दिल के करीब मध्ये आज पर्यंत पहिलेल्या सर्व मुलखतीतील सर्वात जास्त आवडलेली मुलाखत. आनंद इंगळे खूपच छान विचार, सुंदर कविता आणि तुमचे बोलणे पण.... खूप खूप आनंद झाला तुम्हाला ऐकून. एक उत्तम व्यक्तीमत्व आहात तुम्ही. सुलेखा तुमचे आणि तुमच्या टीम चे कौतुक आणि पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा. 💐
Undoubtedly, Anand Ingale is a superlative actor. Sulekha you too are a fantastic actress. Have been watching your television journies right since "Alpha Marathi". Through these interviews on the Queen Bee channel, we are seeing such a warm, real side of yours. All the best for the show.
Very good Sulekha..I fully agree with Anand's opinion regarding realty shows of children...आपण त्यांचं बालपण कुरतडतो असं मला वाटतं...मुलाखत खुप छान आणि आनंदने अतिशय अभ्यासपूर्ण समंजसपणाने उत्तरे दिली.अर्थात मुलाखत घेणारी ही तेवढीच जबाबदार!!! खूप शुभेच्छा 💐
Undoubtedly intellectual personality is Anand Ingle..He uses the best words to express himself and which makes him different from others.....Sulekha is best to put FWD best questions...Being a gujrati i love to hear complete interview
थक्क झालो , सुन्न झालो , आनंद इंगळेंनी struggle story ची व्याख्या जशी मांडली त्यावरून हजारोंचे विचार बदलून जावेत. खरंच स्वतःला प्रसिद्धी मिळाल्यानंतर स्वतःचे कष्टाचे दिवस सांगून स्टोऱ्या का सांगाव्यात. लाखात एक बोलले आनंद इंगळे. की आपण कोणावर मेहरबानी करत नाही, किंवा आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठीच्या प्रयत्नाला struggle का म्हणावं? वा आनंद इंगळे सर.
Superb interview.. glad to know about his thoughts on struggle, kids competitions, acting career... Very matured person. All the best to Anand and Sulekha -Queen Bee😊👍👍👍
किती तळमळीनं बोलले आहेत आनंद इंगळे . मुलाचं मुलपण जपणं किती गरजेचं आहे . योग्य तिथे , आवश्यक तोवर थांबता येणं किती महत्त्वाचं आहे हे विसरू लागलेत अनेक पालक , ज्यामुळे मुलं नैराश्याला लवकर बळी पडतात किंवा त्यांच्यात असूया , ईर्ष्या वाढते आहे . निकोप स्पर्धा यातला निकोप हा शब्द फक्त शब्दच राहिला आहे . निकोपता फारच कमी अगदी नगण्य झाली आहे. फारच भिडला हा segment मनाला
एकदम पटली तुमची आनंद इंगळे....खूप नेमक्या शब्दात व्यक्त केलेत मनातले.... सुलेखा, तुम्हाला धन्यवाद...तुमच्या या मित्राला बोलकं केल्या बद्दल.....👌👌☝️☝️🙏🙏🫡🫡
सर्वात आधी तर सुलेखा ताई तुझं खूप खूप कौतुक. अतिशय उत्तम कार्यक्रम आहे हा. आनंद इंगळे सरांनी लहान मुलांचा विषय खूप योग्य पद्धतीने मांडला आहे. प्रत्येक पालकांनी आवर्जुन बघण्या सारखं आहे. 👌
Khup chan program...🙏🏻thank you Sulekha tai🤩hya program mule aamhala actors/actresses manus mhnun kase aahet he kalatay🤩and I think that's the unique thing about this program.
On the matter of 'struggle', there is also the glorification of that struggle of 'artists', exclusively from TV/movies. Even the road side vendor goes through the same struggle, so does an employee of an ordinary private company, which offers no job security or aspirational skill set/achievements. The technical crew on the sets undergoes similar trials in pursuit of a better quality of life for their family. What is so special about those working on TV/movies?
