लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर मी तुझा खूप मोठा फॅन झालो आहे ओंकार दादा, तू इतक्या भूमिका करतोस, त्याही सगळ्या एकदम चोखपणे पार पाडतोस, तू खूप ग्रेट कलावंत आहे.
भाषेवरच तुझं प्रभुत्व पाहुन मी तुझ्या (acting) कलेच्या प्रेमात पडलो रे ओंकार ....मी हे स्किट खूप..खूप..खूप..वेळा पहिलो मला गौरव आणि वनिता ची अकटिंग पण छान वाटली....पण तू खूप मेहनत केला या स्किट साठी हे दिसत आहे रे ..... तू मराठी चा कपील शर्मा होशील माझ्या तुला शुभेच्छा... Greattt💐
ओंकार भाऊ, मनापासून सांगतो, अभिनयाचं खर दर्शन कुठे करायचे असेल तर ते फक्त तुझ्यातच करावं, कोणत्याही नटाशी तुझी तुलना होणं कठीण आहे, तुझ स्वतःच अस भव्य दिव्य अभिनय कौशल्य आहे, ज्यात तु सहज विजय संपादन करतोस.. परिस जस लोखंडाला सोन करत , तु देखील तसाच आहेस , तुझ्या सहजसुंदर अभिनयाने त्या कलाकारीचे , त्या भागाचे सोने करतोस , आणि आम्ही कधीच निराश झालो नाही.. असाच फुलत जा , बहरत जा.. मनापासून खुप खुप प्रेमळ शुभेच्छा ❤️❤️
हे स्किट मला खूप आवडतं ओंकार गौरव आणि वनिता यांनी अप्रतिम कॅरेक्टर साकारली आहेत या स्कीटचे लेखन अतिशय उत्तम दर्जाचे विनोद आहेत मी हे स्किट आत्तापर्यंत खूप वेळा पाहिले आहे या स्कीटला प्राजक्ता हवी होती अजून खूप मजा आली असती ती हसायला असली की खूप मजा येते. स्किट संपल्यानंतर सही आणि प्रसाद सर यांच्या कमेंट्स सुद्धा ऐकत रहावे अशा असतात या शोचा मी खूप मोठा फॅन आहे
17 वेळा बघितला तरीही अजून बघावाच वाटतो असा हा एपिसोड....किती पाठांतर आणि practise केली असेल ओंकरने... हे त्रिकुट लय भारी👌👌आणि मध्येच तिचं '' आला मोठा '' वा वा फारच छान !! काय तो ओंकार काय तो गौऱ्या न ती वणी सार कस एकदम ओक्के 👍👍😂😂
ओंकार खूपच छान ackting केली भावा...आमच्या घरी सकाळी सकाळी पिंगळा येतो तो सुद्धा same असेच बोलतात...असे एपिसोड असले की बघायला खूप मजा येते....ओंकार तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे...❤❤❤
ओंक्या, वनिता and गौऱ्या, खूपच धमाल.. आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये फेम्स आहात. अफलातून संवाद फेक आणी अभिनव. मजा आली. मि परळ चा आणी तुमची भाषा खूप आवडते. जय शिवराय, जय भवानी. 🙏🙏
खुप सुंदर अभिनय करतात ओंकार सर खुप हसलो आम्ही तुमचे सर्व परफाॅम्स धम्माल आहे भविष्य बघणारा छान सादर केला तसे तुमचे सर्व परफाॅम्स मस्तच आहेत मी सर्व परफाॅम्स बघत असते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख विसरून मी हसते . तुझ्या एवढ्या वयाचा मुलगा माझा या जगात नाही.
ओंकार खूप ग्रेट अभिनेता आहेस तू, कोणतीही भुमिका सहजरीत्या कशी निभवतोस ? प्रत्येक भुमिका पहिल्या पेक्षा हटके असते, मला वाटतं तू एकदा शायरच पात्र साकार करावसं कारण तू ज्या शेरो शायरी करतोस त्याला तोड नसते आणि ही भुमिका ही तू अप्रतिम साकारशील ह्यात दुमत नाही
Kal cha PP ani raut cha skit baghitla ani he skit aathavla. Onkar Bhojane nailed it and did this role so effortlessly ❤ Kharach Onkar kahi role fakta tujhyachsathi banle aahet. Tujhi sar konalach nahi. Miss you in MHJ 🥲
What a team ! You guys and gals are the ultimate. Each one of you is a highly talented performer. May God bless you all with more and more success. Love to you all.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर मी तुझा खूप मोठा फॅन झालो आहे ओंकार दादा,
तू इतक्या भूमिका करतोस, त्याही सगळ्या एकदम चोखपणे पार पाडतोस, तू खूप ग्रेट कलावंत आहे.
