आंबा बागेची पहिली छाटनी कधी आणि कशी करावी. छाटणी चे फायदे. Mango Pruning

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @shivajigaikwad2852
    @shivajigaikwad2852 Рік тому +1

    जय हो

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @nileshjadhav1470
    @nileshjadhav1470 Рік тому +1

    छान विडीओ

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Рік тому

      धन्यवाद, कृपया चॅनेल सब स्क्राइब करून ठेवा व व्हिडीओ इतर शेतकरी मित्र व वॉट्स अप ग्रुपवर शेअर करा

  • @shreeshponkshe2410
    @shreeshponkshe2410 6 місяців тому +5

    उपयोगाचं फारच कमी बोललात.

  • @shashikantbagul416
    @shashikantbagul416 Рік тому +1

    नमस्कार सर , खूपच छान व उपयुक्त अशी आपली माहिती असते . सर आंब्यांची रोपे शक्यतो कुठून घ्यावीत

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      धन्यवाद सर, रोपे कृषी विज्ञान केंद्र किंवा सरकार मान्य नर्सरी मधूनच घ्या

  • @rajeshwarpatil7361
    @rajeshwarpatil7361 2 роки тому +3

    सर,छान माहिती दिली

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      धन्यवाद 🙏🏻. कृपया इतर शेतकरी मित्रांना व्हिडीओ शेअर करावा म्हणजे त्यांना ह्याचा लाभ होईल

  • @devrambhure3242
    @devrambhure3242 Рік тому +2

    😊😊😊😊😊

  • @sanjaybidgar9972
    @sanjaybidgar9972 23 дні тому

    सर मी 1 जुलै 2024 ला 10 आंब्याची झाड लावले आहेत त्यांना शेंडा फुटत नाही काय करावे

  • @maheshpadwal4623
    @maheshpadwal4623 2 роки тому +2

    जुलै महिन्यात लागवड केली आहे 5×10
    आंबे नवीन पालवी धरत आहेत छाटणी केव्हा घ्यावी व किती फुटावर घ्यावी
    व छाटणी नंतर कोणते खत द्यावे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      आता काहीच करू नका. छाटणी पुढच्या फुटीला म्हणजे जानेवारी फेब्रुवारी च्या फुटीला घ्या. जमिनीपासून 2.5 ते 3 फुटावर. नत्र युक्त त्यावेळी विद्रव्य खते आणि सूक्ष्म अन्न द्रव्ये द्या

    • @maheshpadwal4623
      @maheshpadwal4623 2 роки тому

      @@krushisanjivani2021छाटणी फुटीच्या अगोदर घ्यावी की फूट निघाल्यावर

  • @ShubhamT112
    @ShubhamT112 2 роки тому +2

    Hello sir, मला केशर ची कलम लावून 12 ते 13 महिने झाले आहेत, पण पाहिजे तशी झाडाची वाढ झालेली नाही !!
    आम्हला पूर्णपणे organic compost वर बाग करायची आहे म्हणून फक्त शेणखत व गांडूळखत देणे सुरू आहे .
    तर झाडाची चांगली वाढ होण्यासाठी काय उपाय करावा लागेल ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      ऑरगॅनिक बागेचा हेतू काय आहे. आपणास ऑरगॅनिक आंबे एक्स्पोर्ट करायचे आहेत काय. आपण फळ चौथ्या वर्षी धरतो. ऑरगॅनिक चे सर्टिफिकेशन करायचे असेल तरी आपणास फळ धरनेच्या 2 वर्ष आधी टेस्टिंग सुरु करावे लागते. दुसरी महत्वाची बाब, आपण रसायनिक खते कमी प्रमाणात आणि झाडाला गरज आहे तेवढी दिली तर फळामध्ये त्याचे रेसिडू येत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला 2 वर्षापर्यंत बागेची वाढ व्यवस्थित होण्यासाठी रासायनिक वापर करायला हरकत नाही. किमान रासायनिक फवारणी. जेणेकरून शकीय वाढ चांगली होईल आणि बाग सुदृढ राहील. सुरुवातीलाच बाग कुपोषित राहिली तर नंतर उत्पन्नावर त्याचा परिणाम होईल

