What Kannada People Think About Marathi People? | Maharashtra Vs. Karnataka | Bharat Tour

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • Namaskar Mandali,
    Welcome to Marathi Kida's India Tour. Today, we are in the capital of Karnataka, Bangalore. What do Kannadigas think about Marathi people, language, and films? What things/places in Maharashtra do they like? Vadapav, Misal, or Pithala Bhakri? Why do they love their Kannada language so much? Bangaloreans have given some awesome answers to such cool questions. Make sure to watch the entire video. We'll be visiting many other cities in India and taking interviews so don't forget to subscribe.
    Jai Maharashtra, Jai Karnataka!
    Watch this episode till the end...! Also, let us know how you liked the episode.
    Let us know what you think about it in the comment box and And if you like this Kida, spread it with your friends...!
    ---------------------------------------------------------------------
    New Kidebaj T-Shirt -
    kidebaj.com
    Khatarnak T-Shirt -
    kidebaj.com/products/khatarna...
    Aapan Kunalch Nahi Ghabrat T-Shirt -
    kidebaj.com/products/aapan-ku...
    Ekdant T-Shirt -
    kidebaj.com/products/ekadanta...
    Angat Kida Pahije T-Shirt -
    kidebaj.com/products/angat-ki...
    ---------------------------------------------------------------------
    Become a member of the Marathi Kida:
    UA-cam
    / @marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    ---------------------------------------------------------------------
    Our other channels:
    Vaicharik Kida
    / @vaicharikkida
    Khadad Kide
    / @khadadkide
    ---------------------------------------------------------------------
    Actor: Suraj Khatavkar
    Camera & Concept: Prashant Dandekar
    Editing: Rahul Patil
    Thumbnail: Tejas Rathod
    Special Thanks: Sandeep Setti
    #marathikida #interview #life #emotion #love #youtube #viral #famous #personality #politics #bangalore #kannada #language #marathi #learnkannada #mothertoung #indianlanguages #kannada #people

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @allenite20237

    दिल्ली चेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा 🚩

  • @vishwajeetbirajdarvlogs

    मी २ वर्षांपूर्वी बेंगलोर ला राहायला आलो. इथे आल्यावर आपली संस्कृती आणि यांची संस्कृती यामध्ये खूप साधर्म्य आढळलं. कितीतरी शब्द सुधा सारखेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ५ वर्षे बेंगलोर मध्ये राहायला होते. ते जिथे राहिले ती जागा पाहायची होती म्हणून research केला पण आज तिथे जुन्या वस्त्या आणि चाळी आहेत. एंकोजी राजेंनी बांधलेलं एक शिव मंदिर इथे आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. इथे आल्यापासून एक खंत मात्र आहे. मी आणि माझी बायको जेंव्हा public places मध्ये एकमेकांशी मराठीत बोलत असतो तेव्हा इथले लोक जे कधी महाराष्ट्रात राहून आलेत, ते कौतुकाने विचारतात तुम्ही मराठी का? आम्ही पण महाराष्ट्रात होतो वगैरे. तुटकी फुटकी मराठी बोलून पण दाखवतात. पण जेव्हा कुणी इतर मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मी ओळख द्यायचा प्रयत्न केला, अक्षरशः तुसडी तोंडं करून बोलणं टाळतात. मी खूप वेळा मॉल आणि इतर ठिकाणी मराठी लोकांना ओळख देऊन तोंडघशी पडलो आहे. बाकी इथली संस्कृती आणि लोक पण खूप छान आहेत. मायाळू आहेत. माणुसकी वाले आहेत.

  • @adityadeshmukh3336

    महाराष्ट्रामध्ये सगळ्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये सगळ्या सूचना या हिंदीमध्ये आणि इंग्लिश मध्ये दिल्या जातात हे बंद झालं पाहिजे मराठी येत असूनही तेथील शिक्षक मराठीत बोलत नाहीत

  • @hiteshsonar4652

    महाराष्ट्र एवढा पुढे चालला आहे पण आपली मातृभाषा मागे सोडत. हे खूप वाईट आहे आपल्या महाराष्ट्र साठी 😢😢😢

  • @swarajthange5920

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्र भूमीला लाभलेली देवांची देणगी🧡🚩🙏🏻💐 दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ❤

  • @shrikadam6612

    मी बेळगाव चा पण मला कन्नड संस्कृती तितकीच आवडते जितकी आपली मराठी संस्कृती ❤

  • @umeshpatil3402

    आमची मातृभाषा कन्नड आहे. कर्नाटका विषयी खूप आदर आहे. पण खूप गर्व व अभिमान आहे की आम्ही छत्रपतींच्या भूमीत जन्म घेतलोय.

  • @Trip_with_mr_sky_0748

    मराठी माणूस संपत चाललाय😢

  • @shailesh4297

    माझ्या राजेंचे उपकार आहेत आज south चे मंदिर आणि संस्कृती टिकून आहे नाहीतर मुघलांनी सगळं संपावलं असत

  • @vinayakruptakke9059
    @vinayakruptakke9059 21 день тому

    गर्व आहे मला की मी मराठी असल्याचा....मुंबईत मराठी मध्ये हल्ली कोणी बोलत नाही... आणि मी दुसऱ्या मराठी माणसंबरोबर बोलय लागल्यावर ते हिंदी बोलत असतात.....हे खूप वाईट आहे....मराठी बोला. Please.....

  • @Imdeep4321

    Chatrapati shivaji maharaj ki jai❤..

  • @MR_NANYA_09

    ಕರ್ನಾಟಕ v/s महाराष्ट्र ❌

  • @user-jf4ck3fb1c

    ನಾವು ಗಡಿಭಾಗದ ಸೊನ್ನಲಗಿ (ಸೊಲ್ಲಾಪುರದ) ಕನ್ನಡಿಗರು. ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಹೊರಗೆ ಇದ್ದರೂ ಸಹ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ. ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಬದುಕು. ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ 💛 ❤️. ಜೈ ತಾಯಿ ಭುವನೇಶ್ವರಿ 💛❤️

  • @shankarsangpal9631

    मराठी आणि कन्नडा दोन्ही भाषा येणाऱ्या माझ्यासारख्याला तर हा एपिसोड बघताना खूप मज्जा आली.

  • @sanjaykoli9881

    भाऊ मी कर्नाटक मध्ये राहतो🥰🥰

  • @gamesaremy_dna3268

    ಎಲ್ಲಾದರೂ ಇರು ಎಂತಾದರೂ ಇರು

  • @rohitchakradeo

    जय महाराष्ट्र

  • @snj1321
    @snj1321  +446

    भेटलेला परप्रांतीय कुठलाही असो,

  • @PREBOW
    @PREBOW  +88

    I M KANNADIGA FROM SOLAPUR MAHARASHTRA but living in BANGALORE

  • @bhoomikatalawar7497

    ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ 💛❤️ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ ಜೈ ಕನ್ನಡ 💛❤️love you rocking star yash🥰❤️ಕನ್ನಡಿಗರು ಲೈಕ್ ಮಾಡಿ