होय अनिकेत! चार दिवसांपुरवी मी गावाकडुन येताना पहात होतो मात्र बहुतांश ठिकाणी मला सागांची हीच स्थिती पहायला मिळाली. याचं संशोधन व्हायला हवं, शक्य असेल तर तक्रार देऊन बघ, किंबहुना हा रोग इतर झाडांवर जाऊ नये.
अनिकेत सांभाळून काम कर मी बघुन घाबरली नाव घेत नाही असो शेती ची काम फार कष्ट आहे उन्हाचा फार त्रास होत असेल ना श्वेताने दिवाळीचा फराळ गावातील असणाऱ्या न साठी पाठवला हे महत्वाच बाकी चिकन आईच्या हातच ❤
अनिकेत गोड बातमी छानच पण चोर ओटी भरल्या शीवाय सांगायच नसत अरे हि बातमी सहज कळते कारण लग्नातला हिरवा चुडा बदलून दुसऱ्या रंगाच्या मुली बागड्या भरतात व गोड बातमी असल्यावर परत हिरव्या बांगड्या चोर ओटीला भरतात ते पाहूनच दुसऱ्या बायका म्हणतात गोड बातमी आहे वाटते असो आजी पणजी ह्याना प्रमोशन मिळणार अभिनंदन दोघाचे आच्छा पुणे आजी
Very good Sweta,Hi aapali Sansruti aahe ,Aapalyala Dev deto tya madhun thode Dan pan karave, tyamule gharat barakat yete. hich Shri Laxmi ki quality aahe.
अनिकेत तू खरा शेतकरी आहेस. त्यामुळे साप हे शेतकऱ्याचे सोबती असतात. त्यामुळे काम करताना काळजी घेत जा. सापाने तुला कांही इजा केली नाही हे तुज नशीब. पण काळजी घेत जा. दिवाळीच्या तुला आणी तुज्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा
माझ्या बाबांनी गवत कापताना साप कापला होता गवतात पकडला गेला बाबांना वाटलं बोट कापलं पण दुखलं कसं नाही रक्त बघून मग कळलं साप होता माझे बाबा मिलिटरी त होते रिटायर झाले
अनिकेत तु बाबा होणार का ❤❤
डाक्टर झालास
दादा तू प्रत्येकाच्या मनात घरात एक शेतकरी जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोस याचा आम्हा कोकण वासीयांना अभिमान वाटतो🎉🎉🎉
काळजी घे नीट आणि पेंढी व्यवस्थित उचल❤
होय अनिकेत! चार दिवसांपुरवी मी गावाकडुन येताना पहात होतो मात्र बहुतांश ठिकाणी मला सागांची हीच स्थिती पहायला मिळाली.
याचं संशोधन व्हायला हवं, शक्य असेल तर तक्रार देऊन बघ, किंबहुना हा रोग इतर झाडांवर जाऊ नये.
अनिकेत दादा शेतीचे काम महणजे खुपच मेहनतीचे आणि काळजीपूरव करावे लागते😊❤
साठवणीचा भात झोडताना थोडी काळजी घ्यायची असते, विषेषतः थोडं चाळवुन मग उचलायचं.
सर्व शेतकरी मंडळींनी काळजी घेत काम करा.
