आमचं मत वाया गेलंय ! | संकर्षण कऱ्हाडे | कविता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024

КОМЕНТАРІ • 944

  • @kaustubhagashe0912
    @kaustubhagashe0912 Місяць тому +532

    खूप वर्ष झाली कवी किंवा लेखकांनी राजकारणावर ती प्रतिक्रिया देणे बंद केलं होतं. पण आज ही कविता ऐकल्यावर फार आनंद झाला.

    • @Rohit-yo4ik
      @Rohit-yo4ik Місяць тому +9

      नवा पु ल देशपांडे..

    • @rajanmahaddalkar9977
      @rajanmahaddalkar9977 Місяць тому

      Pu lancha nava janma mhanje shakharshan

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls Місяць тому +2

      सर्वच राजकारणी कसे वाईट हे बोलणारा अजून एक उपटसुंभ

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls Місяць тому +3

      Bilkis पाहून तटस्थ राहणारा पापी...अस मी नाही श्री कृष्ण बोलले होते बरका🙏

    • @udayr6119
      @udayr6119 Місяць тому +3

      Bjp ला घरी बसवा...देश वाचवा

  • @hemantdani1083
    @hemantdani1083 Місяць тому +198

    आज पु.ल. देशपांडे असते‌ तर ते या कवितेला आणि त्याच्या सादरीकरणाला डोक्यावर घेउन नाचले असते. अस्सल कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर " अय भावा, नाद खुळा लयी भारी".

  • @deepakhadilkar6585
    @deepakhadilkar6585 Місяць тому +242

    संकर्षण च्या कविता साध्या सोप्या पण अगदी मनाला भिडणाऱ्या असतात👍👌

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 Місяць тому +136

    राजकारणी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कविता आहे 👌👌👍👍👍👍👍👍👍👍

  • @ajinky3767
    @ajinky3767 Місяць тому +81

    सगळ्या पक्षांचा समावेश असणारी अप्रतिम कविता

  • @varshadesai2258
    @varshadesai2258 Місяць тому +158

    हे फार गरजेचं आहे. संकर्षण, तुमच्या शब्द चातुर्याला सलाम करू की महाराष्ट्रातल्या राजकीय ड्रामा वरच्या निखळ कोमेंट्रीला, तेच कळत नाही!! अप्रतीम!!!

  • @varshajambhekar7913
    @varshajambhekar7913 Місяць тому +77

    संकर्षण ग्रेट आहेस.. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.. तुझ्या धाडसाला सलाम 🙏

  • @shwetashewade7321
    @shwetashewade7321 Місяць тому +152

    संकर्षण- एकेरी हाक मारतेय, म्हणून रागाऊ नकोस
    पण तू आम्हाला आमच्या घरातलाच वाटतोस
    साधे बोलणे, आणि शब्दात तडफ..
    साधे बोलणे, आणि शब्दात तडफ..
    सद्यस्थिती वरील कविता एकदम कडक!

  • @adnyat
    @adnyat Місяць тому +52

    कोणी कोणत्याही पक्षाला मत देणारा असो, तुझ्या निखळ कवितेला दाद देणारच 👌

  • @anagha.aniruddha16
    @anagha.aniruddha16 Місяць тому +89

    अप्रतिम कविता …
    महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनातील भावनांना समर्पक शब्दात सुंदर गुंफलयं संकर्षण क-हाडेंनी …

  • @ushakawathekar7156
    @ushakawathekar7156 Місяць тому +34

    आज ही कविता ऐकताना पु. ल.देशपांडेंच्या कवितांचा भास झाला, यातच या कवितेचे श्रेष्ठत्व आहे. संकर्षण तु great आहेस. खुपच छान, मार्मिक आणि समस्त राजकारणी मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल अशी रचना केली आहेस तु. ❤❤

  • @shailendrarane3908
    @shailendrarane3908 Місяць тому +23

    सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, आमच्या सारख्या सामान्य नागरिकांच्या मनातील भावना नेमकेपणाने व्यक्त करणारी परखड कविता.... अभिनंदन संकर्षण 🙏🏻

  • @Newspolis
    @Newspolis Місяць тому +73

    संकर्षणजी कविता फार अर्थपूर्ण आणि राजकीय पटलावर इतकी सत्य परिस्थितीवर आधारित कविता आजपर्यंत कोणी केली नाही भविष्यात देखील कोणी करणार नाही सलाम तुमच्या विचाराला आणि कवितेला....

