1x3 | Prashant Damle | Shubhangi Gokhale | Sankarshan Karhade |12500 Show

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2022
  • इस्त्रायलमध्ये नक्की काय घडलं? १२ देशांत प्रयोग करणारं मराठी नाटक कोणतं? मराठी नाटक परदेशात जातं तेव्हा काय होतं?
    विक्रमी १२५०० व्या प्रयोगानिमित्त जाणून घेऊयात अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आणि धमाल किस्से, प्रशांत दामले आणि त्यांच्या सहकलाकार, सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्याकडून. ‘वन बाय थ्री’च्या या भागामध्ये. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.
    in.bookmyshow.com/plays/eka-l...
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 233

  • @user-em6cv6gc7y
    @user-em6cv6gc7y 4 місяці тому +6

    प्रशांत दामले म्हणजे all time favorite. शुभांगी गोखले आणि संकर्शण यांचीही कामं आवडतात. खूप छान कार्यक्रम. 12500 च्या विक्रमासाठी प्रशांत सर तुमचे अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @hemantjoshi1428
    @hemantjoshi1428 Рік тому +11

    शुभांगी ताई इतक्या सहज इतकी छान मराठी बोलतात. "आवळ्या भोपळ्याची मोट" खरंच प्रशांत सर तुम्ही जीनियस आहात. एकमेवाद्वितीय..आणि संकर्षण तुझं सूत्र संचालन लाजवाब..

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 Рік тому +82

    हे त्रिकूट एकदम झक्कास आहे . खूप मजा आली तिघांच्या गप्पा ऐकताना. प्रशांत दामले आणि त्यांची संपूर्ण टीम यांना भरभरून शुभेच्छा 🙏 👌👏👏

  • @sampadadandawate2401
    @sampadadandawate2401 Рік тому +40

    शुभांगी ताई असं पुस्तक तुम्ही नक्कीच लिहा. आम्हा सर्व रसिकांच्या तर्फे मनापासून शुभेच्छा!!!
    त्या पुस्तकाचीहि विक्रमी विक्री होईल. 💐

    • @sampadadandawate2401
      @sampadadandawate2401 Рік тому +3

      संकर्षण आपण त्यांना मदत करा!!

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 Рік тому +101

    प्रशांत सर तुमचा हसरा चेहरा आणि त्यामागे दुसऱ्याची हसत हसत खिल्ली उडवायची पद्धत आणि सोबत शुभांगी ताई आणि संकर्षण फारच छान आणि दुर्मिळ योग मस्तच

    • @vandanasutavane5736
      @vandanasutavane5736 Рік тому +6

      हे तीन कलाकार एकत्र म्हणजे काय बोलायचे? सुंदर

    • @revatikulkarni6801
      @revatikulkarni6801 Рік тому +3

      Khup chan

    • @karanpatil6978
      @karanpatil6978 3 місяці тому

      0:17 tr r 0:17 no r 0:17 s bol r 0:17 r 0:17 rr 0:17 r 0:17 t 0:17 t r 0:17 rr r 0:17 😅 ter r😮r😢 r r😢t😢😮​@@vandanasutavane5736

  • @manalideodhar2506
    @manalideodhar2506 Рік тому +28

    खूप छान आठवणी ... प्रशांत दादा , तुम्हाला १२५०० व्या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा 💐🙏🏼

  • @kamleshvichare6628
    @kamleshvichare6628 Рік тому +7

    खूप सुंदर संकल्पना आणि सादरीकरण. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. १२५००चा हा मुक्काम गाठताना प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे प्रशांत सरांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभं राहणाऱ्या गौरीताईंचं मनोगत ऐकायला आवडेल. प्रशांत सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @surekhajoshi2981
    @surekhajoshi2981 Рік тому +6

    वा फार सुंदर मुलाखत होती, प्रशांत दामले बद्दल तर काय बोलणार तो फारचं गोड, माणूस आहे, शुभांगी ताई पण खूप सहज अभिनय करतात मला फार आवडतात, संकर्षण ला मी आम्ही सारे खवैय्ये च्या वेळेस भेटली आहे फारच साधा सरळ गुणी मुलगा आहे
    वा किस्से धमाल होते

