भाजपच्या इशार्‍यावर शिंदेसेना किती काळ चालेल? | Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 кві 2024
  • भाजपच्या इशार्‍यावर शिंदेसेना किती काळ चालेल? | Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat | Lok Sabha Election 2024
    #mahayuti #shivsena #ncp #ajitpawar #eknathshinde #bjpmaharashtra
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 363

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Місяць тому +191

    उध्दव साहेब यांचे खासदार जास्त निवडून येणार आहे उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद फक्त उध्दव साहेब💪💪💪

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 Місяць тому +105

    फडणवीस महाराष्ट्राला नकोच.

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 Місяць тому +52

    शिंदे चा बालेकिल्ला नाहीच बालेकिल्ला शिवसेनेचा ठाकरे आणि ठाकरे

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 Місяць тому +18

    निवडणूकपूर्व महायुती पराभव निश्चित झाला आहे.
    किमान 45 जागांवर महाआघाडी मोठ्या फरकाने विजय होईल.

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 Місяць тому +112

    लोकसभा २०२४ सर्वात जास्त खासदार उ बा ठा गटाचे 🚩

    • @user-cf6so8pq4s
      @user-cf6so8pq4s Місяць тому +5

      💯

    • @JBS-77777
      @JBS-77777 Місяць тому

      Obc प्रवर्ग ने उध्दव ठाकरे ची सहनभुती दाखवू v करू नये ओबीसी नेत्यांना किती महत्त्वाची पदे दिले आहे का बिलकुल नाही ओबीसी नी शिवाजी आणि सावरकर ल विरोध करायला शिका जरा ओबीसी नेत्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करा ओबीसी मतप्रवाह मजुबत ठेवा
      "माधव " पॅटर्न ठेवा

    • @Ashutoshtilak
      @Ashutoshtilak Місяць тому +3

      ​@@JBS-77777 सावरकर माहित नाही पण छत्रपति शिवाजी महाराज हे या महाराष्ट्रात एक राजे होते आहेत व राहतील

    • @JBS-77777
      @JBS-77777 Місяць тому

      @@Ashutoshtilak कोण कितीही मोठा राजा असो आम्हाला कोणाचा देणे घेणं नाही आम्हाला महत्वाची पदे v सत्ता हवी

    • @janardangite4540
      @janardangite4540 Місяць тому +1

      ​@@JBS-77777तुमच्या आर एस एस व bjp च्या डोक्यात फक्त जातीयवाद आहे.तो इथे चालणार नाही.ठाकरेंना सर्व समाजाची सहानुभूती आहे.कारण ठाकरे जातीयवाद करीत नाही.गरीब व कोणत्याही जातीचा असला तरी ठाकरे तिकीट देतात हा त्याचा इतिहास आहे.

  • @VinayakMahajan-xb2wv
    @VinayakMahajan-xb2wv Місяць тому +90

    एकनाथ शिंदे हे शिवसेनापक्ष चालवतात की भाजपला contract base वर चालवायला दीला की काय?

    • @jazzvoyager8128
      @jazzvoyager8128 Місяць тому

      नेमके उलटं आहे!

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 Місяць тому +1

      असेच काही तरी वाटते.

  • @manojghule6289
    @manojghule6289 Місяць тому +79

    महाराष्ट्रच्या जनतेला माहित आहे कोरोना मध्ये उद्धव साहेबांनी खूप छान काम केल आहे. उद्धव साहेबांचे सर्वच उमेदवार बहुमताने निवडून येतील 🔥

  • @ravindrachache1512
    @ravindrachache1512 Місяць тому +12

    शिंदेने राजकीय आत्महत्या केली आहे 2 वर्षांपूर्वी

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq Місяць тому +1

      Soney ka anda Dene wali murgi kat dali😢

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 Місяць тому +179

    एकनाथ शिंदे स्वतःच्या मुलालाच निवडून आणू शकत नाहीत!

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Місяць тому +9

    यावेळी फक्त उद्धव ठाकरे पॅटर्न चालणार

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx Місяць тому +29

    भाजपने शिवसेना फोडलीच नाही तर चिंधड्या उडवल्या ... ठाकरेंनी ऐक ऐक गोष्टीचा हिशेब चुकता केला पाहिजे! शिंदेंना माफी नाही!