    • @ShubhamT112
      @ShubhamT112 2 роки тому

      @@krushisanjivani2021 आंबे export करायचे नाही आहेत, आम्ही घरच्या रिकाम्या प्लॉट वर लावलेले आहे झाडे ।
      1 experiment म्हणून, इथून शिकून मग शेतावर मोठ्या प्रमाणात करायची आहे शेती

  • @SureshChavan-p1v
    @SureshChavan-p1v 4 місяці тому

    Lagwad chi disha konti aahe sir

  • @Akshay-o-t5x
    @Akshay-o-t5x 2 роки тому +1

    गेले काही दिवस खूप पाऊस पडतो आहे... आणि एक महिना पूर्वी आंब्याची लागवड केली आहे आणि पावसाचे पाणी खूप साचले आहे रोपांच्या बाजूला तर पाऊस उघडल्यानंतर काय उपाययोजना करावी सर please सांगा....

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      आता सर्वात महत्वाचे म्हणजे शेतात पाणी साचू देऊ नका आणि पाण्याचा निचरा होईल ह्याची व्यवस्था करा. पाऊस जास्त असेल आणि पाण्याचा निचरा होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण पाणी साचले तर मुळकूज होऊन झाडे मारायला सुरुवात होईल

  • @pradipsinhrajput9783
    @pradipsinhrajput9783 2 роки тому +1

    Mazi 3.5 varishach zade aahe 120 15 by 15 var. Mag ajun kiti zade lau. Konti nursery tun gheu

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      15*15 वर झाडे आहेत तर आता मध्ये फीलिन्ग करून उपयोग नाही. अंतर पीक घेऊ शकता.

  • @nandkumarlawate7067
    @nandkumarlawate7067 Рік тому +1

    सर नमस्कार दोन तीन वर्ष झाले आंबा बांधावर लावून पण शेळी ने खायला मुळे वाड नाही आता नवीन पालवी फुटली आहे झाड 1 फूट उंची असेल तर कटिंग करू देत का

  • @bandugpawar
    @bandugpawar Рік тому +1

    Mazi atighan baag nahi pan pruning karavi ka aani zadachi hight kiti thevavi

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Рік тому +1

      छाटनी करणे झाडासाठी गरजेचे आहे, जेणेकरून खराब आणि रोगट फांद्या काढल्या जातात. तसेच झाडामध्ये सूर्यप्रकाश खेळता राहतो व रोग व किडीची लागण कमी होते. त्याचप्रमाणे फळ धारणेसाठी ह्याचा फायदा होतो

  • @priyankanarawade5177
    @priyankanarawade5177 Місяць тому +1

    Hi sir.... आमची लागवड 1जुलै la झाली आहे... पहिली छाटणी कधी करावी व छाटणी नंतर कोणती खत टाकावी

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  26 днів тому

      पहिली छाटणी म्हणजेच वरील शेंडा छाटून घ्या

  • @shubhamsawant9799
    @shubhamsawant9799 Рік тому +2

    गुच्छा रोग (malformation) वर काही उपाय आहे का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому +1

      गुच्छा रोग असेल तर आधी रोगात फांद्या काढून टाका. त्यावर कॉपर जन्यबुरशी नाशकाची पेस्ट लावून घ्या. नैट्रोजन आणि नॅपथॅलीक ऍसिड ची फवारणी १५ दिवसातून घेत चला. प्रादुर्भाव जास्त असेल ती झाडे काढून नष्ट करा

    • @shubhamsawant9799
      @shubhamsawant9799 11 місяців тому

      @@krushisanjivani2021 धन्यवाद.. आपण वेळोवेळी आंबा बागे संदर्भात व्हिडिओ टाकत राहावे ही विनंती...

  • @prasadmahajan4053
    @prasadmahajan4053 Рік тому +2

    सर मी ऑगस्ट 2022 मधे लागवड केली ..
    तर आता पहिली छाटणी कधी करावी..
    व छाटणी नंतर कोणत्या प्रकारचे फवारणी व खत नियोजन करावे

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Рік тому

      पहिली चटणी लागवडीनंतर ६-७ महिन्यात घायाळ हवी. छाटणीनंतर नत्र द्यावे. इतर खते पावसाळ्यात द्यावीत

  • @ManoharrWaghmare
    @ManoharrWaghmare Рік тому +1

    Shetkaryachi pasand karo na ka

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      धन्यवाद सर. कृपया व्हिडीओ आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा

  • @prashantmore107
    @prashantmore107 Рік тому +1

    जून महिन्यामध्ये छाटणी केली तर चालेल का???

