One To One | Arvind Jagtap With Prafulla Wankhede | प्रफुल्ल वानखेडे यांची दिलखुलास मुलाखत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #PrafullaWankhede #ArvindJagtap #गोष्ट_पैशापाण्याची
    गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक व प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत.
    गोष्ट पैशापाण्याची याबद्गल :
    पर्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे “गोष्ट पैशापाण्याची” पुस्तकाबाबत मत व्यक्त करताना सांगतात, प्रत्येकाने संग्रही ठेवावं अस हे पुस्तक आहे. जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल, तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्ट वाचा. त्यातून प्रेरणा मिळेल, नवी उमेद मिळेल.
    गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहलेलं असून अगदी सोप्पा भाषेत अर्थपुर्ण पद्धतीने त्यांनी पैशाच्या नियोजनाबाबत, अर्थसाक्षरतेबाबत लिहलं आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 9 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली.
    30 हजार पुस्तकांची पहिली आवृत्ती संपल्याने 30 प्रतींची दूसरी आवृत्ती 25 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महिन्याभराच्या आत 60,000 पुस्तक बाजारात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठी भाषेत या विक्रमी संख्येने पुस्तक विकले जाण्याचा हा रेकॉर्ड म्हणता येईल. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलर ठरत आहे.
    पुस्तक खरेदीसाठी संपर्क :
    www.amazon.in/...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 184

  • @shraddhapatil5861
    @shraddhapatil5861 2 роки тому +6

    हा माणूस आपल्या बिजनेस, काम, पैसा, quality च्या बाबतीत किती डेडिकेटेड आहे ते शेवटच्या काही मिनिटात पुस्तकाबद्दल बोललेत त्यातून दिसून येतंय...... 12 डिसेम्बर ला प्रत्यक्ष समोरासमोर बसून आपले विचार ऐकण्याची संधी मिळाली... खरंच हा माणूस जगापेक्षा वेगळा आहे... ह्या माणसाचे विचार प्रचंड सुंदर आहेत....

  • @atulkhandagale5825
    @atulkhandagale5825 2 роки тому +39

    पहिली औद्यगिक क्रांती ते चौथी औद्योगिक क्रांती ह्यात महाराष्ट्राचं योगदान आज पहिल्यांदा कळलं.

  • @nityanandkoli
    @nityanandkoli 2 роки тому +17

    सरांचा पुस्तकं गोष्ट पैसापाण्याची सध्या मी वाचत आहे, हे सुंदर पुस्तकं आमच्या हितचिंतक Dr. गोपाळ शितोळे -पनवेल यांनी मला भेट दीले. मी त्यांचा आणि श्री प्रफुल वानखेडे सरांचा ऋणी आहे, आपल पुस्तकं खरचं खूप सुंदर आणि सध्याच्या परिस्थितीला अनुसरूनच आहे..
    मी विमा प्रतिनिधी म्हणून गेल्या १४ वर्षां पासून काम करतं आहे... सरांनी जे काही सांगितलं आहे ते मी ही अनुभवलेले आहे ( ८०/२० परेटो प्रिन्सिपल लागू आहे). आज एक गोष्ट हे सत्य आहे .. श्रीमंती साठी मी किती कमवतोय, माझ्याकडे किती गाड्या आहेत! माझं किती मोठा सेक्वेर फीटच घर, ऑफिस आहे‌!
    ह्यावरून तर्क लावणे सोडून, मी किती पैसे वाचवतोय आणि ते कसे, आणि कुठे गुंतवणूक करतं आहे आणि माझं पैसा बदल वागणूक कसं आहे,‌ ह्याला मी ( Financial Behaviour and habbit) म्हणतो...आणि माझ आरोग्य, नातेसंबंध कसे आहेत हे महत्वाचे आहेत.
    धन्यवाद श्री वानखेडे सर, सकाळ प्रकाशन आणि परिवार!
    🙏🌹😊
    नित्यानंद कोळी-पनवेल
    जीवन विमा प्रतिनिधी.९८९२९९९८९६.

  • @rushikeshpawar2110
    @rushikeshpawar2110 2 роки тому +14

    मी प्रफुल्ल सर यांना ट्विटर वर फॉलो करतो. सर खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मन आणि हृदय माणुसकीने ओथंबून भरलेले आहे.