Loved your answer for so called "Strrugle"- everyone earning money is doing that in this world in current time. & non working supporting people like home maker wife's and kids too- who r trying to digest the reality.
Your programme has given me g8 know how of various marathi actors, although i am not marathi by birth But marathi after marriage I cant write marathi, but can read and speak fluently I am a Roman catholic mangalorean by birth
Khup Sundar...jevha pratek Jan jar struggle kartoy tar aaplya struggle la kautuk karun ghyaych hi kuthli paddhat ahe??? Very very great person anand inhale👍
मला आनंद इंगळे अगदी पहिल्यापासून आवडतात,म्हणजे त्यांची घडलय बिघडलंय ह्या अतिशय सुंदर सीरियल मध्ये त्यांचं राजा चे काम काय fantastic होते,आणि त्यांच्या बरोबर सतीश तारे,काय कॉम्बिनेशन होते,ती repeat दाखवायला पाहिजे सीरियल..
excellent endeavour...its refreshing to see interviewer (Sulekha) allowing the main person(Anand ingle) to speak fluently unlike what we see on news channels and other youtube channels who keep interrupting ;thereby cutting the flow of the interview....just a suggestion...pls reduce the background music...seems to be not necessary....also pls interview vaibhav mangle ...
Ok . Done . Shall reduce it immediately from part 2 Aanand Ingale . Onwards . Thanks a lot for all your compliments and your valuable suggestions. God bless
Ur videos r just amaaazzziiiinnnggg... Me literally vaat baghat aste kevha tumhi video upload kartay hyachi. Khup kahi shikayla milta n they r entertaining as well. We want to see Aishwarya narkar, Naina apte, Amruta pawar, tejashree pradhan, Uma hrishikesh, Swapnali patil, Amol Kolhe, Chinmay patwardhan, n a lot more ppl in ur videos. Please please please interview them😊🙏🙏 n loooooovvvveeeee loooooovvvveeeee loooooovvvveeeee uuuuu😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Guys thank u so very much . I m overwhelmed. I am going to definitely try to get all these celebrities on my show . It would be an honour indeed. They are very busy but I shall wait . I am very lucky that I could interview Anand Ingale ..Pratima tai kulkarni ..Khushboo Tawade.. Rupali Bhosale ...Titeeksha Tawade ...I am indebt to all these celebrities as they too found time for me from their busy schedules. Anyway....thank u for your love and support guys .. keep the comments flowing . Keeps me on my toes and working harder.
@@sulekhatalwalkar5714 thank you soooo much. And also we would really love to know about u as well. I don't know who will interview u, coz this is ur channel. But then too we would really really love to know about u. And yaa we'll be waiting for ur upcoming videos. Love love loveeee uuuuu😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
First of all congratulations for this ' sweet honeycomb ' presentation. All credits to our sweet 'rani bee' Sulekha. what a elegant entry by pulling up dupatta around you moving slowly with that smile. For a minute I felt jealous for andya. Anand made himself mentally prepared to move alongwith young generation is commendable. Also liked his attitude towards children to grow naturally. Overall 10/10. Ending with a note ' dil roz puchta hai tere bare me, mai ha roz kahta hu khudko - bus aati hi hogi ... ... !!!
Sirranni mala tarikh ani vel dili ki lagech . Pan hya Corona cha Kaalaat me senior citizens na jasta tras nahi deu shakat . Baki celebrities cha suddha vichar karava lagto . Tyancha kalana ghena yogya samajate me . Thank you for your suggestion.
छान मुलाखत. मला तुमच्या दोघांचं *शेजारी शेजारी पक्के शेजारी* मालिकेतलं काम खूप आवडतं. मी पुन्हा पुन्हा बघते ही मालिका. आनंद इंगळे ह्याचं काम खूप छान असतं....प्रपंच, ४०५ आनंदवन वगैरे. सुलेखाताई तुम्ही छान तरूणच दिसता.
