खरंच मोटे साहेब महाराष्ट्र शासन, कृषि खाते, कृषि विद्यापीठ यांना विचार करावयास भाग पडणारी आंबा शेती मा. देशमुख साहेबांनी केली आहे, बहुतेक त्यांनी देश विदेशात जाऊन त्या आंबा व्हरायटी चा अभ्यास व ती रोपे भारतात मागिवली आहेत असे दिसते, आखा महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच प्रेरणा घेईल.
डॉ मोटे साहेब आपले मनःपूर्वक आभार, कृषि विभागातर्फे या झाडांची रोपे किंवा कलमे शेतकर्यांना उपलब्ध करून द्या, शासनाकडे पाठपुरावा करा,आम्हाला खात्री आहे 26:59 तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. सर्व नाही तर थोड्यातरी व्हरायटी ची कलमे उपलब्ध व्हावित, आपली विद्यापिठे , तेथील प्रचंड अनुभवी कृषि शास्त्रज्ञ यांनी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे.
खुप महत्त्वाची माहिती दिली काकांनी, तुम्ही व तुमची बाग यशोशिखरावर जावो हिच अपेक्षा व शुभेच्छा माझ्या,,,कस्टा शिवाय फळ नाही,,, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी,
मोटे साहेब आपले व्हिडीओ शेतकऱ्या साठी खूप मार्गदर्शक असतात आपले मनापासून आभार. परंतु आपण हा व्हिडीओ का टाकला तेच कळत नाही. या शेतकऱ्याला फक्त पैसे कमवायचे आणि तुम्ही त्याच्या मालाचा भाव वाढवता आहात प्रसिद्धी देऊन अधिक कमाई करण्याची संधी देत आहात.
देशातील प्रयोगशील शेतकऱ्यांची व आधुनिक शेती संदर्भात माहिती देणे व प्रचार व प्रसारण करण्याची जास्त गरज आहे! आपण फक्त शासनावर किंवा कृषी विद्यापीठांवर अवलंबून मर्यादित दृष्टीकोन ठेवू नये! आज वरपुडकरांनी अनेक देशांतून एका फळपिकांची अनेक वाण भारतीय हवामानात विकसित करण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे!
Happy to see these actual colourful variety of mangoes. Sir mujhe home gardening ke liye plants chaihiye, so mujhe ye Janna hai ki ye original plants import kha se kiye(source of plants or nursery name). If, Kolkata se source kiye hai toh bhi btaiye. Thank you
Excellent collection of all màngo plants . Loved watching your video . Sir which state of Maharashtra is your farm. I want to visit your farm . I am too a lover of mango plant collection. Sir your address please 🙏
वरपुडकर साहेब नमस्कार मी धोंडीराम गणपतराव झरीकर अंबाजोगाई मी एक एकर मध्ये आंब्याची बाग केलेली आहे आपण आपल्या बागेतली रोपे मला देताल का विक्री करतात का ते मला फोनवर सांगा आपली आंब्याची बाग मला खूप आवडली वेगवेगळ्या 45 व्हरायटी सिडलेस आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाट आपले अभिनंदन
Awaaz var laksh dya mag u tube var taka.kanat tel ghalun aikayche ka? Mo. No .Ani. Jaageche naav saangaa. Pratyek ropanchi kimmat Ani kadhi miltil he saangave.
कुठली व्हरायटी ,नर्सरी कुठे ,रोप मिळेल काय, रोपाची किंमत दहा हजार काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा कृपया करु नये .काही गोष्टी लावण्याचा अधिकार राखून ठेवला आहे .माहिती हवी असल्यास कोलकाता येथील नर्सरीची माहिती गुगल वर पहावी .
खरंच मोटे साहेब महाराष्ट्र शासन, कृषि खाते, कृषि विद्यापीठ यांना विचार करावयास भाग पडणारी आंबा शेती मा. देशमुख साहेबांनी केली आहे, बहुतेक त्यांनी देश विदेशात जाऊन त्या आंबा व्हरायटी चा अभ्यास व ती रोपे भारतात मागिवली आहेत असे दिसते, आखा महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच प्रेरणा घेईल.
सर्व माहिती बहुमोल आहे,वेगवेगळया देशातील आंब्याच्या जाती,त्यांचे भाव समजले साहेब
सर, असे जगावेगळे प्रयोग करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेत आणि आपण त्यांना प्रसिद्धी दिली त्याबद्दल शेतकरी व आपले मनापासून आभार, धन्यवाद, अभिनंदन.
Sr. Dhanyavad... ❤apan he navin prakar v, shetkari yanche navin prayog...deta tya barobar rope vatika vikrta. Lagvad havaman hya vishai sakhol.... Dhyan... Dan
Apeksha.. 😊❤
बाबांनी जी माहिती सांगितली ही भारतीय.शेतकऱ्यांना फार मोलाची ठरणार आहे.❤
डॉ मोटे साहेब आपले मनःपूर्वक आभार, कृषि विभागातर्फे या झाडांची रोपे किंवा कलमे शेतकर्यांना उपलब्ध करून द्या, शासनाकडे पाठपुरावा करा,आम्हाला खात्री आहे 26:59 तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. सर्व नाही तर थोड्यातरी व्हरायटी ची कलमे उपलब्ध व्हावित, आपली विद्यापिठे , तेथील प्रचंड अनुभवी कृषि शास्त्रज्ञ यांनी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे.
