आतली_बातमी Live: उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचा वाढता पाठिंबा, कारण काय? Uddhav Thackeray Muslim Leader

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2024
  • Uddhav Thackeray Muslim Leader | Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचा वाढता पाठिंबा, कारण काय? | Ashish Jadhao
    #uddhavthackeray #shivsenaubt
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @unaismomin
    @unaismomin Місяць тому +306

    होय मुस्लिम मतदार उध्दव ठाकरे यांना भरपूर मतदान करतील जय महाराष्ट्र.... 🇮🇳 🚩

    • @rakshak2066
      @rakshak2066 4 дні тому +1

      मुस्लीम समाजाने नेहमी निपक्ष पाती जात धरम न बधता मतदान केले आहे ! कोरोना महामारी मध्ये उध्दव ठाकरे यांचे काम अतिशय उत्कृष्ट काम करुन सरव समाजात आपले स्थान निर्माण केले आहे !🎉🎉

    • @jameelahemadqadri3724
      @jameelahemadqadri3724 18 годин тому

      ,,,👍

  • @user-yn5id3zt1w
    @user-yn5id3zt1w Місяць тому +208

    आशिष सर मस्त विचार मांडणी उद्धव ठाकरे शंभर टक्के विजयी होणार

  • @ateeqqureshi1629
    @ateeqqureshi1629 Місяць тому +37

    होय 100% आम्ही सर्व मुस्लिम लोक उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे

  • @IrfanShaikh-vf7si
    @IrfanShaikh-vf7si Місяць тому +182

    महाराष्ट्राचे आता पर्यंतचे सर्वात बेस्ट आणि यशस्वी मुख्यमंत्री म्हन्जे उद्धव ठाकरे❤❤❤

  • @NitinBhosale-xm6cy
    @NitinBhosale-xm6cy Місяць тому +245

    सर्व धर्मांना बरोबरी घेऊन जाणारा एकमेव नेता श्रीमान udavji बाळासाहेब ठाकरे

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Місяць тому +229

    राज्याचा कणखर नेता व मोदीला परखड विरोध करणारा एकमेव नेता फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @mirzajavedbaig786
    @mirzajavedbaig786 Місяць тому +328

    खरच कोवीड काळात उद्धव ठाकरे साहेबाना केलेली कामाची पावती आहे सर्व धर्म समभाव नेता शेतकरी ओबीसी मराठी जनता उद्धव साहेबाना पाठिंबा आहे

    • @ravibrid1368
      @ravibrid1368 Місяць тому +6

      खर आहे.

    • @user-ho3fn5nv2i
      @user-ho3fn5nv2i Місяць тому

      Beta covid Madhe. Kiting ghotala. Kela....thakre Ani tope....tuzi and Patel akada..eikla tar....samrudhi mahamargapeksha mtota akda ahe...

    • @EliyasKarjatwala
      @EliyasKarjatwala 16 днів тому

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Місяць тому +60

    आशिष जी फक्त मुस्लिम नाही सर्व धर्मीय नेतृत्व करतात उद्धवजी. लोकप्रिय नेतृत्व म्हणजे उद्धव जी

  • @santoshwagh4627
    @santoshwagh4627 Місяць тому +174

    सर्व धर्मांचे आदरणीय नेते आहेत उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मागे सर्व धर्मियांना आदर आहे

  • @prakashmatole7161
    @prakashmatole7161 Місяць тому +69

    कोविड काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून महाराष्ट्र संकटात असताना सुद्धा राजकारण कधीच केलं नाही लोकांचे जीव वाचवलेत जनतेची खूप सेवा केली

  • @iqbalshaikh9642
    @iqbalshaikh9642 Місяць тому +142

    अगदी योग्य विश्लेषण केले जाधव साहेब -*मुस्लिम मतां बाबत (सत्य अगदी बरोबर )आहे.

  • @shaikhabdulhai938
    @shaikhabdulhai938 Місяць тому +87

    100% खरं आहे श्रीं उद्धव ठाकरे सर्व समुदायाचे नेतृत्व करत आहेत .