आम्ही बहिणी आत्या होणार आहोत ना अनिकेत श्वेता अभिनंदन
आई, बाबा होणार ना अभिनंदन 🎉🎉💐💐
तुमी आई बाबा होणार काय God bless you both blessed with baby girl our boy ❤🎉❤God is great all the time ❤🎉
Kaii bhau aajkal tumcha block pehiliya sarka nahi
Very nice volg 👌👍 prem ani Anand vatnayanecha द्विगुणित होतो श्री स्वामी समर्थ
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या काळजी घे आनि तुळशीच्या लग्नाच्या विडियो बनवायला विसरूनको
साप हा शेतकऱ्याचा मित्र म्हणतात म्हणून काय झालं नाही तरीपण काळजी घे मेहनतीचे फळ छान आले आहे मदतीशिवाय काही होत नाही आवडला विडियो
आई होणार आहे शेता वैनी
अनिकेत सांभाळून काम कर मी बघुन घाबरली नाव घेत नाही असो शेती ची काम फार कष्ट आहे उन्हाचा फार त्रास होत असेल ना श्वेताने दिवाळीचा फराळ गावातील असणाऱ्या न साठी पाठवला हे महत्वाच बाकी चिकन आईच्या हातच ❤
😊
❤❤
अनिकेत गोड बातमी छानच पण चोर ओटी भरल्या शीवाय सांगायच नसत अरे हि बातमी सहज कळते कारण लग्नातला हिरवा चुडा बदलून दुसऱ्या रंगाच्या मुली बागड्या भरतात व गोड बातमी असल्यावर परत हिरव्या बांगड्या चोर ओटीला भरतात ते पाहूनच दुसऱ्या बायका म्हणतात गोड बातमी आहे वाटते असो आजी पणजी ह्याना प्रमोशन मिळणार अभिनंदन दोघाचे आच्छा पुणे आजी
Shetat kam kartana japun karat ja, vel kadun Dr kade javun TT injection ghe manjhe kahi lagla tar risk nako. Kalji ghe
Very good Sweta,Hi aapali Sansruti aahe ,Aapalyala Dev deto tya madhun thode Dan pan karave, tyamule gharat barakat yete. hich Shri Laxmi ki quality aahe.
shetichi kama kartatana Anga khup dhukhun yeta tyamule Dr kade javun injection ghe manjhe thakva angadukhi kami hoil aram milel. Take care
Happy Diwali Aniket you and your family, shetat kam kartana jara japun kam kar, shweta ni chan faral kela
Congratulation new member yenar ghari🎉
अनिकेत गुडन्यज म्हणजे तु बाबा होणार असे वाटते
अनिकेत काळजी घेतली पाहिजे लक्षपूर्वक कामे करावी सावधानता असावी बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
Aniket dragon fruit chi sheti kar tikde changli honar
श्वेता ची फराळ वाटपाची संकल्पना भारी आहे 👍👍👍👍👍 जय श्री स्वामी समर्थ 🎉
Ho अनिकेत पालघर जिल्हात पण सागाना रोग आलाय
खर आहे तुझं वाटल्याने वाढते, हो आणि शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे,
काळजी घे सांभाळून काम करत जा खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा विडी ओ खूप आवडला
Congratulations both of you 😘
अनिकेत तु बाबा होणार ?❤❤
Aniket ya varshi mamakade kalingad lav something different pls...😊😊😊
अनिकेत तू खरा शेतकरी आहेस. त्यामुळे साप हे शेतकऱ्याचे सोबती असतात. त्यामुळे काम करताना काळजी घेत जा. सापाने तुला कांही इजा केली नाही हे तुज नशीब. पण काळजी घेत जा. दिवाळीच्या तुला आणी तुज्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा
Aniket tu caladryl navache cream lav..lauker bare hoel..skin allergy zali ahe tula...nisha
काळजी घ्या
God batmi lavkar sang amhala utsukata lagli aahe
Bhava baba banar ki Kay ❤❤
Aniket sambhalun Kam kar chaltana payakade baghun paay ghalbaba bhiti vatli aaee babala pan sang khup kashtalu ahet te swaminchi Krupa aside🙏
माझ्या बाबांनी गवत कापताना साप कापला होता गवतात पकडला गेला बाबांना वाटलं बोट कापलं पण दुखलं कसं नाही रक्त बघून मग कळलं साप होता माझे बाबा मिलिटरी त होते रिटायर झाले
किचन किंवा नविनच घर बांधायला सुरुवात केली आहे का
Kalaji ghe
Malahi Bhat lavanila aasacha aanubhav aahe 😯Aai bhari re jamel te karat rahate 👍😊
Aniket kalji ghe baba Chan video
बाप रे...😮...काळजी घे रे...आणि पप्पांना पण सांग काळजी घ्यायला.
Are Aniket bala nit baghun kam kar re pappana pan tech sang…kalaji ghya….ani udya nakki video tak…excited ahe ki kay good news ahe mhanun..
