जय ज्योती जय क्रांती!!! बोल भीडू channel che खूप खूप आभार..ही मोलाची माहिती दिल्याबद्दल. ही माहीती ऐकून, ऊर अभिमानाने भरून आले. जोतिबा फुले यांचे एवढे महान कार्य मतलबी लोकांनीच सामन्यां पासून लपवून ठेवले. ते तर महात्मा आहेतच , जोतिबा ,सावित्री फुले यांच कार्य एवढे मोठे आहे की दोघांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.. जय ज्योती जय क्रांती!!!
खूप छान माहिती, बोल भिडू... महाराष्ट्र शिक्षण मंडळ किती आळशी आणि कामचोर आहे, ज्यांनी पूर्ण इतिहास जनतेपुढे आणला नाही... आभार आपले, आपल्या कामाला अशीच गती मिळत राहो हिच सदिच्छा...🙏🙏🙏
महाराष्ट्र शिक्षण मंडळावर बसलेले लोक आळसी कामचुकार नाही, हे लोक बहुजनांचा इतिहास अडगळीत जाणीवपूर्वक टाकतात. बहुजन समाजाला अशाप्रकारे गुंडाळून स्वतःचा इतिहास विसरायला लावणे. हा हातखंडा आहे. म्हणून तर महाराजांच्या समाधीचे तसेच केले. महाराजांच्या समाधीस्थळाचा विसर पडला होता, त्या महाराजांच्या समाधीस्थळ शोधून महात्मा फुलेंनी महाराजांची जयंती साजरी केली.
आम्हाला शिकवलेल्या इतिहासाची पुस्तकं जाळून टाकावी वाटत्यात आता!! छी!! काय आमचं शिक्षण मंडळ!! महात्मा फुले यांच्याबद्दल एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार भिडू 🙏 आम्हाला फक्त हिमनगाचं टोक शिकवलं गेलं पण किती थोर हे महापुरुष म्हणावे लागतील!! Social reformer, economist, businessman, farmer, civil servant and many more!!
महात्मा फुले यांच्या बदल खूप छान माहिती सांगितलं ही माहिती खूप जणांना माहिती ही नसेल आणि खूप जण तर पहिल्यांदा ऐकत असेल धन्यवाद . देणगी,वर्गणी आणि भीक या तीन ही शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहे.
@@beingindian1335 अरे भाऊ तु भारतातच राहतोय की दुसरीकडे अरे त्यांनी जे केले ना त्या वेळी भाजप आणि तू जन्मला पण आलेला नव्हता आणि तुला कस कळले की त्यांनी ब्रिटिशांनी हात मिळवनी केली निट इतीहास वाच की वाचाळ विरान वाणी कुठे पण बोलतोय
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी आज पर्यंत समाज सुधारक लेखक, छत्रपाती शिवाजी महाराज समाधी स्थळ शोधक म्हणू ओळखत होतो . India's number one businessman होते हे आज तुमच्या मुळे कळले #Mahatma Phule is India's number one businessman
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
मी गुजरात चा आहे,मला या महापुरुषाबद्दल अभिमान वाटतो, कारण आजचा भारतीय स्त्रियांचे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्याचे,आपले स्वप्न स्वातंत्र्यरित्या साकार करण्याचे कारण हेच आहे
खरच खूप मोठं कार्य आहे सर्व महामानवांच देशा च्या उद्धार करण्यात. हे असले दोन कवडीच्या नेत्याच्या बोलण्यामुळे कधीच सूर्याचा प्रकाश कमी होणार नाही.. आणि तसेच खूप धन्यवाद #बोल भिडू च्या टीम चे नेहमी सत्य समोर आणून व नवी नवी माहीत देऊन आपण काम करत आहात..🙏🏻🙏🏻
सर्वप्रथम धन्यवाद #बोल भिडू एवढी महत्वाची आजवर झाकून ठेवण्यात आलेली माहिती खूप कमी लोकांकडे होती. ती आज आपण विस्लेशित केली 🙏🙏 चंद्रकांत पाटलांची तर चांगलीच फाटली असेल हा व्हिडिओ पाहून. पण कोणत्याही गोष्टींबद्दल पूर्ण ज्ञान नसताना त्यांच्या बद्दल फक्त राजकीय स्वार्थ साठी बोलण चुकीचं. मुळात ज्या महापुरुषांनी लोकांसाठी समाजा साठी चांगली कामे केलीत. त्यांच्या बद्दल काहीही बोलण्याचा अधिकार या राजकीय पक्षांना नाही. त्यांनी स्वतः आरशात पाहून आपण काय केलंय ते बोलून दाखवाव... 🙏🙏🙏
ओ माय गॉड.. ज्योतीराव फुले यांच्या या महानते बाबत मराठी जनतेला शालेय शिक्षणापासून माहिती द्यायलाच हवी .. दुर्दैव महाराष्ट्राचे..या महान समाज सुधारकां बाबत आम्हाला अत्यल्प माहिती आहे .
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@@sunilkhadilkar7161 🤣🤣🤣🤣 mhanje mafi वीर sarkh bolaych ka tumhala. Je swatach swatala veer bolun ghetat tas kahi navht barka. As hi ब्राह्मण lokani kadhi javal kel ya अस्पृश्य lokanla. Ani britishanchi karkun chi list kadhli tr kon chatugiri karaych te samjun yeil. Mhane ब्राह्मण adathala hote. hach motha जोक ahe.
@@sunilkhadilkar7161 are tuzay tilkala jail madhun baher kadnysathi 10000rs chi madat Keli hoti Mahatma Phule yani ty veli 10rs tole sone hote mag tychi kimat ky asel ty veli jara mahiti ghe balishbuddhi tumcha kasa zalay khota bola pan retun bola half madhun phul madhe aale tari aakal aali nahi 😂😂
जयंतराव पाटील तुम्ही फक्त लोकांचे गरिबांचे पैसे चोरून बंगले बांधले बँका भरल्या नातेवाईकांची पण पोट भरली आणि किती नातेवाईक बाहेर आहे ते पण तुम्ही शोधताय त्यांची पण पण फोटो भरायची सोय करत आहे तसं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुले यांनी अशा चोऱ्या केल्या नाहीत तर त्यांच्या हिमती वरती स्वतःच्या संपत्ती वरती टाच आणून त्यांनी शाळा उभे केल्या शिक्षण संस्था उभ्या केल्या त्यांनी चोरून पैसा कुठून आणला नव्हता त्यांचा स्वतःचा कष्टाचा पैसा होता तुम्ही मात्र तुम्हाला कुठून पैसा चोरावा त्याचे रस्ते तुम्ही शोधताय आणि या दोघांनी जेवढ्या संस्था उघडलेले आहेत त्यांच्यामधील तुम्ही शिक्षण घेऊन तुम्ही नेते झालेल्या आहात हे विसरू नका भीक मागितली पण ती तुमच्यासाठी भीक मागितली होती त्यांनी त्याचे डोक्यात जरा भान ठेवा तुम्ही राजकीय नेते आहात विचारपूर्वक विधान करा शेवटी आंबेडकरांचा आणि ज्योतिबा फुले यांचा नाद करायचा नाही आणि कर्मवीरांचा पण नाद करायचा नाही कर्मवीरांची संस्था हिवाळाच्या पारंब्या सारखी प्रत्येक महाराष्ट्राच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये रुजलेली आहे
बापरे... एवढी सगळी माहिती मला ठाऊकच न्हवती. एवढा मोठा क्रांति सूर्य आपल्या मराठी मातीला, बहुजन समाजाला लाभला. ह्या गोष्टीचे प्रसार केले पाहिजे व महात्मा फुले ह्यांचा आदर्श घेऊन वारसा पुढे नेला पाहिजे. बहुजन समाजाने पण व्यापारा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 🙏जय फुले शाहू अम्बेडकर.