I just hate when people spoil good name and make it a weird name. किती छान नाव आहे, आनंद, अंड्या काय, किती पण चांगला मित्रा असुदे तरीही नाव जे आहॆ तसाच घेतला पाहिजे.
सुलेखाजी मुलाखत सुंदर दिल के करीब चे भाग छान आहेत ह्या भागात मुलाखत सुरू असताना जे संगीत सुरू आहे त्याचा आवाज मोठा वाटतो ज्यामुळे तुमच्या गप्पांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागले ही एक छोटी गोष्ट खटकली बाकी सुंदर अप्रतिम
शेवटचा मुलांबद्दचा मुद्दा खूप गंभीरपणे विचार करायला लावणारा होता.पिढी खूप पटकन बदलतेय.आणि स्पर्धेचे वय कमी कमी होत आहे. बालपण ही आता फार लवकर संपते.केवळ कलाक्षेत्रच नाही तर शाळा खेळ याठिकाणीसुदधा प्रत्येक पालक आपलं मूल सर्व च ठिकाणी चमकलेच पाहिजे,आम्ही तुम्हाला हे देतो त्याची लगेच परतफेड मागतात. पूर्वी ही सर्व ठिकाणे आयुष्यातील मौजमजा करण्याचीप होती.आज हे लोप पावत चालले आहे असं वाटतं.मुलखत खूपच चांगली झाली.
दिल के करीब मध्ये आज पर्यंत पहिलेल्या सर्व मुलखतीतील सर्वात जास्त आवडलेली मुलाखत. आनंद इंगळे खूपच छान विचार, सुंदर कविता आणि तुमचे बोलणे पण.... खूप खूप आनंद झाला तुम्हाला ऐकून. एक उत्तम व्यक्तीमत्व आहात तुम्ही.
सुलेखा तुमचे आणि तुमच्या टीम चे कौतुक आणि पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा. 💐
धन्यवाद
Excellent...both of u!
Mukta barve interview pls...
Struggling ची व्याख्या किती छान पद्धतीने मांडली आनंद सरांनी. मला तर खुपच जास्त आवडलं. आणि बोलणं तर एकदम दिलखुलास. 👏👏👏👏
Undoubtedly, Anand Ingale is a superlative actor. Sulekha you too are a fantastic actress. Have been watching your television journies right since "Alpha Marathi".
Through these interviews on the Queen Bee channel, we are seeing such a warm, real side of yours. All the best for the show.
Thank u so much . Your comment is going to make me work harder in life . God bless you.
Ll ll
Very specific., honest ...and 100% true thoughts....of आनंद इंगळे.... 👌👍
Beautiful show 🙏
His talk about STRUGGLE is so right. We work for ourselves, so why create an aura around it? This really made me like Anand Ingle a lot more. Thanks.
Very good Sulekha..I fully agree with Anand's opinion regarding realty shows of children...आपण त्यांचं बालपण कुरतडतो असं मला वाटतं...मुलाखत खुप छान आणि आनंदने अतिशय अभ्यासपूर्ण समंजसपणाने उत्तरे दिली.अर्थात मुलाखत घेणारी ही तेवढीच जबाबदार!!! खूप शुभेच्छा 💐
Lahan mulanch khup chan bolle ...mala hi aajche reality shows patat nhit...
Very true 🙏 childhood is being destroyed...
I agree
सुलेखा तळवलकर हे अंतर्बाह्य आनंदी आणि सरळ व्यक्तीमत्व आहे असे मुलाखत बघताना वाटते ......छान झाली आहे मुलाखत ......विनायक जोशी
Dhanyawaad Sir
Undoubtedly intellectual personality is Anand Ingle..He uses the best words to express himself and which makes him different from others.....Sulekha is best to put FWD best questions...Being a gujrati i love to hear complete interview
थक्क झालो , सुन्न झालो , आनंद इंगळेंनी struggle story ची व्याख्या जशी मांडली त्यावरून हजारोंचे विचार बदलून जावेत. खरंच स्वतःला प्रसिद्धी मिळाल्यानंतर स्वतःचे कष्टाचे दिवस सांगून स्टोऱ्या का सांगाव्यात. लाखात एक बोलले आनंद इंगळे. की आपण कोणावर मेहरबानी करत नाही, किंवा आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठीच्या प्रयत्नाला struggle का म्हणावं? वा आनंद इंगळे सर.
