परुळेकर सर....तुम्ही जे सांगता ते तर सगळं महत्वाचं आहेच.... पण तुम्ही ते कसं सांगता हे खूप श्रवणीय वाटतं.... तुमच्या कडून ऐकताना.... अत्यंत शांत चित्तानं तुम्ही बोलता.... अगदी मनापासून बोलता.... आणि खरंखुर तेच बोलता.... म्हणूनही वारंवार तुमची वाणी ऐकावीशी वाटते.... ज्ञानी लोकं खूप भेटलीत आजवर..... पण आपल्या सारखा प्रज्ञा शील क्वचित भेटला..... खूप खूप आभार... 🙏🙏
अज्ञान आणि सांगोवांगी ज्ञान यांची जळमटे दूर करून बेसिक टेक्निकल भाग उलगडून दाखवणे हे खरं शिक्षक धर्म काम परुळेकर यांनी दाखवलं आहे त्या बडफल खूप आभार...
👌👌👌👌👌👌👌👌 योग्य प्रमाणात घेतलेलानैसर्गिक, कमीतकमी प्रक्रिया केलेला, आपल्या प्रदेशातील-घरातील साधा आहार, नियमित व्यायाम.....ही खरंच उत्तम जीवनशैली आहे....🙏
परूळेकर आपण व्यायाम आणि शरिरशास्तर यातील ज्ञानात इतके श्रेष्ठ आहेत कि हे डाॅक्टर आहेत कि व्यायाम ट्रेनर आहेत कि त्ववेत्ते आहे हे आपण ठरऊ शकत नाही. ग्रेट माणूस
सुंदर मुलाखत,ग्रेट भेट..ऐकतच रहावी अशी वाणी,ज्ञानसरिता*!💯 आरोग्य सुदृढ निरोगी शरीर व मन, ही आजकाल जीवनावश्यक गोष्ट का बनली हे सुद्धा सरांनी सांगितले. पुढे त्या साठी काय काय करायचे त्याच्या विविध बाजू स्पष्ट केल्या आहेत. **आता आपले कर्तव्य आहे, हे सर्व कसोशीने पालन करणे!** देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते//
खूप प्रश्नांची उत्तरे, expert च्या तोंडून ऐकायला मिळाली, बर्याच गोष्टी clear झाल्या, नेचर बरोबर जा लोकल फूड, फ्रूट हेच खा हेच शेवटी खरे. Steriods, प्रोटिन्स powder ह्याबद्दल खूप माहिती मिळाली धन्यवाद विनायक सर परुळेकर sirana बोलावलं baddal 😊
परुळेकर सर... शरीर आणि मन तरुण कसे ठेवायचे, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी साधे सोपे पद्धती आपण खूप सुंदर पणे सांगितल्यात. आपणाला खूप धन्यवाद. थिंक बँक माध्यमातून उत्तम ज्ञान मिळते, पाचलग सरानां ही धन्यवाद.
Mustaach ! Ya peksha Saral, sadhe, soppe , practically samjavun kon sangnar........hats off to you Shaileshji ! phakta acharnaat ananyachi garaj ahe. Nisargavar ani swathaha var prem karnare, pramanik vyaktimatvaa.Dhanyawad !
