रंगपंढरी Face-to-Face: Sunil Barve - Part 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 88

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 4 роки тому +3

    एखादा कलाकार, इतका आपल्या शेजारी राहणारा सुशिक्षित संस्कारी व्यक्ती वाटते, हेच सुनील बर्वे यांचं एक चांगला माणूस म्हणून जगण्याचं साध्य पूर्ण झालं आहे असं वाटतं. धन्यवाद रंगपंढरी..

  • @aditioak2683
    @aditioak2683 4 роки тому +2

    अतिशय छान झाली मुलाखत...सुनील अतिशय मोकळे पणाने, खरेपणाने, आणि खूप साधेपणाने व्यक्त झाला.
    खूप नाटके न करताही त्याला खूप काही शिकायला मिळालं..आणि त्याने ते नट म्हणून आत्मसात करून रंग भूमीवर प्रत्यक्ष अमलात आणलं...
    चांगला नट तर तो आहेच,त्याही बरोबर तो एक चांगला सहृदयी माणूस ही आहे याचा आम्हाला अभिमान आहे..बॅकस्टेज आर्टिस्ट लोकांचीही त्याला काळजी आहे हे ऐकुन बरं वाटलं.
    त्याच्या सुबक हा उपक्रम अतिशय स्तुत्य व आव्हानात्मक होता..तिथे त्याच्यातील निर्मात्याचा चांगला कस लागला...पूर्वीच्या छान छान कलाकृती पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात तो यशस्वी झाला...
    याबद्दल त्याचे करावे तितके कौतुक थोडे आहे...खरंच... ग्रेट....
    त्याच्या बोलण्यातील साच्चेपणा, रंगभूमीसाठी , चांगल्या कलाकृती निर्माण होण्यासाठी त्याचे प्रयत्न व तळमळ....
    हे सर्व खूप भावले....
    त्याने यापुढे खूप नाटके करावीत अशी मनोमन इच्छा आहे ..त्यासाठी त्याला खूप मनापासून शुभेच्छा नि शुभाशीर्वाद देते....
    मधुराणी,
    तुलाही खूप खूप धन्यवाद देते....समोरच्याला मोकळे करून त्यांच्यातले सर्व पैलू समोर आणणे आणि तेही अगदी सहज, हसत हसत...हे तू खूप सुंदर रीतीने हाताळते स....हे फार आवडते..
    तुलाही खूप खूप शुभेच्छा नि शुभाशीर्वाद देते....
    योगेश जी,
    तुमचे ही खूप आभार मानते आणि धन्यवाद देते....
    या लॉक डाऊन chya कंटाळवाण्या काळात सुद्धा तुम्ही हा उपक्रम सुरू ठेवला आहे त्याबद्दल तुमचे खरंच खूप कौतुक वाटते..आम्ही सगळे नेहमी पुढील प्रत्येक भागाची अतिशय आतुरतेने वाट पाहात असतो...
    तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला धन्यवाद....
    👍👍🙏🙏

  • @hemapte
    @hemapte 4 роки тому +2

    सुनील बर्वे आवडतोच
    आज मुलाखत बघितली, खूप आदर वाटतो . कीती प्रांजळ बोलण आहे. खूप आवडलं

  • @anitasane3903
    @anitasane3903 4 роки тому +2

    छान.... अजिबात दात ओठ न खाता...तिकिटांचा मुद्दा सहज व स्पष्टपणे बिनतोड मांडला... अभिनंदन सुनील बर्वे 👍

  • @chetaanjoshii2771
    @chetaanjoshii2771 3 роки тому +1

    Sunil. Ioved your transparency, your passion and your earnest desire to expand the horizons of Marathi Theatre...Kudos to to your attempt to revive old Marathi Classics as well. You sound so down to earth...I'm sure, one day you will touch the skies.
    Madhurani, you brought in fresh chemistry in the interaction...wondrous!

