वजन कमी करताय? या चुका टाळा! | Shailesh Parulekar | EP - 1/2 | Think Bank Diwali Vishesh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2023
  • फिट असणं आणि हेल्दी असणं यात नक्की काय फरक असतो? वजन कमी करण्यासाठी जिमला जाण्याची गरज असते का? भारतातल्या जिम्समध्ये चुकीचं प्रशिक्षण दिलं जातंय का? फिट राहण्यासाठी नक्की काय करायला हवं? प्रत्यक्ष वयापेक्षा शारीरिक वय जास्त असणाऱ्या तरुणांनी काय करायला हवं?
    प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर शैलेश परुळेकर यांची मुलाखत, भाग १...
    #fitness #health #weightloss

КОМЕНТАРІ • 387

  • @rajeshpatil8364
    @rajeshpatil8364 7 місяців тому +128

    फिटनेस क्षेत्रातील बाप माणूस..
    संपूर्ण ज्ञान आणि मधुर वाणी... सतत ऐकत राहावं असं वाटतं...
    सस्नेह वंदन 🙏

  • @shridhardeshpande3850
    @shridhardeshpande3850 7 місяців тому +58

    खऱ्या अर्थाने परुळेकर साहेब तुम्ही थिंक बँक आहात...फारच छान विचाराची प्रोसेस आहे... आणि हे spiritual होत जात...उत्तम माणसाला ऐकण्याचा योग बऱ्याच दिवसानी आला... मनापासून धन्यवाद धनयवाद ...,,🙏

  • @chandraprakashpingulkar4536
    @chandraprakashpingulkar4536 7 місяців тому +25

    श्री शैलेशजी परुळेकर, सज्जन, प्रामाणिक आणि आपल्या क्षेत्रातील परिपूर्ण व्यक्तिमत्व !
    सुदैवाने त्यांच्या मालवण येथील घरी सुमारे १२ वर्षे भाडेकरू म्हणून राहण्याचा योग आला, त्यावेळी दरवर्षी त्यांचा काही दिवस सहवास घडायचा . खूप अनुभवी, अभ्यासू ,आदर्श व्यक्तिमत्व !!

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 місяці тому

      🤔. रूमचे भाडे किती होते

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 7 місяців тому +67

    विनायक जी आपण कधीकधी अतिशय चांगले लोक चॅनेलवर बोलावता . दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अशी मुलाखत म्हणजे उत्तम फराळ आहे . धन्यवाद

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 7 місяців тому +26

    विरळ होत चाललेली अशी माणसं...हल्ली चया पैशाच्या मागे धावणाऱ्या जगात असे लोकं फार कमी भेटतात...आज या साहेबांना ऐकून एकदम शालेय वयात गेल्यासारखं सुख मिळाले...कारण त्याकाळी दूरदर्शन आणि आकाशवाणी वर अशा सुंदर मुलाखती ऐकायला,पाहायला मिळायच्या...अर्थात तेंव्हा आजूबाजूला लोकं ही साधारण अशीच सुज्ञ , सभ्य, सु नागरिक असायचे...खूप काहीतर हरवलेलं गवसल्याचा फिल,समाधान मिळालं...खूप धन्यवाद... माझा हा फीडबॅक नक्की सांगा सरांना..

    • @MandarSays-fd9dk
      @MandarSays-fd9dk 7 місяців тому +2

      खरं आहे , अशी स्थिर बुद्धी असणारी माणसं खूप कमी झाली आहेत, शो बाज थिल्लर माणसं भारतात मोठ्या जागांवर विराजीत झाले आहेत , पैसा म्हणजे माणूस हुषार अशी समजूत झाली आहे. आणि gen next त्यांच अनुकरण करतेय हे फार दुर्दैव

    • @ujwalashirsat9256
      @ujwalashirsat9256 3 місяці тому

      Wow ❤❤fitness che mahaguru

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 3 місяці тому +5

    आपल्या भारतीय संस्कृतीत फिट बसेल असा साधा ,सरळ,सोपा,पण अप्रतिम असा इंटरव्ह्यू दिला,मला खुप खुप आवडला.धन्यवाद. ❤हल्लीच्या मुलामुलींनी जरुर ऐकावा...!

  • @SatishKamble-eu3ym
    @SatishKamble-eu3ym 7 місяців тому +12

    दिवसभरात मला काय करायचं नाही याची लिस्ट तयार करा हे सरांचे वाक्य खूप आवडले

  • @vikasjadhav5502
    @vikasjadhav5502 7 місяців тому +52

    This man is having deep spiritual base, may god bless him.