खूपच मस्त मुलाक्त! strugal बद्दल त्यांच मनापासून पटलचं ! स्पष्ट बोलण खूप आवडल.
खूप छान होतीय मुलाखत, अगदी स्पष्ट परखड पण अगदीच सत्य बोलतायेत आनंद.लहान मुलांविषयी विशेषतः 👍👍🌷🌷
मुलाकत छानच झाली आहे .आनंदाची बरीचशी मतं सरळ आहेत.समान विचारधारा ची जुगलबंदी छानच झाली आहे .अनेक प्रश्न छान हाताळले. Very nice video.
Happy To seeing Ballal Pathak & Yameeni Pathak Again.
Birju Pathak kdhi ??
Superb interview.. glad to know about his thoughts on struggle, kids competitions, acting career... Very matured person. All the best to Anand and Sulekha -Queen Bee😊👍👍👍
thanks
आज पर्यंत एक विनोदी अभिनेता म्हणून च बघितले पण आज कळल की कीती उच्च कोटी चा माणुस आहे देव चांगल नावाप्रमाणेच उदंड आयुष्य देवो
किती तळमळीनं बोलले आहेत आनंद इंगळे .
मुलाचं मुलपण जपणं किती गरजेचं आहे . योग्य तिथे , आवश्यक तोवर थांबता येणं किती महत्त्वाचं आहे हे विसरू लागलेत अनेक पालक , ज्यामुळे मुलं नैराश्याला लवकर बळी पडतात किंवा त्यांच्यात असूया , ईर्ष्या वाढते आहे .
निकोप स्पर्धा यातला निकोप हा शब्द फक्त शब्दच राहिला आहे . निकोपता फारच कमी अगदी नगण्य झाली आहे.
फारच भिडला हा segment मनाला
Whatever he said about kids is 100% correct but who will say? and to whom?
एकदम मार्मिक भाष्य केले , मस्तच , 👌👌👌👌
I totally agree with Anand's opinion on child artist programmes/ contests. He has expressed in precise words. 👍
Maz hi same mat aahe. Mi kadhich asale programs baghat nahi
Too good, Doing a Great work Sulekha.
Thank u
खूपच छान आणि मनमोकळी झाली मुलाखत, खरं तर गप्पा.!
एकदम पटली तुमची आनंद इंगळे....खूप नेमक्या शब्दात व्यक्त केलेत मनातले.... सुलेखा, तुम्हाला धन्यवाद...तुमच्या या मित्राला बोलकं केल्या बद्दल.....👌👌☝️☝️🙏🙏🫡🫡
सर्वात आधी तर सुलेखा ताई तुझं खूप खूप कौतुक. अतिशय उत्तम कार्यक्रम आहे हा. आनंद इंगळे सरांनी लहान मुलांचा विषय खूप योग्य पद्धतीने मांडला आहे. प्रत्येक पालकांनी आवर्जुन बघण्या सारखं आहे. 👌
धन्यवाद
फार सुरेख मुलाखत!
Can't wait to finish watching the interview...
मला मंग्या ची आठवण येतेय
405 आनंदवन मधली तुझे character खूप आवडले
Mam shall convey your valuable feedback. Thank you
मला आनंद इंगळे यांचे लहान मुलांबद्दलचे विचार पूर्णपणे पटले आहेत .
Khup masta aahe interview..thank you 😊..
अतिशय सुंदर मुलाखत आनंद इंगळे गुॉणी कलाकार.अशाच मुलाखती भरपुर कलाकारांच्या ऐकायला आवडेल
धन्यवाद. आमचे बाकीचे सगळे एपिसोडही नक्की बघा.