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm Місяць тому +279

    एकदम💯 टके मन मिळावु मन मोकळा मानुस रोख ठोक भोळा मानुस सच्चा म्हणून आम्हाला उधव ठाकरे ची मराठा बाणा मराठी मानुस हिदुत्व स्विकार आहे आम्ही म्हणुन मानतो मानाचा मुजरा उधव बाळासाहेब ठाकरे जिदोबाद व विजय असो❤️💯🔥🔥🔥

    • @zaheerbeg4810
      @zaheerbeg4810 Місяць тому +5

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c Місяць тому

      😂उद्या भाजपा ला मिठी मारली उद्धव नी... तर या खुदा... ये क्या हुआ.. असे रडगाने म्हणू नका.. कोई किसीका नही मामू

    • @user-wp1xd4zk4j
      @user-wp1xd4zk4j Місяць тому

      ​@@zaheerbeg4810Babari Masjid yaad rakho kya tumhara iman mar gaya aaj a 25 sal bjp k sat satta mein raha is par yakin hai tumhe Jo Babari Masjid ki shahadat par fakar se bolta ham ne toda cm hote huye fir bhi tum jumman aiso k talve chate kya imaan hai tumhara agar yahi baat koi Muslim ledar karta to mharati lok use kabhi nahi puchte gali dete tum jummano ka imaan mar chuka hai kal gyanvyapi Masjid shahid karege us par a kya action lega puche ise fir tumhare ghali mohhalon ki Masjide kuch nahi kar satka a sirf maharashtra mein hi is dukan chalne vali o bhi dhire dhire khatam hone wali congress ko shiv sena chalti Jo 25 sal bjp k sat thi aur AIMIM nahi chalti kyu bhai fir bolte AIMIM jati vadi party hai a sena kya hai aur congrres kya fir unhe Muslim othar chalte Muslim logo ki ledar ship nahi chalti in dallo se puch bharat k pahle education ministhr kon they kis ne kiya tha maharashtra k Muslim cm hok gaye hai ek o bhi kis ne kiya tha aaj o na indhira hai na o neharu hai aaj sirf Asad Owaisi hai dekh aaj up ka kya hal a ek ek kar sab ko khatam kar a tumhare awaz banane wala a satta ka lalachi hai agar satta ka lalachi nahi hota is ki party ka khele hote waqt Aurngbad ko sambhajinagar ka green singl na deta maharashtra kya bambai k bahar nahi nikal they jaldi sirf election k wat bhahar nikal they a barsai medak hai

  • @narayanmhaskar7370
    @narayanmhaskar7370 Місяць тому +211

    परफेक्ट मांडणी, फक्त उध्दव ठाकरे 🚩🚩🚩

  • @shaikhafsar8850
    @shaikhafsar8850 Місяць тому +119

    मी शिवसेना पार्टी च राग करत होतो पण जेंव्हा उद्धव ठाकरे साहेब चे कोविड ल काम पाहिले खरचं उद्धव ठाकरे साहेब च फॅन झालो आहे. खरचं पूर्ण महाराष्ट्र राज्य चे मुस्लिम तुमच्या सोबत आहे साहेब. जय महाराष्ट्र

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Місяць тому +32

    मराठी मुस्लिम मते राष्ट्रवादी कडे होती परंतु सर्व समावेशकता जपल्याने उद्धव ठाकरे यांना मिळणार म्हणजे मिळणारच.कोकणातील मराठी मुस्लिम समाज उद्धव यांच्या १००%पाठीमागे राहणार.

  • @sureshmane631
    @sureshmane631 Місяць тому +207

    सत्ताधारी पक्ष (महायुती )सतत उध्दव ठाकरे यांच्या वरती खालच्या स्तरावर जाऊन टिका करते यावरून उध्दव ठाकरे यांचे राजकीय महत्त्व अधोरेखित होते.❤

  • @rahulpande3515
    @rahulpande3515 Місяць тому +168

    ठाकरे एक नबर माणूस आहे ❤

  • @musavvir2746
    @musavvir2746 Місяць тому +72

    सर्वधर्म समावेशक भुमिका घेणारे श्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रातील पुढचे मुख्यमंत्री होतील...
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @samirshaikh4288
    @samirshaikh4288 Місяць тому +86

    उद्धव ठाकरे साहेब हा अत्यंत चांगला माणूस आहे. तो आपला माणूस वाटतो. विश्वास ठेवण्यास पात्र माणूस.

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Місяць тому +303

    आशिष साहेब खूप छान विशलेशन🙏🙏 उध्दव साहेब जिदांबाद💪💪

  • @user-dd4zi1ui8n
    @user-dd4zi1ui8n Місяць тому +58

    100℅ संपूर्ण 22 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सर्व धर्म समभाव या एका कारणाने जिंकतील.

  • @samirshaikh4288
    @samirshaikh4288 Місяць тому +16

    उद्धव साहेब तुमी मुख्यमंत्री झाला नसता. तर तुमचा रिअल स्वभाव तमाम महारष्ट्राला कळला नसता. बरे झालं तुमी मुख्यमंत्री झालात. त्यामुळे तुमचा स्वभाव तळागाळातील लोकांपर्यंत पोहचला.

