NewsMaker: ड्रंक अँण्ड ड्राईव्ह प्रकरणात Ravindra Dhangekar यांची प्रतिक्रिया Pune Road Accident AS2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • NewsMaker with Ravindra Dhangekar पुणे येथे झालेल्या अपघातात Ravindra Dhangekar यांनी Exclusive प्रतिक्रिया दिली आहे. Pune Porsche Car accident | Mahayudha Live with Ashish Jadhao | AS2
    #puneaccident #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 250

  • @yogeshm621
    @yogeshm621 22 дні тому +192

    रवींद्र धंगेकर खरंच माणूस खूप चांगला आहे पक्ष कुठलाही असो लोकप्रतिनिधी कसा असावा याचे जिवंत उदाहरण तुम्ही आहात ❤

    • @nikeshghuge205
      @nikeshghuge205 22 дні тому +10

      Nice true

    • @mangalakale5701
      @mangalakale5701 21 день тому +1

      पालक मंत्र्यांना अधिकार नसेल तर त्या पदावर राहूच नये

    • @shobhashelke1419
      @shobhashelke1419 21 день тому +1

      अभिनंदन

    • @bhupalkulkarni51
      @bhupalkulkarni51 19 днів тому

      Why in wrong party

  • @kiranabhyankar4095
    @kiranabhyankar4095 22 дні тому +140

    भाजप समर्थक आहे (सध्या तरी), पण तरीही श्री धंगेकर यांनी या केस मध्ये जो पोलीस प्रशासनावर दबाव आणला त्या बद्दल त्यांचे खूप आभार आणि कौतुक 🙏🙏

    • @nikeshghuge205
      @nikeshghuge205 22 дні тому +3

      True

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 22 дні тому

      Mng sod ata bjp... Pudhcha veles apli aai bahin asel gadi khali...

    • @dsap.
      @dsap. 22 дні тому

      Aatya paryant jar tumhi bhajap samarthak aahat, mhanje tumchyashi kaay apeksha nahi!!

    • @kiranabhyankar4095
      @kiranabhyankar4095 22 дні тому +2

      @@dsap. जो पर्यंत भाजप चे केंद्रातले सरकार देशा साठी बरे आहे तोवर भाजप ला समर्थन. जेव्हा त्यांच्या पेक्षा जास्त चांगला पर्याय असेल तेव्हा त्या पक्षाला किंवा नेत्याला समर्थन असेल.
      लोकशाही मध्ये खरे तर जनतेने politics खेळले पाहिजे, नेत्यांचा वापर करून.

    • @dsap.
      @dsap. 22 дні тому

      @@kiranabhyankar4095 konta hi neta kinwa paksh bhajap peksha bara aahe desha saathi

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 22 дні тому +84

    #धंगेकरनीं नाकी 9 आणलेत
    😎😩स्वयंघोषित चाणक्य च्या😩😎
    ❤️पुणेकरांना असच नेत्तृत्व हवंय❤️ 🔥🔥खासदार पुण्याचा 🔥🔥

  • @shreekrushnaankushkar7619
    @shreekrushnaankushkar7619 22 дні тому +64

    मा. रवींद्र धंगेकर आमदार गोरगरिबांचा न्यान साठी उभे झाले तुमच्या कार्याला सलाम साहेब❤

    • @urmilapawar5306
      @urmilapawar5306 22 дні тому +2

      Have...bighadlelya porachya banana punyacha mukkhya chòukat unhealthy Kar
      Run phasi diligence patients manage disarm agarval paida honorarium....

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 22 дні тому +97

    जनतेचा खरा लोकप्रतिनिधी

  • @rohidasrandive5089
    @rohidasrandive5089 22 дні тому +48

    रवी भाऊ खरंच तुम्ही अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर हात घालून प्रशासन कसं खुचकामी ठरलंय याचे वाभाडे काढल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

  • @user-lk9lp5qs1u
    @user-lk9lp5qs1u 22 дні тому +31

    सलाम धंगेकर साहेब. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे आपण एक उदाहरण आहात.