जगण्यासाठी श्वास आणि का जगायचे ह्यासाठी दुःख दिले..... अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अगदी बरोबर
Mast
Lovely
ओंकार भोजने जबरदस्त ऍक्टर आहे. हा वाढलाय कोकणात, करिअर मुंबईत आणि हे स्किट सोलापूरच्या माणसाचं करतोय.
Solapur Maharashtrat nahi ka
@@LodhaSignet Yes
भाषेवरच तुझं प्रभुत्व पाहुन मी तुझ्या (acting) कलेच्या प्रेमात पडलो रे ओंकार ....मी हे स्किट खूप..खूप..खूप..वेळा पहिलो मला गौरव आणि वनिता ची अकटिंग पण छान वाटली....पण तू खूप मेहनत केला या स्किट साठी हे दिसत आहे रे ..... तू मराठी चा कपील शर्मा होशील माझ्या तुला शुभेच्छा... Greattt💐
Mi tar 10 Vela pahil asen
@@omkarnalawade1436 , c b, ,,, ,,b x n, , ,,,,, ,, c , , ,,, ,, ,,, ,, , , ,, ,,, , , , , ,, , ,,, , x , , c , ,, , , , , , , , , , , , , , , , , , , , , a , , , , , , , , ,
Same brother te je tuning ahe na aikat rahavase vatate
A
👍
Classic One ...! ♥️
ओंकार, गौरव आणि वनिता ...! 🔥🔥🔥
Specially 13:50 is Lit !
ओंकार भोजने, खतरनाक परफॉर्मन्स....ह्याला कुठलाही पात्र द्या, सोनं करतो की ओ...👍😂
Great
💯
Absolutely
ओंकार भाऊ, मनापासून सांगतो, अभिनयाचं खर दर्शन कुठे करायचे असेल तर ते फक्त तुझ्यातच करावं, कोणत्याही नटाशी तुझी तुलना होणं कठीण आहे, तुझ स्वतःच अस भव्य दिव्य अभिनय कौशल्य आहे, ज्यात तु सहज विजय संपादन करतोस..
परिस जस लोखंडाला सोन करत , तु देखील तसाच आहेस , तुझ्या सहजसुंदर अभिनयाने त्या कलाकारीचे , त्या भागाचे सोने करतोस , आणि आम्ही कधीच निराश झालो नाही..
असाच फुलत जा , बहरत जा..
मनापासून खुप खुप प्रेमळ शुभेच्छा ❤️❤️
ओकार भोजने मराठी मनाचा मानबिंदू.ज्ञानमयी जगाचा विनोदी शिल्पकार.भाषा कौशल्य विकास अफलातूनच.लाजवाबच.अभिनंदन ओंकारजी.
10 वि वेळ असेल पण पुन्हा एकदा बघण्याची इछा होते. ❤ औंकार ❤
"भाजू का भिजत ठेवू"...khatarnak hota ha...😂😂😂😂😂
ओंकार शेठ एकच नंबर ✌🏻️✌🏻️😎😎
आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त आवडलेला हा एपिसोड आहे. आणि खूप वेळा पाहिला सुद्धा आहे.... 🥳
ओंकार- लवकरच नावाजलेला नट होईल...simply amazing
Olf
What a performance omkar good job
अजून व्हायचा बाकी आहे,?? Really?
Very nice.
Yes 👍👍
ओंकार तुमच्या या जत्रेमुळे मराठी भाषा नक्कीच घराघरात पोहचत आहे... तुमचा अभिनय नेहमीसारखा लाजबाब आहे... उज्वल भविष्य आहे तुमचं...
एकच नंबर. तोड नाहीत शब्दाला. काय ती भाषेवरची लकब. व्हा! यमक अलंकार. मानलं ओंकार.
