Sankarshan Karhade and Ashok Naigaonkar Majha Katta : संकर्षण कऱ्हाडे, अशोक नायगावकर 'माझा कट्टा'वर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

КОМЕНТАРІ • 251

  • @milinddeshpande2168
    @milinddeshpande2168 Місяць тому +63

    *संकर्षण कर्हाडेचं मला खूप कौतुक वाटतं..*
    परभणी सारख्या छोट्या शहरातून मुंबई सारख्या महानगरात येऊन त्याने मराठी नाट्य आणि टीव्ही मालिकेच्या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतःच्या बुद्धी आणि कर्तुत्वाच्या जोरावर एकदम जबरदस्त जम बसवला आहे.
    लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक आणि कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख आणि जागा अगदी अल्पावधीत निर्माण केली आहे.
    लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून त्याची तीन तीन नाटके आणि कथा-काव्यगायनाचा स्पृहा जोशी बरोबरचा कार्यक्रम असे सगळे सध्या मराठी रंगभूमीवर houseful गर्दीत सुरू आहेत.
    त्याच्या कर्तुत्वाला सलाम..👍🙏

    • @shubhangibhosalekamble142
      @shubhangibhosalekamble142 Місяць тому +1

      😊😊😊😊

    • @arpitakhalap697
      @arpitakhalap697 Місяць тому +1

      Kalakar kadhi lahaan kiva motha,gavatla kiva shaharatla, brahman kiva magasvargatla nasto,fakt aplya kalecha pradarshan karnyachi daring lagte aani criticism pachavnyachi taakat lagte

    • @milinddeshpande2168
      @milinddeshpande2168 Місяць тому

      एकदम बरोबर..
      पण, मुंबई सारख्या जीवघेण्या स्पर्धेच्या, प्रचंड गर्दीच्या, पदोपदी फसले जाण्यासारखी परिस्थिती असलेल्या महानगरात दररोज हजारो तरुण तरुणी, आपले पालक, आपले घरादार सोडून या बेभरवशाच्या क्षेत्रात आपले नशीब अजमावण्यासाठी येतात. त्यातले काहीच जण यशस्वी होतात. बाकी आयुष्यभर भरडले जातात किंवा हताशपणे परत जातात.
      या पार्श्वभूमीवर, संकर्षणने केवळ अभिनय नाही तर कविता, लेखन-दिग्दर्शन, सूत्रसंचालन या सर्वच क्षेत्रात भरभरून यश आणि नावलौकिक, तो सुद्धा थोड्या अवधीत मिळवलाय. ही उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी आहे, असे मला वाटते.
      *By the way, यात जातीचा मुद्दा आणण्याची अजिबातच गरज नव्हती. माझ्या कौतुकामध्ये असा कुठलाच उल्लेख नाहीये.*

    • @madhuritekam7597
      @madhuritekam7597 29 днів тому +1

      संकर्षण कराडे कराळे

    • @madhuritekam7597
      @madhuritekam7597 29 днів тому +2

      संकर्षण कराळे खूप छान

  • @sunandachalakh1848
    @sunandachalakh1848 Місяць тому +22

    खुप संस्कारी , मनाला भिडणाऱ्या कविता आहेत संकर्षण कराडे यांच्या. आम्हाला खुप आवडतात

  • @snehak9275
    @snehak9275 26 днів тому +5

    काय सुंदर कविता सकर्षण ने केली अप्रतिम❤❤

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi5990 29 днів тому +25

    खरंच ‌ संकर्षणने ही कविता लिहून सर्वसामान्य लोकांच मत सगळ्यांसमोर मांडलं याबद्दल शाबासकी आणि धन्यवाद!

  • @sharadam3348
    @sharadam3348 28 днів тому +9

    संकर्षण च खूप सालस ,लोभस , अस व्यक्तिमत्व आहे . खूप छान

  • @jayantdeshpande4905
    @jayantdeshpande4905 4 дні тому

    मी 83 वर्षाचा आहे तुला अनंत शुभेच्छा व आशिर्वाद. खूप मोठा होशील.

