Vishwas Patil on Sambhaji Maharaj Row : धर्मवीर की स्वराज्यरक्षक? योग्य काय? विश्वास पाटील म्हणतात..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #abpमाझा #vishwaspatil #sambhajimaharaj #ajitpawar
    Vishwas Patil on Sambhaji Maharaj Row : धर्मवीर की स्वराज्यरक्षक? योग्य काय? विश्वास पाटील म्हणतात...
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    Video Credit: #VishwasPatil #SambhajiMaharaj #AjitPawar | Sanket Varak /Producer | Sachin Dhole / Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Vanchit Bahujan Aghadi Shiv Sena Yuti | Prakash Ambedkar Uddhav Thackeray Yuti | वंचित बहुजन आघाडी शिवसेना युती | उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर | Chandrashekhar Bawankule Aurangajeb Statement | Ajit Pawar Sambhaji On Maharaj Swarajya Rakshak | छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक | चंद्रशेखर बावनकुळे औरंगजेबजी उल्लेख

КОМЕНТАРІ • 906

  • @sagarkarne3158
    @sagarkarne3158 Рік тому +32

    मुस्लिम वोट साठी काही लोक आमच्या राज्याला काही बोलू पण छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी धर्मवीर आहेत.

  • @pratiknikam1997
    @pratiknikam1997 Рік тому +84

    सर तुम्ही खूप छान वस्तुस्थिती मांडली धन्यवाद 🙏🏼 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩💐🙏🏼

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      अत्यंत भ्रष्ट अधिकारी. SRA मध्ये खूप मलई खाल्ली. इतिहासाची जाणं शून्य आहे. ED ची धमकी आली असेल म्हणून खोटं बोलतोय

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 Рік тому +17

    विश्वास पाटील साहेब आपले संशोधन
    आणि अभ्यास याला सलाम. ह्या लोकांच्या
    डोळ्यात अंजन घातले. धन्यवाद!
    धर्मवीर संभाजी महाराजांचा
    विजय असो.जय शिवराय जय
    जिजाबाई. जय महाराष्ट्र धर्म।

  • @marutideshmukh4943
    @marutideshmukh4943 Рік тому +14

    फारच छान विश्लेषण...... धर्मवीर संभाजी महाराज हिच योग्य उपाधी आहे

  • @rameshzalake9756
    @rameshzalake9756 Рік тому +12

    साहेब आपले १००% खरं आहे संभाजी महाराज धर्मवीर होतेच
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @DM-gi1xw
    @DM-gi1xw Рік тому +112

    विश्वास पाटील gr8 व्यक्तिमत्व 👌👌👌

  • @ashokrevgade5067
    @ashokrevgade5067 Рік тому +12

    "ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी संभाजी महाराज लढले हे फक्त धर्मरक्षणासाठी."🙏

  • @user-cy2kr8et2k
    @user-cy2kr8et2k Рік тому +124

    ते अमोल कोल्हे साहेब. साहेबांचे निष्ठावंत, फिल्मी हिरो आहेत, ते तेवढच जाणतात, पण विश्वास पाटील सर हे गाढे अभ्यासक आणि ग्रेट लेखक आहेत.

    • @vk-id5kr
      @vk-id5kr Рік тому +7

      पुरोहितानचे चमचे जे आहेत ते मुद्दाम धर्मविर म्हणतात.

    • @ckthelegend3054
      @ckthelegend3054 Рік тому +5

      एवढंच जर आहे तर कोल्हापूर चे इतिहासकार आणि इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांचा व्हिडिओ बघ आणि मग इथे येऊन मला कळव बघितला की नाही

    • @user-cy2kr8et2k
      @user-cy2kr8et2k Рік тому +1

      गडकिल्ले व इतिहास साठी काय केले तुम्ही ते सांगा.

    • @user-cy2kr8et2k
      @user-cy2kr8et2k Рік тому +3

      फिल्मी माणूस आणि अभ्यासक ह्यांच्यात फरक असतो आणि साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनो तुम्ही तुमच्या जागी रहा, आम्ही आमच्या जागी ठीक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही, दुर्गसेवक आहे दूर्गसेवक राहणार. त्यामूळे तुम्ही चमचे आहात तर चमचेच रहा. इथे कोणाला काही देणघेणे नाहि.

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 Рік тому +1

      कादंबरी मध्ये कोणी धर्मवीर म्हटले म्हणजे ते योग्य आहे असे म्हणता येणार नाही कारण कादंबरीकारांनी उपाधी दिली व ब्राह्मणवादी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी हा रुढ केला म्हणजे तो बरोबर आहे असे म्हणता येत नाही.

