छान माहिती दिली.माझी हापूस केशरची बाग आहे लागवड 33× 33 आहे. 15 वर्षाची झाडे आहेत वाढ चांगली असून झाडे डेरेदार झाली आहेत.माझ्या मते 33× 33 पेक्षा 25×25 अंतर असावे
छान माहिती दिली, दोन झाड मधे अंतर कमीत कमी 7 ते 10 बाय 10 पाहिजे त्याळे हवा, सूर्य प्रकाश पुर्ण झाडाला मिळेल तसेत फवारणी, फळ काळणी, मश्यागत करायला मोकळी जागा मिळेल
You have given very correct knowledge. You are honest in your business and not forcing people to go for 3x12 by shouting names of the countries like Israel and German.
स्वतः ची नर्सरी असून आपण खरी माहिती दिली . माझे सोळा सोळा अंतर आहे . अभिनंदन .
आपला.उपक्रम.फार.चांगला.आहे.जास्तीच.
जास्त.तरुण.शेती.बागायती.कडे.वळून.आपली.
प्रगती.करतील.अशी.आपण.प्रात्यकक्षिक.
दाखवता.असेच.शेतकरी.मेळावे.घेतले.तर.खरच
प्रगती.होईलच.होईल.
आपण अतिशय सुंदर अशी माहिती दिली नक्कीच त्याचा फायदा होईल
अतिशय योग्य उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी दिलीत.
चांगली आणि योग्य माहिती दिलीत. धन्यवाद.
सर आपण दिलेली माहिती अतिशय महत्वपूर्ण असून सत्य आहे
अतिशय छान माहिती दिली धन्यवाद
अतिशय खूप छान माहिती आहे सर
अच्छी व सच्ची जानकारी के लिए धन्यवाद्
हे एक दम बरोबर आहे....अवताडे साहेब सांगत आहे..... हेच योग्य आहे.
खूप छान माहिती दिली सर
Atyant changli v khari mahiti thanks sir.
Dada bilkul thik information dilla tq
खुप छान माहिती दिली
सेट तुम्ही प्रामाणिक पणे माहिती देत आहात
खुप सुंदर माहिती दिली सेट तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं येश मिळो
सुरज सर,अतिशय योग्य माहिती देता,धन्यवाद
Chan mahiti dili
छान माहिती दिलात सर
You have given very correct knowledge Suraj bhau.
एकदम परफेक्ट बोललात सर
Ekdam pramanik ani uttam mahiti khup chhan namaskar
Khari mahiti dilat abinandan
Good information,sirji
True information
सई नर्सरी फार छान माहिती दिली
Khup chan mahiti deta navin shetkari mitrana nakki fayda hoil
Dr. K K Bargal
Suraj Awatade, really you are great. Very honest and studied
information. Very fair agro businessman. 😊👌
Thank you
khup mast...ekdum pramanik mahiti..thank you.
छान माहिती दिली.माझी हापूस केशरची बाग आहे लागवड 33× 33 आहे. 15 वर्षाची झाडे आहेत
वाढ चांगली असून झाडे डेरेदार झाली आहेत.माझ्या मते 33× 33 पेक्षा 25×25 अंतर असावे
Khup chan mahiti
छान माहिती दिली, दोन झाड मधे अंतर कमीत कमी 7 ते 10 बाय 10 पाहिजे त्याळे हवा, सूर्य प्रकाश पुर्ण झाडाला मिळेल तसेत फवारणी, फळ काळणी, मश्यागत करायला मोकळी जागा मिळेल
साहेब यांच्या नर्सरी चालायला हव्या म्हणून ते ३ नाय १० सांगतात, ती झाडे मोठी झाल्यावर त्यांना जागा कशी पुरेल
एकदम बरोबर
त्या जनार्दन वाघेरेने लोकांना वेडे बनवलेत.आणि बरेच लोक त्याच्या भूल थापाना
@@aadeshsambare1977 वाघेरे साहेबांना फक्त एक प्रश्न विचारा कि बाग किती वर्षे चालते, उत्तर कधीच देणार नाही कमेंट मध्ये
Very Nice Information. Thank You.
Thanq very good brother ....
Honest person .
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कुठची लागवड चांगली ठरू कोणत्या.जातिच.कलम
Khup chan maiti dili Saheb.
Very Honest opinion 👌
You have given very correct knowledge. You are honest in your business and not forcing people to go for 3x12 by shouting names of the countries like Israel and German.
Thank you so much
@@surajavatade m
B. Ll.
Kharach mahite sangitle tya baddal dhanyvad
Importent information
Mst.mahiti.dilat
छान अभिप्राय.....
10 by 10 it's a perfect match from plant
You are right sir
Very good information sir
Superb Sir.
Right information
Khup chaan maahiti.......
Good information
खूप छान माहिती दिलीत....
ज्यांना हवा त्यांनीं.फायदा करून घ्या..
पण करणाऱ्याचे अवसान खच्चीकरन होईल,कृपया असे व्हायला नको..
धन्यवाद🙏
छान माहिती दिली सर
Barobar aahe
Good Information
Excellent information. Pls give the details in a tabulated form to understand the rate of return. Thx.