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 22 дні тому +47

    यापुढे ही केस .. धंगेकर केस... म्हणून ओळखली जावी

  • @sayajiwadetwar8828
    @sayajiwadetwar8828 22 дні тому +40

    अतिशय योग्य भूमिका, मृतांच्या कुटुंबीयांना तेंव्हाच आर्थिक मदत गवर्नमेंट ने द्यायला पाहिजे

    • @ulhaschaudhari3393
      @ulhaschaudhari3393 22 дні тому +2

      सरकार ने द्यायला हवी पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे तसा कायदा पण आहे .ज्याचे हाताने वाहनांचे पंजीकरण व विमा नसतांना अपघात घडलाय त्यांचे कडून मृतांच्या वेतनाच्या पटीत पुढील ३३ वर्षांचा पगार वसुल करावा व मृत व्यक्ती च्या कुटुंबातील सदस्यांना द्यावा .

  • @YuvrajJadhav-mi8rj
    @YuvrajJadhav-mi8rj 22 дні тому +64

    या प्रकरणात फडणवीस अजितदादा आमदार टिंगरे पोलीस आयुक्त हे लाच खाऊन बार पब वेश्याव्यवसाय यांचेकडून लाच खाऊन परवानगी देतात म्हणून आता फडणवीस अजितदादा आमदार टिंगरे यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 22 дні тому +56

    सडलेले राजकारणी आणि सडलेली पोलीस यंत्रणा.येवढ्या घटना घडत असताना त्यावर पांघरून घालणारे नेते हे प्रकरण किती धक्कादायक आहे जय महाराष्ट्र.

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 21 день тому

      @vasantsalape जी परिस्थिती महाराष्ट्रांत ऊद्भवलेली आहे तीला पुर्ण पणे प्रत्येक महाराष्ट्रीयन जबाबदार आहे कारणं राजकारणी लोकांनी त्यांना निवडुन दिलेल्या आपापल्यां मतदार संघातील लोकांना गृहीतचं धरलेले आहे. आणी त्यांच्या सेवेलां पोलीसं आहेतंच. मग कायदां सुव्यवस्था आहे कुठे.

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 22 дні тому +6

    धंगेकर साहेब लोकमत वर पुण्यात घडलेल्या अफघात वर जी स्ववीस्तर मुलाखत दिली.त्या बद्दल जनते कडून तुमचे आभार. तुम्ही जनता जनार्दन आहात.धन्यवाद.

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 22 дні тому +32

    धंगेकर बरोबर बोलत आहेत

  • @sayajiwadetwar8828
    @sayajiwadetwar8828 22 дні тому +18

    बरोबर आहे रवींद्र सर पुणेकर म्हणून त्या कुटुंबीयांची भेट घ्या

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 22 дні тому +28

    🔥 #धंगेकर🔥
    “आम्हांला असाच खासदार हवाय”
    ❤️पुणेकर❤️
    {खरंतर महाराष्ट्राचे ४८ देखील असेच असावेत}

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 22 дні тому +8

    रवि भाऊ ला चांगल्या प्रकारे पोलिस संरक्षण देण्याची गरज आहे एक पुणे कर नागरिक म्हणून मागणी आहे

  • @dipakthombare8428
    @dipakthombare8428 22 дні тому +9

    धंगेकर साहेब यांनी सर्व सामान्य माणसाच्या हिताचे कामे केली आहेत👌👌

  • @LifenLiving8
    @LifenLiving8 22 дні тому +27

    धंगेकर साहेब पुलिस अधिकारी रजनीश निर्मल ची कुंडली बाहेर काडा; जंगम मालमत्ता हयाने जमा केली आहे