  • @user-hk3ry7mi3z
    @user-hk3ry7mi3z Рік тому +17

    धर्मवीर का म्हणतात तर धर्म वाचवला म्हणून
    स्वराज्य रक्षक का म्हणतात तर हिंदवी स्वराज्य वाचविले म्हणून 👍👍👍👍👍
    छत्रपती संभाजी महाराज की जय 👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈

  • @pravinpatil1194
    @pravinpatil1194 Рік тому +75

    जातिवंत मराठा कधीही दुष्ट औरंगजेब आणि अफझल खान यांना स्वीकारणार नाही... राष्ट्रवादीने मुस्लिम मतांसाठी जी काय विष्टा खायायची ती खाऊ दे.... जय महाराष्ट्र

    • @anandpatil6150
      @anandpatil6150 Рік тому +1

      एकदम सही कहा प्रविण भाऊ ! ⛳

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Рік тому +20

    विश्वास पाटील साहेब आपण फार छान विश्लेषण करून माहिती सांगितली आहात आपणांस धन्यवाद.धर्मवीर संभाजी महाराज की जय.

  • @sachindive1087
    @sachindive1087 Рік тому +67

    🚩ll धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ll🚩🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      अत्यंत भ्रष्ट अधिकारी. SRA मध्ये खूप मलई खाल्ली. इतिहासाची जाणं शून्य आहे.

  • @adhikraochavan223
    @adhikraochavan223 Рік тому +171

    छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य व हिंदू धर्मासाठी नरक यातना सोसल्या आणि मरण पत्करले तरीही आपला हिंदू धर्म सोडला नाही.म्हूनुनच ते धर्मवीरच.
    आजचे राजकारणी अशा यातना सहन करू शकतात काय.
    स्वतः च्या स्वार्थासाठी या महान पुरुषांचा वापर होणे योग्य नाही.

    • @yashwanthdharmu3418
      @yashwanthdharmu3418 Рік тому +6

      Tyanich prt hindu muslim sauhardachya katha pn sangitlya ahet. Fkt sambhaji maharajanach dharmasathi hal hal kele mag itr Rani Ani shahu maharajana ka nhi batvle. Sambhaji maharajanche hal brahmanani kele aurangzebachya kaidet. Nhitr shivaji maharaj kaidet astaa ka hal kele agar batvle nhi. Karan shivaji maharaj Sanskrit shikle nvhte agar brahmani kala shikle nvhte mhanun rag sambhaji maharajavar hota .

    • @ramakantkamble8703
      @ramakantkamble8703 Рік тому

      पण त्यांच्या मृत्यू नंतर महाराष्ट्रात मुघल सत्ता न येता पेशंव्यांचे राज्य कसे आले...याचा देखील विचार करावा

    • @PrakashPatil-ee8fi
      @PrakashPatil-ee8fi Рік тому +9

      विश्वासराव, मग तुम्ही सांगा, छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृती मधे असलेल्या पध्दतीने हाल हाल करून मारण्यामधे कोण कोणते हिंदू दुष्ट लोक सहभागी होते. छत्रपती संभाजीराजेंचा विसाव्या शतकात धर्मवीर असा साहित्यात उल्लेख करणारे लोक कोणत्या जातीचे होते.

    • @VinodPatil-zr5cf
      @VinodPatil-zr5cf Рік тому

      J

    • @amrut13
      @amrut13 Рік тому +2

      Maharaj yani Goa varti attack kela tevha suddha karan Dharm rakshan sathich hota, kahi loka politics sathi visru pahatat pan aamchya sathi te Dharmvirch rahatil

  • @vinayaksatuse6402
    @vinayaksatuse6402 Рік тому +77

    आपलं विचार स्पष्ट आणि खरे वाटतात
    लेखणी आणि प्रबोधन चालु राहुदेत

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +2

      अत्यंत भ्रष्ट अधिकारी. SRA मध्ये खूप मलई खाल्ली. इतिहासाची जाणं शून्य आहे.

  • @prakashsakunde4401
    @prakashsakunde4401 Рік тому +17

    पाटील साहेब खूप परकड मत मांडलं. महाराष्ट्रात आज यावर खूप रनकंदन माजलं आहे. त्यावर आपलं मत फार महत्वाच वाटतं. धन्यवाद साहेब!

  • @vijaykumardhokate3454
    @vijaykumardhokate3454 Рік тому +75

    अभिनंदन..! राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे विश्लेषण..!

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      अत्यंत भ्रष्ट अधिकारी. SRA मध्ये खूप मलई खाल्ली. इतिहासाची जाणं शून्य आहे.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Рік тому

      Bendok ahae Kadambaree Lehaet Hotae Achanak Lavnee Madhae Ghuslae 🤠💦😂🤨😆😂💦

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 Рік тому +56

    साहेब आपल्या खुलासा बद्दल धन्यवाद धर्मवीर संभाजी महाराज की जय

    • @sairampictures143
      @sairampictures143 Рік тому

      ❤last chi athvan aahe

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      अत्यंत भ्रष्ट अधिकारी. SRA मध्ये खूप मलई खाल्ली. इतिहासाची जाणं शून्य आहे.

    • @avinashpatil3734
      @avinashpatil3734 Рік тому +1

      @@Renaissance861 tula ky itaki kal lagate. Pratek comment madhe yeun same comment karto te...

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 Рік тому +1

      @@avinashpatil3734 कबीर चालुक्य सारखी 40 पैसेवाले तीस तीच कमेंट करणार. फक्त जळकी प्रवृत्ती. फुकट मिरच्या झोंबून घेणारे अशाच कमेंट करणार.