खूपच सुंदर एपिसोड,गौरव तर भारी आहे पण ओमकार आज भाव खाऊन गेला.त्याचे डायलॉग लिहिण्याचा सलुट आणि त्याचा बेरिंग ला पण सल्यूट. हॅट्स ऑफ
ओंकार भोजने मराठी रंगभूमीवरील कोहिनूर आहे
हे स्किट मला खूप आवडतं ओंकार गौरव आणि वनिता यांनी अप्रतिम कॅरेक्टर साकारली आहेत या स्कीटचे लेखन अतिशय उत्तम दर्जाचे विनोद आहेत मी हे स्किट आत्तापर्यंत खूप वेळा पाहिले आहे या स्कीटला प्राजक्ता हवी होती अजून खूप मजा आली असती ती हसायला असली की खूप मजा येते. स्किट संपल्यानंतर सही आणि प्रसाद सर यांच्या कमेंट्स सुद्धा ऐकत रहावे अशा असतात या शोचा मी खूप मोठा फॅन आहे
अगदी रियल शो आहे, हवा येऊ द्या सारखे कोणाची चेष्टा नाही करत हे लोकं. हस्स जत्रा एक नंबर शो
बरोबर
आपली लोक आप्ल्या बदल बोलतात मनून आपला महाराष्ट्र पुढे जात नाही😊
Ganya
Hawa yeudya chi barobari koni karu shakat nay
Hawa yeu dya ..tech tech..serial spoof aani bhau var joke
ओंक्या गौर्या वणी सगळेच भारी 👌👌👌👌😂😂🤣🤣😂🤣❤️❤️❤️❤️❤️❤️
ओंकार भोजने, पुढच्या वेळेस कपाळावर आयफेल टाॅवरचं चित्र काढ व्हेरियेशन म्हणून. लय भारी. 😆😉😀😂🤣😆😉😊😂🤣🤑
सतीश तारे सर वाटले थोड़या वेळा साठी..ओंकार अप्रतिम बाबा जमवलास 👌
Onkya तुझ्यासारखा ज्योतिषी किंवा बाबा कोणाला जमलाच नाही✨💫🥰✌️
💯💯 overhyped actor prithvik Pratap ne he character karun dakhvav challenge ahe tyala💯💯
True
Hi
@@atharvadoke4762❤
I miss you onkar
17 वेळा बघितला तरीही अजून बघावाच वाटतो असा हा एपिसोड....किती पाठांतर आणि practise केली असेल ओंकरने... हे त्रिकुट लय भारी👌👌आणि मध्येच तिचं '' आला मोठा '' वा वा फारच छान !! काय तो ओंकार काय तो गौऱ्या न ती वणी सार कस एकदम ओक्के 👍👍😂😂
Mi sudda Khup Da Bghitla
खरंच यार... खुप धाटणीचा कलाकार आहे ओंकार 👍
बाई तू ग्रहांना रडवायला लागलीस😀😀😀😀😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂
Yes, This is punch of this Episode 👍🏼👍🏼
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Kharekhar jordar hota to vaky(bai tu aata ghruhana radvyla lagli
ओंकार सर खुप सुंदर सादरीकरण केले ज्योतिषी च्या वेशातील भुमिका सुंदर केली खुप हसलो आम्ही तुमचे सर्व परफाॅम्स धम्माल आहे. सर्वच कलाकार छान आहे.
जबरदस्त skit केल ओंकार सलाम तुझ्या ॲक्टिंगला 👍
ओंकार खूपच छान ackting केली भावा...आमच्या घरी सकाळी सकाळी पिंगळा येतो तो सुद्धा same असेच बोलतात...असे एपिसोड असले की बघायला खूप मजा येते....ओंकार तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे...❤❤❤
Onkar, apratim acting..
@8:20 what a dialogue, love it..
