आमदार Tanaji Sawant यांच्यासमोर शेतकऱ्यांवर पुतण्याची दादागिरी, पोलीसांनीही उगारला हात | RO3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • हा व्हिडिओ आहे धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या खांडेश्वर वाडी या गावातला. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत हे गावाच्या दौऱ्यावर होते त्यांच्यासमोर शेतकरी बसले होते. आमदार तानाजी सावंत यांच्यासमोर शेतकऱ्यांवर पुतण्याची दादागिरी, पोलीसांनीही उगारला हात | RO3
    #tanajisawant #dharashiv #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 240

  • @bhagwanraoambhure9686
    @bhagwanraoambhure9686 5 днів тому +186

    सत्तेचा माज आलाय परंतू लवकरच तुमचा माज उतरणार कारण आता याचे दिवस भरले

    • @AshokWadekar-xr1tb
      @AshokWadekar-xr1tb 3 дні тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 4 дні тому +73

    सावंत यांच्या नावापुढे लवकरच माजी आमदार हे शब्द लागणार

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 8 годин тому +1

      त्यांनी शंभर पिढ्यांचे कमवून ठेवले त्यांना काही फरक पडत नाही जेव्हा मोर्चा त्यांच्या घराकडे जाईल तेव्हाच त्यांना फरक पडेल तोपर्यंत नाही

  • @appaDeshmukh-gi3wh
    @appaDeshmukh-gi3wh 5 днів тому +72

    लय माजला आहे सावंत

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 8 годин тому +1

      कोणामुळे माजला यावर कोणीच बोलत नाही तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या आई-वडिलांना मतदान कोणाला करायचे हे समजत नसेल तर त्यांना मतदानालाच पाठवू नये पन्नास वर्षे आतल्या वयाच्याच लोकांनी मतदान करावे तरच हे सर्व नेते घरी बसतील

  • @prakashdongare5084
    @prakashdongare5084 4 дні тому +64

    दादागिरी जास्त दिवस चालत नाही जनता याची जागा दाखवणार

  • @sudk989
    @sudk989 5 днів тому +135

    स्थानिक लोकांनी ताण्या आणि त्याच्या पुतण्याला जिल्यातून हद्दपार केले पाहिजे... हीच वेळ आहे

    • @user-ih5fn7pz5d
      @user-ih5fn7pz5d 4 дні тому +4

      यांना शेतकऱ्यांनी हाना धरून चांगला

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 4 дні тому

      Baapre, ha nilesh ghaywal khup motha gunda ahe punyacha

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 4 дні тому +4

      500-1000 rupayat lok vikle jatat mhanun apan ashe rajkarni nivdun deto

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 5 днів тому +108

    सावंत च राजकारण मीच संपवणार

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 4 дні тому +2

      शेट्ट उपट 😂

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 4 дні тому +15

      ​@@Venom-je9fmसावंत चा तुकड्यावर जगणार दिसतोय तू 😅😅

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT 4 дні тому

      Tu chat tyachi zat 😂​@@Venom-je9fm

    • @niranjandomal3399
      @niranjandomal3399 4 дні тому +1

      😂😂

    • @user-ue3ou3qy8b
      @user-ue3ou3qy8b 4 дні тому +3

      ​@@भारत-म8झतुमचे वडील आहेत का ते 😂😂😂😂

  • @SukhdevVikhe
    @SukhdevVikhe 4 дні тому +45

    सत्तेचा येवढा माज बरा नव्हे ज्या जनतेने डोक्यावर घेतले तीच जनता पायाखाली घालील

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 5 днів тому +78

    दबावाचं राजकारण जास्त दिवस चालत नाही.

