शरद पवारांचा नक्की प्लान काय? Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Sharad Pawar's Masterplan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2024
  • शरद पवारांचा नक्की प्लान काय? Watch 'Karan Rajkaran With Sanjay Awate | Sharad Pawar's Masterplan | Loksabha Election 2024
    #sharadpawar #ncp #ncpsharadpawar #karanrajkaran
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 213

  • @sunilshingare8161
    @sunilshingare8161 2 місяці тому +24

    1999 साली पवार साहेब सुद्धा शिवरत्न च्या निर्णयाची वाट पाहत होते.. त्यावेळीच काँग्रेस सोडून पवार साहेबांना साथ देण्याचा निर्णय फसला याची चटक आजही मनाला आहे.. जर दादा काँग्रेस मध्ये असले असते तर किमान 10 वर्ष मुख्यमंत्री असले असते.. पक्षाला गरज असताना पक्ष आपल्या चेहऱ्याचा वापर करून सत्ता स्थापन करतोय पण त्यांची पिल्लावळ मोठी करतोय.. आदरणीय दादांनी खूप प्रेम कमवलंय, या क्षणाला ही दादबद्दल डोळ्यात पाणी आणणारी एक शेवटची पिढी अजूनही जिवंत आहे.. 1999 ची राष्ट्रवादी ची स्थापनेची व मोठी करणायची जी परिस्थिती होती तीच आता BJP ची झाली आहे.. मागील 5 वर्षात खूप वेगाने आपलीच जीव लावणारी माणसे वापरून BJP ची पाळे मुळे रुतली आहेत.. पण आता जर भैय्यानी माघार घेतली तर आपले जुने कार्यकर्ते कदाचित भावनात्मक होऊन आपल्या शब्दाचा मान म्हणून आपलं ऐकेल ही.. पण नवीन पिढी आपल्यापासून नक्कीच दुरावली जाईल.. आज BJP ने जरी तिकीट भैयांना दिले तरी ते घेणे हे खूप पाठीमागे पडले आहे.. आपल्या सन्मानाच्या गोष्टी रणजित दादांच्या पक्ष प्रवेशावेळी झाल्या होत्या.. पण इथून सुद्धा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय.. आम्ही उत्तम जानकर साहेबाना सोबत घेतले तरी चालेल ही भावना आज झाली आहे.. करूयात त्यांना मदत विधानसभेला.. शेवटी हे आपल्या घरातील भांडण होतं असं समजूया.. पण बाहेरचे उमेदवार नकोच... आपल्याच तालुक्यातील आमदार होईल.. कुणीही मित्र असतील तर स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी तडजोड करतील ते सुद्धा... पण आता माघार नको.. ही लढाई आत्मसन्मानाची बनली आहे.. बाळदादा बोलून गेले BJP सोडण्याची सुरुवात आम्ही करतोय.. आणि लोकसभेला ही परिस्थिती आहे तर विधानसभेला काय परिस्थिती असेल.. अजून 10 वर्ष आपला मतदारसंघ राखीव आहे.. आपल्या घरातील उमेदवार नाही देता येणार.. म्हणून जिल्ह्यावरील ही पकड राहण्यासाठी खासदार हा मोहिते पाटील नावाचाच पाहिजे.. आपली चमक धमक अशीच चमकत राहिली पाहिजे... म्हणून फक्त भैयांना तुतारी घेऊ द्या.. हवं तर सगळी सूत्र वाड्यावरून हलवूया.. भैयांना नका येऊ देऊ शिवरत्न वर.. आपण फक्त मुकसंमती द्या.. आम्ही गुलाल उधळून येऊ.. आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या पाठीमागे जशी ताकद सोलापूर मध्ये लावली होती इथे तर आपलाच भाग आहे.. विजय आपलाच होईल..
    आज जर निर्णय चुकला तर BJP चा राग आपल्यावर निघेल.. आणि पुन्हा आपण 25 वर्ष मागे जाऊ...
    आदरणीय विजयदादांच्या एकसष्टीला आक्खा मंत्रीमंडळ समावि वर आल्यावर त्या गर्दीत चेंगरा चेंगरीत उभा राहून गोपीनाथ मुंढे शरद पवार यांचे विजयदादानंबद्दल चे विचार ऐकणारा एक कट्टर मोहिते पाटील समर्थक....आजन्म फक्त आणि फक्त मोहिते पाटीलच......