  • @ankushshirke6956
    @ankushshirke6956 Місяць тому +64

    मुस्लिम लोकांन चा पाठिंबा आहेच आपल्या हिंदू लोकांचा देखील खूप पाठिंबा आहे.मराठी, ख्रिश्चन,गुजराती,सर्व जातीय धर्माचा उध्दव ठाकरे साहेबांना पाठिंबा आहे.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Місяць тому +149

    ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे हे सर्व जाती धर्म लोकांना घेऊन पुढे जात आहेत आशिष जाधव साहेब तुमचं विश्लेषण खूप चांगला आहे

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r Місяць тому +525

    सर्व धार्मियांना आपलेंसे वाटणारे उद्धव साहेब ठाकरे ❤️

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Місяць тому +7

      सर्व पाकिस्तानी पण त्यांना अल्लाच मानतात.

    • @rajtravel9762
      @rajtravel9762 Місяць тому

      ​@@user-zb8rw4hz1k l bhkt spotted

    • @dineshmahadik3350
      @dineshmahadik3350 Місяць тому

      ​@@user-zb8rw4hz1k tu kay gu jati ahes ka?

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 Місяць тому

      ​@@user-zb8rw4hz1kजेव्हा गोदी सबका साथ सबका विकास म्हणतात तेव्हा त्यात मुसलमानही असतात. मग गोदी साहेब तर मुसलमानांचे मुहम्मद पैगंबर झाले. मुस्लिम लोकं अल्लाह पेक्षा जास्त महत्त्व मुहम्मदला देतात. 😂😂

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 Місяць тому

      ​@@user-zb8rw4hz1k😂😊

  • @sunilborade1919
    @sunilborade1919 Місяць тому +36

    कुटुंब प्रमुख ही जगातली सर्वात मोठी पदवी साहेबांना मिळाली आहे
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 Місяць тому +17

    बाळासाहेब म्हनायचे जो देशप्रेमी मुसलमान तो आपलाच,तेच आताही उद्धव साहेब करतात,
    जय महाराष्ट्र

  • @mosin_shaikh650
    @mosin_shaikh650 Місяць тому +68

    महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी द्वेषाचं राजकारण नाही केलं , त्यांनी मुस्लिमांना आपुलकीने जवळ केलं त्यामुळे त्यांना मुस्लिमांनी पण भरभरून प्रेम दिलं , देत आहेत आणि देत राहणार

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Місяць тому +229

    उध्दव साहेब देव माणूस आहेत फक्त उध्दव साहेब💪💪💪🚩🚩💪💪

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +2

      देव कधी खोटं बोलतो किंवा टोमणे मारतो असे ऐकीवात नाही.विरोधकांविषयी गटारातील भाषेचा वापर करतो हे तर नाहीच नाही 😂😂😂

    • @sureshbhoir3040
      @sureshbhoir3040 Місяць тому

      😅

    • @atulwadte6152
      @atulwadte6152 Місяць тому

      ऊधव ठाकरे खरच देव मानुस पण संजय राऊत च काय

  • @kailashkanade8950
    @kailashkanade8950 Місяць тому +18

    ठाकरे साहेब वाघ आहेत त्यांच्या कडून जनता आहे संयमी नेतृत्व महाराष्ट्र ला लाभले तसेच अभ्यासू नेता म्हणून आदित्ये ठाकरे आहेत रोहीत पवार आहेत❤पुढील मुख्यमंत्री ठाकरे साहेब होणार ❤जय महाराष्ट्र

  • @prash516
    @prash516 Місяць тому +18

    फक्त मुस्लिम चं नाही तर सर्वसमावेशक म्हणून गरीब, श्रीमंत, शेतकरी, कामगार, सर्व धर्म, जाती, आदिवासी लोक उद्धव ठाकरेंसोबत येत आहेत.
    आता उद्धव ठाकरेंनी "महाराष्ट्र धर्म" केंद्रस्थानी ठेवून राजकारण करावं !
    जय महाराष्ट्र 🚩

  • @vitthalpurkar2943
    @vitthalpurkar2943 Місяць тому +202

    शेतकरी कैवारी प्रामाणिक माणूस आहे उद्धव ठाकरे त्यामुळे तरुण सर्व सामान्य जनता ठाकरेसोबत आहे गद्दरी लोकांना आवडलेली नाही जय शिवराय🚩🙏🔥

  • @user-lw1fu1ny3r
    @user-lw1fu1ny3r Місяць тому +135

    आशिष सर एकदम मस्त विचार मांडले आहेत आपण हि काळाची गरज आहे.
    उद्धव बाळासाहेब ठाकरे एक नंबर मध्ये आहेत मी एकनिष्ठ काँग्रेसी आहे पण मलाही वाटत काँग्रेसने ज्यास्त तानुनये थोडे सांभाळून घ्यावे

  • @sameermujawar121185
    @sameermujawar121185 Місяць тому +25

    जय शिवराय जय महाराष्ट्र....ठाकरे साहेब हे सच्चे नेते..आहेत...