    • @user-dm5vz5px3g
      @user-dm5vz5px3g Місяць тому +3

      Arthpurn kashavarun sarvani asach Vichar kela tr Zal vatole thik ahe mag vichara ki Tyala tumhi matdan karta ki nahi ani he sadarikaran koni lihun dile mhanje kalel vicharu shakta na Mr news poll

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Місяць тому +1

      ​@@user-dm5vz5px3gकहरच आहे कमेंट ची...

    • @user-dm5vz5px3g
      @user-dm5vz5px3g Місяць тому

      ​​@@snehamadhu5630ho ka tarihi prashn toch rahto ha voting karto ka😂😂😂

  • @aditishah1394
    @aditishah1394 Місяць тому +34

    कालचा ठाण्याचा शो पाहिला, खूपच सुंदर कविता आणि खूपच अप्रतीम सादरीकरण .🎉🎉

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama Місяць тому +30

    कसं काय सुचतं बाबा एकदम चपखल आजच्या राजकीय परिस्थिती वर.जबरदस्तच

  • @tv1indialive
    @tv1indialive Місяць тому +8

    अद्भुत ..5 वर्षों में पहली बार राजनीति की शुचिता पर ऐसी बेहतरीन व्यंग कविता सुनी...लाजवाब.....राजनीतिक हालात पर शालीनता के साथ इतना चुटीला वार...काका हाथरसी और दिनकर की कविताओं में मिलता था..संकर्षण कऱ्हाडे जी तुम जीओ हजारों साल......आपकी कविता हम अपने हिंदी चैनल पर साभार प्रकाशित करेंगे.....सुधीर शर्मा-एडीटर

  • @vibhavasmatkar448
    @vibhavasmatkar448 Місяць тому +39

    अप्रतिम कविता आणि सगळ्यांच्या मनातलं ओळखणारी शब्द गुंफण .. सादरीकरण पण अप्रतिम

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Місяць тому +13

    कायम लक्षात राहील अशी कविता...लक्ष-लक्ष प्रणाम 🙏🙏🙏

  • @swapnadighe5027
    @swapnadighe5027 Місяць тому +17

    कोणत्याही एका पक्षाला झुकतं माप न देता अत्यंत संयत शब्दात त्यांना आरसा दाखवलात यासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन.

  • @niloferlopes827
    @niloferlopes827 Місяць тому +14

    प्रत्येक भारतीय नागरिकाने अत्यंत विचारपूर्वक मत देणे गरजेचे आहे.
    कविता उत्कृष्ट!

    • @syj2885
      @syj2885 Місяць тому +4

      आता राजे हो... आपण किती ही विचार करुन मत दिले तरी......राजकारणी आपल्या बापाचे नही होत, आपले कसे होणार
      😅😅😅😅😅😅

  • @badalvlogs6361
    @badalvlogs6361 Місяць тому +4

    वास्तवावर बोलणारा आणि नेत्यांची कान उघड करणारा कवी अजून जिवंत आहेत. खूप छान कविता ❤️❤️❤️

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 Місяць тому +27

    अप्रतिम कविता प्रत्येक मतदाराच्या मनातली कविता.

  • @routetolight258
    @routetolight258 28 днів тому +3

    सत्तेसाठी भांडणाऱ्या नेत्यांना आरसा दाखवणारी ही कविता आहे. खुप छान संकर्षण दादा.

  • @mrunalpatil9022
    @mrunalpatil9022 Місяць тому +9

    सगळ्या मतदारांच्या मनातील गोष्ट इतक्या सुंदर कवितेत सांगितली खूप कमाल ❤😁😂

  • @gajananingle1211
    @gajananingle1211 Місяць тому +10

    खरा मानुस ,मन रिक्त झाले की अशी कविता जन्म घेते . शुध्द अंतःकरणाने केलेल्या सर्वच कविता छान आहेत या मानसाच्या.