  • @jayshreejoshi3992
    @jayshreejoshi3992 4 роки тому +1

    chhan mulakhat...atyant sadhepanane bolane...kuthlahi abhnivesh na balgata bolane khoop avadle..abhineta ani nirmata mhanun vegalya levelvar kaam kartana tich sachoti rakhane khare tar khoop avghad...sunil barve yanche abhinandan

  • @shekharjoshi7929
    @shekharjoshi7929 4 роки тому

    खूप अभ्यासपूर्ण अशी सुंदर मुलाखत.

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 4 роки тому +1

    Punha ekda Ek Atishay Aprarima Mulakhat!!! Marathi Rangbhoomi varachya 'Nepathya' madhe krantee ghadavoon aanoo pahanara Kalawant Sunil Barve hyana Manapasoon Shubhechha!!! 'Rang Pandhari' Team che Manapoorvak Aabhar!🙏🙏

  • @radhikajoshi7013
    @radhikajoshi7013 4 роки тому

    आज पर्यंतची अतिशय honest मुलाखत. अप्रतिम. सुनील जी फक्त उत्तम अभिनेते च नसून उत्तम माणूस आहेत ह्याचा प्रत्यय आला 💐💐

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 4 роки тому +1

    उत्तम मुलाखत.. पुन्हा पुन्हा सुनील बर्व्यांच्या व्यक्तिमत्वाचा सच्चेपणा समोर येतो या मुलाखतीत.

  • @jdasharathi1
    @jdasharathi1 4 роки тому +1

    उत्तम...... सुनील मनापासून बोलला. आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे साधेपणाने बोलला. आवडली मुलाखत. छान.....

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 4 роки тому +2

    Thanka Rang Pandhari to invite Sunil.
    Pramanikpana aani happy go lucky asa swbhav asava tyancha mhanunach ajunahi titkach chirtarun aani ulhasit distat. I am big fan of Sunil.
    Best wishes for your every project.

  • @rajshrithakur2874
    @rajshrithakur2874 4 роки тому

    नेहमी प्रमाणेच आजची मुलाखत ही खूप छान झाली. सर्वच (आजपर्यंत रंगपंढरीत आलेले)मराठी कलाकारांची नाटकाविषयीची तळमळ ,अनुभव ऐकताना एक प्रेक्षक म्हणून आणि माणूस म्हणूनही खूप काही शिकायला मिळते.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 роки тому +5

    साधी, सरळ, सोपी, स्वच्छ, निर्मळ मुलाखत दिली. मजा आली 🙂👍🏻 सुंदर सुंदर सुंदर सुंदरच

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 роки тому +8

    १००% सहमत आहे त्यांनी मांडलेल्या नाटकाच्या तिकिटाबद्दल मांडलेल्या मताशी

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 3 роки тому

    अप्रतिम 🙏❤️

  • @rakhidatar327
    @rakhidatar327 4 роки тому +1

    खरच खूप सुंदर माणूस एखाद्याने किती साध सरळ असावे कशाचाही अभिमान नाही जो चांगला नट, आवाज , त्याच्या या टॅलेंटला जरा कमी वाव मिळाला खरंच खूप छान जेव्हा त्याने २५प्रयोग करायचे ठरविले तेव्हा ते यशस्वी प्रयत्न केले 🙏🙏🙏🙏 अजून असेच प्रयत्न अजून चांगली नाटकं आम्हाला आवडतील

  • @shalinip7357
    @shalinip7357 4 роки тому

    मन मोकळी मुलाखत.प्रमाणिक पणा आणि स्वच्छ व्यक्तिमत्व.