  • @jagannathsalunke9602
    @jagannathsalunke9602 4 дні тому +28

    दीवा फडफडत आहे म्हणजे येणारया विधानसभा निवडणुकीत नक्की विजनार आहे

  • @hemantakhade4057
    @hemantakhade4057 4 дні тому +28

    माजलाय Tanani Sawant

  • @nitinmore9082
    @nitinmore9082 5 днів тому +42

    खेकडा फार माजलेला आहे.😊

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 4 дні тому

      बाळा आपली लायकी बघुन बोलावे

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e 5 днів тому +26

    लय माजलेत हे आमदार

  • @shaileshrakshe7831
    @shaileshrakshe7831 5 днів тому +23

    व्हिडिओ काढला कि भक्कम पुरावा राहतो म्हणून लगेचच माणसं बोलावून गर्दी केली
    किती दिवस करणार हे
    आचार संहिता लवकर लागू दे देवा

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 4 дні тому +20

    पोलिस पण सावंत कडे कामाला आहे असे वाटते

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 4 дні тому +1

      पोलीस बंधुनी विचार केला पाहिजे नारायणची नासलेली अंडी काय ब़ोलतात असेल आमदारचा पुतण्या उलटा केला असता तर कौतुक झाले असते

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 8 годин тому +1

      पोलिसांनी यांची चाखली नाही तर पोलिसांची नोकरी जाईल

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 4 дні тому +18

    तानाजी सावंत आता दिवस भरलेत. पन्नास खोके एकदम OK.

  • @sunilmore7585
    @sunilmore7585 5 днів тому +19

    कंबरेला बंदूक लावुन फिरतो आणि स्वतःला शेतकरी म्हणून घेतो

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 4 дні тому

      दादागिरी चालणार नाही मतदारसंघात तान्याला हाकलून देणार यंदा.. आम्ही त्याच्या तुकड्यावर जगत नाहीत तुझा सारखे.

  • @satishpise6462
    @satishpise6462 4 дні тому +10

    धारशिव करानो तुम्हला हात जोडुन विनंती ह्या ताण्याला घरी बसवा

  • @Sanusvlogs111
    @Sanusvlogs111 5 днів тому +12

    सत्तेचा माज आला आहे यांना

  • @user-qn8ec3uu7f
    @user-qn8ec3uu7f 4 дні тому +13

    सावंतला जास्त माज आलाय पण थोडं थांबा तुमचा असा माज उतरन पुन्हा माजावरच येणार नाही.पोलीसांची सुध्दा फक्त बघ्याची भूमिका घेतली

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 5 днів тому +9

    जाहीर निषेध

  • @ranigawali5718
    @ranigawali5718 4 дні тому +7

    येणाऱ्या इलेक्शन मध्ये यांना यांची जागा दाखवून द्या

  • @satishsalunke9835
    @satishsalunke9835 4 дні тому +6

    जेवढे पण माजोरी राजकारणी लोकं आहेत यांचा माज मतदान रुपी जिरवला पाहिजे.

  • @baliramkatrajkar2283
    @baliramkatrajkar2283 5 днів тому +13

    विनाशकाले विपरीत बुद्धी.. याचा बदला सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने घ्यायचा आहे. त्याला घरी बसवा

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 8 годин тому +1

      त्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा व्हाट्सअप ग्रुप बनवा आणि जनजागृती करा तरच बदल होईल सुरुवात करा पूर्ण महाराष्ट्र जॉईन होऊ द्या शेतकऱ्यांशी बोलताना यांनी दहा वेळा विचार करून बोलले पाहिजे अशी ताकद बनवा

  • @dattadange6251
    @dattadange6251 4 дні тому +9

    यंदा खेकडयाचा माज जिरवनार शेतकरी

  • @abhijeetkhaire7989
    @abhijeetkhaire7989 4 дні тому +7

    सत्तेचा माज जास्त दिवस चालतं नसतो

  • @harshwardhanind4096
    @harshwardhanind4096 4 дні тому +3

    माज उतरवतील लोक यांचा

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 4 дні тому +3

    आत्ता याचा माज उतरण्याची वेळ आली आहे शेतकरी मातीत घातला आहे अशा लोकानी यांना कुणी निवडून दिले त्यांच्या लक्षात नाही 😂😂

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 4 дні тому +3

    ज्याचा माज वाढतो त्याचा माज जनतेच्या दरबारात उतरवून मिळतो यांचा पण लवकरच उतरवला जाईल 🙏🙏

  • @user-mj9hz3ws5e
    @user-mj9hz3ws5e 5 днів тому +6

    सत्येचा माज
    निजाम शाही

  • @SamruddhiInstituteofFashionDes
    @SamruddhiInstituteofFashionDes 4 дні тому +3

    सत्तेचा माज येत्या निवडणुकीला दाखवा माझा शेतकरी

  • @vinodkagade5401
    @vinodkagade5401 5 днів тому +11

    दुसऱ्याचा कार्यक्रमात येऊन स्टंटबाजी केल्यावर धनुष्यबाण तर घुसणारच .....
    कमरेला बंदूक असणारा शेतकरी ,काय शेतकरी असू शकतो काय......