  • @kamleshmadgavkar1721
    @kamleshmadgavkar1721 Місяць тому +6

    फार दिवसांनी एक अभिजात कविता ऐकली.
    पु लं chi kahi भाषणे, भाष्य आठवली.
    तसाच प्रगल्भ अविष्कार संकर्षण भाऊ. 🙏

  • @milinddeshpande2168
    @milinddeshpande2168 Місяць тому +2

    *संकर्षण कर्हाडेचं मला खूप कौतुक वाटतं..*
    परभणी सारख्या छोट्या शहरातून मुंबई सारख्या महानगरात येऊन त्याने मराठी नाट्य आणि टीव्ही मालिकेच्या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतःच्या बुद्धी आणि कर्तुत्वाच्या जोरावर एकदम जबरदस्त जम बसवला आहे.
    लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक आणि कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख आणि जागा अगदी अल्पावधीत निर्माण केली आहे.
    लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून त्याची तीन तीन नाटके आणि कथा-काव्यगायनाचा स्पृहा जोशी बरोबरचा कार्यक्रम असे सगळे सध्या मराठी रंगभूमीवर houseful गर्दीत सुरू आहेत.
    त्याच्या कर्तुत्वाला सलाम..👍🙏

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 Місяць тому +1

    अगदी वास्तव मांडलंय! राज्यकर्त्यांनी व जनतेने यातून बोध घ्यावा!आपलं अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!

  • @snehadeshpande7932
    @snehadeshpande7932 Місяць тому +22

    जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेऊन, राजकारणी नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कविता... साधी-सोपी पण तरीही सुरेख अशी शब्द गुंफण .....!!

  • @vandanadivar5087
    @vandanadivar5087 Місяць тому +11

    नाव तुझं संकर्षण पण तुझा प्रत्येक कवितेत असतं
    भलतचं nyanacha आकर्षण .........सामान्यांचा मनाचा वेध तू अगदी बरोबर घेतोस म्हणूनच संकर्षण बेटा तू मला खूप आवडतो
    .❤....,....खूप सुंदर कविता❤❤❤❤❤

  • @devayanikulkarni3364
    @devayanikulkarni3364 29 днів тому +1

    कोणतेही अपशब्द न वापरता अतिशय खुबीने शालजोडीतल्या शब्दांचा वापर..... केवळ अप्रतिम

  • @12PUNE
    @12PUNE Місяць тому +3

    संकर्षण दादा सलाम तुमच्या कवितेला 🙏🏻🤩☝🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙌🏻👍🏻❤💯🔝

  • @madhavidhamdhere111
    @madhavidhamdhere111 Місяць тому +7

    महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकारणाचे अचूक वर्णन करणारी सुंदर कविता👍👌

  • @prasadkarnik
    @prasadkarnik Місяць тому +4

    Salute संकर्षण साहेब! 🙏
    किती साध्या सोप्या शब्दात सर्व सामान्यांची भावना चपखल मांडली आहे!

  • @user-xw7eq5yq9e
    @user-xw7eq5yq9e Місяць тому +1

    आपल्या कवितेतील एक एक वाक्य अर्थपूर्ण आहे.Great संकर्षण जी...‌हेच खरे डेअरिंग 🎉🎉🎉

  • @dilipkamble6719
    @dilipkamble6719 Місяць тому +2

    कित्येक वर्षांनी आवडलेली राजकीय कविता, राजकारण्यांना नक्कीच झोंबणार, संकर्षण भाऊ सलाम तुमच्या कवितेला

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 Місяць тому +19

    जबरदस्त,सडेतोड,अफलातून आणि लाजवाब कविता.सद्यपरिस्थिवर घणाघाती टोले आणि शेले.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Місяць тому +4

    वाह! अत्यंत दर्जेदार कविता, अतिशय बहारदार सादरीकरण, आजच्या राजकीय परिस्थिती वर एकदम खुसखुशीत भाष्य.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 Місяць тому +1

    सध्याच्या राजकिय पक्ष, नेते यांना या कवितेतून भारी चपराक दिली आहे. मतदार राजा सुज्ञ आहे.. या वेळी मत वाया जाऊ देणार नाही. सत्यमेव जयते...