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 4 роки тому +15

    मुलाखत छान झाली,रंगली ही मस्त!
    पण एक सजेशन आणि observation!
    काही प्रश्न तेच तेच होत आहेत आणि उत्तरं ही साधारण सारखीच मिळत आहेत
    फक्त कलाकाराचं(नट/नट्या) का?
    इतरही रंगकर्मी बोलवा आणि बोलते करा की!
    आधी declare करून प्रेक्षकांकडून
    प्रश्न मागवा आणि मग तुम्ही सिलेक्ट करून प्रश्न ठरवा तसेच आलेल्या पाहुण्याला सर्व प्रश्न दाखवून त्यांनाही काही प्रश्नांवर बोलायचे असू शकते
    तसेच आलेल्या पाहुण्याला आपणहून काही share करायचं आहे का तेही विचारावे,त्यांना अंतर्मनात अस्वस्थ करणारे विषय/गोष्टी विचाराव्यात
    असो
    मॅडम ची मुलाखत घेण्याची पद्धत,अभ्यास,भाषेवर प्रभुत्व उत्तम पाहुण्याला बोलतं करण्याची हातोटी आणि न थांबवता ओघवते बोलू देण्याची साथ मस्त!
    धन्यवाद!👍👌💐

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      Directors coming in Season 2. लवकरच.

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 4 роки тому +2

    Very good. Very polished personality with good acing. He should be more on stage.

  • @hemalimaye
    @hemalimaye 4 роки тому +1

    Masta interview... A very polished and thourogh gentleman,n very good looking too.. 😊... Amchya generation cha ek sundar actor,

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 роки тому

    Superb Interview

  • @mayureshg2397
    @mayureshg2397 3 роки тому

    apratim

  • @rohinin2694
    @rohinin2694 4 роки тому

    Such a humble and down to earth actor. Very happy to know this great side of an actor. He is so true to himself and carry respect to everyone around. He conveyed everything good or bad without criticising anyone.

  • @amolpitkar1652
    @amolpitkar1652 4 роки тому +7

    Underrated actor...thanks for having him. He should do more work. Now a days he is mostly in production. With OTT platform, he must come back to acting ASAP.

  • @ghope4148
    @ghope4148 4 роки тому

    Khupach mast interview
    Good for more

  • @sana775611
    @sana775611 4 роки тому +2

    Sunil barve is the most honest, wise and a good human being... Period.

  • @swapnaawasthee4817
    @swapnaawasthee4817 4 роки тому

    Soo nice!!!!!

  • @suchitradesai5136
    @suchitradesai5136 3 роки тому

    Sunil barve kiti chhan bollat aapan

  • @nileshdeshpande29
    @nileshdeshpande29 4 роки тому +2

    मुलाखत छानच झाली..
    जिंतेंद्र जोशी ह्यांची देखील मुलाखत बघायला आवडेल

  • @rangler68
    @rangler68 4 роки тому

    अप्रतिम!!

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Рік тому

    Mast!!

  • @gajanan66
    @gajanan66 4 роки тому

    सुंदर विस्लेशणात्मक मुलाखत .

  • @manishadeodhar
    @manishadeodhar 4 роки тому

    Apratim!! One of the best in this season!

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 роки тому

    Vah, रंग पंढरी तुमचे मानावे तेव्हढे उपकार कमीच आहेत.सुनील बर्वे जी शी छान ओळख झाली., स्टडी टूर आमच्यासारख्या श्रोत्यापर्यंत पोहचली.मराठी नाटके येताच नाहीत म्हणण्यापेक्षा महाग तिकिट खरेदी करून होईल तेव्हढी मदत करावी.सर्वांना all the best.

  • @raghunandanbokare
    @raghunandanbokare 4 роки тому +2

    I don't remotely know any art form but still like to see the content on this channel so much. Aprateem ahet sarw interviews. Hats off to the creators. I hope this reaches to much wider audience.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому +1

      Thanks रघुनंदन जी.

  • @geetashetty455
    @geetashetty455 4 роки тому +1

    These interviews are lessons of life.

  • @sarangsambhare8490
    @sarangsambhare8490 4 роки тому +1

    अशोक सराफांची मुलाखत बघायला आवडेल !!

  • @ASHOKBAPAT
    @ASHOKBAPAT 4 роки тому +2

    स्वच्छ, निर्मळ, भला, बरवा माणूस. बोलला मोलाचे. .... प्रथमच, मधुराणी कंटाळली आहे, पाट्या टाकत आहे असे वाटले. मी तिचाही चाहता आहे, त्यामुळे माझे हे वाटणे खरे न ठरो!

