आजी जोमात😎 भुईमुगाच्या शेतात आई आजी आत्या❤️ओल्या काजुची उष्टावळ😍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 333

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Рік тому +48

    तरुणांनी तुझा आदर्श घ्यावा.कष्ट करणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो तू . हे गुण खरोखर वाखाणण्यासारखे आहेत.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому

      Thank u

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Рік тому

      शेती बघुनआजी खुश झाली.खुप सुंदर शेती.सर्व तुमच्या मेहनतीचे फळ.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Рік тому

      आजी एकदम खुश, शेतीबघुन.

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 Рік тому

      खरच खुप छान व सुंदर लिहिले मस्तच अर्थ 👌👌👌🙏🙏🙏👏👏👏

    • @crazyAmitbhai
      @crazyAmitbhai Рік тому

      ua-cam.com/users/shortsUEzk7jZoe5E?feature=share

  • @story_on_kokan
    @story_on_kokan Рік тому +21

    निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
    अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
    अशक्य ही शक्य करतील स्वामी

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому +1

      Thank u

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 Рік тому

      अप्रतिम व अनमोल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 Рік тому +7

    मस्त विडिओ, शेती बद्धल जे काही तु विशेषणे बोलतो ते ऐकून बरं वाटतं, सबस्क्रायबर बद्धल पण जे वक्तव्य केलंस त्या साठी तुला सॅल्यूट🫡, सर्व आज्या भारी, तुझे आई पप्पा धन्य आहेत, श्वेताची कमतरता जाणवली, तुला भुईमूग भरपुर मिळूदेत, तु फार मेहनती आहेस, keep it up.जय शिवराय 🚩

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Рік тому +19

    आजी आली खूप छान घर कसे भरलेले वाटते शेती अप्रतिम झाली सर्व फॅमिली खूप सुंदर 🙏🙏👌👍❤❤🎉

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 Рік тому +5

    ताजी भाजी मुळ्याची पाहून तुझे कष्ट फलास आले. आजी डोंबिवली येथुन आली खुप छान वाटले आणि तिने सर्वांना वेड लागले.

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Рік тому +1

    खुपच सुंदर. अरे थंडीत एकदा वाघबीळला सहल केली असती तर धमाल झाली असती.धन्यवाद.

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Рік тому +2

    शहरातला ऑफिस मधील एसीत बसून जॉब करणारा गावात येऊन शेती करायला उतरतो म्हणजे त्याचा शेतीवर किती प्रेम आहे हेच जाणवतं ह्या काबाडकष्ट जीवनाची निवड केल्याबद्दल तुला सॅल्यूट रे बाबा आमची पण गावाला शेती आहे कुडाळला त्यामुळे शेतीचे कष्ट काय असतात हे चांगलंच माहिती आहे आणि तुला पप्पांचे आईची आजीची श्वेताची खासकरून मदत आहे श्वेताची खरच कमाल शेंगदाणलावताना मुळे लावताना किती आनंदाने काम करत होती शेतामध्ये श्वेता आज कुठे दिसली नाही

  • @latashivalkar9115
    @latashivalkar9115 Рік тому +3

    अनिकेत..आम्हाला हे पाहून ईतका आनंद होत आहे तुला किती आनंद होतोय ते तुझ्य् चेहरावर दिसत आहे.एकदा शेताची द्रुष्ट काढ...काही जणाना शेत दिसत पण त्या पाठची तुम्हा सर्वांची अथक मेहनत दीसत नाही
    जय जवान जय किसान

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Рік тому +2

    आजी🙏🏻 खुप खुप आनंद झाला तुम्हाला भेटून इतक्या दिवसांनी 👌🏻भुईमूग आणि भाजी मस्त 👌🏻👍🏻स्वतः शेतात पिकवलेली भाजी खायला वेगळाच आनंद होतो 👌🏻👍🏻

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Рік тому +3

    सुंदर व्हिडिओ बनवलास आजीला बघुन पोट भरलं

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому +2

    आजी आली घरी मला खुप खुप खुप खुप आनंद झाला 💃💃💃💃💃💃🥰

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Рік тому +4

    आज्जीला खूप खुश बघून मस्त वाटतंय 🤗😍😍तुझी आणि बाबांची मेहनत 🤘🤘👍👍👍

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 Рік тому +3

    आजी खूप छान नाचते....तू भुईमूगाच्या शेतीसाठी अपार कष्ट घेतलेस अथवा केलेस....म्हणूनच शेती खूप छान तयार झालीये....अप्रतिम ब्लॉग....❤️

