Anil Desai Full Speech : 20 मे रोजी मुंबई रिकामी असते, एकीकडे मतदानाचा टक्का वाढवायचा आणि..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #EknathKhadse #Nashik #chhaganbhujbal #sharadpawar #mva #mahayuti #Loksabhaseatallocation
    Anil Desai Full Speech : 20 मे रोजी मुंबई रिकामी असते, एकीकडे मतदानाचा टक्का वाढवायचा आणि..
    Eknath Khadse To Join BJP : एकनाथ खडसे भाजप पक्षात प्रवेश करणार
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Bachchu Kadu vs Navneet Rana Live Updates

КОМЕНТАРІ • 264

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 2 місяці тому +355

    सच्चा, चारित्र्यवान, निष्ठावान शिवसैनिक अनिलजी देसाई साहेब जिंकतीलच 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @kamalakarjagadale6896
    @kamalakarjagadale6896 2 місяці тому +178

    मा. अनिल देसाई साहेब तुमचा विजय निश्चित आहे....

  • @vilasshivaji4101
    @vilasshivaji4101 2 місяці тому +194

    अनिल देसाई साहेब तुम्ही 100% जिंकनार🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 2 місяці тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ

    • @shubhangisawant1348
      @shubhangisawant1348 2 місяці тому

      Imkpplqp😊06😊i​@@nitinmore8092

  • @mahadevsuryavashi4466
    @mahadevsuryavashi4466 2 місяці тому +111

    100% निवडून येणार एक निष्ठावंत शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @bhaveshmengal6326
    @bhaveshmengal6326 2 місяці тому +220

    एक सचा शिवसैनिक

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 місяці тому +166

    सत्यमेव जयते! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!अनिलजी देसाई यांचा विजय निश्चित आहे ❤

  • @rajeshjuwale1833
    @rajeshjuwale1833 2 місяці тому +152

    अनिल देसाई १०० टकके विजयी भव

  • @GAUTAM9608
    @GAUTAM9608 2 місяці тому +62

    सच्या शिवसैनिकाला मानाचा मुजरा तुम्ही लढत रहा जनता तुमच्यासोबत आहे

  • @farooqshaikh795
    @farooqshaikh795 2 місяці тому +121

    कृपया ऊधव साहेबांनी कोरोना काळात केलेल्या सर्व धर्म जात बाजुला ठेवून महाराष्ट्रातील जनतेचे जीवनदान केलेल्या कार्याबाबत जनतेला जानीव करून दिली पाहिजे🎉🎉❤

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 2 місяці тому

      घोटाळेबाज नं 1

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 2 місяці тому

      कोरोना मधे कुणी जात पात बघितली रे बाबा
      मोफत लस केंद्राने दिली, गरीबांना धान्य केंद्राने दिले , कोवीड पेशंट साठी अनुदान केंद्रातून आले
      राजेश टोपे , अविनाश जाधव, फडणवीस, शिंदे, इतरही राजकीय पक्षातर्फे काम करणारे नेते कार्यकर्ते, सामाजिक संस्थांनी, गोरगरिबांना मदत केली तेव्हा कोवीडवर यशस्वीपणे मात केली यात सगळ्यांचं योगदान आहे जर भारतात लसच तयार नसती झाली तर काय केलं असतं????
      विचार हा बुद्धी ची कवाडं ऊघडी ठेवून करायचा असतो ना तर फक्त बातम्या ऐकून

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 2 місяці тому +85

    महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे कोरोना काळ विसरू नका .....सर्वांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा....

  • @siddharththorat6564
    @siddharththorat6564 2 місяці тому +64

    निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन आम्ही तुमच्या सोबत आहोत साहेब

  • @AnilShinde-ej4sr
    @AnilShinde-ej4sr 2 місяці тому +105

    निष्ठावंत शिवसैनिक अनिल देसाई जी❤

  • @kumarghare8675
    @kumarghare8675 2 місяці тому +45

    देसाई साहेब आम्ही तुमच्या पाठीशी संविधान, महाराष्ट्र, मुंबई , आणि मराठा बाणा मराठी माणूस म्हणून खंबीरपणे उभे आहोत

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 2 місяці тому +59

    बाळासाहेब च कट्टर शिवसैनिक अभिनदंन साहेब

  • @tayappatate1376
    @tayappatate1376 2 місяці тому +29

    मुंबईतील सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या येणार 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🔥🔥🔥✌️✌️✌️

  • @vilasnarkhede2039
    @vilasnarkhede2039 2 місяці тому +72

    भावी खासदार एकनिष्ठ श्री. अनिल देसाई साहेब तुम्ही निवडून येणारच, तुम्हाला मनापासुन शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 місяці тому +43

    शिवसैनिकांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा.
    आपल मत देवून च . जागा सोडावी ❤

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 2 місяці тому +142

    कट्टर शिवसैनिक.. केंद्रातले मंत्रिपद धुडकावनारे

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 2 місяці тому +2

      देतच नव्हते. प्रभुना देत होते

    • @sudhakarsawant4953
      @sudhakarsawant4953 2 місяці тому

      शिवसेनेत प्रभू नावाचा कोणबरं खासदार होता की त्याला मंत्रीपद मिळेल ? अंधभक्त काहीहि बरळतात . धन्य आहे .@@musicalwaves5546

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 2 місяці тому +31

    सदैव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत!

  • @amolpadekar3361
    @amolpadekar3361 2 місяці тому +28

    उद्धवसाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिलेदार

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 місяці тому +50

    विजयी भव ❤

  • @pawar8683
    @pawar8683 2 місяці тому +58

    विजय असो

  • @santoshambare22
    @santoshambare22 2 місяці тому +13

    खरच खूप छान, सर्व गद्दार सोडून गेल्यावर आता फक्त निष्ठावंत शिवसैनिक व अभ्यासू लोक शिल्लक आहे

  • @govindkhedkar
    @govindkhedkar 2 місяці тому +29

    खरा शिव सैनिक साहेब विजय निश्चित होईल आपण काळजी करू नका

  • @siddharththorat6564
    @siddharththorat6564 2 місяці тому +18

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 2 місяці тому +34

    विजयी भव🚩🔥

  • @user-ux2np2qn7d
    @user-ux2np2qn7d 2 місяці тому +42

    गदराना माफी नाही maharastra t jay maharastra

    • @charudeshmukh2349
      @charudeshmukh2349 2 місяці тому

      म्हणजे उद्धवजी युतीशी, भाजपशी गद्दार झाले त्यांना पण माफी देता येणार नाही

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 2 місяці тому +36

    Only Anil Desai ❤

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 2 місяці тому +23

    संयमी नेतृत्व मी स्वतः समोरासमोर बसुन काही वर्षांपुर्वी बोललेलो आहे हा माणूस निवडून आलाच पाहाजे समोरचा उमेदवारावर एका बाईने आरोप केलेले आहेत

  • @sunilnarvekar7743
    @sunilnarvekar7743 2 місяці тому +31

    एक सच्छा साथी शिवसैनिक

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 2 місяці тому +34

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @rasikapednekar7423
    @rasikapednekar7423 2 місяці тому +10

    शांत ,संयमी, अभ्यासू व्यक्ति म्हणजे अनिलजी देसाई साहेब विजय नीच्छित ✌️🔥

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 2 місяці тому +17

    अनिल देसाई सर जय महाराष्ट्र

  • @user-ux2np2qn7d
    @user-ux2np2qn7d 2 місяці тому +26

    Jay shivray.।। Jay maharastra.। Jarange patil.।। Hindurudy बालासाहेब ठाकरे जय maharastra

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 2 місяці тому +27

    देसाई साहेब निष्ठावंत शिवसैनिक 100% निवडून येणार, अतिशय शांत, सालस व्यक्तिमत्त्व

  • @gameplays5536
    @gameplays5536 2 місяці тому +8

    एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते शिलेदार कार्यकर्ते शिवसैनिक अनिल साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र तुम्ही नक्की शंभर टक्के यशस्वी होणार आणि निवडणूक येणार

  • @vitthaljadhav3886
    @vitthaljadhav3886 2 місяці тому +22

    निष्ठावंत शिवसैनिक

  • @rajeshbaviskar7620
    @rajeshbaviskar7620 2 місяці тому +18

    Desaisaheb great speech,chhan

  • @Ginies120
    @Ginies120 2 місяці тому +8

    अनिल देसाई साहेब भावूक नका होऊ तुम्हीच जिंकूनच येणार म्हणजे येणारच

  • @gajanankenwadkar7160
    @gajanankenwadkar7160 2 місяці тому +11

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🙏🏻🐅

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 2 місяці тому +24

    ♥️🔥🚩

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 2 місяці тому +5

    ठाकरे मुंबई ची शान आहे... सच्चे शिवसैनिक हे असे मनापासून व्यक्त होतात..

