या धर्मात दलित-बहुजनांना पशुपेक्षाही हिन वागनुक दिली जात होती..मंदिरे सगळी कोणाच्या ताब्यात होती एका विशिष्ट जातीच्या ना?सर्वांना जर या धर्माचे रक्षण करायचे होते तर त्यांनी वेगळ्या धर्माची का स्थापना केली ?१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणवर्चस्ववादातून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली..पुढे संतांनी समाजात बंधुत्व आणि समानता रूजण्यासाठी स्वतंत्र वारकरी एकेश्वरवादी धर्माची स्थापना केली..१५ व्या शतकात गुरू नानक यांनी सुद्धा ब्राह्मणवर्चस्वातून सर्वांना मुक्त करण्यासाठी स्वतंत्र खालसा शीख धर्माची स्थापना केली तात्पर्य एवढेच की या सर्व महामानवांनी समाजात बंधुभाव आणि समता रूजण्यासाठी स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेही मुस्लीम शासन काळात..जर शिवराय आणि शंभूराजेंनी धर्माचे रक्षण केले असते तर त्यांच्या सेनेत महत्वाच्या पदांवर बहूतांश मुस्लीम सरदार नसते...काही धर्मांधांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवराय, शंभूराजे तसेच अनेक मध्ययुगीन रांजांच्या नावासमोर धर्माचा tag दिला आहे आणि आजचे धार्मिक अंधभक्त तेच धरून बसलेत..
जिवंतपणे ज्यांची जीभ छाटली गेली, डोळ्यात गरम सळ्या घातल्या गेल्या, ज्यांच्या रक्ताच्या स्पर्शने भीमा इंद्रायणीचे पाणी शहारले, ज्यांच्या सहनशीलते पुढे क्रौर्याच्या परिसीमा देखील स्तब्ध झाल्या.. अरे, प्राण गेला तरी बेहत्तर पण धर्मरक्षणासाठी सदैव तत्पर... शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी जगदंबेची "कवडी माळ आपल्या हृदयात कवटाळून ठेवली छत्रपती हेच खरे धर्मवीर....जय शंभूराजे
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय .देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था .परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था .बरस चारसो बीत गये अब शंभू के बलिदान को .कोण जिता कोण हारा पूछ लो संसार को .धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
हो सत्य नेहमी कटूच असतं. तुमच्या सारखे तनातनी किड्यांची जळाली असेल ना सत्य ऐकून. त्यांच्या कडे पुरावा तरी आहे. तूझ्या कडे काय आहे? तूझ्या १०-१२ हाथ पाय वाल्या देवाने सांगितले का येऊन?😂😂😂
माफ करा पण मी एक बौद्ध आहे पण मराठा, पाटील, देशमुख, कुणबी समाजात लहानपण गेलं पण मी एवढे टोमणे-टामणे ऐकले मराठा समाजाची कि मी कधी विचार ही करु नाही शकत. मानलं कि आमचा समाजात दारुडे, टुकार पोरं, देव धर्मावर टीका करतात पण समजा एखाद्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीचं काही घेणं-देणं नाही, ना हिंदू चं, ना बौद्धाचं,ना हिंदू देवी देवता चं, ना कोणत्या समाजाचं. अशा व्यक्ती ला त्याला आदर्श असणारे बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या वरुन टोमणे मारुन, टीका करुन, शिव्या देऊन काय साध्य होईल? तुम्हाला आंबेडकरांचा राग येत असेल त्याला ही माझा विरोध नाही. खुशाल तुम्ही आंबेडकरांना शिव्या शाप द्या पण कोणत्या व्यक्ती शी चांगले, जवळ चे संबंध असल्यावर त्याला विना कारण जात, पात, आंबेडकरां वरुन टोमणे, टीका, शिव्या देणे यात काय माणुसकी? चुक दोन्ही बाजूची असते पण समाजातल्या चुका बद्दल कोण्या निष्पाप, भोळी भाबडी माणसं होरपळल्या जातात याचा विचार कट्टर मराठा, बौद्ध बांधवानी समजलं पाहिजे
@@मयुरपायगन बरोबर, मोगलाई यावी, यासाठी सेक्युलर हिंदु जीव तोडून प्रयत्न करत आहे, त्यांना, सेक्युलर, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेना, पक्षांत घेत आहे,
“आम्ही हिंदू सांप्रत काय सत्वहीन झालो आहोत? आमच्या देवालयांची मोड़-तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास आम्ही असमर्थ आहोत, श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माचरणशून्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. आम्ही क्षत्रियांस योग्य असेच वर्तन करणे अपेक्षित आहे. अश्या परिस्थितीत आपण सारे एक होऊन त्या यवनाधमाला तुरुंगात डांबले पाहिजे......” - "धर्मवीर" छत्रपती संभाजी महाराज (रामसिंगना पाठवलेल्या पत्रातील अंश)
@@milinddhadave3453बामणांनी गद्दारी केली पण महाराजांनी धर्म सोडला नाही म्हणून महाराज धर्मविरच आज आपण आणि आपला धर्म फक्त आणि फक्त महाराजामुळेच आहे जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव 🚩🚩🙏🙏
जरा लाजा वाटू द्या..... छत्रपती धर्मवीर आहेत का नाहीत ह्यावर चर्चा होते हीच एक शोकांतिका आहे....... धर्मवीर असण काय चुकीचं आहे का ..... बाकीच्या धर्माबद्दल एक वाक्य चुकीचं बोललं तर ३ murder झाले...
बरोबर..आणि तुळापूर येथे छत्रपती संभाजी राजांच्या नावा आधी धर्मवीर च लिहिले आहे.. तिकडे गेला नसाल तर तुळापुर चे google maps मधले photos बघा काय लिहिले आहे ते.
संभाजी महाराज कोण्या धर्माचे न्हावते ते स्वराज्यातील प्रतेक धर्माचा लोकांचे होते! हे सत्य इतिहास वाचल्यानंतर निदर्शनात येते! .मनून स्वराज्य रक्षक हे सत्य आहे!.nice information.
@@Yajrocks007 इतक्या वर्षापासून तुळापुर ला धर्मवीर लिहिले आहे..ह्यांचीच सत्ता होती मग त्या वेळेस नाव change का नाही केले त्यांनी?आणि तुमच्या अजित दादानी स्वःत त्यांच्या twitter वरून कितीतरी वेळा धर्मवीर असे लिहिले आहे ... नेत्या पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान पण सहन करताय.. चाटे लोग..🤦
मला ईतकेच समजते जर शिवाजी महाराजआणि संभाजी महाराज जन्माला आलेचनसते तर कदाचित आज आम्ही तुम्ही हिंदू म्हणून नसतो तर अजून कोणत्या धर्माचे असतो. मी आज हिंदू म्हणून सन्मानाने त्यांच्यामुळेच जगतोय. बाकी, मता मतांचा गल्बला...
या धर्मात दलित-बहुजनांना पशुपेक्षाही हिन वागनुक दिली जात होती..मंदिरे सगळी कोणाच्या ताब्यात होती एका विशिष्ट जातीच्या ना?सर्वांना जर या धर्माचे रक्षण करायचे होते तर त्यांनी वेगळ्या धर्माची का स्थापना केली ?१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणवर्चस्ववादातून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली..पुढे संतांनी समाजात बंधुत्व आणि समानता रूजण्यासाठी स्वतंत्र वारकरी एकेश्वरवादी धर्माची स्थापना केली..१५ व्या शतकात गुरू नानक यांनी सुद्धा ब्राह्मणवर्चस्वातून सर्वांना मुक्त करण्यासाठी स्वतंत्र खालसा शीख धर्माची स्थापना केली तात्पर्य एवढेच की या सर्व महामानवांनी समाजात बंधुभाव आणि समता रूजण्यासाठी स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेही मुस्लीम शासन काळात..जर शिवराय आणि शंभूराजेंनी धर्माचे रक्षण केले असते तर त्यांच्या सेनेत महत्वाच्या पदांवर बहूतांश मुस्लीम सरदार नसते...काही धर्मांधांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवराय, शंभूराजे तसेच अनेक मध्ययुगीन रांजांच्या नावासमोर धर्माचा tag दिला आहे आणि आजचे धार्मिक अंधभक्त तेच धरून बसलेत..