जबरदस्त ओंकार साहेब 👌👌👌👌
खूपच सुंदर,अप्रतिम👏👏👏 ओंकार राव , तुम्हाला पाहून आपल्या मराठी चे Superstar, 90s मधल्या अशोक सराफ सर ची आठवण आली. Superb.... Bro ,❤👌👌👌 God Bless 🤲🤲🙏🙏
सगळ्यात आवडता episod 😅😅😅 कडक ओंकार गौरव वनिता माझे आवडते ....कडक
ओमकार गौरव वनिता तुमचा खरंच नाद नाही..तुम्ही महाराष्ट्र जत्रेची शान आहात..लव यू तुमची टीम मला तुमची जोडी खूप आवडते आवडते म्हणजे खूप आवडते❤️😍👌
असा ज्योतिषी दूसरा कोणी नाही
भोजने म्हणजे कोकणचा हिरा आहे ❤❤
ओंकार बुध्द ashirvaad आहे तुला 🙏🏻🙏🏻 मस्त तुला लय मोठा होशील love u yaar. ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ग्रेट
वनी ओंकार, गौरव जबरदस्त अकटींग 👍👍खुपच छान 👌👌
क्लास अभिनय ओंकार😂😂😂🙏
ओंक्या, वनिता and गौऱ्या, खूपच धमाल..
आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये फेम्स आहात.
अफलातून संवाद फेक आणी अभिनव.
मजा आली. मि परळ चा आणी तुमची भाषा खूप आवडते.
जय शिवराय, जय भवानी. 🙏🙏
खूपच सुंदर, अप्रतिम, ओंकार ग्रेट...
अगदी हुबेहूब ज्योतिषी साकारलाय.......
अगदी खरंय.
ओंकार भोजणे सर हॅट्स ऑफ!
That line 8:27 to 8:40 hats off grnd salute..👏👏👏
8:26 What a Line ❤
ओंकार 👌👌👍 1नंबर एक्टर आहे
खरच ओमकार भोजने तुझा जवाब नाही.तु लाजवाब आहेस
Omkar rock's 🙏🙏khup jabardast re bhava
8:30 nice omkar bhojne .
ओमकार भोजने शिवाय महाराष्ट्र ची हसय जत्रा पुर्ण होत नाही ❤
Omkar salute tuza acting la....... other characters also brilliant
TOO GOOD ONKAR BHOJNE.. EXCELLENT.. WHAT A PERFORMANCE.. SUPERB COMMAND ON YOUR WORDS.. I'M UR BIG FAN ONKAR.. YOU ARE AMAZING ACTOR👏🏻🙌🏻👌🏻👍🏻✌🏻💓
खूपच दर्जेदार कार्यक्रम
हवा येवू द्या पेक्षा अप्रतिम .
खुप सुंदर अभिनय करतात ओंकार सर खुप हसलो आम्ही तुमचे सर्व परफाॅम्स धम्माल आहे भविष्य बघणारा छान सादर केला तसे तुमचे सर्व परफाॅम्स मस्तच आहेत मी सर्व परफाॅम्स बघत असते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख विसरून मी हसते . तुझ्या एवढ्या वयाचा मुलगा माझा या जगात नाही.
ओंकार भोजने superr duperrr♥️♥️♥️♥️
ओंकार खूप ग्रेट अभिनेता आहेस तू, कोणतीही भुमिका सहजरीत्या कशी निभवतोस ? प्रत्येक भुमिका पहिल्या पेक्षा हटके असते, मला वाटतं तू एकदा शायरच पात्र साकार करावसं कारण तू ज्या शेरो शायरी करतोस त्याला तोड नसते आणि ही भुमिका ही तू अप्रतिम साकारशील ह्यात दुमत नाही
Q
Omkardada तू खरच great aahes 👍kontini bhumika tu khup chhan krtos...khup motha ho 👍gbu
Wahh wahh❤️👍 ek no Omkar 🙏
I became fan of Omkar Bhojane after his performance👌🙌🏻
एक नंबर अक्टिंग आहे ओमकार भोजने तूझी खुप छान मस्तच खुप हसलो.....😂😂😂
Omkar bhojane😅😂😅👍👍👍👍
ओंकार भोजने अप्रतिम !👌
Omkaaaaar Omkar..... Omkaaaar Omkar.....only Omkar.