  • @rohitgangwe3434
    @rohitgangwe3434 Місяць тому +11

    मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ✌🏻🚩📿⛳

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +13

    उध्दव जी ठाकरे या नावाचा दरारा आहे. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @apekshit2612
    @apekshit2612 Місяць тому +19

    उद्धव ठाकरे बॉस आहे.....शिंदे तुझी बघ कशी वाट लागते ती.....वाघ हा वाघ असतो.....उद्धव❤

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n Місяць тому +168

    आमदार खासदार फोडणे, सरकार पाडणे हे खूप सोपे असते, पण जनतेतून निवडून येणे फार कठीण असते

    • @08rohannagarale62
      @08rohannagarale62 Місяць тому +5

      💯

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Місяць тому +3

      Evm asel tar te pan hou shakte

    • @jazzvoyager8128
      @jazzvoyager8128 Місяць тому +1

      खरं आहे. आमदार व पक्ष फोडणे, सरकार पाडणे, हे सर्व करण्यात जी मंडळी व्यस्त होती व आहेत , त्यांना लोकहिताची कामं करण्यात किती वेळ व रस असेल हे सांगण्याची गरज नाही. हे लोक अश्या कामाला 'कामगिरी/ achievement' समजतात!!ह्यांना का म्हणून निवडून द्यावे?

    • @sureshsamant3855
      @sureshsamant3855 Місяць тому

      ​@@08rohannagarale62😊s😊😊😊😊😊😊😊

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Місяць тому

      जनतेतून निवडून आल्यावर आयत्या बिळाचे नागोबा बनने याला सुद्धा अकलमंद पाहिजे :😊😊

  • @janmanas555
    @janmanas555 Місяць тому +40

    म्हणून माणसाने जास्त अहंकार करू नये ...शिंदे साहेबांनी फार वाइट वर्तन केले आहे ठाकरे यांचे सोबत त्यामुळे देव सर्व पाहतोय शिवाय जनता सर्व पाहतेय

  • @sushantkolate3411
    @sushantkolate3411 Місяць тому +32

    धनुष्य चोरणारा 40 डोक्याचा रावण, उताणी पडणार

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Місяць тому +50

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 Місяць тому +108

    काय झाडी काय डोंगार काय हाटील! 😂😅

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai Місяць тому +5

      Haatil soda; Aata kiti faatil ; kuthun faatil asaa zalaa aahe.Doke Ekdum jhoke..

    • @yb.11
      @yb.11 Місяць тому

      @@Prabhu_Desai😂😂😂

    • @ulhasnarvekar
      @ulhasnarvekar Місяць тому

      Aata gaddaranchi hatbhar fatil

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo Місяць тому +62

    आम्हाला फक्त हेच वाटतेय की उध्दव साहेब याचेच उमेदवार निवडून येईल ही काळ्या दगडावर ची सफेद रेश व आम्ही हजारो हजारो मतदान उध्दव साहेब ना करू

  • @SonaliGavali-bp6ir
    @SonaliGavali-bp6ir Місяць тому +5

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 Місяць тому +15

    यांना हाटील मधे फडक मारायला सुधा कोण घेणार नाही आता 😂

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 Місяць тому +8

    फक्त ठाकरे आणि ठाकरे

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 Місяць тому +58

    शिंदयांचे सगळे सरदार दारूण पराभवात पडणार.

    • @anilparab4974
      @anilparab4974 Місяць тому

      सरदार नाही गद्दार😅😅😅😅😅😅

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Місяць тому +45

    मतदारांना गृहीत धरलं जातंय.
    जागो मतदार जागो!

    • @ulhasnarvekar
      @ulhasnarvekar Місяць тому +1

      Kalakar kheladu aani tat ham mandalina swatacha kamgirivar vishwas rahilela nahi mhanunach chatugiri chalali aahe

  • @dnyaneshwarb.shinde5744
    @dnyaneshwarb.shinde5744 Місяць тому +12

    एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा यांचे अच्छे दिन फक्त ५९ दिवस राहीले आहेत

  • @vijaychavan9371
    @vijaychavan9371 Місяць тому +5

    शिंदेने दुसऱ्यासाठी खड्डा खोदला पण शिंदेचा शेवट त्या खड्ड्यातच होणार. थोडे दिवस थांबा.

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r Місяць тому +17

    खरी पंचायत फडणवीस यांची झालीय...

