तुले चोरून पाहीन न मी | सुप्रसिद्ध कवी अनंता राऊत थेट...कराळे सरांच्या मंचावर😍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @saurabhranjane6298
    @saurabhranjane6298 2 роки тому +268

    गरज पडणार काठीची
    लागता चाहूल साठीची
    उजळणी करेल आयुष्या
    तुझ्याही वाटाघाटीची 😢
    खरं बोलले सर, ही कविता आपल्या डोक्यात फिरत राहणार आहे 👌

  • @PandurangBabar-m8z
    @PandurangBabar-m8z 2 роки тому +99

    मास्तर.....देवदास नंतर आज पहिल्यांदा.....प्रेमदास पाहिला...
    काळजाचे दु:ख काळजाला नाही सांगायचे....तर मग कोणाला सांगायचे....
    सलाम

  • @nileshpatil1791
    @nileshpatil1791 2 роки тому +169

    ४० ५० दा ऐकली कवीता ...
    आपली लय ताल आणि त्यात गुंफलेले सुरेख शब्द लाजवाब सर....
    आपल्या मुखातुन अशीच सुंदर शब्दमाळ गुंफली जात राहो आणि आणि आम्हाला नवनविन तृप्त करणाऱ्या रचना ऐकायेला भेटोत याच सदिच्छा 💐💐

  • @manojmagar2167
    @manojmagar2167 2 роки тому +79

    अचानक युट्युब वर कवितेचे टायटल वाचले आणि ऐकायला सुरुवात पहिल्या दोन-तीन ओळी ऐकल्या आणि भूतकाळात किती वर्षे मागे चालत गेलो कळालेच नाही , सर्व चित्र डोळ्यापुढे उभे राहत गेले .
    शब्द तुमचे ... आणि चित्र माझे जुळत गेले...... आपला या शब्द संपत्ती ला मानाचा मुजरा 🙏

    • @AM-re4lm
      @AM-re4lm 2 роки тому

      Kya baat sir

    • @marathi_Talkz
      @marathi_Talkz 2 роки тому

      खरच

    • @rksecurity3309
      @rksecurity3309 Рік тому

      खरंच अगदी बरोबर पण हे सर्व तिलाही वाटतेच जिने मनात नसताना दुसऱ्या सोबत संसार थाटलेल्या असतो आणि तिलाही चोरून बघण्याचा मोह आवरता येत नाही

  • @roshankandalkar6473
    @roshankandalkar6473 2 роки тому +32

    उभ्या जिंदगीत अशीं प्रेम कविता पायली नई
    सर

  • @anandshardul6803
    @anandshardul6803 2 роки тому +7

    राऊत सर.. म्हाताऱ्यालाही. जुन्या आठवणी जाग्या होतील अशी कविता.. लय. जबरदस्त..
    माझे वय.. 58 वर्षे आहे.. मी. आपला फॅन आहे.. धन्यवाद..

  • @Beingyoutuber-d2s
    @Beingyoutuber-d2s 2 роки тому +143

    रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमची ही कविता एकतो सर ...
    एक वेगळीच प्रेरणा देत राहते ही कविता❤️🤗

  • @vaibhavpatil3672
    @vaibhavpatil3672 2 роки тому +125

    अंगावर काटे आले साहेब ऐकून अप्रतिम शब्द नाहीत आपल्या कवितेसाठी......👌👌👌👌🙏🙏🙏❤

  • @amolmorebhadrawatichd6235
    @amolmorebhadrawatichd6235 2 роки тому +512

    कविता ऐकतांना माणसाला आपले जुने दिवस आठवतात व १० मिनिटे तरी त्या गोष्टी डोळ्या समोर येऊन उभ्या राहतात --अप्रतिम सर