खूप छान माहिती मिळाली आहे सरकारने मदत केली पाहिजे जनेकरून शेतकऱ्याला फायदा होईल
मर्म :-बाग बरकाव्याने पहिली तर येक लक्षात येईल कि प्रत्येक झाडाच्या बुडाला काळ प्लास्टिक मल्चिंग केले आहे. मोटे साहेब खरच तुमचे आभार.
Far chhan saheb 🙏
Congratulations Sir Very good news Sir Mast 👏 👍 🙏
खुपच भारी माहिती मिळाली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
पाहिजे आंब्याचे कलम झाडे पाहिजे
हे खरे संशोधक. शेती धन्द्या केल्या प्रमांणे केली तर यशस्वी होते. MBA (Farming)... खूप छान
मोटे साहेब आपले खुप खुप धन्यवाद
खुप छान माहिती दिली दादा
खुप महत्त्वाची माहिती दिली काकांनी, तुम्ही व तुमची बाग यशोशिखरावर जावो हिच अपेक्षा व शुभेच्छा माझ्या,,,कस्टा शिवाय फळ नाही,,, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी,
Best mahiti dr apne dilli
OMG.....अनाकलनीय..... अत्यंत अद्भुत.....
Good imformaton for other farmar thanks for you deshmukhsaheb.
Nice information 👌 🙏
जबरदस्त डॉक्टर 😂🎉❤👌👍
Nice information
साहेब रोपे कुठे मिळतील
VERY GOOD INFORMATION SIR
खूप छान माहिती मिळाली
VERY GOOD INFORMATION
मोटे साहेब आपले व्हिडीओ शेतकऱ्या साठी खूप मार्गदर्शक असतात आपले मनापासून आभार.
परंतु आपण हा व्हिडीओ का टाकला तेच कळत नाही. या शेतकऱ्याला फक्त पैसे कमवायचे आणि तुम्ही त्याच्या मालाचा भाव वाढवता आहात प्रसिद्धी देऊन अधिक कमाई करण्याची संधी देत आहात.
देशातील प्रयोगशील शेतकऱ्यांची व आधुनिक शेती संदर्भात माहिती देणे व प्रचार व प्रसारण करण्याची जास्त गरज आहे!
आपण फक्त शासनावर किंवा कृषी विद्यापीठांवर अवलंबून मर्यादित दृष्टीकोन ठेवू नये!
आज वरपुडकरांनी अनेक देशांतून एका फळपिकांची अनेक वाण भारतीय हवामानात विकसित करण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे!
छान 👆
Mote Sir Namaskar
Very innovative and informative video.well done
मला लागवडी ची आवड आहे. रोपे पाहिजेत.
अशी प्रगती जर भारतीय शेतकरी यांनी करावी कांहीच कमी पडणार नाही यांचा आदर्श घ्यावा धन्यवाद मुलाखत दाखवली व काकांनी माहिती दिली
भारतीय कृषी शास्त्रज्ञ फक्त पगार घेतात संशोधन शून्य करतात,😡
मोटे साहेब खरे संशोधक शास्त्रज्ञ आहेत🫡
काही उपयोग नाही आपण बोंबामारून, विद्यापिठाचेसंशोधित बीयाणे सहजपणे बाजारात मिळत नाही,हे तर परदेशी वाण आहे,
Congratulations sir, nice information.part 2 to be awaited, Deshmukh Sir, thanx.
साहेब आपल्या कडील प्रत्येक जातीच्या आंब्यांची कलम किंवा हुंडी मिळेल का ❓❓❤❤✌️✌️
Reply द्या की
Great man.
अभिनंदन
Nice sir
सीडलेस आणि अर्ली आंब्याचा आपण केलेले यशस्वी प्रयोग वाखाणण्यासारखे आहेत शेतकऱ्यांना आणि आपणा सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद
Happy to see these actual colourful variety of mangoes. Sir mujhe home gardening ke liye plants chaihiye, so mujhe ye Janna hai ki ye original plants import kha se kiye(source of plants or nursery name). If, Kolkata se source kiye hai toh bhi btaiye. Thank you
Great. Grandfather. Mazya. Natwaparyant. Chalel
Very nice
Africa chi dwarf crop wali variety che name sanga , its missing, mote saheb pls
Excellent collection of all màngo plants . Loved watching your video . Sir which state of Maharashtra is your farm. I want to visit your farm . I am too a lover of mango plant collection. Sir your address please 🙏
Bid dist
Namaskar 👏
Good
भारतीय कृषि विद्यापीठाणा फक्त केशर हापूस माहित आहे. जे विकलं जात ते सांगत नाही.
Part 2 taka saheb
आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा नंबर व नर्सरी चा पत्ता पाठवा.