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 Місяць тому +8

    😂😂😂😂
    डोंगार गेलं झाडी गेली कुठं रे गेलं हाटील
    कशी काय ठासुन ठोकली सांगा पाटील
    😂😂😂😂😂 एक था शहाजी पाटील😂😂😂

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Місяць тому +11

    महा विकास आघाडी विजयी होणारं

  • @sandipkhartode7190
    @sandipkhartode7190 Місяць тому +4

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Місяць тому +3

    झाडी डोंगर हटील काळा चस्मा लावून कुठे फिरतो कळत नाही

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 Місяць тому +5

    युतीमध्ये भाजपा आणि आघाडीत उध्दवसाहेबांची शिवसेना हे मोठे भाऊ आहेत.

  • @MarathiMayur
    @MarathiMayur Місяць тому +16

    प्रश्न: भाजपच्या इशाऱ्यावर शिंदेसेना किती काळ चालेल?
    उत्तर: शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले लोक राजकारणातून हद्दपार होईपर्यंत.
    म्हणजेच जास्तीत जास्त येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत!

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 Місяць тому +3

    शिंदे काही दिवसांनी इतिहासजमा होणार .

  • @babudavane1615
    @babudavane1615 Місяць тому +35

    ठाकरे ओन्ली

  • @rahularote1485
    @rahularote1485 Місяць тому +11

    उद्धवजीपुढे हे टीकु शकत नाहीत

  • @Kbhft
    @Kbhft Місяць тому +10

    एकनाथ चे भाजपनाथ झाले 😄.

  • @user-tm6cz6ss3y
    @user-tm6cz6ss3y Місяць тому +7

    शिंदे यांच्या सर्व खासदार पराभूत होतीलच

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 Місяць тому +5

    राज्यश्री पाटील यांचा पराभव करायचा असेल तर बाहेरचा उमेदवार हाच प्रचार करायचा 100%पडणार

  • @laxmansagvekar5217
    @laxmansagvekar5217 Місяць тому +12

    शिंदे सेना संपली भावपूर्ण श्रध्दाजंली

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Місяць тому +30

    एक नंबर विश्लेषण, करावे तसं भरावे

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 Місяць тому +8

    पालघर मध्ये मशाल 🔥 पेटणार ❤❤❤

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 Місяць тому +4

    यांची झालेली अवस्था पाहून छान वाटत आहे 😂 मज्ज्जानु लाईफ 😂

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq Місяць тому +3

    मा. उद्धव ठाकरे साहेब 🚩

  • @garryn9568
    @garryn9568 Місяць тому +5

    लोकसभा इलेक्शन हाऊ दया शिंदे ला बीजेपी वाले कुठलच ठे वानार नही

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g Місяць тому +5

    हे होणारच होते एकनाथ शिंदे हे कामावलं नहोते सर्व आयत घेतलं होत शिंदेला काही फरक पडणार नाही खरा फरक पडणार बीजेपीला ४० वर्षानी पुन्हा सिंगल डिझिट मध्ये येणार

  • @user-od9by4wx2w
    @user-od9by4wx2w Місяць тому +10

    आहो उध्दव ठाकरेंना गमवण्या सारखे काहीच त्या उलट देवेंद्र फडणवीस ह्यांनी एक सीट पडला तर त्यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात येईल

  • @amitshinkar1
    @amitshinkar1 Місяць тому +33

    मिंधेचे वांधे झालेत 😄😄😄

    • @rameshade6004
      @rameshade6004 Місяць тому +1

      Honarah sarva kahi paishane zale aste tar adani /Ambani pm zale asate.

  • @akshaymokashe
    @akshaymokashe Місяць тому +33

    लास्ट ल चांगलं टोमणा मारला शिंदेंना की ते नक्कीच यातून बाहेर येतील

  • @shanaya8877
    @shanaya8877 Місяць тому +11

    Rss लाच भाजप चे खासदार निवडून आणायचे नाही त
    गडकरी चा मार्ग सुकर करण्यासाठी 🤣🤣🤣🤣🤣

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Місяць тому

      Gadkari pm bananar Karan bjp kathavar pass hoil

  • @avinashkshirsagar1511
    @avinashkshirsagar1511 Місяць тому +5

    धनुष्य बाण चोरी करणं सोप मात्र पेलवणार नाही कारणं उचलताना दमछाक होत आहे.

