रंगपंढरी Face-to-Face: Atul Parchure - Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 4 роки тому +15

    अतुल ची करीयर मधील पहीली मुलाखत असेल,ज्यात तो पुर्ण पणे मनमोकळा बोलाय.
    खुप माहीती मिळाली.रंगपढरीचे खुप खुप धन्यवाद.

  • @jaydeepchipalkatti
    @jaydeepchipalkatti 4 роки тому +15

    ह्या सगळ्या मुलाखती (दोनतीन भागांत मिळून) तास-दीड तास चालतात ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्या पाचसहासाताठ तास चालाव्यात असं वाटत राहतं. मुलाखतकर्तीचा वाखाणण्यासारखा सद्गुण म्हणजे मध्ये काड्या न घालता समोरच्याला मनसोक्त बोलू देणं. त्यामुळे फार मजा येते.

  • @rrkelkar2556
    @rrkelkar2556 4 роки тому +5

    रंगपंढरी मालिकेतील आजवरची सर्वाधिक प्रामाणिक आणि दिलखुलास मुलाखत. मधुराणीचेही अभिनंदन.
    - डॉ. रंजन केळकर

  • @omalane3826
    @omalane3826 3 роки тому +1

    मस्त आहे ओमकार.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 місяці тому

    Wow.. mastach..RIP to shri Parchureji..we miss you a Lot..

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 роки тому +7

    " अतुल परचुरे " या गुणी कलाकाराची नेहमीप्रमाणे अप्रतिम मुलाखत झाली! रंगपंढरी ने अक्षय तृतियेची छान भेट दीली त्या बद्दल मनापासून आभार! 👌👌👌🙏🙏

  • @ratnaprabhajoshi8054
    @ratnaprabhajoshi8054 3 роки тому +1

    Madhurani aai sadhya. Ani ata rang pandhari.......mast

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 роки тому +4

    Thanks. Lock down च्या काळात 'रंग पंढरी' हा एक सकारात्मक किरण आहे. आभार! बघून झाल्यावर लिहीणारच आहे.

  • @umeshbehere5306
    @umeshbehere5306 4 роки тому +3

    अतुल परचुरे ना ऐकून मजा आली आणि त्यांना पाहून मला मित्राचा भास होतो ़़़ तो मित्र आज नाही खूप शुभेच्छा धन्यवाद रंग पंढरी

  • @priyapalnitkar4252
    @priyapalnitkar4252 4 роки тому +4

    Sakali sakali chan mejvani,atul parchure 🙏🙏dhanyawad rangpandhari team🌹🌹💐💐💐

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 3 роки тому

    सुंदर अप्रतिम मुलाखत. किती प्रांजलपणे सांगितले सर्व. खरंच गुणी कलाकार. आणि मधुराणी चे पान कौतुक कीं त्याला मनमोकळे पणाने भरपूर बोलू दिले.

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 4 роки тому +4

    अप्रतिम!
    परचुरे साहेबांकडे अनुभव आणि आठवणींचं खूप मोठा साठा, खजिना,असेल
    त्यांचं भाषेवरही छान प्रभुत्व आहे
    आशा आहे तुम्ही खूप बोलत कराल,आणि मेजवानी द्याल ह्या lockdown च्या काळात

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 роки тому +11

    "अभिनय न करणं हे कठीण आहे." हे वाक्य फक्त चकचकीत वाक्य म्हणून वापरले असे वाटू शकते पण परचुरे यांनी इतक्या खरेपणाने सांगितले की त्यातला सच्चेपणा जाणवून गेला.
    दुसरा भाग पुरवून उद्या बघणार आहे. तेवढेच काहीतरी looking forward to................
    असेल. सलग बघण्याचा मोह होतोय पण नाही...... उद्यासाठी काहीतरी राखून ठेवायचे आहे..... A lesson learnt in Corona Lock down..... Thanks रंग पंढरी for the lovely अक्षयतृतिया gift. रंग पंढरी अक्षय होवो, हीच सदिच्छा. P

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 роки тому +2

    अतिशय सुंदर मुलाखत👌👍

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 роки тому +2

    अक्षयतृतीयेची सुरवात रंगपंढरी मुळे अतुल परचुरेंसारख्या गुणी अभिनेत्याच्या मुलाखतीने झाली. अजून काय आनंदाच दुसरं निधान असणार !!! 🙏🏻 सुंदर, अप्रतिम

  • @jaydeepchipalkatti
    @jaydeepchipalkatti 2 місяці тому

    आदरांजली. फार वाईट वाटलं.