अप्रतिम मुलाखत....👍👌🌹 विनायक सर तुम्ही प्रश्न विचारताना प्रत्येक वेळी ही मुलाखत पाहणाऱ्या प्रेक्षकांना काय अपेक्षित आहे याचा विचार करून प्रश्न निवडलेत.. आणि परुळेकर सरांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केले... दोघांचेही मनापासून धन्यवाद... 🙏🙏😊👍👌
खूप सुंदर मुलाखत.. परुळेकर सरांनी खुव उत्तम मार्गदर्शन आणि टिप्स दिल्या.. पुण्यात त्यांच जिम आहे का??किंवा ऑनलाईन मार्गदर्शन करू शकतात का?? मुलाखतीच्या शेवटी परुळेकर सरांनी थोडी त्यांच्या जिम विषयी माहिती द्यावी.. Vinayak सर आपण प्रश्न खूप छान विचारले.. माझी विनायक सरांना विंनंती आहे की त्यांनी परुळेकर सरांची एक आक्खी एक एक विषय घेऊन म्हणजे आज डायेट, व्यायाम, विविध व्याधी असल्या तर आहार आणि व्यायाम वगैरे..माझी तर रिक्वेस्ट आहे की एक छान प्रश्नोतर सेशन घ्या परुळेकर सरांचा.. आमचे प्रश्न जे तुम्ही सरांना विचारायचे..परुळेकर सरांचे खूप खूप आभार. खूप छान मार्गदर्शन केले.. हा मेसेज नक्की त्यांच्या पर्यंत पोहोचवा..
एवढ्या मुलाखती बघितल्या यूट्यूब किंवा टीव्ही आणि बऱ्याच news मधून pan शेवट पर्यंत ही पहिलीच बघाविशी वाटली कारण एकदम realistic bolan कुठेही बडेजाव नाही किंवा मोठ्या मोठ्या भपकेबाज पणा नाही छान अशाच लोकांना बोलवा
Mala saglyat jasta Fascinate kela te Parulekar siranchya shant n calm explanation ne..khup sahaj ani factual bollat apan.... really liked your attitude towards ur profession and ur knowledge ❤
परुळेकर सर तुम्ही ज्या ओघवत्या भाषेत सहजपणे स्वास्थ्य कसं मिळवावे हे सांगितलं हे खूप अप्रतिम होतं. विनायक सर तुम्ही सरांना या मंचावर बोलवलं त्या बद्दल तुमचे आभार
खूपच उद्बोधक विचार मांडले आहेत सरांनी! यात दुपारच्या विश्रांती बद्दल कांही उपयोगी कळले नाही. ज्येष्ठ नागरीकांना फिट रहायंच असतं त्यादृष्टीने खूप उपयुक्त माहीती यात मिळाली. ज्येष्ठ नागरीकांना दुपारची झोप घेणे आवश्यक वाटते पण ते तसे आहे कां? हे कळले नाही. असो ! व्हिडीओ खूपच छान!!
खूप खूप धन्यवाद Think bank, शैलेश सर किती जास्त down to earth आहेत , एवढी मोलाची माहिती काहीही न लपवत सहज पणे सांगितली. खूप छान , भारावून गेले आहे मी. पुण्यात असते तर भेटायला खूप आवडले असते त्यांना. 🙏
सायकलींग पोहणे सिंहगड चढणे चालणे हे आवडत म्हणून करत आहे पण वयाच्या ६० वर्षांत फारच सुंदर माहिती मिळाली आधी तुमचे मार्गदर्शन मिळाले आसते तर दुधात साखर पडली आसती चला पण ऊशिरा का होईना पण ह्या पुढे तुमच्या मार्गदर्शन वर चालयच ठरवले तुम्हाला द्रोणाचार्य समजून
Sir is constantly telling us to be more aware of our liking, readiness to inculcate any physical exercise to adopt in our lifestyle.Read,watch and patient.our body is fantastic.
खूप छान मुलाखत. अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांनी घेतलेले कष्ट विस्मयकारक आहेत. नीट दोन्ही भाग बघितले तर मनातली जळमटं दूर होतील हे नक्की. संयोजकांचे आभार.
