खूप छान माहिती, आमच्याकडे डाळिंब बाग आहे, पण त्याला फवारणी खूप लागते. त्यामानाने आंब्याचे उत्पादन आणि उत्पन्न हे खूपच छान आहे. शेवटी आंबा हा फळाचा राजा आहे. डॉ. केशव सलगर यांनी खूप छान मार्गदर्शन केले. QR code ची संकल्पना खूप चांगली आहे. डॉ. तुकाराम मोटे यांचेही खूप धन्यवाद
मोटे साहेब माफी असावी, आपण मुलाखत खूप छान घेता,पण शेतकऱ्यांना पूर्ण बोलू देत नाहित, आपल्या प्रश्नांची एक यादी करून 1 by1 विचारून त्यानं ही बोलू द्या एवढंच बाकी राग आला असेल तर सुरुवातीला च माफी मागितली आहे उपक्रम छान राबवतातय अभिनंदन
अतिशय सुंदर माहिती आणि नियोजन केले आहे बागेच पण एक गोष्ट मात्र चुकीची होत आहे ती म्हणजे PBZ चा वापर .. PBZ च्याच अती वापरामुळे कोकणातून आंबा संपण्याची वेळ आली आहे. शेतकरी मित्रांनी PBZ चा वापर बंद करून जमिनीत कर्ब चे प्रमाण वाढवले तर PBZ चा वापर करावा लागणार नाही.. PBZ म्हणजे माणसा बरोबर पशुपक्षी साठी विष आहे...🙏🙏
नमस्कार सर.आपण झाड जास्त वाढू नये म्हणून कोकण विद्यापीठातून कोणते औषध दिले कृपया त्याचे नाव काय आहे ते डिटेल्स मध्ये पाठवा.बाकी बागेचे नियोजन एकदम जबरदस्त आहे.
धन्यवाद, तुकाराम मोटे महाराज. विदर्भातील vdo दाखवा हो महाराज
राम कृष्ण हरी
राम राम
शेतकऱ्यांला पूर्ण बोलू देत जा ,तुकाराम महाराज ,धन्यवाद राम राम !!
Ok
खूप छान माहिती, आमच्याकडे डाळिंब बाग आहे, पण त्याला फवारणी खूप लागते. त्यामानाने आंब्याचे उत्पादन आणि उत्पन्न हे खूपच छान आहे. शेवटी आंबा हा फळाचा राजा आहे. डॉ. केशव सलगर यांनी खूप छान मार्गदर्शन केले. QR code ची संकल्पना खूप चांगली आहे. डॉ. तुकाराम मोटे यांचेही खूप धन्यवाद
फारच सुंदर नियोजन,माहिती,सुंदर मराठमोळी मुलाखत.
खुप छान माहिती दिली आहे. वास्तव माहिती दिली आहे. या मुलाखतीतून..
सर आपली दिलेली माहिती खुप छान आहे..🙏
एक नंबर 👍इतक्या व्यवस्थित सविस्तर माहिती दिली त्या साठी तुमचे खूप खूप धन्यवाद साहेब 🙏
खूप छान माहिती आहे सर असेच छान व्हिडिओ बनवत राहा मी तुम्हाला खूप दिवसापासून फॉलो करतो आहे तुमचे सर्व व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहेत
उत्तम माहीती आणि उत्तम नियोजन. खुप छान 🙏
सुंदर आणि सोप्या भाषेत घेतली आहे मुलखात सर 🙏🙏
मोटे साहेब माफी असावी,
आपण मुलाखत खूप छान घेता,पण शेतकऱ्यांना पूर्ण बोलू देत नाहित,
आपल्या प्रश्नांची एक यादी करून 1 by1 विचारून त्यानं ही बोलू द्या एवढंच बाकी राग आला असेल तर सुरुवातीला च माफी मागितली आहे
उपक्रम छान राबवतातय
अभिनंदन
ok noted
@@dr.tukarammote3231 thats the sprite ❤️❤️❤️❤️
खुप छान मुलाखत घेतली sir👌👌👌
सर ,आपण छानच मुलाखत घेतली ,शेतकऱ्यांना खूप छान माहिती मिळाली
छान मुलाखत. अभिनंदन
सलाम सर
खूपच चांगली माहिती sir
Khatuk! Khub organised .....
खुप चांगली माहिती दिली
शेतकरी जास्त अनुभवी आहेत,त्यांना बोलु द्यायला हवे
मुलाखत घेणाऱ्याने कमी बोलावे, रिपीट करू नये वाक्ये. कमी शब्दात मार्मिक प्रश्न विचारा. लोकं खूप हुशार असतात, उगाच आपले ज्ञान दाखवू नये.