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 Рік тому

      @@avinashpatil3734 हे धर्मनिरपेक्ष, ब्रिगेडी हागणदारीचे उत्पादन आहे. जाऊ द्या जास्त लक्ष देऊ नका.

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 Рік тому +11

    धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे हिंदू धर्माविषयी चे स्वराज्य योगदान हिंदू जनभावना कधी विसरणार नाही. कारण हिंदू धर्म रक्षण केले म्हणून आज भगवा ध्वज हिंदुत्वाची शान हि देशात महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये अभिमानाची जागृक भावना निर्माण झाली आहे

  • @shankarrao0407
    @shankarrao0407 Рік тому +24

    अज्ञानी लोकांनी हा video पाहून घ्यावा आणि आपल्या ज्ञानात भर घालावी.

  • @gajananbhoite5503
    @gajananbhoite5503 Рік тому +45

    हेच त्या जितेंद्र आव्हाड ला सांगा!

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb Рік тому +35

    महाराष्ट्रातील थोर नेत्यानो जरा वेळ देऊन ऐका आ. विश्वास पाटील साहेबांच .म्हणजे तुम्ही किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतय. पाटील साहेब तुम्हाला मुजरा. जय शिवाजी

  • @radius7777
    @radius7777 Рік тому +124

    धर्मवीर 🚩🙏🏻

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Рік тому +1

      SwarajyaRakshak Chatrapati Sambajee Maharaj 🤠📢 Dharmveer hae Manuwadee Lokanee Sodlaelae Afwa Ahae 📢

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Рік тому +1

      Natak Tar Natak Astae 🤠 Proof Sangtae Only Swarajya Rakshak 📢

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 Рік тому +1

      @@jayBharatiraanga6425 खोट्या इतिहासाची पुरस्कर्ते . हिंदू धर्म बदलण्यासाठी संभाजी राजांच्या हालाल केले पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिले . शंभुराजे हे धर्मवीरच होते यामध्ये तीळ मात्र शंका नाही.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      हा बोरूबाहद्दर अत्यंत भ्रष्ट अधिकारी. SRA मध्ये खूप मलई खाल्ली. इतिहासाची जाणं शून्य आहे. ED ची धमकी आली असेल म्हणून खोटं बोलतोय

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 Рік тому +2

      @@jayBharatiraanga6425 तू आधी स्वतःच नाव लीही बे..मुस्लिम आहेस तू

  • @narendratupe5810
    @narendratupe5810 Рік тому +30

    धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suhaspandit42
    @suhaspandit42 Рік тому +4

    अरे आपल्या महाराष्ट्रातल्या मोठ्या
    इतिहासकारांच ऐका रे कशाला आपली अक्कल पाजळत आहात..
    विश्वासराव पाटलांसारखे खूप मोठे अभ्यासू माणसं आपल्या महाराष्ट्रात आहेत हे आपलं भाग्य आहे,त्यांचे विचार घ्या
    श्री कोल्हे खुप चांगले नट असले तरी
    इतिहास संशोधनाच कार्य हे विश्वासरावंच खूप महान आहे, ह्या व्यतिनं आपलं आयुष्य घालवलय इतिहासाचे अभ्यास करण्यासाठी
    खूप ठिकाणी ते वाणवण फिरलेले आहेत संशोधनासाठी, त्यांचे कष्ट वाया घालू नका
    त्यांना ऐका, त्यांचं ऐका आणि लोकांना पण ऐकवा.
    एबीपी माझान चांगलं काम केले
    योग्य व्यक्तीची मुलाखत घेऊन, सत्य समाजापुढे आणण्याचं काम हे स्तुत्य आहे
    एबीपी माझा धन्यवाद...
    राजकारणाच्या पाठीमागेलागण्या पेक्षा देशात खूप मोठे अभ्यासू लेखक,चित्रकार,संगीतकार,गायक आहेत त्यांना समाजाच्या पुढे आणा लोक तुमच्या चॅनलचे कौतुक करतील.
    विश्वासराव पाटिल सर ,
    या परखड विवेचना बद्दल
    आणि परिस्थितीचा पट अंतरचक्षुवर उमटवल्याबद्दल शतशः आभार

  • @surajbhosale1604
    @surajbhosale1604 Рік тому +150

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏼🚩

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      अत्यंत भ्रष्ट अधिकारी. SRA मध्ये खूप मलई खाल्ली. इतिहासाची जाणं शून्य आहे. ED ची धमकी आली असेल म्हणून खोटं बोलतोय

    • @sureshpatil5604
      @sureshpatil5604 Рік тому

      अहो पवार कुटुंब फार नालायक आहे स्वतःच्या स्वर्ता साठी इतिहास बदलायला निघाले आहेत

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      @@sureshpatil5604 तू बाब्या पुरंदरे ची पिलावळ

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 Рік тому +1

      @@Renaissance861 धर्मासाठी जीव देणाऱ्यांना धर्मवीर नाहीतर काय म्हणणार बे

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq Рік тому +13

    संभाजी राजे हे धर्मवीरच आहेत आणि राहतील. औरंगजेबाच्या वंशजांनी खुशाल धर्म सोडून त्याच्या कबरी पुढे दंडवत घाला..