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому +1

      लागवड कधीची आहे त्यानुसार ठरवावे

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Рік тому +1

    पहिल्या फांद्या 2/2.5 फुटावर आहेत

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      काय माहिती घावी आहे आपल्याला

  • @swapnilupase5696
    @swapnilupase5696 Рік тому

    jhada madhe antar kiti aahe

  • @janaradhannaikude6874
    @janaradhannaikude6874 7 місяців тому

    Mobile??

  • @tikamsinha3179
    @tikamsinha3179 2 роки тому +1

    Sir ji aap se nivedan hai ki Hindi mein video banaaiye Jiska jankari Sabhi Rajya Le sake

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      जरूर सर. हम हिंदी व्हिडीओ पे काम कर रहे है.

  • @Kasal269
    @Kasal269 Рік тому +2

    आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे चॅनल खूप उपयोगी आहे, छाटणी केल्यानंतर आंबा झाड नवीन पालवी काढण्यासाठी प्रेरित होत असते, झाडाचे खोड व फांदया मजबूत होण्यासाठी सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खताचे व सूक्ष्म अन्न द्रव्यांचे नियोजन कसे असावे. धन्यवाद 🙏🙏

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Рік тому +1

      खत व्यवस्थापनावर लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन येत आहोत

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Рік тому +1

    यांच्या पद्धती मध्ये 5 वर्ष लागतील. फळे यायला

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      दुसऱ्या वर्षीच आपल्याया मोहोर मिळेल. तिसऱ्या वर्षीपासून आपण थोडे उत्पन्न घेऊ शकता.

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Рік тому +1

    माझी 4 September la लावलेली बाग पाहायला या.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      कोठे आहे आपली बाग, काय माहिती हवी आहे आपल्याला

  • @damodhartathe6268
    @damodhartathe6268 Рік тому +1

    खूप छान तुमचे मार्गदर्शन आणि तुमचा मोबाईल नंबर

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      मोबाईल नंबर देणे शक्य नाही त्याबद्दल क्षमस्व. आपले प्रश्न इथे विचारू शकता

  • @amoltaur771
    @amoltaur771 2 роки тому +1

    Sir tumcha contact no dy pls

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  Рік тому

      सर, वेळे अभावी कॉन्टॅक्ट देणे शक्य नसल्याने आम्ही क्षमस्व आहोत. आपल्या शंका कृपया कॉमेंट मध्ये लिहाव्यात

  • @Iam_nikshi
    @Iam_nikshi 2 роки тому +1

    Sar main Rajasthan se hun Mujhe Bhi Aam ki kheti karni hai aapka contact number do

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      ua-cam.com/play/PLcfbSHFn4evZSPi0u8J4weVYeafGZb2Xu.html
      आप इस लिंक पे क्लिक किजीये आपको सब जाणकारी मिल जायेगी धन्यवाद Team@Krushisanjivani

  • @dnyaneshwargawde7052
    @dnyaneshwargawde7052 9 місяців тому +1

    मला आपणास भेटावयास यायचे आहे.कृपया पत्ता कुणाल का?

  • @nitinshelar8526
    @nitinshelar8526 3 місяці тому +1

    दोन झाडा मधील अंतर कमी ठेवलं का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  3 місяці тому

      सघन पद्धतीने लागवड केलेली आहे

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому +2

    माहिती छान आहे.परंतु सेंद्रीय पध्दतीने लागवड केली आहे की.रासायनीक पध्दतीने तसेच खत व्यवस्थापन कशे करावे याबाबत माहिती दिली तर बरे होईल.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      ua-cam.com/video/nsc7s_Zhyzk/v-deo.html
      ही व्हिडिओ पाहा संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद Team@Krushisanjivani

  • @शेतीआणिफक्तशेती

    15 बाय 15 फुटांवर लागवड केली असता एकरी अंदाजे खर्च कीती येतो लागवडी पर्यंत
    dreep सोडून

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      ड्रीप चा खर्च धरून प्रति झाड रु ६०० ते ७०० पर्यंत खर्च येईल

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 роки тому +2

    Nice video

  • @VishalPawar-eh5sf
    @VishalPawar-eh5sf 2 роки тому +1

    Sir खूप छान माहिती दिली ..
    माझी लागवड केशर आंब्याची जून महिन्यातील आहे ..
    तर छाटणी कधी घ्यावी ..?
    आणि लागवड केलेली जमीन 85%काळी जमीन आहे तर काही अडचण येऊ शकते का ?

