हल्ली मुलींना स्वतचे घर हवे,स्वतंत्र संसार हवा ,शेती हवी पण शेतकरी नको आणि तुझ्यासारखा पूर्णपणे शेती करणारा तर नकोच पण श्वेता अशी नाही शहरी भागातून येऊन सुद्धा शेतकरी नवरा केला शिवाय शेतीतही रमली शेतातील कामे ही आवडीने शिकते आणि करू ही लागते .कौतुक केले च पाहिजे शाब्बास श्वेता आई ,बाबा,तू सगळे शेतीत राबता.अस म्हणतात की आपली जमीन आपण कसली की दोन दाणे जास्तच मिळतात
Ho chhan aahe. But aajchi reality sangte. Jya muli purnpane gavakdech astat aani shetat kam kartna tyani city मधे rahnychi apeksha asn sahajikch aahe. Jya muli kayam city mdhech astat. Tyani kdi tri shetat काम karan khi kmipnach nhi. Tyna pn samjel sheti kasi aste te
श्वेताचं कौतुक करायचं तेवढं थोडंच आहे. आजकाल गावच्या मुली सुद्धा शेतात काम करायला मागत नाहीत आणि श्वेता मुंबईची ग्रॅज्युएट, आयटी कंपनीत काम करणारी मुलगी शेतात गावच्या मातीशी एकदम एकरूप होऊन काम करते हे आजकालच्या मुलीनी आदर्श घेण्यासारखं आहे. श्वेताचं कौतुक आईच काय आम्ही सर्वजण करतो आहोत. श्वेता ग्रेट👍🏻👍🏻👍🏻 सॅल्यूट तुझ्या कार्याला👌👌👌
अनिकेत! तू खूप भाग्यवान आहेस की तू अश्या घरात जन्म घेतलास. इतके समंजस आणि मेहनती आई बाबा मिळाले. दूधात साखर म्हणजे श्वेता तुझी अर्धांगिनी आहे. तुला या सर्वांना खूप जपायचे आहे. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो.🎉
आई हा शब्दच किती अनमोल आहे लेकरांसाठी संसारासाठी जीवाचे रान करते मुंबईत गेल्यावर त्या लेकराला त्याला आवडेल ते करून खाऊ घालते गावी आले की या मुलासाठी संसारासाठी शेतात मदत करते पप्पांचे तर काम अप्रतिम कुठलीही कामाची सुरुवात व्यवस्थित पद्धतीनेच करणार बांध खूप खूप छान व सुंदर 👌👌👌👏👏👏 काम जास्त बडबड कमी काम करत असलेतर बोलणारच नाही सगळे लक्ष कामाकडे आईसुद्धा दमून आली तरी शेतात आली व हा मुलगा तरवा टाक तर मी नाही तुच येवून घे गंमतीने पण आई लगेच असू दे मी घेते मुलाला ञास नको व तुझ्या लाडूने खूप काम केले बघ आई खूप छान तरवा बांधते भिजू नको अरे आईसुद्धा भिजते की आईसुद्धा काम करते पण आईला सारखे चिडवतो माझी बायको हो माहिती आहे तुझी लाडू खूप काम करते पण खरच ही चेष्टामस्करी काम करताना आनंद देते कामाचा ताण कमी होतो व खरच श्वेता खूप हुशार आहे। शेतातही मन लावून काम करते रागाने करत नाही व विशेष म्हणजे शिकायची तयारी असते आई समजून सांगताना ऐकून घेतले पण तेच नवरोबाने सांगितले तर टिचर मँडम लगेच काहीतरी बोलणारच व रेनकोट फाटला तर माझा देवू का लगेच तुला काळजी भिजू दे आईसुद्धा पूर्ण भिजलीच की पण खरच ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन प्रेमानी नाती जपत जातात विश्वास व प्रेमाने नात अजून घट्ट होते ती तुझ्या आवडीमुळे शेतात काम करते जराही राग करत नाही मग तुझेही कर्तव्य आहे तिला जपले व काळजी घेतली पाहिजे तिला रानातले जास्त माहिती नसणार तिच्या आजोंबाकडे आहे शेती पण ती जात असेल का असो लावणीला खूपच उशीर केला पत्याभाई ने बरोबर केली पना दादा आई सगळेच मदतीला होते तुझ्याकडे पप्पा आई या दोघांनवर जास्त लोड येतो आई काळजीने करा संधीवात आहे जमेल तसेच करा व तुझ्या लाडूने जेवन केले हो छान मस्तच 😅😅😅😀😀😀 बायकोची स्तुती खूप करतो व का नाही करायची ती संसाराची अर्धांगिनी आहे श्वेता सुट्टी असली तरी शेतात स्वयपांक करून आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडते यश दरवर्षी प्रमाणे आपले काम छान व सुंदर करतो मशीन असले तरीही तेही एक आपला सदस्यच आहे शेतकरी पहिला मान शेताला अवजारे यांना देतो म्हणून तर दसऱ्याला सगळ्या शेतीच्या अवजारे यांची पूजा होते