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 21 день тому +3

    मा. धांगेकर साहेब तुमच्या विचाराला, निःपक्ष पणे विचार मांडणी, सलाम तुम्हाला🎉

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 22 дні тому +14

    एकच नंबर रविंद्र भाऊ

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 22 дні тому +4

    ऐसा लोकप्रतिनिधि होना चाहिए ! बेहतरीन समाजसेवा की है इस दुःखद वक्त में dahngekar साहब ने👍💐💐💐💐

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 22 дні тому +5

    दहा भ्रष्टाचारी बिघडलेले असले तरी एक प्रामाणिक माणूस सगळी यंत्रणा हलवू शकतो अभिनंदन धंगेकर साहेब आता पुणेकरांनी साहेबांना साथ द्यावी एवढीच अपेक्षा देव साहेबांना खूप बळ देवो

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 22 дні тому +26

    Aagarwal कुटुंबीयांनी आतापर्यंत झाहिर माफी सुधा मागितली नाही. त्यांच्या घरातील एका व्यक्तीने दोन निष्पाप जीवनाचा बळी घेतला.

    • @nikeshghuge205
      @nikeshghuge205 22 дні тому +2

      😂😂😂 passa passa

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 19 днів тому +1

      ​@@nikeshghuge205 balish balish 😂😂😂😅😅

  • @shishupalkedar6083
    @shishupalkedar6083 19 днів тому +1

    लोकप्रतिनिधींकडून हीच आपेक्षा आहे धंगेकर हे खरच खूप चांगले लोकप्रतिनिधी आहेत जनतेला आशा प्रकारेच लोकप्रतिनिधीं पाहीजेन सलाम त्याच्या कार्याला

  • @chetan3087
    @chetan3087 22 дні тому +12

    धनगेकर साहेब सलाम तुम्हाला...

  • @SairajShinde-rm6ri
    @SairajShinde-rm6ri 22 дні тому +4

    महाराष्ट्र मधील सर्व राजकारण्यांनी श्री रविंद्र धंगेकर यांचा आदर्श घ्यावा.
    गृह खात्याने आणि पोलीस प्रशासन यांनी जनतेच्या प्रतिक्रियेची योग्य दखल घ्या.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 22 дні тому +15

    याला पुण्यातील राजकीय नेते, पोलीस प्रशासन आणि ग्रृहमंत्री जबाबदार आहेत.

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 21 день тому

      या ला जबाबदार राजकीय नेते, पोलीस प्रशासन आणी गृहमंत्री यांपेक्षा ही तुम्ही आम्ही जनतां आहोत कारणं आपल्यांला यांनी फक्त जनतेलां मतदानां पुरतं गृहीत धरलंय आणी नंतर आपल्यांला कुठे ही कसलीही कोणांलाही बोलण्यांची सोय नाही.

  • @NisarTahsildar
    @NisarTahsildar 20 днів тому +2

    मानलं पाहिजे, कामाचा माणूस. अशी लोकप्रतिनिधी हवेत.

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 22 дні тому +8

    Hats off to Ravindra Dhangekar Saheb. May God bless you, Sir. Please carry on.

  • @Nothingness4Happiness
    @Nothingness4Happiness 22 дні тому +10

    धंगेकर ने पंगा घेतला म्हणूनच आज Police Department ,Courts aani बिनकामाचे Aamdar आणि मंत्री उघडे पडले
    खरच एखाद्या माणसाने मनावर घेतलंच तर पुर्ण System हालवून टाकू शकतो हे Real Life मधे पाहायला मिळालं याबद्दल प्रत्येक नागरिकाने रवींद्र Dhangekar या माणसाचे ऋणी राहिले पाहिजे
    Thank You Dhangekar❤

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 22 дні тому +10

    भाऊ साहेब मीडिया सुद्धा अग्रवाल कुटुंब भोवती च फिरत आहे पण जे निष्पाप बळी घेतले गेले त्या अन्याय ग्रस्त कुटुंब यांना कोणती मदत त्या मध्ये पोलीस स्टेशन मध्ये कशी वागणूक दिली, शासन ने काय मदत दिली त्याचे गावी परिस्थिती कशी या बाबत मीडिया माहिती लोकांना देत नाही हे काय सुरु आहे

  • @SairajShinde-rm6ri
    @SairajShinde-rm6ri 22 дні тому +4

    लोकप्रतिनिधी कसा असावा तर रविंद्र भाऊ सारखा सामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारा वाघ आहे.

