Video आवडला. आमच्या घरात पण कासार घरी येऊन बांगड्या भरतात. प्रत्येक महिलेने काचेच्या बांगड्या घालाव्या असे वाटते. लहान पणा पासून मी हात भर बांगड्या भरते.
बानाई म्हणा दादा ,ती म्हणजे बर नाही वाटत. खूप छान वाटते. खूप छान व्हिडिओ बनवता रोज एकदा तरी दिवसातून टाईम काढून मी बघत असतो मी आर्मी मध्ये श्रीनगर इथे आहे.खूप छान वाटते व्हिडिओ बघायला.
छान मस्तच आहे बांगड्या माझी आजी देखील हातभर बांगड्या घालते आणि पारंपरिक कड पाटली सुधा घालते आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे
सिदु भाऊ तुमचा वैचारिक आवाका, ज्ञान, सामाजिक भान खूप प्रगल्भ आहे
दादा ही नका म्हणु नका बाणाई म्हणा किंवा. कारभारीण म्हणा
0:47 0:47
हो दादा त्यांचा सिंधुताई सपकाळ सारखाच आवाज आहे एकंदरीत वाटले की माई बोलत आहेत छान बांगड्या 👌👌👌👌
ह्या ला म्हणतात संस्कार जे शाळेत शिकलेले नसेल तरी त्यानं समजतच आम्ही पण धनगर
कासारबाईला नमस्कार केला अर्चना व बानाईने.
याला म्हणतात संस्कृती. ❤❤❤
मस्तच बांगड्या भरल्या... ताई नमस्कार केला खुपच छान... आजकाल आस कोणी करत नाय.... मस्त च
खरचं सिधू दादा त्या मावशींच्या आवाज सेम सिंधू ताई सपकाळ यांच्या सारखा आहे. बरोबर ओळखलं तुम्ही .
छान दादा वहिनी मस्त बांगड्या आहे
खूप सुंदर व्हिडिओ दादा
सुवासनीचं सौभाग्य चं लेनं म्हणजे कुंकू आणि चुडा.खुप छान व्हिडिओ बनवला दादा.
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
बांगड्या भरल्या वर कासार बुवा किंवा बाई असोत त्यांना नमस्कार करायचा असतो.
Video आवडला. आमच्या घरात पण कासार घरी येऊन बांगड्या भरतात. प्रत्येक महिलेने काचेच्या बांगड्या घालाव्या असे वाटते. लहान पणा पासून मी हात भर बांगड्या भरते.
खुप छान
जय मल्हार दादा 👌
छान बांगड्या आहेत बाणाई
खुप छान बांगड्या🎉
छान विचार भाऊ आपले 🎉
खूप छान video dada
बानाई म्हणा दादा ,ती म्हणजे बर नाही वाटत. खूप छान वाटते. खूप छान व्हिडिओ बनवता रोज एकदा तरी दिवसातून टाईम काढून मी बघत असतो मी आर्मी मध्ये श्रीनगर इथे आहे.खूप छान वाटते व्हिडिओ बघायला.
खुपच छान आहे 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
सिद्धू हाके बांगड्या फुटतात म्हणायचे नाही वाढवल्या म्हणायचे किंवा वाढवतात म्हणायचे. 🌹🌹
Mast बांगड्या👍
Only Dhangar 💛⭐💫🌟😊
माझे सुद्धा गाव.. तेच आहे... बांगडी वाळी. आजीच्या आहे ते..
आम्ही धनगर सातारा,कोडोली
Khup chhan👌mi suddha Dhangarch ahe
Mast dada
दादा आम्ही पण सातारचे मेढा आमच्या इथेच आहे
भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏
कडक
खुप छान 👌🙏
Nice 🥰🥰
आम्हीपण आहे धनकर ❤🌹❤
Dhangar Raja 🙏🙏🙏
Best.
Gulsundyala shaker mandir chan aahe
Super Dada
Dada vahini che nav ghet nahi ky
Best 👍👍👌👌🙏
अप्रतीम
🙏🙏🙏
👌👌🌹🌹🌹
Dukane zali tari ajunhi darodari jaun bangdya bhranare kasara aahet
दादा आमच्याकडे घाटावरची भाषा बोली जाते
amhe bhor che
Dada Vahini mala pan pathava na
👌👌👌👌👌
Salpe maze gav aahe kolpe maze aadnav aahe mi mi
Me hi सातारा छि
Sindhu tai varadi hotya satari nay
अरे सिद्धू दादा मेडा जावळी म्हणजे आमच्या गावचे आहे त्या
Nice
🎉
मी जावली तालुका हाये
Lagnara sangi manane bolawale jate
धनगर💪💪 प्रत्येकानी आपला तालुका आणि जिल्हा कमेंट करा
Khandala , satara
पाटण, satara
नाईगमवाडी ता फलटण जिल्हा सातारा सतिष पिसाळ भकिरि 150या भोर तालुक्यातील खानापुर गाव आहे
मां झे। माहे रर मेंढा। आ हे। ता taya। शिंदे तंबाखू। वाले