानी समजतात असे वाटले...बोलण्यातून खूपच धीरगंभीरता जाणवली.... एकूणच पुण्याचा अभिमान असलेल्या नटमंडळींना आपली नाट्यकला दाखविण्यासाठी मुंबईलाच यावे लागते....या मुलाखतीत ते त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून ६० वर्षांचे आणि जणू काही विक्रम गोखले , जयंत सावरकर , नाना पाटेकर ,. विजया मेहता यांच्याशी बोलत आहेत असे वाटले... नेहमीप्रमाणे या मुलाखतीचा " आनंद " मिळाला नाही....त्यांचा आवडता शब्द " धन्यवाद " आहे... एकूणच ते धन्यवाद आहेत..
I agree with this comment. मी खूप शहाणा आहे (खरतर अतिशहाणा) असं त्यांना वाटतय असं एैकून वाटले नम्र असणे आणि असल्याचा आव आणणे हयात फरक आहे Anyways, Madhurani is good , as always 😊 Waiting for Chandrakant Kulkarni interview 😊
मुलाखत नेहमीप्रमाणे अतिशय छान आणि नेटकी झाली. अर्थहीन, संदर्भहीन आणि मुख्य म्हणजे दर्जाहीन बोलणे याला फाफटपसारा म्हणण्याची पद्धत आहे, विस्तृत बोलण्याला नाही. तीन तासांचा सिनेमा किंवा नाटक जेव्हा बघायला मिळते त्यामागे , तो सिनेमा किंवा नाटक लेखिका किंवा लेखकाच्या मनात जन्माला येण्यापासून ते पडद्यावर / रंगमंचावर अवतरेपर्यंतचा खूप मोठा प्रवास असतो. त्यासाठी विस्तृतपणेच बोलायला हवे.
विस्तृत बोलणे आणि अवाजवी बोलणे ह्यातला तुम्ही विषद केलेला फरक खूप सुंदर, सायली जी. 🙏👍
रंग पंढरी,खूप आभार .नेहमी प्रमाणे मज्जा आली.सर्वांना विचारण्यात येणारे प्रश्न जरी सारखेच असले तरी उत्तरांचे दृष्टिकोन,कित्ती विविधरंगी.....एक सच्या कलाकाराची भेट करून दिलीत.
Nice one learned a lot !! Makrand Deshpande yanchi mulakhat bghyla aavdel!
रंगपंढरीतून आजपर्यंत खूप मिळाले, नाटक पाहण्यातली गंमत अधिक नेटकेपणे कळत गेली आणि आणि बरेच काही नवे मिळाले. आता नाटक अधिक चांगले समजेल असे वाटते. याबद्दल तुमचे मनापासून आभार. आतापर्यंतच्या सगळ्याच मुलाखती खूप आनंददायी आणि समृद्ध करणाऱ्या होत्या. आनंद इंगळे यांची मुलाखतही तशीच. खूप काही देऊन जाणारी. धन्यवाद.
विद्या मराठे
Thanks विद्या जी. प्रतिक्रिया वाचून छान वाटलं. सर्व टीमतर्फे आभार.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
अतिशय स्पष्ट , प्रामाणिक, दोन वाक्यामधील अर्थ शोधायला लावणारी , माहितीपूर्ण मुलाखत . मधुराणी सुद्धा सहज -सुंदररितीने,कमी बोलूनही प्रभावी सादरीकरण करते.बौद्धिक -मानसिक आनंदाची गरज भागविणारा कार्यक्रम
धन्यवाद रंगपंढरी
Thanks for your feedback, विजय जी! प्रतिक्रिया वाचून छान वाटलं. सर्व टीमतर्फे आभार.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
रंगपंढरीतील आत्तापर्यंत ची सर्वोत्तम मुलाखत. दोन्ही भाग अप्रतीम.
अप्रतिम मुलाखत झाली दोन्ही भागात
नेहमी प्रमाणेच छान भाग!!
अप्रतीम मुलाखत आनंद. Proud of you. Kaustubh Tare
So Genuine U are Sir. Thank U.😊🙏🙏
पहिल्या भागावर मी कमेंट लिहिलीच आहे..