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 4 дні тому

      तुला पण तुकडा टाकला काय तान्या ने म्हणून भो भो करतोय... धन्या म्हणून च गावं गुंड पोरं सोबत घेऊन फिरतोय असा रिकामा फिर म्हणावं कसे रिकामे करतेत मग बग... यंदा तान्या हाकलून देणार आम्ही मतदारसंघातील कोनी पण भूमिपुत्र निवडून देऊ पण या तान्या ला हाकलून देऊ. चोरलेला धनुष्य बाण तुमच्यात च घुसणार तो पण यंदा 😅😅

  • @maheshpatil3591
    @maheshpatil3591 5 днів тому +6

    माज ओ दुसरं काही नाही याला पाडा आता म्हणजे याची मस्ती जिरेल

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 15 годин тому +1

    याचा माज उतरवा परंडा भुमकर

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 18 годин тому

    सावंत भारी माणूस आहे गरीबांची मदत करतात

  • @sunio9077
    @sunio9077 2 дні тому +1

    माज आला

  • @bharatsalunkhe7621
    @bharatsalunkhe7621 4 дні тому +2

    विधानसभेत भूईसपाट करा

  • @AFOne213
    @AFOne213 4 дні тому +3

    Bhau tuu बिंदास भिड मनोज जरांगे सहेबान न भेट याचा बरोबर कार्यक्रम लावतील ताण्या माजला आहे जास्त tuu स्वतः त्याला पाड विधानसभेत..

    • @Namo-hf2tx
      @Namo-hf2tx 4 дні тому

      Khuppppp Dhadasi aahes Mangesh Bhau tu,,Hats off you

  • @lahudukare161
    @lahudukare161 4 дні тому +1

    छान कार्यक्रम चालू आहे महराष्ट्रात दादागिरी ती पण शेतकऱ्यांना थु। असल्या राजकारण्यावर

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 4 дні тому +2

    पोलीस काय करत आहेत तिथे हातात बांगड्या भरा म्हणावं हे होत नसेल तर नोकरी सोडून द्या 🙏

  • @AshwiniVanjare-e3c
    @AshwiniVanjare-e3c 4 дні тому +2

    पोलिस कमालीचे उत्साही वाटत आहेत. प्रकरण दाबायला .

  • @mahadevsolge28
    @mahadevsolge28 4 дні тому +1

    तो जो पोलीस आहे बोट दाखवतो आहे आधी त्याला घरी बसवा ...

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 5 днів тому +7

    BJP leader 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 4 дні тому +2

    ही दादागिरी सहन करू नका यांना तिथेच ठोका

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 5 днів тому +4

    सत्तेची मस्ती😢

  • @HanumantChopade-hm4kl
    @HanumantChopade-hm4kl 4 дні тому +2

    सत्तेचा माज आलेला आहे

  • @MaheshParande-y4c
    @MaheshParande-y4c 4 дні тому +2

    येत्या निवडनुकीत त्यांना त्यांचि जागा दाखवा

  • @JoY_007_77
    @JoY_007_77 4 дні тому +1

    माज थोडे दिवस बाकी आहेत

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 18 годин тому

    तो माजूरडा शेतकरी नाही,,,तो राहूल मोंटेचा चमचा आहे।।।

  • @SachinPatole-wp6mz
    @SachinPatole-wp6mz 4 дні тому +2

    ताण्या तुझा माज जनता नक्की उतरवणार

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 4 дні тому +1

    सतेचा माज व उपयोग कसा केला बघा

  • @user-uz3uh9pg3h
    @user-uz3uh9pg3h 4 дні тому

    धाराशिव च्या लोकांनी ह्याला परत कधीच आमदार करू नये

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 День тому

    पोलिस जितके दिसतात त्यांना पहिलं निलंबित करा...

