'या' कारणांमुळे बँका कर्ज नाकारतात? | Vidyadhar Anaskar | EP - 1/2 | Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 сер 2023
  • बँका ग्राहकांना कर्ज का नाकारतात? कर्जाची परतफेड न करता आल्यास ग्राहकांवर कारवाई करण्याचे किंवा वसुली करण्याचे नियम काय आहेत? मराठी माणसाला कर्ज घेणं आणि त्यातून पैसे वाढवणं कळत नाही? कर्ज देताना बँकांनी कोणत्या गोष्टींची खातरजमा केली पाहिजे? एखाद्या बँकेत पैसे ठेवताना कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात?
    राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, विद्याधर अनास्कर यांची मुलाखत, भाग १
    #loan #recovery #banking

КОМЕНТАРІ • 500

  • @arru1997
    @arru1997 10 місяців тому +133

    शेकडो हिंदी भाषिक
    आर्थिक सल्लागारांच्या
    मुलाखती बघितल्या पण
    तुमच्या इतकी स्पष्ट व अचूक
    माहिती अजून तरी कोणीही दिलेली नही,
    खूप खूप धन्यवाद साहेब 🙏

  • @MrYogirajkulkarni
    @MrYogirajkulkarni 10 місяців тому +106

    थिंक बँकचा हा आत्तापर्यंतचा सगळ्यात informative interview वाटला.. खूप चांगली माहिती मिळाली🙏

  • @nileshr5826
    @nileshr5826 10 місяців тому +72

    फार सुंदर माहिती...❤ साहेबांचा आवाज बाळासाहेबांसारखा आहे अगदी... मराठी माणसाचा अभिमान लगेच जाणवतो, अश्या व्यक्तीची lecture महाराष्ट्राच्या गावा गावातील कॉलेज मध्ये ठेवायला हवीत... खरं... इतक माहितीच भांडार आहेत... अनासकर साहेव... 👏👏
    Thanks to Mr. Vinayak pachlag too...

    • @vishvanathpatil2617
      @vishvanathpatil2617 8 місяців тому

      अगदी बरोबर ओळखलं

    • @prasaddasharath1333
      @prasaddasharath1333 2 місяці тому

      अनास्कर साहेब रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेले आहेत आणि म्हणूनच ते स्वच्छ सहकार क्षेत्र निर्मितीच्या प्रयत्नात असतात.

  • @satishpatil1108
    @satishpatil1108 10 місяців тому +28

    बँकिंग क्षेत्राच्या विषयाशी निगडित कमीत कमी दहा एपिसोड करा खूप खूप छान एपिसोड झाला आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन

  • @MoreBalaji
    @MoreBalaji Місяць тому +2

    अगदी अचूक, सोपं, स्पष्ट, व पूर्ण माहिती. धन्यवाद अनास्कर साहेब. धन्यवाद थिंक बँक.🙏🙏

  • @nitnpatil
    @nitnpatil 10 місяців тому +42

    आज पर्यंत ज्या मुलाखती झाल्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची ही मुलाखत आहे.

  • @awakencitizen4606
    @awakencitizen4606 10 місяців тому +253

    बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान... सर्व मराठी माणसापर्यंत पोहचलं पाहिजे.

    • @subhashchandraflute
      @subhashchandraflute 10 місяців тому +14

      अनास्करांचे लोकसत्ता मधील बॅकीग वरील लेख उत्तम असत. बॅंकिंग क्षेत्रातील एक अभ्यासपूर्ण व्यक्ती म्हणून सर्वांना परिचित आहेत.सोप्या भाषेत सर्व सामान्यांना कळेल अशा भाषेत बॅंकिंग विषयावर विश्लेषण करतात.

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 10 місяців тому +9

      मध्यमवर्गीय मराठी माणूस 'कर्ज' या शब्दाला देखील घाबरतो.