ज्यानी ब्रिटिशांबरोबर भागीदारीत व्यवसाय केले त्यांचे ठेकेदार बनून राहिले ब्रिटिशचे अजेंडे राबवले ब्रिटिश सत्तेविरुद्ध कधीच उठाव केला नाही उलट त्यांचे agent बनून राहिले ते सगळे श्रीमंत झाले, गरीब लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यानी गरीबावर पैसे उधळले पण ठेके, अजेंडे, सुपार्या मात्र ब्रिटिशांचे व चर्चचे घेऊन फिरले असे बरेच ब्राउन साहेब होते ब्रिटिश काळत जे नन्तर काँग्रेस ने लोकांचे हिरो ठरवून पुढे आणले व खऱ्या राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्य प्रेमी हिरोंची निंदा नालस्ती करत राहिले
बोल भिडू प्रशासनाचे आभार आणि अभिनंदन..💐💐💐💐💐 आपल्याकडून प्रसारित केले जाणारे प्रत्येक व्हिडिओ आमच्या ज्ञानात चांगल्या प्रकारे भर टाकत आहेत. खास करून आपण करंट विषयाला घेऊन व्हिडिओ बनवता हे अतिशय समर्पक आणि मार्गदर्शक ठरत आहेत. आपले व्हिडिओ सर्व स्तरांच्या करिता उपयोगी आहेत. विद्यार्थी, युवक, जेष्ठ आदी सर्वांच्या करिता ते उपयोगी ठरत आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ निवेदनामध्ये इतकी स्पष्टता आहे की उच्चारातील स्पष्टवक्तेपणा सुरस आहे.बोलभिडू प्रशासनाकडून आमच्या ज्ञानात जी भर पडत आहे. त्याबद्दल आपले शतशः आभार...🙏
🙏 जय भीम 🙏 🚩 जय महाराष्ट्र 🚩 मी व्हिडीओ पाहिल्यानंतर, 👉 समाजाला एक प्रश्न विचारतो, जर त्या काळात जर, टाटा बिरला पेक्षा, 🙏 महात्मा ज्योतिबा फुलेंकडे, जास्त संपत्ति असेल. पण तरीसुध्दा त्यांनी कधी, अग्रेंजान सारख, सुटा-बुटात, आयटीत, किंवा गाडींचे व घोड्यांचे शौक नव्हते. ते फक्त सत्य शोधून काढणे, समाजाला मार्गदर्शन करणे व इतरांच्या आनंदात आनंद मिळवायचे. असे खरे समाजसेवक व महापुरुष होते. आणि आज आपण जे सुखाने राहतोय, मान-सम्मानाने जगतो, जगण्यासाठी श्वास घेतो. ते फक्त आणि फक्त 🙏 महात्मा ज्योतिबा फुले 🙏 या महापुरूषांच्या उपकारा मुळे, नाहीतर आजच्या तारखेस, कुत्रे-मांजरा संगत आपण ही जोडलो गेलो असतो. हा मॅसेज त्यांना दाखवा, " जे खरे चे खोटे " आणि " खोटे चे खरे " करतात. आणि तुम्ही, या बोल भिडू चॅनलच्या माध्यमातून, समाजाला मार्गदर्शन व माहिती देता. त्याबद्दल खुप खुप 🙏 धन्यवाद 🙏 आणि तुम्हचा चॅनल जगभरात प्रसिद्ध हो, हिच अपेक्षा ईश्वर चरणी राहिल. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@@sunilkhadilkar7161 gandu brahman sc st obc la siku ka det navte..ani shriyanna ka siku det navte.. Every human is equal..brahman aur dalit sab equal hai.. Muze lagata hai brahman dalit se nich hai kyuki unki soch equality pe nahi hai...
Fantastic reporting by "bol bhidu", I had absolutely no clue that Mahatma Phule was such giant personality in business world, I studied in Marathi medium school and still remember we had one chapter on Valchand Hirachand who happened to be a great business personality back in British era but they never mentioned this side of Mahatma Phule in our curricular which they should have. More n more Marathi people should get into business, there is definitely a struggle and huge learning curve but its worth giving a try when you still have a time. I have slogged my rear in corporate job for more than 10+ years and then got into business and though I learned so many things from corporate job I must say the whole business experience is million times better than my corporate job.
@@presidentmspsanstha could be true but I don't give f about manuvadi vs mul nivasi bs I am myself a hardcore atheist who don't believe all this god n religion/caste bs, it's all qutiyapa in today's world where only shand impotent Indian politicians make most out of it. Look at china, they are literally several light years ahead of us even though being communist state. Even countries like Vietnam which was neck deep in brutal wars until 1970s has taken over India when it comes to attracting more n more FDI in critical fields such as semiconductor, today they have hundreds of semiconductor manufacturing facilities next to china only.
सर्व प्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन आपण दिलिली माहिती अतिशय छान व सखोल अशी माहीती फुले विषयी कोणी दिली नाही तुम्हें खूप खूप आभार 👌🌹🌹
महात्मा जोतीराव फुलेंनी स्वबळावर शिक्षण संस्थान सुरू केल्या हे 100% सत्य आहे पण भारतात आत्ता च्या घडीला BJP सरकार स्वबळावर ह्याच शिक्षण संस्थान येत्या काही वर्षांत बंद करून टाकेल यात कुठलीच शंका नाही.
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
मनापासून आभार mam आपण अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती संगितली. चंद्रकांत पाटील यांना सत्तेचा माज आल आहे . फुले,शाहू, आंबेडकर यांच्या चरणाच्या धुळी ची पण बरोबरी करता येत नाही ,अश्या महापुरुषां बदल असे वक्तव्य खुप लाजिरवाणी गोष्ट आहे.
खुपच छान माहिती दिली याबद्दल खुप खुप धन्यवाद कारण ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर अभ्यास केला आहे यांनाच माहीत होते काय न कोण होते महात्मा फुले, आज तुम्ही माहिती तुमच्या माध्यमातुन publicly केली अन ज्यांना नव्हत माहीत महात्मा फुले कोण अन काय होते त्यांना पण माहिती दिलीयाबद्दल खुप खुप धन्यवाद .. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
माहिती खरंच खूप आदरणीय आणि. ग्रेट तर होतीच यात शंका नाही पण विचार करा प्रत्येक कमेंट ला लाईक आहेत असे कधीच कोणत्या व्हिडिओ ल पाहिले नाही शत शत नमन हया महामानवाना🙏🙏🙏🙏🙏
अशी माहिती बहुजन समाजाला प्रेरणा देईल.बहुजन समाजाने आपले स्वत्व जपण्याची गरज आहे .खूप छान माहिती.बहुजन समाजातील पाटीलबुवा माहिती करुन घ्या.चांगल्या विचारांची शिकवणी लावा.
🙌 great reply by bol bhidu✌... पैसा असणे सर्व काही नसते. तुमच्याकडे असणारे ते धन तुम्ही कसे मार्गी लावता याला महत्व आहे जे दुसर्या गडगंज व्यक्तींकडे नाही 😇
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
अतिशय विश्लेषण पूर्ण माहिती...खतरनाक चपराक ...बोल भिडू टीमचे खूप खूप कौतुक.. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल सुद्धा आपल्या माध्यमातून न सांगितलेल्या गोष्टी चंद्रकांत पाटील यांना कळू द्या..