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 2 місяці тому +16

    जनता सध्या आमदारांच्या मागे नाही हे अगदी सत्य आहे,कारण या लोकांणी राजकारणाचे पावित्र्य जरा सुद्धा ठेवले नाही,जे निष्ठावंत आहेत त्यांचीच क्रेज आहे

  • @shyamdeshmukh5316
    @shyamdeshmukh5316 2 місяці тому +8

    झक्कास सर, काय जबरदस्त विश्लेषण, एकदम तल्लफ झाली
    माळसिरस, फलटण, मंगळवेढा, मानखटाव, अकलूज, करमाळा,सांगोला, एकपेक्शा एक सरस आणि उत्सुकता जागृत करणारी गावे... फक्त एकच विनंती खाचाखोचा महायुतीला समजतील नाही असे शब्द प्रयोग असावेत।

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g 2 місяці тому +76

    मोहिते पाटील यांना शरद पवारानी भरपूर दिल आहे आणी मोहिते पाटलांनी शरद पवारांना साथ दिली आहे म्हणून मोहिते पाटलांनी शरद पवारानां साथ ध्यावी आणी पवार हे काय चीज आहे दाखवावे.

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 2 місяці тому +4

      ४ जूनला कारणं शोधून ठेवा, आवटे साहेब

    • @grwagh125
      @grwagh125 2 місяці тому +1

      ❤😂😂

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 Місяць тому

      @@shrinand5068 विषयाला धरून बोलायचे

  • @Bhajap
    @Bhajap 2 місяці тому +64

    निकाल लागल्यावर कळेल जनता आमदारांमध्ये आहे की मोहिते पाटील यांच्यामागे ते 🎉🎉🎉 मोहिते पाटील एकटा बास

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 2 місяці тому +106

    माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील पवार साहेबचे उमेदवार.!

  • @user-ij7zz4qy8g
    @user-ij7zz4qy8g 2 місяці тому +13

    माळशिरस, सांगोला या दोन मतदारसंघातून जे लिड मोहिते पाटील यांना मिळेल. ते बाकीच्या चार मतदारसंघ कधीच तोडू शकत नाही.

    • @rasikantsalunkhe7105
      @rasikantsalunkhe7105 2 місяці тому +1

      Pandharpur talukya madhe 40 Gaave ahet maadha matadar Sangha madhe. Ranjitsinh nimbalkar kadhi firakle pan nahi ikde.

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 2 місяці тому +35

    शांत आणि संयमी , कधीच कोणावर टिका टिप्पणी न करणारे घराणे म्हणजे मोहीते पाटील घराणे🙏🙏

  • @struglersala9997
    @struglersala9997 2 місяці тому +74

    दम लागतो जगातील सर्वात मोठ्या पक्षाला विरोध करायला 💪
    एकटे मोहिते पाटील बास ✌🏻

    • @kiranchavan5812
      @kiranchavan5812 2 місяці тому

      मागच्या वेळी आणी साखर कारखान्यांसाठी पैसे घेताना हा दम कुठे गेला होता 😂

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 2 місяці тому +52

    फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @struglersala9997
    @struglersala9997 2 місяці тому +77

    लोक भाजपमध्ये जात आहेत
    आणि मोहिते पाटील भाजप सोडतात
    मानलं मोहिते पाटलांना 🙏🏻
    #स्वाभिमान

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 2 місяці тому +22

    माढा मध्ये फक्त मोहिते पाटील च ❤❤❤❤❤

  • @ranjitkawade1058
    @ranjitkawade1058 2 місяці тому +56

    मोहिते- पाटील निवडून येतील.. 100%🔥

  • @ranjanaghadge5216
    @ranjanaghadge5216 2 місяці тому +24

    संजय आवटे हे चौफेर अभ्यासू वृत्तीचे पत्रकार/व्यक्तिमत्व म्हणून सर्वज्ञात आहेत . वास्तववादी अचूक विश्लेषण ! 🙏👍