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 12 днів тому

    माझा कट्टा नी सादर केलेल हे काव्य मैफिल अप्रतिम होत.कवी संकर्षण यांनी उत्कृष्ठ कविता सादर केले. महाराष्ट्राची हि काव्य संस्कृति अजून वृद्धिंगत होओ हि सदिच्छा. तसेच या निमित्ताने मी सोलापूर हून आपणास विनंती करतो कि आपण महाराष्ट्राच्या सीमावर्ति भागातील शहरातील लोकांमध्ये मराठीचा हा ठेवा जरूर पोहोचवावा जेणेकरून या शहरात मराठीची गळचेपी होताना आम्ही रोज अनुभवतो.अमराठी लोकांनी मराठी भाषेला पूर्णपणे आत्मसात केले पाहिजे तरच आपल्या राज्यातील संस्कृती सुजलाम सुफलाम ठरेल.यासाठी राजधानी पासून सीमावर्ती भागापर्यंत मराठी भाषेचा जनजागर अशा कार्यक्रमाद्वारे वारंवार होणे अपेक्षित आहे.खूप खूप धन्यवाद.

  • @pramoddokhe3683
    @pramoddokhe3683 Місяць тому +6

    सकंर्षन व नायगावकर सर ही जोडी गुरू शिष्याची जोडी म्हणून ही फेमस करता येऊ शकतो

  • @saanvidusane8540
    @saanvidusane8540 27 днів тому +1

    कविता खूपच छान.. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे.. या आधी देखील आम्ही ही कविता खूप वेळेस ऐकली..पण येथे धनुष्यबाणाची लाईन मध्ये "जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हाती मशाल आली".. ही लाईन का नाही घेतली..

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Місяць тому +8

    संकरषण खरच तू लय भारी आहेस, मी 75ची आहे़़मी तुमच्या म्हणजे सृहाचया आणि तुझ्या कविता लाँकडाँउन पासून एकते ़अतिशय उत्तम ़माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला ़

  • @jayantdeshpande4905
    @jayantdeshpande4905 4 дні тому

    फार सुंदर बोलतोस. खूप आनंद झाला.

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 Місяць тому +17

    आत्ताच्या पिढीतील अष्टपैलू कलाकार. संकर्षण खूप मोठा हो. खूप खूप आशीर्वाद.

  • @swatiraje9632
    @swatiraje9632 26 днів тому

    खूप सुंदर कविता आहे. आणि अशा विचारांची आज च्या काळात गरज आहे त्यामुळे लोक थोडे सतर्क होतात.

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 Місяць тому +39

    मोदींच्या विरोधात बोलले कि ए.बि.पी. माझा चे सर्व एकदम खुश. उध्दट ठाकरे चे कसलेही शब्द ऐकलेकि एकदम खुश .

    • @netrasukh11
      @netrasukh11 Місяць тому

      I’m just trying my luck with this and it is so frustrating that they have not even done a proper review on this yet but it looks good so I’m just hoping they love this project as it looks great I really appreciate you taking care I love your art is really cool I’m

    • @nishaadbhushan8689
      @nishaadbhushan8689 Місяць тому +4

      Aapli jalali ka ho 😅

    • @vrushalikulkarni4412
      @vrushalikulkarni4412 Місяць тому +4

      Barober bolalat tumhi.

    • @Build_Nation
      @Build_Nation 29 днів тому

      ​@@nishaadbhushan8689तुमची जळून करपली का हो??? उद्धव चा शिव वडा पाव आणि शिव कोंबडा रोज खाता वाटत???? 😂😂😂😂😂😂

    • @kaitanmain1653
      @kaitanmain1653 29 днів тому

      अरे निर्भेळ आनंद घ्याना जरा! प्रत्येक वेळेस राजकारण का?​@@vrushalikulkarni4412

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Місяць тому +1

    Sankarshan really great and down to earth person.Mhanunch to aplyatla vatato. GBU Sankarshan❤🎉

  • @Angels69111
    @Angels69111 23 дні тому

    Sakarshan is best actor ,poet,and his sense of humour is awesome.Marathi varati khup changali pakad ,vinodshaili khup mast..Shakarshan chal role asel tarach to project chagala वाटतो बघायला. Intellectual and emotionally matured person. All the best for ur bright future.

  • @rudra22
    @rudra22 Місяць тому +2

    महाराष्ट्र धर्म अजून जिवंत आहे हे बघून आनंद झाला

  • @prafullapathare1930
    @prafullapathare1930 Місяць тому +2

    अप्रतिम संकर्षणचे फारच सुंदर कविता सादरीकरण अभिनंदन शुभेच्छा...