@@SulekhaTalwalkarofficial नक्की, धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल
Thanks for all episodes
Thanks for watching all episodes
मस्त झाली मुलाखत ,
शेवट त्याहूनि सुंदर , कविता भावली
खरंय लहान मुलांच्याबाबत तुम्ही जे म्हणता आहात100% खरंय
I love Anand ingle. Apratim actor.
1st time some1 changed concept of Struggle .Thanks both of you for this ...
Our pleasure!
ह्या दोघांचं खरं खरं सांग हे नाटक छान आहे!👌
Khup chan program...🙏🏻thank you Sulekha tai🤩hya program mule aamhala actors/actresses manus mhnun kase aahet he kalatay🤩and I think that's the unique thing about this program.
Aiyooo! Shejari shejari pakke shejari! 😍😍😍 Moraya che aai-baba after so many years🙈
Yes
Mukta Barve please
खूप छान, दिलखुलासपणे गप्पा झाल्या अगदी आपल्या घरी आपलं माणूस खूप दिवसांनी आलं असं वाटलं
Anand इंगळे तुम्ही सांगितलेले struggle che. व्याखया khup chhan सांगितले.
Struggle ha रोजच करत असतो.
Too good mala ha karykram khupch avadala
खरंच मी तरी खूप शिकलेय. आनंद घ्यायला शिकावं हे आनंद सरांनी खूप छान समजवून सांगितलं 🙏
On the matter of 'struggle', there is also the glorification of that struggle of 'artists', exclusively from TV/movies. Even the road side vendor goes through the same struggle, so does an employee of an ordinary private company, which offers no job security or aspirational skill set/achievements. The technical crew on the sets undergoes similar trials in pursuit of a better quality of life for their family. What is so special about those working on TV/movies?
Loved your answer for so called "Strrugle"- everyone earning money is doing that in this world in current time. & non working supporting people like home maker wife's and kids too- who r trying to digest the reality.
खूप छान अभिनेता!
Sunder 👌👍
Struggle chi definition khup sundar sangitli Anand jini
Anand ji kharch kup chhan interview,
प्रेरणादायी विचारसरणी 🙏
Each line is true🙌 competition ni comparison nahi ladayla pahije chotya vayat.. Too specific sir😄
Your programme has given me g8 know how of various marathi actors, although i am not marathi by birth
But marathi after marriage
I cant write marathi, but can read and speak fluently
I am a Roman catholic mangalorean by birth
आनंद इंगळे खुप खुप छान बोललात
अप्रतिम!
🙏कविता 1 नंब्बर !!! आनंद इंगळे साहेब तुम्हाला हास्यजत्रेत पाहण्याची मनापासूनची इच्छा आहे.
पूर्ण करावी.अधून मधून हास्यजत्रेत डोकावत जा.🙏
Big fan of him. Kay perfect bolto .wah
Sulekha,you r a good interviewer,good actress and beautiful too. I like your videos. Best wishes and blessings
Thank you so much
They worked together in sitcom Shejari Shejari Pakke Shejari
Khup Sundar...jevha pratek Jan jar struggle kartoy tar aaplya struggle la kautuk karun ghyaych hi kuthli paddhat ahe???
Very very great person anand inhale👍
Loved the video. Anand ji is my fav. Please continue with such IV's. All the best.
खूप छान मुलाखत. बाकी मुलाखती पण ऐकल्या व बघितल्या.
Dhanyawaad .
Tumcha pratrikriya kalavat raha. 🙏🙏
दोन्ही भाग मस्तच
@26:30 very valid point Anand Sir
अंड्याचे विचार खूपच चांगले आहेत. आधी वाटलं होतं की हा एवढा serious का बोलतो, याने कायम हसवले पाहिजे, पण नंतर त्याचे serious बोलणे आवडू लागले.
