Amol Kolhe : छत्रपती संभाजी राजे धर्मवीर की स्वराज्य रक्षक? कोल्हेंकडून विस्तृत माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Amol Kolhe : छत्रपती संभाजी राजे धर्मवीर की स्वराज्य रक्षक? कोल्हेंकडून विस्तृत माहिती
    #amolkolhe #sambhajimaharaj #news
    Credit : #Political | Snehal Gaikar/Producer | Dignath/Editor | #TV9D
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @anandlomrod
    @anandlomrod Рік тому +63

    नुसतं स्वराज्यरक्षक नव्हे तर 'हिंदवी स्वराज्यरक्षक"...

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 Рік тому +204

    || 🚩🚩 सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी ना पडावा , सोडावा प्राण धर्म ना सोडावा शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा....! || 🚩🚩

  • @akashkadam4783
    @akashkadam4783 Рік тому +110

    "ही धर्मयुद्धाची लढाई असण्यापेक्षा जास्त राजकिय वर्चस्वाची लढाई होती"- इति श्री अमोल कोल्हे जी. "काशी की कला जाती! मथुरा में मस्जिद बसती! अगर सिवाजी न होते! तो सुन्नत होती सबकी"- समकालीन कवी श्री भूषण. कोल्हे साहेब...औरंगजेबाचे आणि मोगलांचे तुमच्या म्हणण्याप्रमाने जरी राजकिय वर्चस्व भारतावर प्रस्थापित झाले असते ना तर काश्मीर ते कन्याकुमारी हा देश हिरवागार झाला असता. कारण इस्लाम भारतात येण्याच्या अगोदर भारतामध्ये अनेक राजांमध्ये ज्या लढाया होत होत्या त्याच केवळ आणि केवळ राजकिय होत्या...एक राजा बदलून त्या जागी दुसरा राजा येत असे इतकाच फरक पडत असे. जनतेच्या वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक जीवनात यत्किंचितही फरक पडत नसे. इस्लाम आल्यापासून मात्र हे चित्र मुळापासून बदलले.. राजकिय वर्चस्व हे बळजबरीने धर्मप्रसाराचे साधन बनले आणि इस्लामी धर्मप्रसार हा सुद्धा राजकिय हेतूने झाला. त्यामुळे लाखो मंदिरे फुटली, लाखो जणांच्या कत्तली झाल्या, बळजबरीने धर्मांतरे झाली. स्थळ काळाअभावी सर्व येथे मांडता येणार नाही. भारतामधील मध्ययुगीन काळात जेवढे जेवढे लोक इस्लामी आक्रमनाविरुद्ध लढले त्यांनी इस्लामी राजकीय वर्चस्वाला आळा घालूनच हिंदूधर्मरक्षण केले. फक्त हे सर्व करत असताना त्यांनी शत्रूच्या धर्मपंथाचा, त्यांच्या प्रार्थनास्थळांचा, धर्मग्रंथांचा देखील आदर ठेवला. त्यामुळे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे धर्मवीर ठरतातच. कोणी म्हणो अथवा न म्हणो. आणि याची असंख्य उदाहरणे त्यांच्या जीवनात आहेत. तीसुद्धा सांगावीत. शिवरायांनी गोव्यात जाऊन पोर्तुगीज पाद्री लोकांसोबत काय केले? संभाजी महाराजांनी पुन्हा स्वधर्मात येण्यासाठी लोकांना दारे उघडी करून दिली. आणि राजे धर्मवीर आहेत म्हणून काही communal ठरत नाहीत. ज्याला त्याला आपापल्या धर्माची उपासना आणि त्याचा प्रचार आणि प्रसार दुसऱ्यांच्या वैयक्तिक धर्मात बाधा न आणता देखील करता येतो. आणि ते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी केले. अगदी तसेच शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना देखील 'धर्मवीर' म्हणून 'धर्मनिरपेक्ष' ठेवता येते. त्यासाठी त्यांना तथाकथित पुरोगामी, निधर्मी, नास्तिक, आणि secular बनवण्याची गरज नाही. ....औरंगजेब ला सुफी संत म्हणणाऱ्या लोकांसाठी उद्या तुम्ही बुधभूषण आणि समकालीन पुराव्यांमधील उतारे गाळून त्याजागी शिवाजी महाराज कसे निधर्मी होते हे सांगण्यास सुरवात कराल. कृपया अभ्यास करावा आणि between the lines मधले वाचावे आणि सांगावे देखील. बोलताना ते गाळू नये. उदा: सामान्य युक्तिवाद- औरंगजेब तसेच इतर सर्व पातशाह्या यांची लढाई केवळ आणि केवळ राजकीय होती. उत्तर- जर असेच असते तर शिवराय व संभाजी महाराज हे आपले आदर्श ठरू शकत नाहीत ( माफ करा, पण हे वाक्य बोलावे लागत आहे) कारण मग शिवरायांची महत्त्वाकांक्षा केवळ आणि केवळ स्वतःची जहागीर वाढवणे ( पुणे, सुपे, चाकण, इंदापूर) व जास्तीत जास्त राज्य बळकावून स्वतः राज्यपदावर छत्रपती म्हणून बसणे ही ठरते. कारण जे शिवराय मिर्झा राजास सांगतात की तुम्ही हिंदू आहात.... तुम्ही दिल्लीच्या सिंहासनावर बसा मी तुमची चाकरी करतो.... ते शिवराय औरंगजेब आणि इतर शाह्यांविरुद्ध केवळ राजकिय हेतूने कसे लढतील? राजांनी केवळ देशाच्या सीमाच नाही तर देव आणि धर्म देखील वाचवला आहे. त्यामुळेच शिवरायांच्या तत्कालीन सर्व संतांनी व लेखकांनी इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष छत्रपती संभाजी महाराजांनी देखील शिवरायांना धर्मरक्षण करणारे असेच म्हटले आहे. हिंदू तुरक दीन है गाये। तिनसी बैर सदा चलि आये ।। लेखी सुर असुरन को जैसे केहरि करिन बखान्यी तैसी ॥ जब ते साद तख्तपर बैठें | तब ते हिंदु न सौ उर ऐंठे ॥ महँगे कर तरिथ नि लगायें वेद देवाले निदर ढदाये ॥ घर घर बाँधि जंजिया लीने अपने मन भाये सब की नै || सब रजत समिति नावे | ऐड करे नित पैदल धावे || ऐड एक सिवराज निवादी | करे अपने चितकी चाही || आठ पातसाही झुक झोरे सुबनि बाँधि डाँड लै छौरे ॥ ऐसे गुम सिवराज के बसे चित्र में आई || मिलिवोर्ड मन में धन्यो | मनसि मत ज्यौ बनाई ||