Kharach khupach chhan vatal hi skit baghu... 👍👍👏👏
माझ्या वनिता दीदीला दीर्घ आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
#fanofOmkarBhojane ❤ 4:26 OB's entry
ओंकार हॅट ऑफ भाई ...नाद खुळा.. बिनजोड पैलवान तसा तुझा ऍक्ट होता...अशीच प्रगती कर भावा
Omkar Bhojne is a great actor and he can do all type of comedy .....like to watch his all acts 👍👍👍👍
खुप छान ओंकार 👍
@@iskconwaidhan1896 jiiiiiiwjiijjjiiwijjjjji
@@rohitsb100
Khatrnak acting brother... omkar bhojne... khatarnak... great act. 😊😊😊😊😊🙇🙇🙇🙇
वाह.. फार सुंदर ओमकार तर अप्रतिम
गौरव, ओंकार आणि वनिता एकत्र आले की नुसती धमाल असते। ओंकार ने ह्या स्किट मध्ये भाव खाल्ला।
Omkar Bhojne nailed every one in this particular episode ..... God bless you Omkar, Gaurav and Vanita .....
ओंकार भोजने डायलॉग डेलेवरी खूप छान 👌👌👌👌
अत्यंत सुंदर परफॉर्मन्स, ओंकार साठी एक एक्स्ट्रा लाईक.
फक्त एक गोष्ट खटकली, ओंकार चे नाव ह्यात अब्दुल हवे होते🚩🚩 जय हिंद 🚩
He yz
Omkar awesome. . . Great going. . . 🙏
Omkar & team 🙏🏻bhaviswani ⚡️⚡️⚡️ .. lockdown related main issue 😅😅😅😂😂
कितीदाही पहा, छान वाटत, निखळ आनंद मिळतो.
Omkar Bhojne, one of the versatile actor. 👌👏👏👏👏✌🌹🌹🌹
Omkar bhojane ek ch number
Skit lekhkache lekhan, bhasha stuti yogy aahech pan skit present karnara Bhojane kamaal .....ek number Bhojane ...kp it up ...
ओंकार भोजने ला कोकण कोहिनूर का म्हणतात....ते हा एपिसोड बघितल्यावर कळतं....
आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड..👌👌👌❤️
खरंच आज पर्यंत जे पण तुमचे performance बागितले न
हा अलागाच होता......
Really i like this........
ओंकार भोजने is the ग्रेटमॅन * ओंकारला तोडंच नाही ********** ******* 🙏
Kal cha PP ani raut cha skit baghitla ani he skit aathavla. Onkar Bhojane nailed it and did this role so effortlessly ❤ Kharach Onkar kahi role fakta tujhyachsathi banle aahet. Tujhi sar konalach nahi. Miss you in MHJ 🥲
What a team ! You guys and gals are the ultimate. Each one of you is a highly talented performer. May God bless you all with more and more success. Love to you all.
ओंकार ची एक्टिंग लय भारी आहे
ओंकार फारच सुंदर ❤
Onkar simply great apratim ✔️❤️
Nice team ❤️ for all team.
Unique script.
😂
ओंकार भोजने 1 नो अकटिंग 👌👌👌
अप्रतिम कलाकार महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधील सर्व कलाकार अप्रतिम आहेत
Tumcha show chala hawa yevudya episode peksha super duper ahe,1 number show ahe tumcha
Best of best omkar 💯💯💯💯👌👌👌 x factor...
जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ 😅😅😅😅😅😅.
नटसम्राट चा किताब ओंकार सर याना भेटावा. यापेक्षा उत्तम कलाकार भेटलाच नाही..
ओमकार खुप कड़क
ओंकार गौरव वनिता तुम्हीं तिघेही हाडाचे कलाकार आहेत तुमचे हे स्किट खुप आवडले
Waaaa...!❤️ Omkar da ....Gaurav da... outstanding.... fantastic....❤️✌️
Omkar bhava tuje timing mast aahe yaar .. hasun hasun marun taknar aahesh tu..😂😂😂😂
लयच खतरनाक शंभर वेळा बघुन झालं. पण भोजणे भाऊ सारखं बोलता येत नाही. ग्रेट परफॉर्म 🎉🎉🎉❤❤❤
ओमकार अप्रतिम लाजबाब..👌👌👌👌
Omkar Bhojane is A
awesome..please create a show like Kapil Sharma with Omkar Bhojane & Gaurav More.
गौरव मोरे, ओमकार भोजने आणि वनिता खरात हे त्रिकुट असल म्हणजे एक नंबर performance