@@एकशुद्र हा ब्राह्मणधर्म आहे..यामध्ये एकाच जातीच्या लोकांचे वर्चस्व आहे..जर सर्व महामानवांना या ब्राह्मण धर्माचे रक्षण करायचे असते तर त्यांनी स्वतंत्र एकेश्वरवादी धर्माची स्थापना का केली असावी ?महाराष्ट्रात संतांनी वारकरी धर्माची स्थापना केली..महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत तर गुरू नानक यांनी शीख धर्माची..महत्वाचे म्हणजे या सर्वांनी मुस्लीम शासन काळात स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेव्हा हा ब्राह्मणधर्म धोक्यात नव्हता आणि आज यांचीच सत्ता असून यांचा धर्म धोक्यात आहे..
@@Alsoso कारणं धर्मवीर ही पदवी चिटणीस बखरीत आहे ज्यात राजांना गद्दार, व्यभिचारी, स्वसानी म्हणुन चरित्र हनन केलें आहे ,he evad Sagal असूनही फक्त selected उपाधी दिली गेली आहे, धर्मवीर म्हणणंम्हणजे राजे व्यभिचारी, व्यसनी, गद्दार होतें पण धर्म विर होतें असा याचा अर्थ होतो .. म्हणुन जरा चरित्र हनन कर्यांनाचा खेल समजून घ्या पण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी ही व्यापकाच अणि खरा इतिहास दर्शवणारी आहे...
बहादूर गडावरच मंदिर पाडलं नाही म्हणून औरंगजेब हिंदू द्वेष्टा नाही असं जर हा माणूस म्हणतं असेल तर बाकी जी इतर मंदिरं पाडली त्याच काय.. Abp माझा ला कोणाकडे प्रतिक्रिया घ्यायला जायचं हे कळलं पाहिजे.
धर्मवीरच बोलणार आम्ही जाऊन जरा ग्रंथ वाचा मग कळेल की धर्मासाठी छत्रपती सभाजी राजांनी किती हालअपेष्ठ सोसल्या आणि तुमचाकडून शिकाईची आम्हाला काही गरज नाही कारण सोशल मीडिया वर अशे आपले द्यान पाजलनारे खूप असतात 🙏🚩🚩🚩👑👑👑💐💐💐
ह्या माणसाने बोलल्याने काय होणार आहे......आमचे छत्रपती श्री संभाजी महाराज हे धर्मवीर होते आहे आणि राहणारच.... तथाकथित इतिहासकारांनी आपले मत आमच्यावर लादू नये ही नम्र विनंती
संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांना,आंबेडकरांना,फुलेंना एका जातीत ,एका धर्मात बाधन्याचा काही प्रवृत्ती स्वार्थासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करतात,हे समाजाने ओळखले पाहिजे.
●●छत्रपती, राजे, महाराज फक्त दोनचं●● """"""""जो पर्यंत "चंद्र-सुर्य" असेल तोपर्यंत ह्या "प्रुथ्वी तलावर" """छत्रपती शिवाजी महाराज""" आणि """छत्रपती संभाजी महाराज""" यांच्यासारखा राजा पुन्हा होने नाही..""""""""
मला वाटायचं इंद्रजीत सर खूप ज्ञान असलेलं व्यक्तिमत्त्व असेल .... पण हा आमचा गैरसमज आहे हे आता समजल ..... सर तुम्ही चुकताय हे मान्य करा ....शंभूराजे जर फक्त स्वराज्यरक्षक असते तर मरणाच्या दारात उभे असताना त्यांनी मुस्लिम धर्म का नाही स्वीकारला ....एवढं एकच उदाहरण पुरेसे आहे या पवारांच्या थोबाडावरती मारायला
इथली माती ला संस्कृती समजतो आपण, संस्कृती महणजेच धर्म होय,शिवरायांचे शेवटचे शब्द माहीत हे का,सिंधू आपल्या ताब्यात घ्या,कशीचा विश्वेश्वर सोडावा,आज धर्मवीर संभाजी राजे ना सेक्युलर करायाले हे राजकारणी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा सदैव विजय असो !! त्यांना कुठेही रक्षण करण्याची गरजच पडली नव्हती शेवट पर्यंत ते आक्रमकतेने शत्रूला धडकीच भरवत होते. त्या अर्थानुसार स्वराज्य रक्षक छत्रपती राजाराम महाराज किंवा महाराणी ताराबाई असू शकतात कारण त्यावेळी त्यांना स्वराज्याचे रक्षण करावं लागलं होतं. ह्या दशका आधी स्वराज्य रक्षक म्हणून शब्द सुद्धा ऐकला नव्हता. तुम्ही सेक्युलर झालात म्हणून राजांना पण सेक्युलर बनवण्याचा उपहास करू नये. आणि तसंही महाराजांनी रयतेचा राजा बनून राहण्यासाठी जर हिंदू धर्म सोडला असता तर तुमचं आडनाव सावंत नाही सय्यद असतं.
@@Alsoso फुकट बिर्याणी तर मोदी खातो 😂. धर्मांध जातीयवादि आहेस. आणि बलात्कारी लोकांचा सत्कार कुणी घेतला बे ते सांग. म्हणे संस्कारी ब्राह्मण आहेत. अवे इथे देश विकायला काढला मोडी ने त्याच्या मित्रांना. कसला धर्म अन् फर्म घेऊन बसला
ज्या हिंदू धर्माला मुस्लिम धर्म पटत नाही ! त्या मावळ्यांचा सैन्यामध्ये मुस्लिम लोकणा महाराजांकडून प्रधान्य कस काय! विचार करण्यासारखी गोष्ट आहे! स्वराज्य रक्षक ही पदवी बरोबर आहे ! संभाजी महाराजांच्या नावाखाली हिंदू धर्म ठोपण्याचा प्रयत्न, आणि संभाजी महाराजांना एका जातीत बांधण्याचा प्रयत्न आहे हे समजून घ्यावे.
भारत देश भावनिक आहे त्यामुळे इतिहास हा भावणावरून नाही तर तथ्यावरुण,तत्कालीन सबुतावरून ठरतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण चुकीचा लिहीत आले होते काही अनाजी पंत चे भक्त काही इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर , इतिहासावर गाडा अभ्यास करून खरा इतिहास लोकांसमोर आणला आहे
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास फार जाहीर केला नाही इतिहास काराणी त्यामुळे रयतेला अनाडी समजून जो इतिहास लिहला तो खरा समजतात पण खरी माहीती मालीका व अभ्यासक म्हणून सांगितला धन्यवाद
खोटे नाटे ईतीहास लिहीनारे मोगलांचे गुलामच होते त्यांनी छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांना न माननाऱ्यांनी माल मसाला टाकून खोटे ईतीहास लिहीले, अंत्ता खरे काय ते बाहेर येत आहेत कारन बहूजन समाज शिकलेला आहे,
छत्रपती शिवरायांचे अवमानाचे प्रकरण तडीस गेलेले नसताना हा नविन वाद निर्माण केला जात आहे.तुम्ही ज्या उपाध्या देता त्यापेक्षा कैक पटीने संभाजी राजे मोठे होते.महान होते.
बहुजन समाजाने लवकरच शहाणे व्हावे हीच अपेक्षा करतोय. विशिष्ट वर्ग आपल्यामध्ये विभाजन करून स्वतः ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात ते यशस्वी ठरले आहे.