ब्युटीपार्लरमध्ये जावून मेकअप केल्यावर कुणाचाही चेहरा सुंदरच दिसणार पण निसर्गाच्या सानिध्यात काळ्या आईने केलेला मेकअप तो सगळ्यांनाच नाही मिळत तो नशीबानेच आशीर्वाद रूपाने मिळतो त्याने चेहरा घाण होत नाही तर अजून टवटवी प्रसन्नता आनंद देतो तिची सेवा केली तर ती घाण कशी करेल म्हणून तर सोनेरूपी पिक देते ती आहे म्हणून माणुस जिंवत आहे व माणूस दगा करेल बदलेल पण निसर्ग माणसामुळे बदलला माणूसाने त्याला तसे करायला भाग पाडले झाडे तोडून वातारण दुशीत केले निसर्ग भरभरून देतो पण त्याचा आनंद माणसाला घेता येत नाही इचलकरंजी येथील दोघे खरच प्रेमाने एवढ्या लांब आले हे प्रेमच मनाला समाधान देते चिन्नू खूप शांत झाली पण हुशार आहे जेवन शेजारी होते तरी अजिबात जवळ जात नाही कारण प्रेमच भरपूर मिळते त्यानेच तीचे पोट भरून जाते व आई पप्पा आले की ती खुश असते लव यू चिन्नू ❤❤❤आजचा व्हिडिओ मस्तच नेहमीप्रमाणे 👍👍👍
दादा तुझी खरंच कमाले शहरातली मुलगी शिकलेली कामही करते आणि शेती ते तुला मदत करते आणि तिला शेतीची आवड झाली खूप भाग्यवान आहे का अशा मुली तुझ्या नशिबात आल्या आणि चांगल्या चांगल्या पदावर काम करणारी मुलगी आज तुझ्यासोबत शेती पण करते आणि काम पण करते आणि शहरातून येऊन खेळत राहते हिले मोठी गोष्ट म्हणून गोष्ट कोकणातली खूप मोठा होशील
वा अनिकेत बाळा श्वेताचा हातभार शेतीला लागतो आहे सगळेच जण खुप मेहनत कष्ट करत आहे मुख्य म्हणजे तुझे आईबाबा खुप मेहनत करत आहेत व तुझे गावाचे वातावरण खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त आहे आजूबाजूचा परिसर हिरवळीने आच्छादून गेला आहे व आकाश ढगाळ वातावरण बघून खुप मन प्रसन्न होते व श्वेताने छान जेवण केले खरंच अनिकेत बाळा तुम्हा सर्वांना माझा सलाम तुमची ही मेहनत बघून मन भरून येते एक नंबर विडिओ तुझे इचलकरंजी वरून सबस्क्रायबर तुला भेटायला आले हे बघून खुप छान वाटलं लय भारी खुप आवडलं देव बरे करो बाळा सुखी रहा
सुंदर कोकण सुंदर निसर्ग,काळि ,तांबडी माती म्हणजे आपली आईच.जी आपलं उदरभरण करते आणि शेवटचा श्वास पण विसावते.खरच कोकणाच हे सौंदर्य,हा मुक्त हस्ताने विधात्याने दिलेला अनमोल खजिना जतन करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे....जय कोकण
वा सासू सुनेचा मस्तच चाललंय मला माझे सुरुवातीचे दिवस आठवले मी ही मुंबईत वाढलेली लग्न होऊन चिपळूण ला आले तेव्हा माझ्या जावा मला असंच शिकवायच्या आवान काढायला पुन्हा लावायला शेण काढायला सारवायला मस्त मजा यायची पावसात भिजत काम करताना खुबे गोळा करायचो आणि मी माझ्या दिरांना शिजवून द्यायचे तिघांनापण खूप आवडायचं आता ते तिघेपण नाहीत देवाज्ञा झाली वडिलांन सारखी माया करायचे आता फक्त आठवणी आहेत शेतीची सुद्धा वाट लागली सतत च्या पुराने मातीची वाळू झाली आता काय शेतीचे व्हिडीओ बघतो😊
पहिला दिवस निसर्गाच्या सानिध्यात शेतीची काम करताना तुम्हाला सगळ्यांना आम्हाला बघताना अस वाटत कि किती मेहनत करावी लागते आधी भाजावळ नंतर जमीन नांगरणी मग बियाण पेरायच तो तरवा काढा चिखल कर मग तो तरवा चिखलात लावा अशी कितीतरी अजुन काम असतील तरी घरातल आटपून परत शेतातल कर खरच खूप मेहनत आहे अनिकेत तब्येतीला संभाळुन सगळ्यांनी काम करा आई पप्पांना श्वेताला ही आणि स्वःताला ही सांभाळ😊❤
विडीओ खुप मस्त होता तुम्हा चौघाना शेती करताना पाहुन खुप भारी वाटल श्वेता शीकली शेती करायला मस्त खुप छान आणि जरा जपून चालत जा सरकायची भीती असते तर जरा जपून
Aaplya koknatli sheti tiktey ani tu tikavtoys thankx to both of you and your family members. Me pan next year pasun sheti karbar ahe agdi nadila lagun ahe. Khopi khed ratnagiri la.
