इस्राईल आणि जर्मन पद्धतीने आंबा शेती योग्य कि अयोग्य | video for mango farmer | आम की बागवानी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • इस्राईल आणि जर्मन तंत्रज्ञानाने आंबा लागवड करणे योग्य कि अयोग्य याबद्दल माहिती देणारा व्हिडीओ.

КОМЕНТАРІ • 245

  • @sandeeptulshiram3712
    @sandeeptulshiram3712 2 роки тому +16

    अतिशय उपयुक्त माहिती. शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल.

    • @sukdevwaghchare9943
      @sukdevwaghchare9943 2 роки тому +1

      Thanks b four disijan

    • @pradipgothe3687
      @pradipgothe3687 9 місяців тому

      आंबा लागवडीचे योग्य अंतर किती आसायला पाहीजे सर

  • @kiranjagtap5532
    @kiranjagtap5532 2 роки тому +6

    सत्य परिस्थिती लक्षात आणून, खरी माहिती दिली त्या बद्दल दादा तुमचे खूप आभार.... शेतकरी वर्गाला लुटण्यासाठी नर्सरी चालक धुळफेक करतात.... ही बाब लक्षात घेतलीच पाहिजे

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 3 місяці тому +2

    तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती.

  • @kameshpatilofficial7121
    @kameshpatilofficial7121 2 роки тому +6

    दादा तुमच्या प्रामाणिकतेला खरच मनापासून सलाम.

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 2 роки тому +8

    बरोबर आहे साहेब आम्ही 12×4 वर लावले होते आणि आता आम्हाला एक झाड काढ़ावे लागत आहे

  • @mahendranamdas9560
    @mahendranamdas9560 Рік тому +4

    100% बरोबर सांगितलं आहे तुम्ही

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 2 роки тому +9

    दादा आपण अभ्यास पूर्ण माहिती दिली धन्यवाद 🙏👍
    आपणास विनंती आहे आंबा लागवडी पासून फळ सुरू होईपर्यंत चा प्रवास या विषयावर व्हिडिओ बनवला तर छान होईल

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому +1

      नक्कीच.... तुम्ही सुचविलेला सल्ला चांगला आहे. यावर नक्की व्हिडिओ बनवूया

    • @kundliktekale7917
      @kundliktekale7917 Рік тому

      दादा दहा ते वीस वर्षांत झाडाचा व्यास सुमारे किती फूट असेल आणि जमिनीत मुळे किती अंतर, जातील व आंब्याचे उत्पादन किती वर्ष घेता येते व फळाची क्वालिटी कशावर अवलंबून असते, पुढील व्हिडिओ मध्ये कळवा हि विनंती🙏😊

  • @sudhakarpatil1101
    @sudhakarpatil1101 2 роки тому +4

    स्पष्ट आणि सत्य माहिती!!
    धन्यवाद!!

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      धन्यवाद सर, असाच पाठिंबा राहू द्या.

  • @muralidharjadhwar7309
    @muralidharjadhwar7309 2 роки тому +7

    Very good INFORMATION.

  • @M.D.DAIRYFARM
    @M.D.DAIRYFARM 2 роки тому +2

    सर्वप्रथम दादा धन्यवाद करण खरी आणि अचूक माहिती कोणी देत नाही
    दादा आपण एक विडिओ आंबा लवगड ते संगोपन असा एक विडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला तर आपल्या पासून अचूक माहिती व मार्गदर्शन मिळेल
    I धन्यवाद l

  • @umeshsawant6631
    @umeshsawant6631 2 роки тому +4

    खुपच सुंदर आणि खरी माहिती दिलीत.
    धन्यवाद...

  • @santoshakapoor
    @santoshakapoor 2 роки тому +2

    Very very important information given by you. Thanks for sharing nice video.

  • @MangoLoversKeshar
    @MangoLoversKeshar 2 роки тому +3

    Super . Thanks for sharing useful information for farmers. Great work keep it up.

  • @ishwarbabar6650
    @ishwarbabar6650 Рік тому +2

    Nice information for mango plantation.Please share your good suggestion & ideas on tube.