घराचे काम पूर्ण झाले असणार...
Congratulations 🎉🎉 if not wrong property ghetli ka mumbaila
Tc shetat ka am kartana
काळजी घे अनीकेत ❤
व्हिडिओ छान होता आणि शेतात काम करताना सांभाळून करा
Aniketda Kalagi ghe and number one video
Wada kolam kasa kilo denar aahat?
Congratulations Aniket dada ani wahini 💐,💐
Tuka dada Vahine la mulaga hotala hava dusarya dadala mulagi aahe
Patya kay gayab jhalo
Good news ashi ki अनिकेत बाबा आणि श्वेता आई होणार आहे का
Chan saglyana faral dela
Advance madhe
Congratulations.
Happy diwali
nice video Aniket Mrs Dikshit
Congratulations aniket aani Shweta ❤❤❤ aani aamhi pun ghvo tandul kalji gheva saglyni
या वेळी भात कापणी ला कापणी यंत्राचा वापर केला नाही अनिकेत
Sundar. Happy diwali
Aniket kalhji ghe re baba..mi hya sapachyach bhitine gavi jaat nahi.
कोकणच वैभवच आगळवेगळ आहे.आणखी व्हीडीओ बनवा
काळजी घेरे बाबा तुझी बाबांची
तू बाबा होनार का
Bhari Blog 👌👌
Take Care
Chan J l 😋😋
👌👌👌👌👌
Aniket bhava non venomous ahe to snake ....
Ky ghabru nakos
Tu sawantwadi la kadhi yenar 10:20
अनिकेत तू बाबा होणार का आणि श्वेता आई होनार आहे का
Wish you happy diwali aniket and sweta kaka kaki
ANIKET HAPPY DIPAWALI
KALJI GHYVA
Congratulations🎉🎉 ❤❤ mi balachi aatya honar na
शुभदिपावली सर्वाना... आणि फराळ दिलात लई भारी..
thank you, tumhala comment aavadale. bhukelelya jevan dilya mule tyachya Atmyala ji Santushti milate, tyach punya tumhala labhate.
Take care Aniket very nice vlog 👍👍👍👌👌👌
तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎊🎊🎁🎁
Baba kadi honar tu❤😊
अनिकेत बाबा होणार
Hi what is the price for the rice if uoi are selling...
video khup chan dada 👌👌
Happy Diwali brother all family members 🎇💥🎇🎉💥💥💥 take care and congratulations Both of you 👪👪
काळजी घे अनिकेत आणि पप्पा n Happy Diwali All Rasam family
Japun bhava kalji ghe ani Deepawali cha hardik shube cha 🙏🙏
mala Bhat vikat gheyacha aahe
pls make whats up group for selling the rice so that we can easily communicate with u
अभिनंदन अनिकेत दादा वहिनी 💐💐💐
🎉🎉🎉Happy Dipawali 🎉🎉🎉
खुप छान विडियो 👌♥️♥️♥️
Congrajulation both of you 💕 lavkarch ४ चे ६ होणार ☺️
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
अनिकेत सांभाळून काम करत जा ……
Khup khup Chan Video ❤️👌
तुमची चिनू v तिची बाळे कुठे आहेत बरेच दिवस झाले दाखवले नाहीस
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
aniket bhava kalji ghe re asa हलगर्जी पणा नको करुस
अरे बाबा अनिकेत काळजी घे,,साप चावला तर होमिओपथी औषध आहे ते घरी ठेव.
Khup chan video 👌👌👌❤
Congratulations to you
साप शेतकरेचा मित्र असतो घाबरु नको आपण आपल्या जिवाला घाबरतो साप त्याच्या जिवाला घाबरतो आपल्या कढुन चुकुन त्याला दुखापद झाली तर तो आपल्यावर हल्ला करणारच
Your wIfe Is very straight forward n good lIke My wIfe Great going Bro
काळजी घ्या...
अभिनंदन
Jara laksh Dai Baccha Time Sagun Nahi Yeat babu
TumhalaDev 🎇 chey Shubhecha