  • @akshayshejwal555
    @akshayshejwal555 2 місяці тому +9

    Simple always better 🔥 anil desai🔥 साहेब you are already won 🔥

  • @nikhilamkar7172
    @nikhilamkar7172 2 місяці тому +16

    🙌🙌

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 місяці тому +18

    विजय असो ❤

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 2 місяці тому +15

    Best saheb💯💯💯💯💯💯 spich

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c 2 місяці тому +3

    अनिल देसाई जी आपण सुसंस्कृत व पदवीधर लोकसभेत निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहात आपला विजय नक्कीच होईल जय हिंद जय महाराष्ट्र

  • @VishalYadav-ur8nk
    @VishalYadav-ur8nk 2 місяці тому +6

    ये एक्या ह्याला म्हणतात निष्ठा जय महाराष्ट्र देसाई साहेब

  • @shashikantwalekar3779
    @shashikantwalekar3779 2 місяці тому +3

    अतिशय aabyaspurn bhashan खरोखर aatishaya चांगले विचार

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 2 місяці тому +3

    साहेब तुम्ही जिंकनार जनता पाटीशी आहे शिवसेना प्रमुख उधव साहेब जय महाराष्ट्र

  • @kattar744
    @kattar744 2 місяці тому +17

    100% jinkanar saheb

  • @anilparab1962
    @anilparab1962 2 місяці тому +15

  • @arjunphalke750
    @arjunphalke750 2 місяці тому +5

    UdhavSaheb Thakre king of Maharashtra 🚩Desai Saheb Best of Luck Next Parlament members 🚩✌️

  • @ganeshkamble7052
    @ganeshkamble7052 2 місяці тому +6

    Anil Desai saheb 2024--tumi---100--takke--khasdar---aasnar--jay--maharashtra---🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 2 місяці тому +13

    Desai saheb jantet jaun kaam karnare aahet

  • @devidasgaydhane9335
    @devidasgaydhane9335 2 місяці тому +7

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🎉

  • @sachinrathod408
    @sachinrathod408 2 місяці тому +17

    अनिल देसी जिंकून येतील

  • @user-kz1fs6rk7u
    @user-kz1fs6rk7u 2 місяці тому +14

    🚩🙏🙏💯

  • @govinddhirde518
    @govinddhirde518 2 місяці тому +3

    अनिल देसाई साहेब आपला विजय निश्चित आहे. जय महाराष्ट्र..

  • @govindkhedkar
    @govindkhedkar 2 місяці тому +10

    विजय भव 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshchauhan6557
    @rameshchauhan6557 2 місяці тому +4

    Anil Desai Saheb सर्व जनता कोणताही पक्ष न पाहता तुमच्या पाठीशी आहे

  • @Tejas1234m
    @Tejas1234m 2 місяці тому +56

    Ya mansala nivdun ana plz 🙏🙏🙏

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 2 місяці тому +1

      सरदाराला हप्ते गोळा करून द्यायला का

    • @amolpawar5253
      @amolpawar5253 2 місяці тому

      True

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer 2 місяці тому

      तुझ्यासारख्या गद्दारांना घोडा लावायला ​@@user-cy9pu1el4c

    • @webWallSTreetBoy
      @webWallSTreetBoy 2 місяці тому +7

      ​@@user-cy9pu1el4c मग यांच्या विरोधात जो चमडी उभा आहे तो तर सगळे हफ्ते आता गुजरातला पाठवतोय.

    • @webWallSTreetBoy
      @webWallSTreetBoy 2 місяці тому +5

      त्या चमडी शेवाळेपेक्षा देसाई साहेब १००% चांगले उमेदवार आहेत.

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate 2 місяці тому +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @nareshbalkawade4100
    @nareshbalkawade4100 2 місяці тому +5

    विजयी होणार

  • @user-uv3yl3zq6r
    @user-uv3yl3zq6r 2 місяці тому +19

    कट्टर निष्ठावंत सिलेदार

  • @deepakdevlekar6391
    @deepakdevlekar6391 2 місяці тому +4

    सुंदर मार्गदर्शन

  • @vishwaskilledar924
    @vishwaskilledar924 2 місяці тому +4

    अनिल साहेब निवडून आलेवर सर्वसामान्य
    ग्रामीण भागापासुन शहरी भागापर्यंत कार्यकत्याना बळ द्या त्यांची कामे करा
    हातजोडून विनंती .