Nice information brother.
आपण योग्य. माहीत. देता 👌👌👍💐💐🌷
Nice video
Very nice information sir
अतिशय उत्तम माहिती दिली.
Agadi barobar bolalat bhau. antar yogya ch aslele bare aahe .
Very nice
You are Right.
Very Good
खुप
छान
सर आपण दिलेली माहिती खुप छान आहे प्रतमता आपले अभिनंदन
Very very nice suraj sir.
माहिती छान व भरपुर मिळाली सर आपली नर्सरी कोठे आहे मला लागवड करावयाची आहे धन्यवाद🙏
Nice information dada fadbagela kadi jamin yogy rahil ka
छान माहिती आहे.
प्रामाणिक माहिती दिलीत, अति कमी अंतर अयोग्य वाटते. इजराईमधे जमीन खूप कमी आहे आपल्या देशात अस आहे का ? याचा विचार करून शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे.
Very True
Phone number dena jyada Teri Yogendra Dhoni😊
छान ,प्रामाणिक माहीती पुरवली, नक्की अंतर किती पाहिजे प्लीज कळवा.
खूप महत्वाची माहिती दिलीत. तुमच्या नर्सरिला भेट घ्यायची आहे पत्ता पाठवा कृपया
👍
Aprateeeeeeem ani pramanik mahiti
dili ahe.
1. 2 zadamadhil ANTAR 5" theva.
2. 2 ragetil ANTAR 10" OR 12" theva.
3. 6-7 varshane Jenvha zadacha gherav - akar vadhel ekdusaryt ghusalele asatil tenvha 2 zada madhil 1 zad kadhun takale tr 2 zadamadhil ANTAR 10" hoil v jasta kalavadhisathi utpanna gheta yeyil.
Goodsir
Suraj bhau aapan far samjaun sagtat mala tumchi mahiti aavdali
Excellent D D valvi IAS rtd
Nice
अंबा लागवड करताना वाळवी प्रतिबंक ऊपाय म्हनुन खड्डे खोदल्यानंतर त्यामध्ये काय वापरावे?
अंबा लागवड ओळीतील व झाडातील अंतर व्हिडीओ खुप आवडला.
केशर आंब्याच्या रोपाची किंमत काय आहे.
ये भाजी, आंबाभाजी,😝😜😁😀😄😆😅😂🤣🤩🤩😃🤪😋🙂😊👌
माहिती बरोबर आहे 6फुटावर लाऊन 4ते5वर्षने एक आड एक झाड काढले तर चालेल का नाही.
बागायत कोणतीही असो 12 बाय 12 वर लागवड करायला पाहिजे शेतकरी मित्रानो भविष्यात झाडे खुप वाढतात
Dada black cotton soil madhe aamba jamel ka??? Aani kiti aantar yogya?? Aani konti variety yogya?? Aani kaay niyojan karave lagel???
जास्त काळी जमीन असेल तर नका लावू, 2-3 ft असेल तर चालू शकेल, पण जास्त असेल तर नका लावू
छान माहिती दिली 🙏 नमस्कार सर तुमची नर्सरी कोणत्या गावी आहे
सांगोला,
Best information
Nursery मालक असूनही एकदम इमानदार माणूस.मला 2 acre लावायचे आहे.रोपे तुमच्याकडून घेणार
10 बाय 12 योग्य आहे का अंतर
जय हारी मित्ररा अगदी बरोबर आहे
कलमाची किंमत ,नर्सरीमध्ये कोणकोणते कलम आहेत , कलम कसे मिळवता येईल,
आपण दिलेली माहिती मला अतिशय छान वाटली भाऊ.15बाय15 मध्ये आता average किती मिळत आहे? मी 1 एकरची लागवड 14बाय30 अंतरावर करुन 2 वर्ष होत आहेत. धन्यवाद.🙏
रोपे भेटतील का भगवा केशर किंवा कोकण केशर
हो भेटतील, 8805323511
Namaste, is it possible to successfully do HDP or UHDP for hapus variety mango in Konkan? What are success conditions and results?
रायवळ गावरान आंबा variety मिळतील का कलमे
शेतकऱ्याने कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन संस्था व कृषी विज्ञान केंद्रे याचां सल्ला घ्यावा.
नक्कीच
1 acre madhe kiti amba lagwad hoil ???
सर कोकणात चिपळून मध्ये हापूस लावल्या साठी तुमच्या नर्सरी मधून मिळतील काय
Rumani mango plant pahije ahe kay da
खर बोललात मानल राव
1नंबर
20 × 20 chya amba zhadanchi cutting kashi karavi yababt video tayar kara
आंबा व नारळ मिक्स शेती केली तर चालेल का ?
लागवड केल्यापासून किती दिवसात छाटणी करावी आंब्याची
Right ahe
🧡🙏🧡👍
सर.नरसरी.मधे.अंबाचे.रोप.कोणते.जातीचे.आहे.ते.सागा
कोळीचे झाडाला किती दिवसात आंबे येतात
Hi narsari kuthe ahe
Address sanga