@@milinddhadave3453 मित्रा पहिली लाईन निट वाच ,माझा राजा रयतेचा राजा होता ,आणि सूर्य आणि चंद्र याचे गुण होते शिवराय मधी आणि शंभू राजे मधी त्यांच्यात इतकं समजलं हेच खूप झालं ,बस झालं आता
@@milinddhadave3453 काही नाही रे दादा माणसातला सरडा समजत नाही माणसाला तर ग्रंथ काय समजणार ,म्हणून किल्या वर जायचं आणि मन भरून बघायच मग सर्व समजत राज काय होते आपले ,ज्याला जस पाहिजे त्यांनी सोय नुसार राजे मांडले
@@indianswad-xg5di6qx5u Jaysingrav yancha sandarbh granth Vacha,mag sarada kon te kalel, Purandare ne Kay badanami Keli Maharaj ani sambhaji rajyanchi te Kalel,
बरोबर महाराणा प्रताप व राणी पद्मिनी.हे जास्त हिंदू त्ववादी व त्या अर्थाने धर्मवीर शिख गुरु हि तसे धर्मनिष्ठ....... महाराष्ट्र राज्यातील राजे हे लोकशाही वादी व धर्मनिरपेक्ष. व मानवतावादी..
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हो जय जय हो जय हो जय जय हो.....महाराज धर्मवीर होते, आहेत आणि सदैव रहातील...विकाऊ डाव्या,ब्रिगेडी ,बामसेफी तथाकथित इतिहासकारांनी कितीही बदमाषी केली तरी सत्य बदलनार नाही...नमो धर्मवीराय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर येशू ख्रिस्ताने एका जातीसाठी प्राण दिला नाही तर जगातील सर्वांसाठी प्राण दिला मानवाला पापातून मुक्त करण्यासाठी.जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचे तारण होते.असे बायबल सांगते.बाकी संभाजीराजे घ्या बद्दल ऐतिहासिक पुरावे दिले ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत.Hats up sir 🙏
छत्रपती शिवाजी महाराज....छत्रपती संभाजी महाराज किंवा तिथून पुढचे सामाजिक कार्यकर्ते असोत यांनी आपल्याला माणूस म्हणुन कसं जगायचं याची शिकवण दिली, पण आजचे चित्र काही वेगळंच आहे... आपली भाकरी भाजून घेण्यासाठी राजकारणी त्यांच्या सोयीनुसार इतिहास बदलत आहेत... त्यामूळे आपण आपला इतिहास काय आहे हे वाचा आणि तो समजून घ्या.
पुरोगामी आणू नाहीतर अजून कोणी आणू इतिहास हा तथ्यावरुन, तत्कालीन सबुतावरून ठरतो भावनावरून ठरत नाही शिवरायांनी , संभाजी महाराजांनी कुठलीही मस्जिद पाडली नाही पण अनाजी पंत च्या विचाराचे लोक त्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करतात
छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्म वाढवा ही भूमिका घेतली महाराष्ट्र धर्मामध्ये या महाराष्ट्रात राहणाऱ्या 18 पगड जातीचा स्वराज्य त्याच संरक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केले म्हणून ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आहे
चांगली माहिती दिलीत सर, आपल्यासारखे इतिहासतज्ञ आहेत म्हणून बहुजन समाजाला खरा इतिहास कळायला लागला, आतातर या भटांनी लिहिलेला इतिहास वाचतांना शंकाच येते...😊💐💐
..... हे असले स्वत:ला इतिहासकार म्हणवणारे काय इतिहास वाचतात अन् काय अर्थ घेतात अन् सांगतात त्याचा🤦♂️.... औरंगजेब संभाजीराजांना बोलला होता की तू मुसलमान हो मग तुला सोडतो.... तर त्याला खिजवणयासाठी संभाजीराजे बोलले होते की तुझ्या मुलीशी माझं लग्न लावून दे मग मी मुसलमान होईल.... त्यावेळी आणि आताही बहुतेक धर्मात असा प्रघात होता आणि आहे की मुलीची जात कुठलीही असली तरी लग्नानंतर नवर्याची जी जात असेल तीच जात त्या मुलीची होईल... त्यामुळे औरंगजेबाला माहिती होतं की हे संभाजीराजे त्याला खिजवण्यासाठी बोलतायेत.... कारण जर त्यानं मुलीचं लग्न संभाजीराजांबरोबर लावलं असतं तर त्याची मुलगी हिंदू झाली असती आणि सगळीकडं त्याची नाचक्की झाली असती अन् त्यानं हे स्वप्नातही केलं नसतं😁.... आणि त्यामुळे आणि त्यामुळेच चिडून औरंगजेबानं आधी संभाजीराजांचे डोळे काढायचं फर्मान दिलं.....या असल्या इतिहासकारांना इतिहास समजतो का नाही हाच मोठा प्रश्न आहे.
हिंदु धर्मासाठी, भगव्याच्या रक्षणासाठी, आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज की जय
या धर्मात दलित-बहुजनांना पशुपेक्षाही हिन वागनुक दिली जात होती..मंदिरे सगळी कोणाच्या ताब्यात होती एका विशिष्ट जातीच्या ना?सर्वांना जर या धर्माचे रक्षण करायचे होते तर त्यांनी वेगळ्या धर्माची का स्थापना केली ?१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणवर्चस्ववादातून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली..पुढे संतांनी समाजात बंधुत्व आणि समानता रूजण्यासाठी स्वतंत्र वारकरी एकेश्वरवादी धर्माची स्थापना केली..१५ व्या शतकात गुरू नानक यांनी सुद्धा ब्राह्मणवर्चस्वातून सर्वांना मुक्त करण्यासाठी स्वतंत्र खालसा शीख धर्माची स्थापना केली तात्पर्य एवढेच की या सर्व महामानवांनी समाजात बंधुभाव आणि समता रूजण्यासाठी स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेही मुस्लीम शासन काळात..जर शिवराय आणि शंभूराजेंनी धर्माचे रक्षण केले असते तर त्यांच्या सेनेत महत्वाच्या पदांवर बहूतांश मुस्लीम सरदार नसते...काही धर्मांधांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवराय, शंभूराजे तसेच अनेक मध्ययुगीन रांजांच्या नावासमोर धर्माचा tag दिला आहे आणि आजचे धार्मिक अंधभक्त तेच धरून बसलेत..
खरं पचत नाही. एव्हढा ऐतिहासिक पुरावा दिला तरी खोटंच रेटायचे हा संघोट्या लबाडांचा जुना खेळ आहे
@@arunsable6518 konala
जय भवानी जय शिवराय...... धर्मवीर संभाजी राजांचा विजय असो
जिवंतपणे ज्यांची जीभ छाटली गेली, डोळ्यात गरम सळ्या घातल्या गेल्या, ज्यांच्या रक्ताच्या स्पर्शने भीमा इंद्रायणीचे पाणी शहारले, ज्यांच्या सहनशीलते पुढे क्रौर्याच्या परिसीमा देखील स्तब्ध झाल्या.. अरे, प्राण गेला तरी बेहत्तर पण धर्मरक्षणासाठी सदैव तत्पर... शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी जगदंबेची "कवडी माळ आपल्या हृदयात कवटाळून ठेवली छत्रपती हेच खरे धर्मवीर....जय शंभूराजे
@पनवाड़ी भाई tuzya mendut gu bharalay rikama karun ghe
@पनवाड़ी भाई इस्लाम मध्ये कंवर्ट होतांना मौलवी हिंदूना गौमास खायला भाग पाडतात... म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्विकारला नाही
@पनवाड़ी भाई भटांची टोळी कायम मनात द्वेष महाराजांचा..... उकिरड्या वरची कीड
@पनवाड़ी भाई महाराज काय माफिविर दिसले का तुला
@पनवाड़ी भाई डोक्यावर पडला आहेस काय😡 लाज वाटत नाही काय तुला, महाराजांबद्दल असे बोलताना.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज..🙏🏽
बरोबर.........!!