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Рік тому +16

    साखर खाल्लेला माणूस हे खरच मस्त नाटक आहे ,,
    तुम्हा तिघांचीही कामे नादच❤️
    सूर जुळावे हे गाणे मनात घर करून राहिले...❤️😘

  • @rupalina9563
    @rupalina9563 Рік тому +9

    1 👍🏼 kela; pan soy asati tar hya episode la 12,500 likes kele asate.
    Anek shubhechchha 💐💐💐
    ani tumhi tighe kayam asech raha, hee Ishwarcharani prarthana.
    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @madovermusic459
    @madovermusic459 Рік тому +7

    साज तरंग चे अजून भाग बनवा,कलाकारांना फार मदत होत आहे त्याने 👍🙂🧡

  • @pravinainamdar9808
    @pravinainamdar9808 Рік тому +5

    तुम्ही तिघांवरोबर निखळ हास्य मी पण अनुभवले. फारच सुंदर. अजून एपिसोड बघायला आवडेल.

  • @rashmiathawale3234
    @rashmiathawale3234 Рік тому +7

    ह्या गप्पा ऐकण्यात वेळ मस्त गेला. प्रशांत सरांना 🙏🙏

  • @arunanemade30
    @arunanemade30 Рік тому +5

    माझ्या तर तिन्ही व्यकती खुप च आवडते आहे 👍👍🙏💐💐🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍

  • @medhashas
    @medhashas Рік тому +6

    शुभांगीताई तुम्ही जरुर जरुर हे कॉफी टेबल बुक नक्की तयार करा , आमच्या शुभेच्छा आहेत

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 Рік тому +2

    Hey 👋 dear Shubhangi 🥰🥰🥰
    अहो आश्चर्यम् 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    आजच आपण आमने सामने हे सुंदर नाटक पाहायला दीनानाथ मध्ये भेटलो होतो.
    तुझ्या सांगण्याने आजच मी हा स्मृतिगंध
    ने आयोजित केलेल्या Utube baghate aahe. या कार्यक्रमात फारच मज्जा आली.
    खूप खूप हसले मी.
    शुभांगी गोखले आजची आपली पहिलीच भेट. आपुलकीची❤️❤️❤️❤️❤️🫂🫂🫂🫂
    Thank you DEAR 💕😍😊👍🫂

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 Рік тому +13

    मजा आली, दिलखुलास गप्पा, निखळ मैत्री पाहुन खुपच छान वाटले, दोघांनाही उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Рік тому

      शुभांगी गोखले. My most favourite actress.

  • @chinmaygaonkar4682
    @chinmaygaonkar4682 Рік тому +2

    सकाळी ५.३० वाजता मस्त अंघोळ पांघोळ उरकून हा interview सहजच पाहिला. जणू काही काकड आरतीच्या वेळेसची प्रसन्नता जाणवली. Hats off to Prashant Damle Sir. मस्तच.

  • @asavarijoshi4831
    @asavarijoshi4831 Рік тому +5

    तुम्ही तिघांनी मिळून खूप छान गप्पा मारल्या आणि आम्हा रसिकांना आनंद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि तिघांनाही खूप खूप शुभेच्छा

  • @gayatribhat5685
    @gayatribhat5685 Рік тому +4

    साखर खाल्लेला माणूस एक अप्रतिम नाटक. तुमच्या तिघांची कामे उत्तम झाली आहेत. तुम्हांला १२५०० व्या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @vrundamayekar3037
    @vrundamayekar3037 Рік тому +7

    प्रशांत सर तुमचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐🙏🏼👍🏼

  • @rashmipadture5019
    @rashmipadture5019 Рік тому +2

    शुभांगी ताई खरचं लिहा पुस्तक.तुमची शैली पण छान आहे. व्हिडिओ केलीत तर अनेक भाग होतील.आम्ही भाग्यवान असू.

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 Рік тому +2

    व्हिडियो पहाताना इतकं रम्य वाटतं तर साक्षात किती सुरेख वाटलं असतें, खरच बहारदार कार्यक्रम 👌👌

  • @truptiakul
    @truptiakul Рік тому +16

    खुप सुंदर!! I can imagine all funny things happens during प्रयोग !! Hats off to you all maintaining your pace and expressions during play!! Prashant sir keep going !! You are only one in this century focused on play instead on other mediums and most successful all times !!