👏🏻👍🏻great
मला आनंद इंगळे अगदी पहिल्यापासून आवडतात,म्हणजे त्यांची घडलय बिघडलंय ह्या अतिशय सुंदर सीरियल मध्ये त्यांचं राजा चे काम काय fantastic होते,आणि त्यांच्या बरोबर सतीश तारे,काय कॉम्बिनेशन होते,ती repeat दाखवायला पाहिजे सीरियल..
Well said
कमाल 👍🏼
Thank u so much
Is that Japanese temple open these days?
कमाल...... 👌👍..
Thank u
excellent endeavour...its refreshing to see interviewer (Sulekha) allowing the main person(Anand ingle) to speak fluently unlike what we see on news channels and other youtube channels who keep interrupting ;thereby cutting the flow of the interview....just a suggestion...pls reduce the background music...seems to be not necessary....also pls interview vaibhav mangle ...
Ok . Done . Shall reduce it immediately from part 2 Aanand Ingale . Onwards .
Thanks a lot for all your compliments and your valuable suggestions. God bless
Khupch chhannn....
Vaibhav mangale interview please. .....
प्रयत्न करू
Really like his views about Struggle!
Khup Vela aaikavi ashi he mulakhat aahe...🙏
Ur videos r just amaaazzziiiinnnggg... Me literally vaat baghat aste kevha tumhi video upload kartay hyachi. Khup kahi shikayla milta n they r entertaining as well. We want to see Aishwarya narkar, Naina apte, Amruta pawar, tejashree pradhan, Uma hrishikesh, Swapnali patil, Amol Kolhe, Chinmay patwardhan, n a lot more ppl in ur videos. Please please please interview them😊🙏🙏 n loooooovvvveeeee loooooovvvveeeee loooooovvvveeeee uuuuu😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
True that ❤️..!! Her interviews are amazing...and she is such a good human that it reflects in her personality
@@dishagune7873 true😊❤
Guys thank u so very much . I m overwhelmed. I am going to definitely try to get all these celebrities on my show . It would be an honour indeed. They are very busy but I shall wait . I am very lucky that I could interview Anand Ingale ..Pratima tai kulkarni ..Khushboo Tawade.. Rupali Bhosale ...Titeeksha Tawade ...I am indebt to all these celebrities as they too found time for me from their busy schedules.
Anyway....thank u for your love and support guys .. keep the comments flowing . Keeps me on my toes and working harder.
@@sulekhatalwalkar5714 thank you soooo much. And also we would really love to know about u as well. I don't know who will interview u, coz this is ur channel. But then too we would really really love to know about u. And yaa we'll be waiting for ur upcoming videos. Love love loveeee uuuuu😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@sulekhatalwalkar5714 ❤️❤️awww
He is adorable ...
So great ....
खूप सुंदर - acting पॅटर्न लवकर बदलत आहे. पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये हे खूपच घेणासारख आहे.
Love this channel/show. Please invite Ila Bhate, if possible 🙏
नक्की
17:00 जबरदस्त विचार
First of all congratulations for this ' sweet honeycomb ' presentation. All credits to our sweet 'rani bee' Sulekha. what a elegant entry by pulling up dupatta around you moving slowly with that smile. For a minute I felt jealous for andya. Anand made himself mentally prepared to move alongwith young generation is commendable. Also liked his attitude towards children to grow naturally. Overall 10/10. Ending with a note ' dil roz puchta hai tere bare me, mai ha roz kahta hu khudko - bus aati hi hogi ... ... !!!
Thank u
You are very kind
@@sulekhatalwalkar5714 Thanks. Your thoughts in 'youth katta' on 20th july impressed me.
I have one suggestion..
Please release short clips of each question.
For example Anand Ingle opinion on struggle
Yes perfect observation on struggle
छान प्रश्न!
Surekha madam I am your die heart fan
Bappa and ajun kon mitra... Full form nav kay ahet
विक्रम गोखले sirranchi मुलाखत कधी ghenar
Sirranni mala tarikh ani vel dili ki lagech .
Pan hya Corona cha Kaalaat me senior citizens na jasta tras nahi deu shakat .