    • @marathi_Talkz
      @marathi_Talkz 2 роки тому +18

      Its true 💯

    • @babajibankar5188
      @babajibankar5188 2 роки тому +13

      मन भरून आले राव. आपोआप हुंडका आला

    • @ambadaskhandare6665
      @ambadaskhandare6665 2 роки тому +4

      @@marathi_Talkz u

    • @gitapole2840
      @gitapole2840 2 роки тому +1

      Khrch mitr te mitrch asatat to singana ti masti kadhich nahi visru shakt

    • @daniyalvasave96
      @daniyalvasave96 2 роки тому +2

      हो... हे मात्र खरं आहे

  • @vijaygawai3769
    @vijaygawai3769 2 роки тому +55

    कवितेचे शब्द आणि सादरीकरणही गजब आहे. कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स नसताना कवितेत कमालीचा गोडवा आहे.हॅट्स ऑफ यु सर. 💐💐

  • @anjalijadhav6895
    @anjalijadhav6895 2 роки тому +24

    राऊत सर तुमच्या कविता हया प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या आहेत.तुमच्या कवितेला तोड नाही. मनापर्यंत पोहचणाऱ्या,प्रेम व्यक्त करणाऱ्या आणि भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय छान त्यामुळे कविता हृदयाला भिडते. तुमच्या कविता आवडीने बघतो ऐकतो

  • @milindambhore8708
    @milindambhore8708 2 роки тому +12

    खूप छान सर अप्रतिम असे असे 100 पैकी 99 लोकासोबत घडले आहे
    खरी परिस्थिती तुम्ही शब्दात मांडली.

  • @Rajkasbe_3058
    @Rajkasbe_3058 2 роки тому +33

    नको डोळ्यात पाहू गं.... भरवसा नाही पाण्याचा.. 😑
    अप्रतिम शब्दरचना केलीय सर 💜✨

  • @AM-re4lm
    @AM-re4lm 2 роки тому +7

    काल मित्रांसोबत बसलो होतो राजे हो तुमची कविता ऐकली आणि सर्व मित्र भूतकाळात गहिवरून गेलो तुम्ही एकदम काळजात वार केला ...
    खूप छान कविता राऊत साहेब

  • @bhushanpandit1669
    @bhushanpandit1669 2 роки тому +18

    खूपच सुंदर अशी रचना ... काळजाला भिडणारा शब्द समूह आणि त्यातून मनाला विचार करण्यास भाग पाडनारा मोहक अंदाज... 🙏🙏🙏 राऊत सर .. तुमच्या मुळे नक्कीच तरुण पिढी बोध घेईल आणि आउष्यात पुढे जातील .. हीच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो...

  • @prayaskumare88
    @prayaskumare88 2 роки тому +226

    अप्रतिम रचना सर.. मनाला स्पर्श करून जाणारी कविता आहे सर.. आणि तुमचे शब्द..तुमच्या मुखातून थेट काळजाला भिडले 🙏😊

  • @vinaygadling8154
    @vinaygadling8154 Рік тому +30

    बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी...
    शपथ होती न रडण्याची, उभा हा जन्म हसलो मी...❤️❤️❤️

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 2 роки тому +11

    खरं प्रेम करणाऱ्यांसाठी काळजाला स्पर्श करून जाणारी आहे.........मस्त ..........

  • @pradipwankhade
    @pradipwankhade 2 роки тому +7

    अप्रतिम कविता सादर केली आहे सर कराळे सरांनी कूठे शोधून काढला हा हिरा....

  • @akashb.mahajan5156
    @akashb.mahajan5156 2 роки тому +53

    सर,आपल्या सर्वच कविता संग्रह हृदयाचा ठाव घेणारे आहेत.आपण गुंफलेली अर्थपूर्ण शब्दरचना अप्रतिम सादरीकरण सर्व काही लाजवाब आहे. अशा सुंदर कविता करत जा आणि आम्हाला मंत्रमुग्ध रहा. आपल्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐💐 धन्यवाद सर .🙏🏻👍👌

  • @kishortidake3886
    @kishortidake3886 2 роки тому +7

    मला जीव लावला जितका तुह्या नवऱ्याला लावजो
    घरी दुसऱ्याच्या जातांना मले काढून ठेवजो ......
    सर मन गद्गद झाले ...