  • @BhagyashreeGokhale
    @BhagyashreeGokhale Місяць тому +2

    शब्दांची ताकद या माणसाला पुरेपूर कळली आहे❤ असंच निर्भीड लिहीत रहा

  • @Aamrapali4480
    @Aamrapali4480 Місяць тому +17

    केवळ ज्याला मत दिलं तो निवडून आला नाही म्हणुन मत कधीच वाया जात नसतं,
    कारण मुळात मत हे कुणी तरी सत्तेत यावे म्हणुन दिलं जात नसतं...
    प्रत्येक जण मत देतो...प्रत्येक जण मत देतो,
    कधी बळी पडून प्रलोभनाला,
    तर कधी मत पडते कुठल्या तरी विचार प्रवाहाला...
    म्हणुन मत देणे प्रतीक आहे डोकं ठिकाणावर असण्याचं...
    म्हणुन मत देणे प्रतीक आहे तुम्ही जिवंत असण्याचं... कितीही विरोध झाला तरी विचार स्वातंत्र्य जगण्याचं..
    पाठीचा कणा बाजारात विकत मिळत नसतो...
    म्हणुन म्हणते मत-दान करा...
    कुणालाही द्या, पण मत द्या आणि आपण जिवंत आहोत ह्याची खात्री करा...

  • @nilesh4386
    @nilesh4386 Місяць тому +14

    क्या बात है संकर्षण जी
    आमच्या सर्वांच्या मनातील भावना फारच योग्य शब्दांत मांडल्या आहेत तुम्ही !
    या विषयाला हात घालणं देखील तसं कठीण असतं .....
    या विषयाला हात घालणं देखील तसं कठीण असतं....
    कारण कुणाच्या भावना कधी दुखावतील, हे शब्दांत सांगता येत नसतं !
    😅😊

  • @Pawar554
    @Pawar554 Місяць тому +2

    कवी आणि लेखक यांनी तटस्थपणे व निर्भिडपणे वास्तव राजकारणावर भाष्य करणे गरजेचे आहे. ते आपण केलें ग्रेट......

  • @pushplatakharat5143
    @pushplatakharat5143 Місяць тому +2

    वा, संकर्षण वा. लय भारी बाबा.मस्त!

  • @madhurigargate7197
    @madhurigargate7197 Місяць тому +9

    शाबास खूप छान सगळ्या जनतेच मत आजोबांनी सांगून मार्मिक पणे मांडलास

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 Місяць тому +3

    अप्रतिम संक्रर्षण .मनाला भिडली कविता.नुसती काळजात घुसली.

  • @avinashpurandare666
    @avinashpurandare666 20 днів тому

    संकर्षणा, अगदी आमच्या मनातलं कवितेत मांडलय रे! सादरीकरण तर लाजवाब ! फारच सुंदर ! तुझ्या सारख्या शब्दप्रभुच्या कवितेबद्दल आमच्या भावना कश्या मांडणार ? निशब्द !

  • @rutukathole6382
    @rutukathole6382 Місяць тому +2

    संघर्ष दादा मला तुझ्या कविता खूप आवडतात...तुझ्या सध्या सोपाया कविता मनाला भेडून जातात

  • @sulakshanamore103
    @sulakshanamore103 Місяць тому +4

    संकर्षण , अप्रतिम कविता व सादरीकरण.जनतेच्या मनातलं तू चपखल शब्दांत मांडलं...... आजच्या राजकीय परिस्थितीचे वास्तव दर्शन.... कविता एकच नंबर.🎉

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx Місяць тому +3

    साधी सोपी सरळ कविता पण फार मोठी शिकवण देऊन जाते. परमेश्र्वरी देणगी!!!