  • @Nitingardi341
    @Nitingardi341 Місяць тому +15

    अगदी बरोबर ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 Місяць тому +148

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Місяць тому +111

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪💪 फक्त उध्दव साहेब💪💪

  • @sayyedhamid8701
    @sayyedhamid8701 Місяць тому +18

    महाराष्ट्र चा बुलंद,आवाज़, उद्धव, बाला साहेब ठाकरे

  • @IrfanShaikh-gf5oi
    @IrfanShaikh-gf5oi Місяць тому +13

    छत्रपति शिवाजी महाराज की जय उद्धव बालासाहेब ठाकरे की जय आदित्य उद्धव ठाकरे की जय जयमहाराष्ट्र. 👉❤👈

  • @vinayakraut7765
    @vinayakraut7765 Місяць тому +107

    पावरफुल नेता एकच नेता उद्धव ठाकरे साहेब

  • @ansarialiaabid5147
    @ansarialiaabid5147 Місяць тому +133

    *कोई बोल रहा था, कोहिनूर हेरा लंदन में है*
    *मुझे तो श्रीमान: उद्धव ठाकरे जी कोहिनूर हेरा नज़र आता है*

    • @arunsawant5602
      @arunsawant5602 Місяць тому +5

      Ansari भाई बहुत बढिया,लय भारी

    • @PriteshNarute-xp3if
      @PriteshNarute-xp3if Місяць тому

      7:44 by❤
      Ni❤​@@arunsawant5602

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng Місяць тому

      बस कर पगले... रूलायेगा क्या अब ...😂😂

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 Місяць тому +2

      आपने तो बहुत बडी बत कह दि

    • @nivasgavali7095
      @nivasgavali7095 4 дні тому

      Boss

  • @ankushshirke6956
    @ankushshirke6956 Місяць тому +9

    आशिष जी जो पर्यंत शिवसैनिक जिवंत आहे तो पर्यंत उद्वव ठाकरे साहेबांना कोणीही हरऊ शकत नाही.

  • @santoshmalode9390
    @santoshmalode9390 Місяць тому +13

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद जय शिवसेना जय महाराष्ट्र

  • @mpsc775
    @mpsc775 Місяць тому +300

    उद्धवजी ठाकरे सर्व समावेशक नेतृत्व

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +5

      म्हणूनच त्यांचे चाळीस आमदार आणि बारा खासदार त्यांच्यापासून दूर गेले.इतके खोटं देखील बोलू नका की उघडे पडाल😂😂😂😂😂

    • @mahendrawankhade6159
      @mahendrawankhade6159 Місяць тому

      😂😂😂😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Місяць тому

      ​@@user-nb2lc4jq4fतुझ्यानी हे........ कामं केलं आहे

  • @sainathramodramod8317
    @sainathramodramod8317 Місяць тому +589

    सर्वच धर्म उध्दव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य केले आहेत.

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Місяць тому +2

      GANDIT DHAMAK AASEL TAR UDAHARAN DAKHWA NAHITAR GANDIT BOT
      GHALUN BASA
      JAI BALASAHEB

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Місяць тому +3

      😂😂🤣🤣

    • @ajaychaudhari8548
      @ajaychaudhari8548 Місяць тому

      Ghanta

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 Місяць тому +7

      शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Місяць тому

      ​@@anilchakrapani1511 तू गांडीत गुजराती लोकांचं घेत आहेस ना भक्ता झालं की

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw Місяць тому +8

    माझ्या मनातला देव माणूस उध्वव बाळासाहेब ठाकरे । इतिहासात नक्कीच नोंद होणार । जय महाराष्ट्र ।

  • @yasinsayyad9137
    @yasinsayyad9137 Місяць тому +6

    I❤ uddhav Thakre saheb ,all Muslim people with you 100%.

