हाके साहेब मी स्वतः मराठा आहे माझा आपल्या लढाईला पाठिबा आहे अडाणी बहुजन लोकचे नेते उच्च शिक्षित आंबेडकर होते पण सुशिशित लोकांचे नेते अडाणी जरांगे आहेत हिच खरी शोकांतिका आहे ह्या माणसामुळे ews हे बंद झाले
खरं आहे भावा...त्यातूनच एक फ्लॅट भेटला याना, अभ्यासू कसला जरांगेना फालतू म्हणतो , जरांगे पाटील तर त्यांना काहीच बोलले नाहीत, कोणाला कसं बोलायच याची अक्कल नाही हक्याला समाजाला मूर्ख बनवायचं आणि स्वतःच पोट भरून घेतात, बाकी काही नाही.... obc समाजाचे आमचे पण मित्र आहेत, त्यामुळं असले हाके किंवा बोके कितीही आले तरी आमच्यात फरक पडत नाही
@@sunilkale7907kuth ghetla flat thod sang na nahi tr akda jaranga saheb Ani hake saheb samora samor chrchya zalicha pahijet mg kalel Kay ahe Ani kon ahe respect both
मी मराठा समाजाचा आहे. पण हाके आज जे बोलले ते प्रश्न मला गेले सहा महिन्यापासून पडत आहेत. देशाचंही नेतृत्व करणाऱ्या मराठा समाजाने, देशाला पुरोगामित्व देणाऱ्या मराठा समाजाने जरांगे सारखे तदन छपरी नेतृत्व स्वीकारले आहे ज्याला स्वतःची विचारशक्ती ही नाही. मला या गोष्टीचा वाईट वाटते की समाज म्हणून वैचारिकदृष्ट्या मराठा समाज पातळी घसरत आहे😢😢
मनोज जरांगेंना माज आला आहे. थोडे मराठा समाजाने त्यांना डोक्यावर काय घेतले... आणि हा माणूस मराठ्यांसाठीच हिंसक भाषा वापरू लागला आहे. मराठ्यांमधेच फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.... हा प्रकार एका गाढवाला टाकीवर चढविण्यासारखा नाही का?
खरी गोष्ट आहे जरांगे पाटलांनी त्यांच्या मतदारसंघातून घनसावंगी तून स्वतः उभारावे तरच संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज तुम्हाला साथ देईल एक मराठा लाख मराठा
@@Baburao102-y8zत्या भाम्मट्या जरांग्यां ला भीती आहे की आपण हाके सर सोबत बौद्धिक लेव्हल वर टिकू शकत नाही, कुठं इज्जत घालवायची लोकांना कळाले की गर्दी जमणार नाही , हिरोगीरी बंद होईल म्हणून समजले... बावरटा आणि अश्या अनाडचोट, गावठी पिस्तुल्या मराठ्यांनी नेतृत दिले इथच मराठ्यांची बुद्धी किती चालते हे कळते
माझं जाहीर आव्हान मनोज जरांगेला आहे ओबीसीतून मराठा आरक्षण द्या असं शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या कडून लेखी घ्या बघा तुमच्या बाजूने उभे रहातात का मी सांगतो तिघांतला एक ही उभा रहाणार नाही
सर जी आपले विचार खुपचं चांगल्या प्रकारे मांडले आहेत.. जरांगे हा जतिजातीत भांडणे लावतो आहे. शरद पवार यांचा माणूस आहे तो. आपली गादी पुढे चालविण्यासाठी निर्माण केलेला हा औरंगजेब आहे.