@@MaverickMaratha 👌
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय!!
गाढवा समोर वाचली गीता ......
@@viplovezoad5523 अर्धलंडभक्त संभाजी महाराजांना कधीही धर्मवीर म्हणणार नाही कारण त्या उपाधी मध्ये यांचा बाप औरंगजेबाचे पाप बाहेर येतात...!!
प्रजापतिपालक , महाराष्ट्र धर्म, संभाजी महाराज को नमन 💪🇮🇳🙏
Bhagwa dhari chatrapati sambhaji maharaj ko naman .. har har mahadevvv 🚩
@@ramz456 बर
कृष्णाजी भास्कर
@@ruralmaharashtra8043 har har mahadevv.. jai hindurastra
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय .देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था .परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था .बरस चारसो बीत गये अब शंभू के बलिदान को .कोण जिता कोण हारा पूछ लो संसार को .धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
लिंब्रांडू लोकांना आणुन काय सिद्ध होणार आहे आमचे महाराज धर्मवीर पण आणि स्वराज्यरक्षक पण जय शंभूराजे, हर हर महादेव 🚩🚩🙏🙏
👍💐💐
💯💯🕉🕉👍👍🙏🙏🚩🚩
हो सत्य नेहमी कटूच असतं. तुमच्या सारखे तनातनी किड्यांची जळाली असेल ना सत्य ऐकून. त्यांच्या कडे पुरावा तरी आहे. तूझ्या कडे काय आहे? तूझ्या १०-१२ हाथ पाय वाल्या देवाने सांगितले का येऊन?😂😂😂
@@LiveAcousticतू शांतप्रिय आहेस ना 😜🤣
@@shivampatil9688 शंतिप्रिय तर नाहीच आहे पण गर्वाने सांगतो की मी हिंदू/सनातनी नाही आहे. गर्वच नाही तर माज आहे सनातनी नसल्याचा.
धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की जय....🚩🚩🚩🚩
Ekka dharmadati karya navte
माफ करा पण मी एक बौद्ध आहे पण मराठा, पाटील, देशमुख, कुणबी समाजात लहानपण गेलं पण मी एवढे टोमणे-टामणे ऐकले मराठा समाजाची कि मी कधी विचार ही करु नाही शकत. मानलं कि आमचा समाजात दारुडे, टुकार पोरं, देव धर्मावर टीका करतात पण समजा एखाद्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीचं काही घेणं-देणं नाही, ना हिंदू चं, ना बौद्धाचं,ना हिंदू देवी देवता चं, ना कोणत्या समाजाचं. अशा व्यक्ती ला त्याला आदर्श असणारे बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या वरुन टोमणे मारुन, टीका करुन, शिव्या देऊन काय साध्य होईल?
तुम्हाला आंबेडकरांचा राग येत असेल त्याला ही माझा विरोध नाही. खुशाल तुम्ही आंबेडकरांना शिव्या शाप द्या पण कोणत्या व्यक्ती शी चांगले, जवळ चे संबंध असल्यावर त्याला विना कारण जात, पात, आंबेडकरां वरुन टोमणे, टीका, शिव्या देणे यात काय माणुसकी?
चुक दोन्ही बाजूची असते पण समाजातल्या चुका बद्दल कोण्या निष्पाप, भोळी भाबडी माणसं होरपळल्या जातात याचा विचार कट्टर मराठा, बौद्ध बांधवानी समजलं पाहिजे
१. ज्या शंभूराजांनी ,
*देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराजांची पालखी सुरू केली , त्यास मावळ्यांचे संरक्षण दिले*
ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ? 🙏
२. ज्या शंभूराजांनी ,
*आपल्या ग्रंथात धर्माची व्याख्या*
*‘ जीवितं मृतकं मन्ये देहिनां धर्मवर्जितम् । मृतो धर्मेण संयुक्ती दीर्घिजीवी भविष्यति ॥ ६११ ॥ ’*
अशी केली ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙇♂️
३. ज्या शंभूराजांनी ,
*बळजबरीने मुस्लिम केलेल्या हरसुलच्या गंगाधर कुलकर्णीला परत हिंदू धर्मात घेतले*
ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🚩
४. ज्या शंभूराजांनी ,
*आपल्या हळकोळण (अंत्रुज) येथील शिलेलेखात ‘ आता जे हिंदूराज्य जाहले .... ’ असे म्हंटले आहे*
ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙏
५. ज्या शंभूराजांनी ,
*इंग्रजांसोबतच्या तहात एक कलम ‘‘ That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians"*
*अर्थात "इंग्रजांनी माझ्या प्रदेशातून माणसे खरेदी करु नयेत आणि त्यांना गुलाम अथवा ख्रिश्चन करु नये" समाविष्ट केले*
ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙇♂️
६. ज्या शंभूराजांनी ,
*रामसिंगला लिहिलेले पत्रातून हिंदुधर्माभिमान ,देशधर्मासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा निर्धार आणि खुद्द औरंगजेब बादशाहाला कारागृहात टाकण्याची महत्वाकांक्षा यांचे दर्शन होते*
ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🚩
७. ज्या शंभूराजांनी ,
*चिंचवड येथील श्री देव यांना काही उपद्रव होऊ यासाठी सुभेदार , जुमलेदार , कारकून , हवालदार आदींना आज्ञात्मक पत्र लिहिले*
ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙏
८. ज्या शंभूराजांनी ,
*आपल्या आरमारातील एका मुस्लिम अधिकाऱ्याला जाहीर फाशी दिली कारण काय तर , कारवार येथून एक गाय खरेदी करून तिला खाण्यासाठी त्याने मारले*
ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙇♂️
९. ज्या शंभूराजांच्या एका पत्रात ,
*असा उल्लेख मिळतो , “ महाराज राजश्री महाराष्ट्र राजा आहे . देवस्थाने छिन्नभिन्न असो नये . या कारणे देवालये बांधावी , ऊरजा चालवावी .. ”*
ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ? 🚩
१०. ज्या शंभूराजांनी ,
*पुरंदर किल्ल्यावरील पुरंदरेश्वर आणि केदारेश्वर या देवतांचा बंद पडलेला अभिषेक पुन्हा सुरु केला*
ते राजे धर्मवीर होऊ शकत नाहीत ?🙇♂️
अजूनही ज्यांना वाटत असेल की छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नव्हते तर त्यांच्या इतिहास अभ्यासाला आणि बुद्धीला 💐 *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐
*हा लेख कोणत्याही कादंबरीवर आधारित नसून अस्सल कागदपत्रांवर आधारित आहे .*
कोणाला याची सत्यता तपासायची असेल तर त्यांनी कमल गोखले यांचे ‘ शिवपुत्र संभाजी ’ आणि डॉ. सदाशिव शिवदे यांचे ‘ ज्वलज्वलंतेजस संभाजीराजा ’ ही दोन पुस्तके अवश्य वाचा .
*©वारसा इतिहासाचा*
एकदम तगडा reply 🔥🔥...