  • @marutijadhav7919
    @marutijadhav7919 26 днів тому +1

    शंकरशन माझ्या कट्ट्यावर जिथे शब्दाने आग लावायची तिथे मशाल हातात आली हे नको विसरायला पाहिजे होत त्यात खरी शिवसेना पक्षाची ताकद होती ❤तुला खूप शुभेच्छा

  • @revatinar7875
    @revatinar7875 19 днів тому +4

    कमाल केलीस संकर्षण.तू खूप मोठ्ठा हो.तुला भरघोस यश आयुष्यात मिळो हाच आशीर्वाद.
    नायगावकर तर कमालच.त्यांना तोडच नाही

  • @skjkjg
    @skjkjg Місяць тому +3

    अतिशय जाणीव असणारा कलाकार

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 Місяць тому +1

    Hats off to Shankarsen ❤. Love this guy. Our blessings 🙌

  • @prakashdivakar119
    @prakashdivakar119 Місяць тому

    संकर्षन खूप छान,
    २६ एप्रीलला मला हि निवडणूकी वरील कविता व्हाट्सअप वर आली,लगेच स्टेटसला ठेवली.

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Місяць тому +1

    ।।ॐ॥ लय लय भारी! कविवर्यांना प्रणाम! जागवत जा! जागले आहात!

  • @JeskelaMurmu
    @JeskelaMurmu 16 днів тому +1

    संकर्षणची वेगळी मुलाखत पाहिजे होती

  • @DadasoMali-fj4oj
    @DadasoMali-fj4oj 12 днів тому

    फारच सुंदर, कविता राजकारण.

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 Місяць тому +3

    Apratim Interview. Both poets are my favorite🎉❤

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 Місяць тому

    Good union of both the great poets is giving good, unique feeling !

  • @vijayajoshi2879
    @vijayajoshi2879 Місяць тому

    खूपच रंगली मुलाखत. बहारदार कवितांनी मजा आणली. 🎉🎉

  • @Suhasini-ny8cc
    @Suhasini-ny8cc 28 днів тому +3

    हे महाराष्ट्र आहे म्हणून अशी प्रतिक्रिया. जय महाराष्ट्र!❤

  • @SwaRaag
    @SwaRaag 26 днів тому

    राजकारण्यांनी संकर्षणचं कौतुक करणं म्हणजे शुद्ध निर्लज्जपणा !! Hats off संकर्षण !

  • @kalpanaprabhudesai6912
    @kalpanaprabhudesai6912 19 годин тому

    Khup chan kavita asech lihit raha 🎉

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 27 днів тому

    संकर्षण फारच अप्रतिम कविता अगदी सर्व सामान्य लोकांना जे जाणवलं मनात विषाद वाटून राहिला होता तो बाहेर आला. आता कविता प्रसिद्ध करण्यात काही धोका नाही असं वाटणं यातच सर्व काही आलं

  • @nnpatil5841
    @nnpatil5841 29 днів тому

    खुप सुंदर मुलाखत

  • @saylikshirsagar9700
    @saylikshirsagar9700 28 днів тому

    संकर्षण तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🙌🏻🙌🏻

  • @alhadmayekar8540
    @alhadmayekar8540 Місяць тому +1

    संकर्षण आम्हालाही कविता फार आवडली.सध्या अशा लिखाणाची फारच आवश्यकता आहे.पण ती अजून पाहीजे तिथे पोहोचली असं म्हणता येणार नाही. हे निकालानंतर ठरविता येईल असे मला वाटते. धन्यवाद अशी छान मार्मिक कविता दिल्याबद्दल .

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Місяць тому +1

    अप्रतिम कट्टा रंगला 🎉🎉🎉🎉

  • @kartikg.kartikg
    @kartikg.kartikg Місяць тому +1

    अनेक माहन लोकांच्या मागे काहीतरी दैविक कार्याचा प्रभाव पडला आहे असे नक्की ती व्यक्ती सांगते.
    हा काही अंधविश्वास नाही पण चांगले काम केले की फळ नक्कीच याचे पुरावे.
    सुंदर गोष्टी ह्या सहजपणाने बनतात.
    कष्ट करावे पण सहज आणि सोप्या पद्धतीने.