  • @maya-yf9cs
    @maya-yf9cs Рік тому +60

    मालकाची बाजू उत्तम मांडली त्यासाठी अभिनंदन.अशीच चापलुसी करा खूप पुढे जाल नक्कीच मंत्रिपद मिळेल.
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. 🚩

    • @Anil-wz3nr
      @Anil-wz3nr Рік тому +4

      Ekadam brobar...ha pan chatukar zly

    • @श्रीसमर्थकलेक्शन
      @श्रीसमर्थकलेक्शन Рік тому

      इतिहास वाचावे लागेल...

    • @maya-yf9cs
      @maya-yf9cs Рік тому

      @@श्रीसमर्थकलेक्शन हो जरूर वाचा आणि खरा इतिहास वाचा अजित पावरांचा इतिहास नको कारण ते तर धरणवीर आहेत 😂😂😂😂

    • @prashanttaware169
      @prashanttaware169 Рік тому +2

      बरोबर बोललात

    • @gaurimangade322
      @gaurimangade322 Рік тому +1

      Right

  • @dhananjaypotdar3484
    @dhananjaypotdar3484 Рік тому +109

    महाराज आमच्यासाठी धर्मवीर होते आहेत आणि राहणार आहेत धर्मवीर छञपती संभाजी महाराज की जय....

    • @Arnav53
      @Arnav53 Рік тому

      Bjp wala distoys

    • @balajirautrao4056
      @balajirautrao4056 Рік тому +2

      जय हिंद धर्म रक्षक संभाजी महाराज की जय

    • @Anil-wz3nr
      @Anil-wz3nr Рік тому +4

      @@Arnav53 ani tu kon vakdchya ka

    • @Arnav53
      @Arnav53 Рік тому +1

      @@Anil-wz3nr mi vakdyacha nahi kinwa kuthlya bomdacha nahi

    • @Arnav53
      @Arnav53 Рік тому

      @@Anil-wz3nr pan tu matr aand chol bhakt ahes he disun aalay 😁😁

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +45

    आज छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजांची आत्मा खूप दुःखी असेल; कारण,त्यांना काही स्वार्थी राजकारण्यांनी खूप लहान करून टाकलं आहे...

    • @hprem17
      @hprem17 Рік тому +1

      यात चूक आपलीच आहे, वेळीच यांच्या वाजवली असती तर हे दिवस आले नसते.

    • @madhukarholkar983
      @madhukarholkar983 Рік тому

      👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vinayaklalge3643
    @vinayaklalge3643 Рік тому +111

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय...

    • @vaibhavgadhe4388
      @vaibhavgadhe4388 Рік тому

      तुला लहान बाळ आहेस इतकं डोकं फोडून सांगितलं तरीही कळाले नाही शंभू राजे तुला आरे बाळा तु दुधपितजा धर्मवीर पेक्षा ही मोठं पदवी म्हणजे स्वराज रक्षक तु पेसवाईची भाड खा तुझं काहीच होणार नाही 🙏

  • @sukrutjoshi5682
    @sukrutjoshi5682 Рік тому +45

    धर्मवीर…स्वराज्यरक्षक…युवराज…धाकले धनी …मराठी तक्ता चे दुसरे छत्रपती …अजिंक्य योद्धा …अशी अनेक बिरुदावली दिली तरी कमी पडतील असेच संभाजी महाराजांचे संपूर्ण जीवन होते 🙏🚩🙏🚩☀️ … G8 Amol sir

  • @shekharbhadke6630
    @shekharbhadke6630 Рік тому +21

    आपण म्हटल्याप्रमाणे उजवी विचार सारणी
    असा उल्लेख केला याचा अर्थ
    डाव्या विचारसरणीच्या लोकांनी काही तरी घोळ घातला आहे हे नक्की कारण आपण सुद्धा एका पक्षाचे खासदार आहात त्यामुळे आपल्या कडून निपक्षतेतेचे धडे घेतले तर योग्य राहणार नाही
    व्हिडिओ छान तयार केला पण दबाव जाणवतो हे खरे

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode Рік тому +61

    धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज
    जय भवानी जय शिवाजी

  • @prakashkodalkar2225
    @prakashkodalkar2225 Рік тому +26

    यात कुठेतरी तुम्ही अजितदादांची पाठराखण करत आहात असे दिसून येतेय साहेब🙏🙏

  • @raigadfamily
    @raigadfamily Рік тому +3

    धर्मवीर श्री छत्रपती श्री संभाजी महाराज आमच्यासाठी धर्मवीर होते आणि धर्मवीरच राहणार

  • @arunmjagtap4092
    @arunmjagtap4092 Рік тому +221

    स्वराज्यरक्षक , धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @vikrantshipigade7997
    @vikrantshipigade7997 Рік тому +42

    🙏🌹🌹 स्वराज्य रक्षक,, धर्मविर छत्रपती संभाजी महाराज की जय 🌹🌹🙏🚩

    • @ramdaspawar3473
      @ramdaspawar3473 Рік тому +3

      स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय

    • @akashgavhane4287
      @akashgavhane4287 Рік тому +1

      👍👍👍👍👍👍

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +10

    ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला...