  • @pradyumgaming8622
    @pradyumgaming8622 Рік тому +43

    vishwas patil has great courage . he is learned historian...

    • @SastaShaktiman
      @SastaShaktiman Рік тому +1

      Lol. He is a fictional writer, not a Historian.

    • @ranjit2025
      @ranjit2025 Рік тому

      He is a novelist and not a historian...

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 Рік тому +61

    सर आपण मोठे अभ्यासू आहात.
    धन्यवाद.सुदर माहिती.

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 Рік тому +1

      Virodhala virodh ahe vishwas cha kal badltoy tumhi theva khotya itihas var vishwas ani Uttar bhartiya sambhaji maharaja mule hindu rahile ka 😃

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      @@ajaydarekar7323 लांड्या आतंकवादी औरंगजेबाच्या औलादी त्याची गांडचाटे चाटणारच कारण त्यांचे पुर्वज औरंगजेबाच्या फौजा होत्या.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      @@ajaydarekar7323 औरंगजेबाची औलाद आहेस

  • @sachinkawade5768
    @sachinkawade5768 Рік тому +81

    धर्मवीरच👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 Рік тому +20

    एक अभ्यासू लेखक आणि उत्कृष्ट इतिहास अभ्यासक. 🌷🙏

  • @prasadatre4105
    @prasadatre4105 Рік тому +14

    अगदी योग्य मार्गदर्शन आहे, परंतु जातीचा , बुरखा घातलेल्यांना राजकारण शिवाय काय दिसणार आहे,, जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पुढार्‍यांचा जाहीर निषेध

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 Рік тому

      राजकीय नेत्यांनी जातीचा बुरखा घातलेला नाही. तर मतासाठी लाचार होऊन केलेली विधाने आहेत.

  • @Akash-ct9gw
    @Akash-ct9gw Рік тому +26

    औरंग्याचा आणि अफजल्याचा जो मुद्दा मांडला तो अगदी बरोबर आहे.
    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      अरे भोसडीच्या हिंदवी स्वराज्य स्थापन केले

    • @sankalpcharitabletrustaura3384
      @sankalpcharitabletrustaura3384 Рік тому

      विश्वास पाटील तुम्ही चुकीचे सांगता वाचन केले मनू वाद्याचे काही सांगता याला म्हणतात फक्त पुस्तक किडा अहो सांगा विश्वास औऱजेबाने छत्रपति संभा जी राजे यांचा वध केला तर सता पेशव्या कडे कशी गेली नाटकी माणसा बरे बंद कर

    • @nandakumarkulkarni9414
      @nandakumarkulkarni9414 Рік тому +3

      घर्मवीर संभाजी महाराज की जय

    • @digambarnaik7334
      @digambarnaik7334 Рік тому +1

      अहो लबाड लांडग्यांच्या नादी कुणीही लागायचं नाही त्याना तेवडीच काम असतात जनतेला पहायला वेळ नसतो मतावर डोळा असतो जय धर्मवीर संभाजी राजे धर्मवीर धर्मवीर

  • @NaturalityOFNature
    @NaturalityOFNature Рік тому +45

    धर्मवीर 🚩

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Рік тому +20

    Well expansion sir.....Great Sir🙏
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏

    • @ranjit2025
      @ranjit2025 Рік тому +1

      धर्मवीर ही उपाधी मान्य नाही

    • @ranjit2025
      @ranjit2025 Рік тому

      @@anid805 Mind your language and apologise, otherwise I will report against you...

    • @ranjit2025
      @ranjit2025 Рік тому +1

      Its ok Aniket.
      Sambhaji Maharaj was not tortured for conversion to Islam. Had it been the case Aurangzeb could have very easily converted Yesubai and her son Shahu when they were in his captivity for many years.
      I don't know which community you belong to. One community which is very very minor has made this false propaganda of "Dharmveer".
      It will be useless for me to convince you if you belong to that community. But if you belong to Bahujan Communities then you can be convinced by me.
      Anyway, if you are a Bahujan, please don't get carried away by the Hindutvawadi propaganda . 🙏

    • @ranjit2025
      @ranjit2025 Рік тому +1

      @@anid805 Its ok Aniket.
      Sambhaji Maharaj was not tortured for conversion to Islam. Had it been the case Aurangzeb could have very easily converted Yesubai and her son Shahu when they were in his captivity for many years.
      I don't know which community you belong to. One community which is very very minor has made this false propaganda of "Dharmveer".
      It will be useless for me to convince you if you belong to that community. But if you belong to Bahujan Communities then you can be convinced by me.
      Anyway, if you are a Bahujan, please don't get carried away by the Hindutvawadi propaganda . 🙏

    • @ranjit2025
      @ranjit2025 Рік тому

      @@anid805 शिवाजी महाराजांच्या दरबारात आणि चाकरीला अनेक मुस्लिम होते. त्यांचे काही अंगरक्षक देखील मुस्लिम होते. त्यांनी अनेक हिंदूना कठोर शासन केले होते. त्यात मराठा आणि ब्राह्मण सुद्धा होते..
      त्यामुळे कवी भूषण यांचे मत फारसे महत्वाचे नाही.
      हिंदू धर्म हा मुळात ब्राह्मण धर्म आहे. त्यात ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आणि इतर सर्व खालच्या दर्ज्यांचे...
      त्यांच्या मनुस्मृती नुसार च धर्मा ची आखणी आहे.
      शिवाय कवी भूषण हे उत्तर प्रदेशातील होते.