    • @ms_jadhav10
      @ms_jadhav10 10 місяців тому +7

      ​@@subhashchandraflutehe lekh ata vachay kase bhetatil

    • @avinashadsul7573
      @avinashadsul7573 10 місяців тому +1

      Good

    • @nikhilpatil2970
      @nikhilpatil2970 10 місяців тому +2

      ​@@subhashchandraflute❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 10 місяців тому +16

    अशी माणसे हवे आहेत..❤ मराठी उद्योजक

  • @sureshgholap2824
    @sureshgholap2824 10 місяців тому +12

    अनास्कर सर तुमचे हे बुद्धिनिष्ठ विचार समजून घेऊन आचरणात आणण्याची सुबुद्धी सर्व बँकर्स त्यात सहकारी बँकांना मिळो ही ईश्वरा स प्रार्थना..

  • @kirankumbhar9390
    @kirankumbhar9390 10 місяців тому +20

    "नितीन सरदेसाई हे मला येऊन भेटले "...हे sentence मी २-३ राजकारणी लोकांच्या तोंडून ही ऐकलं आहे...
    आणि आत्ता ह्यांच्या ही ..पण नेमकी मदत कोणीच नाही केली... जशी अंभिताभ बच्चन ह्यांना अमरसिंह यांनी मदत केली..
    नेमकी गोची कुठे आहे माहिती आहे का ..मराठी, मराठी माणसाला मदत करत नाही...जसे गुजराती आणि मारवाडी मध्ये unity aahe ... तशी unity आपण केली पाहिजे म्हणजे दुसरा नितीन तरी वाचेल...

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 10 місяців тому +3

      Agdi barober bollat

    • @cricketcrazysanki
      @cricketcrazysanki 9 місяців тому +3

      "300 कोटी चं Loan feasible नाही" हे सांगून मदतच केली, नाही का?

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 2 місяці тому

      युनिटी साठी भाषिक एकी पण हवी एकी आणि मराठी भाग एक नाणे आणि दोन बाजू.

  • @pranjalihile636
    @pranjalihile636 9 місяців тому +7

    सर तुम्ही खूपच छान माहिती दिलीत मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे पण आपलं आर्थिक साक्षरता हा मुद्दाच अप्रतिम आहे

  • @lahupande2307
    @lahupande2307 8 місяців тому +13

    खुप चांगली जागरूकता लोकांना नागरिकांना दिल्या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद साहेब 💐

  • @subh2173
    @subh2173 10 місяців тому +10

    ही मराठी मधील मुलाखत फार फार उपयोगी आहे सर्वांना खूप खूप धन्यवाद ठीक बँक टीम 🙏

  • @Cdtube7
    @Cdtube7 8 місяців тому +9

    अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन देणारी मुलाखत.
    धन्यवाद थिंक बँक टीम.

  • @pradipbhoye5438
    @pradipbhoye5438 10 місяців тому +14

    या साठी शाळेत पहिली पासून अर्थशास्त्र हा विषय पाचवी पासून हळू हळू दाहवी पर्यंत शिकवला गेला सोबतच अर्थ कायदा शिकवून विद्यार्थी पुढे नेला पाहिजे
    शेअर मार्केट काय असते रेपो दर म्हणजे काय? निफ्टी काय आहे ?हे शिकविणे शाळा कॉलेज ची आता चे स्तीतीत जबाबदारी आहे
    हे खेदाने नमूद करावे लागते की कोणाला मंत्री म्हणून बळजबरी घ्यावे लागत असेल तर त्याला शिक्षण मंत्री पद दिले जाते ही शोकांतिका आहे
    हे पद प्रधान मंत्री /मुख्यमंत्री यांनीच घेतले पाहिजे त्या वेळी याचा दर्जा वाढेल

  • @rajanphadke
    @rajanphadke 10 місяців тому +11

    बॅंक कर्जाबद्दल फारच चांगली व उपयुक्त माहिती कळली- धन्यवाद

  • @mh-50
    @mh-50 10 місяців тому +25

    अरे हा हिरा आहे💎
    यांची पूर्ण मालिका करा

  • @pushkarajakolkar3693
    @pushkarajakolkar3693 10 місяців тому +8

    कर्ज घेणाऱ्या व्यक्तीसाठी खूप मोलाचें मार्गदर्शन.