  • @PareshMatal19
    @PareshMatal19 Рік тому +6

    🤗भाई तुला सलाम🫡 गावी राहून भाजीपाल्याची🥕🌖🌾🌾 शेती करतोय तु सर्वासाठी एक आदर्श🙏😇 उभा केला आहे🔥🔥👏👏आजी On Fire 😎🔥🔥🔥🔥🔥❤

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +1

    खरच खुप खुप छान व मस्तच बोलला खरा आनंद सगळ्यांनबरोबर राहण्यात आहे एकटे रहाण्यात नाही सगळे किती प्रेमाने भेटायला आले छान वाटले पोलिस असून नोकरी करून वेळ काढून भेटायला आले हे प्रेम अप्रतिम आहे आजीला खूप छान व सुंदर साडी प्रेमाने आणली छोटी खूप गोड क्युट आहे आजीच्या पाया पडून तिला जो मान दिला हे प्रेम आपलेपणा माणूसकी हे पाहूनच आनंद झाला आजीने खरच वेड लावले मला हसतील म्हणून मी नाचणारच नाही असे काही न बोलता किती आनंदाने व आवडीने डान्स केला खरच आजी यासाठी तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे व अभी हम आता है हा डायलॉग आता रोज ऐकायला मिळणार आजी आता गावीच रहा मुंबईत जावू नका बाबू खूप शांत आहे जास्त बोलत नाही पण अनिकेत तु बोलला ही आहे माझी बाग मग त्यावर कोणतरी बोलले तु आहेस वाघ खरच ऐकून आनंद झाला खरच वाघासारखा शूर धाडसी आहे बाबू गावी येत जा इतके सुंदर कोकण आहे जे सुख तुम्हाला आहे ते आम्हाला पैसे खर्च करून मिळत नाही साहिल तुला पाहून आनंद झाला असेच गावी येत जा पण गावी जी चेहर्‍यावर टवटवी व आनंद असतो तो मुंबईत दिसत नाही असो पण गावाचे सुख भरपूर घ्या चिन्नू किती प्रेमाने शांत झोपली पण तिला तुम्ही पाहुणे आले म्हणून बाजूला केले नाही का उचलून बाजूला केले नाही हेच प्रेम अनमोल आहे आईशी किती प्रेमाने लाडाने खेळत होती पिल्लूही मस्तच मजा करत होते असे गोकुळासारखे घर पाहताना मजा येते आत्या माहेरचा आनंद अनमोल आहे आत्याचा स्वभाव प्रेमळ आहे शेंगाची शेतीमस्तच सँन्डी का रूसला पणरूसताना छान दिसतो अनिकेतशी गाडीची चावी घेवून सुंदर मजा केली आजी शेतात काम करताना पाहून आनंद झाला किती काळजीने बोलला नजर वागते पण काळजी करू नका नजर जे दुसऱ्यांना फसवतात वाईट करतात त्यांनाच लागेल अनिकेतने खूप खूप कष्ट केले त्याला श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद। आहे मस्तच शेती होणार आई तुम्हाला पाहून आनंद झाला आज चिन्नू व पिल्लाशी खेळताना छान वाटले 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому

    वा अनिकेत बाळा किती मेहनत कष्ट करून शेती करता येत सगळ्यांना बघून आनंद झाला खुप छान वाटले गावातील वातावरण मस्त वाटलं खुप आवडलं एक नंबर विडिओ देव बरे करो बाळा

  • @anitacarvalho9835
    @anitacarvalho9835 Рік тому +8

    Aaji is Bosss....she is so confident and knowledgeable about village life and farming. Praying that she has good health and stays in Harkul. Enjoy watching your videos. Take care.

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534 Рік тому +2

    राम कृष्ण हरी 🙏 व्हिडिओ छान शेती मस्तच

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm Рік тому +2

    शेती त्यात पूर्ण कुटुंबाची साथ एकत्र येऊन काम करन सगळ्याच गोष्टी आणि नाती आपली माणस आपल्या सोबत असलीच पाहिजेत प्रत्येक गोष्टी मध्ये तेच खर सुख आहे आयुष्याचं पैसा आज आहे उद्या नाही पण माणस कायम सोबत असतात

  • @mahendrashirke756
    @mahendrashirke756 Рік тому +2

    भुईमूगची शेती बघून मस्त वाटले, तुझ्या घरातली सर्व मंडळी आजी बघून छान वाटलं. आपल्याला भेटायला मंडळी तू छान स्वागत करतोस त्या मागे आपुलकी असते. शेती त्या मागील मेहनत दिसते. छान ब्लॉग होता. मस्त