ताई,,,आपण खुपच छान माहिती सांगत आहात,समता सैनिक दलाची ,आपण सांगितलेली अभ्यास पूर्ण माहिती, तर मला खुप खुप आवडली .आपण खरोखरच एक समाज सेवक आहात,आपण सांगत असलेली माहिती निश्चित सर्वांना आणि खरेतर युवा पिढीला दिशा देण्याचे महत,कार्य करीत आहे, आणि सर्व महापुरुषांचा आपल्या वाणीतुन होणारा उल्लेख कौतुकास पात्र आहे ,आणि आपली सांगण्याची भाषाशैली तर खुपच प्रोत्साहन देते,मी आपला आणि आपल्या टीमचा खुप खुप आभारी आहे,,जयभिम, ,,जय महाराष्ट्र, जय शिवराय,
खुप सुंदर माहिती.....महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे खूप महान होते...दैववाद या पुढे अताची पिढी झुकलेली दिसते....महिला तर या दोघांवर बेमान झालेल्या दिसतात....स्वातंत्र्य मिळाले तर ते उपभोगून पुन्हा जुन्या गोष्टींकडे महिलांचा कल दिसतो.....माझ्या माहिती प्रमाणे सावित्रीमाई व ज्योतिबा यांची जयंती तर फक्त माळी व दलीत समाजात साजरी केली जाते...बाकीचे स्वतःला पिढ्यान् पिढ्या सवर्ण समजायला लागले.....राहील बेताल वक्तव्य मदत आणि भिक यात किती फरक आहे हे जो मराठी आहे त्याला नक्की कळेल....असो सध्या नवीन फॅशन सुरू आहे.
खरेच चांगली आणि नवीन माहिती मिळाली. खुप खुप आभार. आता नव्याने सत्यशोधक चळवळीला बळ येईल. अधिक माहिती छत्रपती शिवाजी महाराज व गड किल्ले यांचा खरा इतिहास पहिल्यांदा जगासमोर आणणारे महात्मा ज्योतिबा फुले. हा इतिहास व दस्ताऐवज ब्रिटिशांनी लपवून ठेवला होता.
सातारा मध्ये एक बोगदा आहे सातारा शहर ते जकातवाडी, सज्जनगड, ठोसेघर यांना जोडणारा तो बोगदा महात्मा फुले यांनी बांधला आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकले आहे.
Thank You. Was not aware of all this. Mahatma Phule could have been a giant businessman of all time but he and Savitri Mai Phule thought and fought for the betterment of the society. 🙏🙏🙏
Mahatma Phule is a legend. Most of his social work is not mentioned in history as compared to Bengali counterparts. History should be rewritten and his work along with Savitribai Phule should be highlighted elaborately.
Thank you so much Bol Bhidu Team.... जी माहिती आम्हाला आजपर्यंत माहिती नव्हती ती आज तुमच्या या छोट्याशा व्हिडिओ मधून मिळाली जी खरंच खूप खूप प्रेरणादायी आहे. धन्यवाद धन्यवाद
Fule was contractor and bissensman Dr Ambedkar denied the donation from bad character persons Anna too denied donation s from American doner and Indian shethaji
Mahatma Phule a visionary, was born rich and an entrepreneur himself gave money for social cause. He's a known civil engineering contractor, owned 200 Acres of Land, what Champa said recently is altogether misleading the People, society. Thanks you have revealed very much important facts that people of this country came to know. Mahatma Jyotiba Fule you are awesome, immortal in our hearts for all this time.
हे त्या चंदुला सांगा आणि कळू द्या त्याला .त्याची वाचनाची सवयच मोडली आहे .कोण किती महान होते हे प्रथमतः समजून घेणे गरजेचे होते ,पण समजुन न घेता काहीही एखाद्या दारुड्यासारखे बरडत राहणे ही त्यांची खासी सवयच असावी असे का समजू नये .अगोदर वाचा आणि विचारपुर्वक बोला .
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@@sunilkhadilkar7161 वाह काय अद्भुत माहिती सादर केली आपण ,,पण इथे हे उल्लेख केला नाही ब्रिटिश अधिकारी च्या नावाने फर्ग्युसन कॉलेज हे महात्मा फुले ह्यानी नाही तर बाळ गंगाधर टिळक नावाच्या ब्राम्हण पुढाऱ्याने काढले होते आणि कमीत कमी 7 वेळा माफीनामा सुद्धा दुसर्या एका ब्राम्हण पुढाऱ्याने ब्रिटिश सरकार ला दिला होता आणि पुढे उर्वरित आयुष्य ब्रिटिशांच्या पेन्श वर काढले होते ,, ज्यानी बहुजन समाजाला काही दिले त्यांना माणसात आणले असे आणि ज्यांच्यामुळे मुली शिकू लागल्या त्यांना नाव ठेवण म्हणजे सूर्याच्या दिशेने तोंड करून थुंकणे असा प्रकार आहे 🙏🙏 बाकी ब्राम्हण हे पुरोहित होते आणि जगात जिथे जिथे धर्म केंद्रस्थानी होता त्या प्रत्येक ठिकाणी पुरोहित वर्गाने सामान्य लोकांना लुबाडले आहे ह्यात ब्राम्हण पुरोहित देखील मागे नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणे म्हणजे काही पाप नाही हेच काम युरोप मध्ये मार्टिन ल्युथर किंग ने केले होते पुरोहित वर्गाला धारेवर धरून 🙏🙏
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत अतिशय खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून ,ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले मनापासून आभार... बोल भिडू च्या टीमने अगदी परखडपणे मत मांडले आहे... सत्य परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे.
पाटील साहेबांचे खुप-खुप आभार यासाठी की, यांच्या मूर्खपणामूळे आमच्या जिवनाचं सोनं करणार्या महामानवांची गर्भश्रीमंती आणि आमच्या महामानवांचा मनुवाद्यांनी लपवलेला गौरवशाली इतिहास आमच्या लोकांसमोर येत आहे
Very nice information ma'am आम्हाला हे माहीती होती पण ur work is really great तुम्ही आमच्या आवडत्या महात्मा फुलें बद्दल जनजागृती करताय जय शाहू फुले आंबेडकर
Thank you Bolbhidu team for making this video. I really appreciate it. Truth always prevails. It's our duty to disseminate the great work and thoughts by our great leaders like Phule-Shahu-Ambedkar.
महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सारख्या अनेक महान थोर पुरुष, संत यांना शतश: नमन...🙏 अमरावती जिल्ह्याच्या इतिहासातही अशी बरीच महान व्यक्ती आहेत. ज्यांनी शिक्षण क्षेत्रात महान कार्य केलं आहे...त्या पैकी एक शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख...🙏
Hats off to this great man and very very thanks to share this quality information to us Really this information is speechless to me and I personally love this video to watch Thank you ❤️✨🔥🙏
बाबासाहेबांचे गुरू महात्मा फुले यांना कोटी कोटी नमन
आता पर्यंत इतिहासात हे शिकवले नाही. श्री महात्मा फुले यांची ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Etihasat Aurngjeb shikvlaye aaplyala .. 🤮🤮
जय ज्योती जय क्रांती!!!
बोल भीडू channel che खूप खूप आभार..ही मोलाची माहिती दिल्याबद्दल.