  • @amitananavati7064
    @amitananavati7064 Місяць тому +1

    सुरेख आणि स्पष्ट मत जे कधीच वाया जाणार नाही 🙏

  • @dineshrane5579
    @dineshrane5579 Місяць тому +5

    अप्रतिम सादरीकरण आणि कविताही

  • @stephen5258
    @stephen5258 Місяць тому +6

    फत्तू आहेस भावा एक नंबरचा.
    तुला माहित होतं मोदीवर वैयक्तिक टिप्पणी केली असती तर बॉयकॉट झाला असता.

  • @Swarangini
    @Swarangini Місяць тому

    या धाडसी आणि अप्रतिम कवितेसाठी संकर्षण आपल्याला STANDING OVATION 👏👏👏👏👏👏

  • @wamanjogdande3767
    @wamanjogdande3767 19 днів тому

    अभिनंदन संकर्षण !
    लोकशाहीतील "मता"चे महत्व व्यंगात्मक पद्धतीने सादर करून आयाराम/ गयाराम राजकीय पुढाऱ्यांना चपराक लावल्या ब‌द्यल तुझ्या मराठवाडी बाण्याला सलाम !!

  • @shrikantdeshpande3372
    @shrikantdeshpande3372 Місяць тому +11

    "संकर्षण भाऊंचा नादच करायचा नाही!"
    अप्रतिम! केवळ अप्रतिम!
    ❤❤❤👌💐👌❤❤❤

  • @rajdeeprane6210
    @rajdeeprane6210 Місяць тому +20

    महाराष्ट्र आणि मराठी माणूस कितीही झालं तरी पुरोगामी होते, पुरोगामी आहेत आणि नेहमीच पुरोगामी राहणार....
    सलाम संकर्षण....

    • @sumitpawar000
      @sumitpawar000 Місяць тому +2

      ते आपल्या रक्तातच आहे 🙂

    • @Ashish-G-
      @Ashish-G- Місяць тому

      पुरोगामी म्हणजे काय ?
      😂

    • @sumitpawar000
      @sumitpawar000 Місяць тому +1

      @@Ashish-G- पुरोगामी म्हणजे progressive विचार असणारे
      आणि यामधे हसण्यासारखा काय होत समजलं नाही

    • @Ashish-G-
      @Ashish-G- Місяць тому

      @@sumitpawar000 मागचे 60 वर्ष पुरोगामी सरकार होतं काय केलं आहे ?
      Progressive म्हणजे हिंदू विरोधी
      नको आम्हाला असलं पुरोगामीत्व 👎

    • @sumitpawar000
      @sumitpawar000 Місяць тому

      @@Ashish-G- आपण महाराष्ट्र आणि मराठी लोकांबद्दल बोलतोय इथ.
      मागच्या ६० वर्षात महाराष्ट्र भारतामधल टॉप च स्टेट आहे बऱ्याच fields मधे, त्याच कारण पुरोगामी विचार आणि सरकार मधली diversity आहे.
      मागास विचारांचे असतो तर UP, Bihar सारखे राहिलो असतो

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Місяць тому +2

    👍फारच बोचरे हदयछेदी दर्दनाक काळीज चिरणारे.
    सत्य सरस्वती.
    संकल्पना सुंदर⭐⭐⭐👌🙋

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Місяць тому +2

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मुल्यांकन केले आहे. प्रत्येकाला आत मधे बधण्यासाठि ही संधि आहे. असे प्रत्येकाला वाटते. धन्यवाद 🎉🎉🎉

  • @shailesh_joshi
    @shailesh_joshi Місяць тому +7

    कोणत्या परिस्थितीत कोणत्या गोष्टी घडत गेल्या हे लक्षात न घेता सर्वांवर एकाच वेळी टीका केली की काय साध्य होते? कविता सर्वांमध्ये हिट होते पण लोकांचा निरुत्साह वाढण्यास मदत होते.