Your abusulutly right
120 चा भाव कुठेच नही 70 रुपये आहे व्यापारी 100 ने विकतो 😂
1 वर्षाची मुलाकात आहे
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती मिळाली
Very excellent coverage 🎉
जमीन मुरमाड सांगताय ते खरे वाटत नाही ,अंतर 12†7 पेक्षा ज्यास्त दिसते.
आणि आंब्याचा दर न पटणाऱ्या गोष्टी वाटतात ..
बाकी ठीकच..
डॉक्टर साहेब आम्हाला मार्गदर्शन पाहिजे आंब्याचे
चांगली माहिती दिली आहे एक दोन ए कर जमीन घ्यायांची असेल तर मिळेल का व भाव काय असेल
Nice explain
शेतकरी la बोलू द्या...
त्याचे वाक्य तुम्ही नका पूर्ण करू...
तुम्ही बोलल्या मुळे त्यांच सांगायचे राहुन जात...
एकरी 500 झाडं कुठं बसतात,
बसवली तर मोकळै जागा तरी राहणार का
अतिशय सुंदर माहिती आणि नियोजन केले आहे बागेच पण एक गोष्ट मात्र चुकीची होत आहे ती म्हणजे PBZ चा वापर .. PBZ च्याच अती वापरामुळे कोकणातून आंबा संपण्याची वेळ आली आहे. शेतकरी मित्रांनी PBZ चा वापर बंद करून जमिनीत कर्ब चे प्रमाण वाढवले तर PBZ चा वापर करावा लागणार नाही.. PBZ म्हणजे माणसा बरोबर पशुपक्षी साठी विष आहे...🙏🙏
You are right
👍👍👍👍
Plant to plant. Duri how much?
व्यारारीछा मो.नंअसेल तर पाठवा साहेब
No.1
Madhi madhi bolu nYe
Khat konte taktat n farwani konti ghetat te vichara....pese kiti hotat te nahi...
धरून सांगू नका झालेल सा़ँगा
सर केशर आंबे पिकाला ठेवले तर देठावर काळे पडत जातात उपाय काय.
सगळ्यात चांगला आंबा केशर झाडाची उंची कशी नियंत्रणात आणावी
सर जागेवर कोया लावून कलम केलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा द्या.
ok
फळ खूप लहान आहे. एक वर्ष ब्रेक द्या. पुढे काही न देता खूप उत्पन्न मिळते. . पाणी वापर कमी करा...
नमस्कार सर.आपण झाड जास्त वाढू नये म्हणून कोकण विद्यापीठातून कोणते औषध दिले कृपया त्याचे नाव काय आहे ते डिटेल्स मध्ये पाठवा.बाकी बागेचे नियोजन एकदम जबरदस्त आहे.
Cultar
@@dr.tukarammote3231 Thanks 🙏
Please give the mango plant to farmers at reasonable prices
Pavsa mula bhav ka kami hoto
तुमचा पत्ता काय आहे
सर मला कलमा हवेत.कुठून मिळणार. धन्यवाद सर
discription बॉक्समध्ये फोन नंबर दिला आहे
Sir साहेबांचा नंबर असेल तर द्या ना
discription box मध्ये दिला आहे
Rop milen ka
Discription box मध्ये फोन नंबर दिला आहे
झाडांना रासायनिक खते दिले व ते खत कोंबडीने खाल्ले तर कोंबडी मरेल का?
Nahi jast ande deil
😅
तूमच्या कड़े पैसा लय झालाय का ?
कोम्बडी ची बिट पडलेला पाला पाचोला च पूरे फळ वढवायला 😂😂
मानुस कोंबडी खाऊन मरेल
😂
Kombadi mule gandul rahanar nahit bage madhe
डोके चकरावते मग कशाला आम्बे बाग लावायाचा
१२०रुपये किलो पर्माने विकू नका मुईत ई00रुपये किलोने विका
तुम्हि घेउन जा आणि विका न
खुडूस का शिवा लोखंडे च काय चाललय
््््!! संभाजी भिडे कुळकर्ण्याच्या शेतातील झाडाची कलम दिसते,म्हणुच 146कोटी, लोकसंख्या भारताची झाली!!
हापूस ला मार्केट नाही..केशर तर लांबच....
केसर नक्कीच हापूस ला मागे टाकेल निर्यात मध्ये
Labad
सर माझा पण 100 झाडांची बागआहे
कुठे
Bolu det ja ho samorchyala, nhi tr dusrya konala interview ghyayla lawa.
Amhala mahit ahe tumhala sagl mahit ahe, pn amhala tyanchya tonde aikaych ahe
ok
आपल्या सूचनाची नोंद घेतली आहे.
आपणास सूचना चांगल्या शब्दातपण करता आली असती.
अड्रेस द्या मोबाईल नंबर द्या
Give me phone number of farmer
discription box मध्ये आहे