  • @grane4704
    @grane4704 10 місяців тому +6

    खूप छान अभ्यास... खूप छान मार्गदर्शन.. धन्यवाद साहेब.. आजपासून कर्जाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला..

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 10 місяців тому +9

    अप्रतिम विश्लेषण, प्रत्येक मराठी माणसाने जरूर एकवे, आणि व्यावसायात अनुकरण करावे. श्री विद्याधर सर यांनी सांगितले मुद्दा अतिशय छान सांगितले आहे. Think बँक चे आभार.

  • @sanjaybhalerao775
    @sanjaybhalerao775 10 місяців тому +5

    विनायक आतिशय महत्त्वाचा विषय. धन्यवाद
    आनास्कर साहेब हे कोणीच सांगत नाहीत
    या मुळे गरज असतानाही व्यवसायात कधी कर्ज काढले नाही

  • @sandipkale6415
    @sandipkale6415 10 місяців тому +3

    सर 😊.आयुष्यात एक ध्येय ठेवलं मी आज.एकदातरी तुम्हाला भेटायचं आणि पायाला हात लावून नमस्कार करायचा.किती उत्तम माहिती,किती सहजपणे ,सोपी करून आणि स्पष्टपणे सांगितलंत.कमाल आहात तुम्ही.खूप महत्त्वाचं काम करताय तुम्ही.तुम्ही शतायुषी व्हा.

  • @rajendraanaskar483
    @rajendraanaskar483 10 місяців тому +16

    साहेब...... तुम्ही किती सहजपणे बारीक बारीक गोष्टी सांगता की जेणे करून एखादी व्यक्ती लोन घेताना नक्कीच याचा विचार करून पाऊल टाकेल

  • @dj_IMP
    @dj_IMP 10 місяців тому +30

    दावा न केलेला न्याय फक्त सर्वात श्रीमंत व्यक्तीला, दिवाळखोरांना मिळतो

    • @physiqueadi340
      @physiqueadi340 6 місяців тому

      १००१/टक्के खरं आहे

  • @rajeshreeborhade2477
    @rajeshreeborhade2477 9 місяців тому +2

    मराठी उद्योजकाला खरी गरज आहे सर या माहितीची खूप छान

  • @ashutoshn.5518
    @ashutoshn.5518 10 місяців тому +10

    खूपच माहितीपूर्ण एपिसोड...😊
    बँका आणि त्याच्या कार्य पद्धती विषयी इतकी सुविस्तृत नीट माहिती पहिल्यांदा ऐकली..त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक साक्षरतेचा प्रचार होणे गरजेचे आहे..

  • @sharadgore2963
    @sharadgore2963 10 місяців тому +7

    साहेब तुम्ही छान पुस्तक प्रकाशित करावे महाराष्ट्र ला खूप फायदा होईल सर

  • @anilghugal4955
    @anilghugal4955 10 місяців тому +4

    बँक कार्यपद्धती विषयी अत्यंत मुद्देसूद आणि सविस्तर माहिती!!अप्रतिम व्हिडीओ... Must Watch by Marathi Manus!!🙏

  • @chaitanyakawade8810
    @chaitanyakawade8810 7 місяців тому +2

    आर्थिक साक्षरतेच उत्तम मार्गदर्शन......💐💐

  • @subh2173
    @subh2173 10 місяців тому +3

    मराठी माणसाला पैसा मॅनेज करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक उदाहरणे आहेत मराठी माणसाच्या कंपन्या आहेत त्यांचं मॅनेजमेंट गुजराथी ,मारवाडी,जैन,बनिया लोक च आहेत