  • @gajananprabhushejao5529
    @gajananprabhushejao5529 2 роки тому +3

    अनंत राऊत सरांनी अतिशय सुंदर शब्दरचना वापरून विदर्भातील भाषेतील उत्कट विचार व्यक्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @stuntboypushkaraj7306
    @stuntboypushkaraj7306 2 роки тому +8

    गरज पडणार काठीची......
    उजळणी करील आयुष्या तुझ्या ही वाटाघाटीची!!!
    खूप सुंदर....

  • @advakashmorepatil2003
    @advakashmorepatil2003 Рік тому +7

    शेतातील बांधावरचं पाणी थांबवू शकतो, पण डोळ्यांतील अश्रूंचा बांध आपण कधीच थांबवू शकत नाही

  • @sudhirdeshpande3036
    @sudhirdeshpande3036 2 роки тому +6

    कवितेतिल निरागसता जीवाला वेड लावून जाते. अभिनंदन!!!

  • @rahuladgale3927
    @rahuladgale3927 2 роки тому +8

    कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्या ने,
    उभा रस्ता बदला रे
    "तिच्या एका इशाऱ्या ने"
    ❣️✨✌

  • @atulwankhade2242
    @atulwankhade2242 2 роки тому +27

    निशब्द केलात सर,अप्रतिम कविता 👌

  • @rutikbansode7317
    @rutikbansode7317 Рік тому +3

    माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का ?
    अप्रतिम वाक्य अगदी मनाला लागल
    💔

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814 2 роки тому +11

    खुप छान शब्द रचना आणि तेवढेच अप्रतिम सादरीकरण....वा...❤️❤️को छू लिया....😭😭😭

  • @nitinmore536
    @nitinmore536 3 місяці тому +1

    कवीची कल्पना,प्रियसीवरचं प्रेम,आशय, उतरवयातलं मांडलेल आयुष्य किती सुंदर रित्या लिहलं नि मांडलं ... Great, superb 😊🥳

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 роки тому +18

    खुपच छान :तरूपणातील जिवनाचा आंनद आणि म्हातारपणाकडे चालेला जिवनाचा प्रवास आपण या कवितेत प्रस्तुत केला आपणास धन्यवाद !

  • @rajukonghe4387
    @rajukonghe4387 2 роки тому +1

    आपण खुपचं मार्मिक शब्दात कवितेच्या माध्यमातून वर्णन केले आहे. खूप काही सांगून गेले हे शब्द.

  • @chetanyeole3820
    @chetanyeole3820 2 роки тому +3

    सर
    आपल्या वाली भाषा जपू रायले तुमी
    लै बर वाटलं. निलेश सर आणि अनंत सर
    विदर्भाची ओळख अन शान हा तूमी

  • @vijayshingole7362
    @vijayshingole7362 Рік тому +4

    नक्कीच अप्रतिम कविता आहे खरोखर जुन्या आठवणी जाग्या झाल्या अप्रतिम शब्दच नाहित सर सलाम तुम्हाला

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 2 роки тому +44

    ऐंशी वर्षांचा म्हातारा सुद्धा कविता ऐकल्यावर सोळा वर्षांचा होईल...👍💐💐अप्रतिम रचना सर

  • @prakashgote5347
    @prakashgote5347 2 роки тому +3

    ह्रदयाचा ठाव घेणारी व अप्रतिम सादरीकरण असणारी आपल्याला मायबोलीतील उत्कृष्ट व-हाडी काव्यपुष्प!
    कवी अनंता राऊत यांचे हार्दिक अभिनंदन!

  • @sameerkorabu8851
    @sameerkorabu8851 2 роки тому +3

    अप्रतिम कविता.... खरंच डोक्यात फिरत राहते ही कविता.... कितीही वेळा ऐका.. पुन्हा पुन्हा ऐकू वाटते

  • @mohanmuddelwar
    @mohanmuddelwar 3 місяці тому +2

    प्रा अनंतराव तुम्हाला कशी 3:08 चुलिरे मित्रा ही कविता खर प्रेम काय असते हे तु सांगतोय मराठी माणसाच्या हृदयात तू कालवा कालाव करून गेला हृदय हे लावून टाकते ग्रेट पोएट इन मराठी लैंग्वेज