@@rakeshnipanikar2316 असल्या फेक अकाउंट ल रिप्लाय नाही द्यायचा रे दादा .. त्याला म्हण मराठा आहेस तर मर्दा सारखं लढ अन् तेही मराठ्यांच्या च विरोधात... नावसह
❤ एक नंबर दादा तुम्ही जे बोलले 100% बरोबर आहे आमचा तुम्हाला 100% पाठींबा आहे. राज्यात नव्हे तर देशात आपली एकता टिकायला हवी . आपल्या मराठी माणसांच्या वादाचा फायदा इतर जमातीचे लोक घेत आहे
हाके सरांना मी स्वताः एका काव्यसमारंभा मधे ऐकलेलं आहे .अतिशय गरिबी आणि सामाजिक भान असले तरी चुकीच्या प्रस्थापित लोकांच्या अगदी ठामपणे भूमिका माडणारं व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहेत त्यांना पुढील वाटचालीस कवी सतोष होवाळ आणि परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
माझ्या महाराष्ट्रात हे कधी थांबेल कुणास ठाऊक जातीच राजकारण, अरे बाबांनो आपण एक आहोत आतापर्यंत एकोप्याने राहिलो, यापुढेही राहुयात, जातिद्वेश कुणीच करू नका,जे व्हायचं ते होईल काळाच्या आणि कायद्याच्या पुढे कुणी नाही, त्यामुळे सगळे मिळून, सर्व जातीतील एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे नेऊया...🚩🙏🙏🙏
मुळात शरच्चंद्र पवार हे! भिमाशंकर देवस्थान शब्द ऊभ्या आयुष्यात पुर्ण करू शकले नाहीत! ही शोकांतिका आहे!! हाके सर एक विनंती आहे! तुम्ही आमच्या साठी महान आहेत! म्हणून तुम्ही अशा दळभद्रि माणसा विषयी नो कंमेट!
घमिलभर मटन खाऊन उपोषण केले जरांगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. आणि हे मराठ्यांनी त्यांना सांगितला आहे हा मटण खाऊन उपोषण करतो आणि 90 पिऊन करतो
मत कोणाला द्यायचे हे जनता जाणते, जाती/आरक्षण ही भावनात्मक बाब आहे, पण मत त्यांच्याच पक्षाला दिले जाईल, नवीन विचारधारा किंवा पक्षाला मत द्यायला वेळ लागतो,
Tuza jara nange tar Muslim topi ghatali😂😂😂 Muslim la reservation pahije tuzy jarrrr nagy la😂😂😂😂 Videos pahle ka re tu ?? Masjid and majar var gela ha jaru 90ml
अशा माणसांची महाराष्ट्राला गरज आहे. आदर्श विचारवंत, अभ्यासू माणूस, सलाम आपल्या विचारांना!
हाके साहेब मी स्वतः मराठा आहे माझा आपल्या लढाईला पाठिबा आहे अडाणी बहुजन लोकचे नेते उच्च शिक्षित आंबेडकर होते पण सुशिशित लोकांचे नेते अडाणी जरांगे आहेत हिच खरी शोकांतिका आहे ह्या माणसामुळे ews हे बंद झाले
खानदानी मराठा नसशील पण,
एकदा DNA चेक करून घे,
Khara jatiwant maratha ka burkha ghatlela.Hakecha janma kadhi zala attaparyant tarbujyachi gadi odhat hota padhawalela popat
पाटील साहेब jarange मुळे हिंदू मध्ये भेदभाव झाला आणि याचा फायदा दुसर्याने घेतला.
जरांगे आरक्षण काहीच घेणं देणं नाही शरदचंद्र पवार प्यादा आहे
लक्ष्मण हाके सर च प्रत्येक शब्द काळजाला भिडतो....जय सकल OBC बहुजन..✊✊✊✊👍👍✌️
00😊
😂😂😂shett
अभ्यास करून बोलणारे नेतृत्व हाके साहेब Great❤👌👌👌
खरं आहे भावा...त्यातूनच एक फ्लॅट भेटला याना,
अभ्यासू कसला जरांगेना फालतू म्हणतो ,
जरांगे पाटील तर त्यांना काहीच बोलले नाहीत,
कोणाला कसं बोलायच याची अक्कल नाही हक्याला
समाजाला मूर्ख बनवायचं आणि स्वतःच पोट भरून घेतात,
बाकी काही नाही.... obc समाजाचे आमचे पण मित्र आहेत,
त्यामुळं असले हाके किंवा बोके कितीही आले तरी आमच्यात फरक पडत नाही
मी एक मराठा आहे.. जरांगे ना आपले राजकीय भूमिका स्पष्ट करावी.. मग राजकारणाची भाषा करावी, एक मराठा लाख मराठा..