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 Місяць тому +243

    उद्धव साहेब एक वचनी आहेत जे बोलतात ते करतात म्हणून सर्व लोक विश्वास करतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहता

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Місяць тому

      NIWADNUKINANTAR MOJKE KUTR KINWA DUKARE UBHE RAHATIL
      JAI BALASAHEB

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +2

      भगवान श्रीरामा नंतर हेच एक वचनी होते😂😂😂😂

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Місяць тому

      कोणते वचन पूर्ण केले रे,जील्ह्याजील्ह्यात उर्दू भवन बांधण्याचे,की दहशतवादी लोकांच्या थाडग्याचे सुशोभीकरण करण्याचे.की राम मंदिर ल विरोध करण्याचे.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Місяць тому +2

      कोण सर्व लोकं विश्वास ठेवत नाहीत कारण ते बोलतात तसे ते कधीच करत नाहीत.उगीच तोंडाचे वाफारे नको सोडूस 😂😂😂

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Місяць тому

      @@sambhajiparale4594 अहो हे तोंडचे वाफरे नाहीत हे चणे खाऊन back fire आहे.

  • @indianunity3815
    @indianunity3815 Місяць тому +89

    Covid 19 मध्ये tableeg Jamat वर लय आरोप लागले होते पण Maharashtra मध्ये मुस्लिम समाज ला काही त्रास नाही झाला.. मुख्यमंत्री उद्भव ठाकरे होते... मी एक मुस्लिम आहे मला उद्धव साहेबांचा हिंदुत्व मंजूर आहे..

  • @SachinBelawkar
    @SachinBelawkar Місяць тому +10

    महाराष्ट्र ऋदय सम्राट only उध्दव ठाकरे

  • @akramshaikhnoor2390
    @akramshaikhnoor2390 Місяць тому +11

    ऊद्धव ठाकरे... मुख्यमंत्री..... 🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤राहणार...

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 Місяць тому +284

    उद्धव ठाकरे साहेब एकच नंबर माणूस आहे सरळ आहेत

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Місяць тому

      Yedya BHOKACHA NETA aahe

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Місяць тому

      सरळ सरळ थर्ड क्लास माणूस आहे एक मराठी आणि एक हिंदू म्हणून.पाकिस्तानची चटनारा म्हणून एक नंबर सरळ चाटू आहे .

  • @dkhan9321
    @dkhan9321 Місяць тому +279

    उध्दव साहेब हे राजधर्म पाळणारे लोक नेते आहेत. ते जनतेचे मानवी हक्क जपणारे आहेत. १००% मुस्लिम मत उध्दव साहेब यांना मिळतीलच. 💐जय महाराष्ट्र💐

    • @avinashkarande9312
      @avinashkarande9312 Місяць тому +6

      Hi ladhi Hindu Muslim nave tar Maharashtra drama vs godse che hindutva Ashi honar uddhav thakre is perfect ahe Maharashtra chya dramachy netruta sathi

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Місяць тому +6

      हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

    • @dattatraymahamulkar6138
      @dattatraymahamulkar6138 Місяць тому

      Dada udhav saheb phar changle ahet pan tyanche bajuche phar vichitra ahet . Shevati sangat impact karatech

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Місяць тому +2

      हमें रामजादे चाहिए हरामजादे नही..!👌

    • @sohailshaikh5666
      @sohailshaikh5666 Місяць тому

      @@satishdeshmukh2849 आला बघा झटू ..

  • @parshuramrane9992
    @parshuramrane9992 Місяць тому +9

    छत्रपती शिवरायांच्या प्रधान मंडळात सुद्धा अनेक जाती धर्माचे लोक होते. निष्ठावंत मुसलमान सुद्धा होते...
    उद्धवजींचे हिंदुत्व शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वा सारखेच सर्व समावेशक आहे ...

  • @irshadhawaldar9553
    @irshadhawaldar9553 Місяць тому +6

    अगदी बरोबर आहे सर एक नंबर विश्लेषण

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Місяць тому +295

    मराठी कोकणी मुस्लिम काँग्रेस व राष्ट्रवादी ची होट बँक होती. पण आजच्या राजकीय स्थितीत उद्धव सेने कडे वळली आहे. भाजपा विरोध हेच या मागचे कारण आहे.