दुसरा भाग ऐकतांना मला वाटलं, एखादी व्यक्ती जेव्हा खूप अनुभवांतून गेलेली असते, तेव्हा तिला काय बोलू आणि काय नको असं होतं, तेव्हा ती तुटक तुटक किंवा एक वाक्य पुरं न करता, दुसरं सुरू करते. तसंच आनंदजी आपलं मत तर स्पष्टपणे व्यक्त करतात, पण कुठेतरी ते सावधपणे व्यक्त होतात..
प्रत्येक लेखकाच्या शैली प्रमाणे भाषा कशी बदलते, ती कशी आत्मसात करावा लागते, हे त्यांनी फार सुंदर सांगितलं. देहबोली चा वापर याविषयीही उदाहरणं खूप छान सांगितली. प्रत्येक दिग्दर्शकाचं वैशिठ्यं उत्तम रीतीनं सांगितलं...
कुठेही फार वैचारिक उत्तर देण्याचा आव न आणता, प्रांजळपणे मतं व्यक्त केल्यामुळे मुलाखत भावली..
फक्त एकच सांगावसं वाटतं, कलाकाराने त्याच्या परीनं विस्तृत उत्तर दिल्यावरही, केवळ पुढचा छापील प्रश्न आहे म्हणून तो विचारून पुनरुक्ती केली जाते ती टाळावी..
काही कमीअधिक लिहिलं असल्यास क्षमस्व..
Very nicely articulated feedback! Truly appreciated. शेवटी दिलेल्या सूचनेबद्दल सुद्धा धन्यवाद!
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
आनंद भाषेवर कमांड तशी जीभेवर खाण्याच्या बाबतीत बाकी सर्व उत्तम👍👍
मोहन आगाशे यांच्यानंतर अपेक्षाभंग झालेला भाग. खूप सांगितल्यासारखं करुन काहीच धड सांगितलं नाही.
फक्त स्वतः च कौतुक , इतर तुछ
Thanks for your feedback.
उपक्रम उत्तम आहे यात दुमत नाहीच... आजपर्यंत एकही मुलाखत चुकवलेली नाही.. पण आज फारच उथळ वाटली सगळीच उत्तरं... मूळ विषय सोडून पसाराच जास्त वाटला... यापेक्षा अरुण नलावडे यांना अधिक विस्तृत (दोन भागात) ऐकायला आवडलं असतं... रंग पंढरीच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा आणि पुढील मुलाखती ऐकण्यास प्रचंड उत्सुक.. :-)
Thanks for your frank feedback, Sana जी.
रसिका जोशीची फार आठवण आली.
khup chaan
खुप छान मुलाखत..
Khup chhan.
अप्रतिम मुलाखत
Practical 👍👍
आज नाटक कसे बदलते आहे, आजच्या contemporary काळासोबत कसे जुळवून घेता आले पाहिजे, हा मुद्दा refreshing वाटला. कारण शेवटी वास्तुस्तिथी विसरून चालत नाही.... ४-५ दिग्दर्शकांच्या शैली विषयी विस्तृत सांगितले ते ही आवडले... त्या पलीकडे मुद्देसूद एकाही प्रश्नाचे उत्तर दिल्या गेले नाही, इतर पसाराच जास्त वाटला. मधुराणीजी त्यांना विषयाकडे वळवण्याचा संपूर्ण प्रयत्न करत होत्या, परंतु प्रश्न वेगळाच आणि आनंदजी वेगळेच काहीतरी बोलत आहेत असे सतत वाटत होते...
काही ठिकाणी त्यांनी जरा मुद्द्याला धरून सांगितलं, उदा. Challenging role विषयी. परंतु ते challenging role साकारण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया केली, हे सांगितलेच नाही...
तरीही मुलाखत छानच झाली, पण not one of the best.
Promos मधे प्रशांत दामले, निर्मिती सावंत, कविता लाड, सोनाली कुलकर्णी कधी दिसले नाहीत. Lockdown उठल्यावर त्यांच्या मुलाखती घ्या please. त्यांची process ऐकायला खूपच आवडेल!
तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, रचना जी.
Sonali kulakarni sr.best actress pan tyancha natkacha pravas kiti aahe ? Ki tyavar mulkhat ghyavi.
Mala tari tyanchi far natak aathavat nahit
@@shilpakulkarni3186 tyanni experimental theater khup kele ahe, ani tya hindi- english plays hi kartat...