ही माहीती ऐकून, ऊर अभिमानाने भरून आले. जोतिबा फुले यांचे एवढे महान कार्य मतलबी लोकांनीच सामन्यां पासून लपवून ठेवले. ते तर महात्मा आहेतच , जोतिबा ,सावित्री फुले यांच कार्य एवढे मोठे आहे की दोघांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा..
जय ज्योती जय क्रांती!!!
खूप छान माहिती, बोल भिडू... महाराष्ट्र शिक्षण मंडळ किती आळशी आणि कामचोर आहे, ज्यांनी पूर्ण इतिहास जनतेपुढे आणला नाही... आभार आपले, आपल्या कामाला अशीच गती मिळत राहो हिच सदिच्छा...🙏🙏🙏
थोडाफार इतिहास आनला होता तो पण बहुतेक राजकीय नेत्यांनी स्व.ताच्या सोयीसाठी वापरायचे ठरवलेलं वाटत आहे अधेंरया नगरीत प्रजाही अंधळीच
महाराष्ट्र शिक्षण मंडळावर बसलेले लोक आळसी कामचुकार नाही, हे लोक बहुजनांचा इतिहास अडगळीत जाणीवपूर्वक टाकतात. बहुजन समाजाला अशाप्रकारे गुंडाळून स्वतःचा इतिहास विसरायला लावणे. हा हातखंडा आहे. म्हणून तर महाराजांच्या समाधीचे तसेच केले. महाराजांच्या समाधीस्थळाचा विसर पडला होता, त्या महाराजांच्या समाधीस्थळ शोधून महात्मा फुलेंनी महाराजांची जयंती साजरी केली.
आम्हाला शिकवलेल्या इतिहासाची पुस्तकं जाळून टाकावी वाटत्यात आता!! छी!! काय आमचं शिक्षण मंडळ!! महात्मा फुले यांच्याबद्दल एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार भिडू 🙏 आम्हाला फक्त हिमनगाचं टोक शिकवलं गेलं पण किती थोर हे महापुरुष म्हणावे लागतील!! Social reformer, economist, businessman, farmer, civil servant and many more!!
💯
Bjp che sagle mantri mhanje aaka maletil mani aahet tyani satat mahapurushancha apman karaychi jnu supari ch ghetli aahe tyanchya budhichi kiv karavi vatte bjp htav maharastra bchav desh bchav
महात्मा फुले यांचे पुस्तके वाचून घ्या.. नाहीतर हि मनुवादी लोक ते पण संपतील
आदरणीय महात्मा क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !!!🙏
महात्मा फुले यांच्या बदल खूप छान माहिती सांगितलं ही माहिती खूप जणांना माहिती ही नसेल आणि खूप जण तर पहिल्यांदा ऐकत असेल धन्यवाद
. देणगी,वर्गणी आणि भीक या तीन ही शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहे.
क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नमन.
ही माहिती त्या मंत्र्यांला पाठवा ज्याने भंगार वक्तव्य केले आहे बघुन घ्या म्हणाव कीती श्रीमंत होते महात्मा फुले
🙏👌
@@beingindian1335 tu bamanachi aulad distos.tujya bapan fukt nhi dila Paisa ..Kam kelet...bamasarkhe shatruche dalle kon nahi ha itihas ahe.
@@beingindian1335 Tuzya सारखे फेक अकाउंट्स वाले होतें का पाहायला.
@@beingindian1335 डोक्यावर पडला होता का लहानपणी?? की शिक्षण शिकलाच नाही..??
@@beingindian1335 अरे भाऊ तु भारतातच राहतोय की दुसरीकडे अरे त्यांनी जे केले ना त्या वेळी भाजप आणि तू जन्मला पण आलेला नव्हता आणि तुला कस कळले की त्यांनी ब्रिटिशांनी हात मिळवनी केली निट इतीहास वाच की वाचाळ विरान वाणी कुठे पण बोलतोय
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मी आज पर्यंत समाज सुधारक लेखक, छत्रपाती शिवाजी महाराज समाधी स्थळ शोधक म्हणू ओळखत होतो . India's number one businessman होते हे आज तुमच्या मुळे कळले #Mahatma Phule is India's number one businessman
खुप महत्वाची माहिती .ज्या मुळे सर्व महाराष्ट्र व महापुरुष कसे होते याची सत्य माहीत समजते.अशीच माहीत पुढे आणुन महाराष्ट्राची महती सांगावी.जय बोल भिडू.
क्रांतिसूर्य महात्मा फुले आनी सावित्रीबाई च्या चरणी नमन.... 🙏🙏
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@@sunilkhadilkar7161 kiti ha dwesh
@@sunilkhadilkar7161 किती नासक्के रक्त आहे रे तुझे सेम कॉमेंट केलीस तू सर्व जागी
@@MorningStarup propoganda pasravnya sathi karav lagte
@@sunilkhadilkar7161 लावारिस आहे तु काँडंम ची चुकी आहे तू
मी गुजरात चा आहे,मला या महापुरुषाबद्दल अभिमान वाटतो, कारण आजचा भारतीय स्त्रियांचे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्याचे,आपले स्वप्न स्वातंत्र्यरित्या साकार करण्याचे कारण हेच आहे
धन्य ते महात्मा फुले, धन्य ते शाहू महाराज ,धन्य ते बाबासाहेब...🙏🙏
खरच खूप मोठं कार्य आहे सर्व महामानवांच देशा च्या उद्धार करण्यात.
हे असले दोन कवडीच्या नेत्याच्या बोलण्यामुळे कधीच सूर्याचा प्रकाश कमी होणार नाही..
आणि तसेच खूप धन्यवाद #बोल भिडू च्या टीम चे नेहमी सत्य समोर आणून व नवी नवी माहीत देऊन आपण काम करत आहात..🙏🏻🙏🏻
सर्वप्रथम धन्यवाद #बोल भिडू एवढी महत्वाची आजवर झाकून ठेवण्यात आलेली माहिती खूप कमी लोकांकडे होती. ती आज आपण विस्लेशित केली 🙏🙏
चंद्रकांत पाटलांची तर चांगलीच फाटली असेल हा व्हिडिओ पाहून. पण कोणत्याही गोष्टींबद्दल पूर्ण ज्ञान नसताना त्यांच्या बद्दल फक्त राजकीय स्वार्थ साठी बोलण चुकीचं. मुळात ज्या महापुरुषांनी लोकांसाठी समाजा साठी चांगली कामे केलीत. त्यांच्या बद्दल काहीही बोलण्याचा अधिकार या राजकीय पक्षांना नाही. त्यांनी स्वतः आरशात पाहून आपण काय केलंय ते बोलून दाखवाव... 🙏🙏🙏
ओ माय गॉड..
ज्योतीराव फुले यांच्या या महानते बाबत मराठी जनतेला शालेय शिक्षणापासून माहिती द्यायलाच हवी ..
दुर्दैव महाराष्ट्राचे..या महान समाज सुधारकां बाबत आम्हाला अत्यल्प माहिती आहे .
Mahatma Phule was a great entrepreneur and a visionary.
He paved a path of new India!
#नमन
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@@sunilkhadilkar7161 kahihi baralu naka. vividh brahman wadi grantha madech bhedbhav, anyay, khup apman karak gosti disun yetil.uda. manusmruti wirodh brahmanala nahi tar brahmanwada la ahe. amhich shreshta baki sarwa tuccha yala ahe.
@@sunilkhadilkar7161 🤣🤣🤣🤣 mhanje mafi वीर sarkh bolaych ka tumhala.