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 10 місяців тому +4

    अतिशय छान माहिती दिलीत साहेब, अश्या स्पस्ठ बोळणारांची फार कमतरता आहे देशात

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 10 місяців тому +8

    सर,,, अप्रतिम विषय आणि विश्लेषण,,, 🙏🙏👌✌️फारच मस्त अर्थ पूर्ण माहिती आहे,,, 🌹🙏

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 10 місяців тому +3

    कर्ज या बद्दल छान माहिती , अभ्यास पुर्ण आहे 💐👏

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 10 місяців тому +9

    Golden words.. " banker a friend philosopher and guide.. " VIDYADHAR ANASKAR आर्थिक सल्लागार ची भूमिका महत्वाची..( vidyadhar anaskar)

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 10 місяців тому +51

    कर्ज देताना जो "कट"बॅंक घेते त्याबद्दल काय म्हणने आहे.छोट्या गांवात तर बॅंका इतके हैराण करतात की माणसं ह्यांना राक्षस म्हणतात.

  • @eKapte
    @eKapte 10 місяців тому +2

    उत्तम मुलाखत... अत्यंत गरजेचे मार्गदर्शन

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 10 місяців тому +2

    पाचलग, तुम्ही पुरोगामी व हिन्दुद्वेष्टा विचाराचे लोकांची मुलाखत घेता, पण यावेळेस तुम्ही चांगला विषय व अनुभवी वक्ते निवडले आहेत. अभिनंदन.
    साहेबाच्या संस्थेचे पत्ता, फ़ोन, त्यांचे आर्थिक साक्षरता या कामात आम्ही सहभागी कसे होऊ शकतो याची माहिती पुढील भागात नक्की द्यावी ही विनंती.

    • @skyislimit7959
      @skyislimit7959 10 місяців тому +1

      कृपया अनासकर यांच्या संस्थेचा नंबर मिळेल का ? त्यांच्या बरोबर त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला आवडेल .

  • @bharat-patil-jumbad
    @bharat-patil-jumbad 10 місяців тому +2

    Thing bank चे खुप खुप धन्यवाद🙏🙏 कि, आपण असे विषयाचे ज्ञान असलेले मान्यवर आपल्या मंचावर आणुन मोलाचे मार्गदर्शन करतात.

  • @prashantpatil8730
    @prashantpatil8730 10 місяців тому +2

    अतिशय महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे खूप छान

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 10 місяців тому +4

    साहेबांनी खूप छान मार्गदर्शन केले, धन्यवाद सर. 😊

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 9 місяців тому +3

    खूप छान माहितीपूर्ण, राजकारणात विहीरीत,सर्व सामान्य माणूस याचां जिवात कर्जदार, जामीनदार असे प्रसंग येत असता,या पुढे सामाजिक प्रबोधन करणारे व्यक्ते आपल्या युट्यूबर आपल्याच,सर,जयहिंद

  • @jagdishpatil959
    @jagdishpatil959 10 місяців тому +3

    सुंदर विश्लेषण छान माहिती मिळाली अत्यंत आभारी आहोत

  • @sandeshbhor4109
    @sandeshbhor4109 8 місяців тому +4

    ऋण काढून सण करू नका आमची आजी आजोबा सांगायचे.

  • @Panduranguyach
    @Panduranguyach 10 місяців тому +2

    उत्कृष्ट आथिर्क आणि बँकिंग विवेचन साठी विद्याधर सर धन्यवाद ,! विनायकजी समयोचित कार्यक्रम 👌👍

  • @rameshdhawade8058
    @rameshdhawade8058 10 місяців тому +4

    नमस्कार सर
    छान सुंदर माहिती आपले कार्य फार सुंदर आहे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने उपयुक्त असे आपले कार्य आपल्याला खूप खूप स्नेह खूप खूप धन्यवाद