  • @dr.priyadarshanideshmukh8112
    @dr.priyadarshanideshmukh8112 Рік тому +5

    शब्दगोंदण आठवणीच्या गावाचे....गेयता,नादमयता,सहजता आणि भावस्पर्शी कविता .अभिनंदन आणि शुभकामना डॉ. प्रियदर्शनी व. देशमुख

  • @n.shrikant1172
    @n.shrikant1172 2 роки тому +4

    अप्रतिम शब्द रचना आणि मर्म बंधाचा ठाव घेणारी, काळजाचा ठाव घेणारी कविता. तुम्ही भावनांना वाट मोकळी करून दिली तुम्ही. पुढीलही वाटचाल अशीच प्रगतीमय असू द्या।

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 2 роки тому +41

    तुमच्या सारखे कवि महाराष्ट्रा ला लाभले आमचे नाशिभ आम्ही तुमची इतकी हदया पर्शी कविता एकतो, हे सरकार मायबाप कवि साठी पेमेंट चालू करा एवढी विनती, जेकी पुढची पीढ़ी वंचित राहनार नाही कविता पासून, सरां सारखे कवि निर्माण होतील आमच्या महाराष्ट्र राज्यात 🙏🙏

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 2 роки тому +4

    खुप छान, यालाच खरं प्रेम म्हणतात, अशा जगण्यात व आठवणीतपण एक वेगळीच मजा आहे, धन्यवाद सर म्हणावे की भाऊ मनावे की मित्र शब्दच सापडत नाही

  • @sumeshkolhe2485
    @sumeshkolhe2485 2 роки тому +30

    सुमधुर आवाजात, अर्थपुर्ण शब्द रचना, अप्रतिम सादरीकरण.

  • @dipakkolaskar2885
    @dipakkolaskar2885 2 роки тому +5

    बाप रे👏👏
    काय कविता लिहिली आहे हो सर
    अप्रतिम,👏

  • @atulkanade6149
    @atulkanade6149 2 роки тому +11

    राऊत सरांनी खुप विरहातुन कविता रचली आहे असे वाटते 😜🥰🤩

  • @mohitshinde8972
    @mohitshinde8972 Рік тому +2

    खूपच सुंदर कविता सर कॉलेजच्या दिवसाची आठवणीने मन भावना भारावून जाते कविता ऐकत असताना वयाचे भान हरपून जाऊन कॉलेजच्या आठवणीत रमतो ही ताकत ह्या कवितेत आहे😮😮😮😮

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 2 роки тому +21

    घरी दुसऱ्याच्या जाताना मला काढून ठेव जो
    हा शब्द् खुप जिवाला लागतो ,पण हेचं चागल आहे
    नहीं तो ना इधर की , ना उधर की,

  • @shailjapisal9538
    @shailjapisal9538 Рік тому +1

    अप्रतिम. मराठी गझल भावनेची सर्वोच्च ऊंची गाठू शकते हे आपल्या रचनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 2 роки тому +3

    सर प्रत्येक शब्द शब्दाचा प्रत्येक काना मात्र वेलांटी उकार ह्रदयात अडकून बसला🙏🏻🙏🏻

  • @kartavyapatil7243
    @kartavyapatil7243 2 роки тому +1

    किती सोपं आहे सरळ नाही म्हटल आणि झालं,
    एकाला काहीच फरक पडत नाही आणि एक विचारच करत असतो... खरंतर चूक माझीच आहे मला का अस वाटल की तुझा होकार येईल, अस वाटायला नको होते. त्याच चुकीमुळे तुला विचारायची हिम्मत झाली, नाहीतर एवढी हिम्मत कधीच नव्हती.
    जे काही घडल जे झालं, खरंच हा एक अविस्मरणीय क्षण हा प्रसंग एका सुंदर स्वप्नासारखा मनात घर करून राहील, तू कुठे असणार आणि मी कुठे असणार दोघेही आपल्या मार्गावर मोकळे. पुन्हा कधी भेट होईल की नाही, माहीत नाही पण कधीतरी होईलच अस नेहमी वाटणार, भेटल्यावरही बोलशील की नाही पण मी मात्र प्रयत्न करीन बोलण्याचा. कधीतरी accept करशील, मित्र म्हणून तरी बोलशील का तेवढंच समाधान राहील.
    पहिलं प्रेम यशस्वी होत नाही मात्र आठवणीत कायम राहत.. एकदा तरी विश्वास केला असता शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलो असतो तुझ्यासाठी.
    दिशा ♥️