Tuzi family mehenati ahe ani tula swetachipan saath ahe ase khup kami milayala milate.ashi mehanat karata tumache ghar lavakarach hoil.god bless u all. ❤
Khup Chan vidio Aaila big salam Mumbai warun aalya-aalya shetat kam karayla survat keli . hich ek shetkaryachi nishani .. Shweta tai la pan salam kontehi kam karnyas lagech tayar hote .
Aniket khup chhan video aahe sweta ur great. Pls take care of yourself. Aai papa na sambhal aniket tuja gayathla dora khup tie zala आहे. तरी तो कापू टाक
Grt job ..me he kam 2012 kel tevha pasun nhi kdi kel .. tevha pasun me indi mde pausat aloch nhii …me last time india mde 2012 cha rainy season la hoto … kuwait boy
Tula bhetun kharch khup mst vatal aniket dada ..tujya sobat hoto pn as vatat hoto ki me samor basun roj baghto Tashi vedio baghtoy ki kay ... kharch saglyana pahun man trupt zal 😊...netx month madhe nkki 2days yein amhi 😊....Ani thank you so much etka changla pahunchar kelya badal 🥰🤗..
दादा आपण शेतकरी आहोत त्यामुळे आपल्या घरातील सहकारी पण हळूहळू शिकू शकतो हे श्वेता ताई ने दाखवून दिले. मि पण भात शेती करतो त्यामुळे मला माहीत हा की पहिल्या दिवशी काय हालत होते ती.❤❤🎉🎉
Aaj Comment let pan Nehmich Comment la thet Andhya 🥚 Aniket shweta Andu 🥚 Ani Aai Baapa khupach chan ?? Pavna Devi kaday prathna karin पाऊस खुप पडु दे शेतीची चांगली उत्पादन होऊ दे हीच ईश्वर चरणी प्राथना
व्लॉग खुप आवडला. 3 वर्ष झाले येण्याचा विचार चालू आहे. पण काही कारणानाने जमत नाही. पर्यटन केंन्द्र चालू आहे का ? शहरातील व नोकरी करणारी श्वेता खरोखर तुमच्या परिवारांत एकदम मिसळुन गेली आहे ।
Gaayi bail naslle tari tyancha gotha tar asel na rikama tya jaage madhe Kaahi tari aadhunik shetit la prakaar nakkich tula karta yeil je varsha bhar pik deyil vikri karta bhaat Sheti tar jevan khaanya karta karaaylaach havi pan tujhya kadun ajun jaasti apeksha aahet majhya aanhi tujhya saglya subscriberaan chya tujhi khup pragati baghaay chi aahe anhi tula baghun ajun mula tyaat utartana🙏🏻😊☺️
Khup khup Mehnatiche kaam aahe sheti.. Anna lokani paanaat taaku naye evdhich vinanti... Shweta You are simply amazing..An IT Professional who works as Sheti Professional. - Journey worth and well deserved. Aniket -Nashib aahe doghanchi saath ekmekana. Stay Happy Forever
हल्ली मुलींना स्वतचे घर हवे,स्वतंत्र संसार हवा ,शेती हवी पण शेतकरी नको आणि तुझ्यासारखा पूर्णपणे शेती करणारा तर नकोच
पण श्वेता अशी नाही शहरी भागातून येऊन सुद्धा शेतकरी नवरा केला शिवाय शेतीतही रमली शेतातील कामे ही आवडीने शिकते आणि करू ही लागते .कौतुक केले च पाहिजे शाब्बास श्वेता
आई ,बाबा,तू सगळे शेतीत राबता.अस म्हणतात की आपली जमीन आपण कसली की दोन दाणे जास्तच मिळतात
Agadi Mazya manatal bolalat tumhi. Kharach aahe Shweta ch kautuk karave tevade Kamich aahe. Tikade Aniket chya bhavachya channel var konitari comment Keli aahe ki Shwetala khup attitude aahe mhanun. Dusaryavar jalnari lok ch ashi comment Karu shaktat...!!!