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 7 місяців тому +6

    नांव ऐकून होते..पण आज प्रत्यक्ष ऐकले.
    मुद्देसूद, माहितीपूर्ण मुलाखत.मन:पूर्वक
    धन्यवाद थिंक बॅंक"
    आईबद्दल बोललेलं खूप आवडलं

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 7 місяців тому +7

    जिम मध्ये टीव्ही, गाणी आणि मोबाईल नाही या गोष्टींवर किती लोकं विश्वास ठेवतील माहिती नाही पण अश्या ठिकाणी जाऊन व्यायाम करायला आवडेल. खूपचं छान माहिती दिली.

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 7 місяців тому +5

    कुठलीही गोष्ट शिकताना त्यातील आनंद घेता आला पाहिजे…धन्यवाद 🙏🙏

  • @mukundnavale8279
    @mukundnavale8279 7 місяців тому +10

    खूप सुंदर मुलाखत ......हेल्दि माणूस फिट असेलच असे नाही आणि फिट माणूस हेल्दि असेलच अस नाही

  • @suchitadhavade3998
    @suchitadhavade3998 7 місяців тому +20

    What a beautiful interview..selfless person Mr.Parulekar..God bless you abundantly 🙌

  • @winterlily100
    @winterlily100 7 місяців тому +5

    Itke vilakshan intellectual thinkers ani speakers bolavata tumhi, tyabaddal tumche abhar and abhinandan. 🙏🏼

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 3 місяці тому +1

    सहज सुंदर सोप अनुभव पूर्ण प्रेरणादायक सावध ,मुद्देसुद ,सडेतोड मार्गदर्शन
    गुरुवर्य असे असावे
    व्यायाम प्रेमी आम्ही, आपल्या अनुभवातून व्यायामातील
    एक एक उकल करुन सांगत असताना
    चांगलाच हादरून गेलो
    व्यायाम म्हणजे शरीर सौष्ठव नसुन चांगलेच अभ्यासपूर्ण क्षेत्र आहे हे सहज सुंदर सोप भाषेत उदाहरण सहित ज्ञान दिले बद्दल
    धन्यवाद

  • @abc39722
    @abc39722 7 місяців тому +6

    अतिशय उत्तम व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर बनवत आहात आपण. हार्दिक अभिनंदन, पाचलग साहेब. अंधविरोधक लोकांना फार महत्त्व देऊ नका, तुमचे चांगले काम सुरू ठेवा. जय शिवशंभुराजे 🙏🙏🙏

  • @harism5589
    @harism5589 7 місяців тому +1

    परुळेकरांनी चांगली प्रकृती आणि शारीरिक क्षमता सुधारणा ह्यांच्या फरक फार सरळ सोप्या भाषेत सांगितला. व्यायाम, आहार हे कशासाठी हा चांगला प्रश्न विचारला. शाळा कॉलेजच्या खेळामध्ये भाग आणि त्या स्पर्धेसाठी तयारी कि प्रकृतीच्या तक्रारी निवारण करण्यासाठी हे प्रथम ठरवले पाहिजे. फार छान मुलाखत. धन्यवाद.

  • @DVicky75
    @DVicky75 5 місяців тому +1

    शैलेश सरांची IBN ची मुलाखत सुद्धा अवश्य पहिली पाहिजे. अप्रतिम मांडणी 👍

  • @vanitamore1870
    @vanitamore1870 7 місяців тому +3

    मी सातारा येथील रहिवासी आहे मी. तुमच्या मताशी सहमत आहे सर मी रोज अजिंक्यतारा किल्ला गोडोली भैरोबा डोंगर या ठिकाणी रोज सकाळी फिरत असतो मला खूप छान तुमचे अनुभव जर तुम्ही कधी राजधानी सातारा या ठिकाणी सर आला तर हॉटेल पालवी फॅमिली या ठिकाणी आपले मनःपूर्वक स्वागत च करीन सर

    • @sanjaymore221
      @sanjaymore221 4 місяці тому

      मी रोज अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणी रोज सकाळी फिरत असतो

  • @rashmijambheakr8061
    @rashmijambheakr8061 7 місяців тому +11

    खूप खूप छान उपयुक्त मुलाखत. प्रश्न पण छान विचारले गेले. परुळेकर सरांनी त्त्यांचा सुस्पष्ट, शांत, मु्देसूद बोलण्याने बऱ्याच गोष्टीं अतिशय सुंदर उदाहरणे देऊन समजावून सांगितल्या..
    फक्त इंटरवयू थोडा अर्धाच झाल्यासारख्या वाटला..
    ह्या मुलाखतीचा दुसरा भाग पण येणार आहे का??
    परुळेकर सरांचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का??
    धन्यवाद दोघांचेही 🙏🙏🌹🌹

  • @sy-xv7xs
    @sy-xv7xs 7 місяців тому +18

    A fit and healthy yogi. Enjoy the journey. Destination is not important. Inspiring personality.