  • @shwetagodbole7501
    @shwetagodbole7501 Рік тому

    किती सुरेख शेती केली आहेस, अनेक भाज्या लावल्या आहेत. तुझ्या कष्टाना सलाम🙏

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 Рік тому +1

    Hi Aniket aaj tu jya stepla ashes toa ayushat khup straggle kelyaver manus tithe pochtoa anhi aamhala mahit aahe ya magchi tujhi mehnat kiti aahe barvatte ki aplya koknatil manus ashi pragti kartoy all the best khup mottha ho swamiche ashivaad sadav tujya pathishi aahet Shree swami Samantha 🌺🙏🌺 khup chaan video 👌👌👌👍😊

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому +7

    सुंदर शेती !!! भन्नाट आजी !!! गोड आई !!!

  • @sudhirjadhav545
    @sudhirjadhav545 Рік тому +1

    छान , सुंदर झाला आजचा व्हिडीओ ,
    तु भुईमूगाची शेती केलीस ते करतानाचे आम्ही पाहिले आहेत तु व तुझ्या घरच्यांनी केलेले कष्ट, त्याचे इष्ट फळ मिळेलच या
    बद्दल खात्री आहे .

  • @bapupatil981
    @bapupatil981 Рік тому +2

    Thanks याच्यासाठी की तु आज 35.47 मीनटाचा vloge केलास असाच मोठा vloge बनवत जा आम्हाला बघायला आवडेल

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Рік тому +1

    Aniket tu khoop mehnat ghetli,tyach barobar gharatlyani va Mitra parivarane saath dili, khoopach bhari vatla 👌👌😍 beautiful video
    Aajji la baghun bara vatla 🙏🙏
    Tujya aaie pappa na selute 👍

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 Рік тому

    Khub chan Aniket dada Aaji la gawala baghun khub chan watl ani saglya goshta koknatli team la baghun chan watl....👌👌😊

  • @prashanttambe3040
    @prashanttambe3040 Рік тому +1

    आजीला गावी बघुन बरं वाटलं भाजीची शेती हीरवीगार पासुन बरं वाटलं भरपुर दिवसांनी पाहुणे म्हणजे आपले परीवार चे सदस्य पासुन बरं वाटलं त्यांचाशी अजुन गप्पा मारली असती तर बरं वाटलं असतं असो असेच सर्वजण भेटायला येऊन दे व आम्हाला पण तुला भेटायची संधी येउन दे

  • @sachinthorse1380
    @sachinthorse1380 Рік тому +2

    Khup Chan Aniket khup mehanti aahes tuje vedios baghto from Dubai keep it up😊👍

  • @sandhyaavachat6141
    @sandhyaavachat6141 Рік тому +3

    अनिकेत मी माझ्या आज्जी ला पाहिले नाही पण तुझ्या आज्जी ला बघुन मला माझी आजी भेटल्या सारखे वाटते.

  • @konkanekramyadekhava..4724
    @konkanekramyadekhava..4724 Рік тому

    Aajji la pahun khupch anand zala , Ved lagla ahe cha naach khup chan kela .. Ashich majja karat raha aajji .. Ani Hasri aajji LA pahun Barr vatla . sheti khup chan zali .. Shevti mehnat Ila yash bhetla ..

  • @priscillamisquitta8766
    @priscillamisquitta8766 Рік тому +2

    Wow khup chan sheti congrats Aniket

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 Рік тому +2

    आजीला बघून खूप छान वाटले आता घराला शोभा आली पण श्वेता दिसत नाही कुठे

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Рік тому +1

    खुप दिवसांनी आजी दिसली. लय भारी वाटला तिचे डायलॉग ऐकून.

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +1

    वा वा खुप छान होता व्हिडीओ आजी आली घरी खूप मस्त वाटल घर भरल्या सारखं वाटत आता…. आणि कुठून कुठून वाटा शोधत जाताय मस्त वाटतय बघायला….❤️❤️ सप्ताह झाला काय रे….कधी आहे

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +2

    Apratim Vedio Aajila Namste Bhari mast chan 👌👌👌👌👌👌

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 Рік тому +3

    Mast भटकंती.....आणि मेहनतीचे फळ......मला स्वतःला खूप मदत feel hotay.....tuzi शेती पाहून...congrats.... आई आणि आज्जी ना नमस्कार.