Ho chhan aahe. But aajchi reality sangte. Jya muli purnpane gavakdech astat aani shetat kam kartna tyani city मधे rahnychi apeksha asn sahajikch aahe. Jya muli kayam city mdhech astat. Tyani kdi tri shetat काम karan khi kmipnach nhi. Tyna pn samjel sheti kasi aste te
खरं आहे अगदीच…गोड आहे श्वेता…प्रेमळ आहे…खूप कौतुक आहे तिचं…अशीच छान रहा..खूप आशीर्वाद ❤️❤️
Saglyanche aabhar ani jalnaryana shradhanjli 😝
Mauli nidkache ghar asave shejari
श्वेताचं कौतुक करायचं तेवढं थोडंच आहे. आजकाल गावच्या मुली सुद्धा शेतात काम करायला मागत नाहीत आणि श्वेता मुंबईची ग्रॅज्युएट, आयटी कंपनीत काम करणारी मुलगी शेतात गावच्या मातीशी एकदम एकरूप होऊन काम करते हे आजकालच्या मुलीनी आदर्श घेण्यासारखं आहे. श्वेताचं कौतुक आईच काय आम्ही सर्वजण करतो आहोत.
श्वेता ग्रेट👍🏻👍🏻👍🏻
सॅल्यूट तुझ्या कार्याला👌👌👌
Thank u
अनिकेत! तू खूप भाग्यवान आहेस की तू अश्या घरात जन्म घेतलास. इतके समंजस आणि मेहनती आई बाबा मिळाले. दूधात साखर म्हणजे श्वेता तुझी अर्धांगिनी आहे. तुला या सर्वांना खूप जपायचे आहे. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो.🎉
श्वेताला शेती करताना बघून असे वाटले की एखादी सुंदर मुलगी फिल्मची शु टी ग चालू आहे, खूप खूप प्रेम तुला श्वेता ❤❤
Thank u
आई हा शब्दच किती अनमोल आहे लेकरांसाठी संसारासाठी जीवाचे रान करते मुंबईत गेल्यावर त्या लेकराला त्याला आवडेल ते करून खाऊ घालते गावी आले की या मुलासाठी संसारासाठी शेतात मदत करते पप्पांचे तर काम अप्रतिम कुठलीही कामाची सुरुवात व्यवस्थित पद्धतीनेच करणार बांध खूप खूप छान व सुंदर 👌👌👌👏👏👏 काम जास्त बडबड कमी काम करत असलेतर बोलणारच नाही सगळे लक्ष कामाकडे आईसुद्धा दमून आली तरी शेतात आली व हा मुलगा तरवा टाक तर मी नाही तुच येवून घे गंमतीने पण आई लगेच असू दे मी घेते मुलाला ञास नको व तुझ्या लाडूने खूप काम केले बघ आई खूप छान तरवा बांधते भिजू नको अरे आईसुद्धा भिजते की आईसुद्धा काम करते पण आईला सारखे चिडवतो माझी बायको हो माहिती आहे तुझी लाडू खूप काम करते पण खरच ही चेष्टामस्करी काम करताना आनंद देते कामाचा ताण कमी होतो व खरच श्वेता खूप हुशार आहे। शेतातही मन लावून काम करते रागाने करत नाही व विशेष म्हणजे शिकायची तयारी असते आई समजून सांगताना ऐकून घेतले पण तेच नवरोबाने सांगितले तर टिचर मँडम लगेच काहीतरी बोलणारच व रेनकोट फाटला तर माझा देवू का लगेच तुला काळजी भिजू दे आईसुद्धा पूर्ण भिजलीच की पण खरच ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन प्रेमानी नाती जपत जातात विश्वास व प्रेमाने नात अजून घट्ट होते ती तुझ्या आवडीमुळे शेतात काम करते जराही राग करत नाही मग तुझेही कर्तव्य आहे तिला जपले व काळजी घेतली पाहिजे तिला रानातले जास्त माहिती नसणार तिच्या आजोंबाकडे आहे शेती पण ती जात असेल का असो लावणीला खूपच उशीर केला पत्याभाई ने बरोबर केली पना दादा आई सगळेच मदतीला होते तुझ्याकडे पप्पा आई या दोघांनवर जास्त लोड येतो