100% मराठाचाच आहेस का😂
Maratha ghari alela mhanje
तुझा dna चेक कर येकदा😂
वाह वाह छान हाके साहेब अगदी सोज्वळ शिकलेले हळदी हुशार अभ्यासू नेतृत्व
खरं तर तू ओबीसी आहेस आणि मराठा आहेस म्हणतोय
अभ्यासपूर्ण मुलाखत
छान मुलाखत प्रकाशित झाली. त्याबद्दल मुलाखत घेणाऱ्याचे हार्दिक अभिनंदन..
७००० मत पडली होती याल 😂
याला म्हणतात मुलाखत
हाके ताई संभाजीनगर मध्ये प्रती उपोषण ला कधी बसणार आहेत 😂
A fake propaganda dallu of fadanvis ? 😂😂😂
हाके खोकेचा माणूस आहे
ओबीसि चा बुलंद आवाज हाके साहेब
@@somanathawasare2899 अरे तो कोणाचाच नाही सुपारी घेऊन आलिशान फ्लॅट घेतलाय त्याने तुला ठेवणार संडास साफ करायला 😁🤣
@@sunilkale7907kuth ghetla flat thod sang na nahi tr akda jaranga saheb Ani hake saheb samora samor chrchya zalicha pahijet mg kalel Kay ahe Ani kon ahe respect both
@@visibleroster38 vidhansabha jhali ka dudh ka dudh pani ka pani hoil rahila vishay flat cha tar tyacha video baghitala udghatnacha
फत्त हाके साहेब ❤❤❤
नीट बोल
अडाणी मिथून न मराठा समाजाला वेड्यात काढल😢
तु तर मुंबई दादर चौपाटि वरचा मन मेंगा छक्का दिसतोस राव ❤डा चोख्या
हाके खरंच खूप हुशार प्राणी आहे.त्याचा नाद करू नये.
जा मघ घरी घेऊन तुझे मुल तसेच होतील😅
@@r.s.r.6601 तुझ्या घरी घेऊन जा खरी गरज तिथं आहे तुला एखादा चांगला भाऊ मिळेल.
😂😂😂😂😂😂😂😂@@r.s.r.6601
येड भोकाचा प्राणी आहे 😂
@@r.s.r.6601जरागे ला घरीच नेतो का तु
हवा गुल होणार आता जरांग्या ची, जे डोक्यावर घेता त्याला पायाखाली लोळवता येते..., ओबीसी एकजुटीचा विजय असो ❤
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@@Sushil657 हाग्या न आलिशान फ्लॅट घेतलाय संडास साफ करायची जागा खाली आहे जातो का 😁🤣
@Mediamahabharat mayila vichar kase boltat
झाटू काहीच वाकडं करू शकत नाही तु 😂
Tuzhya nivadhun aanayacha dham thodi aahe mag tu tech karnae je tula yet@Mediamahabharat
मी मराठा समाजाचा आहे. पण हाके आज जे बोलले ते प्रश्न मला गेले सहा महिन्यापासून पडत आहेत. देशाचंही नेतृत्व करणाऱ्या मराठा समाजाने, देशाला पुरोगामित्व देणाऱ्या मराठा समाजाने जरांगे सारखे तदन छपरी नेतृत्व स्वीकारले आहे ज्याला स्वतःची विचारशक्ती ही नाही. मला या गोष्टीचा वाईट वाटते की समाज म्हणून वैचारिकदृष्ट्या मराठा समाज पातळी घसरत आहे😢😢
मनोज जरांगेंना माज आला आहे. थोडे मराठा समाजाने त्यांना डोक्यावर काय घेतले... आणि हा माणूस मराठ्यांसाठीच हिंसक भाषा वापरू लागला आहे. मराठ्यांमधेच फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.... हा प्रकार एका गाढवाला टाकीवर चढविण्यासारखा नाही का?
बरोबर.. मराठा समाजातील किती हुशार लोकं आहेत.. या जारांगे chya नादी लागू नका.. ते फक्त राजकारण करत आहेत
मूर्ख माणसं, जरा डोळ उघड.