परुळेकर सर....तुम्ही जे सांगता ते तर सगळं महत्वाचं आहेच.... पण तुम्ही ते कसं सांगता हे खूप श्रवणीय वाटतं.... तुमच्या कडून ऐकताना.... अत्यंत शांत चित्तानं तुम्ही बोलता.... अगदी मनापासून बोलता.... आणि खरंखुर तेच बोलता.... म्हणूनही वारंवार तुमची वाणी ऐकावीशी वाटते.... ज्ञानी लोकं खूप भेटलीत आजवर..... पण आपल्या सारखा प्रज्ञा शील क्वचित भेटला..... खूप खूप आभार... 🙏🙏
😊😊😊😊😊😊q
😅
Agreed
अज्ञान आणि सांगोवांगी ज्ञान यांची जळमटे दूर करून बेसिक टेक्निकल भाग उलगडून दाखवणे हे खरं शिक्षक धर्म काम परुळेकर यांनी दाखवलं आहे त्या बडफल खूप आभार...
👌👌👌👌👌👌👌👌
योग्य प्रमाणात घेतलेलानैसर्गिक, कमीतकमी प्रक्रिया केलेला, आपल्या प्रदेशातील-घरातील साधा आहार, नियमित व्यायाम.....ही खरंच उत्तम जीवनशैली आहे....🙏
परुळेकर सर आपण down to earth person आहात. स्वतःचा मोठेपणा कुठेच सांगत नाही. Hats off to you sir.🙏 विनायक sir आपले ही आभार
शरीर गतिमान तर मन व बुद्धी शांत ,खूपच महत्वाचे मार्गदर्शन केले आहे
खूप काही शिकायला भेटल फिटनेस बद्दल..
परुळेकर सर यांना मुलाखती साठी आणल्यासाठी बद्दल मनपूर्वक आभार 🎉
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद देखील सर
पैसे घेतले पाहिजे हा व्हिडिओ दाखवण्याचे इतके मूलभूत ज्ञान आहे यात... परुळेकर सर, खूप साधे विचार आणि इत्थंभूत अभ्यास आहे तुमचा..
परूळेकर आपण व्यायाम आणि शरिरशास्तर यातील ज्ञानात इतके श्रेष्ठ आहेत कि हे डाॅक्टर आहेत कि व्यायाम ट्रेनर आहेत कि त्ववेत्ते आहे हे आपण ठरऊ शकत नाही. ग्रेट माणूस
सुंदर मुलाखत,ग्रेट भेट..ऐकतच रहावी अशी वाणी,ज्ञानसरिता*!💯
आरोग्य सुदृढ निरोगी शरीर व मन,
ही आजकाल जीवनावश्यक गोष्ट का बनली हे सुद्धा सरांनी सांगितले.
पुढे त्या साठी काय काय करायचे त्याच्या विविध बाजू स्पष्ट केल्या आहेत.
**आता आपले कर्तव्य आहे, हे सर्व कसोशीने पालन करणे!**
देही आरोग्य नांदते,
भाग्य नाही या परते//
परुळेकर सर....
Salute to you...
Respect.... 🙏👏
You are so down to earth...
खूप प्रश्नांची उत्तरे, expert च्या तोंडून ऐकायला मिळाली, बर्याच गोष्टी clear झाल्या, नेचर बरोबर जा लोकल फूड, फ्रूट हेच खा हेच शेवटी खरे.
Steriods, प्रोटिन्स powder ह्याबद्दल खूप माहिती मिळाली
धन्यवाद विनायक सर परुळेकर sirana बोलावलं baddal 😊
परुळेकर सर म्हणजे साधे,निगर्वी व्यक्तिमत्त्व ,साध्या सोपी उदाहरणे देऊन उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
आचरेकर आणि परुळेकर ----
दोन मराठी गुरूंना त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏
विनायक, खुप चांगल्या Coach ला बोलावलं मुलाखतीसाठी.. मागच्या वेळी मी मारलेला कमेंट रुपी बाण बरोबर लागला.. दर्जा मुलाखत होती ही.. खुप खुप धन्यवाद.. 💐💐
खुप चांगली माहिती दिली🌷🌷
@@abhaypatil5672❤
परुळेकर सर... शरीर आणि मन तरुण कसे ठेवायचे, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी साधे सोपे पद्धती आपण खूप सुंदर पणे सांगितल्यात. आपणाला खूप धन्यवाद.