आई काळजीने करा संधीवात आहे जमेल तसेच करा व तुझ्या लाडूने जेवन केले हो छान मस्तच 😅😅😅😀😀😀 बायकोची स्तुती खूप करतो व का नाही करायची ती संसाराची अर्धांगिनी आहे श्वेता सुट्टी असली तरी शेतात स्वयपांक करून आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडते यश दरवर्षी प्रमाणे आपले काम छान व सुंदर करतो मशीन असले तरीही तेही एक आपला सदस्यच आहे शेतकरी पहिला मान शेताला अवजारे यांना देतो म्हणून तर दसऱ्याला सगळ्या शेतीच्या अवजारे यांची पूजा होते ब्युटीपार्लरमध्ये जावून मेकअप केल्यावर कुणाचाही चेहरा सुंदरच दिसणार पण निसर्गाच्या सानिध्यात काळ्या आईने केलेला मेकअप तो सगळ्यांनाच नाही मिळत तो नशीबानेच आशीर्वाद रूपाने मिळतो त्याने चेहरा घाण होत नाही तर अजून टवटवी प्रसन्नता आनंद देतो तिची सेवा केली तर ती घाण कशी करेल म्हणून तर सोनेरूपी पिक देते ती आहे म्हणून माणुस जिंवत आहे व माणूस दगा करेल बदलेल पण निसर्ग माणसामुळे बदलला माणूसाने त्याला तसे करायला भाग पाडले झाडे तोडून वातारण दुशीत केले निसर्ग भरभरून देतो पण त्याचा आनंद माणसाला घेता येत नाही इचलकरंजी येथील दोघे खरच प्रेमाने एवढ्या लांब आले हे प्रेमच मनाला समाधान देते चिन्नू खूप शांत झाली पण हुशार आहे जेवन शेजारी होते तरी अजिबात जवळ जात नाही कारण प्रेमच भरपूर मिळते त्यानेच तीचे पोट भरून जाते व आई पप्पा आले की ती खुश असते लव यू चिन्नू ❤❤❤आजचा व्हिडिओ मस्तच नेहमीप्रमाणे 👍👍👍
Thank u tau vel kadhun etka sagla lihites
@@goshtakokanatli 🙏🙏🙏धन्यवाद तुझे मनाचे अनमोल सुख व्हिडिओ मधून देतो
अनिकेत हे सर्व पाहून मन खुपच प्रसन्न होत. कोकण पृथ्वीवरचा स्वर्गच होय. गेल्या वर्षांपासून तुम्हाला एक नवीन शेतकरी लाभलाय. धन्यवाद.
Thank u
Kharach Hat's off Shewta.. IT madhil mulgi ase shetat kam karne sadhya tar possible nahi.. Aniket khup lucky ahe yar.. great..
एवढा सकारात्मक दृष्टीकोन असलेल कुटुंब पाहिले नाही... हसत खेळत शेती 🙏🙏🙏🙏🙏
Thank u
अनिकेत आई बाबा आत्ता श्वेता पण झाली तयार शेती करण्यास. तुम्ही खूप मेहनत घेता त्याचे फळ नंतर मिळते. Tc
Thank u
खूप छान
तुझ्या बरोबर खास स्वेताचे कोतुक
आजकालच्या सुंना शेतात काम करतात हे दुमिल बघायला मिळते
Thank u
दादा तुझी खरंच कमाले शहरातली मुलगी शिकलेली कामही करते आणि शेती ते तुला मदत करते आणि तिला शेतीची आवड झाली खूप भाग्यवान आहे का अशा मुली तुझ्या नशिबात आल्या आणि चांगल्या चांगल्या पदावर काम करणारी मुलगी आज तुझ्यासोबत शेती पण करते आणि काम पण करते आणि शहरातून येऊन खेळत राहते हिले मोठी गोष्ट म्हणून गोष्ट कोकणातली खूप मोठा होशील
Style babu bhaiya
दादा तुझे सगळे विडिवो बगतो मी नाशिक चा आहे
Shweta dii very good .hard work 👍👍