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      पहिली छाटनी पहिल्या फुटीनंतर १०-१५ दिवसात घ्यावी. शक्यतो ओक्टोम्बर- नोव्हेंबर मध्ये तुमची छाटनी होईल

  • @pradipsinhrajput9783
    @pradipsinhrajput9783 2 роки тому +1

    2.5 to 3 foot var छाटणी केल्यानंतर उं ची मुळे ध vakel na 1.5 to 2 foot gheu ka

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  2 роки тому

      2 फूट घेतली तर चालेल. जास्त खाली घेतली तर खालील फ़ांद्या जमिनीवर टेकतात आणि रोगाचा प्रादुर्भाव झाडावर लगेच होतो.

  • @santoshdesai395
    @santoshdesai395 11 місяців тому +1

    साहेब जुलै महिन्यात बाग केलीय मी. पहिली छाटनी कधी करावी. नविन पालवी आलीय आता.कोणत्या महिनन्यात पाहिली छाटणी करावी सांगा

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      नवीन फूट यायला लागली असेल तर महिना ते दीड महिन्यात पहिली छाटणी घ्या. मधले मुख्य खोड छाटून टाका

    • @GaneshKashid-ol5qy
      @GaneshKashid-ol5qy 2 місяці тому

      छाटणी संपर्क 9665807053

  • @aruntarkar8804
    @aruntarkar8804 4 місяці тому

    सात आठ वर्षाची झाड आहेत. चांगली फळ धरतात. अजून पर्यंत एकदाही छाटणी केली नाही. काय करावे?

  • @nitindhuke7207
    @nitindhuke7207 Рік тому

    सर आंबा झाडाला सुरुवातीला आधार देण्यासाठी काय वापरावे कारण बांबू वापरला तर प्रॉब्लेम येतोय असे वाटते

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      बांबू वापरले तर चालतील फक्त लावण्या आधी खाली डांबरात बुडून घ्या म्हणजे वाळवीचा प्रादुर्भाव होत नाही

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Рік тому +1

    अशास्त्रीय माहिती.

    • @vilasshinde789
      @vilasshinde789 Рік тому +1

      पालवी 4/5 वेळा पण फुटते. हे केवळ कॉलेज चे मुलांना शिकावल्यासरखे आहे. Thumb rule सांगत आहेत .

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      पालवी ४ ते ५ वाला फुटत असेल तर आपल्याला आपले खात व्यवस्थापन सुधारावे लागेल. जास्त पालवी येत असेल तर खोडाची आणि फांद्याची जाडी फुगत नाही आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. हे अनुभवातून सांगतो आहे.

  • @chetanpatangrao3756
    @chetanpatangrao3756 Рік тому +1

    खूप। छान

  • @yashk25
    @yashk25 Рік тому

    दादा 600झाडे आहेत मार्गदर्शन करा तुमचा नं दवा

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      धन्यवाद सर, वेळे अभावी नंबर देणे शक्य नाही, आपल्याला काही माहिती हवी असल्यास, कृपया इथे पाठवा. शंका निरसन करण्याचा प्रयत्न करू

  • @sawantkeshav607
    @sawantkeshav607 10 місяців тому +2

    हि पहिली छाटणी आहे का

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  10 місяців тому

      पहिली चटणी करून झालेली आहे. पाहिल्या छाटणी मध्ये मुख्य खोड छाटायचे आहे

  • @vaibhavbhalerao6270
    @vaibhavbhalerao6270 9 місяців тому +1

    सर मुरमाड जमीन मध्ये केशर आंबा बागयेईल

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  8 місяців тому

      मुरमाड जमिनीत आंबा बाग चांगली येते

  • @baban1961
    @baban1961 Рік тому

    जरा शॉर्ट मध्ये समजवा, खुप रटाळ झालंय. तेच तेच परत परत बोलताय.

    • @krushisanjivani2021
      @krushisanjivani2021  11 місяців тому

      धन्यवाद सर, आपल्या प्रतिक्रियेमुळे आम्हाला quality सुधारायला वाव मिळतो.