  • @shrikantdeshmukh2925
    @shrikantdeshmukh2925 5 місяців тому

    योग्य माहिती। घन लागवड विचारपूर्वक करायला हवी। रोपे खपवण्याचा हा उद्योग आहे।

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Рік тому +1

    Very good and true information.thanks sir.

  • @Sunils_World
    @Sunils_World 11 місяців тому +2

    Good Job

  • @ramadasbankawad
    @ramadasbankawad 4 місяці тому +1

    एक नंबर माहिती ❤

  • @rameshjaware6152
    @rameshjaware6152 Рік тому +2

    absolutely right

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 роки тому +3

    Nice information thanks

  • @savalarambarkade4492
    @savalarambarkade4492 2 роки тому +1

    Khup chan mahiti

  • @sajidshaikh4765
    @sajidshaikh4765 2 роки тому +5

    सर, सघन प्लांटेशन करना फायदेमंद साबित होगा क्योंकि बेस्ट क्वालिटी के आम के पेड़ को हम बड़ा करके बांझ और लो क्वालिटी के फल देने वाले पेड़ों को निकाल सकेंगे

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      हा सर, लेकिन 3 फिट बहुत कम होता है. उससे थोडा ज्यादा अंतर चाहिये.

  • @sunilshelke6071
    @sunilshelke6071 2 роки тому +1

    अतिशय योग्य माहिती आपण दिली सर,आम्हाला योग्य. खात्रीशीर केशर आंब्याची रोपे कलम कोठे मिळतील ते सांगा please

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      जवळील कृषी विद्यापीठातून घ्या किंवा शासनमान्य नर्सरीतूनच घ्या

  • @jagdishzore6823
    @jagdishzore6823 2 роки тому +1

    धन्यवाद, मी जगदीश झोरे, मुंबई ला नोकरी करतो, माझी वडिलोपार्जित बऱयापैकी जमीन असून मला सुद्दा बागायती(फक्त फळबाग) ची आवड आहे, मी लवकरच आंबा शेती करायच्या विचारात आहे, माझी जमीन कोयनानगर जवळ असून माती लाल आहे, थंडीचे प्रमाण जरा जास्तच आहे, सद्या वादळं च प्रमाण वाढल्यामुळे घन पददती(इस्राईल तंत्र वर आधारित) ने आंबा बागेचा विचार करत होतो, आपला हा विडिओ पहायल्यामुळे अजून वेगळी माहिती मिळाली. यावर आपले काय मत आहे

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      जेवढे घन वृक्षारोपण तेवढेच वृक्षांचे आयुष्य कमी

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      दरवर्षी छाटणी जरी करणार असाल तरीदेखील सहा फुटांपेक्षा कमी अंतर ठेवू नका

  • @anikethaldankar6936
    @anikethaldankar6936 2 роки тому +1

    Right dada ashach video chi vaat pahat hoto

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 7 місяців тому +1

    नमस्कार,
    तुम्ही सत्थ माहिती सांगून होणारी फसवणुक टाळली, धन्यवाद !

  • @dadakale6862
    @dadakale6862 2 роки тому +1

    खरं आहे साहेब

  • @madhukarshirole4924
    @madhukarshirole4924 2 роки тому +4

    आपले मताशी सहमत आहोत.

  • @maheshnawale1935
    @maheshnawale1935 Рік тому

    अगदी बरोबर.

  • @vijaymandhare3813
    @vijaymandhare3813 Рік тому

    Very nice

  • @sachinkulkarni2005
    @sachinkulkarni2005 Рік тому +5

    भाऊ जवळजवळ लागवड करू नका ही तुम्ही खूप महत्त्वाची माहिती माहिती सांगितली... धन्यवाद.

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 роки тому +7

    बरेच सच॔ केले पण ईजराईल आणि जम॔न तंत्रज्ञान त्या देशात high density बघायला भेटलं नाही आणि........आपला भारत देश जगात सर्वांधिक आंबा उत्पादक असताना जम॔न तंत्रज्ञान कशाला हवं

  • @ldaherao2067
    @ldaherao2067 2 роки тому +2

    Thanks Sir

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Рік тому

    Drown camera wapra khup sunder hoiel video

  • @balkrushnakamdi5322
    @balkrushnakamdi5322 Рік тому +2

    त्यांची नर्सरी असते व जेवढे जास्त रोपे विकल्या जातील तेव्हा त्यांना फायदा आहे.