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 роки тому +5

    आमच्या गावाचं गौरव ,,आणि अभिमान आहात सर आपण👌🏿👌🏿वाह मनाला भिडणारी कविता👌🏿👌🏿

  • @marotimatre5010
    @marotimatre5010 2 роки тому +5

    अत्यंत मनाला भिडणारी सुंदर कविता आहे... खूपच सुंदर रचना.....

  • @vijayjadhav8255
    @vijayjadhav8255 2 роки тому +6

    काय कविता आहे अप्रतीम 😍, आवाज , साहित्य रचना ,रुद्याला थेट स्पर्श करणारी बोलावं तितकं कमीच च आहे ❤️🤗

  • @rushikanire1234
    @rushikanire1234 2 роки тому +5

    किती जरी ऐकल तरी कमीच वाटत..खूप छान सर ... 💯😘

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 2 роки тому +26

    सर ही कविता फक्त तुमच्या च आवाजात ऐकायला भारी वाटते, कारण कुठल्या शब्दावर जोर द्यावा आणि कुठं थांबावं हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. बहोत बढिया 👌👌

    • @Geet2408
      @Geet2408 2 роки тому +1

      Original te original na Bhau 😍🔥tyanchya aavajat far godva aahe🤗😁Sarswati mata tyanchya galyat rahte ASA bhas hoto...evdha sunder avaj aahe sirancha

  • @ankushraut3288
    @ankushraut3288 2 роки тому +5

    अरे बापरे सर तुम्ही धन्य आहात, खूपच भारी दंगल सर तुम्ही.....लय भारी..

  • @travelwithyogeshpawar1953
    @travelwithyogeshpawar1953 2 роки тому +5

    सगळं आयुष्य मांडून ठेवलं सरांनी.🌹🌹🌹🌹👌👌👌

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan6464 2 роки тому +3

    सध्या महाराष्ट्रात राऊतांचीच हवा आहे!

    • @Geet2408
      @Geet2408 2 роки тому

      Ho n😍❤️vishy nahi tyancha...🔥🔥🔥 Ek no.poet aahet sir😍🔥🔥

    • @gopalmahajan6464
      @gopalmahajan6464 2 роки тому

      चित्ता बाहेर, राऊत आत!

    • @Geet2408
      @Geet2408 2 роки тому

      @@gopalmahajan6464 म्हणजे

  • @vinodkamble339
    @vinodkamble339 2 роки тому +5

    अप्रतिम कविता सर ,ज्यांनी मनापासून प्रेम केले त्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे ,आपण खरच छान शब्दात भावना बांधल्या आहेत.👌👌👌👌👌

  • @ParuSnide-ix2ez
    @ParuSnide-ix2ez 3 місяці тому +1

    अप्रतिम प्रत्येकाची हिच व्यथा आहे सर तुम्ही तर डायरेक काळजात हात घातला

  • @kiranbhalerao3246
    @kiranbhalerao3246 2 роки тому +3

    सर अप्रतिम,
    भाषेतला गोडवा शब्दांत मांडला,
    प्रत्येक शब्द जसा माझ्या ओठून सांडला....