वा अनिकेत बाळा श्वेताचा हातभार शेतीला लागतो आहे सगळेच जण खुप मेहनत कष्ट करत आहे मुख्य म्हणजे तुझे आईबाबा खुप मेहनत करत आहेत व तुझे गावाचे वातावरण खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त आहे आजूबाजूचा परिसर हिरवळीने आच्छादून गेला आहे व आकाश ढगाळ वातावरण बघून खुप मन प्रसन्न होते व श्वेताने छान जेवण केले खरंच अनिकेत बाळा तुम्हा सर्वांना माझा सलाम तुमची ही मेहनत बघून मन भरून येते एक नंबर विडिओ तुझे इचलकरंजी वरून सबस्क्रायबर तुला भेटायला आले हे बघून खुप छान वाटलं लय भारी खुप आवडलं देव बरे करो बाळा सुखी रहा
Thank u
सुंदर कोकण सुंदर निसर्ग,काळि ,तांबडी माती म्हणजे आपली आईच.जी आपलं उदरभरण करते आणि शेवटचा श्वास पण विसावते.खरच कोकणाच हे सौंदर्य,हा मुक्त हस्ताने विधात्याने दिलेला अनमोल खजिना जतन करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे....जय कोकण
Thank u
एक नंबर, वातावरण आणि निसर्ग खूपच भारी 🥰🥰
तुझ्या आणि वहिनी चा मेहनतीला सलाम ,आणि द्रेगन फ्रूट ची शेती नक्की ट्राय कर भावा
वा सासू सुनेचा मस्तच चाललंय मला माझे सुरुवातीचे दिवस आठवले मी ही मुंबईत वाढलेली लग्न होऊन चिपळूण ला आले तेव्हा माझ्या जावा मला असंच शिकवायच्या आवान काढायला पुन्हा लावायला शेण काढायला सारवायला मस्त मजा यायची पावसात भिजत काम करताना खुबे गोळा करायचो आणि मी माझ्या दिरांना शिजवून द्यायचे तिघांनापण खूप आवडायचं आता ते तिघेपण नाहीत देवाज्ञा झाली वडिलांन सारखी माया करायचे आता फक्त आठवणी आहेत शेतीची सुद्धा वाट लागली सतत च्या पुराने मातीची वाळू झाली आता काय शेतीचे व्हिडीओ बघतो😊
अनिकेत दादा तु खुप भाग्यवान आहेस अशी बायको मिळायला नशीब लागते असेच हसत खेळत सुखाचा संसार होउ दे जोडीदार असावेत तर तुमच्या सारखं असावेत आमच्या कडे आजु भात लावायला नाही चालू केलं रोप खुप बारीक आहे
Thank u
अनिकेत तुझे पूर्ण कुटुंब खूप मेहनत घेते त्यात श्वेता तर कमालच जाॅब करून शनिवार रविवार शेतात येते.
Thank u
Ekach number Video hota 👌👌👌
Thank u
खरोखर बघुन मजा आली जुने दिवस आठवले आम्ही पण लहान पणी जायचे भात लावायला
शेतावर जेवायला मजा यायची
Thank u
आणि हो दादा तुम्ही एवढ्या पावसात शेती करता राबता खूप कष्ट करतात सलाम तुमच्या कामाला
Thank u
एक नंबर ब्लॉग, अप्रतिम निर्सग तेवढेच सुंदर संगीत, आई, श्वेताला छान प्रकारे समजून सांगत होती, शेती करन खरच मोठा टास्क आहे, जबरदस्त👍👍👌👌
पहिला दिवस निसर्गाच्या सानिध्यात शेतीची काम करताना तुम्हाला सगळ्यांना आम्हाला बघताना अस वाटत कि किती मेहनत करावी लागते आधी भाजावळ नंतर जमीन नांगरणी मग बियाण पेरायच तो तरवा काढा चिखल कर मग तो तरवा चिखलात लावा अशी कितीतरी अजुन काम असतील तरी घरातल आटपून परत शेतातल कर खरच खूप मेहनत आहे अनिकेत तब्येतीला संभाळुन सगळ्यांनी काम करा आई पप्पांना श्वेताला ही आणि स्वःताला ही सांभाळ😊❤
अनिकेत तुला बायको खूप छान मिळाली अगदी सर्व गूण संपन्न
तुमच्या सगळयासारख श्रवेताला खुप आवड आहे शेतात काम करायची अशीच उत्तम प्रगती होवो सगळ्यांमध्ये आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव भरपुर शेता मध्ये भरभराट दे
खुप. मेहनत करून शेती. करतात तुमची बायको श्वेता ताई पण खुपच मेहनती आहे
Very Nice. Shweta Is Preparing herself like Expert.