  • @Tajmahal1010
    @Tajmahal1010 2 місяці тому +4

    Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩
    Desai Saheb ...
    Aapan jinknar 🎉🎉

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 2 місяці тому +5

    Sir aap ko Naman 🙏🙏🙏

  • @prashantnarvekar7977
    @prashantnarvekar7977 2 місяці тому +4

    Kay nay aaplecha umedvar nivdun yetil ❤❤❤

  • @deardoll997
    @deardoll997 2 місяці тому +3

    🚩🙏अगदी बरोबर साहेब जय महाराष्ट्र 🙏

  • @sandipnangare8033
    @sandipnangare8033 2 місяці тому +4

    जय महाराष्ट्र
    आपली निशाणी
    मशाल 🚩

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 2 місяці тому

    वंदनीय हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी शिवसेना नेते अनिल देसाई साहेब मुंबई खासदार होणारच विजयी शुभेच्छा अभिनंदन,झुकेगा नही साला 🔥🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉जय हिंद जय महाराष्ट्र 🔥 बुलंद आवाज कुणाचा 🐯 शिवसेनेचा

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 2 місяці тому +15

    Desai nakki yenar

  • @rajuadagale231
    @rajuadagale231 2 місяці тому +4

    Jay maharashtra

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe6054 2 місяці тому +2

    साहेब चांगली सूचना मांडली अभिनंदन तुमचं

  • @user-em8pu4ir4t
    @user-em8pu4ir4t 2 місяці тому +5

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 місяці тому +1

    लढायचं साहेब.. तुमच्या सारखा सुसंस्कृत निष्ठावंत व्यक्ती आज निवडणुकीत उभी आहे हे आमचे नशीब आहे.. विजयी भव: 🙏🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 місяці тому +1

    शांत संयमी निष्ठावंत शिवसैनिक अनिल देसाई फिक्स खासदार 🔥🔥🚩🚩

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 2 місяці тому +4

    ग्रेट देसाई साहेब

  • @manojpatil7919
    @manojpatil7919 2 місяці тому

    सुसंस्कृत व सच्चा शिवसैनिक..श्री. अनिलजी देसाई

  • @user-sg7uf4di7z
    @user-sg7uf4di7z 2 місяці тому +2

    Jai Maharashtra saheb

  • @InvestorMindset18
    @InvestorMindset18 2 місяці тому +33

    हे खूप मोठं षड्यंत्र आहे

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 2 місяці тому +6

    पक्षाशी एकनिष्ठ कसे आसावे, ते अनिल देसाई साहेबांकडून शिकावे. जय महाराष्ट्र साहेब.

  • @Ttsk7246
    @Ttsk7246 2 місяці тому +2

    Jai Maharashtra 🚩🚩🇮🇳

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 2 місяці тому +1

    अनिल सरदेसाई साहेब जिंकणारच.मशाल सगळीकडे धगधगणारी आहे जिंकणारच.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 2 місяці тому +2

    उद्धव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @user-kz4ch8ho1z
    @user-kz4ch8ho1z 2 місяці тому +2

    शिवसेना झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 2 місяці тому +1

    सच्चा शिवसैनिक... नक्की निवडून येणार.❤

  • @nileshdevlekar6479
    @nileshdevlekar6479 2 місяці тому +2

    Great anil desai saheb 100% nivdun yenar

  • @nitinpatil7682
    @nitinpatil7682 2 місяці тому

    देसाई साहेब आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत, विजय आपलाच आहे. जय महाराष्ट्र

  • @user-vv3oc1xe8r
    @user-vv3oc1xe8r 2 місяці тому

    ऐकनिष्ठ देशाई साहेब आता रडायचं नाही गद्दाराच्या विरोध लढायचे आम्ही तुमच्या सोबत आहो

  • @swapnildevle6336
    @swapnildevle6336 2 місяці тому

    अनिलजी देसाई यांच्यामध्ये उद्धवजींच्या भावासारखी प्रतिमा दिसत आहे ...

  • @bhanudhasWakchure
    @bhanudhasWakchure 2 місяці тому

    जय महाराष्ट्र

  • @aniketa2007
    @aniketa2007 2 місяці тому +2

    Great man❤

  • @SatishJadhav-uk4vg
    @SatishJadhav-uk4vg 2 місяці тому

    शिवसेना आणि तिची समाजाप्रती असलेली बधिलकी यावरचे अतिशय समर्पक असे विषलेशन 🙏अनिल भाऊ तुम्हाला सलाम 🙏

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 місяці тому +2

    ठाकरे❤🎉

  • @user-il7fm4fs4x
    @user-il7fm4fs4x 2 місяці тому

    Jay Maharashtra sir

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 2 місяці тому +1

    जे चांगले संस्कार असतील त्यांनाच उमेदवार म्हणून निवडून दयावे हयात जनते च भल आहे ❓

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 2 місяці тому

    अनिल देसाई आपण निष्ठावंत आहात..... आपण 100% निवडून याल