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 Місяць тому

      Karankitinvarshsattachalvalisaglyanaghevunhinumuslimkahibaghitalinahisaglyanamilunyogyanirnayghetlajaishivraijaibheem

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Місяць тому

      हेच मुस्लिम नोव्हेंबर 2019 पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आमरण व मरणोत्तर शिव्याशाप द्यायचे व अजुनही देतात.
      पण स्व बाळासाहेबांसह उठाला व शिवसेनेला नोव्हेंबर 2019 पर्यंत शिव्याशाप देणारे हे मोदी मत्सरी हिंदुत्व युतीद्वेष्टे कट्टर मोहम्मदी , मामुपदमोहापायी युतीभंग करुन मुल्लामतलोभी खानदानी महाभ्रष्ट देशी विदेशी खांग्रेजींच्या चरणी शिवसेनेचे सत्व म्हणजेच हिंदुत्वच अर्पण केले व अशा प्रकारे घोर बाळद्रोह करून मामुपद मिळवले , तेव्हापासुन हे मुंबई व राज्यातील मोहम्मदी अरबी मामु उठाचे गुणगान करताहेत.
      तरी आपण सर्व हिंदूनीही सर्व मतभेद गाढून खांग्रेजी युपिए म वा ली घमेंडी वंबआ या सर्व मुल्लामतलोभी महाभ्रष्ट बिघाड्यांना धान्यातील खड्यासारखे फेकून द्यावे
      मोदी 400 + 48

    • @rajupathan2795
      @rajupathan2795 Місяць тому +1

      ​@@anandganvir9684ककक

    • @rajupathan2795
      @rajupathan2795 Місяць тому

      1नबंर खरं
      आहे

    • @rajupathan2795
      @rajupathan2795 Місяць тому

      1नबंरखर

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 Місяць тому +169

    शिवसेना फुटली म्हणून बोलू नका जाधवराव. ती फोडली भाजपने.जे पाळले ते ED सीबीआय आयटी याला घाबरून गेले.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Місяць тому +8

      Ed ला घाबरले म्हणजे चोरी...?

    • @maheshghorpade5753
      @maheshghorpade5753 Місяць тому +3

      Aata je nivdun yetil tyatil ardhe pan bjp sobt janar.

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Місяць тому

      ​@@rajshinde7709तुमचं काय...... खातात

  • @universalthoughts1758
    @universalthoughts1758 Місяць тому +7

    उद्धव ठाकरे हेच उद्याचे भविष्य आहे आणि भाजपने आपले कपडे आणि पांघरुण सांभाळून ठेवावे....... शेवटपर्यंत उद्धव साहेब.. 🚩🚩

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna Місяць тому +6

    Hon'ble Udhhav Thakrejee is a great leader.Best of luck Sir!.Thanks.

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 Місяць тому +197

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Місяць тому

      JI NASHAL BHETLI TICHA KAHI UDDHAT KARA SHIVSENA NAV GHENYACHI TUMCJI LAIKI RAHILI NAHI

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 Місяць тому

      घंटा

  • @ankushmane6855
    @ankushmane6855 Місяць тому +50

    उद्धव ठाकरें साहेबांचे नेतृत्व 1 नंबर

  • @mohamedvahidshaikh2933
    @mohamedvahidshaikh2933 Місяць тому +8

    Ashish Ji Perfect opinion about Uddhavji......Great

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 Місяць тому +6

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Місяць тому +626

    आशिष, फक्त मुस्लिम नाही तर ख्रिचन आणि दलीत समाज पण उध्दव ठाकरे च्या सोबत आहे..

    • @mukundraochandanshive9646
      @mukundraochandanshive9646 Місяць тому +29

      आतली बातमी अशी आहे की मोदी, अमित शाह सुद्धा उद्धवला नेता मानतात

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Місяць тому +10

      करेक्ट. अनिल भाई.

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Місяць тому +2

      😂😂😂😂

    • @arunvibhute7632
      @arunvibhute7632 Місяць тому +2

      Yessssss.

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +4

      ​@@mukundraochandanshive9646तुला काय अमित शहांनी कानात येऊन सांगितलं.खोटं बोलावे पण एका मर्यादेपर्यंत.इतके खोटं बोलू नये. की पितळ उघडे पडेल😂😂😂

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Місяць тому +55

    अभ्यासू पत्रकार आशिष जाधव साहेब एक नंबर विश्लेषण आणि100% बरोबर आहे तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Місяць тому +4

    एकदम बरोबर बोललात साहेब
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💪💐

  • @kbstar7m
    @kbstar7m 29 днів тому +2

    Jai Maharashtra 👍💯 ❤

  • @jitendramadane337
    @jitendramadane337 Місяць тому +155

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Місяць тому +31

    जय हो उध्दव ठाकरे साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर कायम आहे

  • @balajijadhav7580
    @balajijadhav7580 Місяць тому +3

    आशिष सर उध्दव साहेबा बद्दल सर्वाच्या मनात आस्था आहे

  • @somadhondrepatil8218
    @somadhondrepatil8218 Місяць тому +3

    उध्दव साहेब सगळ्या समाजाचे नेते आहेत
    राजकारणाला रॉयल माणूस एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे..♥️👍