  • @vireshhatti1760
    @vireshhatti1760 6 місяців тому

    Good

  • @VishalJadhav-lw9ux
    @VishalJadhav-lw9ux 3 місяці тому

    Mi karnar hoto pan aata kamit kami 6 futaparyant karto

  • @ashokgawai3360
    @ashokgawai3360 3 місяці тому

    आंब्याची सर्वात चांगली कलम वेरायटी कोणती आहे.

  • @nirajbhakte4120
    @nirajbhakte4120 2 роки тому +1

    Baat me dam hai. 👍😊💐 Tumhi khare bollat sir.

  • @laxmansalunke9166
    @laxmansalunke9166 Рік тому +1

    10 boy 13 अंतर कसे आहे

  • @sushilsuryawanshi4640
    @sushilsuryawanshi4640 6 місяців тому

    माझी बाग 25 महिन्याची झाली ह्या वर्षी बहार आला आहे तो घ्यावा की नाही म्हणजे आंबे घ्यावे की नाही

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  6 місяців тому

      झाडांचे खोड जर सशक्त असतील तर प्रत्येक झाडाला प्रत्येकी १ किंवा २ आंबे धरण्यास हरकत नाही. परंतु तीन वर्षाचे झाड झाल्यानंतर फळे धरल्यास उत्तम राहील.

  • @sudarshanbhoir2355
    @sudarshanbhoir2355 Рік тому

    आबा झाडावर करपा, पाने कुडतरणारी अळी, शेंडे अळी यावर organic उपाय सांगा.

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому

      करप्या करता दोन लिटर पाण्यात गावरान बाभळीची पाने टाकून उकळवा आणि निम्मे आटवा. थंड झाल्यावर एका एकराला 200 लिटर पाण्यात घेऊन फवारा.

  • @mahadeozore7187
    @mahadeozore7187 Рік тому

    Shetkaryane atishay jagrukpane vagle pahije.

  • @yasinshaikh8268
    @yasinshaikh8268 2 роки тому +2

    सर रोप लावावे का कोई , कारण सांगा

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому +1

      कोय लावून त्यानंतर त्यावर कलम केले तर अगदी उत्तम. नाहीतर डायरेक्ट कलम केलेले रोप लावले तरी चालेल .

  • @jitendrasawant3677
    @jitendrasawant3677 2 роки тому +2

    10 bye 10 var zade lavli tar chaltil ka sir

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому +1

      ट्रॅक्टरने फवारणी करणार असाल तर 2 सरीमधील अंतर बारा फूट ठेवा व दोन झाडांमधील अंतर दरवर्षी छाटणी करणार असाल तर 6 फुट किंवा 8 फुट ठेवू शकतात

  • @GANESHFATAK-p7w
    @GANESHFATAK-p7w Місяць тому

    Sir 10*12 antar kase rahil

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Місяць тому

      @@GANESHFATAK-p7w @amolkalnar2513 दोन सरींमधील अंतर कमीत कमी 12 ते 14 फूट आणि सुरुवातीच्या काळात छाटणी घेणार असाल तर दोन झाडांतील अंतर कमीत कमी 7 ते 8 फुटांच्या वर घ्या.

  • @ramadasbankawad
    @ramadasbankawad 4 місяці тому

    गावरान आंबे लागवड केल्यानंतर किती वर्षाला फळ लागतो

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  4 місяці тому

      कमीत कमी सहा वर्षांनंतर

  • @yashgangode190
    @yashgangode190 Рік тому

    12×8 kiva 12×10 अंतर माझ्या मते योग्य असते माझे अंतर हेच घेतलय मी

  • @sharadbiradar8717
    @sharadbiradar8717 2 місяці тому

    नविन लागवड करताना किती अंतर ठेवले पहीजे

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 місяці тому

      @@sharadbiradar8717 @sharadbiradar8717 छाटणी करणार असाल तर दोन झाडांतील अंतर 6 फुटांच्या वर व दोन ओळींतील अंतर 12 फुटांच्या वर ठेवा. हे कमीत कमी अंतर सांगितले आहे, एव्हढ्या अंतराने देखील भविष्यात दाटी होऊ शकते.