  • @nd2859
    @nd2859 10 місяців тому

    विनायक योग्य विषय आणि अत्यंत चांगली मुलाखत

  • @laxmankubal9216
    @laxmankubal9216 8 місяців тому +3

    सरांनी,सांगितल्या सारखे बँकेने वसुली केली असती तर भरपूर मराठी उद्योजक झाले असते..
    भरपूर तरुण लयाला गेले आहेत 😢

  • @sangrampatil460
    @sangrampatil460 2 місяці тому

    फार चांगली माहिती दिली
    मराठी माणसाला कर्ज आणि त्यांचे नियोजन हे नाही समजत तुमच्या मुळे हे सोपे झाले

  • @pratham1008
    @pratham1008 10 місяців тому +5

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद साहेब 😊

  • @vishal9290
    @vishal9290 10 місяців тому +3

    अप्रतिम उपयुक्त माहिती आणि सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद..थिंक बँक आणि अनास्कर सर

  • @anujabal4797
    @anujabal4797 10 місяців тому +1

    सुंदर आणि अभ्यासपूर्ण मुलाखत धन्यवाद विनायक पाचलग सर आणि अनास्कर सर तुमचे ही खूप धन्यवाद

  • @hemant1967
    @hemant1967 10 місяців тому +4

    नियम म्हणून सगळं योग्य आहे, पण अधिकारी गर्भश्रीमंतांना व मध्यम वर्गाला वेगळा न्याय लावतात. त्यांच्यावर वचक ठेवणारी यंत्रणा नाही.

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 10 місяців тому +3

    अत्यंत उपयुक्त व्हिडिओ! 👌🏻👌🏻👍🏻😊🍫💐
    सरांची या विषयावर विस्तृत आणि सखोल अशी "अर्थ साक्षरता जागृती" मुलाखत सिरीज व्हायला हवी!👍🏻👍🏻😊

  • @vinayaknachare4816
    @vinayaknachare4816 10 місяців тому +10

    Good vinayak ji ,
    Very important subject again , and perfectly suitable Guest as well

  • @dcpatil75
    @dcpatil75 9 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद साहेब. अतिशय उपयुक्त बँकिंग साक्षरता माहिती दिली.

  • @bhushankadus2096
    @bhushankadus2096 10 місяців тому +6

    11:08 इंटरेस्ट फक्त घ्या म्हटलं तरी, कर्जाच्या सुरुवातीपासून जवळपास 40% पिरियड पर्यंत इंटरेस्टच जास्त असतो.

  • @samrudhvyapar4231
    @samrudhvyapar4231 10 місяців тому +1

    अप्रतिम ....!
    अभ्यासपूर्ण मुलाखत.....!

  • @sagarlodam8139
    @sagarlodam8139 10 місяців тому

    खूप जबरदस्त मुलाखत. मार्गदर्शन 🙏

  • @vaibhavbhosale5339
    @vaibhavbhosale5339 10 місяців тому +2

    Banking Awareness.... काळाची गरज.....best session...🙏🏻

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 10 місяців тому +5

    ओ सर ह्या बँके विषयी च्या सर्व माहिती चे एखादे पुस्तक प्रकाशित आहे. का म्हणजे नियम कळतील आणि साक्षर होता येईल. तुम्ही खूप छान माहिती दिली. 😊

    • @poojakulkarni1347
      @poojakulkarni1347 10 місяців тому +1

      सरांची यावर पुस्तके आहेत.

    • @mohanpatil8063
      @mohanpatil8063 10 місяців тому

      नाव कळतील लिंक मिळेल

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 10 місяців тому +1

    खरोखर खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.. 🎉

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 9 місяців тому

    अतिशय उपयुक्त माहिती सुस्पष्ट भाषेत सांगितली

  • @deepakpatil2115
    @deepakpatil2115 10 місяців тому

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @sagarfase1756
    @sagarfase1756 10 місяців тому +1