तू मराठा कसला कलंकी आहे
या हाकेला स्वतःहाच्या वार्डातुन 12 मते पडली होती ही यायची लायकी 😂🤣
एकदम बरोबर हक्क साहेब तुमचं खरंच खरं आहे तुमचं जितकं खरं तितकं तुमचं बरोबर आहे
OBC समाजास माझा पाठींबा आहे
@@mandarvijapure1902 🤣😁कॉकटेल दिसतो तू
मा.हाके साहेब जिंदाबाद आप आगे बढो हम तुम्हारे साथ है .🎉🎉❤❤
खरी गोष्ट आहे जरांगे पाटलांनी त्यांच्या मतदारसंघातून घनसावंगी तून स्वतः उभारावे तरच संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज तुम्हाला साथ देईल एक मराठा लाख मराठा
शरद पवार ला प्रश्न आहे जंरागे ला उभे कराव का टोपे यांना 😂😂
जरांगे पाटील आमच्या मनात आहेत. ते आमचे दैवत आहेत. दुसऱ्या सारखे भ्रष्टाचारी नाहीत
Jirangya is a fool useless half mad😮😅
तुझं खरं सांग मराठा असेल तर
आरे हा क्या जरागे पाटी ल त्याच्या तोडातून तुझ नाव आर्जपर्यंत ए गदा ती घेतल नाही त्यामुळे तु त्याच नाव का घेतो तु
जरांगे सारखा शिवराळ माणुस आजपर्यत बघितला नाही
अन हागे सारखा तुझ्यावर चढला तर चालेल का 😂
@@sunilkale7907 jarrrrr nagay tar muslim lokansathi arakshan magat ahe😉😉😉
एवढा हुशार समाज त्या येड्या chya मागे का लागतो कळत नाही
जरागे सारखा बेवडा
ओबीसी समाजाने ओबीसी ऊमेदवारालाच मतदान करावे,,, ही नमृ विनंती
राईट 👌
👍
Right
लावा ताकत बघू किती उपटणार ते
फक्त हाग्या ला एखाद्या मतदारसंघात निवडून आणून दाखवा अख्ख्या महाराष्ट्रात मग मानेल
हाके साहेब अभ्यासू व जबाबदारीने बोलणारे नेतृत्व❤
हाके साहेब सर्वसमाज तुमच्यातली सोबत आहे ❤❤❤
वडापाव निशाणी ठेवा 😂😂
हाग्या महाराष्ट्रात कोणत्याही मतदार संघात निवडून आला तर मी दाढी मिशा काढेल पण हाग्या पडला तर समर्थकांनी पण मिशा काढून फिरावं
काजू बदाम आणि चेपटी ठेवा जरांगे ची निशानी@@Baburao102-y8z
Jrange एकही उमेदवार उभा करणार नाही 100% आघाडीला मदत करणार...
याला एवढंच शिकवले ते शिकवणार यांनी, काय एनर्जी आहे शरद पवारांची असे त्तोंड भरून बोलतोय, आणि बाकीच्याला शिव्या शाप
Jarange पवार साहेब यांचा पत्तू आहे
हुशार माणूस आहे लक्ष्मण हाके... तुम्हाला विधानसभेत बघण्याची इच्छा आहे
MI tar manto prime minister hotil.😮😮😮😮🎉🎉🎉😮😮😮😮😮
@@mp9209😂😂😂😂😂
300 votes in vidansabha , 6000 votes in last loksabha ? his cast never vote him , the dallya of fadanvis teach to maharashtra .😢
@@4kmovieshouse906 ग्रामपंचायत सदस्य होतो का आधी तो बघ सुपारी घेऊन आलिशान फ्लॅट घेतल्याय तुला ठेवणार संडास साफ करायला 😁🤣
@@sunilkale7907तुझ्या गांडीला लई आग लागली वाटत
घोंगडी बैठकीत जरांगे कॉफी करतो सर्वात अगोदर गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठका घेतलेले आहे अच्छा महाराष्ट्रात आंदोलन केलेले आहे
Bhetl ka mg arkshan😂😂😂
तो तर मंगळसूत्र चोर आहे पूर्वीचा... भामटा
आता जरांगे चा विषय संपला. लोकसभा निवडणुकीतून सर्वांच्या लक्षात आले आहे.
साहेब बरोबर आहे
खूप अभ्यासपूर्वक भुमीका मांडली..हाके साहेब खुप सुंदर विश्लेषण!!