  • @tanajibhere3007
    @tanajibhere3007 Місяць тому +343

    उध्दवजी ठाकरेच खरे मुख्यमंञी अल्पकालावधीत जनतेची सेवा खरच छान

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +9

      म्हणूनच त्यांचे चाळीस आमदार आणि बारा खासदार त्यांच्यापासून दूर गेले.तुम्ही कुणाला बनवू पाहत आहात😂😂😂

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому

      हो.संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनी पाहीले आहे की त्यांनी जनतेची किती सेवा (घरात राहून😂) केली आणि मुख्य मंत्री म्हणून त्यांची काय लायकी होती😂😂😂

    • @AshokUmrani-vu4vi
      @AshokUmrani-vu4vi Місяць тому

      तुमच्या मध्ये दम कुठे आहे इडी सीबीआय लावा की ​@@user-nb2lc4jq4f

    • @rohitkondrallu
      @rohitkondrallu Місяць тому +2

      Sagal ok madhe aahe

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 Місяць тому

      ​@@user-nb2lc4jq4fभाजप ने शिंदेंना कसं बनवलं हे तुम्हाला लवकरच समजेल .

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 Місяць тому +87

    आशिष जाधव उद्धव ठाकरे हे फक्त मुस्लिम लोकांचे नाही तर महाराष्ट्रातील बारा बलुतेदार समाजात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता आहे तुम्ही जी ठाकरेंना मुस्लिमांचे मोठे नेते म्हणून हीणवता आहाता तुम्ही जाती पातीचा पुरस्कार करणारी पत्रकारिता करता हे एक पत्रकार म्हणून शोभनिय नाही

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Місяць тому

      अरे बाबा असं काय केलं उद्धुदिन वाकरे यांनी बारा बलुतेदारासाठी.काय काय योजना राबविल्या त्यांच्यासाठी उगीच आपलं काय तरी फेकायच जसा गांजा राऊत फेकतो पेंग्विन फेकतो अंधारे फेकती तसे आता तुम्ही लाचार शेणके पण फेकायला लागले का?

  • @roshan-hc9jm
    @roshan-hc9jm Місяць тому +4

    उद्धवजी ठाकरे साहेब झिंदाबाद 🙏🏻🙏🏻

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 16 днів тому +2

    उध्दवजीनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेची वाट धरली आहे. मराठी माणसासाठी उध्दवजी ठाकरेंची गरज आहे
    मराठी मुसलमानांचा सुध्दा शिवसेनेवर (. उबाठा) विश्वास आहे.

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 Місяць тому +50

    आशिष जाधव साहेब तुमचे सगळे विश्लेषण व्हिडिओ मी 100%पाहतो परंतु सर्वांत भारी विश्लेषण आज झाले आहे ... धन्यवाद ❤

  • @mpsc775
    @mpsc775 Місяць тому +295

    ओन्ली उद्धवजी ठाकरे १००% सर्वात जास्त लोकप्रिय नेते उद्धवजी ठाकरे ब्रँड

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +3

      घंटा😂😂😂

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Місяць тому

      ​@@user-nb2lc4jq4fआपल्यांला स्वाभिमान कशांस म्हणतांत हेच कळतं नाही

  • @sanjaykatkar9207
    @sanjaykatkar9207 Місяць тому +3

    एकदम योग्य विश्लेषण केले आहे 🌹🌹

  • @shoaibpitthu582
    @shoaibpitthu582 Місяць тому +4

    100% मतदान उद्धव साहेबांना🎉🎉

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Місяць тому +48

    फक्त उद्धव ठाकरे साहेब.

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 Місяць тому +479

    उद्धव साहेब ठाकरे हे सर्व समाजाला घेऊन चालणारे नेते आहेत

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Місяць тому +8

      😂 वसुली माफिया सम्राट

    • @user-vv1ns4mm4h
      @user-vv1ns4mm4h Місяць тому

      ठाकरे ग्रेट सर्वात जास्त घोटाळे बाज महायुती मध्ये

    • @jitendrasonawane2553
      @jitendrasonawane2553 Місяць тому +8

      ​@@AN-uf7mkyour DP tells everything.

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Місяць тому +7

      @@jitendrasonawane2553 मी आदिवासी समाजाचा आहे....तुमच्या सारखी जातीची लाज नाही वाटत😌 🏹

    • @jitendrasonawane2553
      @jitendrasonawane2553 Місяць тому +2

      @@AN-uf7mk no issues .. why hiding your name if not ashamed of your caste/category/religion.. what is the logic to call out some one ?