  • @magicalindianculture4967
    @magicalindianculture4967 Рік тому +6

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @maheshdesai1840
    @maheshdesai1840 Рік тому +5

    🙏धर्मवीर संभाजीमहाराज 🙏पानिपत कारानी सत्य पुराव्यानिशी दाखून दिले👌👌👍👍💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Ganesh-wz1tc
    @Ganesh-wz1tc Рік тому +10

    ग्रेट इतिहास कार🚩🧡 धर्मवीर संभाजीराजे की जय

  • @bhimraogawai848
    @bhimraogawai848 Рік тому +1

    पाटील साहेब आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचले आहेत . आपण खुपच सत्य परिस्थिती समजून सांगितले आहे .आपण इतिहास लिहित रहा आपले खुप खुप धन्यवाद.

  • @prashantsalve5014
    @prashantsalve5014 Рік тому +45

    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय..... 🙏 आपण खूप छान माहिती दिलीत

  • @ajitpatil4220
    @ajitpatil4220 Рік тому +3

    पाटील साहेब आपलं म्हणणं इतिहासाच्या पुराव्यांना धरून आहे आणि ते बरोबर आहे

  • @sunilambekar3168
    @sunilambekar3168 Рік тому +4

    तुमच्या मुखातून बाहेर आलेला खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
    धन्यवाद.

  • @user-nh2yh9fn4d
    @user-nh2yh9fn4d Рік тому +2

    जे धर्मा साठी लढले ते अमर हुतात्मे जाहले ...
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अभिमान अमुचा मराठ्यांचा

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 Рік тому +23

    सलाम सर अतिशय ऊतम ऐतिहासिक दृष्ट्या परिपूर्ण माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @arunmore4980
    @arunmore4980 Рік тому +3

    बरं झाल पाटील साहेब त्यांचेच दात त्यांच्या घशात घातलेत धन्यवाद

  • @meditationmusic9997
    @meditationmusic9997 Рік тому +106

    स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому +1

      लांड्या आतंकवादी औरंगजेबाच्या औलादी त्याची गांडचाटे चाटणारच कारण त्यांचे पुर्वज औरंगजेबाच्या फौजा होत्या.

    • @akshaytiseak2178
      @akshaytiseak2178 Рік тому +7

      ते इतिहास लेखक आहे ते काय सांगताय ऐका आधी, शंभूराजे स्वराज्य रक्षण तर आहेतच पण धर्मवीर सुद्धा आहे, हे राजकारणी लोक आपल्यात भांडणी निर्माण करतात, त्याचं न ऐकता आपण अभ्यासपूर्व बोलाव हि विंनती आहे साहेब तुम्हास

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Рік тому +6

      स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v Рік тому +8

      Landya cha kardan kal mhanaje chatrapati sambhaji 💪🚩

    • @pmg8425
      @pmg8425 Рік тому +6

      @@akshaytiseak2178 पक्षाला बांधलेली लोक फक्त पक्षाचा नेता काय सांगतो तेच ऐकणार.त्यांना इतिहासाशी काही देणं घेणं नास्त.
      चटई उचले.

  • @jayshivray196
    @jayshivray196 Рік тому +2

    महाराष्ट्रातील अनमोल रत्न आदरणीय विश्वास पाटील सर..🚩🚩

  • @prakashkadam6001
    @prakashkadam6001 Рік тому +15

    स्वराज्य रक्षक छञपती संभाजी महाराज की जय

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 Рік тому +11

    हिंदू धर्मातील चार पुरुषार्थांपैकी पहिला म्हणजे धर्म याचा अर्थ कर्तव्य असा होतो त्यामुळे स्वराज्य हे कर्तव्य मानणाऱ्या धर्मवीर कर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय !

  • @harishdalvi1138
    @harishdalvi1138 Рік тому +6

    संभाजी महाराज हे धर्मवीरच 🚩🚩🚩🚩🚩🚩
    आहेत. आणि सदैव धर्मवीर म्हणून ओळखले जातील.

  • @ganeshtakbhate3869
    @ganeshtakbhate3869 Рік тому +15

    🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Рік тому +23

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज !!!