  • @healinghuman7134
    @healinghuman7134 Рік тому +4

    मान्य आहे की दिग्गज कलाकार आहेत परंतु आता नवीन कलाकार ह्यांनी काय केल पाहिजे ह्याबद्दल थोडस मार्गदर्शन....😊😊👍🏻👍🏻

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 Рік тому +3

    छान झाला आजचा कार्यक्रम! 🥳
    विक्रम वीर प्रशांत दामले यांना 🙏🙏
    खूप खूप शुभेच्छा!

  • @vrishalivenegurkar3029
    @vrishalivenegurkar3029 Рік тому +3

    तुमच्या सर्व टीमच्या चर्चेत खूपच आनंद घेतला, मिळाला .

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 20 днів тому

    खूप छान हसत ,प्रशांत दामले,शुभांगी गोखले आणि संकर्षण ,तुमच्या गप्पा खूप रंगल्या,आपण तिघही खूप आवडता .नवीन विक्रमासाठी खूप शुभेच्छा.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Рік тому +4

    प्रशांत दामले आणि शुभांगी संगवई अप्रतीम कलाकार आहेत.
    शुभांगीताईंचं आत्मकथा (डॅा लागू,सुहासताई जोशी) टिळक स्मारक ला पाहिलंय…
    दोघांनाही नमस्कार 🙏❤️

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 3 місяці тому

    तिघेही एक नंबर आहेत कितीही वेळ बोलत राहिले तरी बघत राहावेसे वाटते यांच्याकडे 👌🏻👌🏻👌🏻

  • @saideshpande7869
    @saideshpande7869 Рік тому +3

    प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले खूपच छान खूप खूप अभिनंदन पण संकर्षण तू किती लकी आहेस रे ही एवढी दोन दिग्गज मंडळी त्यांच्या किती वर्ष वाट पाहण्यानंतर एकमेकांबरोबर नाटक करू शकली पण आज तू अतिशय कमी वयामध्ये प्रशांत दामले यांच्याबरोबर नाटक करत आहेस तुझेही अभिनंदन

    • @ashadesai6487
      @ashadesai6487 Рік тому +1

      इंटरव्ह्यू आहे असे वाटलेच नाही तीन मित्र खूप दिवसानी एकत्र येऊन कटटया वर गप्पा मारत बसले आहेत अस वाटल

  • @ranjanadeshpande8524
    @ranjanadeshpande8524 Рік тому +1

    शुभांगी, प्रशांत तुम्हा सगळ्यांची उर्जा इतकी जबरदस्त. तुमचं नाटक बघुन हसुन हसुन पुरेवाट झाली आणि खुप फ्रेश झालो.

  • @anjalikulkarni9924
    @anjalikulkarni9924 Рік тому +5

    खुप छान झाल्या गप्पा. प्रशांतजींचे खुप खुप अभिनंदन आणि त्यांना ,त्यांच्या सर्व teams ना हार्दिक शुभेच्छा.

    • @anaghaphadnis108
      @anaghaphadnis108 Рік тому

      Prashant Damle great person amhi sagli natke pahili ahet parat pahave ashich natke ahet khup chant all the best khup sahas abhinay ani khup energy

  • @meghanakolekar8848
    @meghanakolekar8848 Рік тому

    khup khup sundar episode. lots of love to damle sir. he is truly Natasamrat.,,❤️❤️❤️❤️❤️

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Рік тому +1

    वा!संकर्षण,खूप अप्रतिम हा कार्यक्रम सुरू केलात.खूप शुभेच्छा.खूप आनंद देताय.

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 Рік тому +3

    छान झाली मुलाखत 🙏👌❤

  • @saileejain6759
    @saileejain6759 Рік тому +1

    Khup khup khup chaan program ahe nustya memories aikun pun hasaila yeta 😍😍❤️❤️❤️ the best Prashant Damle

  • @abolisartstudio1477
    @abolisartstudio1477 Рік тому +1

    अप्रतिम भाग ! निखळ मनोरंजन!!! प्रशांत दामले या नावातच विक्रम आहे ,नुसते नाव ऐकून हि चेहर्‍यावर हसु उमटते एवढी ताकद आहे त्यांच्या कामाची !