हाके खोकेचा माणूस आहे
@@sandiphange1521 बेसन पिठा शिवाय वडापाव बनत नाही 😁🤣
Gu kha are 😂😂😂@@sunilkale7907
छान मुलखात साहेब
एकच पर्व ओबीसी सर्व❤❤
सर्व obc बांधवांनी हाके साहेबांच्या मागे एकवटिने राहावे
हाके साहेब ओबीसीं मध्ये आहेत याचा खरच अभिमान वाटतोय
हाके च नाव पण घेत नाहीत जरांगे पाटील , मग फडणवीस चा वडापाव तज्ज्ञ एवढा का बोलतो ?
@@Baburao102-y8z हाके साहेब यांचा जो अभ्यास आहे आरक्षण चा, याची त्याला भिती. वाटतेय, त्यामुळे त्याची हिंमत नाही हाके साहेब यांचे नाव घेण्याची,
@@Baburao102-y8zत्या भाम्मट्या जरांग्यां ला भीती आहे की आपण हाके सर सोबत बौद्धिक लेव्हल वर टिकू शकत नाही, कुठं इज्जत घालवायची लोकांना कळाले की गर्दी जमणार नाही , हिरोगीरी बंद होईल म्हणून समजले... बावरटा
आणि अश्या अनाडचोट, गावठी पिस्तुल्या मराठ्यांनी नेतृत दिले इथच मराठ्यांची बुद्धी किती चालते हे कळते
@@Baburao102-y8zjarange la mantri ch paije asta padaychi bhasha karayla
हाके साहेब एकदम बरोबर बोलतात❤❤❤
माझं जाहीर आव्हान मनोज जरांगेला आहे ओबीसीतून मराठा आरक्षण द्या असं शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या कडून लेखी घ्या बघा तुमच्या बाजूने उभे रहातात का मी सांगतो तिघांतला एक ही उभा रहाणार नाही
ओन्ली मनोज जरांगे पाटील
@@UmakantTavale😅 30 chi mara pn patil mhna
@@UmakantTavalebevda mithoon😊
जारांगे शरद पवारांना कोणताही जब विचारणार नाही
@@UmakantTavaleghe chadhaun
गावठी मिथुन आडाणी आहे सर
हाके साहेब जे बोलतात,ते ओबीसी समाजाने लक्ष्यात घेऊन मतदान करावे ही नमृ विनंती
चोख त्याचा तू
आम्ही कायम हाके साहेबांसारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वचे कायम समर्थन करतो 💐👌
हाके साहेब हे एक अभ्यासू नेतृत्व आहे.
जातिवादी
😂
@@SanketJadhav-mq4cxसगळयांना कळले जातीयवादी कोण , 'माधव पॅटर्न'
Jarange पाटील यांच्यामुळेच तुम्ही channelwar आले. तुमचे deposite जप्त झालंय.
Right
सर जी आपले विचार खुपचं चांगल्या प्रकारे मांडले आहेत.. जरांगे हा जतिजातीत भांडणे लावतो आहे. शरद पवार यांचा माणूस आहे तो. आपली गादी पुढे चालविण्यासाठी निर्माण केलेला हा औरंगजेब आहे.
जय मल्हार जय ओबीसी
हक्के साहेब ओबीसी समाजाचे अभ्यासू नेते आहे आणि ते मुख्यमंत्री होणार
जरागे म्हणजे बारामती चा माणूस
अभ्यासपूर्ण, उत्कृष्ट शब्दांकन खरच हाके साहेब तुम्ही ग्रेट आहात
जय अहिल्या जय मल्हार ❤❤
Hake sir jindabad ❤❤🌹🌹💯💯🙏🙏👍👍
हाके खोकेचा माणूस आहे
हाके सर पूर्ण समाज तुमच्या सोबत राहील जय मल्हार जय अहिल्या
हाके साहेब हम तुम्हरे साथ है
खरंच खूप अभ्यासपूर्ण चर्चा आहे 👌
जरांगे ने घनसावंगी मतदारसंघातून निवडणूक लढवावी
@@SukhdevGanje घनसावंगी खूप छोटी गोष्ट आहे तू हाग्या ला महाराष्ट्रात कुठं पण उभा कर त्याला निवडून आन आम्ही जरांगे पाटील च बघू
तिथे ओबीसीचा उमेदवार असेल तर आम्ही मतदान करू
अशी विचारवंत महाराष्ट्राला लाभले महाराष्ट्राचा भाग्योदय होईल.