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Рік тому +1

    स्वतः मी 14*12 वर लागवड करत आहे. 5 acre वर

  • @DrDAPAWAR
    @DrDAPAWAR 4 місяці тому

    12/8 या अंतरावर मी लागवड करत आहे. ती योग्य आहे का.

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  4 місяці тому

      ट्रॅक्टरने फवारणी करणार असाल तर दोन ओळींमधील अंतर 14 फूट ठेवा. म्हणजे भविष्यात झाडांची गर्दी होऊन फवारणीस अडचण होणार नाही.

  • @dsnevase
    @dsnevase 2 роки тому

    Nursery cha zade sell karnyacha business krtat

  • @mangalvetkar6350
    @mangalvetkar6350 2 роки тому +1

    Mango inside black asto why

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      चांगला प्रश्न आहे मंगलजी वेटकर . पहिले कारण असे की काहीवेळा, आंबे त्यांच्या मध्यभागी तपकिरी होऊ लागतात याचे कारण असे ऊतींचे स्वयं-नाश या ऑटोलिसिस नावाच्या प्रक्रियेमुळे. सर्व फळे हे करण्यास सक्षम असतात, आणि हे मूलत: जेव्हा ऊतींचे तुकडे होऊ लागतात तेव्हा असे उद्भवते कारण फळ एक एन्झाइम सोडत असते जे स्वतःच्या पेशी नष्ट करते.
      दुसरे कारण म्हणजे आंबा निर्जंतुकीकरण करण्याच्या वेळी अति उष्ण पाण्यात बुडविला गेल्यामुळे.
      तिसरे कारण म्हणजे अति जास्त थंड तापमानात साठवून ठेवल्यामुळे.
      आणि चौथे कारण असे की आंब्यास एखादी जखम असणे.

  • @satishbiraris8904
    @satishbiraris8904 2 роки тому +1

    सर योग्य अंतर काय ठेवायचे कमी अंतरावर??
    कृपया सुचवा.

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      कमीत कमी 5 × 12 फुट

    • @sarang1289
      @sarang1289 2 роки тому +1

      @@maajhashetisaatbaara
      Chan mahiti dili. Ajun navin video banava.
      10x10 var andaje kiti zad bastil 1 acre madhe?

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      @@sarang1289 1 एकर म्हणजे 43,560 स्केअर फुट . मग हिशेब करा किती झाडे बसतील.🙏

  • @mangalvetkar6350
    @mangalvetkar6350 2 роки тому +1

    Mango la Saki saki ka yete

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      प्रत्येकच आंब्यामध्ये साका होत नाही. साका होण्याचे प्रमाण हापूस आंब्यामध्ये जास्त आढळते. साका होणे हा काही रोग नाही किंवा कीड नाही.ही एक विकृती आहे.
      आंबा जेव्हा ७०-७५ टक्के पक्व होतो त्यावेळी आंब्याची कोय अंकुरण व्हायला सुरुवात होते.त्यामुळे फळातील साठवलेला कॅल्शिअम अंकुरणकरिता खर्च होत असतो त्यामुळे फळातील कॅल्शिअम कमी होतो आणि साका पडतो.उष्ण व दमट वातावरणात ह्याचे प्रमाण वाढते.

  • @ujjwalwankhade262
    @ujjwalwankhade262 2 роки тому

    Bhau aamba bag kadya matit lau shakto ka

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      नाही मातीत होणार नाही. आंब्याची काडी दुसऱ्या आंब्याच्या खुंटावरच भरावी लागते.

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 2 роки тому +2

    तेच vaghire

  • @nirmalarawade
    @nirmalarawade 2 місяці тому

    दोन झाडामधील अतर किती असावे साधारण पण

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 місяці тому

      आंबा शेती करणार आहात की बांधावर झाडे लावणार आहात?