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Рік тому +1

    पर्वणी!!
    Thank you both of you!!

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Рік тому +1

    12500 zale asech ajun pan 12500 vhavet hi shubhechya🙏🙏🙏

  • @ujwalanaik963
    @ujwalanaik963 Рік тому +1

    Khupach mast 👌🏻👌🏻

  • @anupdhodapkar
    @anupdhodapkar Рік тому +1

    khup khup Haslo....Prachand!!! Tumha tighanna Sashtang Dandwat🙏🙏🙏🙏

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Рік тому +1

    तुमची बहुतेक नाटकं पाहिली आहेत.
    नागपूरला घरी पण आलात. खूप छान वाटतं. साखर -- आम्ही मुंबईला येऊन पाहिलंय.
    तुमच्या बरोबर आणि शुभांगी बरोबर , अधोक्षज बरोबर फोटो काढले.
    तुम्ही सर्व आपुलकीने भेटलात याचं खूप अप्रूप वाटलं.
    तुमच्या पुढील प्रयोगांना व विक्रमांना खूप शुभेच्छा ! 🌹🌹🌹

  • @tejajoshi8409
    @tejajoshi8409 Рік тому +1

    No words
    The way Shubhangi ma'am talks.....rangvun kisse sangne.... apratim

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 Рік тому

    प्रिय संकर्षण,
    मी ह्या उपक्रमातील सगळे भाग पाहिले.
    विक्रमादित्य श्री प्रशांत दामले हे आपल्या मराठी नाट्य सृष्टी आणि चित्रपट सृष्टी चे अमिताभ बच्चन आहेत.
    आम्ही प्रशांत ला खूप प्रेम करतो.
    उत्तम स्वास्थ्यपूर्ण दीर्घायुष्य प्रशांतला लाभावे हीच श्री चरणी प्रार्थना करतो.
    हा संपूर्ण उपक्रम आम्हाला खूप आवडला आणि प्रशांत च्या नाटका एव्हढाच आनंद आम्हाला ह्यात ही मिळाला.
    आम्ही सगेसोयरे जेंव्हा कधी कोणत्याही कारणाने एकत्र येतो तेव्हा आम्ही मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत हे गाणे म्हणतो.
    खूप खूप प्रेम तुलाही.तुला सुद्धा असीच उत्तम कारकिर्द लाभो असा लाख लाख शुभेच्छा.
    - संजय धरमशीभाई कोटेचा.
    राजकोट....गुजरात.

  • @arunanemade30
    @arunanemade30 Рік тому +5

    हा कार्यक्रम कधी आहे प्रशांत सरांचा जो त्यानी सांगितले 12500 चा कार्यकम 🙏🙏

  • @sukhadabhounsule5575
    @sukhadabhounsule5575 Рік тому +3

    खुप सुंदर हसरी मुलाखत 😀👌

  • @avitarodekar4167
    @avitarodekar4167 4 місяці тому

    Simply superb, आभार

  • @medhakulkarni4618
    @medhakulkarni4618 Рік тому +1

    खूपच छान

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 Рік тому

    वा! किती छान प्रोग्रॅम !!👌👍💐

  • @sujatagore7709
    @sujatagore7709 4 місяці тому

    संकर्षण तू अशा अनेक. मुलाखती घै.
    आम्हाला ऐकायला आवडेल.
    ही मुलाखत फारच सुंदर
    परत परत ऐकली.

  • @tejajoshi8409
    @tejajoshi8409 Рік тому

    Beautiful absolutely beautiful ❤️

  • @truptikhaire2186
    @truptikhaire2186 Рік тому +1

    अप्रतिम

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 Рік тому

    फारच सुंदर!!!! खूप मजा आली

  • @bewithvarunandaditya.7498
    @bewithvarunandaditya.7498 Рік тому

    Khup Chhan

  • @sugandhajathan3746
    @sugandhajathan3746 Рік тому +1

    Prashant sir Manapasun shubhechha.... Asich tumachi utarotar pragati hovo..... Shubhangi tai tumhi pustak lihach ..chan kalpana..... sunder mulakat..chan trikut 🙏😊

  • @umaparab6290
    @umaparab6290 Рік тому

    Video khup chan zalay .