@@rachanadigrajkar6445 oh ok
निर्मिती सावंत यांनाही ऐकायला आवडेल
Thanks for your suggestion.
चंद्रकांत कुलकर्णी , प्रशांत दामले, संजय नार्वेकर यांनाही आमंत्रित करा
Ingale Saheb- mala sagale yeta.. me perfect ahe. Bakiche lok overacting karatat.. me genuine ahe. Best example of,- Ati shahna tyacha bail rikma. Avada sagala yet Saheb tumha tari tumhi junior artist ka ahat ajun
आनंदवन मालिका अजुनही विसरलो नाही.
उषा नाईक आणि प्रशांत दामले यांनाही मुलखाती साठी आमंत्रित करा
Thanks for the suggestion.
मधुराणी madam , अश्या वाचाळ लोकांना आवरणे यातच तुमचे कौशल्य आहे. Please take care next time.
आनंद जी नी अपुरे सोडलेले वाक्य पूर्ण करायला हरकत नव्हती...
हो, प्रशिक्षण देणा-या ' प्रशिक्षित ' संस्था असायलाच हव्यात...
This is the most intense talk in this series so far I suppose. Anad is flawed, wrong, raw, rude at times but he is so damn true. Someone with original attitude that has been developed with experience.
P0
expressive actor, kontyahi velela video pause kara, expressions vegle astil
A unique observation, as always, Yogesh ji - :)
To the point answers were missing. And his statements were contradicting most of the time. Madhurani was good as usual and shown her patience.
Thanks for your frank feedback.
He is a oversmart, over confident guy. Just trying to pretend as he is someone. Great actor and knowledgeable person.
काही वेगळे मुद्दे समजले.. पण खरंच बर्याच जणांनी लिहीलंय तसं मोजके प्रश्न सोडले तर मुद्द्याला सोडूनच बोलणं झालं.. कदाचित मुलाखतीचा जास्त अनुभव नसेल किंवा स्वतः ची काही trade secrets लपवणे असेल.. गोल गोल बोलणं झालं एवढं खरं..
Thanks for your honest feedback!
आत्ता पर्यंतच्या सर्व मुलाखती खूप सुंदर होत्या ही सोडून.
Thanks for your frank feedback.
Ila bhate va anad ingle va mahila abhinrtini amhla bor kela.pan purush abintyani amcha manoranjan va anand dila
अतिशय आगाऊ पणा वाटला
अजून एक सुंदर मेजवानी! पण थोडी अधुरी वाटली, का? अनेक कारणं......
काय कारणं वाटली सांगा. We welcome your feedback.
खूप बोलण म्हणजे अर्थपूर्ण असं नव्हे ...बस इतकंच
Thanks for your honest feedback!
khup boring zala!
Thanks for your frank feedback!
Evdhe specific Prashna asun hi uttara matra gol gol ch! Ugaah apan khup intelligent interview dila asa Anand ne samju naye.. I wish he had watched previous interviews on this channel.. if I understand the intent right, this channel is to celebrate/ understand art than the artist.. first time it was hard to watch it completely.. 👎
आनंद इंगळे यांची मुलाखत खास वाटली नाही.... त्यांच्या बोलण्यात फाफटपसाराच होता. ते स्वत:ला ज्ञानी समजतात असे वाटले...बोलण्यातून खूपच धीरगंभीरता जाणवली.... एकूणच पुण्याचा अभिमान असलेल्या नटमंडळींना आपली नाट्यकला दाखविण्यासाठी मुंबईलाच यावे लागते....या मुलाखतीत ते त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून ६० वर्षांचे आणि जणू काही विक्रम गोखले , जयंत सावरकर , नाना पाटेकर ,. विजया मेहता यांच्याशी बोलत आहेत असे वाटले... नेहमीप्रमाणे या मुलाखतीचा " आनंद " मिळाला नाही....त्यांचा आवडता शब्द " धन्यवाद " आहे... एकूणच ते धन्यवाद आहेत..
Thanks for your frank feedback, सुषमा जी!
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
I agree with this comment.
मी खूप शहाणा आहे (खरतर अतिशहाणा) असं त्यांना वाटतय असं एैकून वाटले
नम्र असणे आणि असल्याचा आव आणणे हयात फरक आहे
Anyways, Madhurani is good , as always 😊
Waiting for Chandrakant Kulkarni interview 😊