    • @theunpopulartruth1757
      @theunpopulartruth1757 Місяць тому

      योग्य आहे...भारत जोडो यात्रा कोणत्या एका छान हेतू साठी काढली गेली त्यावर भाष्य काही ठीक नाही जोशी सर

  • @arunalokare7934
    @arunalokare7934 Місяць тому +7

    हो हो, कशासाठी असं झालंय हयाचा नीट विचार करुन मतदान करणारच! जय श्री राम

  • @APRASHANTRS
    @APRASHANTRS Місяць тому

    वाह संकर्षण वाह. अतिशय सुंदर. कलेच्या माध्यातून जन जागृती करण्याचा पूर्वापार इतिहास आहे. आणि माझा महाराष्ट्र त्यात कायम अग्रेसर आहे. तू देखील याच मातीतला आहेस याचा आनंद आहे. अन् भारतीय महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमानच नव्हे तर तगडा गर्व आहे... 👍🏻

  • @swarangimuley7862
    @swarangimuley7862 Місяць тому +1

    माझ्या मनातल्या भावनांना चपखल शब्दरूप दिले आहेस तू.
    सरस्वतीचा वरदहस्त आहे तुला..
    अप्रतिम...अप्रतिम कविता..

  • @simamarballi9310
    @simamarballi9310 Місяць тому +3

    आम्हाला निखळ आनंद मिळाला. पण तुमच्या बोर्डवर नखिळ लिहीलय ते बदला

  • @veenapatole8314
    @veenapatole8314 Місяць тому +6

    आजोबांच्या मताचं काय झालं. NOTA ?

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar7064 Місяць тому +1

    अतिशय अप्रतिम शब्द रचना असणारी वास्तवाशी प्रामाणिक असणारी कविता फार दिवसांनंतर कानांवर पडली फार आनंद झाला .संकर्षण हा दैवी कृपाप्राप्त व्यक्तीमत्वाचा धनी आहे ......फार आभारी आहे संकर्षण ...

  • @minalpashte4278
    @minalpashte4278 Місяць тому +1

    संकर्षण तुझ्या कविता खुप मार्मिक असतात आणि मनाला भावतात आणि डोळयात अंजन घालतात👌👌

  • @kirtijoshi3867
    @kirtijoshi3867 Місяць тому +4

    अजून किती दिवस फुरोगमित्वाचे गुणगान करणार?? अजून ही वेळ आहे जागे व्हा. 75 वर्षात जे 9.48% होते, ते आज 30% आहेत. आणि लवकरच 100% होतील. आणि आम्ही मात्र पुरोगामित्वाचे पोवाडे गात राहू.

    • @harshusuniverse4283
      @harshusuniverse4283 Місяць тому

      हो का मग मुघल काळात का नाही झाले 100 टक्के त्यांचे😂....कोण 30% आहेत.तेही भारतीय आहेत कुणाचा बाप त्यांना नाकारू शकत नाही.जितका तुमचा देश आहे तितका त्यांचा देश आहे. मूठभर मुस्लिम आले होते ,जे आज आहेत ते इथलेच आहेत बरं का.तुमच्या जातीपातीला कंटाळून त्यांनी धर्म बदलला.जरा फुले आंबेडकर ह्यांचे कार्य वाचा म्हणजे इतिहास समजेल.काय अडाणीपणा आहे.😂😂😂😅बाहेरून आले ते गोरे होते मूठभर खान पठाण,आज जे त्यात बहुसंख्य दिसतात ते आपल्याच रंगाचे आहेत सावळे.विचार करा ह्यावर.

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 Місяць тому +1

      🔔

    • @jas68008
      @jas68008 11 днів тому

      Correct. पण बऱ्याच लोकांचे डोळे अजूनही बंद आहेत

  • @megharanikadam6239
    @megharanikadam6239 Місяць тому +1

    खरं सांगू का संकर्ष भावा आमच्या मनात अशा भावना येतात पण तू ग्रेट आहेस आमच्या वतीने कवितेत आमच्या भावना मांडल्यास त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद व अशाच झणझणीत राजकारणी लोकांना झोबणाऱ्या कविता तुझ्या हातून लिहिल्या जाव्यात हीच शुभेच्छा

  • @Veena1504
    @Veena1504 Місяць тому +1

    संकर्षण दादा अप्रतिम इतकंच बोलवंस वाटतं,
    खरंच सांगू का ही कविता ऐकली आणि निशब्द झाल्या सारखं वाटतं... निशब्द झाल्या सारखं वाटत....