  • @shakilsaudagar9466
    @shakilsaudagar9466 Місяць тому +3

    उद्धव ठाकरें जिंदाबाद ❤

  • @bhausahebahire9705
    @bhausahebahire9705 15 днів тому +1

    महाराष्ट्राची अस्मिता जपणारे खरे ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @nishantmahadik5351
    @nishantmahadik5351 Місяць тому +368

    उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नेते आहेत, सर्व धर्म सर्व जातींचे

    • @user-jt5xq7mn7j
      @user-jt5xq7mn7j Місяць тому +5

      1 nivadnuk ladaychi laiki nahi tyachi

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Місяць тому +3

      ​@@user-jt5xq7mn7jtuzi tari layki ahe ka khar name takun bolayachi

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 Місяць тому +1

      ​@@user-jt5xq7mn7jतुझी भाडखाऊ जनता पार्टी मागील दोन वर्ष झाली निवडणूक घ्यायची धाडस करत नाही.

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 Місяць тому

      ​@@user-jt5xq7mn7jतुला

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Місяць тому

      हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद...रामजादे जिंदाबाद...हरामजादे मुर्दाबाद...

  • @ashokkatke4957
    @ashokkatke4957 Місяць тому +404

    उध्दव ठाकरे हे खुप चांगला माणूस आहे देव माणूस आहे

    • @user-jt5xq7mn7j
      @user-jt5xq7mn7j Місяць тому +5

      😂😂

    • @ajaychaudhari8548
      @ajaychaudhari8548 Місяць тому +5

      Ghanta

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Місяць тому +4

      Tyala mandirat baswa

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Місяць тому +5

      दो तरह के लोग हैं.. एक रामजादे और दूसरे हरामजादे..!

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +7

      खूप जोरात हसू येतंय.त्यांच्याइतका टोमणेबाज आणि उद्धट मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नव्हता.😂😂😂

  • @dhananjaydoragepatil6545
    @dhananjaydoragepatil6545 Місяць тому +3

    दिलेला शब्द पाळणार आमचा नेता‌‌ उद्धव बाळासाहेब ठाकरे 💥

  • @bashirmukadam2095
    @bashirmukadam2095 24 дні тому +1

    खरंच बरोबर ❤

  • @bhagwatdeshmukh8567
    @bhagwatdeshmukh8567 Місяць тому +59

    महाराष्ट्राचे भावी व खरे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आहेत

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. Місяць тому +61

    सर्वात लोकप्रिय नेता उद्धवजी ठाकरे आहेत.

  • @layakalishaikh7477
    @layakalishaikh7477 18 днів тому +1

    Ubt very nice man, hum apke sath hai ❤❤

  • @user-me3bs4nc3m
    @user-me3bs4nc3m Місяць тому +1

    ❤जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे विजय हो 🎉🎉🎉

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Місяць тому +66

    राज ठाकरे महायुतीत गेल्याने नाराज उत्तरभारतीय उद्धव ठाकरे यांचेकडे जातील।

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 Місяць тому +41

    उद्धव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @sanjaymhatre1745
    @sanjaymhatre1745 Місяць тому +1

    योग्य विश्लेषण 👍

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 Місяць тому +1

    ग्रेट आशिषजी.. अगदी बरोबर विश्लेषण केलेत 🙏🙏🙏🙏🙏👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 Місяць тому +294

    कोण किती पण उड्या मारुदेत पुढचा मुख्यमंत्री उद्धावसाहेबच असणार लिहून ठेवा 💯💯💯💯

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Місяць тому +5

      Hech honar mi Brahmin aani Kaarsewak aahe

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Місяць тому

      ​@@yogesharadhye8948 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +4

      लिहून ठेवले.पुढे बोला😂😂😂😂

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 Місяць тому +3

      ठाकरे ब्रॅण्ड 🚩🚩🚩

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Місяць тому +2

      @@user-nb2lc4jq4f पुढे काय कप्पाळ बोलणार,आता गोल जाळीदार टोपी घालून दिसतील या इफ्तार पाटील.

  • @USK5149
    @USK5149 Місяць тому +187

    उद्धवजी ठाकरे चांगला माणूस सर्व सामान्य लोकांचा नेता सुसंस्कृत माणूस सर्व समजाचा नेता

  • @bashirshete7371
    @bashirshete7371 Місяць тому +1

    SIR AAP KI BAT BILKUL SAHI HI.

  • @user-pv1cl3je5y
    @user-pv1cl3je5y Місяць тому +1

    💯