    • @nirmalarawade
      @nirmalarawade 2 місяці тому

      आंबा शेती

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 місяці тому +1

      @@nirmalarawade छाटणी तंत्रज्ञान वापरणार असाल 2 झाडांतील अंतर कमीत कमी 7 ते 8 फुटांच्या वर आणि 2 ओळींतील अंतर 12 ते 14 फूट.

    • @nirmalarawade
      @nirmalarawade 2 місяці тому

      दादा आंबा लागवड कश्या पद्धतीने करावी व त्यापुर्वी नियोजन कधी करावी लागवड करताना खत वगैरे कश्या पद्धतीने असा एखादा व्हिडिओ आहे का

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 місяці тому +1

      @@nirmalarawadeपरिपूर्ण व्हिडिओ तयार करतो.....

  • @Bhagyapatelbkd
    @Bhagyapatelbkd Рік тому

    10×10 is right sir ??? Pleaz replay sir

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому +1

      ट्रॅक्टरने फवारणी करणार असाल तर दोन सर्यांमधील अंतर 12 किंवा 14 फूट ठेवा आणि छाटणी तंत्रज्ञानाचा वापर करणार असाल तर 2 झाडांमधील अंतर कमीत कमी 6 फूट ठेवा.

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 роки тому

    -1acre mdhe kiti amba lagwad hoil ??

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      किती अंतर ठेवून लावणार आहात

  • @pratikjadhav7413
    @pratikjadhav7413 Рік тому

    Me 15 -20 vr lagawad keliye chalel ka

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому

      ठीक आहे. सुरुवातीला छाटणी करणार असाल तर थोडे फार अंतर अजून कमी करू शकता.

    • @pratikjadhav7413
      @pratikjadhav7413 Рік тому

      Ha thank you sir

  • @vikaskumbhar1182
    @vikaskumbhar1182 2 роки тому +1

    14 × 7
    चालेल का

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      हो सर

    • @khandya_pandya
      @khandya_pandya 2 роки тому +1

      14*7 हे योग्य अंतर आहे सर , मी सध्या याच अंतराने लागवड केली आहे... भविष्यात जर जास्त प्रॉब्लेम येत असेल तर मधले एक झाड काढता येते म्हणजे आपले अंतर 14*14असे होईल....

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Рік тому

    अगा जवळ जवळ लावल्यानं झाडाची उंची कमी ठेवायची जेणेकरून हातानं आंबे तोडता आलं पाहिजे
    मी एक शेतकरी ऊस उत्पादक कोल्हापूर मी 4 फूटाप्रमाणे 50/55 लावली आहे

  • @vishalghodake694
    @vishalghodake694 2 роки тому +1

    Tathakthith Amana samrat lokanna yedayat kadhat ahe

  • @narayantekade4703
    @narayantekade4703 2 роки тому

    कपाशी चें अंतर4 फुट अंसते

  • @gajanandattakaitwad5799
    @gajanandattakaitwad5799 2 роки тому

    8×16 Distance thik rahil ka

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому +1

      दोन सऱ्यांमधील अंतर फांद्या वाढल्यानंतर देखील छोट्या ट्रॅक्‍टरने फवारणी व आंतर मशागत करता येईल असे ठेवा.

    • @gajanandattakaitwad5799
      @gajanandattakaitwad5799 2 роки тому +2

      @@maajhashetisaatbaara
      दोन सऱ्यांमधील अंतर 16 फूट आणि दोन झाडातील अंतर 8 फूट बरोबर राहील का ?

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому +2

      @@gajanandattakaitwad5799 ठीक राहील. फक्त 6 × 12 पेक्षा कमी अंतर घेऊ नका.