  • @madhurrudrawar6443
    @madhurrudrawar6443 2 роки тому +9

    सुंदर ओळ "कामा ला वाहिलेली सर्वोत्तम माणसे म्हणजे मराठी माणसे..."

  • @prashantsakat2424
    @prashantsakat2424 2 роки тому +6

    आर्थिक अडचणींचा सामना करायला उपयुक्त ठरणार असे हे पुस्तक आहे खरंच ही गोष्ट पैशापाण्याची आहे

  • @advtnjamdade
    @advtnjamdade 2 роки тому +8

    खूप छान पुस्तक आहे. प्रत्येक व्यक्तीने वाचल पाहिजे असे जबरदस्त पुस्तक आहे. पुस्तकातील प्रत्येक टॉपिक हे खूप उपयुक्त आहेत. याची अमल केलेस माणसाचे जीवन फार नियोजित आणि समाजाला उपयोगी आहे. आभारी आहे सर. पुढील जीवणाकरिता 👍👍

  • @ANURAJ2022
    @ANURAJ2022 2 роки тому +13

    साधं , सरळ , सहज आणि स्पष्ट बोलतात ..
    रिक्षाचालकाची गोष्ट फार आवडली...
    बोल भिडू चे धन्यवाद...
    वन टु वन मध्ये असेच अस्सल मराठी माणसांबद्दल आणखी पाहायला आवडेल.

  • @abhaytarange
    @abhaytarange 2 роки тому +1

    प्रमाण भाषेचा आगाऊ आग्रह हा ज्ञानाचा मारक आहे

  • @narendrasinggirase6513
    @narendrasinggirase6513 2 роки тому +2

    एकेरी उल्लेख करणे ही घाण सवय आहे मराठी सूत्रसंचालन करणाऱ्यांची

  • @parthpuri-e3h
    @parthpuri-e3h 17 днів тому

    मला सुद्धा आज समजले की लेखकानं स्वतः वाक्ये अधोरेखित केलीत,शिवाय पेन्सिल वापरून....very great job

  • @krishnafasate6479
    @krishnafasate6479 2 роки тому +6

    याला म्हणतात माणसाने चंद्रावर जरी गेलं तरी आपल्या मातीशी नाळ जोडलेली ठेवणे ...खूपच छान सर...

  • @babubhujbal6369
    @babubhujbal6369 Рік тому +1

    Very nice sir.
    Bhujbal B.M.

  • @narayanpawarsir.2523
    @narayanpawarsir.2523 2 роки тому +2

    He pustak vachun purn zal...chhan pustak ahe.

  • @siddhinath-kharade
    @siddhinath-kharade 2 роки тому +14

    काय माणूस आहे...! मनापासून अभिनंदन

  • @kashinathpawar6071
    @kashinathpawar6071 2 роки тому +2

    खरं तर मी नेहमी बोल भिडू चे व्हिडिओज बघतो.. पण या मुलाखती मध्ये मला आवडलेल गोष्ट म्हणजे अरविंद जगताप यांचे सरळ साधे बोलणे, उच्चार आणि हावभाव.. पैसा पडला तर तो उचलायचा हे आवडले.. प्रफुल्ल सर आपण अप्रतीम बोलता आणि लिहिता सुद्धा. इंग्लिश मध्ये सांगायचे तर the way you're expressing yourself in this interview that shows how you're passionate about people. No doubt you're the best story teller.

  • @Drvikasdongre
    @Drvikasdongre 2 роки тому +11

    अतिशय मोकळ्या मनाची, प्रेरणादायी मुलाखत
    उद्योग, पुस्तक, व व्यक्ती सगळं भारी
    शुभेच्छा...

  • @pruthvirajyerunkar7133
    @pruthvirajyerunkar7133 2 роки тому +2

    मुलाखत श्री. प्रफुल्ल वानखेडेजी यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीने दिली परंतु ही मुलाखत श्री. जगताप यांना आणखी चांगल्या पद्धतीने घेता आली असती, परंतु त्यांना ती नीट जमली नाही असं मला वाटतं. पण श्री वानखडे यांनी अतिशय सुंदर पणे मुलाखत दिली.

  • @yogeshharad1125
    @yogeshharad1125 2 роки тому +6

    उत्कृष्ट मुलाखत....
    @बोल_भिडू खूप चांगला विषय...

  • @roshanshahare8986
    @roshanshahare8986 2 роки тому +7

    आजवर मी अशा topic वर translated books वाचल्यात.. ही पहिली मराठी मधील बुक..such books should come frequently ..

