शुगरचा आणि वजनाचा नक्की संबंध काय?| Pranita Ashok | EP - 5/5 | Behind The Scenes
Вставка
- Опубліковано 20 кві 2023
- वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायामप्रकार उपयुक्त आहेत? जिम लावून वजन कमी करता येते का? आहार आणि व्यायाम यांचा संबंध काय? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते व्यायामप्रकार उपयुक्त आहेत?
आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांची मुलाखत, भाग ५...
व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/
#diet #weightloss #thinkbank #workout
डॉक्टर प्रणिता अशोक मॅम आपल्या गाईडलाईन्स प्रमाणे मी गेल्या 15 दिवसांपासून पुन्हा डाएट सुरू केलेला आहे, 3 केजी वेट लॉस झाला आहे आणि खूप मस्त वाटतंय की जुने ड्रेसेस जे लहान होत होते ते पुन्हा घालता येतात
खरच डॉ. तुम्ही आणि सर तुम्ही सुध्दा अगदी आमच्या मनातील प्रश्न विचारता आणि डॉ. ते प्रश्न अगदी आम्हाला बारीक चाऊन खायला जमेल असं समजावून सांगतात त्या बद्दल तुमचे मनापासून आभार🙏💕
खूप खूप छान माहिती देता तुम्ही मँडम शोभा Markandeya
Thank you so much. खरच खुर उपयुक्त माहीती मिळाली. 🙏🙏🙏
Khup changali mahiti dilit. Thank you Madam and Vinayakji. 💐
खूप सुंदर माहिती, thank you.
खूपच उपयुक्त माहिती,धन्यवाद मॅडम
खूप छान उपयुक्त माहिती ,धन्यवाद
खूप च छान व सखोल उपुक्त माहिती आहे खाणे , व्यायामाचे प्रकार ,खाणे ,कॅलरीज कशी पाहिजे हे छान कळले यासाठी धन्यवाद अशीच माहिती मिळत रहावी .
खूप छान, उपयोगी माहिती,thanku ❤
सर ही माहिती खूप छान आणि चांगली आहे हे विषय आशाच चालू ठेवा सर
खूप उपयुक्त माहिती ....thanx ma'am
खूपच छान आणि उपयुक्त माहिती..... अजून Episode असतील तर ही series अशीच चालू ठेवा.
Madam खूप छान पद्धतीने समजून सांगितले.. धन्यवाद 🙏😊
खूप उपयुक्त माहिती दिली मॅडम आभारी आहे
Very informative videos 😊
खूप छान मॅडम
Thank you ❤ खुप महत्वाची माहिती दिली ❤
खूप खूप सुंदर पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं मॅम.. तुमच्या बोलण्याने खूप प्रेरणा मिळाली मला. आता याच पद्धतीने वजन कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मी... धन्यवाद मॅम...
खुप खुप छान माहिती धन्यवाद ❤
धन्यवाद विनायक अशा महत्त्वाच्या विषयावर एका तज्ञ व्यक्ती बरोबर एक पूर्ण सीरीज केल्याबद्दल.....it was equivalent to read a whole book. Thanks to you thanks to Dr. Pranita madam for sharing such insightful information free of cost❤
Very informative. Thank you for this video
sagali series khup informative hoti. ajun hi kahi episode awadtil pahayla. Thank you.
Khup chhan series
Thank you
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद🙏🙏
Khup Chan video thanks madam
खूपच छान माहिती, धन्यवाद ❤
Thank you for this informative session 👍
ह्या डॉक्टरांचे काही एपिसोड असतील.तर ते u tube वर टाका छान आणि माहितीपूर्ण असतात ही नम्र विनंती थिंक बँक ला खूप.शुभेछ्या आणि माननीय डॉक्टरांना. मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा
Thank you mam for the important information 🙏🙏..
खूप खूप छान माहिती दिली मॅडम मनापासून धन्यवाद 🙏🙏❤❤
छान माहिती सांगितले...🙏🙏
Khupach Chan mahiti 🙏🙏👌👌👌
खूप छान माहिती सांगितली आहे👋👋
Nice information. Thank you so much madam. For the sharing this information.
She is very knowledgeable 👍
Thanks mam very usefull tips sir thanks
Thank u madam and think bank
Very knowledgeable information .
योग्य प्रश्न विचारला सर🙏
Khupch Chan mhahiti dili madam Thanku
Dhanyawad mam
मॅडम खूप छान समजावून सांगतात.... धन्यवाद
Khup chaan mahiti milali
Waw very nice & meaning full information
Tq ma'am
Khup chhan sangital ma'am
खूप छान माहिती दिलीत मॅडम, thanks to think bank and Dr.Mam🙏🙂
धन्यवाद
Khupach chan mahiti di tumhi Dr
खूप छान माहिती मिळाली
खुप छान माहिती दिली मॅडम
Excellent information ma'am
Thanks for sharing this video mam
खुप सुंदर information
Thanks so much
Thank u.
एवढे समजवून कोणी ch नाही सांगितले आहे. Thanks a lot dear
खुप छान माहिती दिली
खूप सुंदर आहे छान माहिती मिळाली धन्यवाद आभार
Khup chhan mahiti
Thank you so much mam for this important information.... 😊❤️🙏
खुप छान माहिती
Khupch chhan mahiti ki ki sarwana upukt
Very useful information
masta mahiti dili mam 🙏🙏🙏🙏🙏
Very informative ❤
Khupch Chan Mahiti Dili Mam
😊😊 khup chhan information
Excellent
खूप छान आहे व्हिडीओ
Khup chan mahiti sangitli madm
Thank you ❤
Khupch jabardast mam
Khup sundar mahiti 👌👌👌
Helpful information 🎉
मुलाखत घेणारे पण मस्त
Chan mahiti milali
Madam , खुप छान पध्दतीने समजून सांगितले.मला शुगर आहे.मी नक्की प्रयत्न करेन.
Perfect dietician
Nice information mam.
Khup chan mahiti
Wow mast mahiti mam
Thanks mam 🙏
Khup mast mam .
Congratulations Mam
Thanks
मॅडम तुम्ही खुपच छान सांगता
Khup chan
ताई तुम्ही खुप छान समजुन सांगता
Very good lacture dr..
Chhan information
Tai khup chan mahati dhle
खूप छान माहीती
nice infotmation
Khup 👌👌
thankyou
Congratulations Mam for the award. Thank you for the valuable guidance.
खुप,छान
डॉक्टर खुप खुप भारी. Thank you mam ❤
👍 Nice information