Thanks a lot
अनिेकेत तु भात शेती करतोय आम्हाला पहायला भारी वाटतेंय पण ते करायला खुप मेहनत लागती ते जे शेती करतात त्यांनाच कळणार 👌👌👌
Kharay
कष्ट करणारे शेतकरी खूप आवडले खूप छान होता विडी ओ
दादाचा व्हिडीओ बघितला आईने पापलेटची रेसिपी छान बनवली. श्वेताला शेतीची आवड आहे बघुन मला खूप आनंद झाला
विडीओ खुप मस्त होता तुम्हा चौघाना शेती करताना पाहुन खुप भारी वाटल श्वेता शीकली शेती करायला मस्त खुप छान आणि जरा जपून चालत जा सरकायची भीती असते तर जरा जपून
Thank u
Aae baba is great but today's credit goes to shweta.
Aniket is every green.
Good n happy family👪.
God bless you'll.
Thanks a ton
सुंदर निसर्ग🌿🍃 मस्त पाऊस💦 डोंगर, शेती,
एक च नंबर दादा 🌴🌴❤️👌❤️👌तुम चे कोकण शब्द नाही त बोलायला सुंदर
खूप छान व्हिडिओ....... तुमच्या कष्टांचे तुम्हाला भरघोस यश लाभो!!🙌👌👌❤️
Kutumb ranglay shetit.kiti kasht aahet pan tumhi aavadine kartay.hats off 👍👍sheti Ani nisarg saundarya donhi apratim 👌👌👌👌
Thank u
Mast. Pavasalyatil gavach jeevan kharach mast. Shetichi kaam pahayala milatat tuzyamule. Nisarg soudray chaanach. Shweta tar sagali kaam karate. Great
Aaplya koknatli sheti tiktey ani tu tikavtoys thankx to both of you and your family members. Me pan next year pasun sheti karbar ahe agdi nadila lagun ahe. Khopi khed ratnagiri la.
Thank u
Hats off to Sweta!
नशीब लागतं, खरंच खूप नशीबवान आहात 👌👌
खुप छान👏✊👍 भात लावण्यासाठी चौघेही खुप मेहनत करता.. बघुन भारी वाटले..
काल आणि आज माझ्या शेतात पण भात लावणी केली..
श्वेता 👍🏻आई बाबा अनिकेत 👍🏻🙏🏻हा फेस पॅक सगळ्यात भारी आहे तो आहे मातीचा (धरणी मातेचा )चेहऱ्यावर ग्लो आला आहे अनिकेत 👌🏻👍🏻
Shewta khup mehanti girl aahe, Chan wife aahe, kaka kaku pan mast aahe
खूप सूंदर अस तुमचं गाव खूप भारी दिसते आणि वातावरण पण खूप भारी आहे❤❤
Tuzi family mehenati ahe ani tula swetachipan saath ahe ase khup kami milayala milate.ashi mehanat karata tumache ghar lavakarach hoil.god bless u all. ❤
Thank u
खूप मस्त वाटला video बघुन…
Thank u
Khup Chan vidio Aaila big salam Mumbai warun aalya-aalya shetat kam karayla survat keli . hich ek shetkaryachi nishani .. Shweta tai la pan salam kontehi kam karnyas lagech tayar hote .
Thank u
Aniket khup chhan video aahe sweta ur great. Pls take care of yourself. Aai papa na sambhal aniket tuja gayathla dora khup tie zala आहे. तरी तो कापू टाक
Ho
Proud of shweta for supporting you and your family very sweet 👌👌
Thanks a lot
Grt job ..me he kam 2012 kel tevha pasun nhi kdi kel .. tevha pasun me indi mde pausat aloch nhii …me last time india mde 2012 cha rainy season la hoto … kuwait boy
Tula bhetun kharch khup mst vatal aniket dada ..tujya sobat hoto pn as vatat hoto ki me samor basun roj baghto Tashi vedio baghtoy ki kay ... kharch saglyana pahun man trupt zal 😊...netx month madhe nkki 2days yein amhi 😊....Ani thank you so much etka changla pahunchar kelya badal 🥰🤗..
Same here daling see u soon
Very nice video. I just loved watching the video, how difficult it is for farming.
दादा नमस्कार बरेच दिवसांनी विडिओ आला आहे खुप सुंदर गाव आहे
Ok 👌👍 mast best nice good sar
खूप सुंदर निसर्ग
Sunbai pan tayar zali👍mast 😊
Aai papa chi Kamal pravas karu aalyavarti shetat aale 🙏😊nisarg khup sundar 👌
Thank u
अनिकेत श्वेता शेतकरी शोभतात आई बाबा सगळे जण कष्टकरी वर्गातील खुपच👏✊👍 छान आनंद वाटतो बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र
Khup chan video chan nisarga
Khupch chan sweta lagech adjast zalis gavi 👌👌🌹🌹😘
Thank u
Perfect couple made for each other bappa bless u
Thank u
तुम्हाला सर्वांना hatts off 👏👏no words
दादा आपण शेतकरी आहोत त्यामुळे आपल्या घरातील सहकारी पण हळूहळू शिकू शकतो हे श्वेता ताई ने दाखवून दिले. मि पण भात शेती करतो त्यामुळे मला माहीत हा की पहिल्या दिवशी काय हालत होते ती.❤❤🎉🎉
Aaj sagla dukhta ha
Video khup mast..