  • @timetable641
    @timetable641 Рік тому

    छान मुलाखत, गुणी,साधा सरळ मराठी कसलेला कलाकार

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 4 роки тому +3

    मधुराणी ताई खूप छान घेतेस मुलाखत..खुलून बोलतो समोरचा माणूस तू विचारल्यावर.

  • @nachiketmhetre
    @nachiketmhetre 4 роки тому +2

    अतुल परचुरे सर, सलाम तुम्हाला...

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 3 роки тому

    खूप छान. सोदाहरण माहिती मिळाली.

  • @Manoj17Patankar
    @Manoj17Patankar 2 роки тому

    kyaa baat hai.. Agam cha music ne ankhin maja aanli!

  • @shubhamjoshi8885
    @shubhamjoshi8885 4 роки тому +1

    अतिशय उपयुक्त आणि उत्तम मुलाखत , 👌
    धन्यवाद 😊

  • @ulkakathale4906
    @ulkakathale4906 4 роки тому +2

    आहो मधुराणी ताई तूम्ही तरूण तूर्क पाहीले नाही ही गोष्ट मला वाईट वाटले खरचं सवड काढून पहा.

  • @DJगुरु
    @DJगुरु 4 роки тому +3

    #रंगपंढरी/ Rang Pandhari
    जयंत सावरकर यांची पण मुलाखत घ्या खूप मजा येईल अनुभव ऐकायला.खूप छान बोलतात

  • @mandarmhase6717
    @mandarmhase6717 3 роки тому

    Madhurani nav kasla mast ahe 🥰wahha bharie ekdum

  • @akshaygoa71
    @akshaygoa71 2 місяці тому

    नमन 🙏🏻

  • @RajeshBedse
    @RajeshBedse 4 роки тому +5

    Video quality is extremely good :). And Interview as well.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      धन्यवाद राजेश जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @aditioak2683
    @aditioak2683 4 роки тому +1

    व्वा व्वा मस्त !! याबद्दल खूप खूप धन्यवाद योगेश जी, तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीम ला...
    👍👍🙏🙏

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 роки тому +1

    Khupch chaan

  • @avijutams1975
    @avijutams1975 4 роки тому +4

    तरुण तुर्क हे नाटक आम्ही सतत बघत असतो.आता पर्यंत २०वेळा बघितले आहे,आणि प्रत्येक वेळी हसून हसून बेजार होतो.

  • @cadiwan
    @cadiwan 4 роки тому +1

    अप्रतिम मुलाखत !😊

  • @parthbargodefilms9997
    @parthbargodefilms9997 2 місяці тому

    Khup miss keru ❤ RIP 🙏

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 4 роки тому +1

    1 नंबर

  • @vinayakkotwal7256
    @vinayakkotwal7256 4 роки тому +2

    Very Nice. Waiting for some directorial or natak writers interviews too.

  • @snayak983
    @snayak983 Рік тому

    Me Saman leke auun....All the best movie ...!!! This man is an awesome comedian

  • @asmitakulkarni9737
    @asmitakulkarni9737 4 роки тому +1

    Chanach zali mulakat

  • @kanchanskitchen7961
    @kanchanskitchen7961 4 роки тому +1

    Very Nice...Thank U once again.😊🙏🙏

  • @sushilbhise8113
    @sushilbhise8113 3 роки тому

    Nice interview

  • @anujam3377
    @anujam3377 3 роки тому

    Tarun turka baghitla nahiye madhurani ne?

  • @jayantsumita
    @jayantsumita 4 роки тому +3

    'व्वा गुरु 'हे नाटक खूप सुंदर होते त्याचे प्रयोग होतील का? त्यांचे पुस्तक किंवा नाटक रेकॉर्ड केलं आहे का? मुलाखत खूप सुंदर

  • @Nixx1010
    @Nixx1010 4 роки тому +1

    🔥🔥🔥 एकदम मोटीवेशनल 🔥🔥🔥

  • @ameyabhogate2783
    @ameyabhogate2783 3 роки тому

    Swami na aai ka mhatle jate hyache uttar dadar mata chaya pravesh-dwarapashi sapdle.....