  • @madhavikamble5838
    @madhavikamble5838 Рік тому +1

    khup chhan mulakhat. me khup hasle Barack divsani .thank you

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 Рік тому +1

    gr8 and very very enjoyeble

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 Рік тому

    निखळ मैत्री आणि दिलखुलास गप्पा खुपच मजा आली.. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही गप्पांची सुंदर मैफिल. मस्त. 👌

  • @mayurkhaire8040
    @mayurkhaire8040 Рік тому

    Khup sunder ur all my feveret star 🇦

  • @deepalipatkar8365
    @deepalipatkar8365 Рік тому +1

    " Zopatana Vahi Band 👏👏👏"
    Khupch chan. Sankarshan tu tyana chan man mokal bolun dils.
    Chan zhala interview 👌

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Рік тому +1

    खूप मस्त धम्माल आली

  • @pinupatil441
    @pinupatil441 Рік тому

    खूप छान👏

  • @salluinmumbai
    @salluinmumbai Рік тому +3

    खूपच छान एपिसोड

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 11 місяців тому

    मी बरेचदा ही मुलाखत पहाते आणि दरवेळी आनंदाची अनुभूती येते, अक्षर वाड: मय तशी ही अक्षर मुलाखत, शब्द थिटे पडावेत असे सर्व देखणे 👌🏻👌🏻

  • @rangmarathi2143
    @rangmarathi2143 Рік тому +1

    15:20 अहो sankarshan sir किती घाबरून, लाजून लाल झाले आहात तुम्ही🤭🤭☺️☺️

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 Рік тому

    खूप खूप शुभेच्छा. तुमच्या तिघांच्या आठवणी आणि त्यातून रंगलेल्या गप्पा मज्जा आली.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Рік тому +1

    Vaaa..mastach vatle bagjun..Shubhangi tai chan kam kartat...Tipre serial punha navyane Lihoon pudhil 5/7 varshani ti family kashi asel te baghayla khup avdel..

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Рік тому +3

    फार वर्षांपूर्वी …कदाचित् ८० च्या दशकात ….बालगंधर्व ला प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकरांचे ब्रम्हचारी पाहिले….नंतर एका लग्नाची गोष्ट ! केवळ अविस्मरणीय !!
    इथे सांगलीत नाटकांची वानवा असते😔

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 Рік тому

    माझ्या आवडत्या कलाकारांच्या ह्या मनमोकळ्या गप्पा ऐकून खुप खळखळून हसले.निखळ,निर्मळ मैत्री आणि प्रयोगा दरम्यानच्या गमतीजमती.खुप मजा आली.तुम्ही तीघेही असेच सदाबहार रहा.

  • @bhavanadoshipune2328
    @bhavanadoshipune2328 Рік тому

    खुप मजा आली.असेच पुन्हा पुन्हा अश्याच मुलाखती घेतल्या जाव्यात

  • @veenaganu6469
    @veenaganu6469 Рік тому

    Prashant दामले आणि शुभांगी ताई माझे फेवरेट आहेत.आणि शुभांगी ताई तुम्ही आमच्या गावात(धुळे) राहायला आहात.त्यामुळे जास्त जवळीक वाटते.खूप शुभेच्छा

  • @leenamhatre7150
    @leenamhatre7150 Рік тому

    खूप मज्जा आली ऐकताना
    प्रशांत सरांना खूप खूप शुभेच्छा

  • @pratibhapacharne6985
    @pratibhapacharne6985 Рік тому

    भारी आहे तुम्ही सर्व ❤❤ प्रशांत दामले चे सर्व नाटक भगितले..❤❤..

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh2359 Рік тому +1

    अप्रतिम 😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤❤स्मृतीगंध.