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 28 днів тому

    खूप छान कविता....संकर्षण

  • @pradipdange5162
    @pradipdange5162 Місяць тому +15

    अरे व्वा आरे तू तर आमच्या अंबाजोगाई चा आहेस. आहेच अंबाजोगाई चे पाणी भारी ❤

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligionculture Місяць тому +32

    संकर्षण दादा..
    मराठवाड्याच्या मातीतील कोहिनूर..🎉

    • @this.developer415
      @this.developer415 Місяць тому +3

      बामण आहे नंतर विरोध करू नका

  • @sanjayparave7262
    @sanjayparave7262 Місяць тому +4

    खुपच छान वास्तव

  • @madhavidhavale3948
    @madhavidhavale3948 22 дні тому

    संकर्षण दादा खूप खूप अभिनंदन 💐💐

  • @vandanasonar9601
    @vandanasonar9601 24 дні тому

    आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो संकर्षण

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 Місяць тому +2

    अभिनंदन.. ‌संकर्षण सर आमच्या परभणीचे आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. जगाज जर्मनी भारतात परभणी 👏👏☺️🚩

  • @sanket3122
    @sanket3122 Місяць тому

    संकर्षण सर तुमचे विचार सतत ऐकत राहावं असं वाटत,god bless you

  • @rbnnanoarts
    @rbnnanoarts Місяць тому

    Wow Very nice Best 🎉

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Місяць тому

    Khas. faar mast zala aaj cha bhag! Aabhar ! 🙏🙏🙏

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 29 днів тому

    खूप मस्त कार्यक्रम. दोघेही कवी खूपच दिग्गज

  • @vidyakurtadikar3117
    @vidyakurtadikar3117 Місяць тому

    मराठवाड्यातील सच्चा, प्रामाणिक, अस्सल मातीतील कलावंत..

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 28 днів тому

    Very very nice Sankarshan....

  • @sanskrutichaugule8518
    @sanskrutichaugule8518 29 днів тому

    खुप छान प्रस्तावना मॅम..

  • @dilipmore1500
    @dilipmore1500 Місяць тому

    आफ्रिकेतून दिलीप मोरे. अभिनंदन कविराज संकर्ष राव.... खूप मोठे व्हा

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 Місяць тому

    Khoop sundar karykram

  • @user-ns4jy4dp5z
    @user-ns4jy4dp5z 28 днів тому

    खूप छान कविता

  • @abhijeetpendse8386
    @abhijeetpendse8386 27 днів тому +1

    Maza Katta should invite Bhau Torsekar on Katta...

  • @priyankamate7448
    @priyankamate7448 18 днів тому

    Khup sundar

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 28 днів тому

    तुमचा खुप अभिमान वाटतो संकर्षण परभणीचा नाव जगात गाजवले

  • @prachidate1740
    @prachidate1740 Місяць тому +1

    Sankarshan tu marathi mati madhala Hira ahes❤

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 29 днів тому

    ही कविता लोकांसमोर सादर करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून नेतेमंडळी अचानक गुणग्राहक झाली,नुसती रेकॉर्ड करुन व्हायरल झाली असती तर कदाचित प्रतिक्रिया वेगळी आली असती.

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 Місяць тому +2

    फार सुंदर सध्या चे परिस्थिती चे वर्णन व‌ कोणालाही न‌ दुखवता हे‌ विश्लेषण केले काव्य रुपात.

  • @ParvatiShisani
    @ParvatiShisani 28 днів тому

    वा छाऩ सुंदर .

  • @ujjwaladhawale2225
    @ujjwaladhawale2225 28 днів тому

    Kavitech vachan khupch chaan specially to aawaz,ti ghadveltech ghadat, to bana agdi samarpak .

  • @sulbhaarjunsawant9638
    @sulbhaarjunsawant9638 29 днів тому

    Mastch😊😊

  • @amolshinde2478
    @amolshinde2478 18 днів тому

    खूप छान

  • @Hgh814
    @Hgh814 Місяць тому

    वा संकर्षण 😊

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 Місяць тому

    Very very nice 💯 Pune Maharashtra

  • @pranjalkhutwad2342
    @pranjalkhutwad2342 29 днів тому

    Khup Chan Kavi aplyala Milala ahe Sankarshan Karade

  • @suvarnatripute8627
    @suvarnatripute8627 28 днів тому

    Sarva samanyachya manatil kavitet mandkya baddal khup dhanyawad Sankarshan pudhil watchalis khup shubhechha

  • @shashikalanaik145
    @shashikalanaik145 27 днів тому

    संकर्षण खूपखूप अभिनंदन.

