आंबा लागवडीसाठी योग्य कलम कोणते? झाडाचे वय उंची काडी कशी असावी? 8805323511

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лип 2022

КОМЕНТАРІ • 81

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Рік тому +6

    धन्यवाद आंबाकलम माहिती बद्दल

  • @ShivswarajyaOrganisation
    @ShivswarajyaOrganisation Рік тому +4

    ua-cam.com/video/N6JTloJ8yKw/v-deo.html
    आंब्याच्या झाडांच्या मुळांची काळजी कशी घ्यावी| बुरशी आणि मुळकुज उपाय

  • @madhukarnagargoje8419
    @madhukarnagargoje8419 Рік тому +2

    छान माहिती सांगितलेली आहे

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 11 місяців тому +3

    छान माहिती दिली

  • @ajaypatil2017
    @ajaypatil2017 Рік тому +2

    खूप छान माहिती ❤

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 Рік тому +3

    एक नंबर अभ्यास आहे

  • @editedstories
    @editedstories Рік тому +3

    उत्तम शेतीविषयक मार्गदर्शन

  • @rajkumarswami1631
    @rajkumarswami1631 Рік тому

    Good work

  • @vinodkumarjaybhaye4097
    @vinodkumarjaybhaye4097 Рік тому +1

    👍😊

  • @bapugohire7223
    @bapugohire7223 11 місяців тому +3

    Hello sir कलम करण्यासाठी कोणती मेडिसिन चा वापर करतात

  • @user-nd1ne5qn4p
    @user-nd1ne5qn4p Місяць тому +1

    Kesat mango and fule sarbati libuni rope miltil ka kothe

  • @ManoharPawar-vh3uy
    @ManoharPawar-vh3uy Рік тому

    Sir mi Aaj keshar kalme anali ahet tar mala Israel padhatine lavayachi nahit tar te kalam kiti antaravar lavayache comment madhi mahiti dya

  • @ganeshbangar1963
    @ganeshbangar1963 10 днів тому +1

    100केशर आबा रोप पाहिजे

  • @sandeepkhanvilkar4065
    @sandeepkhanvilkar4065 Рік тому +1

    Naisargik Ritya aambyala mohar kassa yeil

  • @kishorgurnule4374
    @kishorgurnule4374 11 місяців тому +1

    सर मी तुम्हाला फोन केला पण तुम्ही उचलला नाही मला केशर आंब्याची 30. कलमे हवी.

  • @yogeshmunde7968
    @yogeshmunde7968 Рік тому

    Sir Kala pramane parekachi kimat sagitli aasti tar

  • @rohanjadhav961
    @rohanjadhav961 11 місяців тому +1

    February madhe lagawad kelyavar chalate ka

  • @chhaganladhe7442
    @chhaganladhe7442 10 місяців тому +1

    भाऊ तुमच्या कडे कोण कोणत्या फळ झाडांच्या कलमं उपलब्ध आहे?

  • @saikrupacable5971
    @saikrupacable5971 Рік тому +1

    पुण्यात kesar कधी कोणत्या महिन्यात लावले पाहिजे

  • @madhukarsalunkhe9807
    @madhukarsalunkhe9807 10 місяців тому

    Narsariche thikan konate aahe.

  • @anandovhal7603
    @anandovhal7603 2 місяці тому +1

    झाडाची हाईट कमी 5 फ्ट च्या आत मध्ये पाहिजे आणि फुटवा जास्त प्रमाणात पाहिजे

  • @vijayabhagat8182
    @vijayabhagat8182 Рік тому +1

    Yakri किती खर्च येतो

  • @aryan-zf6qv
    @aryan-zf6qv Рік тому +1

    5 foot Che price kiti

  • @sanjaybhingarde5900
    @sanjaybhingarde5900 Рік тому

    आपल्या कडे सुपर केसर आंबा कलम मिळेल का?

  • @ganeshbangar3983
    @ganeshbangar3983 Рік тому +1

    कलम कोणत्या महिन्यात करावा

  • @kamleshloknar7496
    @kamleshloknar7496 Рік тому +1

    Sir zadachi unchi 7,8 foot zali ahe ajun chhatni nahi keli ahe tr ata kiti footavr chhatni karavi lagel

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      झाडाचे फोटो पाठवा, बघून सांगतो

    • @kamleshloknar7496
      @kamleshloknar7496 Рік тому +1

      @@surajavatade pathvale photo sir

  • @sanjayfunde4530
    @sanjayfunde4530 Рік тому +2

    तोतापुरी आंबा मिळेल का

  • @parasanathgajare3100
    @parasanathgajare3100 24 дні тому

    यक रोप कितीला आहे

  • @nandkishorbaheti8709
    @nandkishorbaheti8709 29 днів тому

    नर्सरी कुठे आहे

  • @dangepatil90
    @dangepatil90 2 місяці тому +2

    दहा बाय एकरी कीती झाड बसतात

  • @chayamahajan7484
    @chayamahajan7484 21 день тому

    मला दोन झाड़ पहिजे त्यांंची कीमत किती तुम्ही ऑन लाइन पाठवाल का

  • @517marathechetan9
    @517marathechetan9 3 місяці тому +1

    एक कलम किती रुपयाला मिळते

  • @sudampalwe4884
    @sudampalwe4884 18 днів тому

    मला 800 केशर आंबा रोपे पाहजेत. पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर द्या.