Je swatach swatala veer bolun ghetat tas kahi navht barka. As hi ब्राह्मण lokani kadhi javal kel ya अस्पृश्य lokanla. Ani britishanchi karkun chi list kadhli tr kon chatugiri karaych te samjun yeil.
Mhane ब्राह्मण adathala hote. hach motha जोक ahe.
@@sunilkhadilkar7161 are tuzay tilkala jail madhun baher kadnysathi 10000rs chi madat Keli hoti Mahatma Phule yani ty veli 10rs tole sone hote mag tychi kimat ky asel ty veli jara mahiti ghe balishbuddhi tumcha kasa zalay khota bola pan retun bola half madhun phul madhe aale tari aakal aali nahi 😂😂
@@sunilkhadilkar7161 tu brahmn दिसतोय त्यावेळी पर्थना समाज सत्यशोधक समाज होता
विश्वरत्न रत्न डॉ. बाबासाहेब अम्बेडकर यांनी महात्मा जोतिबा फुले यांना गुरु मानले आहे, काय रुबाब असेल त्यांचा. शत शत नमन तुम्हाला. 🙏
Baba Ambedkar deshdrohi hota....gaddaar hota
Great. 🙏🙏🙏 mahiti nhavta...ani hyache mala dukkha vatte... aaj pasun phulenchi jevdhi puste aahet tevdhi vachun kadaycha nishchay...🙏
@@sujit7292 🙏🙏🙏
जयंतराव पाटील तुम्ही फक्त लोकांचे गरिबांचे पैसे चोरून बंगले बांधले बँका भरल्या नातेवाईकांची पण पोट भरली आणि किती नातेवाईक बाहेर आहे ते पण तुम्ही शोधताय त्यांची पण पण फोटो भरायची सोय करत आहे तसं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुले यांनी अशा चोऱ्या केल्या नाहीत तर त्यांच्या हिमती वरती स्वतःच्या संपत्ती वरती टाच आणून त्यांनी शाळा उभे केल्या शिक्षण संस्था उभ्या केल्या त्यांनी चोरून पैसा कुठून आणला नव्हता त्यांचा स्वतःचा कष्टाचा पैसा होता तुम्ही मात्र तुम्हाला कुठून पैसा चोरावा त्याचे रस्ते तुम्ही शोधताय आणि या दोघांनी जेवढ्या संस्था उघडलेले आहेत त्यांच्यामधील तुम्ही शिक्षण घेऊन तुम्ही नेते झालेल्या आहात हे विसरू नका भीक मागितली पण ती तुमच्यासाठी भीक मागितली होती त्यांनी त्याचे डोक्यात जरा भान ठेवा तुम्ही राजकीय नेते आहात विचारपूर्वक विधान करा शेवटी आंबेडकरांचा आणि ज्योतिबा फुले यांचा नाद करायचा नाही आणि कर्मवीरांचा पण नाद करायचा नाही कर्मवीरांची संस्था हिवाळाच्या पारंब्या सारखी प्रत्येक महाराष्ट्राच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये रुजलेली आहे
Krishnaji Keshav Ambedkar yani Dr aba sheb amedkarna shivun naav dille murkha,,
बापरे... एवढी सगळी माहिती मला ठाऊकच न्हवती. एवढा मोठा क्रांति सूर्य आपल्या मराठी मातीला, बहुजन समाजाला लाभला. ह्या गोष्टीचे प्रसार केले पाहिजे व महात्मा फुले ह्यांचा आदर्श घेऊन वारसा पुढे नेला पाहिजे. बहुजन समाजाने पण व्यापारा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 🙏जय फुले शाहू अम्बेडकर.
खूप मस्त माहिती..... 🙏 हेच सत्य लोकांना पर्यंत आपण पोचवत आहात खूप धन्यवाद... समाज कंटाकांचा शब्दांना आपल्या मद्यमातून उत्तर मिळाले 🙏🙏🙏🙏
🙏💐💐🌺
ज्यानी ब्रिटिशांबरोबर भागीदारीत व्यवसाय केले त्यांचे ठेकेदार बनून राहिले ब्रिटिशचे अजेंडे राबवले ब्रिटिश सत्तेविरुद्ध कधीच उठाव केला नाही उलट त्यांचे agent बनून राहिले ते सगळे श्रीमंत झाले, गरीब लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यानी गरीबावर पैसे उधळले पण ठेके, अजेंडे, सुपार्या मात्र ब्रिटिशांचे व चर्चचे घेऊन फिरले असे बरेच ब्राउन साहेब होते ब्रिटिश काळत जे नन्तर काँग्रेस ने लोकांचे हिरो ठरवून पुढे आणले व खऱ्या राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्य प्रेमी हिरोंची निंदा नालस्ती करत राहिले
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना शत शत नमन
बोल भिडू प्रशासनाचे आभार आणि अभिनंदन..💐💐💐💐💐 आपल्याकडून प्रसारित केले जाणारे प्रत्येक व्हिडिओ आमच्या ज्ञानात चांगल्या प्रकारे भर टाकत आहेत. खास करून आपण करंट विषयाला घेऊन व्हिडिओ बनवता हे अतिशय समर्पक आणि मार्गदर्शक ठरत आहेत. आपले व्हिडिओ सर्व स्तरांच्या करिता उपयोगी आहेत. विद्यार्थी, युवक, जेष्ठ आदी सर्वांच्या करिता ते उपयोगी ठरत आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ निवेदनामध्ये इतकी स्पष्टता आहे की उच्चारातील स्पष्टवक्तेपणा सुरस आहे.बोलभिडू प्रशासनाकडून आमच्या ज्ञानात जी भर पडत आहे. त्याबद्दल आपले शतशः आभार...🙏
🙏 जय भीम 🙏 🚩 जय महाराष्ट्र 🚩 मी व्हिडीओ पाहिल्यानंतर, 👉 समाजाला एक प्रश्न विचारतो, जर त्या काळात जर, टाटा बिरला पेक्षा, 🙏 महात्मा ज्योतिबा फुलेंकडे, जास्त संपत्ति असेल. पण तरीसुध्दा त्यांनी कधी, अग्रेंजान सारख, सुटा-बुटात, आयटीत, किंवा गाडींचे व घोड्यांचे शौक नव्हते. ते फक्त सत्य शोधून काढणे, समाजाला मार्गदर्शन करणे व इतरांच्या आनंदात आनंद मिळवायचे. असे खरे समाजसेवक व महापुरुष होते. आणि आज आपण जे सुखाने राहतोय, मान-सम्मानाने जगतो, जगण्यासाठी श्वास घेतो. ते फक्त आणि फक्त 🙏 महात्मा ज्योतिबा फुले 🙏 या महापुरूषांच्या उपकारा मुळे, नाहीतर आजच्या तारखेस, कुत्रे-मांजरा संगत आपण ही जोडलो गेलो असतो. हा मॅसेज त्यांना दाखवा, " जे खरे चे खोटे " आणि " खोटे चे खरे " करतात. आणि तुम्ही, या बोल भिडू चॅनलच्या माध्यमातून, समाजाला मार्गदर्शन व माहिती देता. त्याबद्दल खुप खुप 🙏 धन्यवाद 🙏 आणि तुम्हचा चॅनल जगभरात प्रसिद्ध हो, हिच अपेक्षा ईश्वर चरणी राहिल.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Aai Shappath, He mahitich navhat! Government ne shaley pustakat Mahatma Phulencha dhada samavishta karava. 🙏🙏
Same mala pan mahit navt..
Mhanun dr. B r ambedkar yanche te guru hote
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@@sunilkhadilkar7161 wah kya soch hai re teri...