  • @poonamwaingade7751
    @poonamwaingade7751 27 днів тому

    खूपच सुंदर...सर्वसामान्य माणसाच्या भावना आणि सध्याची राजकीय परिस्थिती अगदी तंतोतंत मांडल्या आहेत कवितेत... भारी

  • @alakakumbhar4716
    @alakakumbhar4716 25 днів тому

    खूपच सुंदर कविता सर्व सामान्य माणसाच्या मनातील व्यथाच मांडली आहे.राजकारणाचं झालेल भरीतंच जणू मांडले.मताचं काय हा भ्रम कायमच आहे लोकांच्या मनात.

  • @pramodkotalwar7684
    @pramodkotalwar7684 Місяць тому +1

    सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राजकीय नेत्यांच्या झणझणीत आंजन घालणारी कविता आहे खूप सुंदर

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj 26 днів тому

    अप्रतिम, शब्द कमी पडतील अशी ही जिवंत वर्तमानातील काव्यरचना आहे. खूपच सुरेख व कडवट भाष्य केलं आहेस. ❣️☝🏻

  • @shivrajwankar568
    @shivrajwankar568 Місяць тому

    आज पु. ल. असते तर या कवितेला आणि त्याच्या सादरीकरणाला डोक्यावर घेऊन नक्कीच नाचले असते.. महाराष्ट्रातील वास्तविक राजकीय परिस्थिती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भावना अत्यंत चपखल शब्दात मांडलीस..
    अप्रतिम संकर्षण.. ❤

  • @hrishikeshrahane1236
    @hrishikeshrahane1236 Місяць тому +1

    संकर्षण.. खूप छान ❤

  • @mangalbodhare8657
    @mangalbodhare8657 22 дні тому

    सुंदर शब्दात शालजोडे मारणारी कविता..वा भावा..😊

  • @sushantsawant6984
    @sushantsawant6984 Місяць тому

    संकर्षण तुम्ही ग्रेट आहात..... तुमच्या कविता ऐकताना पुढे काय, पुढे काय अशी उत्सुकता खुप असते. आणि ती उत्सुकता पूर्ण ही होते.

  • @mayursonawane9431
    @mayursonawane9431 Місяць тому +1

    कवितेतलं शेवटच वाक्य छान वाटलं
    मतदान करा आणी लोकशाही जिवंत ठेवा 👌👌

  • @user-dw2ww2pb8i
    @user-dw2ww2pb8i 23 дні тому

    ही कविता ऐकून खूपच आनंद झाला राजकारणात कोण केव्हा बदलेल त्याची कल्पनाच नसते😂🎉😢😮😅😊❤

  • @apb5322
    @apb5322 Місяць тому

    संकर्षण सर
    एक नंबर,आज कोणता झेंडा घेऊ हाती ल मागे टाकत तुमि
    सगळेच धुतले तुमि,पण म्हणतात ना जून तेच सोन आता आपल्या पुढच्या पिढीला 100 लोक एका पक्षात राहायची तेही 50,50 वर्ष हा इतिहासाचा विषय राहील❤❤❤❤

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 Місяць тому +1

    अफलातून...❤....सरड्याला लाजवेल अशा भुमिका आहेत सर्व राजकारण्यांच्या. 👍🙏

  • @ashakanse2371
    @ashakanse2371 Місяць тому +1

    महाराष्टातील खरी परिस्थिती वर्णन करणारी कविता, हतबल झालेली जनता

  • @netrarane1702
    @netrarane1702 Місяць тому +1

    खुप छान सर, संपूर्ण राजकारणाचा इतिहास कवितेच्या रूपाने मोजक्या शब्दात मांडलात. खरचं हसता हसता विचार करायला लावलात तुम्ही.

  • @prakhar801
    @prakhar801 Місяць тому

    योग्य वेळी उचित विषय मार्मिक शब्दात सादरीकरण.. हाच खरा व्यवसाय..
    एकदम शालजोडीत आणि कडक.. 🙏🏻

  • @jeetubhaiya9647
    @jeetubhaiya9647 Місяць тому

    Jhakassssss.... कोणीतरी मनातला बोल ❤️🙏

  • @amey409
    @amey409 Місяць тому

    मराठी साहित्यिक आणि कलाकार राजकारणावर भाष्य करायला घाबरतात. अपवाद पाहून फार बरे वाटले. आचार्य अत्रे आणि मंडळी सुखावली असतील.