  • @jalnakar.vaibhav
    @jalnakar.vaibhav 3 місяці тому +2

    कॉलेच च्या सराने कायली होती कविता.. पन पुर्ण नाही खुप भारी वाटतली. योगायोग आज भेटलीत ❤

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 2 роки тому +5

    प्रत्येक हळव्या मनाला तरुणपणात वावरायला लावणारे अचूक शब्द...! खासच कविता 👌

  • @dayaramkhandare2066
    @dayaramkhandare2066 2 роки тому +1

    शब्दांचे मोती ओळखीचेच पण त्यांची गुंफण मात्र वेगळीच माळ गुंफून गेली ! खूपच छान l सर ll

  • @sunnysonawane2708
    @sunnysonawane2708 2 роки тому +3

    सर निशब्दच...
    एकदाच नाही तर प्रत्येक वेळेस कविता ऐकायला भूतकाळ आणि डोळ्यातील अश्रू हातात हात घालून सोबतच येतात... 🙌
    ही कविता तुमच्यापूर्ती मर्यादित राहिली नाही एवढं खर...

  • @vishalkamble1436
    @vishalkamble1436 2 роки тому +2

    खरंच सर तुमची ही कविता ऐकताना जुन्या आठवणी जागी होतात आणि नकळत डोळ्या मध्ये पाणी येते 😔

  • @manishagawade1772
    @manishagawade1772 2 роки тому +2

    खूप छान वाटले सर तुमच्याच आवाजात तुमची रचना ऐकून...निस्वार्थी प्रेमाची प्रतिकृती आहे ही कविता ..

  • @vijayshingole7362
    @vijayshingole7362 Рік тому +2

    असा कवी होने नाही खरोखर अप्रतिम कविता आहे शब्दच नाहित सर सलाम तुम्हाला

  • @Prashant_P1412
    @Prashant_P1412 2 роки тому +11

    सर कविता एक वेळेस आईकल्यावर मनात कायम च घर करून जाणारी आहे, हसावं की रडावं तेच कळत नाही ,

  • @ganeshbade6231
    @ganeshbade6231 19 днів тому +1

    सर तुमची कविता ऐकली की डोळ्यात पाणी येते

  • @prabhakaringale2620
    @prabhakaringale2620 2 роки тому +4

    👌👍👍 वा... वा.. बहुत खुब 👍
    ओरिजनल कविता आहे साहेब
    🌹🌹💐💐💐🙏

  • @madhukarshinde8528
    @madhukarshinde8528 2 роки тому +2

    ...... अनंतापलिकडे झेप घेतल्यानंतर तिथेही मराठी भाषेतील काव्यच अप्रतिम काव्य असते असा अभिप्राय फक्त तुमच्याच काव्य रचनेस मिळु शकतो. 🙏🙏

  • @kailashpete
    @kailashpete 2 роки тому +3

    वाह सर क्या बात है तुमच्या काव्याला मनःपूर्वक नमन

  • @sunilnalawade5464
    @sunilnalawade5464 Рік тому +1

    खूप सुंदर अप्रतिम कविता मनाला स्पर्श करणारी प्रेमाच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारी तारुण्यात पुन्हा नेणारी अशी कविता धन्यवाद सर

  • @rameshambre1618
    @rameshambre1618 2 роки тому +13

    कवितेची आवड नसलेला मी पण ह्या माणसाच्या प्रेमात पडलो

    • @Geet2408
      @Geet2408 2 роки тому

      Te person ch tase aahet😍❤️kunihi attractive hot tyanchyakde

  • @shankeshhiwale3748
    @shankeshhiwale3748 2 роки тому +1

    खूप छान विचार मांडले सर तुम्ही या कवितेतून

  • @Ambition8046
    @Ambition8046 Рік тому +2

    वा!सर वा!! सर अप्रतिम.... तुमच्या कवितेबदल, सुरेल आवाज बदल... शब्दच नाहीत माझ्याकडे कितीतरी वेळा ऐकले अजूनही मन भरले नाही... भाग्य या महाराष्ट्रवाशियांचे तुमच्या सारखे कवी लाभले 🙏🏻🙏🏻

  • @ashokpawar561
    @ashokpawar561 2 роки тому +1

    अप्रतिम कविता आहे आम्ही चार वर्षे झाली होम ठेठरव MP3 वर फुल आवाजात ऐकली आहे माझ्या घराचे काम चालु होते तेव्हा ,,कविता अप्रतिम आहे त्यांच्यातले शब्द अन् शब्द मनाला भिडून जातात