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Рік тому +25

    सोडा ओ.... अमोलजी आपण दादांनी लिहून दिलेलं बोलताय आपली खुर्ची वाचावी म्हणून हें सगळं बोलताय आपणपण असा " इतिहास " आम्हाला सांगाल असं वाटलं नव्हवंत ओ... शेवटी आपले पण पाय मातीचे निघाले ओ.... 🙈🙈🙈🙈

    • @user-yc1nh2tm9s
      @user-yc1nh2tm9s Рік тому

      सर तुम्ही इतिहास वाचून तुम्ही माहिती सांगा तुम्हाला खरा इतिहास माहिती असेल तर कुठल्याही पक्षाचा न विचार करता नि पक्ष विचार करून सांगा

  • @totalFilmy108
    @totalFilmy108 Рік тому +24

    हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 Рік тому +2

    छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षक या निराकारण वादा पेक्षा आम्हाला आमचे छत्रपती संभाजी राजे हे नावच स्फुर्ती देतं. असो आदरणीय अमोलजी आपण
    स्वतः छत्रपती संभाजी राजेंची व्यक्तीरेखा साकारली व जगलात हे निर्विवाद सत्य आहे.
    आपण मांडलेल्या मताशी मी अगदी मनापासून
    सहमत आहे. आज आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. आमच्या सारखी भोळी भाबडी मंडळी अमोलजी आपल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज शोधतो आहोत. आणि ही आहे मेरी मन की बात.आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व मी दोन शब्द मांडले आहे त्यात काही चुकल्यास क्षमा असावी. 🚩

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +4

    अमोल कोल्हे याला छत्रपती संभाजी राजे व शिवाजी राजे ही भुमिका देणं व डोक्यावर घेण हेच खरे दुर्दैव...

  • @yashtembare
    @yashtembare Рік тому +6

    धर्मवीर रक्षक आणि स्वराज्य रक्षक ही संभाजी महाराज होते💯

  • @Khavchat
    @Khavchat Рік тому +43

    🚩🚩🚩‘धर्मासाठी बलिदान दिलं’ यात पोट दुखण्याचं कारण काय? स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होते जे मुघली अत्याचाऱाला संपवण्यासाठी स्थापित केले होते महाराजांनी. ‘हिंदवीस्वराज्यरक्षक’ म्हण जर धर्मवीर नको असेल तर!😊

    • @akshaykadam1021
      @akshaykadam1021 Рік тому +4

      अगदी योग्य 🙏

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV Рік тому +3

      @खवचट खतरूड, खॅलिफोर्निया अहो त्यात पोटात दुखण्याचे काही नाही आहे, अमोल म्हणतायत , फक्त "धर्मवीर" शब्द त्यांच्या कर्तुत्वाला पुरेसा नाही ... नीट ऐकून समजून तरी घ्या

    • @Khavchat
      @Khavchat Рік тому

      लबाड लांडगा आहे तो एक नंबरचा. त्याला तुम्ही कधी भेटलात तर विचारून बघा ‘हिंदवीस्वराज्यरक्षक’ हा शब्द कसा वाटतोय… ‘उमेश कोल्हे’ प्रकरणात हा काही तरी बोलेल ‘आडनावबंधू’ किंवा ‘जातबंधू’ या नात्याने तरी असे वाटले होते. पण मारणारे ‘लांड’गे असल्याने एक चकार शब्द निघाला नाही निषेधाचा. मालिकेत ‘कोंडाजीबाबा❤️लवंगीबाई’च्या लव्हस्टोरीचा तडका दिला होता. खरंच तसलं काही कोंडाजीबाबांच प्रकरण होतं का? आणि महाराजांच्या ‘धर्मवीर’उपाधीमुळे त्यांच्या इतर कर्तृत्वाला कोणीही नाकारत नाही. थोरल्या महाराजांनी ‘धर्माचं’ दोन्ही अर्थांनी राज्य स्थापन केलं होतं आणि ते ‘हिंदवी’ नावानेच केलं होतं. नेतोजींना परत शुद्धीकरण करून परत धर्मात घेतलं होतं, राज्यकारभारासाठी फारसी हटवून मराठी वापरायला सुरूवात केली होती. उगाच आताचे ‘नकली’ सेक्युलरवादी सांगितील त्या चौकटीत बसवायच्या प्रयत्नाने काही होणार नाही. ‘हिरवे’ कधीही ‘किसी के सगे नही थे ना कभी होंगे’ हे लोकांनी कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे.

    • @Khavchat
      @Khavchat Рік тому

      @@SimpleTricks_MSExcel_SSV लबाड लांडगा आहे तो एक नंबरचा. त्याला तुम्ही कधी भेटलात तर विचारून बघा ‘हिंदवीस्वराज्यरक्षक’ हा शब्द कसा वाटतोय… ‘उमेश कोल्हे’ प्रकरणात हा काही तरी बोलेल ‘आडनावबंधू’ किंवा ‘जातबंधू’ या नात्याने तरी असे वाटले होते. पण मारणारे ‘लांड’गे असल्याने एक चकार शब्द निघाला नाही निषेधाचा. मालिकेत ‘कोंडाजीबाबा❤️लवंगीबाई’च्या लव्हस्टोरीचा तडका दिला होता. खरंच तसलं काही कोंडाजीबाबांच प्रकरण होतं का? आणि महाराजांच्या ‘धर्मवीर’उपाधीमुळे त्यांच्या इतर कर्तृत्वाला कोणीही नाकारत नाही. थोरल्या महाराजांनी ‘धर्माचं’ दोन्ही अर्थांनी राज्य स्थापन केलं होतं आणि ते ‘हिंदवी’ नावानेच केलं होतं. नेतोजींना परत शुद्धीकरण करून परत धर्मात घेतलं होतं, राज्यकारभारासाठी फारसी हटवून मराठी वापरायला सुरूवात केली होती. उगाच आताचे ‘नकली’ सेक्युलरवादी सांगितील त्या चौकटीत बसवायच्या प्रयत्नाने काही होणार नाही. ‘हिरवे’ कधीही ‘किसी के सगे नही थे ना कभी होंगे’ हे लोकांनी कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे.