  • @krishnadeokale9119
    @krishnadeokale9119 2 місяці тому +29

    मोहिते पाटील जर उभा राहिले तर नक्की जिंकू शकतात

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 2 місяці тому +5

    आवटे साहेब तुम्ही आमच्या. जील्यातील आहात धन्यवाद आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @vipulshinde1593
    @vipulshinde1593 2 місяці тому +29

    निंबाळकर यांना 2019 ला निवडून अणारे मोहिते पाटीलच. खूप सहन केलं 5 वर्ष.
    आत्ता मोहिते पाटीलच येणार, स्वाभिमानी नेतृव

  • @ashokjadhav1460
    @ashokjadhav1460 2 місяці тому +4

    ओन्ली मोहिते पाटील.. ग्रेट अभ्यासू संजय आवटे साहेब...!!!

  • @anmoldudhe9282
    @anmoldudhe9282 2 місяці тому +10

    सर आपण महाराष्ट्रतील 48 मतदारसंघातील थोडी मागची पाश्वभूमी आणि कोणी कोणाला टफ fight दिली कोणाची ताकत आहे या वर अनुक्रमे एकेक कार्यक्रम करावा. आपले विश्लेषण व मांडणी अचूक असते

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 2 місяці тому +11

    1972 मध्ये गणपतराव देशमुख पराभूत झाली होती पण काँग्रेसचे उमेदवार सहा महिन्यानंतर मृत पावले परत पोटनिवडणूक लागली गणपतराव देशमुख निवडून आले फक्त सहा महिने आमदार नव्हती नव्हते

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1r 2 місяці тому +18

    जनता मोहिते पाटील व पवार साहेब यांच्या बाजूने आहे

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 2 місяці тому +14

    ग्रेट साहेब पण जनतेला गद्दरी आवडलेली नाही बीजेपी ला मोठा फटका बसणार आहे जनता काही करू शकते जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब😮

  • @user-ir3ll6cz8x
    @user-ir3ll6cz8x 2 місяці тому +10

    एकदम अचूक निरीक्षण व अभ्यासपूर्ण विश्लेषण व माझ्या लहानपणीचे दिवस आठवले पवार साहेब व मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला माढा मतदारसंघ

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 2 місяці тому +7

    भाजपचा उमेदवार द्यायचा चुकला आहे... भाजपनी उमेदवार बदलला पाहिजे.. नाहितर अवघड आहे... सध्या चा उमेदवार Lightwight

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 місяці тому +14

    सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात विजय मोहिते पाटील यांनी कामे केली आहेत

  • @bhausahebbhandwalkar5216
    @bhausahebbhandwalkar5216 2 місяці тому +5

    नमस्कार सर, आपली भाषणे व हा कार्यक्रम मी पाहत असतो. आपले विचार हे तरुणांसाठी प्रेरणादायी असतात. नेमकेपणाने विश्लेषण करतात. असेच आम्हाला आपले विचार ऐकवत रहा. करमाळा तालुक्यातील जे तुमचं गाव आहे तेच माझ्या मामाच गाव आहे.
    रावसाहेब पाटलांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्याविषयी एखादा व्हिडिओ आपण बनवावा अस मला वाटतं. कारण माझ्या मामाच्या भावकीतले ते आहेत. त्यांच्याविषयी ऐकलेलं, परंतु फारशी माहिती नाही तुम्ही व्हिडिओ बन वाल अशी अपेक्षा.
    आहे,

  • @vanitapatil8703
    @vanitapatil8703 2 місяці тому +5

    आज काल मला तुमचे videos खुप तर्क शुद्ध वाटतात.अगोदरचे videos तुम्ही एका बाजूला झुकते माप दिल्या सारखे वाटत होते. आशा करते की तुमचे विश्लेषण पुढे ही सत्य परिस्थिती सांगणारी असावी❤