    • @gajanandattakaitwad5799
      @gajanandattakaitwad5799 2 роки тому

      @@maajhashetisaatbaara 🙏🙏🙏

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Рік тому

    सर्व योग्य अंतर सांगा ना

  • @dipakkusram6969
    @dipakkusram6969 2 роки тому +1

    Chan mahiti midali sir aapla mo.no.midu shakel ka

  • @chandrakantkanase2971
    @chandrakantkanase2971 Рік тому

    15 × 15 योग्य

  • @sachinnawale2178
    @sachinnawale2178 2 роки тому

    किती अंतर पाहीजे

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      दरवर्षी छाटणी करणार असाल तर कमी 12 बाय पाच फुटांच्या वर

  • @shrinchivadi3928
    @shrinchivadi3928 2 роки тому +2

    Chan

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      Thanks

    • @venkateshjoshi6676
      @venkateshjoshi6676 2 роки тому +1

      नवीन पालवीचे पाणे आत मध्ये ओढुन पानावर सुरकुतःया पडून पाणे वाळून काळे पडून गळत आहेत औषध व काय उपाय करावा

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      @@venkateshjoshi6676 शक्य असेल तर फोटो काढून पाठवा..... किंवा फवारणी संदर्भात जो व्हिडिओ टाकला आहे तो बघावा

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 2 роки тому

    12by12 वर अंबा केला तर

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      ट्रॅक्टरने फवारणी करणार असाल तर 2 सरीमधील अंतर बारा फूट ठेवा व दोन झाडांमधील अंतर दरवर्षी छाटणी करणार असाल तर 6 फुट किंवा 8 फुट ठेवू शकतात

  • @bhagyshreegaikwad5495
    @bhagyshreegaikwad5495 2 роки тому +1

    Sangmeshverla amba,KANU,natal,supari lagvad yeta don divsat karaychi ahe.mahitisathi apla contact number bhetel ka?Please

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा.

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 2 роки тому

    Sir no मिळेल काय

  • @yogeshkambere7902
    @yogeshkambere7902 Рік тому

    POL KHOL DI

  • @rasikaorganicfarm8364
    @rasikaorganicfarm8364 2 роки тому +1

    न.द्या सर

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      सर आपला नंबर द्या मी फोन करतो

  • @pareshrukhana6514
    @pareshrukhana6514 Рік тому

    Sir plaapla phonenumber share kara

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  Рік тому

      भाऊ आपला नंबर देऊन ठेवा मी फोन करतो

  • @abdulrakhange6704
    @abdulrakhange6704 2 роки тому

    Sir apla nember deya

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      तुमचा नंबर सेंड करा मी कॉल करतो

  • @madhukartarle5510
    @madhukartarle5510 Рік тому

    .... आभारी आहोत , धन्यवाद. कृपया आपला फोन नंबर देणे

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 5 місяців тому

    जुनी लोक उगच म्हणत नव्हती २० +२० फुटावर लावा

  • @ashishkarade2916
    @ashishkarade2916 2 роки тому +1

    Contact number dya tumcha

  • @vijaymandhare3813
    @vijaymandhare3813 Рік тому

    Very nice

  • @vijaysisale6031
    @vijaysisale6031 2 роки тому +5

    बरोबर आहे....मी.१०''/१५वर८००झाडे लावली आहे....घन लागवडीचे नियोजन आंबा शक्य नाही...

  • @farmerssolutions957
    @farmerssolutions957 2 роки тому +1

    Good

  • @ramrajejadhav757
    @ramrajejadhav757 2 роки тому +3

    मला बरेच जन विचारत होते खुप दाट लागवड केली , मी त्यांना तुम्ही जे सांगतले तेच सांगतोय कि उत्पन्न घेवुन 10 वर्षानंतर मधील झाड काढणार आहे. मी 6*12 वर लागवड केली आहे, 6ते 8वर्षे मधील झाड आपणास नक्की उत्पन्न देईल .

  • @munishvargavande8995
    @munishvargavande8995 Рік тому +4

    आपल्या मताशी सहमत आहोत

  • @Sunils_World
    @Sunils_World 11 місяців тому +2

    Thanks for sharing your true knowledge and experience

  • @ashokgawai3360
    @ashokgawai3360 3 місяці тому +1

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे अतीघन पध्दत यशस्वी नाही अगदी खरे आहे

  • @jayeshmanje.1853
    @jayeshmanje.1853 2 роки тому +2

    या व्हिडिओची गरज होती शेतकऱ्यांसाठी फक्त जरा मुद्देसूद माहिती योग्यप्रकारे मांडली तर खुप सारे प्रश्न सुटतील आणि शेतकरी जर स्वतः शेती करतोय तर त्याने सुध्दा स्वावलंबी व्हायला पाहिजे...कारण आताचा शेतकरी पेरणी पासून ते काढणी पर्यंत बहुतेक गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून आहे यावर विचारमंथन व्हायला हवे....धन्यवाद दादा.