Baki celebrities cha suddha vichar karava lagto . Tyancha kalana ghena yogya samajate me .
Thank you for your suggestion.
@@sulekhatalwalkar5714 OK mam.. Pn नक्किच ती मुलाखत बघायला awdel
@@apurva2821 yes boss
@@sulekhatalwalkar5714 😊
छान मुलाखत. मला तुमच्या दोघांचं *शेजारी शेजारी पक्के शेजारी* मालिकेतलं काम खूप आवडतं. मी पुन्हा पुन्हा बघते ही मालिका.
आनंद इंगळे ह्याचं काम खूप छान असतं....प्रपंच, ४०५ आनंदवन वगैरे.
सुलेखाताई तुम्ही छान तरूणच दिसता.
Interview with tejashri pradhan pls
Nakkich try karin
Yes please invite Tejashree Pradhan
Yes please tejashree pradhan
I just hate when people spoil good name and make it a weird name. किती छान नाव आहे, आनंद, अंड्या काय, किती पण चांगला मित्रा असुदे तरीही नाव जे आहॆ तसाच घेतला पाहिजे.
Barr ha laukyyaa
सुलेखाजी
मुलाखत सुंदर
दिल के करीब चे भाग छान आहेत
ह्या भागात मुलाखत सुरू असताना जे संगीत सुरू आहे त्याचा आवाज मोठा वाटतो ज्यामुळे तुमच्या गप्पांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागले ही एक छोटी गोष्ट खटकली
बाकी सुंदर अप्रतिम
Ok . Mam. Nakki badal karto .Anand Ingale Part 2 paha Ani kalava . Please .
Ok . Mam. Nakki badal karto .Anand Ingale Part 2 paha Ani kalava . Please .
@@sulekhatalwalkar5714
हो नक्की अभिप्राय कळविन
लहान मुलांच्या बाबतीत किती परफेक्ट बोललात.....organisers च्या बरोबरीने आई वडिलांची मोठी चूक आहे......
खरं आहे लहान मूलांचा स्पर्धा नसाव्यात च
खरयं स्ट्रगल -आपलं काम चांगलं कसं होईल असा रोज विचार केला पाहिजे
Struggle vra pahilyanda koni tari sesible bolala.
Stuggle saglikade astat agdi majuri karnarya mansachya aayushyat pan
Kharach yaar
Accurate bolale agadi
शेजारी शेजारी पक्के शेजारी मध्ये तुम्हा दोघांना एकत्र पाहिल होत आणि आता पुन्हा एकत्र पाहिल यामिनीला आणि बल्लाळला.
Fan ❤️
Thanks
Will you please stop background music
please watch other episodes. thanks
Hi Aanand engale sulekha tummies for sunder balata I am your dil ke karib
Interview with Aishwarya narkar plz
Aishvarya shi bolna zhalay . Pan she ll be interviewing very soon in near future
@@sulekhatalwalkar5714 excited 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
@@sulekhatalwalkar5714 yeahhh...very excited...... thank you so much ❤️
शेवटचा मुलांबद्दचा मुद्दा खूप गंभीरपणे विचार करायला लावणारा होता.पिढी खूप पटकन बदलतेय.आणि स्पर्धेचे वय कमी कमी होत आहे. बालपण ही आता फार लवकर संपते.केवळ कलाक्षेत्रच नाही तर शाळा खेळ याठिकाणीसुदधा प्रत्येक पालक आपलं मूल सर्व च ठिकाणी चमकलेच पाहिजे,आम्ही तुम्हाला हे देतो त्याची लगेच परतफेड मागतात. पूर्वी ही सर्व ठिकाणे आयुष्यातील मौजमजा करण्याचीप होती.आज हे लोप पावत चालले आहे असं वाटतं.मुलखत खूपच चांगली झाली.
Sulekha Ma'm, thumi chukun kadhi Natakacha prayog hoth asthana Anand Ingle Sir na Andya manun haakh marli hothi ka
Like Anand Ingle's acting, athough a puneri guy😀