  • @ajinkyakulkarni1591
    @ajinkyakulkarni1591 4 роки тому +3

    नाटक म्हणजे केवळ संवादफेक नाहीये,तर इतर गोष्टीही त्यात येतात जसे सेट लावणे, कुणी उशीरा आलं तर .. आणि सर्वात महत्वाचे प्रयोग चालू असताना कुणी लहान मूल रडायला लागलं तर...याचा मी स्वतः अतुल परचुरेंच्या 'ए भाऊ डोकं नको खाऊ' च्या प्रयोगादरम्याण अनुभव घेतलेला आहे. आमच्या शिर्डी जवळ राहाता या गावी या नाटकाचा प्रयोग होता. एक लहान पोरगं मोठ्याने रडायला लागले. तेव्हा अतुल परचुरे स्टॅच्यू पोझिशन मध्ये पण डोळ्यात जरब आणत त्या महिलेकडे पाहत होते. नाटक थांबलं होतं तिथेच. जेव्हा ती महिला मुलाला घेऊन गेटच्या बाहेर गेली तेव्हा यांनी पुढं नाटक सुरु केलं.
    प्लीज हा प्रसंग अतुल परचुरेंपर्यंत नक्की पोहोचवा.

  • @vikasborade4170
    @vikasborade4170 3 роки тому

    Grt

  • @nishantrele4464
    @nishantrele4464 4 роки тому +2

    Navin video takaa lavkar

  • @ameyabhogate2783
    @ameyabhogate2783 3 роки тому

    Sai baba padkya machdidit rahat hote tari sudha tyala tya padkya machidi la dwarka-(mai) he naav ka dile asave.....????

  • @ameypalsule5362
    @ameypalsule5362 3 роки тому

    Atul is one of the great actor.

  • @swatijori391
    @swatijori391 4 роки тому

    छान मुलाखत...

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 роки тому

    खुप छान काम करतो अतुल . मग ते नाटक असो किंवा सिरियल असो.

  • @manasichachad3614
    @manasichachad3614 3 роки тому

    जयंत सावरकर यांची मुलाखत ही ऐकायला आवडेल. त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकायलाही आणि शिकायला मिळेल.

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 4 роки тому

    mastach...
    Ajun baryach kalakarana pahayla avdel
    Mohan joshi, Nana Patekar, Prashant Damle, Sanjay Mone.......

  • @yogeshukidwe9133
    @yogeshukidwe9133 4 роки тому

    superb video editing

  • @saangtoaikaa9211
    @saangtoaikaa9211 4 роки тому +1

    Interview Avinash Kharsheekar too

  • @satishvhanmane5935
    @satishvhanmane5935 4 роки тому +1

    Sachin Khedekar...please

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 роки тому +1

    खूप दिवस झाले. पंढरीची वारी झाली नाही. कधीचा मुहूर्त आहे?

  • @mayursarkale4046
    @mayursarkale4046 4 роки тому +2

    आता लेखक आणि दिग्दर्शक यांच्या पण मुलाखत घ्या ना.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому +1

      रंगपंढरीने 15 हून अधिक ज्येष्ठ दिग्दर्शकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. लवकरच पब्लिश होतील.

    • @mayursarkale4046
      @mayursarkale4046 4 роки тому +1

      Thank you so much रंगपंढरी. वाट पाहतोय😊

    • @snehalphadke8452
      @snehalphadke8452 4 роки тому

      Ho. वाट पाहतोय....

  • @kshirsagar45
    @kshirsagar45 4 роки тому +1

    Tumhala jamlay mandali!

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 роки тому

    आमहाला कळेल अशी मुलाखत झाली .नाहीतर खूप मोठे अभिनेते काय बोलले ते कळलेच नाही .साधी सोपी भाषा .सगळे खूप हु शा र नसतात.

  • @sk.p2588
    @sk.p2588 4 роки тому

    Kiti shikshana baddal negative bolat ahet....