  • @vinayrane5022
    @vinayrane5022 7 місяців тому +8

    अगदी मोजक्या शब्दात खूपच माहितीपूर्ण माहिती दिलीत. फिटनेस च्या बाबतीत असलेले गैरसमज दूर झाले. धन्यवाद असेच माहितीपूर्ण मुलाखत दाखवत राहा....

  • @rajeshjadhav7942
    @rajeshjadhav7942 7 місяців тому +2

    सर्वात प्रथम मी थिंक बँक चे आभार मानतो आजच सत्र अतिशय आभयास् पूर्ण आहे बरयाच शंकांचे निरसन झाले

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 7 місяців тому +8

    No nonsense talk. Very knowledgeable and down to earth guest speaker with very precise and legit answers.

  • @darshana2711
    @darshana2711 7 місяців тому

    Khup sundar vishay aani mulakhat. Listening to him was treat to ears. Thanks!

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 3 місяці тому

    थोर व्यक्तींमध्ये असलेले सर ❤ सर किती शांत स्वभाव व बोलण्याची आगळीवेगळी पद्धत आतापर्यंत अशी व्यक्ती मी कधीच पाहिली नाही तुमची मुलाखत आम्हाला परवनी आहे साधेपणा मनाला भावला 🙏🙏

  • @ashishmalshe_1
    @ashishmalshe_1 7 місяців тому +3

    खूपच माहितीपूर्ण, डोळे उघडणारा व्हिडिओ.

  • @kashirampawar4601
    @kashirampawar4601 7 місяців тому +6

    Walk is an Olympic event.
    Walking is an art.
    Smart.....skill
    Walking clinic to go at. जुहू
    To enjoy process.
    Nice event
    heatlhy life for all
    .....
    विनायक sir God bless you

  • @vivekbhakare8979
    @vivekbhakare8979 7 місяців тому +7

    This is the best interview I have ever seen of a fitness expert. Very good knowledge.

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 7 місяців тому

    खूपच माहितीपूर्ण विवेचन आणि सर्व सामन्य लोकांना समजेल असा सोप्या भाषेत.

  • @raviponkshe3149
    @raviponkshe3149 7 місяців тому +2

    मुलाखतीचा विषय चांगला होता. शैलेश परुळेकर यांनी चांगल्या प्रकारे उपयुक्त माहिती सांगितली.

  • @sandhyabankapure9587
    @sandhyabankapure9587 7 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली...समजून उमजून चालणं... खूप भारी...अशा तुमच्यासारख्या लोकांना ऐकलं कि चालण्याची मजा अजून येते... धन्यवाद सर...

  • @avinashdeshpande2193
    @avinashdeshpande2193 7 місяців тому

    मुद्देसूद, योग्य अभ्यासपूर्ण विवेचन सरांना अनेक धन्यवाद

  • @asmitaparab604
    @asmitaparab604 7 місяців тому

    खूप छान. अत्यंत मधुर भाषेत विश्लेषण केलं आहे..सरना धन्यवाद

  • @swatishinde7427
    @swatishinde7427 7 місяців тому +1

    Great person with fully knowledge. Khup sunder , simple n natural samjal sir. Khup chhan

  • @asmitaumtekar5363
    @asmitaumtekar5363 5 місяців тому

    Khup khup dhanyawad... Parulekar siranche... Ani khup sundar mahiti ani khup chhan vichar ahet..... Salute.....

  • @satishjoshi7226
    @satishjoshi7226 7 місяців тому

    फारच सुंदर विवेचन , अत्यंत सोप्या भाषेत , छान मराठीत ,
    अनेकानेक शुभेच्छा

  • @ganeshkatkar3851
    @ganeshkatkar3851 7 місяців тому +1

    Shailesh sir thank you for sharing very useful and informative knowledge about Wellness and walking regularly.

  • @ramgindiawale1984
    @ramgindiawale1984 7 місяців тому +1

    this interview open my eyes.. well explained by parulekar sir

  • @mandarbapat1
    @mandarbapat1 7 місяців тому +2

    Dada Parulekar is very dedicated and totally focused professional.