थिंक बँक माध्यमातून उत्तम ज्ञान मिळते, पाचलग सरानां ही धन्यवाद.
Mustaach ! Ya peksha Saral, sadhe, soppe , practically samjavun kon sangnar........hats off to you Shaileshji ! phakta acharnaat ananyachi garaj ahe. Nisargavar ani swathaha var prem karnare, pramanik vyaktimatvaa.Dhanyawad !
Master's stroke-"Pain of discipline or pain of regret"
👌👌👌superb, thanks for such a great informative interview.
Superb… well said 👍
अप्रतिम मुलाखत....👍👌🌹
विनायक सर तुम्ही प्रश्न विचारताना प्रत्येक वेळी ही मुलाखत पाहणाऱ्या प्रेक्षकांना काय अपेक्षित आहे याचा विचार करून प्रश्न निवडलेत..
आणि परुळेकर सरांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केले...
दोघांचेही मनापासून धन्यवाद... 🙏🙏😊👍👌
पहिला भाग बघून मनात आलेल्या शंकांचं निवारण झालं.active meditation हा concept सर्वात आवडला.हा पुन्हा पुन्हा पाहून चिंतन करण्यासारखा interview वाटला
खूप सुंदर मुलाखत.. परुळेकर सरांनी खुव उत्तम मार्गदर्शन आणि टिप्स दिल्या.. पुण्यात त्यांच जिम आहे का??किंवा ऑनलाईन मार्गदर्शन करू शकतात का?? मुलाखतीच्या शेवटी परुळेकर सरांनी थोडी त्यांच्या जिम विषयी माहिती द्यावी.. Vinayak सर आपण प्रश्न खूप छान विचारले.. माझी विनायक सरांना विंनंती आहे की त्यांनी परुळेकर सरांची एक आक्खी एक एक विषय घेऊन म्हणजे आज डायेट, व्यायाम, विविध व्याधी असल्या तर आहार आणि व्यायाम वगैरे..माझी तर रिक्वेस्ट आहे की एक छान प्रश्नोतर सेशन घ्या परुळेकर सरांचा.. आमचे प्रश्न जे तुम्ही सरांना विचारायचे..परुळेकर सरांचे खूप खूप आभार. खूप छान मार्गदर्शन केले.. हा मेसेज नक्की त्यांच्या पर्यंत पोहोचवा..
दोन्ही भाग अतिशय उत्तम👌 साध्या सोप्या आणि गरज असेल तिथे शालजोडीतले taunt मारून सरांनी अतिशय छान पद्धतीने व्यायाम, शिस्त,आपले शरीर याचे महत्व सांगितले.
एवढ्या मुलाखती बघितल्या यूट्यूब किंवा टीव्ही आणि बऱ्याच news मधून pan शेवट पर्यंत ही पहिलीच बघाविशी वाटली कारण एकदम realistic bolan कुठेही बडेजाव नाही किंवा मोठ्या मोठ्या भपकेबाज पणा नाही छान अशाच लोकांना बोलवा
Mala saglyat jasta Fascinate kela te Parulekar siranchya shant n calm explanation ne..khup sahaj ani factual bollat apan.... really liked your attitude towards ur profession and ur knowledge ❤
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद ❤
खूप छान खूप अभ्यासपूर्वक शरीर मन आणि व्यायाम याविषयी माहिती दिलीत .,मनःपूर्वक आभार
परुळेकर सर तुम्ही ज्या ओघवत्या भाषेत सहजपणे स्वास्थ्य कसं मिळवावे हे सांगितलं हे खूप अप्रतिम होतं. विनायक सर तुम्ही सरांना या मंचावर बोलवलं त्या बद्दल तुमचे आभार
व्यायामाला पर्याय नाही.. परूळेकर सर खूप छान माहिती.. 🙏
असं वाटतं की परुळेकर सरांना ऐकतच राहावं सरांचा खूप गोड आवाज आहे. आणि त्यांच्या सूचना शरीर सौष्ठवासाठी तर आवश्यक आहेेच.