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 22 дні тому +7

    धंगेकर साहेब आपण खूप मोठ्या लाॅबीला आंगावर घेत आहात....सांभाळून रहा.सावध रहा.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 22 дні тому +5

    आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आता मिडीयाला जाग आली .आता उगाळा चर्चेचे गुऱ्हाळ... सामान्य माणसाला वाली राहीला नाही.धंगेकर थोर माणुस❤

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 22 дні тому +4

    एक अकेला सब पर भारी रविदादा.

  • @yosefghatge8022
    @yosefghatge8022 22 дні тому +4

    त्या मुलांच्या वडिलांना आर्थिक मदत सरकारने केली पाहिजे

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 18 днів тому +1

    धणगेकर साहेब आपण घेतलेल्या भूमिके बाबत आपले हार्दिक अभिनंदन.

  • @sufipore
    @sufipore 22 дні тому +16

    नेहेमी लोकांना अक्कल शिकवायला पुढे पुढे करणारा नाना पाटेकर अजून काहीच कसा बोलत नाही ?

  • @parsantMasalkar
    @parsantMasalkar 22 дні тому +2

    दंगे कर भाऊ पुणेकरांसाठी तुमची लढता आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @vijayshilimkar945
    @vijayshilimkar945 22 дні тому +4

    अनेक वर्षांनंतर एक चांगला लोकप्रतिनिधी पुणेकर जनतेला लाभला आहे..

  • @sunnylokhande5358
    @sunnylokhande5358 22 дні тому +8

    आमदार एकटाच नडला आणि भिडला🔥 आणि दाखवून दिल की सर्व सामान्य जनतेसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार आणि आरोपींना गजाआड आणि योग्य आणि कठोर शिक्षा दिल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असा संवेदनशील आमदार सन्मानीय रविंद्र धंगेकर साहेब आपणास मानाचा मुजरा आणि धन्यवाद.. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @nageshwarlondhe8308
    @nageshwarlondhe8308 18 днів тому +1

    आशिष जी मुलाखत खूप छान आहे धनगर साहेब दिल्लीला जाणे गरजेचे आहे देवाला एवढीच प्रार्थना करू धनगर साहेब खासदार होणे गरजेचे आहे एक नंबर चांगली मुलाखत आहे आणि धडाडीचा नेता हा बनला पाहिजे रोखठोक बोलणारा धनगर साहेब

  • @user-lk9lp5qs1u
    @user-lk9lp5qs1u 22 дні тому +8

    पोलिसांनो, राजकारण्यानो
    तुम्हाला सुद्धा मुले आहेत याची जाणीव ठेवा अरे पैसा पैसा कीती गोळा करता? सर्व इथेच सोडून जावं लागेल.... रे बाबांनो.विचार करा.प्रामाणीक पणे जगुन खरा जिवनाचा आनंद घ्या...

  • @SKumar-vn3xv
    @SKumar-vn3xv 22 дні тому +19

    धंगेकर साहेब 4 जून नंतर पोलिसांना धारेवर धरा, पोलीस नुसते लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करीत आहेत..