  • @shrirambhosale2875
    @shrirambhosale2875 Рік тому +140

    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मनाचा त्रिवार मुजरा🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @deepakwarkad9162
      @deepakwarkad9162 Рік тому

      स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो.

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 Рік тому

      DharmVeer Sambhaji Maharaj Mhana.

    • @nandkumarshende2557
      @nandkumarshende2557 Рік тому

      स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी यांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @sachingarje5707
    @sachingarje5707 Рік тому +53

    अमोल कोल्हे माझ्या राजाचा इतिहास तुमच्या मर्जी नुसार नाही पाहिजे ,माझा राजा धर्मवीर होता

    • @laxmanjadhav1688
      @laxmanjadhav1688 Рік тому +2

      गर्जे तुम्ही इतिहासकार आहात काय

    • @chiku0814
      @chiku0814 Рік тому +5

      @@laxmanjadhav1688 mg to ajit ithaskar ahe ka

    • @progamerz6819
      @progamerz6819 Рік тому +6

      @@laxmanjadhav1688 छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे म्हणणे चुकीचे आहे...

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb Рік тому

      @@progamerz6819 धर्मवीर का होते? शिवाजी महाराज होते का धर्मवीर?

    • @akashgavhane4287
      @akashgavhane4287 Рік тому +1

      Sachin garje 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-nn4rj4jf6o
    @user-nn4rj4jf6o Рік тому +3

    अमोलजी तुम्ही छत्रपतींचा गौरवशाली इतिहास वारसा संस्कृती ठेवा इ.ज्या तळमळीने जगासमोर आणता ते काम खुप कौतुकासपद आहे.......एक मराठा म्हणून तुमचा खुप अभिमान वाटतो पण.....एक हिंदू म्हणून तुमचा तेव्हाच अभिमान वाटेल जेव्हा तुम्ही आपल्या धर्मातील ज़ातीजातीच्या भिंती पाडून सर्व हिंदू समाज एकजुट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल....कारण या देशाला हिंदू धर्मातल्या कोणत्याही ज़ाती पासून अजिबात धोका नाही.....धोका आहे तो धर्माच्या नावाने देशाचे दोन दोन टुकड़े करूनही आज आपल्या देशात राहणाऱ्या आणि इतर देशांशी निष्ठां बाळगणाऱ्या हिंदू विरोधी विधार्मियांकडून.....पण दुर्दैवाने तुम्ही राजकीय लाभासाठी अशा देशविघातक शक्तींचा फाजिल लाड करणाऱ्या राजकीय पक्षांच समर्थन करत आहात....राजकारण गेल चुलित....आम्हाला आमच्या भावी पिढ्यांचे जीवन सुरक्षित होण्याची चिंता आहे

  • @prashanttaware169
    @prashanttaware169 Рік тому +3

    कट्टर हिंदू आहे मरेपर्यंत राज्यांना धर्मवीर म्हणणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sandipjagtap5764
    @sandipjagtap5764 Рік тому +2

    राजकीय लढाई होती...पण
    धर्म सुद्धा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज याच्यामुळेच वाचला.

  • @Chintamoney134
    @Chintamoney134 Рік тому +3

    देव देश आणि धर्म म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.... वाचवा धरण भरवणाऱ्या पुत्राला

  • @panchvati1963
    @panchvati1963 Рік тому +3

    अतिशय सुंदर आणि ‌वस्तुस्थितीला धरुनच आपण आपले विचार व्यक्त केले.राजकारणी‌ फार थोडे असे आहे की ते सत्य स्वीकारतात. बहुतेक भंपकपणानेच आपली मते मांडतात. तुम्ही मांडलेल्या मताबद्दल आपले मनापासून आभार. 🙏🙏

  • @niranjanpurohit6296
    @niranjanpurohit6296 Рік тому +158

    तुमचं मत कायम अभ्यासपूर्ण आणि निष्पक्ष असत तसेच कोणत्याही जाती धर्माची टिंगल तावळणी कधीच नसते.......यातूनच तुमचा सुसंस्कृत पणा आणि सर्वांविषयी चा आदर दिसून येतो🙏

    • @user-iz6bh4dy9l
      @user-iz6bh4dy9l Рік тому +21

      साहेब तुम्ही अराजकीय बोलताय पण तरीही स्वपक्षातील नेत्यासाठीच हा व्हिडीओ बनवला आहे हे पण नाकारता येत नाही .तुमचे स्वसंदर्भ आम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही वाटत आहे. महाराज आमच्यासाठी सदैव स्वराज्य रक्षक आणी धर्मवीरच होते ,आहेत, आणी राहतील.
      स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
      जय शिवराय🚩

    • @rajivkale4902
      @rajivkale4902 Рік тому +4

      @@user-iz6bh4dy9l 👍

    • @rajivkale4902
      @rajivkale4902 Рік тому +4

      Nice

    • @akashgavhane4287
      @akashgavhane4287 Рік тому +2

      @@user-iz6bh4dy9l 🙏🙏🙏🙏🙏

    • @firojtamboli7123
      @firojtamboli7123 Рік тому +4

      स्वराज्य रक्षक ही बिरू दावली सर्वोत्तम आहे

  • @user-um5yg8oj4e
    @user-um5yg8oj4e Рік тому +46

    धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @user-iz6bh4dy9l
    @user-iz6bh4dy9l Рік тому +11

    साहेब तुम्ही अराजकीय बोलताय पण तरीही स्वपक्षातील नेत्यासाठीच हा व्हिडीओ बनवला आहे हे पण नाकारता येत नाही .तुमचे स्वसंदर्भ आम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही वाटत आहे. महाराज आमच्यासाठी सदैव स्वराज्य रक्षक आणी धर्मवीरच होते ,आहेत, आणी राहतील.
    स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
    जय शिवराय🚩

    • @ramkharasane6219
      @ramkharasane6219 Рік тому +2

      खरे धर्मवीर होते राजे......🙏🏼🚩🚩🚩

    • @mahadudeore6804
      @mahadudeore6804 Рік тому

      Tu shendidhari asasil kiva tyancha chamacha

    • @user-iz6bh4dy9l
      @user-iz6bh4dy9l Рік тому

      @@mahadudeore6804 tu kay ahes smjtay 🙏 मी राजकीय बोलत नाही.आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कोणीही येऊन आम्हाला शंभुराजे कोण होते हे शिकवणार का?