@@sunilkhadilkar7161 gandu brahman sc st obc la siku ka det navte..ani shriyanna ka siku det navte..
Every human is equal..brahman aur dalit sab equal hai..
Muze lagata hai brahman dalit se nich hai kyuki unki soch equality pe nahi hai...
@@pawanukey2634 माहीत कसं होणार वरती सगळे तेच आहे ज्यांनी महात्मा फुले न विरोध केला...
Fantastic reporting by "bol bhidu", I had absolutely no clue that Mahatma Phule was such giant personality in business world, I studied in Marathi medium school and still remember we had one chapter on Valchand Hirachand who happened to be a great business personality back in British era but they never mentioned this side of Mahatma Phule in our curricular which they should have. More n more Marathi people should get into business, there is definitely a struggle and huge learning curve but its worth giving a try when you still have a time. I have slogged my rear in corporate job for more than 10+ years and then got into business and though I learned so many things from corporate job I must say the whole business experience is million times better than my corporate job.
More n more Marathi people should get into business , Thanks bro
मनुवादी लोकांना ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये असे पक्के वाटणार. टिळकांच्या जामिन भरणाऱ्या बहुजना चा मोठेपणा सिद्ध होताना यांचे खुजेपण उघडे पडेलना!
@@presidentmspsanstha could be true but I don't give f about manuvadi vs mul nivasi bs I am myself a hardcore atheist who don't believe all this god n religion/caste bs, it's all qutiyapa in today's world where only shand impotent Indian politicians make most out of it. Look at china, they are literally several light years ahead of us even though being communist state. Even countries like Vietnam which was neck deep in brutal wars until 1970s has taken over India when it comes to attracting more n more FDI in critical fields such as semiconductor, today they have hundreds of semiconductor manufacturing facilities next to china only.
सर्व प्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन
आपण दिलिली माहिती अतिशय छान व सखोल
अशी माहीती फुले विषयी कोणी दिली नाही
तुम्हें खूप खूप आभार 👌🌹🌹
😳🙏🏻🙏🏻 हे सगळ शाळेत शिकवलं तर, चांगली प्रेरणा मिळाले.
Patil uncomplite information
महात्मा जोतीराव फुलेंनी स्वबळावर शिक्षण संस्थान सुरू केल्या हे 100% सत्य आहे पण भारतात आत्ता च्या घडीला BJP सरकार स्वबळावर ह्याच शिक्षण संस्थान येत्या काही वर्षांत बंद करून टाकेल यात कुठलीच शंका नाही.
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@@sunilkhadilkar7161 😂😂😂😂😆😆😆😆😆
@@sunilkhadilkar7161 are manuwadya kiti hi thikani tu hi comment copy past kar. khare he kharech aste.
खरं बोलला सर
@@sunilkhadilkar7161 librandu लोकांना सगळी माहिती आहे जाती मध्ये भांडण लावणं बंद कर
मनापासून आभार mam आपण अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती संगितली. चंद्रकांत पाटील यांना सत्तेचा माज आल आहे . फुले,शाहू, आंबेडकर यांच्या चरणाच्या धुळी ची पण बरोबरी करता येत नाही ,अश्या महापुरुषां बदल असे वक्तव्य खुप लाजिरवाणी गोष्ट आहे.
तुमच्या या प्रयत्नांना सुद्धा एक सलाम.
महात्मा फुल्यांची अप्रकाशित महिती
अचंबित करणारी आहे.
पुण्यात असूनही हे आम्हाला आज पर्यंत माहिती नव्हते.
धन्यवाद
खुपच छान माहिती दिली याबद्दल खुप खुप धन्यवाद कारण ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर अभ्यास केला आहे यांनाच माहीत होते काय न कोण होते महात्मा फुले,
आज तुम्ही माहिती तुमच्या माध्यमातुन publicly केली अन ज्यांना नव्हत माहीत महात्मा फुले कोण अन काय होते त्यांना पण माहिती दिलीयाबद्दल खुप खुप धन्यवाद ..
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद ताई आपण व आपले चॅनेल खुप छान बहुजन समाजाला जागे करण्याचे काम करत आहात सलाम आपल्या कार्याला...#सत्यशोधक
खुप छान विश्लेषण👌, चंपा ला सत्तेचा माज आला आहे🤬 पण त्याचा माज लवकरच उतरेल🤙...
👍👍
अप्रतिम विश्लेषण......Hats off BolBhidu Team
महात्मा फुलेना मनाचा मुजरा
माहिती खरंच खूप आदरणीय आणि. ग्रेट तर होतीच यात शंका नाही पण विचार करा प्रत्येक कमेंट ला लाईक आहेत असे कधीच कोणत्या व्हिडिओ ल पाहिले नाही शत शत नमन हया महामानवाना🙏🙏🙏🙏🙏
सदर माहिती शाळेत शिकवली पाहिजे. कारण मराठी माणूस फक्त लोक आंदोलनच नाही तर उत्तम व्यवसायिक पण होऊ शकतो हा आपला इतिहास सांगतो,
अशी माहिती बहुजन समाजाला प्रेरणा देईल.बहुजन समाजाने आपले स्वत्व जपण्याची गरज आहे .खूप छान माहिती.बहुजन समाजातील पाटीलबुवा माहिती करुन घ्या.चांगल्या विचारांची शिकवणी लावा.
🙌 great reply by bol bhidu✌...
पैसा असणे सर्व काही नसते.
तुमच्याकडे असणारे ते धन तुम्ही कसे मार्गी लावता याला महत्व आहे जे दुसर्या गडगंज व्यक्तींकडे नाही 😇
खूप सुंदर विश्र्लेषण आहे. फक्त ७ मिनिटांत छान माहीत सांगितलीत. धन्यवाद
वाचलं होत या बद्दल आणि तुम्ही या वर व्हिडिओ बनवून लोकांना माहिती देत आहात मनापासून धन्यवाद 🙏🏻
खूप जूनी व महतवाची माहिती दिली
अभिनंदन
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
खरा इतिहास कळणार कधी
शब्द खेळी फक्त बदनाम करणे
खरंच खूपच सुखद आनंद मिळाला महात्मा फुले यांच्या बद्दल अजून जाणून.
शाहू फुले आंबेडकर या त्रिमूर्ती जणू बहुजनांचे भाग्यविधातेच आहेत
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील जय महाराष्ट्र
Jai Maharashtra
Pahile chhtrapati baki koni natsr
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@@शिवबाआमचामल्हारी Kel ghe
Kiti dewesh aahy re 😂😂😂
खुपच अभ्यासपूर्ण माहिती..उत्कृष्ट पत्रकारितेचा नमुना..
अभिनंदन टीम बोलभिडू.💐💐💐
🙏🙏कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन🙏🙏
बहुजन हिताय….बहुजन सुखाय
जय शिवराय…जय ज्योती…जय भीम 🙏🏻🙏🏻
Jai manu
@@शिवबाआमचामल्हारी Manu Chya Aaichi Dang
@@शिवबाआमचामल्हारी aata ha manu kon
@@millennialmind9507 manu maharaj ki jai....🚩
Jai bhawani
Jai shivray
Jai shambhuraje
Jai shivaji maharaj.. Jai shree ram.. Ganpati bappa morya.