  • @vikasthokal1365
    @vikasthokal1365 22 дні тому +9

    Ravindra dhange KAR खाजदर hotil kiva Nahi pan te khup इमानदार आहेत मी पनवेल कर

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 22 дні тому +9

    जनतेचा प्रतिनिधी धंगेकर

  • @gowaradhansikchi9003
    @gowaradhansikchi9003 22 дні тому +6

    Only dhangekar bhau

  • @sunilransubhe
    @sunilransubhe 22 дні тому +11

    सब गोलमाल है

  • @sureshgawade474
    @sureshgawade474 22 дні тому +4

    लोकसभा प्रचाराच्या वेळी पुण्यात राजसाहेब फतवा काढुन गेले,या दुर्घटनेबाबत राजसाहेब एखादा फतवा गृहखात्याला राज्य शासनाला काढतील एवढी अपेक्षा ठेऊ या.
    बिनशर्त पाठींबा😢😢

  • @padmajahawaldar4319
    @padmajahawaldar4319 22 дні тому +4

    Very true said by mla. Police means paisa in Pune

  • @iamSanketShende
    @iamSanketShende 22 дні тому +3

    Ek number Dhangekar Saaheb👌👍🙏🏻

  • @akashawasarmol8457
    @akashawasarmol8457 22 дні тому +2

    गोरगरिबांच्या हक्काचा माणूस धंगेकर साहेब 🙏🏻🙏🏻

  • @anitacharwad7449
    @anitacharwad7449 22 дні тому +4

    भाऊ त्या बिल्डरच्या काटर्याला जेव्हा सोडल त्या नंतर त्याने ऐक व्हिडिओ युट्यूबवर टाकला तो जर तुम्ही पाहीला तर त्या काटर्या बरोबरच त्याच्या बापाला ही बुकलुन काढताल .
    भाऊ आम्ही सर्व पुण्यातील रहिवासी आपल्या पाठीशी शेवटच्या क्षणा पर्यंत राहाणार

  • @revangujar3966
    @revangujar3966 22 дні тому +1

    MP Dhangekar saheb keep it up...All punekar with you

  • @udhavbe6376
    @udhavbe6376 22 дні тому +3

    टरबूज नावाचा गृहमंत्री महाराष्ट्राला लाभल्यामुळे अशा घटना घडत आहेत

  • @SantoshPaygude-yz4fl
    @SantoshPaygude-yz4fl 17 днів тому

    रविंद्र धंगेकर यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे असा मित्र पाहिजेल

  • @ravit8195
    @ravit8195 22 дні тому +13

    खरे तर आता फडणवीस आणि टिंगरे ने राजीनामा दिला पाहिजे..... भोगाळ आणि सडकी सरकारी यंत्रणा झाली आहे

  • @MurukateSantosh
    @MurukateSantosh 22 дні тому +3

    Bilkul sahi Ravinder bolat ahet

  • @user-lk9lp5qs1u
    @user-lk9lp5qs1u 22 дні тому +6

    धंगेकर साहेब हे हप्ते पुढे कसे कसे पोहचतात ह्या वर खुलासेवार एक मुलाखत द्यावी.

  • @sarangkulkarni9063
    @sarangkulkarni9063 22 дні тому +5

    Pi,API यांना पण सह आरोपी करा ,

  • @vijayjadhav3882
    @vijayjadhav3882 22 дні тому

    Dhanyawad ashisji

  • @rahulkurkute6441
    @rahulkurkute6441 22 дні тому +4

    Blood report चे काय झाले? ड्रग आणी alcohol दोन्ही घेतले असेल तर पोलिस गोत्यात येतील

  • @chetanpatil2121
    @chetanpatil2121 22 дні тому +1

    Ek no

  • @chandrakantdahane6758
    @chandrakantdahane6758 20 днів тому

    धंगेकर साहेब, असच आवाज उठवत रहाल ,तर पंचविस वर्ष आपलयाला कोणी पाडू शकत नाही.

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand 20 днів тому +1

    सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी,राजकारणी, पत्रकार यांची सर्व प्रॉपर्टी, उत्पन्न यांची सर्व चौकशी करून सर्वांना सस्पेंड करा. खूप खूप माज चढला आहे सर्वांना. जनतेच्या पैशावर माज चढला आहे. काही इमानदार यात बदनाम होतात. Dhangekar या सर्वांना सोडू नका.