    अतिशय सुंदर व्यक्तीमत्त्व ,सुंदर माहिती दिली सर

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 10 місяців тому +5

    महत्त्वाकांक्षा आवश्यक आहे पण अतिमहत्त्वाकांक्षा घातक असते. आर्थिक बाबतीत तर हा फरक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या दोघांमधील सीमारेषा कळण्यासाठी आर्थिक सल्लागाराची गरज आहे. बॅंकांकडून कर्ज मिळत नाही म्हणून खासगी संस्थेकडून अधिक दराने कर्ज घेण्याअगोदर आपल्या प्रकल्पाची व्हाएबिलीटी तपासून पहाण्याची गरज आहे. बॅंकांनी कर्ज देण्यास का नकार दिला याचीही माहिती घ्यायला हवी, कारण एकदा उडी मारली की परत मागे फिरता येत नाही. मराठी माणसाने जोखीम स्वीकारायलाच हवी, पण त्यासाठी आर्थिक साक्षरता हवी म्हणजे कॅलक्युलेटेड रिस्क व भावनिक आवेग यातील फरक लक्षात येईल

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn 10 місяців тому

    अतिशय उपयुक्त माहिती खूप खूप धन्यवाद

  • @ashishpankhade1141
    @ashishpankhade1141 9 місяців тому

    फार महत्त्वाची माहीत मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @siddharthchilame7994
    @siddharthchilame7994 10 місяців тому +8

    सर*......आपण दिलेली महिती मराठी उद्योजक ला खूपमह्वपूर्ण आहे आभार.....

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx 10 місяців тому +2

    खुप चांगले मार्गदर्शन केले आहे. मराठी माणसांमध्ये आर्थिक साक्षरता आणणे किती आवश्यक आहे हे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे जाणवते

  • @ganeshgaware9329
    @ganeshgaware9329 10 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही तुमचे मनःपूर्वक आभार

  • @nitinsalvi622
    @nitinsalvi622 7 місяців тому

    आर्थिक साक्षरता सर्व मराठी कर्जदार माणसाला अत्यंत आवश्यकता आहे.सर खूप अनुभवी व कायदेशीर माहिती मिळाली व समजली बँकिंग साक्षरता सर्व मराठी माणसांपर्यंत पोहचली पाहिजे खूप मनापासून धन्यवाद..
    मी महाराष्ट्रातील मराठी माणूस मला सहा वर्षांपासून SBI कडे धंद्यासाठी कर्ज मागतो आहे देत नाहीत काही वर्षांपूर्वी त्याच बँकेत लाखो रुपये जमा केले लगेच फोन आला ऐवढे खात्यात कसले रुपये आहेत मी सांगितले काही चोरी किंवा लुबाडलेले रुपये नाहीत घराची रक्कम आहे गप्पच बसले.साहेब धंद्यासाठी कर्ज कशे मिळवायचे आम्हाला मार्गदर्शन करावे.

  • @nitinjawale8022
    @nitinjawale8022 2 місяці тому

    श्रम साफल्य कृतार्थ म्हणून एक रकम🎉 पाहत बसायचे जबरदस्त

  • @user-vx8gz8hm6i
    @user-vx8gz8hm6i 3 місяці тому

    खूप महत्वाचे मुद्दे मांडले विशेषता ग्रामीण भागात (शेतीकरणारे) जनतेला यामाहीतिची खूप गरज आहे धन्यवाद सर

  • @kamleshpawar1525
    @kamleshpawar1525 10 місяців тому +1

    खूप खूपच छान विचार आणि कायदा सागितला आहे . आणि मला तर नवीन काही शिकायला मिळालं आहे साहेबांकडून.
    मला साहेबाना त्यांच्या आर्थिक साक्षरता अभियान मद्ये सहभाग घेता आला तर खूप आनंद होईल