  • @anitasathe4934
    @anitasathe4934 7 місяців тому

    खूपच माहिती पूर्ण मुलाखत ,helthy आणि फिटनेस मध्ये फरक कळला धन्यवाद

  • @asmitagad950
    @asmitagad950 6 місяців тому +2

    Amazing thoughts on fitness.Mr.Parulekar is surely very much knowledgeable trainer of fitness.His clients are lucky to have him as their trainer.I wish him all well.

  • @81abcd
    @81abcd 7 місяців тому +1

    आज पर्यंत सगळ्यात आवडलेला हा विडिओ ❤️😊

  • @avinashpawar6435
    @avinashpawar6435 3 місяці тому

    परुळेकर सरांनी माझी शरीराकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकली... तुमचे मनापासून आभारी सर

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 7 місяців тому +1

    खरच खूप छान माहिती दिलीत .
    चालण्याच्या व्यायामाची जास्त माहिती दिलीत तर छान होईल

  • @Sunshine-yw5th
    @Sunshine-yw5th 7 місяців тому

    सगळ्यांनी पहावा असा महत्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ🙏

  • @gauripathak2411
    @gauripathak2411 7 місяців тому

    अतिशय सुंदर अशा प्रकारे फिटनेस बाबतीत समजवलेला interview

  • @rohinianand6027
    @rohinianand6027 7 місяців тому

    खुप छान मुलाखत घेतली आणि झाली.परुळेकर सरांनी खूपच छान माहिती सांगितली आणि पटली.

  • @aniruddhapimpalkhare7702
    @aniruddhapimpalkhare7702 6 місяців тому

    Amazing clarity of thoughts. He is not talking about just health & fitness but indirectly about how we should live our life! No show-off, he is telling how his parents had different ways of thinking but right in their own ways!

  • @aniruddhasapre4511
    @aniruddhasapre4511 7 місяців тому

    खूप सुंदर माहितीपूर्ण मुलाखत.

  • @ramakantchaudhari5773
    @ramakantchaudhari5773 7 місяців тому

    Jai Hind sir , Shailesh sir khup khup chhan walte Aikun " Healthy Body Have a Healthy mind " purn vel tumhi ' Vinayak sir ' asech bolalat ..Ya warun dusryana Aadar denyacha tumcha swabhav khup Aawadla. .. Grateful for this Video sir 🙏

  • @archanajoshi7870
    @archanajoshi7870 7 місяців тому

    Atishay sundar vdo.sagla simple and correct information. 100% agree to what u said.

  • @katariapriya1
    @katariapriya1 7 місяців тому +2

    Thank you Think bank for giving us such a incredible knowledge through Shailesh Sir....Thank you so much Sailesh Sir🙏

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 7 місяців тому +1

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤

  • @manishaprabhune3731
    @manishaprabhune3731 7 місяців тому

    खूपच मोलाचा सल्ला 👍👍 धन्यवाद 🙏

  • @vijaygorambekar7378
    @vijaygorambekar7378 7 місяців тому +5

    Very good discussion and clear thoughts.. thanks ❤

  • @sagarmali5764
    @sagarmali5764 7 місяців тому +2

    wellness definition is very good in this video .Thanks ,

  • @gajananpatil2307
    @gajananpatil2307 7 місяців тому

    फार माहितीपूर्ण आणि सुंदर व्हिडिओ👍👍

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 7 місяців тому +2

    Great ! Great ! I always like his theory of exercise.

  • @esu1111
    @esu1111 7 місяців тому

    उत्तम आरोग्यासाठी छान मुलाखत 👍🙏

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 7 місяців тому

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @neelimasabnis5503
    @neelimasabnis5503 7 місяців тому

    खूप छान माहिती.. Walking best.. हे पटलं 🙏🏼🙏🏼

  • @YojanaShivanandOfficial
    @YojanaShivanandOfficial 7 місяців тому +1

    ग्रेट .. सॉलिड आहेत हे ! कमाल .. अभिनंदन !

  • @amityeske1357
    @amityeske1357 7 місяців тому

    खूप छान मस्त सुंदर😊😊😊अगदी बरोबर आहे🙏🙏 सरजी😊

  • @nandaghag8214
    @nandaghag8214 7 місяців тому

    सर अप्रतिम मुलाखत दोघांनाही.👌🙏🙏

  • @NilambariJadhav-nv8hq
    @NilambariJadhav-nv8hq 7 місяців тому +1

    परुळेकर सरांच काम तर उत्तम आहेच.... पण बोलतातही लाजमी.... धन्यवाद...!!🦋🦋

  • @mahadevkhule1681
    @mahadevkhule1681 7 місяців тому

    धन्यवाद सर,मलाही निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करायला आवडते.पण त्यातुनही काही चुका अज्ञानाने करत होतो ‌.तुमच बोलण ऐकलं आणि खूप काही मिळालं असं वाटलं. कोणत्याही व्यायामाने आपण स्थिर,आनंदी,उत्साही आणि समाधानी झालो पाहिजे.