  • @dhondiramrayate8855
    @dhondiramrayate8855 2 роки тому +7

    शब्दातील जादू लयदार आवाजाने अजून भारी वाटते रचना... ❤️

  • @kunalchinchole1291
    @kunalchinchole1291 2 роки тому +2

    या कविते साठी शब्द च नाही आहे सर ...खूपच छान

  • @nikhilfuse2794
    @nikhilfuse2794 2 роки тому +6

    खर आहे डोळ्यात पाणी आल...कारण काही झालं तरी मनातून जगलेल कधी विसरता येत नाही...पण दुःख याच की जिच्यासाठी जगलो तीच बदलली....खूप छान सर...अप्रतिम शब्द आपल्या मायबोलीत...खूप छान...

    • @narendrashaha5024
      @narendrashaha5024 2 роки тому

      Mitra, Vede Apan Hoto Re. Jagan Thambavun Chalat Rahato, Vel Alyavar Kalat, Ayushya Mage Rahil Ani Paratichi Vat Kadhich Nahishi Zalie. Mag Urato Ekch Rasta.... Ekat Jaganyacha....

  • @ratnadeepmankar6351
    @ratnadeepmankar6351 2 роки тому +1

    आज माझे वय 59 वर्ष मनाला छेद देऊन जाणारी अप्रतीम कवीता ऐकताना पुर्व आयुष्य आठवत मी नेहमी ऐकत असतो. ऐक वेगळा आनंद देऊन जाणारी कवीता असेच लीहीत रहा.

  • @dhanilaldeshmukh9755
    @dhanilaldeshmukh9755 2 роки тому +3

    अप्रतिम भावना व्यक्त केल्या आहेत सरजी

  • @pravinsalam2016
    @pravinsalam2016 2 роки тому +1

    खुप खुप छान कविता अप्रतिम सर मनाला हृदयस्पर्शी लागणारी व बोध मनावर घेणारी आहे

  • @anjanvishal3797
    @anjanvishal3797 2 роки тому +49

    जितकं कवी च कौतुक करायला पाहिजे तितकच कॅमेरामन च पण...😀😀😀😂😂

    • @bibhishanchalak8744
      @bibhishanchalak8744 Місяць тому

      सलाम भाऊ तुला ह्या गोष्टी बारकाईने बघीतले पाहीजेत 😅

  • @rajbhagatrajan3923
    @rajbhagatrajan3923 2 роки тому +2

    अनंत राऊत सर.... आपण मनाला स्पर्श करून जाणारी कविता सादर केली....

  • @drx.laxmangajananandge44
    @drx.laxmangajananandge44 2 роки тому +12

    खूपच सुंदर मनाला लागणारे कडवे हृदयातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेलेत...
    👍👌👌👌❤️❤️🙏🙏

  • @mahaleraviraj8609
    @mahaleraviraj8609 2 роки тому +1

    सर अप्रतिम असे शब्द रचना केली आहे,
    जशी विश्व कर्मा कडून बांधनी झाली आहे,🌹🙏🙏

  • @pravintawar5357
    @pravintawar5357 2 роки тому +11

    खूप हृदयस्पर्शी कविता आहे 👌👌

  • @ritujaagarwal8216
    @ritujaagarwal8216 2 роки тому +1

    आज पहिल्यांदा तुम्हाला पाहिले आनी येकले सर आणि तुमची कविता बोलने ची पद्धत खुप aavadali सर।

  • @parasbhusari9772
    @parasbhusari9772 2 роки тому +62

    Oscar goes to the cameraman😀😀

    • @gajanantelange6529
      @gajanantelange6529 2 роки тому +5

      अप्रतिम निरक्षण,,,, खरी मजा तुम्ही घेतली राव ,,,कवितेची अन कवित्वची

    • @dnyaneshwardhotare2041
      @dnyaneshwardhotare2041 Рік тому +2

      Brobar ahe

  • @shankarbhor8814
    @shankarbhor8814 Рік тому +1

    निःशब्द ....😊भूतकाळाच्या कालपटावर मावळलेल्या सूर्याला पुन्हा उगवण्यास भाग पाडले सर तुम्ही ....मनात भावनांचा कल्लोळ माजवून अश्रू डोळ्यांच्या कडेला थांबवून मन त्या विश्वात कधी विलीन झाले कळलेच नाही.....अद्भुत शब्दरचना आणि कोमल शब्दांची अप्रतिम मांडणी......कविवर्य आपणास सप्रेम नमस्कार 🙏