  • @prasaddhepe1615
    @prasaddhepe1615 4 дні тому +1

    पैसा आणि सत्तेचा माज

  • @vikasjadhav7304
    @vikasjadhav7304 4 дні тому +1

    पोलिस व्हिडिओ करु देत नाही काय अवघड आहे

  • @tejaspawar2663
    @tejaspawar2663 4 дні тому +1

    गाव करेल ते राव करू शकत नाही
    5 गाव एकत्र येऊन दाखवा हिस्का

  • @Giram565
    @Giram565 4 дні тому +1

    पोलिसांना निलंबित करा शेतकऱ्याचे खाऊन यांची चाकरी करता का

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz 4 дні тому +1

    ज्या जनतेच्या जोरावर.निवडुण.येतात.त्या च.जनतेवर.दादागिरी.करतात

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 4 дні тому +1

    नम्र व्यक्तींना निवडून द्यावे

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 4 дні тому

    फक्त माज आणी मिंधे, फडणवीस चा कायदेशीर support.
    धन्य ती सत्ता, धन्य ते सरकार धन्य ती महायुती, धन्य ते पंतप्रधान धन्य तो अमित शहा.
    आणी धन्य धन्य ती शेतकरी, कामगार, सामान्य जनता 🙏🙏🙏

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 4 дні тому

    आती तेथे माती होती येवढा मोठा बला डे . राजा रावन .होता त्याच्या सारखा भक्ती श्रीमंती फौज .कोनाची नव्हती तरी तो गर्व दादागीरी पापी नजर अहंकार याच्या मुळे लवकरच संपला तिथ अपली . काय कथा मिदे खोके

  • @bharatbhillare8899
    @bharatbhillare8899 4 дні тому +3

    हा नेता आहे शेतकरी नाही

  • @ramlingzori3770
    @ramlingzori3770 20 годин тому

    दादा गिरी चालणार नाही सोलापूर रिटर्न

  • @maheshnagthane4544
    @maheshnagthane4544 4 дні тому +2

    हे एडझव मनतय धरन खेकड़ा न फोडल शिंदे न आशा मानसाला मंत्रि केलय याचा माज जनता ऊतरेल

  • @aniketgore2868
    @aniketgore2868 3 години тому

    सत्तेचा माज

  • @rajumurkute8014
    @rajumurkute8014 4 дні тому

    असे आमदार लोक निवडून देतात कसे? आणि पोलीस पण अरेरावी करतात.

  • @grsadashiv8072
    @grsadashiv8072 5 днів тому +2

    Harpar करा हे parsal solapur la

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 4 дні тому

    असाच व्हिडिओ आल्ता शेतकऱ्याला चंद्रकांत पाटील चा माणूस मारत होता पुढं काय झालं सर्वांनाच माहित आहे आणि दोन महिन्यात काय होईल हें पण माहित आहे

  • @siddheshwarkarad2870
    @siddheshwarkarad2870 4 дні тому

    खरे शेतकरी चे पुत्र police जे असतील तेय्या नी शेतकरी यांना support करा
    या राजकारणी यांचे.... बनू नका

  • @PatilBhau17
    @PatilBhau17 4 дні тому

    जनता पैसे घेऊन मतदान करते.... मग असाच विकास होणार ना...?

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk 4 дні тому

    Good job my brother ...ok

  • @mahadevkamble9393
    @mahadevkamble9393 4 дні тому

    Dashing mangle dada salute

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep 4 дні тому

    आता यावर एकच इलाज आहे तो म्हणजे एकतर संपूर्ण गावागावातून मतदान विरोधात करणे अथवा मतदाना वर बहिष्कार टाकणे