  • @dilipshinde6447
    @dilipshinde6447 Рік тому +2

    वा अमोलजी क्या बात है.काय सुंदर माहिती सांगितलीय.तुमचे भावपुर्ण शब्द व त्यातील माझ्या धाकल्या धन्यासाठी हे वाक्य ऐकून डोळ्यात अश्रू आले.एक स्फुर्ती मिळाली.असच निस्वार्थी पणे सत्याला धरून काम करत रहा.जय महाराष्ट्र.जय शंभू राजे.

  • @gr9xd
    @gr9xd Рік тому +45

    स्वराजरक्षक धर्मवीर संभाजी महाराज 🚩🚩

  • @ganeshgajare8572
    @ganeshgajare8572 Рік тому +5

    छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक ही होते आणि धर्मवीर ही होते.
    ते धर्मवीर नव्हते हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
    एवढेच सांगा आपल्या नेत्यांना ....🙏🙏🙏

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 Рік тому +8

    हार्दीक अभिनंदन अमोल जी कोल्हे साहेब तुमचे विश्लेषण आम्हाला मान्य करावाच लागेल कारण आम्हाला महाराष्ट्र राज्यात रहायचे आहे
    आदरणीय इतिहासाचार्य हरी नरके साहेब श्रीमंत कोकाटे, अमोल मिटकरी जितेंद्र जी आव्हाड व आपले कलियुगातील भीष्म पिता माह आदरणीय मोठे पवार साहेब देवाचे बाप यांचे फतवे मानावेच लागतील
    धर्मवीर संभाजी महाराज की जय

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV Рік тому +1

      @ Subhash Waje म्हणजे तुम्हाला संभाजी महाराजांचे कर्तृत्त्व मान्य नव्हते पूर्वी आणि आता मान्य करावे लागतंय असे म्हणायचे आहे का? जेव्ह्न महाराजांबद्दल काही तत्सम बुद्धिवंत लोकांनी मुद्दामहुन खोटा इतिहास लिहिला आणि पसरवला गेलं तेव्हा तुम्ही काय करत होतात ? तेव्हा ते मान्य होते तर तुम्हला कारण तुम्ही त्यांच्या पक्षाचे समर्थन करता?

    • @subhashwaje7728
      @subhashwaje7728 Рік тому

      @@SimpleTricks_MSExcel_SSV धन्यवाद सर ही उपरोधिक प्रतिक्रिया आहे गैरसमज नसावा क्षमस्व

  • @swarajy88
    @swarajy88 Рік тому +18

    जीवितम् मृतकम् मन्ये देहिनां धर्मवर्जितं । मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी भविष्यति ।। ~ धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज ..... बुधभूषणम अध्याय २ श्लोक ६११ अर्थ ~ धर्म सोडलेल्या माणसाचे शरीर जिवंत असून मृतवत् मानावे , तर धर्मासह मृत्यु पत्करणारा मृत्यु होउनही चिरंजीव होतो ! आपली विकृती पुरोगामित्वाचा नावाखाली खपवणाऱ्या नेत्यांनी बुधभूषणम् वाचुन घ्यावे ...... # धर्मवीर च

    • @samadhanmarkande6944
      @samadhanmarkande6944 Рік тому

      वा !!!काय पुरावा फेकून मारला या वाचाळवीरांच्या तोंडावर.

  • @motivationalwale6257
    @motivationalwale6257 Рік тому +3

    छत्रपति संभाजी महाराज या मालिकेत 👉 संभाजी हिंदू धर्म नही छोडेगा हजार बार मरेगा लेकिन हिंदू धर्म नही छोडेगा हे काय तुम्ही स्क्रिप्ट विना केलं काय 🔥 धर्मवीर संभाजी महाराज 🚩

  • @nisargpalece8791
    @nisargpalece8791 Рік тому +24

    स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की जय

  • @user-nn4rj4jf6o
    @user-nn4rj4jf6o Рік тому +4

    धर्म जेवढा माणसासाठी आहे तेवढाच माणूस सुद्धा धर्मासाठी असायला पाहिजे तरच आपला धर्म टिकेल......धर्मो रक्षति रक्षितः

  • @keshav..status5206
    @keshav..status5206 Рік тому +5

    तू म्हणतो ती धर्माची लढाई नव्हती... ती सत्तेची लढाई होती.. मग त्या औरंग्याने.. मंदिर का पाडली

  • @pradips6265
    @pradips6265 Рік тому +12

    धर्मवीर संभाजी महाराज की जय

  • @maheshswami5987
    @maheshswami5987 Рік тому +2

    आजित ला वाचवण्यासाठी तळमळ दिसत आहे, खुर्चीसाठी तू मुलाखतीतुन हेच दाखवून दिलं की तू आजित चा वफादार प्राणी आहेस 💯🚩🚩
    🚩हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा🚩

  • @anandjadhav9959
    @anandjadhav9959 Рік тому +10

    विश्लेषण एकदम बरोबर केले अमोल कोल्हे यांनी ! संभाजी महाराज धर्मवीर स्वराज्य रक्षक च होते !

  • @kailasmhaske3243
    @kailasmhaske3243 Рік тому +9

    धर्मवीर sambhaji राजे

  • @jabbarsayyed3204
    @jabbarsayyed3204 Рік тому +57

    आदरणीय खासदार श्री कोल्हे साहेब खूप खूप छान बोलले आपण देव धर्म आणि देश विश्लेषण खूप छान केले छत्रपती संभाजी महाराज की जय..