  • @sandee4you
    @sandee4you 22 дні тому +3

    धंगेकर साहेब 👍🏻👍🏻

  • @suniladsul1638
    @suniladsul1638 20 днів тому

    धनगेकर साहेब आपण सामान्य माणसांचा विचार करता म्हणून आपण या भ्रष्ट पोलीस जज ससूनमधील डाक्टर आणि मुख्य जनतेचे सेवक भ्रष्ट नेतेमंडळी यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे तरच या लोकांना गरिबांची जाणीव झालीच पाहिजे

  • @rajendrachike
    @rajendrachike 22 дні тому +2

    Dhangekar. Saheb👌🙏

  • @adityanawale1771
    @adityanawale1771 22 дні тому +4

    I think dhangekar should be congress state leader! He is better than Nana patole and balasaheb thorat.

  • @PoojaGaikwad-iv2dz
    @PoojaGaikwad-iv2dz 22 дні тому +1

    khasadar Ravi bhau khup great aahe🎉🎉🎉

  • @shantanunande4182
    @shantanunande4182 22 дні тому +1

    धंदकर बोलतायत ते वास्तव व सत्य आहे....

  • @rushikeshdhore2292
    @rushikeshdhore2292 22 дні тому +1

    लोकमत,,,❤

  • @pmsonutube
    @pmsonutube 22 дні тому

    Dhanyawaad Dhangekar Saheb... Jante chya manatala awaj apan uthawla... thank you... Nyay milala ch pahije...

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 22 дні тому +1

    महाराष्ट्र शासनातील नेते पोलिसांमार्फत महाराष्ट्र लुटत आहेत पैशातून सत्ता सततेतुन पैसा. मतदारांना पैसा वाटुन आमदार, खासदार निवडून आणत आहेत म्हणून यांना धनदांडगे लागत आहेत.

  • @user-jf6qm8ze5n
    @user-jf6qm8ze5n 22 дні тому +8

    गृहमंत्री यांचा घरचा कोणाचा जर असा झाला तर

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 22 дні тому +1

    धंगेकर चं चालणार ह्या पुढे पुण्यात 🔥

  • @AamirShaikh-sb8hz
    @AamirShaikh-sb8hz 18 днів тому

    Hats off to this deshbhakt ❤

  • @kalyaninikam2083
    @kalyaninikam2083 20 днів тому

    सलाम धागेकर.साहेब💪

  • @rn9604
    @rn9604 22 дні тому +1

    4 जून नंतर सोडून देतील आपण सामान्य माणसाने फक्त बघत बसायचे

  • @rajendradhivar9992
    @rajendradhivar9992 21 день тому

    सर्व राजकारण्यांना एक प्रतिनिधी कसा असावा. एक ज्वलंत सत्य उदाहरण. सत्याला कोणी अडवू शकत नाही. पैसा हे सर्वस्व नाही. काळ सोकाऊ नये. हे मात्र खरे.

  • @mahendrakamble9450
    @mahendrakamble9450 17 днів тому

    पोलीसांनी आरोपी मुलगा हा 100%अज्ञान नसुन सुज्ञान आहे. तर त्याच्या शाळेच्या दाखला किंवा जन्माच्या दाखलाची तपासणी करणे

  • @akshaygawande4647
    @akshaygawande4647 22 дні тому +1

    यात अजून एक लक्ष देण्याची गोष्ट अशी पण आहे की.. जे मृत आहेत त्यांच्या मूळ राज्यातून म्हणजे मध्यप्रदेश मधून कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा चौकशी होत नाहिये. हेच जर दुसरं सरकार असतं तर इतक्यात यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अक्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता.