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 роки тому +1

    Honest personality

  • @cnpmh20
    @cnpmh20 4 роки тому +1

    What is age of sunil barve???
    He is really blessed

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 4 роки тому

    Khoop sunder mulakhat

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 4 роки тому +1

    How cn a person be so young... Is he alien ??? Wow what a great n humble personality 👌👌👌

  • @archanasaga5181
    @archanasaga5181 4 роки тому

    किती समर्पित ...वाह् !

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 4 роки тому +1

    Simplicity mhanje tumhi.ekdum khara manus

  • @champof64
    @champof64 3 роки тому

    Always better to 'go bkank' as it really clears the mind and you sort of start fresh and see things better and in a different way

  • @varsharaut7267
    @varsharaut7267 4 роки тому

    Absolutely, totally agree. Viewers must pay for live performances.

  • @moonwalk3rr
    @moonwalk3rr 4 роки тому

    Khup masta interview!

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 4 роки тому

    Khupach chhan episode 👌👌👌👌

  • @shraddha_more
    @shraddha_more 4 роки тому +1

    चांगली मुलाखत! सुनील ' नट ' म्हणून बोललात त्याहून जास्त नेमकं ' निर्माता ' म्हणून बोललात. ही मुलाखत निर्माता सुनील बर्वे यांच्या विचारांना ऐकता आली, म्हणून आवडली.
    अर्थात, त्यासाठी रंगपंढरी टीमला खास धन्यवाद द्यावेसे वाटतात.

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 4 роки тому

    छान

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 4 роки тому

    Loved the way he spoke about Herberium .

  • @gautammarathe
    @gautammarathe 4 роки тому

    कसलाही अभिनिवेश न बाळगता प्रामाणिक आणि प्रांजळ उत्तरं. खून छान. चांगल्या नटानी विचारी असण्याबरोबर विनम्र पण असलं पाहिजे याचा वास्तुपाठचं. मधुराणीचं कसब पण अतिशय वाखाणण्याजोगं आहे. किती छान बोलतं करते आणि सूर लागला की छान बोलू देते ती.

  • @tanmayeeparanjape5282
    @tanmayeeparanjape5282 4 роки тому

    Very nice

  • @anaghabeke3584
    @anaghabeke3584 4 роки тому

    Fabulous, truly inspirational 😊

  • @kaustubhjoshi1875
    @kaustubhjoshi1875 4 роки тому

    One suggestion. We should have such a fruitful conversation for indian classical or light music also..
    I am eagerly waiting for the same.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому +1

      कौस्तुभ जी. We, too, wish someone takes up the project you are suggesting.

  • @rajneeacharya5220
    @rajneeacharya5220 4 роки тому

    Excellent insite..... Sunil 👌

  • @sk.p2588
    @sk.p2588 4 роки тому

    Business person.police doctors common man jo struggling करत मोठा झालंय आशा लोकांना बोलवा

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      Thanks for your suggestion. पण रंगपंढरीचा उद्देश आणि focus रंगभूमी आहे.

  • @scharduldeshpande
    @scharduldeshpande 4 роки тому +1

    Here in Germany, theaters have appointed actors and directors are mobile. Two of my friends for example are actors and employees of the local theater and whenever there is a new play (which usually goes on for 15 days to even a few months), directors direct the play with the cast from the theater. for example, a watched mid-summer night's dream directed by a Polish director in my city, the production was in german, the director stayed here for 2 months and directed the play with the local actors.

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      Actors on the payroll being directed by various, traveling directors to create diverse theatrical performances! That's a very unique model, indeed. Thanks for sharing this Shardul ji!