  • @drx.rahulmalpani5825
    @drx.rahulmalpani5825 10 місяців тому +1

    Content ek no vinayak sir ❤... अतिशय माहिती पूर्ण

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 10 місяців тому +4

    अर्धी चपाती खावी लोन घेऊच नये,,,,हे गरिबांना त्रास देतात,,माल्या सारखा लागतो,

  • @dnyanobawagh6203
    @dnyanobawagh6203 10 місяців тому +2

    खूप छान विश्लेषण सर❤

  • @virajmohite3658
    @virajmohite3658 10 місяців тому +6

    Much needed... 👌👌👍 thank you🙌

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 10 місяців тому +3

    सरकारच या निगरगट्ट कर्ज बुडव्यांना लाभ होईल अशी धोरणे ठरवतात व कर्ज निर्लेखन करून मदत करतात

  • @yogeshgujar5092
    @yogeshgujar5092 10 місяців тому

    खूपच छान माहिती दिली सर...
    आपले खूप दिवसांपूर्वी " बँकिंग विषयी सर्व काही " हे पुस्तक वाचले आहे. ते पुस्तक वाचून खूप माहिती झाली. आज हा व्हिडिओ पाहून आनंद झाला....
    धन्यवाद सर 🙏

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 8 днів тому

    विद्याधर अनासकर यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या पण महाराष्ट्रातील बँकांनी पण मानसिकता बदलून पाॅझिटीव ठेवायला पाहिजे. तसेच खास करून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अतिशय मानसिक त्रास देतात, कोणी प्रश्न विचारले तर सविस्तर उत्तर देत नाहीत.
    तसेच त्या बँकेत समाज वगैरे पण बघितले जाते.

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio 10 місяців тому

    खुप चांगल विश्लेषण होत 😊.

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 10 місяців тому

    मार्मिक आणि भेदक !

  • @jagdishkoli3112
    @jagdishkoli3112 10 місяців тому +5

    Very informative and useful information , Sir , thank you 🙏

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 10 місяців тому +2

    खुप छान माहिती. सर धन्यवाद 🙏

  • @anantvaishampayan529
    @anantvaishampayan529 10 місяців тому

    खुप चांगली माहिती धन्यवाद

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 10 місяців тому +1

    खुप महत्वाची मुलाखत.

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 10 місяців тому

    सर बेस्ट माहिती दिली आहे त्यामुळे तुमचे अभिनंदन आणि आभार. सर तुम्ही गरजूंना मदत केली आहे. माझ्या संबधित कुटुंबाबाबतीत अनुभव आला आहे. आर्थिक विषमता आली आहे देशात. आज तुम्ही आर्थिक साक्षरता अभियान अंतर्गत प्रसार आणि सजगता निर्माण केला आहात. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद 🎉🎉❤❤❤❤

  • @aditienterprises2610
    @aditienterprises2610 10 місяців тому +1

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 10 місяців тому +2

    खुपच सुंदर मार्गदर्शन सर ❤❤❤

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 10 місяців тому +4

    Very good vedio, nice subject, super knowledge given. Thanks

  • @bajrangshinde8185
    @bajrangshinde8185 10 місяців тому +2

    खूप छान योग्य माहिती👍👌

  • @prasadbhamare6251
    @prasadbhamare6251 3 місяці тому

    अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद 🎉

  • @avinandre3130
    @avinandre3130 10 місяців тому

    खुप ऊपयोगी माहीती दिली सरानी. परत एकदा किवा परत परत सांगावी.

  • @shirishtaware8529
    @shirishtaware8529 10 місяців тому +2

    खुप छान आणि उपयुक्त माहिती,loan बाबत Guarantor बाबत चांगली माहिती मिळाली. Thank You

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 10 місяців тому

    सर्वोत्तम विश्लेषण केलं आहे

  • @anantgaikwad9698
    @anantgaikwad9698 10 місяців тому

    खूप चांगले मार्गदर्शन

  • @nareshkoli1017
    @nareshkoli1017 2 місяці тому

    सरजी खूप सुंदर बॅंकींग बाबत माहिती सांगितली आहे. धन्यवाद

  • @narayangite8185
    @narayangite8185 10 місяців тому

    खूप चांगली माहीती दिली सर

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 10 місяців тому +1

    उत्तम माहिती दिली सरांनी...