अभिनंदन साहेब रोपे कोठे मिलतील
आपल्या देशी आंब्याची खुंट वापरून.. एखादी नवीन व्हरायटी विकसित करून बघा..
Koy laun aalelya aamba zadala aambe kadi lagtil
नतमस्तक 🎉
Sir rope kuthe midtil
Sarva zade agadi lahan kshikay
कुठे मिळेल
रोप कधी व कोठे मिळतील plz सांगा
आपली कृषी विद्यापीठ फक्त अनुदान घेण्यासाठीच आहेत का एकच व्हरायटी हापूस केशर झिंदाबाद
रोपे कोठून आणली आहेत.
रोपे मीलण्याचे ठीकान सांगा आणी.भारतात आधी वीका
Aambyachi rope pahijet
Bher detail Rope kasi Anli te sanga
सर नमस्कार
आपल्या वीडियो चा आवाज फ़ार कमी आहे
शासन कृषी विद्यापीठ व इतर शास्त्रज्ञ ,प्रगतशील शेतकरी पन या सृजनशील शेतकऱ्यांपुढे नतमस्तक होईल.
यांची रोप कुठे मिळतील?
Zakun thevaych
G s Galkarshegaon
Ropekothe miltat adresdybs
Mala rope pahije
Phon no phine
Aply bhartat itka mahag koni ghenar ka ani bajrpeth konti
देशमुख साहेबांचा मोबाईल नंबर द्या❤
Myazaki amba rope ahe ka?
बाग कुठे आहे
Part 2 taka sir
तुमची बाग फक्त सांगण्यासाठीच आहे कलम कुठं मिडते ते सांगा मोबाईल नं. सांगा
Varpude Tal District Parbhani
जय श्रीकृष्ण
त्रिवार अभिवादन स्वीकारावे ही विनंती
आभार राजू गांधी
निवृत्त संचालक
फारच उपयुक्त माहिती दिली आहे, ४५जातीचे रोप आपणाकडे उपलब्ध आहेत का, आपला मो नंबर पाठवा, गभाले गुरुजी मान्हेरे तु भो वन पुरुष
Ropasati no dya saheb cha , motesab
मला लागवड करायची आहे पण रोपे कुठे मिळतील
African dwarf crop mango variety che name pls mote saheb te tumhi sangitlech nahi fakt thumpsup kel saheb
यांची रोपे मिळतील का ?
Sir यांची रोपे कोठे मिळतील आणि किती रुपयात एक रोप मिळेल
वरपुडकर साहेब नमस्कार मी धोंडीराम गणपतराव झरीकर अंबाजोगाई मी एक एकर मध्ये आंब्याची बाग केलेली आहे आपण आपल्या बागेतली रोपे मला देताल का विक्री करतात का ते मला फोनवर सांगा आपली आंब्याची बाग मला खूप आवडली वेगवेगळ्या 45 व्हरायटी सिडलेस आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाट आपले अभिनंदन
Rope mila tilar ka
Yachi rope kudhe milatil
हे आंम्बचे कलम कुठे मिळतील पत्ता पाठवा किंवा मोबाईल नंबर पाठवा 🙏🏿
हि झाडे मीळतील का
Namskar sir mala 200 keshar Aamba lagvd karaycha ahe sir mala krushi vidyapithachi rope pahije mala mo.no. pahije
व्हिडिओ ला निट आवाज ऐकू एऐत नाही आवाज मोठा असावा ही अपेक्षा
R.Naik pl let me know more about this pl contact
रोप कोठे मिळतील .संपर्क नंबर.
सर रोप कुठ मिळतील
रोपे कोठे मिळतील
Tukaram Ji Namaskar. kindly change the mic you are using, you are not properly audible in many of your videos. Would like to hear you properly.
Ok next time
एवढ्या लहान झाडांना आंबे आलेत झाड किती वर्षे राहत
Avaj yet nahi sir
खते कोणती वापरतात
Address पाठवा
रोप कोठे मिळतील
रोपे कुठे भेटतात
Awaaz var laksh dya mag u tube var taka.kanat tel ghalun aikayche ka?
Mo. No .Ani. Jaageche naav saangaa.
Pratyek ropanchi kimmat Ani kadhi miltil he saangave.
Noted
कुठली व्हरायटी ,नर्सरी कुठे ,रोप मिळेल काय, रोपाची किंमत दहा हजार काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा कृपया करु नये .काही गोष्टी लावण्याचा अधिकार राखून ठेवला आहे .माहिती हवी असल्यास कोलकाता येथील नर्सरीची माहिती गुगल वर पहावी .
😮आपले कडील ४५ जातीच्या आंब्याची व्हरायटी प्रत्येक वर्षी वयाच्या आधारित प्रत्येक वर्षी प्रोजेक्ट दाखवा
्
Rope. Mile. Ka
नमस्कार सर, कृपया आपला संपर्क नंबर पाहिजे धन्यवाद.
सर्व माहिती बहुमोल आहे. please share your contact details. Video cha avaj (sound) far kami aahe
Amba Badal mahiti Sangli Delhi aawara hot
❤रोप कोठे मिळतील