इंद्रजित सावंत आहे तो, त्यावरूनच ओळखुन घ्या तो धर्मवीर का म्हणतंय नाहीये
Barober ahe sambhaji maharaj he dharmveer hotech yat shankach nahi pn jyanna matanch rajkaran ani hindu dharm sampavaycha ahe tech fakt tyanna dharmveer manat nahit
@@sushant1776 भाजप ला पेशवाई करायची आहे आणि त्यांच्या विरोधी पक्षाला मोगलाई आणायची आहे. ज्याला हा फरक समजला त्यालाच ह्यांचे राजकारण समजले
@@मयुरपायगन बरोबर, मोगलाई यावी, यासाठी सेक्युलर हिंदु जीव तोडून प्रयत्न करत आहे,
त्यांना, सेक्युलर, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेना, पक्षांत घेत आहे,
“आम्ही हिंदू सांप्रत काय सत्वहीन झालो आहोत? आमच्या देवालयांची मोड़-तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास आम्ही असमर्थ आहोत, श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माचरणशून्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. आम्ही क्षत्रियांस योग्य असेच वर्तन करणे अपेक्षित आहे. अश्या परिस्थितीत आपण सारे एक होऊन त्या यवनाधमाला तुरुंगात डांबले पाहिजे......”
- "धर्मवीर" छत्रपती संभाजी महाराज
(रामसिंगना पाठवलेल्या पत्रातील अंश)
Bhata ब्राम्हणांचा इतिहास वाचा, आम्हाला
दुसऱ्या कोणाचा आवडतच नाही
@@milinddhadave3453बामणांनी गद्दारी केली पण महाराजांनी धर्म सोडला नाही म्हणून महाराज धर्मविरच आज आपण आणि आपला धर्म फक्त आणि फक्त महाराजामुळेच आहे जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव 🚩🚩🙏🙏
@@shivampatil9688
दादा तुम्हाला शेतकऱ्यांचा राजा,स्वराज्याचा शिलेदार म्हणायला कमीपणा वाटतो का? वाईट
वाटून घेवू नका,पण प्रत्येक गोष्टीत धर्म anavach lagato ka
Ithias vacha tr baba ugch khi lihu nko
बामण. मानू chya पिल्ले नी बहुजन समाजाला भ्रमित करू नये आता आम्ही जगृत होतोय,only बहुजन हिन्दु not ब्राह्मण वादी हिन्दु
जरा लाजा वाटू द्या..... छत्रपती धर्मवीर आहेत का नाहीत ह्यावर चर्चा होते हीच एक शोकांतिका आहे....... धर्मवीर असण काय चुकीचं आहे का ..... बाकीच्या धर्माबद्दल एक वाक्य चुकीचं बोललं तर ३ murder झाले...
अगदी बरोबर आहे हा विषय काढायची गरज च नव्हती उगाच काहीतरी भेद निर्माण करून वाद घालायचा हा केविलवाणा प्रयत्न आहे
Jaude ha yedzava ahe Ajit pawar
बरोबर..आणि तुळापूर येथे छत्रपती संभाजी राजांच्या नावा आधी धर्मवीर च लिहिले आहे.. तिकडे गेला नसाल तर तुळापुर चे google maps मधले photos बघा काय लिहिले आहे ते.
chukich barobar soda, khara kay ahe te bagha
🚩स्वराज्यरक्षक की धर्मवीर माहीत नाही.पण आमचा धनी "छत्रपती" होता...... विषय संपला.........🙏🚩🙏
संभाजी महाराज कोण्या धर्माचे न्हावते ते स्वराज्यातील प्रतेक धर्माचा लोकांचे होते! हे सत्य इतिहास वाचल्यानंतर निदर्शनात येते! .मनून स्वराज्य रक्षक हे सत्य आहे!.nice information.
Ala secular kida
@@aniketrokade5722 हट बे धर्मंध अंड गोबर भक्त।
तुळापूर येथे छत्रपती संभाजी राजांच्या नावा आधी धर्मवीर च लिहिले आहे.. तिकडे गेला नसाल तर तुळापुर चे google maps मधले photos बघा काय लिहिले आहे ते.
@@urvxfvdzrnp लिहायला काय! हनुमान न सूर्य गिळला होता असा पण लिहिलं आहे! मनून काय डोळा झाकून मानायचा🤦🤦🤦😂😂😂 अंध भक्त!
@@Yajrocks007 इतक्या वर्षापासून तुळापुर ला धर्मवीर लिहिले आहे..ह्यांचीच सत्ता होती मग त्या वेळेस नाव change का नाही केले त्यांनी?आणि तुमच्या अजित दादानी स्वःत त्यांच्या twitter वरून कितीतरी वेळा धर्मवीर असे लिहिले आहे ... नेत्या पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान पण सहन करताय.. चाटे लोग..🤦
मला ईतकेच समजते जर शिवाजी महाराजआणि संभाजी महाराज जन्माला आलेचनसते तर कदाचित आज आम्ही तुम्ही हिंदू म्हणून नसतो तर अजून कोणत्या धर्माचे असतो.
मी आज हिंदू म्हणून सन्मानाने त्यांच्यामुळेच जगतोय. बाकी, मता मतांचा गल्बला...
Barobar ahe pan mudyabaddal bolle
काही पण बोलतो का ? म्हणजे सगळे मुसलमान झालते आणि महाराजांनी त्यांना परत धर्मात घेतले का ? काहीही बोलता..
या धर्मात दलित-बहुजनांना पशुपेक्षाही हिन वागनुक दिली जात होती..मंदिरे सगळी कोणाच्या ताब्यात होती एका विशिष्ट जातीच्या ना?सर्वांना जर या धर्माचे रक्षण करायचे होते तर त्यांनी वेगळ्या धर्माची का स्थापना केली ?१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मणवर्चस्ववादातून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली..पुढे संतांनी समाजात बंधुत्व आणि समानता रूजण्यासाठी स्वतंत्र वारकरी एकेश्वरवादी धर्माची स्थापना केली..१५ व्या शतकात गुरू नानक यांनी सुद्धा ब्राह्मणवर्चस्वातून सर्वांना मुक्त करण्यासाठी स्वतंत्र खालसा शीख धर्माची स्थापना केली तात्पर्य एवढेच की या सर्व महामानवांनी समाजात बंधुभाव आणि समता रूजण्यासाठी स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेही मुस्लीम शासन काळात..जर शिवराय आणि शंभूराजेंनी धर्माचे रक्षण केले असते तर त्यांच्या सेनेत महत्वाच्या पदांवर बहूतांश मुस्लीम सरदार नसते...काही धर्मांधांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवराय, शंभूराजे तसेच अनेक मध्ययुगीन रांजांच्या नावासमोर धर्माचा tag दिला आहे आणि आजचे धार्मिक अंधभक्त तेच धरून बसलेत..
@@एकशुद्र हा ब्राह्मणधर्म आहे..यामध्ये एकाच जातीच्या लोकांचे वर्चस्व आहे..जर सर्व महामानवांना या ब्राह्मण धर्माचे रक्षण करायचे असते तर त्यांनी स्वतंत्र एकेश्वरवादी धर्माची स्थापना का केली असावी ?महाराष्ट्रात संतांनी वारकरी धर्माची स्थापना केली..महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत तर गुरू नानक यांनी शीख धर्माची..महत्वाचे म्हणजे या सर्वांनी मुस्लीम शासन काळात स्वतंत्र धर्माची स्थापना केली तेव्हा हा ब्राह्मणधर्म धोक्यात नव्हता आणि आज यांचीच सत्ता असून यांचा धर्म धोक्यात आहे..
बरोबर
साहेबांनी ऐतिहासिक पुराव्यांसह माहिती दिली.धन्यवाद.जय शंभुराजे🙏
तुळापूर येथे छत्रपती संभाजी राजांच्या नावा आधी धर्मवीर च लिहिले आहे.. तिकडे गेला नसाल तर तुळापुर चे google maps मधले photos बघा काय लिहिले आहे ते.
हिंदवी स्वराज्य संस्थापक..
हिंदू धर्म रक्षक .
...धर्मवीर संभाजी राजे ...
छत्रपती शिवराय यांना ...मानाचा मुजरा.,..🙏🚩🙏
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
धर्मवीर संभाजी महाराज की जय
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय!!!
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@@rdentertainment2750 बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती संभाजी महाराज की जय 🔥
@@abhishekthorat5908 बरोबर भावा....