  • @maheshhakke8909
    @maheshhakke8909 Рік тому +1

    Mazi marathi. 😍😍😍 Ek no. Bhasha

  • @reshmajoshi19
    @reshmajoshi19 Рік тому +4

    प्रशांत सर, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🎉😊

  • @manjireekavatkar9944
    @manjireekavatkar9944 Рік тому

    खूप छान व विनोदी स्वभाव आहे प्रशांत चा ,मी त्याच्याबरोबर सिद्धार्थ कॉलेज मधून पहिले नाटक केले होते , द मा मिरासदार यांचे माझी पहिली चोरी , सतीश पुळेकर यांचे होते ,काम माझे खूप छोटे होते पण आम्ही ते नाटक खूप एन्जॉय केले , प्रदीप पटवर्धन, जयंत वाडकर ,पाटकर इतके छान कलाकार होते व आजचा तुम्हा तिघांचा हा कार्यक्रम खूपच सुंदर आहे , प्रचंड हसते आहे मी , असेच हस्वत रहा प्रशांत , ऑल दी बेस्ट

  • @vasantidamle9482
    @vasantidamle9482 Рік тому

    खूप छान. सगळ्या मुलाखतींमुळे प्रत्येकाचे वेगळे पैलू कळत आहेत. प्रशांत दामल्यांचीही आणखी ओळख होत आहे.

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 Рік тому +4

    तुफान फटकेबाजी ,energy, humour ह्याचा मागील दिवसांत बंगलोरला" सारखं काहीतरी होतंय "च्या निमित्ताने अनुभव आला तुम्हांला सलाम प्रशांत सर,,,,,💐💐💐

  • @sanbor5011
    @sanbor5011 Рік тому

    खूप गोड आहेत सर्व.
    प्रशांत सर आणि शुभांगीताई खूप गोड.

  • @nidhimatkar1955
    @nidhimatkar1955 Рік тому

    Khup chan

  • @sujatabhurke7985
    @sujatabhurke7985 Рік тому +4

    खुपच मस्त वाटलं तुमच्या गप्पा ऐकून.... तुम्ही तिघेही माझे आवडते कलाकार आहात.
    तिघांनाही खुप शुभेच्छा... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 Рік тому +1

    अप्रतीम...

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 Рік тому

    खूप छान मुलाखत...असे वाटत होते की आपण विनोदी नाटकच पाहत आहे.

  • @yatink7404
    @yatink7404 Рік тому

    Best episode of the series

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Рік тому

    great interview

  • @surekhaborude7637
    @surekhaborude7637 Рік тому

    Khup mast

  • @mrs.t817
    @mrs.t817 Рік тому +6

    Khup chaaan Sankarshan....all the best for new project of Smrutigandha.... Prashant sir Ani Shubhangi ma'am tar classic ahet tyanchya vishayi amhi kai bolnar... great...👌👌

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Рік тому

    खूप छान कार्यक्रम. शुभांगीताईंची कॅाफी टेबल बुकची आयडिया एकदम मस्त.

  • @kavitajoshi6296
    @kavitajoshi6296 Рік тому

    खूपच छान. शुभांगी गोखले, प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे खूप मस्त.

  • @nitinnagarkar3007
    @nitinnagarkar3007 Рік тому

    आणि प्रशांत दामले....Great timing sense

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Рік тому

    Mastch 3

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Рік тому

    Masta 👌👌👌

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer Рік тому

    वाह, खूपच मस्त गप्पा 😍😅🤩 खूप हसायला आले 👌🏻👌🏻👌🏻

  • @KD-tn1xv
    @KD-tn1xv Рік тому

    आदर, प्रणाम 🌹🌹

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 7 місяців тому

    खरच सोपी गोष्ट नाहि. म्याम/ताई/आई/मैञीण/स:खी 🙏🎶🎵🔔🎻

  • @puncturelife
    @puncturelife Рік тому

    संकर्षण 1*3 चे सर्वच भाग खूप उत्तम वाटले आणि सर्व किस्से ऐकून फार भारी वाटलं, इतकं की माझी नाटकं किंवा त्याची तालीम घ्यावी अशी इच्छा झाली. तसचं प्रशांत सर याचे जुने प्रयोग जसे की गेला माधव कुणीकडे वगैरे हे पुन्हा रंगमंचावर येणं शक्य असेल तर पाहायला नक्की आवडेल. खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙌👏

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar1950 Рік тому

    खूपच छान गप्पा गोष्टी .तिघेही छान सहज सुंदर अभिनय .आमचे खूप आवडते कलाकार.तुम्हाला तिघांना खूप शुभेच्छा.असेच हसत रहा आणि हसवत रहा...