  • @kapildusange8763
    @kapildusange8763 Рік тому +2

    विश्वास पाटील व्यंकोजीराजे यांचा दक्षिण भारतात असलेला इतिहास अभ्यासा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू रामदास स्वामी हाच संदर्भ आहे 🙏 आम्ही बोललो तर पिवळी पुस्तक पिलावळी चेतुन बोलतात आपल्या बोलण्यावर विश्वास आहे 🙏

  • @vaishalideshmukh7995
    @vaishalideshmukh7995 Рік тому +30

    Dharmaveer chatrapati Shambhaji Maharaj ki Jay 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 Рік тому +55

    धर्मवीर स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 Рік тому +1

      शिंदे वेळेवर जागे व्हा...पवारांच्या मागे जावून महाराजांचा अपमान करू नका... धर्मासाठी जीव देणाऱ्यांना धर्मवीर नाहीतर काय म्हणणार शिंदे... मराठ्यांनो जागे व्हा

    • @pradyumnshinde3836
      @pradyumnshinde3836 Рік тому +1

      @@lakshmansuryavanshi846 साहेब छत्रपतींनी आम्हाला धर्मासाठी कसं काढायचं हे शिकवलं पण एक गोष्ट आहेच की की त्यांना स्वराज्य रक्षक पण म्हटलं पाहिजे ना ते धर्मवीर आहेतच त्यांच्यामुळेच आज आपण आहोत आणि आपला हिंदू धर्म टिकून आहे पण त्यांना स्वराज्य रक्षक पण म्हणाल पाहिजे ना... धर्मवीर स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज..🚩🚩🚩🚩

  • @JayvantG
    @JayvantG Рік тому +11

    धर्मवीर संभाजीराजे🚩🚩🚩👍👍🙏🙏

  • @user-lz2do7rd4t
    @user-lz2do7rd4t Рік тому +15

    धर्मवीर संभाजीराजे🚩🚩

  • @satishnijampurkar6764
    @satishnijampurkar6764 Рік тому +16

    छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच !

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Рік тому +8

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा उल्लेख मर्यादित होईल.
    बोलायचं असेल तर मग ही उपाधी छत्रपती संभाजी महाराज सोडून कोणालाही नको🚩

  • @bharatpatil4539
    @bharatpatil4539 Рік тому +3

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩.देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा काछावाथा परम प्रतापी .महापराक्रमी एक ही शंभू राजा था .दोनो हात काटे शंभू के शत कर्म कभी छुटा नही .दोनो पैर काटे शंभू के धैय्यमार्ग से हटा नही .जुबा काठी शंभू के मुख से राम नाम कभी छुटा नही .शेर शिवा काही छावा था गलतराह पर चला नही.बरस चारसो बीत गये अब शंभू के बलिदान को कोन जीता कोण हारा पूछ लो संसार को .धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 Рік тому +2

    छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🇮🇳🙏👋हर हर महादेव 🚩🇮🇳🙏👋

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Рік тому +2

    प्रसिध्द लैखक विश्वासराव पाटील यानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यान्चेबद्दल जै निस्पृपणै सान्गितलै फार चान्गलै झाले
    त्यान्चे आभार

  • @deepakkadamsharemarket8123
    @deepakkadamsharemarket8123 Рік тому +11

    अतिशय स्पष्ट . धर्मवीर संभाजी महाराज

  • @shantanubhombe8208
    @shantanubhombe8208 Рік тому +12

    धर्मवीर ‌🙏🚩

  • @SSJ1998
    @SSJ1998 Рік тому +38

    पुराव्या सहित सत्त्य माहिती !
    छ.संभाजी राजे धर्मवीर च !!

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 Рік тому +4

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय !

  • @priyavatiw5408
    @priyavatiw5408 Рік тому +20

    विश्र्वास पाटील तुम्हाला नमस्कार

  • @kamakshikamat9535
    @kamakshikamat9535 Рік тому +25

    Vishwas patil you are great

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Рік тому +23

    धर्मवीर म्हणून संबोधले तर कोणाला त्रास होतो हे सांगावे

    • @mangeshsadafale149
      @mangeshsadafale149 Рік тому

      भ्रष्टवाद्यांना ,मुसलमानांचे मत जातिल म्हणुन ही तडफड

    • @nileshmore3544
      @nileshmore3544 Рік тому +3

      त्रास कोणाला होत नाही. तुमची ब्राह्मणी विचारसरणी मोठी होते त्यानी. संभाजी महाराजांची बदनामी ही हिंदू धर्माचे ठेकेदार असलेल्या ब्राह्मणांनीच केली. संभाजी महाराज हे जतिधर्म या पेक्षा खूप मोठे होते. शिवरायांचं स्वराज्य म्हणजे काय याचा अभ्यास कर मग कळेल. स्वराज्यात धर्माचा अर्थ काय होता

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      @@nileshmore3544 लांड्याची गांड चाट तु

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      @@nileshmore3544 अरे भोसडीच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 Рік тому +4

      @@nileshmore3544 मग इतर जणांनी जो महाराज यांना त्रास दिला तो काय त्यांचा अधिकार होता आणि हो ब्राम्हण कधी राज्य करत होता ते हि सांग म्हणजे तुला किती इतिहास माहिती आहे ते हि समजेल, त्रास देणारे एक व्यक्ती असेल पण त्या कडे जात म्हणून पाहणे हे योग्य आहे का?

  • @sanketm7722
    @sanketm7722 Рік тому +2

    विश्वास पाटील सर म्हणाले तसे ह्या कोल्ह्याने मसालेदार इतिहास दाखवला आणि आता त्याच्या राजकीय कारकिर्दीला पूरक असे narration बनवत आहे.