अनाजी चे वारसदार....
चुकीचे सांगतेत ...
@@ganeshshinde9641 धर्मवीर स्वराज्य रक्षक बहुजन प्रतिपालक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩💐💐💐
@@ganeshshinde9641 महाभकास चाटू😂
धर्मवीर हिंदू धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय
स्वराज्य रक्षक बहुजन हिताय छत्रपती संभाजी महाराज 🇮🇳
Tuz nav sangty sgl... 🤣🤣🤣
@@akshayjaitapkar6801 ?
@@Alsoso कारणं धर्मवीर ही पदवी चिटणीस बखरीत आहे ज्यात राजांना गद्दार, व्यभिचारी, स्वसानी म्हणुन चरित्र हनन केलें आहे ,he evad Sagal असूनही फक्त selected उपाधी दिली गेली आहे, धर्मवीर म्हणणंम्हणजे राजे व्यभिचारी, व्यसनी, गद्दार होतें पण धर्म विर होतें असा याचा अर्थ होतो .. म्हणुन जरा चरित्र हनन कर्यांनाचा खेल समजून घ्या पण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी ही व्यापकाच अणि खरा इतिहास दर्शवणारी आहे...
आरक्षणाची पैदास
great.ekdam yogya itihasachi mandani..
स्वराज्यरक्षक,शिवपुत्र संभाजीराजे यांना नमन..🙏
अशा मुलाखती कितीही घेतल्या तरी सत्य बदलत नसते धर्मवीर होते आणि धर्मवीर राहणार बुधभूषण ग्रंथ एबीपी माझा नि थोडा थोडा वाचावा व दाखवावा
हा आता शिकवायला आलाय...
@Abhishek Gujar tula ka aag lagtoy
स्वतःला हिंदू म्हणायची लाज वाटणारेच असे बोलू शकतात
बहादूर गडावरच मंदिर पाडलं नाही म्हणून औरंगजेब हिंदू द्वेष्टा नाही असं जर हा माणूस म्हणतं असेल तर बाकी जी इतर मंदिरं पाडली त्याच काय.. Abp माझा ला कोणाकडे प्रतिक्रिया घ्यायला जायचं हे कळलं पाहिजे.
इंद्रजित जी आपण छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे रामसिंह याने लिहलेले पत्र वाचा.....त्यात हिंदू धर्म आणि हिंदू धर्म निष्ठा समजेल ......👍🚩
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज..🚩
तुळापूर येथे छत्रपती संभाजी राजांच्या नावा आधी धर्मवीर च लिहिले आहे.. तिकडे गेला नसाल तर तुळापुर चे google maps मधले photos बघा काय लिहिले आहे ते.
होय इतिहासाची योग्य माहिती सांगितली आहे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते 👍👍🚩🚩🚩🚩🚩🙏👍
आगदी बरोबर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज 🚩
तुळापूर येथे छत्रपती संभाजी राजांच्या नावा आधी धर्मवीर च लिहिले आहे.. तिकडे गेला नसाल तर तुळापुर चे google maps मधले photos बघा काय लिहिले आहे ते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 💐💐
@rameshshinde796 धर्मवीर
धर्मवीर पणं मणा आणि स्वराज्यरक्षक पणं मना 🚩
स्वराज्य रक्षक च
Are dhama vir पेक्षा कोण च मोठ नाही
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
🚩🚩🚩🚩🚩
Absolutely right Sir..I salute to your courage to speak truth..
@@Alsoso tujhya bapane tujhyavr Sankar kele nahit he tujhya comment Varun kalale, hence you don't deserve explaination..
धर्मवीरच बोलणार आम्ही जाऊन जरा ग्रंथ वाचा मग कळेल की धर्मासाठी छत्रपती सभाजी राजांनी किती हालअपेष्ठ सोसल्या आणि तुमचाकडून शिकाईची आम्हाला काही गरज नाही कारण सोशल मीडिया वर अशे आपले द्यान पाजलनारे खूप असतात 🙏🚩🚩🚩👑👑👑💐💐💐
Ajitchya chatya
समाजात जातीपातीचं विष पेरून ,राजकारण करून, फूट पाडून मत मिळवणारी एकच party आहे संपूर्ण देशात.. इतकं घाणेरडं राजकारण कोणत्याही राज्यात होत नाही.
@@valueinvest9234 धर्म म्हणजे चातुर वर्ण व्यवस्था.
स्वराज्य सांभाळताना स्वराज्य रक्षक आणि प्राण देताना धर्मवीर....
Gap re
एकदम बरोबर 🚩🚩
@@mangesharkas7060 तूझी माय घाल निघ इथून
@@mangesharkas7060 ka re makda tu gup 🤫🤏
Ekdam barobar... swarajya rakshak chatrapati Sambhaji maharaj🙏🙏🙏
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते... धर्मवीर आहेत व धर्मवीरच राहणार...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
ह्या माणसाने बोलल्याने काय होणार आहे......आमचे छत्रपती श्री संभाजी महाराज हे धर्मवीर होते आहे आणि राहणारच....
तथाकथित इतिहासकारांनी आपले मत आमच्यावर लादू नये ही नम्र विनंती
स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🙏
धर्मवीर स्वराजरक्षक हिंदूधर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
हिंदवी स्वराज्याचे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज 🚩
संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांना,आंबेडकरांना,फुलेंना एका जातीत ,एका धर्मात बाधन्याचा काही प्रवृत्ती स्वार्थासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करतात,हे समाजाने ओळखले पाहिजे.
बरोबर 👍
Right
धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
महाराज्यांच्या चरणांशी कोटी कोटी नमन
जय भवानी जय शिवाजी जय जिजऊ
धन्यवाद इंद्रजित सर......धन्यवाद ABP माझा
सर्वात आधी. "धर्मवीर संभाजी राजे" 🚩🚩🚩स्वराज्य रक्षक वगैरे नंतर...
Gapre bhamnha
@@ganeshyewale5889 गप रे महारा
@@tusharsawant4296 shemnya gandit ghustet kai tetumhi musanmanat yetat
@@tusharsawant4296 tula rayapa mahar mahit aahe na
@@ganeshyewale5889 tula kavi kalsh mahit aahe na
हिंदवी स्वराज्य विस्तारक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय
●●छत्रपती, राजे, महाराज फक्त दोनचं●●
""""""""जो पर्यंत "चंद्र-सुर्य" असेल तोपर्यंत ह्या "प्रुथ्वी तलावर" """छत्रपती शिवाजी महाराज""" आणि """छत्रपती संभाजी महाराज""" यांच्यासारखा राजा पुन्हा होने नाही..""""""""
🚩🚩छत्रपति धर्मविर व स्वराज्य रक्षक दोन्ही होते🚩🚩
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय....
धर्म चे रक्षण करणाऱ्याला धर्मवीर म्हणतात,,,,
@@Rajput-zi1gb तुम्ही गप्प बसा, अनाजी
चा वारसदार....
@@ganeshshinde9641 हिंदू धर्म रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बुधभूषण ग्रंथ वाचा.
उगाच आपली अक्कल कुठेही पाजळू नका😡
स्वराज्यरक्षक कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
सही✔
खुप सुंदर विशलेक्षण
धर्मवीर म्हणल्याने छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास पुसला जाऊ शकत नाही किंवा संकुचित होऊ शकत नाही. इंद्रजित सावंत असे कसे बोलू शकतात.
Dharmvir sambaji maharaj 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मनिरक्षेप सेक्युलर राजे होते
सेक्युलर रोग तुझ्या मेंदूला झालाय. आमच्या शंभुराजे ना तुमच्या पंक्तीत घेऊ नका...