खूपच उद्बोधक विचार मांडले आहेत सरांनी! यात दुपारच्या विश्रांती बद्दल कांही उपयोगी कळले नाही. ज्येष्ठ नागरीकांना फिट रहायंच असतं त्यादृष्टीने खूप उपयुक्त माहीती यात मिळाली. ज्येष्ठ नागरीकांना दुपारची झोप घेणे आवश्यक वाटते पण ते तसे आहे कां? हे कळले नाही. असो ! व्हिडीओ खूपच छान!!
One of the best interview on internet on UA-cam, खूप भारी माणूस परूळेकर सर
खूप खूप धन्यवाद Think bank, शैलेश सर किती जास्त down to earth आहेत , एवढी मोलाची माहिती काहीही न लपवत सहज पणे सांगितली.
खूप छान , भारावून गेले आहे मी. पुण्यात असते तर भेटायला खूप आवडले असते त्यांना. 🙏
फारच सुंदर मुलाखत ही मुलाखत ऐकल्यानंतर फार बरे वाटले
Heard both videos became his fan !!! What a guy absolute so articulate , Nobel,Simple and knowledgeable!! 🙏🏽
Knowledge of every aspect of exercise. Honest ,straight forward and down to earth person. Very educative interview. Thanks Vinayak Sir !
सर प्लीज हर्बलाइफ न्यूट्रेशन विषयी। गूगल वरील माहिती खरी खोटी काशी चेक करवी ।कसा विश्वास करावा
सायकलींग पोहणे सिंहगड चढणे चालणे हे आवडत म्हणून करत आहे पण वयाच्या ६० वर्षांत फारच सुंदर माहिती मिळाली आधी तुमचे मार्गदर्शन मिळाले आसते तर दुधात साखर पडली आसती चला पण ऊशिरा का होईना पण ह्या पुढे तुमच्या मार्गदर्शन वर चालयच ठरवले तुम्हाला द्रोणाचार्य समजून
Both parts are just awesome... Concepts are explained in such easy, simple and fluid way.. loved it
Simple, yet very effective. Good conceptual clarity about life. शांत चित्त, आणि शरीर गतिमान. Pain of discipline or pain of regret. 🙏
खुप सुंदर पद्धतीने उदाहरणे देऊन फिटनेस बद्दल सांगितल्या बद्दल धन्यवाद सर ❤
सरांचे अजून एक मुलाखत ऐकायला आवडेल वाट बघतोय
खुप छान महिती दिली सर.धन्यवाद सर.
परुळेकर सर तुम्ही खूप सुंदर सांगत आहात....ऐकायला खूप छान वाटतं.
Interview khup chan zala
Anek gairsamaj dur zale
Khup upayukta mahiti milali
अप्रतिम सर खूप छान डोळे उघडतील असे knowledge share केले
फारच सुंदर.... सर किती ती माहिती ... ज्ञानाचा सागर
Brilliant..! Great to know Sir and their philosophy of life..!
खूप! खूप!! खूप!!! अत्यंत उपयुक्त माहीती मिळाली. द्वयींना धन्यवाद!!!खुपच छान!!!
शेवटचा वाक्य खूप महत्त्वाचं होतं त्यांच
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
अतिशय उत्तम मुलाखत!💐🙏🏼
विनायक सरांच्या चेहर्यावर छान smile आहे. बरेच प्रश्न सरांचे personal होते बहुतेक.
खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितले आहे👍
Khupach chan Marathi manus asach ahe down to earth
Khup chan muskhat, vyayam ani diet vishyi che anek gairsmaj dur zale v nvin useful samaj ali.