  • @srikanthdakare1758
    @srikanthdakare1758 2 роки тому +3

    खूप सुंदर, शब्दाची रचना सुंदर, अप्रतिम सादरीकरण

  • @Mukeshlingait1992
    @Mukeshlingait1992 Рік тому +2

    अप्रतिम रचना आहे सर खरचं तुमच्या सारखं कवी अख्ख्या ब्रम्हांडात सापडणार नाही 👌👌👌 खुपचं सुंदर

  • @atul28
    @atul28 2 роки тому +7

    खुपच सुंदर सर र्हृधय स्पर्शी कविता. आणि खुप छान आवाज एकदम खणक.... 🌹🌹🌹👌👌👌👌🙏🌹🌹🌹❤

  • @Mani-cm9oh
    @Mani-cm9oh 2 роки тому

    सर खुप मस्त आहे ही कविता, माझ्या कडे फारसे शब्दच उरले नाही वा वा वा काळजात कटार रुतली अशी शब्द रचना करून गेले.

  • @mahadeoingle7324
    @mahadeoingle7324 2 роки тому +14

    खूपच अप्रतिम !!
    अगदी हृदयाला स्पर्श करून मनाला आठवणारी हृदयस्पर्शी कविता !!!
    जय महाराष्ट्र !!

    • @juniorcharlieindian7610
      @juniorcharlieindian7610 2 роки тому

      धन्यवाद सर

    • @rohinidevake5673
      @rohinidevake5673 2 роки тому

      आज कालच्या मुलांसाठी एक आदर्श ठेवावासा संदेश या कवितेतून दिलाय सर आपण,,,,कॉलेज जीवनातील प्रेम जर अपूर्ण राहिलं तर मोठ्या मनाने तिला तीच आयुष्य जगू द्या,,,, सूड भावनेने ऍसिड वैगेरे टाकून तिला विद्रुप केलं जातं,,जिच्यावर कधी काळी आपण खूप प्रेम केलेलं असत,,,, अशा प्रेमवीर मुलांसाठी प्रेरणादायी कविता आहे ,,,ज्या मुलाच्या मनात असा सुड घेण्याच्या भावना कधी चुकूनजरी जाग्या झाल्या तर त्यांनी ही कविता जरूर ऐकावी ,,,,

  • @SunilGajbhe-r7t
    @SunilGajbhe-r7t Рік тому

    अप्रतिम सर सर्वाना समजतील असे शब्द,
    आणि तुमच्या कविता एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.

  • @its_me7267
    @its_me7267 2 роки тому +14

    Camera📷 man ला सलाम बाकी कविता मनाले भिडली... ❣️🤪

    • @akashmonappapatil1437
      @akashmonappapatil1437 2 роки тому +1

      Khar Hye bhava ti hasli Teva taim sadhun ghetala camra man n

    • @its_me7267
      @its_me7267 2 роки тому +1

      @@akashmonappapatil1437 😅😜😜

    • @akashmonappapatil1437
      @akashmonappapatil1437 2 роки тому +2

      @@its_me7267 दादा कविता मात्र मणात घर करुन जाते मला तर माझ्याच आयुष्याचा एक भाग वर्णन करतात अस‌ वाटायलय

    • @its_me7267
      @its_me7267 2 роки тому +1

      @@akashmonappapatil1437 👍👍

  • @dipikajangam9844
    @dipikajangam9844 2 роки тому +1

    सर..अप्रतिम कवीता आहे.वाक्यरचना खुप सुदर आहे.काळजाला भिडणारा.मला वाटत .माझ्या दिवसाची सुरूवात ह्या कवीतेने होईल .