कोंबडी बैठक चालू करा जरांगे पाटील
तुला खायची का
वीकरम,,
कोंबडी बैठकीला नाईटी लागेल ना,,,
हाके साहेबांचे अतिशय अभ्यासपूर्ण विचारआहेत. हे विचार सर्वसामान्य दिशा दर्शक आणि मार्गदर्शक ठरतात. 💐👌
मी पण मराठा परंतु जरांगे ला पाठिंबा अजिबात देणार नाही. ते जी भाषा बोलतात ती महाबिघाडी ची भाषा आहे.
तुम्ही साले fake id वाले... मतदान आहे का रे तुला??
Nko deu baba ithe ordun ka sangat ahes😂😂. BJP ch parabhav zhal tr jiv janar aahe ka tuzha
@@rakeshnipanikar2316 असल्या फेक अकाउंट ल रिप्लाय नाही द्यायचा रे दादा .. त्याला म्हण मराठा आहेस तर मर्दा सारखं लढ अन् तेही मराठ्यांच्या च विरोधात... नावसह
@@rakeshnipanikar2316ओरडुन सांगायची गरज आहे..कायद्याने आरक्षणाचा मुद्दा व्यवस्थित हाताळला जातोय..ह्याने राजकारण करून वातावरण दुषित करायची गरज नाही..
मी पण obc जरागे पाटलाला पाटिबा
❤ एक नंबर दादा तुम्ही जे बोलले 100% बरोबर आहे आमचा तुम्हाला 100% पाठींबा आहे. राज्यात नव्हे तर देशात आपली एकता टिकायला हवी . आपल्या मराठी माणसांच्या वादाचा फायदा इतर जमातीचे लोक घेत आहे
अतिशय उत्तम
Sarvani marathi nahi tar hindvi swarajya, hindu mhanun ektra yeuya
right
हाके सरांना मी स्वताः एका काव्यसमारंभा मधे ऐकलेलं आहे .अतिशय गरिबी आणि सामाजिक भान असले तरी चुकीच्या प्रस्थापित लोकांच्या अगदी ठामपणे भूमिका माडणारं व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहेत त्यांना पुढील वाटचालीस कवी सतोष होवाळ आणि परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
आम्ही सर्व ओबीसी बांधव हाके साहेब भुजबळ साहेब वाघमारे साहेब यांच्या बरोबर राहून निकराने खींड लढवू मागं हटनार नाही
jarange मुळे महाराष्ट्राची वाट लागली...😢😢😢
जरांगे मनोरूग्ण आहे!😢😢😢
तुला पैदा केल का 😂
झाटू तुझा का मूळव्याध उठायला 😂
ओबीसी
एकच पर्व ओबीसी सर्व
आगदी खरे बोलत आहे तुम्ही हाके साहेब ❤❤❤
हाके साहेब ओबीसी योद्धा
जरांगे पाटलांना समाजाशी काही घेणे देणे नाही स्वतःचे नाव कसं मोठं होईल हेच बघतात
माझ्या महाराष्ट्रात हे कधी थांबेल कुणास ठाऊक जातीच राजकारण, अरे बाबांनो आपण एक आहोत आतापर्यंत एकोप्याने राहिलो, यापुढेही राहुयात, जातिद्वेश कुणीच करू नका,जे व्हायचं ते होईल काळाच्या आणि कायद्याच्या पुढे कुणी नाही, त्यामुळे सगळे मिळून, सर्व जातीतील एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे नेऊया...🚩🙏🙏🙏
मुळात शरच्चंद्र पवार हे! भिमाशंकर देवस्थान शब्द ऊभ्या आयुष्यात पुर्ण करू शकले नाहीत!
ही शोकांतिका आहे!! हाके सर एक विनंती आहे! तुम्ही आमच्या साठी महान आहेत!
म्हणून तुम्ही अशा दळभद्रि माणसा विषयी नो कंमेट!