  • @ajimsayyad494
    @ajimsayyad494 Рік тому +1

    100 kalam Palghar pahoch miltil ka

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      हो, भेटतील कॉल करा

  • @abhijitaher5669
    @abhijitaher5669 Рік тому +1

    Kutay narsery
    😊

  • @user-ei7ri6ly2e
    @user-ei7ri6ly2e 8 місяців тому

    नर्सरी कुटे आहे

  • @aryan-zf6qv
    @aryan-zf6qv Рік тому +1

    Kesar amba rop

  • @macchindranawale6381
    @macchindranawale6381 Місяць тому

    100 pahije

  • @ashokdhamal5291
    @ashokdhamal5291 Рік тому +1

    Your nursery address pls

  • @popatavhad1878
    @popatavhad1878 Рік тому +1

    Adres send kara

  • @SunilPatil-ng7rt
    @SunilPatil-ng7rt Рік тому +2

    माझ्या शेतात एक झाड आहे कोय लावून उगवलेले त्याला लगभग एक किलो चे फळ येत त्याची कलम करून मिळतील का?

  • @rohitramteke28
    @rohitramteke28 7 місяців тому

    12× 7 अंतर वर लावल्यास किती झाड बसतील प्रती एकर आणि किती किलो माल निघतो प्रती झाड.....?

  • @dnyaneshwarjadhav5453
    @dnyaneshwarjadhav5453 4 місяці тому +1

    खघचछ

  • @sheshraosawale8208
    @sheshraosawale8208 Рік тому +1

    सर ऑनलाईन पार्सल सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 Рік тому +1

    छाटणी केव्हा करावी

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      लागवड कधीची आहे

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 Рік тому +1

    अनेक जण खोटे कलम केले ले रोपे देतात

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      त्यातल्या त्यात आंध्र वाले खूप फसवतात

  • @marotiwadikar2487
    @marotiwadikar2487 Рік тому +1

    आपला पता द्या

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      एखतपुर, सांगोला

  • @ashalatakhedkar5588
    @ashalatakhedkar5588 Рік тому +1

    घरी लावायला झाड तुमच्याकडे मीळेल काय,घर पोच,मी नागपुर महाराष्ट्र ला राहते,

  • @kirankharat4142
    @kirankharat4142 Місяць тому +1

    फोन उचलत नाही

    • @surajavatade
      @surajavatade  Місяць тому

      मेसेज करा साहेब

  • @dipakbabanwade3831
    @dipakbabanwade3831 Рік тому +1

    मला फक्त dashahari उत्तम गुणवत्तेच्या 200 झाडांची लागवड करायची आहे.काय सांगाल आपण.

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      ९९६०५४१६२२ कॉल करा

  • @sachinkarhadepatil2828
    @sachinkarhadepatil2828 Рік тому +1

    छाटणी कधी करावी सर 6 महिने झाले लावून

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому +1

      फोटो पाठवा बघून सांगतो

    • @sachinkarhadepatil2828
      @sachinkarhadepatil2828 11 місяців тому

      @@surajavatade विडिओ मध्ये ज्या उंच कलमी आहे तेवढे आहे

  • @kishorgurnule4374
    @kishorgurnule4374 11 місяців тому

    सर फोन नंबर दया

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 Рік тому +1

    रोप मिळेल का

  • @user-lv2fo8jr2o
    @user-lv2fo8jr2o Рік тому +1

    तुमच्याकडे कोणकोणती प्लांट आहेत आंब्याची

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      आपल्याला कोणती कोणती पाहिजेत ते sms call kara

    • @user-lv2fo8jr2o
      @user-lv2fo8jr2o Рік тому +1

      मलगोवा,वनराज,

    • @user-lv2fo8jr2o
      @user-lv2fo8jr2o Рік тому

      Malgoa,वनराज मिळेल का

  • @ashwinivelankar1656
    @ashwinivelankar1656 Рік тому

    कलम ना करता झाड येत नाही का कारन मी कोय लावली आता रोप आली आहेत मग कलम केलच पाहिजे का आहेत तशी ही झाड मोठ होइल

    • @ashwinivelankar1656
      @ashwinivelankar1656 Рік тому

      please reply kara

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      कलम केले तर तुम्हाला ज्या जातीचे आंबा पाहिजे ते मिळेल आणि उत्पन्न व लवकर चालू होईल, नाही केले तर उत्पन्न उशिरा येईल आणि त्याने कसली फळ लागतील ते नाही सांगू शकत,

    • @ashwinivelankar1656
      @ashwinivelankar1656 Рік тому +1

      thanku sir रिप्लाई कल्या बद्दल धन्यवाद खरच ...सर उतप्न्ना साठी नाही लावल सर मला वेगवेगळी झाड लावायला आवडतात ह्या मी अश्याच खूप गोड आंब्याच्या कोइ लावल्या त्याची झाड आली आहेत ... ह्या अगोदर फक्त भाज्या आणि फुले लावली होती ...

    • @ashwinivelankar1656
      @ashwinivelankar1656 Рік тому +1

      येइल ना झाड कि कलम करण गरजेच आहे