  • @laxmanvarpe5044
    @laxmanvarpe5044 Місяць тому +13

    सर आपण लोकसभेच्या निवडणूकीचे अत्यन मुद्देसुद विस्लेशन केले आणि खरी वस्तुस्थिती माडली हे सर्व बरोबरच आहे असे असेल तर शिंदेच राजकारण संपायला वेळ लागणार नाही

  • @Nikhil-by5of
    @Nikhil-by5of Місяць тому +5

    महाशक्ती नीच मारली 😅🤣

  • @user-yn5id3zt1w
    @user-yn5id3zt1w Місяць тому +26

    साहेब वैकुंठवासी तुकाराम महाराज की जय

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Місяць тому +6

    या उदय सांमंत आदित्य ठाकरे याना घराणेशाही म्हणून डीवचतात मग स्वतः मंत्री असताना भावाला खासदार कसे बनवू शकतात

    • @ulhasnarvekar
      @ulhasnarvekar Місяць тому +1

      Bail aahe ha sarshi tithe par..shi 3 pakshache gavat
      Khaun majala aahe

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 Місяць тому +8

    आपल्याच कर्माचे फळे भोगतोय आज

  • @meenachougule9635
    @meenachougule9635 Місяць тому +2

    बरं झालं होतं ते चांगल्या साठी करणी‌ तशी भरणी 🙏

  • @kapilkadam2579
    @kapilkadam2579 Місяць тому +11

    साहेब मस्त विश्लेषण

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Місяць тому +2

    एकनाथ शिंदे ह्यांचा बालेकिल्ला ठाणे आहे हाच सर्वात मोठा गैरसमज आहे. शिंदे ह्यांना मोठं शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदारांनी केलं. ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणे हे ५० वर्षांपासून समीकरण आहे आणि ह्याच्याच मुळे शिंदे मोठे झाले. आता त्यांची उतरती कळा सुरू झाली आहे.

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 Місяць тому +9

    105 आमदार असताना भाजप शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले तेंव्हाच या हुशार आणि शिक्षित खासदारांना तिथे आनाजी पंत वास्तव्यास आहेत हे कळले नाही का😅😂

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 Місяць тому +2

    शिंदे सेनेची परिस्थिती अशी आहे आगे कुआ पीछे खाई. गप गुमान सहन करावे लागते आहे.

  • @prakashlawand9267
    @prakashlawand9267 Місяць тому +4

    एकदम सटीक.

  • @vilasghosalkar915
    @vilasghosalkar915 Місяць тому +9

    भाजप च चुकत नाही.निवडून येणाऱ्या उमेदवारास तिकीट देणार ना.ही निवडणूक आहे गाव जेवण नाही.

    • @rameshade6004
      @rameshade6004 Місяць тому

      Ho khare .hya gaddharanni shindela fukat sath dili nahi.50 -50 khoke gheunch sath dili na.aata ya mhanav Tyanna swabalawar niwdun.Ajun 100 khoke miltil

  • @ManoahrSathe
    @ManoahrSathe Місяць тому +2

    देशात दोन तिन वर्षा पासून भाजप बद्दल
    जनतेचा रोषाला सामोरा जात असताना यांनी हे करायला नको होते
    आजच्या मितीला एकत्र असते तर आघाडी तूण भरगोष मताने निवडून आले असते
    आता ना घर का ना घाट का,

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 Місяць тому +2

    मस्त विश्लेषण केले आहे

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b Місяць тому +13

    कितीकाळ चालेल भानपान कांही शिलक ठेवलीच नाही तर टिकाचा प्रश्न उरतोच कुठे

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Місяць тому +3

    Only Udhav Thakare 😅

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Місяць тому

    साहेब तुम्ही उत्तम विश्लेषण करत आहात.
    कारण हे राजकारण.
    आपआपसात द्वेष निर्माण करणं हा हेतू आहे.
    सत्यमेव जयते.
    एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे.
    उध्दव बाळासाहेब ठाकरे.
    जय महाराष्ट्र.

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 Місяць тому

    महाराष्ट्रातील सर्व जनतेला सोबत घेऊन जानारा, एकच नेता ठाकरे साहेब

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 Місяць тому +3

    शिंदे साहेब यांच्या वर काय वेळ आली आहे. स्वतःच्या मुलाला तिकीट देवू शकत नाहीत ते फितूर होवून गेलेल्या ४० आमदारांना काय तिकीट देवू शकतील ?

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Місяць тому +3

    आता असे पुढे काय विधानसभा महापालिका आहे हे लक्षात घ्या

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Місяць тому +2

    आवटे साहेब निर्णय घेण्याची क्षमता असावी, लागते, दरोडेखोर कितीही मोठा असला तरी तो हुशार असतो असे नाही....