Khup chhan interview, Thanks to Parulekar Sir
महाराष्ट्र पोलिसांसाठी सुद्धा अशा प्रकारचे मुलाखत arrange करावी
खूपच छान माहिती सांगितली.धन्यवाद परुळेकर साहेब.वयाची 75 ही गाठणाऱ्या ऍक्टिव्हनेस साठी आणि फिजिकल फिटनेससाठी त्यांनी काय करावं?
Very very nice information given by Parulekar Sir
सर, खूप उपयुक्त माहिती दिलीत ! मनापासून धन्यवाद !🙏
khup chhan mahiti dilit
So down to earth! खूप अभ्यासपूर्ण मुलाखत
Dhanyawad 👏
Again and again thankful for an amazing 👌 interview.
Such a simple living High thinking interview inspired me very much.
जबरदस्त मुलाखत hata off to you sir🙌
खरंच , हा मस्त interview आहे
खूप खूप छान मुलाखत जिवन घडवायची कला
Donhi khup chhan ahet episodes. Thank you.
Thank you so much for having him 🙏🏻🙏🏻 khup Maja ali
Ani walk karat ha episode aikla
Which am happy about 🎉
Thank you विनायक सर,🙏great information by parulekar sir thank you so much but सरांना त्यांच्या diet विषयी त्यांच्या दिनचर्ये विषयी पण विचारायचं ना
Thank you so much shailesh sir, your simplicity and honesty is an inspiration 🙏
Kiti sundr ani sopi udahrn sir dagtay, prglbh knowledge
Nice inputs from Parulekar sir. Very simple explanation of fitness technical terminologies. Knowledgeable and Nice interview.👌👌👍👍🙏🙏
Khup chan ........
खूप माहितीपूर्ण आणि दर्जेदार एपिसोड
फारच छान मुलखत 👏🙏
Farach masta. Simple but special.
खरच खूप छान मार्गदर्शन केले सरांनी ❤❤....अशे podcast बघायला खुप आवडेल 💯💯
Good conversation 👍👍Thank you Shailesh Sir for valuable guidance 🙏
Be active - the best
अप्रतिम संवाद
Excellent information Parulekar sir. Very inspiring 😁
Shailesh is like नाना पाटेकर ❤
Subjects kay ...ani question kay.....ani mahiti kay सर्व misal
वाह .. परुळेकर सर भारी सांगितले तुम्ही 👍👍👍
परुळेकर सर मस्त अतिशय छान व्हीडिओ सॅल्यूट सर
Thank u so much for everything 🙏🏻✌️
सुंदर मुलाखत
Khup chhan bolale sir...itka grounded koni kasa asu shakato
Very very nice and very informative
Gem of a person he is...very encouraging interview
Pain of discipline or
Pain of regret it's yours choice.
खूप छान सांगितलंय
sar ajachya kalamadhye as mhantal jat ki pure kahich milat nahi mhanaje saraw chemical yukta aahe tar yabbadal aapn kay sangu shakal
Khup chan guidance
Great knowledge tumhi Sher kelet ,ayekun khup samadhan zhale . diet var aapan life extend Karu shakto ,yacha anubhav ghetla mhaanun tumche akunak shabd khare aahet .ala 💯 patlya .khup aanand zhala ,asech knowledge ble vidio banva .TNX 👌👌👌👍👍👍👍💯
Kharach Khup Changala Content Hota Mast
Grate man, ashi hushar ani sudnya mans jgat ahet topryant jag sundr asel
Sir is constantly telling us to be more aware of our liking, readiness to inculcate any physical exercise to adopt in our lifestyle.Read,watch and patient.our body is fantastic.
khup chhan sangitle sir 🙏
Such an insightful interview!
Very Creative Guidance 🎉
खूप छान मुलाखत. अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांनी घेतलेले कष्ट विस्मयकारक आहेत.
नीट दोन्ही भाग बघितले तर मनातली जळमटं दूर होतील हे नक्की.
संयोजकांचे आभार.