मनोज जरागे पाठिमागे शरद पवार आहे
तुझ्यामागे कोन आसाराम बापू आहे का 😅
हाके छगन आणि फडणवीस चा सोडलेले कुत्रे
कोंबडी खाऊन घोगडीवर ऊभा राहुन शिवराळ भाषा वा़परतो you are Right Hake sir
हाके सर अभ्यासू माणूस आहे
शेवटी jarange अडाणी तो अडाणी अन् हाके साहेब सुसंस्कृत हुशार व्यक्तिमत्व 🎉🎉🎉
हाके साहेब तुमचा सोबत पुर्ण obc समाज आहे
Well said Sir
Faltu zarange🎉🎉
तूझ्या आईला घेतलं का फेक id बंद कर भाड्या नाहीतर तूझ्या आईला पाटील च लागलाय असं समजू
एक नंबर मुलाखत दिसली.. हक्के साहेब सुशिक्षित माणूस कस बोलतो हे दाखवलं.
❤❤ हाके साहेब आम्ही तुमच्यासोबत
😂
@@sunilkale7907 कारे आईघाल्या
खूप अभ्यास आहे साहेब तुमचां पण
विचार पण चांगले आहेत
धनंजय पाटलांनी वडापाव खाऊन लोकेशन नाही केला
घमिलभर मटन खाऊन उपोषण केले जरांगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. आणि हे मराठ्यांनी त्यांना सांगितला आहे हा मटण खाऊन उपोषण करतो आणि 90
पिऊन करतो
बरोबर , ओबीसीला जरांगे पेक्षा जास्त शिव्या देता येता ,आम्ही देणार नाही
वेडपटा मागे आम्ही लागणार नाही ,
लाटया।काटया।हे।ठरवुनच।झालेल।होत।ते।कोण।होते।ते।शोधा
जास्त बोलत नाही... हातच्या काकनाला आरसा लागत नाही...जर 18 पगड जाती घेतल्या तर मराठे का मागे राहिले.. मग ते obc मध्ये का नाहीत...
गीता मध्ये कुठे लिहिलं आहे - दिल्ली चे ही तक्त राखितो 😅
घ्या समजून राव 😂😂😂😂
Are Gita mahanje bhagavat gita nahi. Gita mahanje Gane. Ha farak ahe jarange ani hake sahebana madhe. Band kara follow karane jarange na
गित आणि गिता दोन बाबी आहे
महाराष्ट गीतामध्ये उल्लेख आलेला आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा....
@@amolkharat947Chutiya ahe tu राष्ट्रगीत मध्ये मराठा नाव आहे ते बदलून दाखव फक्त तू हाग्या चा चोख काही प्रॉब्लेम नाही फक्त जरांगे पाटलांचा नाव घेऊ नको
इथंन पुढे आंम्ही obc मराठा वोट करणार नाहीजय होत भुजबळ जय हाके साहेब ❤❤❤❤
Hake sahebancha Vijay aaso ❤❤❤
ज्याला 500मत पडते त्याने लोका ला द्यान देऊ नये
मत कोणाला द्यायचे हे जनता जाणते,
जाती/आरक्षण ही भावनात्मक बाब आहे,
पण मत त्यांच्याच पक्षाला दिले जाईल,
नवीन विचारधारा किंवा पक्षाला मत द्यायला वेळ लागतो,
Only hake
गरजवंत मराठ्यांनी तुझं काय केलं
जरांगे हा शरद पवार चे उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न करत आहेत
Tuza jara nange tar Muslim topi ghatali😂😂😂
Muslim la reservation pahije tuzy jarrrr nagy la😂😂😂😂
Videos pahle ka re tu ?? Masjid and majar var gela ha jaru 90ml
शिवाजी नाव बदलून टाक
आमदारचीच्या तुकड्यासाठी काही राजकारणी मराठा विरोध करत होते आणि आहेत. आमदारकीचा तुकडा मिळताच काही मराठा विरोधी शांत झाले. उदाहरणार्थ...........
कुणाचे अधिकार मिळू नाही यासाठी उपोषण करणार का तू 😂😂😂
Correct
जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा❤❤
वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा Only DM & PM Boss ✌
जय ओबीसी
हाके ला सांगोल्यात 500 मते भेटत नाहीत, त्याने जरांगे पाटलाना शिकवू नये.
मित्रा मत पडतात म्हणजे माणूस हुशार असे नसते
धनगचा ढाणा वाघ हांके साहेब
Chan Hake Saheb
Obc jaga ho
बेस्ट....
ऐक मराठा लाख मराठा शिवराय
एक खराटा लाख खराटा...
Real speak
Jay Ho Hake Saheb
खूपचं छान हाके साहेब keep it up,❤