  • @dattatraykasabe
    @dattatraykasabe Місяць тому

    अप्रतिम !तुमच्या कवितेवर हसावं की माझ्या महाराष्ट्रातील राजकीय दुर्दशावर दुःख करावं.आपल्या धाडसाचे कौतुक

  • @absufi765
    @absufi765 Місяць тому

    एक नंबर… खूप बरं वाटलं कविता ऐकून.. अजून ही देशासाठी बोलणारी लोक आहेत या जगात…

  • @nazneenbagwan9368
    @nazneenbagwan9368 Місяць тому +1

    सरळ, सोप्या, साध्या शब्दात जन सामान्यांच्या व्यथा मांडल्या आहेत सरांनी.. अप्रतिम कविता लेखन..👍👌👌💯hats off संकर्षण सर..💐💐

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Місяць тому

    संकर्शन, अतिशय सुंदर कविता. विशेष
    म्हणजे या सर्वावर विडंबन करणे. एवढे सोपे नाही. परत वास्तव मंडल्या बाबत
    अभिनंदन.

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 Місяць тому +1

    अतिशय योग्य , मार्मिक आणि चपखलपणे कविता सादर केलीय , सद्यस्थितीत राजकारणावर योग्य कोपरखळ्या 👍

  • @asmitapatil7854
    @asmitapatil7854 Місяць тому

    सलाम संकर्षण दादा! तुम्ही आमच्या पिढीचे सर्वोत्कृष्ट कलाकार व कवी आहात! आमचे भाग्य की तुमच्यासारख्या प्रतिभासंपन्न, प्रतिभावंत, प्रगल्भ व्यक्तिला 😊 बघायला ऐकायला व खूप काही शिकायला मिळाले हेच आमचे भाग्य! खूप खूप सारे प्रेम व शुभेच्छा 💐💜🥹 मी व माझी मैत्रिण स्नेहल कायमच तुम्हाला आवर्जून ऐकत असतो! तुमच्यातील कवित्वाला व तुम्हाला साष्टांग दंडवत दादा!🙏🏻🥰

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 Місяць тому

    Great. संकर्षण वेडा आहे. काय सुंदर सुंदर कविता करतो.

  • @BAJRANGADODE-qs2dv
    @BAJRANGADODE-qs2dv Місяць тому

    जगात जर्मनी आणि भारतात परभणी, आज खरं स्वाभिमानाने, man उंचावली सर, 👍👍👍👍❤❤❤

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 Місяць тому

    फारच छान कविता केली आहे ❤
    प्रत्येकाच्या मनातल मत मांडल आहे

  • @bhagyashrishinde5421
    @bhagyashrishinde5421 Місяць тому

    वा संकर्षण जी खूप सुंदर कविता आजकाल या राजकारणाची अवस्था पाहता यांच्यावर बोलण्याची इच्छा होत नाही परंतु तुम्ही खूप छान कवितेमधून यांचे कान टोचलेत यातून हे राजकारणी काही शिकतील की माहीत नाही परंतु आम्ही मात्र तुम्ही सांगितल्या प्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी मतदान नक्की करू

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 Місяць тому +1

    छान कविता आहे सर, पण ही कविता 2019लाच यायला हवी होती त्याच वेळी कितीतरी जणांची मत वाया गेली होती

  • @drshobhachandgude1012
    @drshobhachandgude1012 Місяць тому

    लेखाकानी , लिखवाए व्यक्त vyave, हल्ली हे समप्ले होते . Salute to यू sakrshan, अभिमान वाटतो

  • @swatimane1370
    @swatimane1370 Місяць тому

    दादा खूप छान कविता मांडली आहे तुम्ही. आमच्या मनातील गोष्ट आहे ही तुमच्याकडून सादर झाली या बद्दल धन्यवाद तुमचे.❤