    • @tejassandbhor60
      @tejassandbhor60 Рік тому +2

      कस बरोबर होईल भावा.... हे वापर करत आहे फक्त महाराजांचा

    • @sachinsalunkhe4406
      @sachinsalunkhe4406 Рік тому

      सगळ्यची दुकान महाराजांच्या नावावर चाललेत

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 Рік тому +3

    धर्मवीर संभाजी महाराज

  • @parmeshwarkale2037
    @parmeshwarkale2037 Рік тому +23

    छान चांगले पाठीराखे आहात चांगली कळ निघून राहीली हिंदू धर्मातील लोकांना संभाजी महाराज धर्म रक्षक वाटतात म्हणून पण मला सांगा स्वराज्य रक्षक संभाजी महाराज नव्हते असे आम्हाला कधीही वाटले नाही मग हे बाळकडू कशासाठी सांगित आहात फक्त त्या घोटाळे बाज अजित ला वाचवण्यासाठी वा कोल्हेबूवा मस्त छान चाचेगिरी.

  • @hindusmarajy
    @hindusmarajy Рік тому +4

    धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrawanmudame9063
    @shrawanmudame9063 Рік тому +1

    आमोल सर स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल पाहीली तेव्हा पासून तुमच्यात पण आम्हाला राजे दिसतात पण या वक्तव्यामुळे आणि तुम्ही राजकारणात गेल्यामुळे आणि तुम्ही त्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत या मुळे तुम्ही खुप सहन केल .
    आमचे राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩

  • @mohansanjayyadav151
    @mohansanjayyadav151 Рік тому +40

    🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
    धन्यवाद अमोल सर

  • @allroundeaaryan5185
    @allroundeaaryan5185 Рік тому +2

    अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.अमोलजी कोल्हे सरांनी अतिशय वास्तववादी माहिती दिली आहे. अभिनंदन !

  • @divakarrohankar3709
    @divakarrohankar3709 Рік тому +7

    दादाला वाचविण्यासाठी कोल्हेंची...ऽ ऽऽ ऽऽ ऽऽ ऽऽ

  • @Rekhachavan09
    @Rekhachavan09 Рік тому +3

    धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pankajkadampatil3128
    @pankajkadampatil3128 Рік тому +3

    जय शंभूराजे. जय शिवराय.🚩
    सर्वप्रथम मला अस वाटते की तेवढ्या मोठ्या शूरवीर राज्याचे आपण नामकरण करावं ही आपली लायकी नाही हे सर्वांना माहीत असेल ........पण
    पण जर आपण धर्मविर, आणि स्वराज्यरक्षक अस जरी मानलं तरी पण चालेल कारण छत्रपती शंभूराजे यांनी त्यांचा जीवनातील शेवटचे दिवस धर्म बदलला नाही ,,,,,,त्यामुळे धर्मवीर पण मानावं अस मला वाटते....
    जर माझ काही चुकलं असेल तर मी माफी मागतो.....🙏🚩

  • @Pramodpalodeofficial.
    @Pramodpalodeofficial. Рік тому +11

    कोल्हे सर तुम्हीच त्या व्हिडिओ मध्ये बोललेले आहे की हिंदू धर्म नही छोडेगा.
    आणि पुन्हा म्हणतात की हा प्रश्न विचारला नाही म्हणून.🤔

  • @yogeshbharate7065
    @yogeshbharate7065 Рік тому +13

    🚩🚩🚩🚩🚩🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +6

    हिंदूनो, घ्या आणखीन अशा हिंदू विरोधी लोकांना डोक्यावर...

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +14

    तुमच्यासारखे लोक हिंदू धर्मात असणे हेच मोठे दुर्दैव...

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому

      तू आहेस का हिंदू

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому

      जर तू बामन असेल तर तू हिंदू नाहीस

    • @sureshgodplus4720
      @sureshgodplus4720 Рік тому +1

      मोबाईल नंबर दे तुझा, माझं जातीच आणि धर्माचे प्रमाणपत्र पाठवतो तुला...

  • @balasahebbade3209
    @balasahebbade3209 Рік тому +3

    शेवगाव मध्ये नाटकात तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचे वर्णन धर्मवीर म्हणून वर्णन झाले

  • @dattatryaohol340
    @dattatryaohol340 Рік тому +32

    स्वराज्य रषक छत्रपती संभाजी महाराज.

  • @bajarangsawant3247
    @bajarangsawant3247 Рік тому +6

    छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा व स्वराज्य रक्षक याबद्दल दिलेली माहिती खुप आवडली.एक मराठा

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 Рік тому +5

    हिंदू चे धर्मांतर केले नाही का? जिझिया कर लादले नाही का? मंदिर पाडली नाही का?

  • @Prism123
    @Prism123 Рік тому +8

    अतिशय मार्मिक टिप्पणी!!! 👍

  • @sudharmachavan2108
    @sudharmachavan2108 Рік тому +8

    व्हिडिओ पाहायच्या आधीच कळलं होतं हा अजित पवार रचित लाल करणार वरचा बोलला आता हा मान हलवणारा लोकांना पण तेच सांगणार याला माहिती आहे खरं काय ते धर्म आणि धर्मवीर यांना का टोचतात कळेना

  • @udaydhuri838
    @udaydhuri838 Рік тому +2

    देव देश आणि धर्म हे फक्त तुम्ही बोलायचे बाकी हिंदवी स्वराज्य असा उल्लेख सुद्धा करायचा नाही हे नंतरच्या इतिहासकारांचं खरं रूप

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +9

    घ्या आणखीन अशा लोकांना डोक्यावर...

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +2

    तुला छत्रपतीची भूमिका देणाऱ्याला हाणला पाहिजे अगोदर...

  • @nandaachrekar3978
    @nandaachrekar3978 Рік тому +7

    अमोलजी, तुम्ही आमचा लाडक्या छत्रपती शंभूरायांवर उत्तम व्याख्यान दिलात, याबद्दल आभार. पण बोलण्यात, वाचाळवीराच्या समर्थनाचाच 'दर्प' अधिक जाणवत होता.