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 Рік тому

    पुस्तकाचं नावच खुप कॅची आहे आणि तितकंच साधं,सरळ,मनमोकळं,प्रांजळ असं व्यक्तिमत्त्व आहे वानखेडे सरांचं.आत बाहेर असं काहीच नाही.किती down to earth nature.

  • @dreamstargaming5604
    @dreamstargaming5604 2 роки тому +8

    भारी लेखक आहेत हे वानखडे सर...छान माहिती & मुलाखत ✌✌

    • @shobhakantable
      @shobhakantable 2 роки тому

      लेखकाच्या आधी प्रफुल्ल सर एक उद्योजक आहेत

  • @nesalearning
    @nesalearning 2 роки тому +6

    आगळा, वेगळा विषय आणि लेखक.Informative interview.धन्यवाद

  • @smitadb7382
    @smitadb7382 2 роки тому +1

    घेतलं लगेच !!! 👍🏻

  • @pankajpatil5810
    @pankajpatil5810 2 роки тому +1

    आर्थिक साक्षरता सोबत माणुसकीची साक्षरता देखील खुप महत्वाची हा विचार खुप आवडला... आणि मोडेल पण वाकणार नाही खरंच काळा नुसार हे सोडलं पाहिजे ...लवचिकता माणसाला टिकून ठेवते... खुप खुप अभिनंदन सर💐

  • @aniketmadhav6416
    @aniketmadhav6416 2 роки тому +2

    Got my copy of “Gosta paisha panyachi”. last week, khup chaan ani sopya samjel asha bhashet margadarshan kele ahe ..
    Pushtskachya survatila Praful ji ni jo rickshaw ni pravas kartana alelya anubhavache varnan kele ahe te khup bhav sparshi ahe ..
    Praful ji na khup dhanyawaad ani pudhil vatchali sathi shubecha.. 💐

  • @rohanj7356
    @rohanj7356 2 роки тому +1

    खूप सुंदर मुलाखत. मराठी पाऊल पडते.. पुढे. जय महाराष्ट्र!

  • @TheAjitjadhav
    @TheAjitjadhav 2 роки тому +4

    आर्थिक साक्षरतेचे महत्व अधरेखित करणारी मुलाखत. आजच्या युवकांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक.

  • @radhikasanas2914
    @radhikasanas2914 2 роки тому +1

    Namdkar

  • @ramdassawant8073
    @ramdassawant8073 2 роки тому +1

    अगदीच सहजपणे अप्रतिम महीती दिली आहे सर...

  • @apekshagopale7095
    @apekshagopale7095 2 роки тому

    अरविंद सरांनी उत्तम रीतीने मुलाखतीचे सूत्रसंचालन केले आहे , प्रफुल्ल सरांची ध्येयासक्ती , विचार , तत्वे 🙏 तरुणांसाठी खजिनाच !

  • @vinayakbelwalkar5338
    @vinayakbelwalkar5338 Місяць тому

    Congratulations very nice sir keep it up wish you good luck for future 👍

  • @sadhanapatil4934
    @sadhanapatil4934 2 роки тому +1

    आर्थिक साक्षरता आणि माणुसकिचे महत्त्व आजच्या तरूणाईला उत्तम मार्गदर्शक ठरतील.

  • @983895696
    @983895696 2 роки тому +2

    नक्की वाचणार

  • @vikramsinhpatankar1060
    @vikramsinhpatankar1060 Рік тому

    जबरदस्तच

  • @Chetan_000_7
    @Chetan_000_7 2 роки тому +3

    सकारात्मक लहरी निर्माण करणारी मुलाखत 🔥

  • @vasantnikam7434
    @vasantnikam7434 2 роки тому +2

    अत्यंत उपयुक्त प्रामाणिक मार्गदर्शन.

  • @pankaj.gudhekar
    @pankaj.gudhekar 2 роки тому +4

    खुप छान पुस्तक आणि खुप भारी माणूस 👌

  • @leenah1884
    @leenah1884 2 роки тому +1

    सगळ्यांनी ऐकावा असा एक इंटरव्ह्यू. Super

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 роки тому +3

    मी कोरोणा नंतर वैवसाय सोडून ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतोय
    पण तुमची मुलाखत ऐकून पुन्हा वैवसाय उभा करायचा निर्णय पक्का केलाय

  • @sagargadekar2618
    @sagargadekar2618 2 роки тому +7

    I'm literally waiting on every Saturday for Prafull sir article.

