मित्रांसोबत पकडले रात्रीचे चढनीचे माशे❤️४ गोणी भरून

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2023
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 186

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 Рік тому +25

    पहिल्या वेळी न मिळालेल्या चढणीच्या माशांची दुसऱ्या वेळी पुरेपूर वसुली झाली....तुम्ही सगळे मित्र एकत्र आल्यावर खूप हसत-खेळत असता....कोकण हे वर्षभर सुंदर दिसतंच पण,पावसाळा कोकणाची खासियत आहे....गावचा निसर्ग हिरवाईने नटलेला आहे....खूप छान व्हिडिओ....❤

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 Рік тому +9

    तुझे सगळे मित्र खूप छान आहे अशेच एकत्र रहा

  • @sujitpatil3223
    @sujitpatil3223 Рік тому +35

    दादा व्हिडिओ साठी खूप वाट बघावी लागत आहे ....काय झालंय का तुझे सगळे व्हिडिओ बगून झालेत अस वाटत की तुझ्याकडेच येवून राहावं 😊

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 Рік тому +12

    Hats off to Sweta for her boldness eventhough she is vegetarian.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Рік тому +7

    अनि . बऱ्याच दिवसा नंतर टिम एकत्र आली मजा केली लई भारी सगळे जण शिर्डीला या

  • @babulalagle205
    @babulalagle205 Рік тому +3

    खर तर धन्यवाद कुणाला म्हणावे तेच कळत नाही, तुला का यु- ट्युबला.कुणाला का असेना, पण

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +9

    खरच जीवन असावे तर असे,class, class , class, class, vlog , no words , superbbbbb👌👌👌👍👍

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому +4

    गावातली मजा म्हणजे पावसाचे चढणीचे मासे पकडयाची. गावातली हिरवळीची मित्रांनी गावात येऊन फार मजा केली एक नंबर विडीवो अनिकेत भारी मिञ मंडळी

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 Рік тому +1

    विडिओ खुप खुप छान होता खुप मज्जा आली मासे पकडताना खुप भारी वाटल साहील बाकी सगळे मित्र खुप दमले बिचारे चढणीचे मासे मीतरी अजून खाल्ले नाही त्यामुळे खुप भारी वाटले श्वेतापण मस्त इंजॉय करत होती खरच खुप मज्जा आली

  • @prashantkhedekar4872
    @prashantkhedekar4872 Рік тому +7

    आज पहिल्यांदा चधनीचे मासे पकडायचे वीडियो बघितला प्रत्यक्ष पकडताना मजा येयील ❤👍

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Рік тому +3

    खूप छान व्हिडिओ

  • @bhavnapednekar9655
    @bhavnapednekar9655 Рік тому +2

    Mitra parivar aani tumhi masti baghun far bare vatle masha cha nimitane sagle khup divsane ekatra alat khup divas chuklya sarkhe vatat hote pan aaj kharech bhari vatle asech gunyagovindane milun mislun raha.

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 Рік тому +1

    खूप सुंदर वातावरण

  • @prajaktaparte9469
    @prajaktaparte9469 Рік тому

    किती मज्जा करता रे तुम्ही सगळे.. छान vlog.. असेच सगळे आनंदित रहा

  • @babitas6400
    @babitas6400 Рік тому +1

    Full masti. Bindhast friends aahe. Bhiti vatte andharat jayla Nadi var. Great aahat tumhi.

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Рік тому +2

    बापरे किती मासे भेटले आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @yogeshpatil7451
    @yogeshpatil7451 Рік тому +1

    खुप छान निसर्ग आहे अनिकेत हरकुळ गावातल.

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Рік тому +1

    Khup chan Vlog! ❤

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 Рік тому +1

    Ekach number Video hota 👌👌👌

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Рік тому

    Mastt, video, chhan baghyla milale