  • @satishvirkar1212
    @satishvirkar1212 2 місяці тому +10

    Madha मतदारसंघमध्ये तुमचे गाव आहे ऐकल्यावना समाधान वाटले. कोणते गाव आहे तुमचे? 🙏

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 2 місяці тому +3

    मोहिते पाटलाला माढा लोकसभेमध्ये चॅलेंज नाही पक्ष्यात कोणत्याही असू द्या मोहिते पाटील स्थायिक माढा लोकसभेतील

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 2 місяці тому +6

    संजय आवटे सर संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार संघातील एकदा एकच व्हिडिओ बनवा तुमचा अभ्यास चांगला आहे म्हणून = का बुव्वा

  • @khashabadanane2883
    @khashabadanane2883 2 місяці тому +4

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @sarnobataditya
    @sarnobataditya 2 місяці тому +8

    मोहिते पाटील खासदार होणारच

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 2 місяці тому +3

    मस्त, थोडक्यात पण मुद्देसुद विश्लेषण

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 2 місяці тому +4

    सर, खूप आणि महत्वाची माहिती दिलीत.

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 2 місяці тому +4

    Very correct impartial analysis of madha. Thanks sir for giving nice information and analysis. Arun ekambekar. From. Bidar. Karnataka.

  • @pritamkatkar5162
    @pritamkatkar5162 2 місяці тому +6

    सर्वात जास्त अधिकारी वर्ग असणारा मतदार संघ माढा

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf 2 місяці тому +3

    Awate Sir... Khup chan mahiti dili apan.... 🙏🏻🙏🏻....

  • @dipakshinde8014
    @dipakshinde8014 2 місяці тому +2

    संजयजी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @dattatrayaradhye5069
    @dattatrayaradhye5069 2 місяці тому +2

    मोहिते पाटील यांचे पूर्वी वर्चस्व होते. पण आता नाही. पिढी बदलली आहे. हा मुद्दा विश्लेषणात येतच नाही. एकतर्फी विश्लेषण.

  • @dhananjaymule1665
    @dhananjaymule1665 2 місяці тому +4

    मतदार फक्त शरद पवार मोहिते पाटील यांच्या सोबत

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 2 місяці тому +11

    मोहिते पाटील फक्त खासदार विजय होणार आहे

  • @Dolas_688
    @Dolas_688 2 місяці тому +3

    तुमचे विश्लेषण अभ्यासपूर्ण असते मात्र अंतीम निष्कर्ष न सांगता काय होईल सांगता येत नाही अस म्हणत ज्याची उत्सुकता असते ते सांगत जाव हि विनंती

  • @SikandarMulani-ow3dq
    @SikandarMulani-ow3dq 2 місяці тому +3

    माढा निंबाळकर ला पाढा धैर्यशील भैय्याला निवडा

  • @sharadpatil8258
    @sharadpatil8258 2 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली आहे

  • @vijaykhilari8635
    @vijaykhilari8635 2 місяці тому +11

    तुतरीच येणार

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 2 місяці тому +3

    Dear sir,
    Very nice and realistic analysis of Madha, sir.

  • @VishwaNewsMarathi
    @VishwaNewsMarathi 2 місяці тому +1

    सर खूप छान विश्लेषण केले

  • @purushottamchougule1702
    @purushottamchougule1702 2 місяці тому +3

    पंढरपूर तालुका सुध्दा आहे पंढरपूर तालुक्यातील 42 गावे माढा मतदारसंघात येतात

  • @pritamkatkar5162
    @pritamkatkar5162 2 місяці тому +3

    सर एक नंबर माझा लोकसभा मतदार संघ माढा.

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 2 місяці тому +4

    गणपतराव आण्णासाहेब देशमुख यांचा सांगोला मतदारसंघातून दोन वेळा पराभव झाला. 1972 साली बापूसाहेब भीमराव साळुंखे व 1995 साली शहाजी राजाराम पाटील यांनी पराभव केला होता.