मला वाटायचं इंद्रजीत सर खूप ज्ञान असलेलं व्यक्तिमत्त्व असेल .... पण हा आमचा गैरसमज आहे हे आता समजल ..... सर तुम्ही चुकताय हे मान्य करा ....शंभूराजे जर फक्त स्वराज्यरक्षक असते तर मरणाच्या दारात उभे असताना त्यांनी मुस्लिम धर्म का नाही स्वीकारला ....एवढं एकच उदाहरण पुरेसे आहे या पवारांच्या थोबाडावरती मारायला
एक नंबर बंधू,
धर्म काय आहे? जेव्हा समजेल तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार।
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
इथली माती ला संस्कृती समजतो आपण, संस्कृती महणजेच धर्म होय,शिवरायांचे शेवटचे शब्द माहीत हे का,सिंधू आपल्या ताब्यात घ्या,कशीचा विश्वेश्वर सोडावा,आज धर्मवीर संभाजी राजे ना सेक्युलर करायाले हे राजकारणी
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩⚔️
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा सदैव विजय असो !!
त्यांना कुठेही रक्षण करण्याची गरजच पडली नव्हती शेवट पर्यंत ते आक्रमकतेने शत्रूला धडकीच भरवत होते.
त्या अर्थानुसार स्वराज्य रक्षक छत्रपती राजाराम महाराज किंवा महाराणी ताराबाई असू शकतात कारण त्यावेळी त्यांना स्वराज्याचे रक्षण करावं लागलं होतं.
ह्या दशका आधी स्वराज्य रक्षक म्हणून शब्द सुद्धा ऐकला नव्हता.
तुम्ही सेक्युलर झालात म्हणून राजांना पण सेक्युलर बनवण्याचा उपहास करू नये.
आणि तसंही महाराजांनी रयतेचा राजा बनून राहण्यासाठी जर हिंदू धर्म सोडला असता तर तुमचं आडनाव सावंत नाही सय्यद असतं.
Barobar 👍
हे विचार तुमचे मनुवादी आहेत
@@damodharthombre3350
जर तुमच्या विचारानुसार धर्मवादी म्हणजेच मनुवादी असंच असेल तर तसं समजा.
पण आम्हाला अधर्मी होण्यात रस नाही.
@@damodharthombre3350 तुमचे विचार जिहादी आहेत .ते आधी बघा. धर्मवीर म्हणजे हिंदू धर्माबद्दल प्रॉब्लेम आहे तुम्हाला....
हा इंद्रजित पक्का ब्रिगेडी आहे.
अन तू पाकिस्तानी आहेस..
परदेशी मिशनरी ह्या मागे असू शकते.
@@rk..1234 Ani tu bhimta 😂😂
@@aniketrokade5722 पाचशे चूरविराचा वंशज आहे तो हकनाक भोकनाक पैकी कोणाचा तर
हिंदू धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा विजय असो
Dharmavir sambhaji maharaj🚩🚩
धन्यवाद सर मोलाची माहिती मिळाली
@@Alsoso chup be haagri
@@Alsoso फुकट बिर्याणी तर मोदी खातो 😂. धर्मांध जातीयवादि आहेस. आणि बलात्कारी लोकांचा सत्कार कुणी घेतला बे ते सांग. म्हणे संस्कारी ब्राह्मण आहेत. अवे इथे देश विकायला काढला मोडी ने त्याच्या मित्रांना. कसला धर्म अन् फर्म घेऊन बसला
@@Alsosoमी काय म्हणतो, जातीपाती निर्माण करणारा धर्मच गाडून टाका
@@Alsoso रामाने शंबुकची हत्या का केली? बोल
@@Alsoso तू भटाचे पिल्लू आहेस नक्कीच 🤣🤣🤣. सांग बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्या ब्राह्मण पूर्वजांचा मनुस्मृति हा ग्रंथ का जाळला?
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩
हिंदू च राज्य पत्रात नमूद करण्याचं काय संबंध स्वतः हिंदू होते आणि पूर्ण जग त्या वेळी सुद्धा हिंदू राज्य मानत होते
धर्मवीर ......यात वाईट काय आहे, जर त्यांना त्यांच्या हायतीनंतर पदवी देत असाल तर त्यात वाईट काय आहे, ......धर्मवीर ही पदवी कशी वाईट आहे, हे पटवून द्या
Tumcha sarkya lokana nhi samjnar te
ज्या हिंदू धर्माला मुस्लिम धर्म पटत नाही ! त्या मावळ्यांचा सैन्यामध्ये मुस्लिम लोकणा महाराजांकडून प्रधान्य कस काय! विचार करण्यासारखी गोष्ट आहे! स्वराज्य रक्षक ही पदवी बरोबर आहे ! संभाजी महाराजांच्या नावाखाली हिंदू धर्म ठोपण्याचा प्रयत्न, आणि संभाजी महाराजांना एका जातीत बांधण्याचा प्रयत्न आहे हे समजून घ्यावे.
भारत देश भावनिक आहे त्यामुळे इतिहास हा भावणावरून नाही तर तथ्यावरुण,तत्कालीन सबुतावरून ठरतो
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण चुकीचा लिहीत आले होते काही अनाजी पंत चे भक्त
काही इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर , इतिहासावर गाडा अभ्यास करून खरा इतिहास लोकांसमोर आणला आहे
धर्म वीर
धर्मवीर संभाजी माहाराज
Swarajy rakshak chhtrapati sambhaji maharaj
धर्मवीर होते की नाही ते बुधभूषण ग्रंथ वाचल्यावर कळेल
स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज 🙏
तुळापूर येथे छत्रपती संभाजी राजांच्या नावा आधी धर्मवीर च लिहिले आहे.. तिकडे गेला नसाल तर तुळापुर चे google maps मधले photos बघा काय लिहिले आहे ते.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास फार जाहीर केला नाही इतिहास काराणी त्यामुळे रयतेला अनाडी समजून जो इतिहास लिहला तो खरा समजतात पण खरी माहीती मालीका व अभ्यासक म्हणून सांगितला धन्यवाद
स्वराज्य रक्षक 👌
तुळापूर येथे छत्रपती संभाजी राजांच्या नावा आधी धर्मवीर च लिहिले आहे.. तिकडे गेला नसाल तर तुळापुर चे google maps मधले photos बघा काय लिहिले आहे ते.
धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक दोन्ही पण होते अमाचे महाराज
संभाजी राजे धर्मवीर होते व राहतील। त्यांच्या पायासमोर उभं रहाण्याची पण लायकी नाही।
स्वराज्य रक्षक ही पदवी सगळ्यात मोठी आहे बाकीचे फक्त जाणून बुजून राजकारण करत आहेत
खोटे नाटे ईतीहास लिहीनारे मोगलांचे गुलामच होते त्यांनी छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांना न माननाऱ्यांनी माल मसाला टाकून खोटे ईतीहास लिहीले, अंत्ता खरे काय ते बाहेर येत आहेत कारन बहूजन समाज शिकलेला आहे,
हिंदवी स्वराज्य होत ते...सेक्युलर स्वराज्य नव्हता
छत्रपती शिवरायांचे अवमानाचे प्रकरण तडीस गेलेले नसताना हा नविन वाद निर्माण केला जात आहे.तुम्ही ज्या उपाध्या देता त्यापेक्षा कैक पटीने संभाजी राजे मोठे होते.महान होते.
धर्मवीर संभाजी राजे
बहुजन समाजाने लवकरच शहाणे व्हावे हीच अपेक्षा करतोय. विशिष्ट वर्ग आपल्यामध्ये विभाजन करून स्वतः ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात ते यशस्वी ठरले आहे.
अप्रतिम विश्लेषण सर... धर्मांध लोकं कशातही राजकारण करतात...