  • @anilalat7140
    @anilalat7140 2 дні тому

    मुख्यमंत्री आणि ग्रहमंत्री झोपले आहेत काय

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 День тому

    Police कितीला विकलेत शोधा जरा

  • @sudarshanbehere2207
    @sudarshanbehere2207 4 дні тому

    निषेध

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 4 дні тому +2

    सावंत साहेब अनेक शेतकऱ्यांची कामे केली आहेत
    उगाच नाटक आहे हे

  • @DhnajiUbale
    @DhnajiUbale 4 дні тому

    याचे सोलापूर माढा मध्ये काही चालत नाही म्हणून हे धाराशिव जिल्ह्यात आले आहे

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 4 дні тому

    निट विचार करा कूठल्याहि कामाचे उद्घाटन नेते करतात शेतकरी तलावाचे उद्घाटन करत नसतात मांगलेचा मानसे पुढे घेऊन स्टंटबाजी करण्यात आला आसे दिसुन येते आहे

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 4 дні тому

    माज

  • @bandubhangade5432
    @bandubhangade5432 4 дні тому

    सत्तेचा माज आहे

  • @user-yx5zr1je6f
    @user-yx5zr1je6f 4 дні тому

    आमदार सावंत रावर केस

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 4 дні тому

    पोलीस अधिकारी यांना विनंती तुम्ही तुमचे कर्मचारी सांभाळा उगाच शेतकरी यांना व्हिडिओ काढू नको😮

  • @DineshTambe-m8d
    @DineshTambe-m8d 4 дні тому

    पोलिसांनी लाठी चार्ज केलेला व्हिडिओ कुठेय

  • @LalaHole
    @LalaHole 4 дні тому

    साहेबांचा काही चुकत नाही साहेब आपणच केले

  • @samadhanmisal6435
    @samadhanmisal6435 4 дні тому +1

    चैनल वाल्यांना पण पैसे घेतला असेल मग

  • @राजमाताजिजाऊ-द1द

    कंटिन्यू कॅमेरा बरोबर ठेवा मांगले साहेब.

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le 4 дні тому

    पोलीस विकाऊ नको ठिकाऊ पाहिजेत

  • @AnilKhose
    @AnilKhose 4 дні тому +1

    मांगले साहेब तुम्ही मोर्चा काढला म्हणून तुम्हाला त्याचं क्रेडिट घेऊ वाटतं जरी निधी अगोदरच्या सरकारमध्ये आला असला त्यावेळेस देखील आमदार आमदार हे तानाजीराव सावंत साहेबच होते आणि आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या भूम परांडा वाशी मतदार संघामध्ये विक्रमी निधी आणण्याचे काम देखील फक्त आणि फक्त सावंत साहेबच करू शकले आहेत त्यामुळे आपण फक्त क्रेडिट घेण्यासाठी स्टंटबाजी करता हे दिसून येत आहे

  • @ehglt
    @ehglt 4 дні тому

    Don ❤

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 4 дні тому

    तानी गुवाहाटीला पळाली...... हॉटेलमधे जाऊन फळाली...... माजावर आली...... तिला फार मोठी खाज..... आता माज मोडा माज

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 4 дні тому

    Sawant sahebanch kam changale aahe kahi lok fakt rajkaran karit aahet samanya mansachi dishabhul karun tyanche doke sahebanchya virodhat bhadkavit aahet. Saheb kam karit aahet budjet khechun aanit aahet tyanna sarvanni support kela pahije ase mala manapasun watate.

  • @chinmay6417
    @chinmay6417 4 дні тому

    हिंदुत्व साठी सगळे एकत्र आले आहेत त्यामुळे थोडा घ्या समजून

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 5 днів тому +2

    Chopun kada sawant la 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @dipakdarekar9399
    @dipakdarekar9399 2 дні тому

    तान्हा ला माझ आला आहे

  • @shivajideore6408
    @shivajideore6408 4 дні тому

    Ha khup majorda Manus aahe तान्या सावंत

  • @marsstrong963
    @marsstrong963 3 дні тому

    Dhanya Ani tanhya la laaj vatayla pahije

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 4 дні тому

    Shetkari netyane fakt shetkaryachi kame karun ghyaychi te sodun budjet hyane aanle tyane aanle kay karayche???

  • @amolshere-v6b
    @amolshere-v6b 5 днів тому

    शेतकऱ्याने उद्घाटन केले आहे हे मांगले ल कोणी सांगितले नाही

  • @AmolKale-e3x
    @AmolKale-e3x 4 дні тому

    हे पोलिस पत्रकार काही करू शकत नाहीआता

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 3 дні тому

    Sattecha maz suru ahe....