  • @vasantkute3579
    @vasantkute3579 2 роки тому +1

    आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता विकास ह्या दोन महत्वाच्या गोष्टींवर मराठी लोकांनी काम करायलाच हवे.

  • @parthpuri-e3h
    @parthpuri-e3h 17 днів тому

    Very useful book for financial guidelines as well as collection of people in our life

  • @surajkadam8032
    @surajkadam8032 2 роки тому +3

    उत्तम माहिती आणि छान interview

  • @dharmarajinfragrouppune8524
    @dharmarajinfragrouppune8524 2 роки тому

    अति उत्तम प्रेरणादायी मुलाखत. खुप खुप धन्यवाद. अंतकरणापासून नमस्कार.💐💐💐

  • @creativeeducation6578
    @creativeeducation6578 2 роки тому

    मी जबरदस्त फॅन आहे सरांचा...पुस्तकंपन वाचलं गिफ्ट पण दिले ते एवढं छान

  • @motivational7859
    @motivational7859 Рік тому

    nice work ...Writer Ashok Kashid

  • @shashikantshinde7996
    @shashikantshinde7996 2 роки тому +1

    प्रफुल्ल सर अभिनंदन

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 роки тому +1

    दोन ज्ञानसागरांचा समाजातील सर्व तरूण तरुणीच्या साठी आर्थिक प्रबोधन कारी मुलाखत
    ग्रेट मुलाखत

  • @ravigawande5139
    @ravigawande5139 2 роки тому +2

    या दिवाळीला मी सरांचं पुस्तक विकत घेतलं...

  • @laxmandabhadkar5492
    @laxmandabhadkar5492 2 роки тому

    इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशात वैयक्तिक अर्थशास्त्रावर खूपच कमी पुस्तकं आहेत तसेच आपल्या शिक्षण पद्धतीत या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते , तुम्ही हे पुस्तक प्रकाशित करून तेही बोली भाषेत खरंच कौतुकास्पद आहे सर

  • @shubhamshinde2485
    @shubhamshinde2485 2 роки тому +14

    शरद तांदळे यांना पण बोलभिडु वर आणा रावण हे त्याच पुस्तक खुप फेमस आहे

  • @bhagwanwane649
    @bhagwanwane649 2 роки тому +2

    Waiting

  • @Beast_Indiaa
    @Beast_Indiaa 2 роки тому +3

    फार उत्तम आणि छान मुलाखत

  • @sagarbhagwat4931
    @sagarbhagwat4931 2 роки тому +2

    लेखक आणि लेखक मुलाखत भारी होणारच

  • @anilpatil1968
    @anilpatil1968 2 роки тому +2

    Nice one very interesting
    Thanks dr kailas kolhe for sending me link

  • @shrutipingle4354
    @shrutipingle4354 2 роки тому +1

    aajch milale aaple pustak

  • @abhipatil4844
    @abhipatil4844 2 роки тому

    Order keli ahe after watching this interview

  • @dattaharidhage8241
    @dattaharidhage8241 2 роки тому +2

    What a great man and his vision 👏🏻🙌 respect and salute to you praful sir....india need you keep going 🔥

  • @rohitgiri9067
    @rohitgiri9067 2 роки тому +4

    waiting waiting
    and waiting only for prafull wankhede sir

  • @shubhammakode171
    @shubhammakode171 2 роки тому

    असेच नवनवे उपक्रम राबविले जावेत...
    बोल भिडू टिम.. अभिनंदन 💐💐

  • @amitjadhav9866
    @amitjadhav9866 Рік тому

    धन्यवाद..... खुप स्पष्ट आणि सरळ ऐकायला मिळाल.

  • @rahulwalsinge8833
    @rahulwalsinge8833 2 роки тому +1

    पहिली ते चोथी खूपच भारी समजवून सागितले राव.

  • @ankushkatare6127
    @ankushkatare6127 2 роки тому

    पेन्सिलने ओळींना अधोरेखित केलंय फार युनिक संकल्पना आहे.👌👌
    शुभेच्छा💐💐

  • @rohannaikwadi4996
    @rohannaikwadi4996 2 роки тому

    Eakdam mast ....👏👏👏

  • @ajinkyabhujbal4035
    @ajinkyabhujbal4035 2 роки тому

    ग्रेट बोल भिडू खूप छान मुलाखत तुम्ही आम्हाला दाखवली.