अभिनेता हंसराज जगतापने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर, मला हा मौल्यवान video पहायला मिळाला.🚩🚩🚩
फुले यांच्या नावाने शिक्षक दिन सुरू करा 🚩
आपला शिक्षक दिन..क्रांती ज्योति महात्मा फुले जयंती..🇮🇳🇮🇳
झालाच पाहिजे🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Hansraj nahi jat dharm mant
He always supports positive things♥️
Jay Shahu Phule Ambedkar
महाराष्ट्र शासन करु शकते .
@@bharatpatil8493 लोकांनी मुद्दा उचलून धरला तर सरकार ला मान्य करावच लागल
आपण सुरू केला तरच होईल फुले ह्यांचा नावाने शिक्षक दिन
अतिशय विश्लेषण पूर्ण माहिती...खतरनाक चपराक ...बोल भिडू टीमचे खूप खूप कौतुक..
आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल सुद्धा आपल्या माध्यमातून न सांगितलेल्या गोष्टी चंद्रकांत पाटील यांना कळू द्या..
ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम ज्यांनी शिक्षणाची सुरुवात केली आणि आम्ही महिला त्यांच्या मुळे मुक्तपणे जीन जगत आहोत🙏🙏🙏
Mahatma phule has a great personality
🙏❤️
Khup sundar mahiti
अतिशय सुंदर आणि खरं आहे
अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या व्हिडिओ मार्फत प्रसारित केल्या बद्दल आपले व आपल्या चँनेल चे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏.जय आदिवासी 💪💪💪.
पुणे महापालिकेच्या समोरचा ब्रिज ही महात्मा फुले यांनी बांधला आहे. असं म्हणतात 🙏🙏
स्पष्ट भूमिकेबद्दल बोल भिडू चे खूप खूप आभार! अत्यंत महत्वाची माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!👍👍👍👍
S
6
ही माहिती आपल्याला कधीच नाही सांगितली ना कधी शाळेत शिकवले , शिकवले फक्त टिळक ,सावरकर, हे दोघे तर खूप छोटे होते महात्मा फुलेंपेक्षा 🙏🙏🙏
अप्रतिम खूप छान प्रतिक्रिया दिल्याय ताई आपण 🙏🙏जय जोती जय भिम जय सविधान
Mahatma Phule is most underrated leader.
खुप सुंदर माहिती मिळाली माझ्या ज्ञानात खुप मोठी भर पडली आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या विषई आजुन आदर द्विगुणित झाला आपले मनपूर्वक आभार.
खूप खूप आभार बोल भिडू 🙏
ही माहिती खरंच आम्हाला माहीत नव्हती🙏
Thor.samaj.sudharaka.badal
Aadar.aasava.
आम्ही छत्रपती,शाहू,फुले,आंबेडकरवादी♥️🌏👑
फक्त #महा-राष्ट्रवादी⏰🔥🚩...
bhimtya chup bhadvya 😂
जतीपायी माती खणरे सगळे आसच बोलतात
@@satyashodhak123 bhimtya.....tu Ambedkar cha goo khaa 😂😂
@@satyashodhak123 anna
🤣🤣🤣🤣
धन्यवाद खूप छान अत्यावश्यक माहिती मिळाली. ऊच्च शिक्षण मंत्र्यांनी जाहीर माफी मागितली च पाहिजे .
ताई,,,आपण खुपच छान माहिती सांगत आहात,समता सैनिक दलाची ,आपण सांगितलेली अभ्यास पूर्ण माहिती, तर मला खुप खुप आवडली .आपण खरोखरच एक समाज सेवक आहात,आपण सांगत असलेली माहिती निश्चित सर्वांना आणि खरेतर युवा पिढीला दिशा देण्याचे महत,कार्य करीत आहे, आणि सर्व महापुरुषांचा आपल्या वाणीतुन होणारा उल्लेख कौतुकास पात्र आहे ,आणि आपली सांगण्याची भाषाशैली तर खुपच प्रोत्साहन देते,मी आपला आणि आपल्या टीमचा खुप खुप आभारी आहे,,जयभिम, ,,जय महाराष्ट्र, जय शिवराय,
🚩देशाचे खरे राष्ट्रपिता 🚩🙏शतशः नमन आशा महात्माला🙏🚩🚩
@@Where_Is.H फुकट च ज्ञान नको पेलू शिवराय १० वर्ष झालेत तुमच्या लक्ष्यात आलेत आणि हे नसते तर ते पण नसते आले त्यांचा इतिहास ह्यांनीच सांभाळाय झाट्या
आणि आपण फक्त गांधीजीचे योगदान पाहिले
खुप महत्त्वाची माहिती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल दिलीत, धन्यवाद.
🙏🏻जय ज्योती, जय क्रांती 🙏🏻
आमचे श्रद्धास्थान महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबद्दल ही महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल बोलभिडू चे खूप खूप धन्यवाद 🙏🏻
खुप सुंदर माहिती.....महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे खूप महान होते...दैववाद या पुढे अताची पिढी झुकलेली दिसते....महिला तर या दोघांवर बेमान झालेल्या दिसतात....स्वातंत्र्य मिळाले तर ते उपभोगून पुन्हा जुन्या गोष्टींकडे महिलांचा कल दिसतो.....माझ्या माहिती प्रमाणे सावित्रीमाई व ज्योतिबा यांची जयंती तर फक्त माळी व दलीत समाजात साजरी केली जाते...बाकीचे स्वतःला पिढ्यान् पिढ्या सवर्ण समजायला लागले.....राहील बेताल वक्तव्य मदत आणि भिक यात किती फरक आहे हे जो मराठी आहे त्याला नक्की कळेल....असो सध्या नवीन फॅशन सुरू आहे.
खरेच चांगली आणि नवीन माहिती मिळाली. खुप खुप आभार. आता नव्याने सत्यशोधक चळवळीला बळ येईल.
अधिक माहिती छत्रपती शिवाजी महाराज व गड किल्ले यांचा खरा इतिहास पहिल्यांदा जगासमोर आणणारे महात्मा ज्योतिबा फुले. हा इतिहास व दस्ताऐवज ब्रिटिशांनी लपवून ठेवला होता.
ही माहिती एकता च सर्वच अवाक झाले .बोल भिडुचे खूप खूप आभार 🙏
अगदी बरोबर 💯
मनाने पण आणि कर्माने पण🙏JAI BHIM💙
सातारा मध्ये एक बोगदा आहे सातारा शहर ते जकातवाडी, सज्जनगड, ठोसेघर यांना जोडणारा तो बोगदा महात्मा फुले यांनी बांधला आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकले आहे.
🔥🔥🔥अंधःकार अज्ञानाकडून प्रकाशमय ज्ञानाकडे नेणारे विश्वसनीय चॅनल...
🔔🔔🔔
🙏
Thank You. Was not aware of all this. Mahatma Phule could have been a giant businessman of all time but he and Savitri Mai Phule thought and fought for the betterment of the society.
🙏🙏🙏
Mahatma Phule is a legend. Most of his social work is not mentioned in history as compared to Bengali counterparts. History should be rewritten and his work along with Savitribai Phule should be highlighted elaborately.
Phule was a traitor. He was a British agent. Shame on him.
चंडीतून पॅन्टीत आले तरी बुद्धी चा काय विकास झाला नाही काहींचा!
काळ्या टोपीखालचे काळे विचार. चंपा आता तरी सुधर.
Kharay
चंपा आणि rss चा काही सबंध नाही
Chadi utravi yanchi
@@ramnathfunde7587 rss che asle faltu ideology ahe
Bunch of thoughts
Kide
Thank you so much Bol Bhidu Team....