  • @arvinddesai2917
    @arvinddesai2917 Рік тому +1

    श्रेष्ठ इतिहासकार विश्वासजी पाटील 👍👍
    🙏🙏🙏

  • @balkrishnakshirsagar5070
    @balkrishnakshirsagar5070 Рік тому +31

    फक्त, धर्म वीर,,, च

  • @pankajharane8964
    @pankajharane8964 Рік тому +10

    पोटभरु बाजारू कोल्हया ला जोडे हाणा

  • @amitbambade7342
    @amitbambade7342 Рік тому +62

    धर्मवीरच 🚩🚩

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 Рік тому +35

    छत्रपती संभाजी महाराज हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते ते एक हुतात्मा होते.म्हणून धर्मवीर काय तर स्वराज्य रक्षक असाच त्यांचा कार्यकाल होता . छत्रपती हे छत्रपतीच होते .ll जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ll 🚩🚩🚩

    • @mr.arvinddeshmukh3201
      @mr.arvinddeshmukh3201 Рік тому +5

      gap re adhni

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 Рік тому +1

      Uttar bhartiyani dharm nahi badlla ani maharajana dharm badla bolle 😂 he bamana chya dokyatun alay

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz Рік тому +3

      Ha aala WhatsApp itihas kar

    • @aniketshinde2850
      @aniketshinde2850 Рік тому +4

      Whatsapp University चा विद्यार्थी...इतिहास वाच ,किल्ले फिर मग समजेल

    • @rajeshmunde1365
      @rajeshmunde1365 Рік тому

      आर तुझ्या माईच DHUUNGN...
      महाराज हिंदू होते हे तरी तुला माहितीये का....?
      उपटया

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 Рік тому +20

    स्वराज्य रक्षक छञपती संभाजी महाराज कि जय.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांड्या आतंकवादी औरंगजेबाच्या औलादी त्याची गांडचाटे चाटणारच कारण त्यांचे पुर्वज औरंगजेबाच्या फौजा होत्या.

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Рік тому

      @@keepsocialdistance1643 असंख्य लोकांनी हलाला करुन काढलेली औंलाद .म्हणून बापाचं नाव लिहिता येत नाही ना. महाराष्ट्र द्रोही . जय महाराष्ट्र ... जय शिवराय...

  • @sadashivteke5736
    @sadashivteke5736 Рік тому +14

    विश्वासराव पाटील ग्रेट इतिहासकार त्यांचे छत्रपती धर्मवीर श्री संभाजी राजे यांच्या बद्दल खरी माहिती दिल्याबद्दल अभिनंदन

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Рік тому +1

      कशाचे ग्रेट इतिहासकार यांचे हात मुंबई एस आर ए मध्ये काळे झाल्याने फडणवीस यांची बाजू उचलून धरावी लागत आहे.

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp Рік тому

    विश्वास पाटील सर आपल्या या मताशी महाराष्ट्रातील जनता सहमत आहे

  • @AG-zr8np
    @AG-zr8np Рік тому +2

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय⛳

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 Рік тому +32

    धर्मवीरच 🙏🙏🚩🚩

  • @s.p.9735
    @s.p.9735 Рік тому +9

    धर्मवीर...👍👍🚩🚩🚩

  • @manojsawkar2665
    @manojsawkar2665 Рік тому +2

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🙏🏼

  • @aisakyu7480
    @aisakyu7480 Рік тому +12

    धर्म वीर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jyotitirlotkar350
    @jyotitirlotkar350 Рік тому +7

    धर्मवीर छञपती श्री संभाजी महाराज !

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 Рік тому +4

    हो संभाजी महाराज धर्मवीरच पण ते एकटेच. त्यांच्याशिवाय कोणीही नाही!

  • @udaybapat6818
    @udaybapat6818 Рік тому +1

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय।।।।।। विश्वास पाटील साहेब हे खरे इतिहासकार असलयाने राष्ट्रवादी ने मताचे राजकारण साठी निर्माण केलेला वाद आता थांबवावा .

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Рік тому +8

    पाटील सर, योग्य वेळी योग्य बोलत आहेत. पण जाणत्या/खणत्या राजाला कोण सांगणार.ही ब्रिगेड मंडळी त्याचीच पिल्लावळ.

  • @anandpatil6150
    @anandpatil6150 Рік тому +48

    Vishwas Patil is a scholar, learned man, a great historian !

    • @marathiManus10
      @marathiManus10 Рік тому +1

      झोपडपट्टी निर्मूलन विभाग. पैसे खण्याचं आगार.

    • @ajitchavan2316
      @ajitchavan2316 Рік тому +4

      धर्मवीर....... तर ब्राह्मण जातीय वाद्यानी छत्रपती संभाजी महाराजांना त्रास कां दिला. अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न ब्राम्हण राजमंत्र्यांनी कां केला... ब्राम्हणी इतिहास करानी , लेखकांनी त्यांची प्रतिमा कां चुकीची दाखवली... आणि संभाजी महाराजांना पकडून देणारे कोणत्या समाजाचे होते?

    • @marathiManus10
      @marathiManus10 Рік тому +3

      @@ajitchavan2316 समाज वगैरे कळत नाही मला. नाव गणोजी शिर्के होतं ज्यांनी शेख निझाम हैदराबादी सोबत राजांना शृंगारपूर मधे दग्याने कैदी केले.