  • @RajendraShirke-n2m
    @RajendraShirke-n2m 2 дні тому

    🙏🏻

  • @shubhraslittlestories7032
    @shubhraslittlestories7032 2 роки тому +1

    खुप छान मार्गदर्शन

  • @sadhanapatil4934
    @sadhanapatil4934 2 роки тому

    खूपच प्रेरणादायक विचार.एक अत्यंत उत्क्रुष्ठ मुलाखत.

  • @kashilingwaghmode979
    @kashilingwaghmode979 Рік тому

    Great..👍👍👍👍

  • @sidehustle92
    @sidehustle92 2 роки тому

    thank u so bol bhidu, tumhi ashya great Marathi udyojakana introduce krta

  • @kishorzaparde8844
    @kishorzaparde8844 2 роки тому

    Wow super

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 Рік тому

    Great.

  • @sanjotmondal4753
    @sanjotmondal4753 2 роки тому +4

    Superb book!! I have almost completed reading it. Loved the content and would want my non-marathi employees and colleagues to read it! Trying to translate few chapters for them. I have fallen in love with Marathi one more time.

  • @Mohanborate
    @Mohanborate 2 роки тому

    Arvind sir,, praful sir very nice information, 👍

  • @jayshreepatil2720
    @jayshreepatil2720 2 роки тому

    पुस्तक खूप भारी आहे 🙏🏻

  • @aayramamasduniya4656
    @aayramamasduniya4656 2 роки тому +4

    Inspirational vedio sir great 👍

  • @kajalpisal827
    @kajalpisal827 2 роки тому +1

    khup chan

  • @dr.sanjaygade7553
    @dr.sanjaygade7553 2 роки тому

    Khup chhan vatale

  • @omprakashkulkarni12
    @omprakashkulkarni12 2 роки тому +4

    59:06 👏👏😂 question दर्जा..1 नंबर

  • @parameshwarambhore5825
    @parameshwarambhore5825 Рік тому

    We proud to work in thermal energy and design fields

  • @drabhijeetacharya5649
    @drabhijeetacharya5649 2 роки тому +8

    Worth investing your 1 hour 20 mins
    Very inspiring with so many takeaways
    Thank you Arvind Sir & Prafulla Sir

  • @maheshmahajan1711
    @maheshmahajan1711 2 роки тому

    अप्रतिम, Hats of you...

  • @abhijitsbhagwat
    @abhijitsbhagwat 2 роки тому

    लयच भारी

  • @983895696
    @983895696 2 роки тому +1

    छान

  • @navnathshindeofficial410
    @navnathshindeofficial410 2 роки тому +1

    Ekdam mast book

  • @somnathanandibaishivajigha9691
    @somnathanandibaishivajigha9691 2 роки тому

    Khup Chaan, very informative interview..Sir
    Mansuki Japli Pihije...

  • @artworks003
    @artworks003 2 роки тому +3

    Powerful mulakhat🌹👌👌👌👍👍

  • @vitthalsolanke1366
    @vitthalsolanke1366 2 роки тому

    ❤🙏🙏🔥

  • @achin1643
    @achin1643 2 роки тому +1

    खुप छान 👍

  • @sanviasolkar5999
    @sanviasolkar5999 2 роки тому +1

    खूप छान

  • @meenakshimane6094
    @meenakshimane6094 2 роки тому +1

    मराठी मनसचे सुन्दर, मर्मिक वर्णन

  • @NayansingGangurde
    @NayansingGangurde 2 роки тому

    सुंदर

  • @playalead
    @playalead 2 роки тому

    खुप छान नक्कीच वाचणार

  • @akshaykashid7132
    @akshaykashid7132 2 роки тому +1

    Waiting..

  • @Bramhaamotors
    @Bramhaamotors 2 роки тому

    Nice book 💯

  • @ashwinsharma2568
    @ashwinsharma2568 2 роки тому +6

    Congratulations sir 💐🙏 you are an inspiration to all of us...

  • @gopalpanchal3313
    @gopalpanchal3313 2 роки тому

    🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @kajalpisal827
    @kajalpisal827 2 роки тому +1

    Congratulations sir nice clip

  • @vipulbornare34
    @vipulbornare34 2 роки тому

    Book ordered 👍