  • @jyotibhatkar326
    @jyotibhatkar326 Місяць тому +6

    Sir khup Chan vishleshan 👏

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 Місяць тому +3

    महागाई, बेरोजगारी यावर जर सुटका मिळवायची असेल तर INDIA गठबंधन लाच सपोर्ट करा... नाहीतर विषय मिटला म्हणून समजा ....

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Місяць тому +2

    कालचक्राचा. महिमा देवेद्रच्या भाषेतला! !! चक्रव्युह कर्माचा अन गद्दारीचा यात हे असेच होणार अजुन विधानसभा बाकि आहे हे पण बघा

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Місяць тому +10

    SANJAY AWTE JI GREAT 👍 👌 🙏

  • @Koklhapur
    @Koklhapur Місяць тому +1

    उद्धव ठाकरे
    सत्य मेव जयते

  • @vinodkalamkar8462
    @vinodkalamkar8462 Місяць тому +3

    Awate saheb tumche prediction Chan ahe

  • @sachindandel
    @sachindandel Місяць тому +7

    MVA 👑❤

  • @kunalbadade
    @kunalbadade Місяць тому +2

    छान विश्लेषण 🎉

  • @nileshkunjir2666
    @nileshkunjir2666 Місяць тому +6

    एका खासदाराने बरोबर खुट्टी ठोकलीय... माझे वडील आणि मी २५ वर्षे लाखो लोकांत काम केलेय... तुमी ८ दिवसात १०० लोकांचा सर्वे आमच्या तोंडावर मारून आमचं तिकिट कापू शकत नाही..😅😅😅😅

    • @smallthings9498
      @smallthings9498 Місяць тому

      Konala khutti thokli ahe? Kadhi thokli? WhatsApp var swatalach mag karun thokli ka? Ani kamlabai ni tar tya khutti la lath marun partaun lavla

    • @baba2516
      @baba2516 Місяць тому

      Koni kelay statment dada

    • @nileshkunjir2666
      @nileshkunjir2666 Місяць тому

      @@baba2516 Mandlik.. kolhapur... fb la ahe vdo..

    • @nileshkunjir2666
      @nileshkunjir2666 Місяць тому

      @@baba2516 Mandlik

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 Місяць тому +3

    काय पत्रकारिता आहे!

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Місяць тому +5

    Very nice vishleshan

  • @harishchandraparab5731
    @harishchandraparab5731 Місяць тому +1

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर.

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Місяць тому +2

    India Lavo desh Bachavo

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Місяць тому +1

    ऊद्ववजी चा फालतु विश्वास आणि सत्तेची मस्ती हि शिवसेना तुटीला कारणीभूत

    • @madhavthorat8243
      @madhavthorat8243 Місяць тому

      नागड्या ने पार उघडे पाडले मुंबई तक ची मुलाखत पाहा

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Місяць тому +2

    हा सगळा अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणा प्रकार आहे .

  • @ayushchavan5318
    @ayushchavan5318 Місяць тому +2

    शैय्या मोरे राखी के बंधन को निभाना

  • @samratpatil1476
    @samratpatil1476 Місяць тому +1

    Great....one n only Uddhav Saheb

  • @PBhosle23
    @PBhosle23 Місяць тому +1

    फक्त उ. बा. ठा. अनिल देशमुख आणि सचिन वाझे 😂😂🚩🚩🚩

  • @ShrikantsVlogs
    @ShrikantsVlogs Місяць тому +1

    एकनाथ ला मुख्यमंत्री पद देऊन खुर्ची चे पाय काढले 😂😂

  • @user-cv4cx7rt7r
    @user-cv4cx7rt7r Місяць тому

    सर एक नंबर विश्लेषण

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 Місяць тому +4

    ONLY THACKRE

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl Місяць тому +2

    खोके मिळाले नाहीत का? शिवाय तुरुंगवास वाचला ना?

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq Місяць тому +2

    Maha vikas aghadi zindabad 🌺🇮🇳🇮🇳

  • @andromeda2950
    @andromeda2950 22 дні тому

    Top class unbiased and balanced analysis.... Detached attachment ❤❤❤

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Місяць тому +1

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @kishorgkamble
    @kishorgkamble Місяць тому +9

    Mahashkti shinde na gilnar

  • @santoshgound4817
    @santoshgound4817 Місяць тому +2

    बरोबर