    • @marathiManus10
      @marathiManus10 Рік тому

      @@ajitchavan2316 धर्मो रक्षति रक्षितः। Malicious पद्धतीने इतिहास मांडणारे (मग त्यांची आडनावे काहीही असोत) कागद समोर आले की उघडे पडतात. Trust the sources. आडनाव बघून विश्वास ठेवणं मूर्खपणा ठरतो. बेंद्रे जिथे जिथे संभाजीराजांच्या बाबत मूढपणा/ ढोंगीपणा करतात, तिथे त्यांना सेतू माधवराव पगडी उघडे पडतात - आडनाव बघत बसत नाहीत. पण म्हणून 'बेंद्रयांची साधन चिकित्साच बहिष्कृत करा' असं कोणी म्हणेल तर तो मूर्ख ठरेल. पुराव्याने लढावे - ज्ञातीच्या आधाराने हल्ले करणे निरर्थक ठरते.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +2

      अत्यंत भ्रष्ट अधिकारी. SRA मध्ये खूप मलई खाल्ली. इतिहासाची जाणं शून्य आहे.

  • @veddevlopersrealestate6386
    @veddevlopersrealestate6386 Рік тому +8

    ठराविक लोकांना खुश करण्यासाठी.
    एका ठराविक पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या
    विधाने सर्वांनी लक्षात ठेवा.इतका द्वेष आपल्या हिंदू धर्मा विषयी ठेवून मत मागायला येतात..!यांना पराभूत करण्याची वेळ आली आहे..!कारण हे महाराष्ट्राचे वादी आहेत..!

  • @yuvrajkhalate7537
    @yuvrajkhalate7537 Рік тому +2

    पाटील सर ,योग्य मार्गदर्शन व माहिती मिळाली.
    अभ्यासू लेखक म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे.

  • @kiranmhadse7479
    @kiranmhadse7479 Рік тому +5

    धर्मवीर संभाजी महाराज...

  • @pat246
    @pat246 Рік тому +3

    खरे आहे सर तुमचे

  • @vrushabhmaral7759
    @vrushabhmaral7759 Рік тому +10

    इस्लाम स्वीकार करा सोडून देतो तरीही शेवट पर्यंत संभाजी राजांनी धर्म सोडला नाही
    गोव्यात पोर्तुगिजांनी हिंदु धर्म पाडली तेव्हा हिंदु धर्म वाचवण्यासाठी धावून गेले फक्त धर्मवीर संभाजी महाराज 🙏🏽🚩🚩

  • @dipakjadhavsir2679
    @dipakjadhavsir2679 Рік тому +1

    Great sir

  • @laxmanshelar6244
    @laxmanshelar6244 Рік тому +18

    एक राजा प्रथम त्याच्या राज्याच रक्षण करीत आसतो असे मला वाटते . म्हणून स्वराज्यरक्षक छ. संभाजी महाराजांना मानाचा मूजरा.

    • @pradeepjadhav2985
      @pradeepjadhav2985 Рік тому +5

      मग नुसतं स्वराज्य का? हिंदवी स्वराज्य रक्षक का नाही?

    • @laxmanshelar6244
      @laxmanshelar6244 Рік тому +1

      @@pradeepjadhav2985स्वराज्यांमध्ये आवश्यक सर्व अंर्तभूत/समाविष्ठ आसत.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Рік тому

      लांड्या आतंकवादी औरंगजेबाच्या औलादी त्याची गांडचाटे चाटणारच कारण त्यांचे पुर्वज औरंगजेबाच्या फौजा होत्या.

    • @pradeepjadhav2985
      @pradeepjadhav2985 Рік тому +3

      @@laxmanshelar6244 स्वता शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य असा उल्लेख करत... उगीच स्वताचे काहीतरी लॉजिक लावू नका... त्या काळी सेक्युल्यारीझम नव्हता

  • @anantkulkarni1369
    @anantkulkarni1369 Рік тому +4

    बांड गुळे काहीही म्हणोत छ. संभाजी महाराज धर्मवीर च होते. धर्माभिमानी होते.

  • @tejasdange
    @tejasdange Рік тому +7

    Respected, vishwas patil sir is great historian,and i fully SUPPORT the title that is DHARMAVEER,AAMCHE CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ HE DHRAMAVEER HOTE, CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAI

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 Рік тому +3

    होय धर्मवीरच🙏🚩🚩🚩👌

  • @Samchougale2224
    @Samchougale2224 Рік тому +9

    👑⚔️धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज की जय⚔️👑 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ravijamadade5394
    @ravijamadade5394 Рік тому +7

    धर्मवीर

  • @ashutoshnikam8712
    @ashutoshnikam8712 Рік тому +11

    १५० वर्षांपूर्वीचा संदर्भ न देता शंभूराजांचे 'धर्मवीर' उल्लेख असलेले तत्कालीन प्रमाण,संदर्भ आणि पुरावे देऊन विरोधकांची तोंडे बंद करा कादंबरीकार पाटील साहेब..!!