  • @namdeosonawale3731
    @namdeosonawale3731 7 місяців тому

    छान, अति सुंदर... माहिती 🎉

  • @mrs.shiningstar6832
    @mrs.shiningstar6832 7 місяців тому

    Eye opening and so much clarity in thoughts😊🎉

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 7 місяців тому

    Khup cchan mahiti . Myths & realities😮

  • @mpk77734
    @mpk77734 6 місяців тому

    Very informative and an eye opener video. Mr Parulekar is great as he has so much clarity on this issue. Thanks think bank for creating such meaningful content.

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 7 місяців тому +1

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @sunetradeshmukh8065
    @sunetradeshmukh8065 6 місяців тому

    Excellent information, good maturity with wisdom

  • @chetanataral9719
    @chetanataral9719 3 місяці тому

    सुंदर वाक्यरचना खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @workbook_sk
    @workbook_sk 7 місяців тому +4

    Best man and best of the best Interview Fitness GURU

  • @vivekaparadh-ui3pr
    @vivekaparadh-ui3pr 7 місяців тому +2

    Well informative discussion about healthy life. 🙏 all young youth follow the instruction of Shri Shailesh Parulekar.

  • @smitamistry9041
    @smitamistry9041 7 місяців тому +13

    What a wonderful interview, I am hearing him first time and so touched with his clear thoughts and politeness
    I am glad to find this and happy that I know marathi language 🙏

  • @rajendrakamat4312
    @rajendrakamat4312 7 місяців тому +1

    Fantastic video. I am a Gym goer. But this was eye opening.

  • @haripatankar1756
    @haripatankar1756 7 місяців тому

    अतिशय शास्त्रशुद्ध माहिती सर

  • @anushkanikam2689
    @anushkanikam2689 7 місяців тому

    Thanks for this great interview 🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 6 місяців тому

    एवढी माहिती नव्हती. खूपच छान समजवून सांगितले

  • @VikasGade-zw5ji
    @VikasGade-zw5ji 7 місяців тому

    खूपच सुंदर विचार सर
    धन्यवाद सर

  • @ashwiniraut824
    @ashwiniraut824 7 місяців тому

    खूपच सुंदर माहिती

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 7 місяців тому

    खूपच सुंदर मुलाखत !

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 7 місяців тому

    Khup chan
    Waiting for second episode

  • @mysanisa
    @mysanisa 3 місяці тому

    Enjoyed listening to Shailesh Sir, ❤

  • @asmitajambhekar4695
    @asmitajambhekar4695 7 місяців тому

    Very informative video.. Thank you!

  • @avanikhare6799
    @avanikhare6799 7 місяців тому

    Atyant knowledgeable vyaktimatva❤❤❤

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 5 місяців тому

    ❤❤❤ अप्रतिम माहिती आहे धन्यवाद

  • @tanujapable5591
    @tanujapable5591 7 місяців тому

    Very nice information about health & fitness. Thank you sir

  • @prashantnarayane9132
    @prashantnarayane9132 7 місяців тому

    आज पर्यंतचा सर्वात जबरदस्त व्हिडिओ

  • @priysandesh
    @priysandesh 7 місяців тому +1

    Khup Chaan . Khup shikayala milale

  • @ashishbhosale5046
    @ashishbhosale5046 7 місяців тому

    Thank you for this interview😊

  • @pratapsinhgirase3958
    @pratapsinhgirase3958 6 місяців тому

    Great clarity of thoughts, knowledge and nice voice 🎉

  • @prakashnyalkalkar7462
    @prakashnyalkalkar7462 4 місяці тому

    Phaar sunder aani tumche god varnan, atishaya good. Amazing !

  • @ats113
    @ats113 7 місяців тому +4

    Many thanks Vinayak , for creating this you tube channel.
    May your channel get lots of views and lots of subscriber.
    Best wishes to you and your team.

  • @jasveerpanesar4679
    @jasveerpanesar4679 7 місяців тому

    V informative and useful, thankyou Sir

  • @sangitavaidya3047
    @sangitavaidya3047 7 місяців тому

    khup chhan . thankyou parulekar sir 🙏

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 7 місяців тому +2

    Chan aani upayogi mahiti.

  • @amitarajne1906
    @amitarajne1906 5 місяців тому

    Thank you 🙏 so much
    Great knowledge