  • @manishakothawade5450
    @manishakothawade5450 29 днів тому

    Khup छान

  • @dashraththarval1854
    @dashraththarval1854 28 днів тому

    ग्रेट

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 28 днів тому

    प्रज्ञा पोवळे या हुशार आहेत ज्ञानदा कदम पेक्षा मराठी सुंदर आहे .

  • @prakashjadhav7132
    @prakashjadhav7132 Місяць тому +1

    कवितेमध्ये किती ताकत असते याचा अनुभव आला .

  • @rajeshbhusari2015
    @rajeshbhusari2015 Місяць тому

    मस्त

  • @shyampendhari
    @shyampendhari 26 днів тому

    अभिनंदन

  • @sharadam3348
    @sharadam3348 28 днів тому +1

    जय महाराष्ट्र खूप छान संकर्षण

  • @abhijeetmane9690
    @abhijeetmane9690 Місяць тому

    Shankarshan jar he continued kela tr bhavi Maharashtra Che Anna bhau hoshila keep it up jai shivray❤

  • @shri_420
    @shri_420 28 днів тому

    नायगावकर यांना बोलावले या बद्दल धन्यवाद

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 Місяць тому +1

    झणझणीत,खणखणीत,दणदणीत,झोंबरी आणि बोचरी कविता.

  • @godbole2938
    @godbole2938 Місяць тому +1

    45.56 इथे राजीव नुसतेच "हुंss" संकर्षणचा भाव पोचलाच नाही त्यांच्या पर्यंत यांना फक्त चॅनल चालवायंचयं। 😏

  • @eshankulkarni1296
    @eshankulkarni1296 Місяць тому +1

    काका ची कविता मला कळली नाही

  • @rahulsnagargoje1128
    @rahulsnagargoje1128 Місяць тому

    Super

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Місяць тому +1

    एकट्या
    शंकर्शणचीच मुलाखत घ्यायला हवी होती तो तितका कॅपेबल आहे
    काका फार फुटेज खातात

  • @VijuAutade
    @VijuAutade Місяць тому +1

    संकर्ष दादा 2=4वर्ष नाहीत ते 15वर्ष आहेत असं सगळं असेल तर मग का नाही चांगल्या दिवसांची अपेक्षा ठेवायची आश्वासन तर अच्छे दिनाचीच होती ना 😞

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 Місяць тому

    संघर्षन तुम्ही फार छान बोलता पण एक साईड बोलले की पटत नाही❤

  • @arunachafekar4058
    @arunachafekar4058 25 днів тому

    Chan mulakhati 👌🏻

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 29 днів тому

    @ संकर्षण, तुमच्या कवितेचे पुस्तक आहे का?

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 Місяць тому

    अभिनंदन संकर्षण....

  • @nileshjadhav4236
    @nileshjadhav4236 Місяць тому

    👌👌👌

  • @poojasawant4235
    @poojasawant4235 Місяць тому

    Sankarsh Tu kharokhar
    Namrach distorts
    Bala
    Far aavdtos Tu
    Aamhala.
    All the Best Beta❤❤

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 Місяць тому

    👌👌 नायगांवकर संकर्षण . दोघानी खूप हसवले कविता तर एकदम सुरेख मनभरून पावले असेच तुम्ही आम्हाला असीच वरचे वर कविता व हाश्या ची मेजवानी देत जा😂😂😂😂

  • @IndianRouter
    @IndianRouter Місяць тому +11

    संकर्षण ल ऐकवत रहावस वाटत...

  • @SB-xp7rr
    @SB-xp7rr Місяць тому +1

    संकर्षण दादा अशीच तुझ्या कवितेची ' कुऱ्हाड ' चालवत जा😅

  • @mayajoshi2968
    @mayajoshi2968 Місяць тому

    Here Sankarshan , you missed the most important line in dhanushyaban , like" jithe shabdhani aag lagaychi tithe hathi mashal aali", which was the most..

  • @shashikalanaik145
    @shashikalanaik145 27 днів тому

    वाईकर waykrancha नमन.

  • @mahadevkadam8624
    @mahadevkadam8624 28 днів тому +2

    खूप छान कविता केली आहे. सत्य जनतेसमोर कवितेतून मांडले आहे.

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 Місяць тому +1

    दोघे ही आवडते कवी

  • @haripatankar1756
    @haripatankar1756 Місяць тому

    खुप खुप मस्त

  • @shlokpalaw6811
    @shlokpalaw6811 14 днів тому

    Mastch😂