Kup mast video Ani shevta vahini 1 no
श्वेता पण छान शेती ची आवड आहे हल्ली मुली अशी कामे करत नाही माॅल मध्ये फिरायला आवडते खुप सुंदर जोडी तुझी आहे
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
Aaj Comment let pan Nehmich Comment la thet Andhya 🥚 Aniket shweta Andu 🥚 Ani Aai Baapa khupach chan ?? Pavna Devi kaday prathna karin पाऊस खुप पडु दे शेतीची चांगली उत्पादन होऊ दे हीच ईश्वर चरणी प्राथना
Hee Video khoop Mhanze khoopach Bhari Aahe , Tumhare Sarwana Mazykadun khoop khoop Shubhechha,Sarvach 1 no.🎉🎉 Mala Tumchya baddal 'Asuya 'Nirman zali Aahe ❤❤❤❤😊
Chhan video, sarvancha khas karun Shwetacha kautuk
श्वेता प्रत्येक रंगात रंगते .❤
Aniket Shweta. Lay bhari. Aai baba pan kast kartat. Dev tumhala nakki yash denar all the best👍
अनिकेत दादा मेहनतीला फळ देतोच ईशवर😊🙏❤🌹🌹
Sheti sathi khup mehnat lagate Bhawa
Khup chan mehnat khup gheta kautuk karav tevdh kami sagle milun sheti kartat te baghun bar vatt❤
Thank u
Ek number nisarg....😮👌🏻
Nice video. Shweta la sheti che kaam kartanna baghunn changle vattle. Nice couple made for each other.
Masat 👌 👌
खरंच खूप छान व्हिडिओ ❤❤
Thank u
शेती चा विडोओ खुप छान
व्लॉग खुप आवडला. 3 वर्ष झाले येण्याचा विचार चालू आहे. पण काही कारणानाने जमत नाही. पर्यटन केंन्द्र चालू आहे का ? शहरातील व नोकरी करणारी श्वेता खरोखर तुमच्या परिवारांत एकदम मिसळुन गेली आहे ।
Khup chaan👍👍👍
Thank u
एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ 🎉🎉🎉🎉🎉
Very nice paddy planted
Gaayi bail naslle tari tyancha gotha tar asel na rikama tya jaage madhe Kaahi tari aadhunik shetit la prakaar nakkich tula karta yeil je varsha bhar pik deyil vikri karta bhaat Sheti tar jevan khaanya karta karaaylaach havi pan tujhya kadun ajun jaasti apeksha aahet majhya aanhi tujhya saglya subscriberaan chya tujhi khup pragati baghaay chi aahe anhi tula baghun ajun mula tyaat utartana🙏🏻😊☺️
Mala shetitch kahi tari karaychay kinva mag sheli palan
Same to maja Mulla sharkha aahe
Thank u
बरोबर आहे अनिकेत पण ढोरा हवी घरात .....लय भारी वाटत
Chan mast 👌
Video khup Chan aahe mala pn Dragan food chi sheti karachi aahe ...😊
Khup khup Mehnatiche kaam aahe sheti.. Anna lokani paanaat taaku naye evdhich vinanti... Shweta You are simply amazing..An IT Professional who works as Sheti Professional. - Journey worth and well deserved. Aniket -Nashib aahe doghanchi saath ekmekana. Stay Happy Forever
अण्णा लोकांनी पाण्यात टाकू नये. नायकांका पाण्यापासून भिती हा
Khoop chan
Kiti chhan vatate shetat mast..
Thank u
Khup chhan nisarg
Thank u
Mala, kalala shevtcha jock😂😂😂😂 totally video bhari
Kya bat hai keep it up dada and vahini
patya shahil ajun barche friends distat nahi lavni kartana te pan pahijet todha vel tari maza yete
छान विडियो 👍👌♥️
Shwetach khoop kautuk😊
Hat's off to whole family... specially Shweta ❤
छान वीडीओ भात लावनीचा
Mast vlog. ❤ Cat khuup khuup khuup cute aahe. 😊 Shweta chhaan interest ghete Sheti chyaa kaamaat . Liked it 😊👍