  • @shilpagattani
    @shilpagattani 2 місяці тому +2

    Changli mahiti

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 2 місяці тому +1

    मोहिते आता पावेतो कुठे होते या डबडे झाले त्यांचा काय उपयोग. बुडालेले जाहजचे कॅप्टन आहेत 😅😅

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 2 місяці тому +1

    सोलापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ आहे मोहिते पाटील घराणे.. राज्याच्या राजकारणात या घराण्याला बाजूला सारुन राजकारण करणे एवढे सोपे नाही..

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 місяці тому +2

    छान विश्लेषण

  • @Lokayatnews
    @Lokayatnews 2 місяці тому +4

    तुमचं विश्लेषण छान असतें रोज बोलतं रहा

  • @akashgaikwadentertainment5881
    @akashgaikwadentertainment5881 2 місяці тому +1

    सोलापूर जिल्हा किंग मेकर मोहिते पाटील. माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील खासदार

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 2 місяці тому +1

    मस्त विश्लेषण ❤

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 місяці тому +3

    महाराष्ट्रात एकहाती सत्ता राष्ट्रवादीचीआली नाही याचं मुख्य कारण म्हणजे
    अजित पवारांनी प्रत्येक मतदारसंघात पर्यायी व्यवस्था तयार केली

    • @ashokjadhav1460
      @ashokjadhav1460 2 місяці тому +1

      आता वाट लागणार पण

  • @ganeshsathe3619
    @ganeshsathe3619 2 місяці тому +3

    Only Mohite Patil

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 2 місяці тому +9

    जनता मनता खासदार मोहिते पाटील विजय होणार🎉🎉❤

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 2 місяці тому +8

    अनिकेत भैय्या देशमुख उमेदवार असेल तरच आपलं MVA ला मत नाहीतर भाजप🚩

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf 2 місяці тому +7

    Vijaydada .. amche Nete... Ata maghar nahi.....

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 місяці тому +2

    साहेब विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे राजकारण संपवायला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस हळूहळू यांना संपवायचा प्रयत्न करत पण मोहिते गाना पावरफुल आहे देवेंद्र फडणवीस ला संपवतील ते राम सातपुते ला धरून हे संपवायचा प्रयत्न करत होते पाण्याचा प्लॅनिंग फसला देवेंद्र फडणवीस मोहिते घरांना अजून कोणाला ताटात सापडलं नाही तुला कधी ते माती चालतील ते बी माहिती काही गोष्टीसाठी ते अडकले असतील पण तेच चतुर आणि हुशार लोक

  • @gangadharpise531
    @gangadharpise531 2 місяці тому +1

    सहमत आहे आपले मताशी

  • @uttamjankar9390
    @uttamjankar9390 2 місяці тому +3

    साहेब या मतदारसंघात जे मतदार आहेत ओबीसी समाजाचे त्यांचाही विचार केला तर बरं होईल

    • @user-vg8tw2fh8s
      @user-vg8tw2fh8s 2 місяці тому +1

      Correct 💯 Mali aahet jast karan malinagar asaw😊

  • @user-kp8pe1lx2f
    @user-kp8pe1lx2f 2 місяці тому +1

    हे खरं आहे.

  • @BalasahebParkhe-ed6iy
    @BalasahebParkhe-ed6iy 2 місяці тому +2

    Very nice

  • @balasahebkadam2647
    @balasahebkadam2647 2 місяці тому +3

    Only pawar saheb

  • @prashantpawar8571
    @prashantpawar8571 2 місяці тому +2

    आवटे साहेब योग्य विश्लेषण केले

  • @ramchandrachorage4753
    @ramchandrachorage4753 2 місяці тому

    फारच छान विश्लेषण...

  • @tajamulkazi188
    @tajamulkazi188 2 місяці тому +1

    Great work sir

  • @sachinbhosale9754
    @sachinbhosale9754 2 місяці тому +1

    बाकीच्या आमदारांकडे मतदानाची लीड 2000 च्या आतील आमदार आहेत हे पक्षाने लक्षात घ्या

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 2 місяці тому +2

    हे सर्व हे सर्व लोक रेल्वेने प्रवास करायची विलासराव रेल्वेने माढ्याला यायचे तिथून बसणे लातूरला जायचे

  • @sachinmohite9158
    @sachinmohite9158 2 місяці тому

    उत्कृष्ट सादरीकरण. .