  • @freebk161
    @freebk161 4 роки тому +1

    उत्तम अभिनेता, उच्च विचार, उत्तुंग महत्वाकांक्षा या सर्वांचं मिश्रण म्हणजे सुनील बर्वे . या तरुणाचं दुःख म्हणजे पूर्वीच्या सारखी नाटकं आज लिहिली जात नाहीत त्यामुळे अभिनयावर सखोल अभ्यास करता येत नाही, प्रत्येक वेळी फायदा तोटा याच्याकडे लक्ष जातं. थोडक्यात एखाद्या हुशार विद्यार्थ्याची सुमार शाळेत गळचेपी होते तसंच . या सगळ्याचं मोठं कारण म्हणजे पैसा. जर कोर्पोरेट लेव्हल वर कुणी पैसे घातले तर लेखक ६-८ महिने घेऊन एखादी दर्जेदार कलाकृती असणारं नाटक लिहू शकेल. दिग्दर्शक गहन विचार करून उत्कृष्ट दिग्दर्शन करू शकेल. भव्य दिव्य सेट उभे राहतील, कलाकाराची अभ्यासपूर्ण कला बाहेर येईल. हे सर्व नसेल तर सुनील बर्वे सारखे गुणी कलाकार आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खंत करत बसतील...

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      Thanks for your candid feedback, freebk!

  • @pranayakulkarni2628
    @pranayakulkarni2628 4 роки тому

    सुनील तुझ्या मुले खुप सगल्या गोष्टी आम्हाला कलाल्यात धन्यवाद सुनील धन्यवाद रंगपंढरी!!!

  • @sanghmitraranavade4667
    @sanghmitraranavade4667 4 роки тому

    SUNIL , HATTS UP TO YOU .

  • @pramodadke9824
    @pramodadke9824 4 роки тому +2

    सुनिल निर्माता म्हणून खुप matured वाटला. नट म्हणून प्रामाणिक पणे बोलला.

  • @ravindrasaraf5620
    @ravindrasaraf5620 4 роки тому

    Eyes of Sunil Barve are very expressive (much like Avinash Narkar), not sure if he got enough chances to use those.
    Comes back to the same question if the current Marathi theater going to continue to be casual or retrospect to inspire for next gen Lagus, Mehtas, Davlis, etc.

  • @sayalimanj7015
    @sayalimanj7015 4 роки тому

    Classic

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu 4 роки тому

    a simple interview....

  • @sarveshmainkar1353
    @sarveshmainkar1353 4 роки тому +1

    Subodh Bhave yanchi mulakhat bhgayla aavdel

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 роки тому

    ❤❤❤

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 роки тому +1

    सुबक-2!

  • @26RASHMI
    @26RASHMI 4 роки тому

    Part 1.....??

  • @prashantsatpute1640
    @prashantsatpute1640 4 роки тому

    रंगपंढरी , एक विनंती आहे, कृपया नयना आपटे यांची मुलाखत घ्या ना....🙂

  • @arohidiwakar2008
    @arohidiwakar2008 4 роки тому

    Ajunahi sunil barve chocolate heroch vatatat....rahasya kay tya magach ☺️

  • @sk.p2588
    @sk.p2588 4 роки тому

    सुनील बर्वे बद्दल मुली.. स्त्रिया खुप बोलत आहेत... अजुन पण जादु आहे

  • @Kalyanii
    @Kalyanii 4 роки тому

    Sanhita=script?

    • @jaydeepchipalkatti
      @jaydeepchipalkatti 4 роки тому +2

      Yes. It can also mean a 'collection' in other contexts, but it is the standard Marathi word for the script of a play.

    • @vinabhide4382
      @vinabhide4382 2 роки тому

      सुनिलच काम छानच असत

  • @magiceye7536
    @magiceye7536 4 роки тому +3

    किती विसंगती आहे ह्यांच्या बोलण्यात , स्वतः निर्माते झाले तर - मराठी प्रेक्षकाने कलाकृतीसाठी घेतलेली मेहनत पाहून पैसे जास्त मोजण्याची तयारी ठेवावी .
    दुसरा निर्माता असेल तेव्हा - किती दिवस आपण फक्त पैसा बघणार आहोत . गुंतवणूक परत कशी मिळेल हे बघणार आहोत . जरा कलाकृतीचा आनंद घेऊया की .

  • @suchitradesai5136
    @suchitradesai5136 3 роки тому

    Apratim