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Рік тому

    अमोल कोल्हे साहेब तुम्ही जेव्हा तुम्ही बोलत आहात तेव्हा असे वाटते,कि संभाजी महाराज साक्षात समोर उभे आहेत, संभाजी राजे तुमच्या रूपाने परत आले आहेत.एकदम परफेक्ट या विषयावर विवेचन केले आहे, धन्यवाद.

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +4

    राष्ट्रवादीच्या अवलादी, छत्रपती संभाजी राजांना पण स्वतः सारखा फक्त जमिनीसाठी लढणारा समजायला लागले काय?

  • @sunitapatil5420
    @sunitapatil5420 Рік тому +2

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय

  • @ganeshchodanekar3104
    @ganeshchodanekar3104 Рік тому +8

    स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    जय भवानी जय शिवाजी
    हर हर महादेव

  • @morerakshita1165
    @morerakshita1165 Рік тому +32

    अमोल कोल्हे सर, तुम्ही खरा इतिहास सांगितला आहे.धन्यवाद.🙏🙏👍👍🙏जय शिवराय🙏जय स्वराज्य र‌क्षक शंभुराजे🙏जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 Рік тому +40

    स्वराज्य स्थापन करण्यामागे धर्म रक्षण हा पाया होता .

    • @nileshmore3544
      @nileshmore3544 Рік тому +6

      हो नक्कीच महाराष्ट्र धर्म हा खरा धर्म त्या काळी होता. अनेक पत्रांतून महाराष्ट्र धर्म शब्दांचा उल्लेख झालेला पहावयास मिळतो🙏

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb Рік тому +1

      Disagree. Reference,
      सर जदुनाथ सरकार आणि सेतू माधव राव पगडी यांचे समग्र संशोधन कार्य

    • @navnathshedge8443
      @navnathshedge8443 Рік тому

      @@nileshmore3544 ata konta konta dharma kadtla bharavasa nahi hindu dharma cha virodh karnyasathi

    • @nileshmore3544
      @nileshmore3544 Рік тому

      @@navnathshedge8443 खरा इतिहास वाचा सनातन्यांच्या खोट्या इतिहासाला बळी पडू नका

    • @navnathshedge8443
      @navnathshedge8443 Рік тому +1

      @@user-fk8rr4yg1p lay doke nako lavu murkha hindu dharma he sar gite made dile ahe baki sare tumachya sarkhya murkhani soi nusar perale ahe sanskriti budavanyasathi kadi Gita vachali ahe ka

  • @anitagirkar5010
    @anitagirkar5010 Рік тому +1

    स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपति संभाजी राजे यांना मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinpawar7069
    @sachinpawar7069 Рік тому +43

    Dharmaveer sambhaji Maharaj 🚩🚩🚩

  • @akshayphadke422
    @akshayphadke422 Рік тому +2

    🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩

  • @navnathdhavan9129
    @navnathdhavan9129 Рік тому +8

    साहेब खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 Рік тому +12

    अमोल जी आपण दिलेली प्रतिक्रिया अभ्यासपूर्ण आहे. या प्रतिक्रियेतून आपला इतिहासाचा प्रचंड गाढा अभ्यास असल्याचे हे द्योतक आहे. आम्ही करोडो लोक आपल्या विचारांशी सहमत आहोत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत.

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 Рік тому +3

    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, जय शिवराय, जय जिजाऊ.

  • @bharatkhandare1206ab
    @bharatkhandare1206ab Рік тому +7

    खूपच छान इतमभूत पुराव्या सोबत माहिती दिली very very nice analysis

  • @devanandnawalkar5908
    @devanandnawalkar5908 Рік тому +16

    जय महाराष्ट्र... जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🙏💐

    • @lokmanbhoyar7319
      @lokmanbhoyar7319 Рік тому

      छत्रपति संभाजी महाराज की जय

  • @user-nv5sd1ob5d
    @user-nv5sd1ob5d Рік тому

    अदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, आपन स्वाराज्य रक्षक संभाजी या मालिकेत जे छत्रपती संभाजी महाराज यांच पात्र आपन केलत, शाक्षांत संभाजी महाराज आहे आसे वाटायचे, स्वाराज्य रक्षक संभाजी महाराज ही ऊपमा अगोदर खरी ठरते, आणि दुसरी धर्मविर ही पण ऊपमा त्यांच्या कर्मातून दिसते कारण ते औरंगजेबापुडे झुकले नाही वाकले नाही आणि धर्म ही शिकांरला नाही, म्हणून ते धर्मविर ,आपन खुप चांगल्या प्रकारे समजून सांगितले , स्वाराज्य रक्षक छत्रंपती संभाजी महाराज यांना मानांचा मुजरा ,हर हर महादेव...

  • @ajaykumar3455
    @ajaykumar3455 Рік тому +7

    सर... चांगला ईतिहास सांगितला.... खूप खूप धन्यवाद... आम्ही पण इतर बखर आता पाहणार नाही फक्त खानाची बखर पहाणार.....कारण तिथं सत्य सांगितलं आहे... औरंगजेब हिंदुद्वेष करणारा नव्हता... त्याने फक्त दोनच प्रश्न आमच्या राजाला विचारले... व त्यांना हलाल करून संपवले...

    • @ajinkyagadekar7406
      @ajinkyagadekar7406 Рік тому

      खान खोटे बोलत नव्हते का ?

    • @ajaykumar3455
      @ajaykumar3455 Рік тому

      @@ajinkyagadekar7406 नाही... खान कसं काय खोटं बोलेल... ते शांती दुत बनून आले होते... अहो त्यांनी येथील काडी ला पण हात नाही लावला... खान किंवा ईतर परकीय लोकांनी लिहिलेलं सत्य असतं...