  • @vaibhavgawas7636
    @vaibhavgawas7636 Рік тому +3

    सप्ताहाचा व्हिडिओ केव्हा येणार? बाकी हा व्हिडिओ मस्त👌

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 Рік тому +1

    Wa wa wa yevdhach bolen aajji ali sagle disle pappanchi jhopaychi style avdadli mala

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 Рік тому +2

    आजी परत आली

  • @ganeshkognole1665
    @ganeshkognole1665 Рік тому +2

    मस्त झाली शेती थोडं खत पाणी द्या

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Рік тому +1

    Ratambyacha paan👌

  • @mandarterese3330
    @mandarterese3330 Рік тому +1

    Well done 👍 bro.ajila baghun bar watle .ajila namaskar.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +1

    एक नंबर ब्लॉग, आता खरच म्हनता येईल आजी इज back, आजी चा डांस अप्रतिम, जबरदस्त, शेत बघून आजीला आपल्या नातवचे कौतुक वाटले, मस्त👍👌

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 Рік тому +1

    सर्व एकञ आली नि कस बरं वाटत..आजी तर खुपच गोड दिसते फेमस पण झाली...😎 ममी पपा भाऊ वहिनी ताई सर्व जण दिसुन भारी वाटल ..साहिल भाईला तर मिस करु😘 नि त्या तुझा स्वभाव तुझ बोलण आदराने मस्त बोलतो.. माणस खुप कमवली..खुप छान दादा👍💟😘

  • @prashanttoraskar8331
    @prashanttoraskar8331 Рік тому +2

    Dada khup mast ahe video ❤️❤️

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Рік тому +1

    Aniket video chhan vatala.
    Aaj mumbai la khup divas rahili aani khupach gori zaliy. Aaji nachate pan chhan.
    Aniket tumhala bhetayla pahune aale hote ghari chhan vatale. tu khup manase kamavlis yacya peksha ajun sukh aani motha Aanad to konta khup bhari vatale.
    Aniket rastyat chalatana tu mhanalas na mitra mandali mumbaila aapaaplya kamas geli chhan vatate pan kadhi kadhi tyanchi khup aathavan yete tya veli tuzya cheharyavaril bhav pahun man gahivarun aale.
    Kamadhandya sathi tumhi jivlag mitra ekmekan pasun laamb gelat pan aapas madhale prem kadhich kami honar naahi hi Dosati tutaychi naay aniket. Shree swami samarth. 🙏👌👍👍

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 Рік тому +1

    Mast.khup divsanantar aji ghari aali.ghar bharalyasarakhe zal e.sagali family ekatra ali.khup chan.

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Рік тому +3

    मस्तच👌👌👌👍

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 Рік тому +1

    विडी ओ खूप आवडला आजीला बघून खूप आनंद झाला खूश रहा आणि काळजी घ्या ❤👌

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 Рік тому +2

    अरे बाबा तू मुंबई चा असून तू गावच्या माणसा व शेती वर प्रेम करतो स.खूप छान वाटते.

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 Рік тому +1

    तुझ्या मैहनतीला सलाम पण एकच खंत आहे मी अंगनेवाडी होतो आणि तू पण पण भेट झाली नाही परत कधी तरी भेटू. नंबर असता तर नक्की भेटलो असतो. 👌🏻👌🏻👌🏻

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Рік тому +1

    Video chhan...donhi ajina pahun bare vatle...tuzi bhumugachi sheti mast... video khup ushirane yetat jast vat pahavi lagte..

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому +1

    Now ur house ,full on swing because of Ahjee..her talk's n smile. I'm very happy to see her in her house

  • @shrutigirkar6315
    @shrutigirkar6315 Рік тому +1

    आजीला पाहून खुप छान वाटलं .

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Рік тому

    ़आजी एक नंबर🎉🎊 सगळ्यांना भारी अनिकेत ची आजी, वेड लागलय झलक मस्त दाखवली 😂 एवढ्या वयात शेतात काम करणे सही 🎉🎊

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 Рік тому

    Same aamcheya aaji sarkhi expression too...and way of talking

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 Рік тому

    Khupch mast video aajk baghun Khupch chhan vatla mast aniket

  • @rajanikaravde4829
    @rajanikaravde4829 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 Рік тому +1

    Very nice video teck care

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Рік тому +2

    Aaji is very fortunate people come to meet her and vice versa. Really nice Vlog.

  • @truptikubal3701
    @truptikubal3701 Рік тому +1

    Lay bhari .