कशाला राजकारण करता रे धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक .संभाजी महाराज धर्मवीर ही होते आणि स्वराज्य रक्षक ही होते 👍
नेते असू किव्हा बाकी कोण ,विनंती करतो आम्हाला इतिहास सांगू नका जो आज वर शिकला तो बस झाला आहे ,तुमच्या सारखे रोज विटंबना करत आहेत इतिहासाची 😔😔😔
मग आपणाला ब्राम्हणांचा म्हणजेच,पुरंदरे या
नालयकाचा इतिहास हवा का
@@milinddhadave3453 मित्रा पहिली लाईन निट वाच ,माझा राजा रयतेचा राजा होता ,आणि सूर्य आणि चंद्र याचे गुण होते शिवराय मधी आणि शंभू राजे मधी त्यांच्यात इतकं समजलं हेच खूप झालं ,बस झालं आता
@@indianswad-xg5di6qx5u
संदर्भ ग्रंथ कोणाचा आहे हे महत्त्वाचं,
@@milinddhadave3453 काही नाही रे दादा माणसातला सरडा समजत नाही माणसाला तर ग्रंथ काय समजणार ,म्हणून किल्या वर जायचं आणि मन भरून बघायच मग सर्व समजत राज काय होते आपले ,ज्याला जस पाहिजे त्यांनी सोय नुसार राजे मांडले
@@indianswad-xg5di6qx5u
Jaysingrav yancha sandarbh granth
Vacha,mag sarada kon te kalel,
Purandare ne Kay badanami Keli
Maharaj ani sambhaji rajyanchi te
Kalel,
धर्मवीर संभाजी महाराज
स्वराज्यरक्षक ❤️
धर्मवीर 🚩
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो..,🙏
जय जिजाऊ 🙏जय शिवराय...
हिंदवी स्वराज्य रक्षक संभाजीराजे भोसले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
बरोबर महाराणा प्रताप व राणी पद्मिनी.हे जास्त हिंदू त्ववादी व त्या अर्थाने धर्मवीर शिख गुरु हि तसे धर्मनिष्ठ....... महाराष्ट्र राज्यातील राजे हे लोकशाही वादी व धर्मनिरपेक्ष. व मानवतावादी..
Swarajya rakshak dharmaveer Sambhaji Maharaj ❤️🚩🔥
Dharmaveer Sambhaji Maharaj 🔥🔥🔥
हे लोक जाणून बुजून धर्मा वर आणि महापुरुष वर चुकीचे बोलतात .आणि लोकांच्या भावना दुखावतात.
Dhamma deva kadhun paise ghetlet mhanun aplya Dharmala bot thevtat.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हो जय जय हो जय हो जय जय हो.....महाराज धर्मवीर होते, आहेत आणि सदैव रहातील...विकाऊ डाव्या,ब्रिगेडी ,बामसेफी तथाकथित इतिहासकारांनी कितीही बदमाषी केली तरी सत्य बदलनार नाही...नमो धर्मवीराय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बहुजनप्रतीपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय..
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.....
सर येशू ख्रिस्ताने एका जातीसाठी प्राण दिला नाही तर जगातील सर्वांसाठी प्राण दिला मानवाला पापातून मुक्त करण्यासाठी.जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचे तारण होते.असे बायबल सांगते.बाकी संभाजीराजे घ्या बद्दल ऐतिहासिक पुरावे दिले ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत.Hats up sir 🙏
Swarajya rakshak sambhaji maharaj🚩🚩
@@Alsoso chup be haagri
@Hindu Rashtra 🕉️ धर्म म्हणजे काय? कोणता धर्म? फालतु बकबक नको करू भटजी
@Hindu Rashtra 🕉️ फुलेंचे खरे चेले बाबासाहेब आंबेडकर. अभिमान आहे महात्मा फुले यांचा. तू गोडसे चा चेला.
जय जय माफिविर असमर्थ 😂😂😂😂
@Hindu Rashtra 🕉️ तू ज्याचा चेला आहेस त्याला अंदमान ला दोन पठाण गार्ड पेलायचे रोज रोज. म्हणून माफी मागुन पळाला
छत्रपती शिवाजी महाराज....छत्रपती संभाजी महाराज किंवा तिथून पुढचे सामाजिक कार्यकर्ते असोत यांनी आपल्याला माणूस म्हणुन कसं जगायचं याची शिकवण दिली, पण आजचे चित्र काही वेगळंच आहे... आपली भाकरी भाजून घेण्यासाठी राजकारणी त्यांच्या सोयीनुसार इतिहास बदलत आहेत... त्यामूळे आपण आपला इतिहास काय आहे हे वाचा आणि तो समजून घ्या.
पकडून पकडून पुरोगामी लोकांना आणून टीव्हीवर दाखवायचं हेच तर आतापर्यंत चालू आहे
पुरोगामी आणू नाहीतर अजून कोणी आणू इतिहास हा तथ्यावरुन, तत्कालीन सबुतावरून ठरतो भावनावरून ठरत नाही
शिवरायांनी , संभाजी महाराजांनी कुठलीही मस्जिद पाडली नाही पण अनाजी पंत च्या विचाराचे लोक त्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करतात
Ho Barobar... Hyanchi Votebank jata kama naye.. Baki kahi nahi
Mg ky zal ... tumcha dhanda band padtoy mhanun potat dukhat asel ata ....
@@indian3982 modi alaya pasun tumacha pan dhanda band aahe
@@shivakore8231 aamcha dhanda ha kharyacha ahe ...to kadhi band nahi padnar ...kalji nka karu ..
छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्म वाढवा ही भूमिका घेतली महाराष्ट्र धर्मामध्ये या महाराष्ट्रात राहणाऱ्या 18 पगड जातीचा स्वराज्य त्याच संरक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केले म्हणून ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आहे
चांगली माहिती दिलीत सर, आपल्यासारखे इतिहासतज्ञ आहेत म्हणून बहुजन समाजाला खरा इतिहास कळायला लागला, आतातर या भटांनी लिहिलेला इतिहास वाचतांना शंकाच येते...😊💐💐
Barobar bollat... har har mahadevvv 🚩 bhagwadhari swadharma rakshak chatrapati shivaji maharaj ki jaii.. tumi pan bola har har mahadevv 🚩🚩🚩
तुळापूर येथे छत्रपती संभाजी राजांच्या नावा आधी धर्मवीर च लिहिले आहे.. तिकडे गेला नसाल तर तुळापुर चे google maps मधले photos बघा काय लिहिले आहे ते.
..... हे असले स्वत:ला इतिहासकार म्हणवणारे काय इतिहास वाचतात अन् काय अर्थ घेतात अन् सांगतात त्याचा🤦♂️.... औरंगजेब संभाजीराजांना बोलला होता की तू मुसलमान हो मग तुला सोडतो.... तर त्याला खिजवणयासाठी संभाजीराजे बोलले होते की तुझ्या मुलीशी माझं लग्न लावून दे मग मी मुसलमान होईल.... त्यावेळी आणि आताही बहुतेक धर्मात असा प्रघात होता आणि आहे की मुलीची जात कुठलीही असली तरी लग्नानंतर नवर्याची जी जात असेल तीच जात त्या मुलीची होईल... त्यामुळे औरंगजेबाला माहिती होतं की हे संभाजीराजे त्याला खिजवण्यासाठी बोलतायेत.... कारण जर त्यानं मुलीचं लग्न संभाजीराजांबरोबर लावलं असतं तर त्याची मुलगी हिंदू झाली असती आणि सगळीकडं त्याची नाचक्की झाली असती अन् त्यानं हे स्वप्नातही केलं नसतं😁.... आणि त्यामुळे आणि त्यामुळेच चिडून औरंगजेबानं आधी संभाजीराजांचे डोळे काढायचं फर्मान दिलं.....या असल्या इतिहासकारांना इतिहास समजतो का नाही हाच मोठा प्रश्न आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय शभूंराजे