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      नक्कीच जयेश भाऊ. एक परिपूर्ण व्हिडिओ घेऊन लवकरच येतो आहे

  • @dilipnikam3234
    @dilipnikam3234 2 роки тому +3

    छान माहिती दिली.

  • @tukaramshirgire6386
    @tukaramshirgire6386 4 місяці тому

    7 15 वरती लागवड केल्याशिवाय योग्य आहे का

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  4 місяці тому

      चालू शकते. भविष्यात अडचण येणार नाही.

  • @prasadarvenla829
    @prasadarvenla829 3 місяці тому

    15 by 10 foot gheta yeil ka

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  3 місяці тому

      @@prasadarvenla829 चालू शकते, 2 सरिंमधील अंतर 15 आणि 2 झाडांतील अंतर 10 फूट.

  • @rohitmore1991
    @rohitmore1991 Рік тому +3

    Well said sir, thank you for such honest information.

    • @movaliyarajesh9885
      @movaliyarajesh9885 Рік тому

      What information is given in this video can you tell me in short because I can't understand this language and I am planning to appy isreal and german technique in my farm in which I plane to plant mango plant with distance 3*12 feet distance is it really benificial Or not please teel me accouring to information given by this brother in video

    • @rohitmore1991
      @rohitmore1991 Рік тому

      @@movaliyarajesh9885 this video is regarding advantage and disadvantage of high density mango plantation, since when your mango plant aged @ 10yrs plus, then you can see the disadvantage of high density mango farming. So if you are looking for mango farming, then don't follow high density plantation. In the video, they share their experience of high density mango farming. Go for traditional method bcoz it is for long term, like 35-40 years. If you have done high density plantation, then remove some plants so that all remaining plants will grow properly bcoz mango plant require ample amount of sun light. All the best 👍🏻

  • @mangalvetkar6350
    @mangalvetkar6350 2 роки тому +1

    Mango bata black asto why please reply

  • @ramrajyadav5815
    @ramrajyadav5815 2 роки тому +2

    Nice information with proof . Mobile no. Please sir

  • @sandeeptulshiram3712
    @sandeeptulshiram3712 2 роки тому +2

    केशर व जम्बो केशर यातील फरक सांगाल का 🙏🙏🙏

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому +1

      केशर आणि जम्बो केशर मध्ये फक्त आकारमानाचा फरक आहे. जम्बो केशर हा नॉर्मल केशर पेक्षा आकाराने थोडासा मोठा आहे. चवी मध्ये कुठलाही फरक नाही. जो रेगुलर नॉर्मल केशर आहे त्याचे झाड चांगलं उत्पन्न देते.

  • @dipakdangare5884
    @dipakdangare5884 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आहे कमीत कमी ५ फुट अंतर असावे , शेताच्या बांधावर आंबा लावायचा आहे ६ फुट अंतर ठेवले आहे योग्य आहे का

    • @maajhashetisaatbaara
      @maajhashetisaatbaara  2 роки тому

      बांधावर लागवड करणार असाल तर 10 फूट अंतर चांगले राहील..... कारण बांधावरच्या झाडाची आपण दरवर्षी छाटणी करूच असे नाही. त्यामुळे दहा फुटांवर अंतर ठेवून सुरुवातीच्या काळात छाटणी घेऊन झाडांना व्यवस्थित आकार द्या

  • @vijaymandhare3813
    @vijaymandhare3813 Рік тому +1

    Very nice

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Рік тому

    माझी स्वतची शासन मान्य रोपवाटिका आहे. मी कधीही 14*12 पेक्षा कमी अंतरावर लागवड करण्याचा सल्ल देत नाही. Nirugudi ताल. फलटण.

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Рік тому

    केवळ रोपवाटिका धारक यांचा प्रचार आहे. जास्त रोपे खपाविण्यासाठी.