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому

    आजी एकदम भारी आजीला भेटून खूप आनंद झाला वेरी nice volg 👌👍

  • @vrushaliayare779
    @vrushaliayare779 Рік тому +1

    Aaji khupch chan, aniket God bless you

  • @sarikarasal2901
    @sarikarasal2901 Рік тому +2

    Mast ahe 🤣

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Рік тому

    लय भारी व्हिडिओ आजी ❤️

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 Рік тому +1

    Aniket आपल्या कोकणात सर्व काही आहे आणि सर्व कलानी नटले आहे माझे कोकण पण एका गोष्टीची खंत वाटते की माझ्या कोकणात गुरे ढोरे नाही राहिली त्याचीच लाज वाटते आज असे झालेय की सर्वांचे गोठे अनाथ झाले एक वेळ अशी होती ज्याच्याकडे गुरे ढोरे होती त्याच्या घरी छोट्या वासरांचa आवाज यायचा हांब्रायचा,खरवस ताक दही दूध भेटायचं आणि एक तुला विनंती आहे की सड्यावर जाताना कायम सोबत आकडी कोयतो लावन का कंब्रेक मग तू काजीच्या बागेत गेलास तरी पण कारण आता लोक रानात lakda पण तोडत नाही त्यामुळे रानातल्या वाटा ओस पडल्या

  • @NKBrand346
    @NKBrand346 Рік тому +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺

  • @rushalirangle460
    @rushalirangle460 Рік тому +2

    aaji khup khup mast video 👌👌

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому +1

    Wow beautiful bhuimugagachim xetti

  • @sushantkamble8341
    @sushantkamble8341 Рік тому +1

    मेहनतीचे फळ भेटला.छान

  • @savitapriolkar1738
    @savitapriolkar1738 Рік тому

    Ajila baghun khup bare vatle.Ekadam jolly sheti khup chan

  • @azharkotawdekar1548
    @azharkotawdekar1548 Рік тому +1

    Lai bhari bhawki...🌱🌱🌱

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 Рік тому +1

    Love you ajji❤

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 Рік тому +1

    सुंदर विडीओ, 🙏🙏👌😇

  • @deepkanadevlogs5
    @deepkanadevlogs5 Рік тому +1

    Kiti divsa nantr aajila bagun bar vathl 🙏♥️

  • @sheetalberde3326
    @sheetalberde3326 Рік тому +1

    Khup chan sheti ahe

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Рік тому

    खुप छान व्हिडिओ दादा 👌♥️🙏

  • @amarmore7996
    @amarmore7996 Рік тому +3

    Aniket you are great 😊👍🏻💐

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Рік тому +2

    खुप छान विडियो भावा 👌♥️♥️

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому +1

    अरे, आईच्या birthday चा व्हिडिओ कुठेय ? तसंच तुमच्या गावातला सप्ताहाचा पण व्हिडिओ पाठव.

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Рік тому +1

    व्हिडिओ खूप छान वाटलं

  • @kaminipatil5645
    @kaminipatil5645 Рік тому

    खूप मेहनत घेतलीस पण मस्त झालाय भुईमूग

  • @gulabpawar790
    @gulabpawar790 Рік тому +1

    Chinu chi beti che nav minu theva bhau

  • @meerapatel5368
    @meerapatel5368 Рік тому +2

    Aniket very nice video. nice to see all of you together.where is sweta.your farm is beautiful .all hard work .god bless you 🙏🙏 Shree swami Samarth.

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964 Рік тому +2

    लयभारी आजिआलि घर पुर्ण झाल

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Рік тому +1

    Lay bhari

  • @story_on_kokan
    @story_on_kokan Рік тому +4

    Shree Swami Samarth 🙏

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 Рік тому

    खूप छान विडियो

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Рік тому +1

    1 no video bhava ❤️👌

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 Рік тому

    Sugar,Daisy,Lily, snow, cotton

  • @namratatemkar4365
    @namratatemkar4365 Рік тому

    Tejas, वात नाही रे, "पित्त"🤣🤣

  • @ajaybhuvad8239
    @ajaybhuvad8239 Рік тому

    चिनू ची लेख मिनू मस्त नाव वाटलं

  • @rasikayadav3050
    @rasikayadav3050 Рік тому +1

    Khup chan dada bhueimoong chi sheyti

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 Рік тому +1

    Chan वाटतात आजी च्या गप्पा

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 Рік тому

    Khup chaan vatle aaji la betun

  • @mithileshrane424
    @mithileshrane424 Рік тому

    aree अनिकेत भाई आपल्या गावाच्या सप्त्याचा video tak na

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 Рік тому +1

    Khupch bhari aniket very nice

  • @siddheshpatne2551
    @siddheshpatne2551 Рік тому

    Mast bhava. Khup chaan

  • @vibhapandit7190
    @vibhapandit7190 Рік тому +2

    कधीची वाट बघत होते vlog ची