जी माहिती आम्हाला आजपर्यंत माहिती नव्हती ती आज तुमच्या या छोट्याशा व्हिडिओ मधून मिळाली जी खरंच खूप खूप प्रेरणादायी आहे. धन्यवाद धन्यवाद
भिडू ला ed लावतील 😜😜😜
Fule was contractor and bissensman Dr Ambedkar denied the donation from bad character persons Anna too denied donation s from American doner and Indian shethaji
Mahatma Phule a visionary, was born rich and an entrepreneur himself gave money for social cause. He's a known civil engineering contractor, owned 200
Acres of Land, what Champa said recently is altogether misleading the
People, society.
Thanks you have revealed very much important facts that people of this country came to know.
Mahatma Jyotiba Fule you are awesome, immortal in our hearts for all this time.
खूप छान माहिती दिली बोल भिडू ने धन्यवाद☝️☝️☝️☝️
महापुरुष हे दिशा दर्शक आहेत महाराष्ट्राचे .
जय महाराष्ट्र.🙏
खूपच छान व महत्वपूर्ण माहिती,,,,या महामानवास कोटी कोटी नमन
खूप खूप धन्यवाद भिडू आज महात्मा फुले बद्दल छान माहिती मिळाली 🙏🌹
ua-cam.com/video/jl0TT4PyweY/v-deo.html
अधिक माहितीसाठी
हे त्या चंदुला सांगा आणि कळू द्या त्याला .त्याची वाचनाची सवयच मोडली आहे .कोण किती महान होते हे प्रथमतः समजून घेणे गरजेचे होते ,पण समजुन न घेता काहीही एखाद्या दारुड्यासारखे बरडत राहणे ही त्यांची खासी सवयच असावी असे का समजू नये .अगोदर वाचा आणि विचारपुर्वक बोला .
phule ha christian missionaries cha puppet hota... mhanun to brahmanan shivya ghalaycha... pan he arguement ek tarfa asayche... brahmanani konate counter questions kele hyacha ullekh konihi karat nahi...basically missionaries cha adathala hote brahman ...mhanun tyancha adasar dur karanyasathi phule ambedkar sarkhe 'pyade' tyani vaparale...aani jyala aaj aapan PR public relation bolato tyacha upayog karun 'glorification' kele gele...aani brahmanana 'villify' kele gele... evadhi basic gosht konachya dhyanat aali nahi he navalach...
@@sunilkhadilkar7161 वाह काय अद्भुत माहिती सादर केली आपण ,,पण इथे हे उल्लेख केला नाही ब्रिटिश अधिकारी च्या नावाने फर्ग्युसन कॉलेज हे महात्मा फुले ह्यानी नाही तर बाळ गंगाधर टिळक नावाच्या ब्राम्हण पुढाऱ्याने काढले होते आणि कमीत कमी 7 वेळा माफीनामा सुद्धा दुसर्या एका ब्राम्हण पुढाऱ्याने ब्रिटिश सरकार ला दिला होता आणि पुढे उर्वरित आयुष्य ब्रिटिशांच्या पेन्श वर काढले होते ,, ज्यानी बहुजन समाजाला काही दिले त्यांना माणसात आणले असे आणि ज्यांच्यामुळे मुली शिकू लागल्या त्यांना नाव ठेवण म्हणजे सूर्याच्या दिशेने तोंड करून थुंकणे असा प्रकार आहे 🙏🙏 बाकी ब्राम्हण हे पुरोहित होते आणि जगात जिथे जिथे धर्म केंद्रस्थानी होता त्या प्रत्येक ठिकाणी पुरोहित वर्गाने सामान्य लोकांना लुबाडले आहे ह्यात ब्राम्हण पुरोहित देखील मागे नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणे म्हणजे काही पाप नाही हेच काम युरोप मध्ये मार्टिन ल्युथर किंग ने केले होते पुरोहित वर्गाला धारेवर धरून 🙏🙏
@@madhukarchaudhari2453 barobar , chandrakant patil visarla vatata janta janardaan pahar aahe sarva , tyaala aata dhada sikvava lagel 😠
खरंच, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी ऐकताना छाती गर्वाने फुलून आली आणि अंगावर काटेही आहे. धन्य ती लोक ज्यांनी त्यांना पाहिले
We appreciate the content of
"Bol Bhidu"...👍🏻👍🏻👍🏻
किती छान माहिती दिली व आणि हे खरंच कळालं पाहिजे जनतेला
जेंव्हा यांच्या बाप जाद्यांना साधं धोतर घालायची अक्कल नव्हती ना तेंव्हा आमचा बाप सुटा बुटात राहत होता 💙
Nemka konta baap?🤣
@@sumitborse 🤣🤣🤣
British ka
@@sumitborse ja tujhya bapala vichar kutrya
@@शिवबाआमचामल्हारी nay tujhya bapacha bap
शाई फेखनारा भीम सैनिक ला मनाचा सलाम फुले,आंबेडकर,साठे. याचा जय असो.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत
अतिशय खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून ,ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले मनापासून आभार... बोल भिडू च्या टीमने अगदी परखडपणे मत मांडले आहे... सत्य परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे.
Salute to your reserch bol bhidu..this informational is not known to many..Mahtmaa is true wrd for him.
Thank you for providing so good information about Mahatma Phule. I am so impressed.
खरेच खूप महान व्यक्तिमत्त्व आणि महान विचार होते महात्मा ज्योतिराव फुले यांचे.
🙏🙏🙏 Thanks to Bolbhidu team for sharing this valuable information .
आईला आता परेंत काहीच माहिती नव्हती... संजय राऊत यांचे धन्यवाद
पाटील साहेबांचे खुप-खुप आभार यासाठी की, यांच्या मूर्खपणामूळे आमच्या जिवनाचं सोनं करणार्या महामानवांची गर्भश्रीमंती आणि आमच्या महामानवांचा मनुवाद्यांनी लपवलेला गौरवशाली इतिहास आमच्या लोकांसमोर येत आहे
Very nice information ma'am आम्हाला हे माहीती होती पण ur work is really great तुम्ही आमच्या आवडत्या महात्मा फुलें बद्दल जनजागृती करताय जय शाहू फुले आंबेडकर
संजय राऊत यांचे शतशः आभार यांनी किमान ही माहिती पुरवली
खूपच उपयुक्त माहिती..
बेताल वक्त्यांना चपराक आहे..
I never knew Mahatma Phule was so rich and kind of an entrepreneur. Thank you for enlighting us.
Thank you Bolbhidu team for making this video. I really appreciate it. Truth always prevails. It's our duty to disseminate the great work and thoughts by our great leaders like Phule-Shahu-Ambedkar.
bhimtya akkal aahe ka tula?
@@aarushphatak9684 oye jadbheja tula akkal ahe ka? Bapach naav jara respect fully ghet ja..
@@payalbhalerao5532 bhimtya.....mi aahe tuzha baap.....vichaar tuzhya aai la 😂
Barober Sanr guruji ,, Krishnaji Keshav Ambedkar yache ghenarr nahi,... jaatwadi murkha,,,,
महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सारख्या अनेक महान थोर पुरुष, संत यांना शतश: नमन...🙏 अमरावती जिल्ह्याच्या इतिहासातही अशी बरीच महान व्यक्ती आहेत. ज्यांनी शिक्षण क्षेत्रात महान कार्य केलं आहे...त्या पैकी एक शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख...🙏
असा समाजसेवक होणे नाही.👍👍👌
Hats off to this great man and very very thanks to share this quality information to us
Really this information is speechless to me and I personally love this video to watch
Thank you ❤️✨🔥🙏