  • @dadakhandebharad6980
    @dadakhandebharad6980 16 днів тому

    देशातले आणि राज्यातले राजकारणी आणि पोलीस अरे मेल्यावर पैसा संगे घेऊन जा रे बाबांनो हेच तुम्हाला विनंती

  • @prashantchoudhari965
    @prashantchoudhari965 22 дні тому +1

    Only Dhangekar❤

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 20 днів тому

    जनतेने राजकारण करणाऱ्या लोकांपेक्षा समाजासाठी झटणारे अशा लोकांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत परंतु लोकांनी वेळेला हीच गोष्ट विसरून जातात आणि त्यांच्या नोटांना बळी पडतात

  • @parsantMasalkar
    @parsantMasalkar 22 дні тому +1

    आ मी पुणे कर आ हे रविद्र बहु जे करत आहे अगदी बरो्बर करत आहे पुढच्या काळात पुन्हा असं घडू नये म्हणून धनगर भाऊ पप्पू बंद करा

  • @kiranbade650
    @kiranbade650 22 дні тому +1

    धांगेकर आन आशिष सीच्या घरी.. तेंव्हाच गृह मंत्री ह्यांचे रात्री बेरात्री येतं होतें.. म्हणून पालघर प्रकरणात.. ह्यांनी साहेबांचं चॉकलेट चोखत बसले

  • @medharajguru4599
    @medharajguru4599 21 день тому +1

    Devendra Fadanvis is doing his work well....Let us support him.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 21 день тому

    जाधव साहेब या पुढे जनतेला न्याय कसा मिळणार याची फार भीती वाटते आहे. न्यायाधीश असे निर्णय देत असतील तर आमच्या सारख्या गरीब माणसाचे विचारानेच मेला तर त्याचा या सरकारकारने किंवा पुढील सरकार विचार करेल काय याच उत्तर तुमी कोणाकडून घेणार आहात. आणि याचे उत्तर तुमी द्या या जनतेचे तारणहार तुमी यापुढे राहणार.

  • @nikeshghuge205
    @nikeshghuge205 22 дні тому +1

    Right agree with RD

  • @NisarTahsildar
    @NisarTahsildar 20 днів тому

    जनता हुशार आहे.

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew 21 день тому +1

    जे पडले त्यांच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही ती पण कोणाची मुलं होती ना हा बिल्डर चा मुलगा होता म्हणून त्याला पिझ्झा आणि त्याला निबंध गरिबांकडे झालं तर त्याला 150 स्मारकांचा निबंध लिहायला द्याल का याची पण दखल घ्या

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 22 дні тому +3

    Hi ghatana....police aani devenrda chya ghari zhali pahije hoti...

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 22 дні тому +1

    टाळू वरचे लोणी कसे खावे,पोलिस कडून दिसते

  • @BharatRaut-ib1us
    @BharatRaut-ib1us 19 днів тому

    🎉

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 21 день тому

    पीडित कुटुंबाला आरोपी मुलाच्या पालकांनी प्रॉपर्टीतील निम्मा वाटा द्यावा असे आदेश कोर्टाने द्यावेत.
    पुण्याची संस्कृती या आती सुसंस्कृत लोकांनी नासवली.
    गृहमंत्री लाच जाब विचारला पाहिजे.

  • @gauravtiwari2403
    @gauravtiwari2403 22 дні тому +4

    police hya prakarnat aropi ahet

  • @shishupalkedar6083
    @shishupalkedar6083 19 днів тому

    पोलीसप्रमुख चे मुल आसतीतर आशा प्रकारेच तपास केला आस्ता का व कोणत्या नेत्याचा किवा ग्रहमंञ्याचे मुल आस्तेतर अशाच प्रकारेच कलम लागले आसते का

  • @ajaykumar-cp8fe
    @ajaykumar-cp8fe 20 днів тому

    6 जून नंतर हे प्रकरण मीडिया सुद्धा उचलणार नाही...

  • @nikeshghuge205
    @nikeshghuge205 22 дні тому

    True RD