    • @ajinkyagadekar7406
      @ajinkyagadekar7406 Рік тому

      @@ajaykumar3455 thank you भाऊ,मला हे समजल नाही ... आता कोल्हे अजित दादांची पाठ राखण करणार त्यामुळे त्यांना खानाचे वक्तव्य सत्य वाटेल ...😃

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 Рік тому +2

    नको तिथ नाक घुपसु नये
    🚩🚩🚩धर्मवीर 🚩🚩⛳स्वराज्यरंक्षक ⛳⛳🚩🚩🚩🚩संभाजी महाराज की जय⛳⛳⛳⛳⛳

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 Рік тому +8

    औरंगजेब कोणाला आवडतो व तो का आवडतो याचे संशोधन केले तर....तर्कशुद्ध बुध्दीने पाहीले तर धर्माचाच मुद्दा येतो....व म्हणुनच ....होय आमचे राजे धर्मवीरच..

  • @mr.snehalghotekar5791
    @mr.snehalghotekar5791 Рік тому +1

    सोडावा धर्म की सोडावा प्राण
    ऐसा प्रश्न कधी ना पडवा ...
    सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा
    शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा...
    🚩धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. 🚩

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +17

    याला छत्रपती संभाजी भुमीका करु देणे हेच दुर्दैव...

  • @sambhajijadhav3928
    @sambhajijadhav3928 Рік тому +1

    🚩🚩छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते धर्मवीर च राहणार🚩🚩

  • @sureshgodplus4720
    @sureshgodplus4720 Рік тому +3

    म्हणजे छत्रपती संभाजी राजांना हिंदू धर्माचा काही संबंध नव्हता; असे अमोल कोल्हेला म्हणायचे आहे का? फक्त स्वराज्य रक्षक म्हणून, त्यांना या लोकांनी खूप लहान करून टाकले...

  • @rahulmasugade007
    @rahulmasugade007 Рік тому +2

    राष्ट्रवादीच्या कोणीच सांगू नये........तुमच्या साठी पवार साहेब जाणता राजा असू शकतात.....त्या मिटकरी साठी ते विठ्ठल असू शकतात......मग छत्रपती संभाजी राजे धर्मवीर आहेत हे मान्य का करतं नाहीत.....त्यात राजकारण कशाला पाहिजे..... 🙏🙏

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 Рік тому +7

    संभाजीराजे बद्दल आपण जे बोललात तेच खरं आहे संभाजी महाराज की जय

    • @umeshsalvi6534
      @umeshsalvi6534 Рік тому

      छत्रपती म्हणायला शिका

  • @SBK7350
    @SBK7350 Рік тому +1

    कुणाचं मत काही असो..
    परंतु संभाजी महाराजांना आम्ही
    "!!📿🚩हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩📿 !!" असंच सदैव म्हणत राहणार.... 🙏

  • @abhijitbathe2394
    @abhijitbathe2394 Рік тому +10

    Completely agree with you sir

  • @vinayakbokare4399
    @vinayakbokare4399 Рік тому +1

    तुम्ही त्या पक्षात आहात म्हणूनच तर तसे बोलत आहात👈 🚩स्वराज्य रक्षक धर्मवीर छञपती संभाजी महाराज🚩 की जय🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩

  • @sandippatil9448
    @sandippatil9448 Рік тому +60

    Practical & logical explanation. Thank you, Kolhe Sir 🙏

  • @dattadhekale2042
    @dattadhekale2042 Рік тому +1

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज..❤️‍🩹🤩💫🚩

  • @user-lz2do7rd4t
    @user-lz2do7rd4t Рік тому +4

    धर्मवीर🚩🚩🚩छत्रपती संभाजी महाराज

  • @ganeshjadhav3838
    @ganeshjadhav3838 Рік тому +1

    जेव्हा तू दुसऱ्या पक्षातल्या नेत्यावर आरोप करतोस आणि स्वतःच्या पक्षातल्या नेत्यावर आरोप करतो तेव्हा तुझा आवाज किती नरम आहे

  • @ninadsable6726
    @ninadsable6726 Рік тому +109

    Swarajya rakshak chatrapati sambhaji maharaj ki jai 😍😍❤❤❤❤❤

    • @user-iz6bh4dy9l
      @user-iz6bh4dy9l Рік тому +15

      साहेब तुम्ही अराजकीय बोलताय पण तरीही स्वपक्षातील नेत्यासाठीच हा व्हिडीओ बनवला आहे हे पण नाकारता येत नाही .तुमचे स्वसंदर्भ आम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही वाटत आहे. महाराज आमच्यासाठी सदैव स्वराज्य रक्षक आणी धर्मवीरच होते ,आहेत, आणी राहतील.
      स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
      जय शिवराय🚩

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Рік тому

      @@user-iz6bh4dy9l धर्म वापरल्याशिवय तुमच्या राजकीय नेत्याला पोळ्या कुठून मिळणार? त्यामुळे तुम्ही तेच करणार???????
      धर्म म्हणजे तुमच्या दृष्टीने काय स्टॅम्प लावून जनमाला आलो तो???? हो ना?????🤣🤣🤣🤣🤣
      इथे मुस्लिम बहुसंख्य असते तर तुम्ही तालिबानी असता...ही तुमची लायकी

    • @user-iz6bh4dy9l
      @user-iz6bh4dy9l Рік тому +2

      @@swamisamartha3332 लायकी कोणाची काढतोय मित्रा..पक्षाची काढत अशिल तर ठीक आहे मला राजकारणाशी काही घेन देन नाही..पण तु धर्मवीर या शब्दावर बोलत असशील तर लायकीत राहून बोल

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Рік тому

      @@user-iz6bh4dy9l तुझी आणि धर्मावर पोळी भाजनाऱ्या तुझ्यासारख्या तालिबानी माकडांची लायकी काढतोय...
      नीलाजरे

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Рік тому

      @@user-iz6bh4dy9l धर्म म्हणजे तुझ्यासारख्या कुट्र्यांसाठी फक्त हिंदू मुस्लिम...हो की नाही😡
      वर तोंड करून काय bhuktos...तुझी च लायकी काढतोय मी