  • @ddn835
    @ddn835 2 місяці тому +2

    संजयराव आपण पत्रकार कमी आणि साहेबांचे चाटूकार जास्त अगदी पहिल्यापासून आहात...😂😅😊

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 місяці тому +4

    संजय जी नमस्कार, फ्रॉम सोलापूर.

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 2 місяці тому +1

    सगळे आमदार सोबत आहेत हे ठिक आहे पण जनता आहे का सोबत?

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 2 місяці тому +1

    नक्की विजय महाविकास आघाडी ४५ + संजय साहेब तुमचं सर्वे सागा ना

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 місяці тому +2

    👌

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 2 місяці тому +2

    SANJAY AWTE JI GREAT 👍 👌 🙏

  • @dattatraysapkal3353
    @dattatraysapkal3353 2 місяці тому +1

    Great vishlation

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 2 місяці тому +1

    काळ च नाही तर ही लोक च खानदानी होती, हलकट पणा शिवलाच नाही..

  • @jeevankaware6903
    @jeevankaware6903 2 місяці тому +1

    2014.la..मोहिते-पाटील गटाचा विरोध होतो..पवार.साहेबाना

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 2 місяці тому +1

    मोहिते पाटील उभे राहीले तर विजयी होतील!

  • @sanketgandhi746
    @sanketgandhi746 2 місяці тому +1

    Vijaysinh Mohite patil Yanche Pratinidhi Shree Dhairshil Mohite Patil Loksabhechi Niwadnuk Nakki 100 percent Jiknar

  • @dnyanobajagtap7230
    @dnyanobajagtap7230 2 місяці тому +1

    Nice

  • @shilpagattani
    @shilpagattani 2 місяці тому +1

    Utkrisht mahiti

  • @navanalawade5773
    @navanalawade5773 2 місяці тому

    कहो दिलसे रणजित दादा फिर से 🌷💪💯✌️

  • @satyawandhumal9847
    @satyawandhumal9847 2 місяці тому

    लय कथा मोठी

  • @raghunathchavan904
    @raghunathchavan904 2 місяці тому +1

    फक्त मोहिते पाटील

  • @gajananmandwe8774
    @gajananmandwe8774 2 місяці тому +2

    सर सिंव्ह नाहीत ते सिंह आहेत.

  • @aryanboke106
    @aryanboke106 2 місяці тому

    आता जनता विरोध सरकार आहे साहेब

  • @satishdeshmukh2849
    @satishdeshmukh2849 2 місяці тому +1

    अवताडे सर तुमचे विश्लेषण अभ्यासपूर्ण व अचूक आहे पण पण... तुम्ही बे चा पाढा कसा वाचता माहीत आहे...!
    बे एक बे.. बे दाही वीस... बे दुणे चार... बे नवे अठरा... बे त्रिक सहा...!
    आमचं मत कळत असेल सर तर कळवा लोभ असावा धन्यवाद...

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +2

      सॉरी आवटे साहेब चुकून अवताडे लिहिलं..

    • @user-vg8tw2fh8s
      @user-vg8tw2fh8s 2 місяці тому +1

      😄👌

  • @hemantmalekar3853
    @hemantmalekar3853 2 місяці тому +1

    Pls consider mobile media ,and student

  • @SaklainShaikh-rt5us
    @SaklainShaikh-rt5us 2 місяці тому

    Ekch dada Vijay Dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Shivay20513
    @Shivay20513 2 місяці тому +1

    Too much ads in video. Its Irritating

  • @user-ld5xg5od8j
    @user-ld5xg5od8j 2 місяці тому +1

    If mohite patil no leave .ncp in 11:48 that time then now mohite patil becomes ncp sp S president

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 2 місяці тому +1

    🎉Mohite patil ✌✌

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 2 місяці тому +1

    तुमचं माढा लोकसभा मतदासंघांपैकी कोणतं गाव आहे ते मात्र सांगितलं नाही

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 місяці тому +1

    आता फक्त तुतारीच लिड मोजा